Kanada Raja Pandharicha | Bhaai Vyakti Kee Valli | Rahul Deshpande | Mahesh Manjrekar | Marathi Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Рік тому +15

    Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
    ua-cam.com/video/IXnXfR47F0c/v-deo.html

  • @suhaspatil79
    @suhaspatil79 4 роки тому +212

    भाईंच्या घरी अशा बैठकी झाल्या असतील तर स्वर्ग म्हणजे तरी दुसरं काय असत
    सर्वांना माझा साष्टांग प्रणाम

    • @SarveshKulkarni
      @SarveshKulkarni 3 роки тому +3

      माझ्या काकांच्या घरी बरेच दिग्गज गायक काकांना गाण्याची आवड आहे त्यामुळे मैफिली भरवतात एकदा दोनदा ऐकल्यात फार सुंदर वातावरण असते.

    • @Sanjeevpp
      @Sanjeevpp 3 роки тому +3

      ही बैठक हिराबाईंच्या घरी घडते असे दाखवले आहे, पु.लं.च्या नव्हे

    • @jagrutichavan1169
      @jagrutichavan1169 3 роки тому +2

      bahii manjee kon

    • @TheInterviewer-nz1ns
      @TheInterviewer-nz1ns 2 роки тому +2

      @@SarveshKulkarni me ashya kiti tari baithaki attend kelya aahet....
      Sudaiva ne saangitik background aslele ch relatives aahet majhe....
      But tumhi ji mehfil/baithak mhanat aahet tyacha hi pratyakshdarshi whaayla mala aawdel.....

    • @pratikkoli5477
      @pratikkoli5477 2 роки тому +2

      @@jagrutichavan1169 p.l. Deshpande

  • @dnyaneshpatil3921
    @dnyaneshpatil3921 6 років тому +704

    माहोल.. केवळ अप्रतिम ! 🙏
    काय दैवी माणसे होती राव ! आमच्या पिढीने कुमारगंधर्व, पुलं, भीमसेन, वसंतराव पाहिले नाहीत, ऐकू शकलो नाही याची अंशतः भरपाई यातून झाली असे वाटले आज पहिल्यांदाच.
    खूप खूप आभार या सिनेमाशी संबंधित प्रत्येक माणसाचे.
    भाई हा सिनेमा नक्की पाहणार.

  • @shwetchandra
    @shwetchandra 6 років тому +621

    कालच बघितला.... कीळस येते स्वतःची , काय बघत आलोय आपण आजपर्यंत. किती छान आहे ही कलाक्रुती...आहे मनोहर तरीही मधे उल्लेख आहे ह्या मैफीलीचा पण अनुभव घेणे हे आम्ही आमचे भाग्य मानतो.. प्रत्येक कलाकाराने भुमिका सुंदर वठवली आहे...फक्त डोळ्यातून पाणी वाहतं.... स्तब्ध आहे मन काल पासून... का नाही मी त्या सुवर्ण युगात....

  • @Anyonymous11
    @Anyonymous11 7 місяців тому +10

    खरच खूप छान मूव्ही आहे..काय त्या काळातील साधे सरळ जीवन आणि काय ती मराठी संस्कृतीला उच्च स्तरावर घेऊन जाणारी थोर व्यक्तिमत्वे. पु ल देशपांडे, कुमार गंधर्व पंडित भीमसेन जोशी ,पंडित वसंराव देशपांडे, हिराबाई बडोदेकर, ग दी माडगूळकर, वि स खांडेकर, भालजी पेंढारकर, श्रीराम लागू, आणि डॉ.काशिनाथ घाणेकर खरच या सर्वांनी मराठी संस्कृती भरभराटीस आणली genZ असून मला अशीच गाणी असेच चित्रपट आवडतात...

  • @manalmhatre9688
    @manalmhatre9688 10 місяців тому +3

    आता पर्यंत अनेक वेळा हे गाणं पाहिलं आहे... तितक्याच वेळी भान हरपून डोळ्यातील पाणी ओघळले आहे... ❤️❤️

  • @sunbandhu
    @sunbandhu 4 роки тому +224

    Mahesh Manjarekar has created a magical Mehfil scene. Each actor has outdone the other.
    As Non Marathi, I do not have words to express my gratitude for this Movie. What if Rafi Sahib, Talat ji, Mukesh, Hemant Da and Manna De had joined in an spontaneous Mehfil like this. I have become an ardent fan.

    • @jiti5034
      @jiti5034 2 роки тому +1

      True ... perfect casting by Mahesh Manjrekar ..

    • @deartush79
      @deartush79 Рік тому

      that would have been a mehfil of the century. All the greats performing together. just wow.. 🙂

  • @ramunomula3601
    @ramunomula3601 4 роки тому +140

    Iam from Hyderabad
    Literally Cried 😭
    What a voice
    Sir @ Rahul Despandey,

  • @7rajcan
    @7rajcan 4 роки тому +411

    Telugu guy.. loved Marathi traditions. I remember days back in Pune 20 years back. Fell in love with Marathi maanus

    • @sukrutpujari9685
      @sukrutpujari9685 3 роки тому +5

      Pt. Bhimsen Joshi a great legend of India from Gadag Karnataka. One of the character in this video is Pt. Bhimsen Joshi.

    • @py7316
      @py7316 2 роки тому

      Who is Telagu guy?

    • @sohangurav8843
      @sohangurav8843 2 роки тому +2

      @@py7316 भुवनेश कोमकली

    • @1925arch
      @1925arch 2 роки тому

      Much appreciated brother. 🤝🏻

    • @surekhamestry5720
      @surekhamestry5720 2 роки тому

      Not marathi..., Sawaai

  • @hitjo8055
    @hitjo8055 3 роки тому +17

    ह्या बऱ्याच श्या मराठी गाण्यांची सर आज कालच्या हिंदी चित्रपट सृष्टी ला नाही ...खरंच गर्व आहे की मी अश्या परंपरेत जन्मास आलो....Marathi Classical or Any Classical are Song is Identity of Indian music .....Truly gem (saying an 18 years old Youngster) ❤️

  • @tushargaikwad7281
    @tushargaikwad7281 10 місяців тому +12

    ह्या scene नंतर जवळजवळ अर्ध्या सिनेमागृहाने उभे राहून दाद दिली होती... आजही आठवण ताजी आहे. 🙂... सिनेमागृहातील experience काही औरच होता. 😊

  • @khemrajbagal9135
    @khemrajbagal9135 4 роки тому +15

    विठ्ठल अभंगातील प्रत्येक ओवी साक्षात विठ्ठलाची प्रतिमा डोळ्यासमोर उभी करून जाते
    समृद्ध महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती 🙏

  • @sandeepkamble7907
    @sandeepkamble7907 3 роки тому +10

    पुलंच्या घरी जर अशा बैठकी होत असत तर स्वर्ग म्हणजे काय असतो हे या कलाकृतीतून दिसून येते धन्य ते पूल आणि धन्य ते भीमसेन जोशी

  • @kedarborkar4435
    @kedarborkar4435 2 роки тому +45

    Ajay purkar playing Pt. Bhimsen Joshi's role so real and with such excellence. Can't believe this is the same actor who plays great warriors such as Baji Prabhu Deshpande and Tanaji Malusare in Shivraj Ashtak, making them look Real and Raw 🔥🔥

  • @neelenterprises15
    @neelenterprises15 6 років тому +75

    आमची पीढी खरच फार दुर्दैवी आहे की आम्हाला बालगंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी नाही बघता आले
    This is pure gold

  • @umeshone47
    @umeshone47 4 роки тому +6

    कानडा राजा पंढरीचा
    वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
    निराकार तो निर्गुण ईश्वर
    जसा प्रगटला असा विटेवर
    उभय ठेविले हात कटीवर
    पुतळा चैतन्याचा
    परब्रम्ह हे भक्तासाठी
    मुके ठाकले भीमेकाठी
    उभा राहिला भाव सावयव
    जणू कि पुंडलिकाचा

  • @vishnuvpillai5454
    @vishnuvpillai5454 5 років тому +455

    Athi Sundar. Respect from a Malayali who had the fortune to live in Maharashtra for some years and learn some Marathi.....

  • @ketanshinde4088
    @ketanshinde4088 4 роки тому +8

    अंगावर शहारे उभे राहतात.. हे गाणं ऐकल्यावर... खूप अप्रतिम माणसं होती ही...शब्द नाहीत ह्या त्रिमुर्ती साठी..

  • @Raut-warrior
    @Raut-warrior 5 років тому +125

    1 bharat ratna, 1 padma vibhushan and 1 padma bhushan in one room! incredible

  • @aneeshkulkarni6128
    @aneeshkulkarni6128 6 років тому +741

    आजोबा गात आहेत व नातवाने आवाज दिलायं .. या पेक्षा मोठी आदरांजली ती काय ?☺😉

    • @archtist.0s
      @archtist.0s 6 років тому +11

      heart touching moment💝

    • @Mysticjester2403
      @Mysticjester2403 6 років тому +10

      Sry, who are u talking about can you elaborate?

    • @aneeshkulkarni6128
      @aneeshkulkarni6128 6 років тому +46

      Abhijeet ... Rahul Deshpande is a grandson of Vasant rao Deshpande

    • @kaudya23
      @kaudya23 6 років тому +48

      Also Kumar Gandharva's voice given by his grandson Bhuvaneesh Komakali

    • @akshayp952
      @akshayp952 5 років тому +5

      @@aneeshkulkarni6128 ty boss for the information 😍😍😍

  • @sudhir270
    @sudhir270 Рік тому +5

    @4:12 music 👌🙏वेदां ना ही नाही कळला अंत:पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा $$ राजा पंढरीचा. किती सुंदर गीत, किती सुंदर आवाज, किती सुंदर संगीत, किती सुरेल. आता अशी गाणी आजच्या कवी आणि गीतकारांकडून निर्माण होणे खरोखरच शक्य नाही. म्हणूनच जुने ते सोने असे आमचे वडील म्हणतात. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. सुधीर फडके हे मराठीच्या सुरुवातीच्या काळातील एक महान व्यक्तिमत्व होते.

  • @prasadhonrao
    @prasadhonrao 2 роки тому +17

    प्रत्येक वेळेस अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी येते हे ऐकल्यावर.

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 4 місяці тому +2

    अतिउत्तम कलाकृती सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार सिनेमा कसा असावा हेच ह्या कलाकृती तून समजते चांगल्या कामाला लोक नक्कीच डोक्यावर घेतात .जे पब्लिक ला पाहिजे असते ,आवडते त्याची निर्मिती होते असे म्हणले जाते पण हे ह्या सिनेमाने खोटे ठरवले

  • @callmesanku
    @callmesanku 4 роки тому +4

    हे गाणं मी रोज ऐकतो सर्वांचा अभिनय अतिशय सुंदर आहे असे वाटतं की खरे खुरे भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे पाहत आहोत असे वाटते, खरेच या गाण्याने जो आनंद मिळतो तो मी खरेच व्यक्त करू शकत नाही...या सर्व गायकांना, कलावंतांना माझा मनाचा मुजरा...🙏🙏🙏

  • @sudhirbhapkar6791
    @sudhirbhapkar6791 3 роки тому +2

    केवळ अप्रतिम !
    काय दैवी माणसे होती, आमच्या पिढीने कुमारगंधर्व, पुलं, भीमसेन, वसंतराव पाहिले नाहीत, ऐकू शकलो नाही याची अंशतः भरपाई यातून झाली
    खूप खूप आभार या सिनेमाशी संबंधित प्रत्येक माणसाचे.

  • @venkatasubramaniamalamelu3531
    @venkatasubramaniamalamelu3531 3 роки тому +54

    i belong to tamilnadu.I respect marathi and lord vittal .Most lovable lord and most adorable song

  • @tejall7942
    @tejall7942 3 роки тому +8

    सिनेमागृहात हा चित्रपट पाहिला, चित्रपटाच्या शेवटी हे गाणं सुरु झालं आणि तेव्हा पासून आतापर्यंत केंव्हाही ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही.. गाणं संपल्यावर सिनेमागृहात अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट झाला.. पु. लं., वसंतराव, बालगंधर्व, पं. भीमसेन जोशीं यांना साक्षात डोळ्यासमोर पाहिल्यासारखे वाटले.

  • @akshayshigvan747
    @akshayshigvan747 6 років тому +3

    आपल आयुष्य हे यांच्या तुलनेत खूपच शूद्र आहे..खरतर तुलना करताच येणार नाही..किती महान होती ती मंडळी जी आम्हाला आमच्या दुर्दैव्यामुळे कधी पाहताच आली नाही...आज त्यांची थोरवी या चित्रपटानिमित्ताने कळली... पु ल अगदी भेटल्यासारखे वाटले..😍👌

  • @abhijeetjoshi5058
    @abhijeetjoshi5058 5 років тому +92

    काय दृश्य आहे. पंडित भीमसेन जोशी,वसंतराव देशपांडे आणि कुमार गंधर्व यांची जुगलबंदी, पूल पेटीवर आणि हिराबाई बडोदेकर दाद देत आहेत. गंधर्व लोक अवतरालाय पडद्यावर.

  • @mukeshhingane6936
    @mukeshhingane6936 6 років тому +47

    Baaaprree....kharach ....awesomest awesome...... शब्द नाहीयेत.....खूप च जबरदस्त.... तिन्ही गायकांच्या गायकिवर खूप बारीक लक्ष दिलय आणि त्याचा पुरेपूर विचार केलाय..... धन्यवाद महेश मांजरेकर, याचे संगीतकार आणि विशेष म्हणजे तिन्ही गायक ज्यांनी या श्रेष्ठ गायकांना आवाज दिलाय
    (डावीकडून)भीमसेन जोशी- कुमार गंधर्व- वसंतराव देशपांडे

  • @blackoxblackox9135
    @blackoxblackox9135 22 дні тому

    ❤❤❤ अप्रतिम अनुभूति
    मूळ कलाकृतिचा चा मान आणि सौदर्य आबाधित ठेऊन कलाकृती एका परमोच्च पातळीवर नेऊन ठेवली आहे.

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 6 років тому +928

    हे बघितल्यावर कळलं
    पुलं असे "श्रीमंत" होते म्हणून पैशाचा संग्रह करावासा वाटला नसेल.
    जो होता तो समाजाला परत केला.
    इतकं "ऐश्वर्य" असल्यावर पैसा चे ते मूल्य काय वाटणार.

    • @rishikeshhinge5438
      @rishikeshhinge5438 6 років тому +4

      वाह

    • @mohitgholap3993
      @mohitgholap3993 6 років тому +2

      Abhijit Tere waa 👌🏻

    • @unknownguy279
      @unknownguy279 6 років тому +5

      खरय......(..उशीरा वाचला तुमचा मेसेज ....म्हणून आत्ता रिप्लाय करतोय )...

    • @manoharwalokar173
      @manoharwalokar173 6 років тому +2

      खरच अशा काही चीजा ऐइकल्यवर म्हणूसाच्य जुन्या आठवणी ताज्या होतात वा भाई वा क्या बात है

    • @bourgeois2002
      @bourgeois2002 5 років тому +1

      खरं बोललात

  • @Rajkiran420
    @Rajkiran420 4 роки тому +1

    च्यायला ज्या संगीताच्या हिमालयाच्या सावलीत उभे राहायचे सुद्धा लायकी नाही या जगात कुणाची आणि ही तिन्ही कलाकार त्या हिमालयाच्या सर्वोच्य शिखरावर विराजमान आहेत।।। जन्मच सार्थक झाल्यासारखं वाटत हे असा ऐकल्यावर

  • @ranjeetmange3246
    @ranjeetmange3246 6 місяців тому +4

    कानडा राजा पंढरीचा
    वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
    निराकार तो निर्गुण ईश्वर
    असा प्रकटला असा विटेवर
    उभय ठेविले हात कटीवर
    पुतळा चैतन्याचा
    परब्रम्ह हे भक्तासाठी
    उभे ठाकले भीमेकाठी
    उभा राहिला भाव सावयव
    जणु कि पुंडलिकाचा
    हा नाम्याची खीर चाखतो
    चोखोबांची गुरे राखतो
    पुरंदराचा हा परमात्मा
    वाली दामाजीचा
    🙏🌸🪷🌼🌷🌹🌸🙏

  • @MrVaibhav80
    @MrVaibhav80 3 роки тому +19

    Harmonium kiti sundar play kela ahai... absolute heaven

  • @AmolPatil-b4u
    @AmolPatil-b4u 2 місяці тому +3

    भाईची मैफील म्हणजे स्वर्गच..परत परत ऐकावे वाटत.

  • @nileshbhingare1916
    @nileshbhingare1916 5 років тому +186

    Dislike करणारे हिमेश रेशमिया चे फैन असतील ☺☺, पण स्वर्गीय सुख इथेच आहे, साक्षात असा संगम पुन्हा होणे नाही 👍👍

    • @hemalkarambelkar9638
      @hemalkarambelkar9638 5 років тому +6

      Probably they cant digest classical music.

    • @secane50
      @secane50 4 роки тому +7

      Shevati mhatale aahech ki ‘ Gadhvala Gulachi Chav kay’ tyatale aahet te Dislike karanare

    • @shivpokale9150
      @shivpokale9150 4 роки тому +1

      Te teri meri kahani aikat aahet sadhya

    • @hitjo8055
      @hitjo8055 3 роки тому +1

      Agdi barobar 👏

    • @ashwinkasar2171
      @ashwinkasar2171 10 місяців тому

      ua-cam.com/video/RZD5-9vnMhg/v-deo.htmlsi=f2shnuhPO6yDrIm2
      Video bgha, composer kon ahe bgha.. ani swathache frustrations swathachya family mdhe kadha, lokanvar nako 😂😂

  • @ganeshingle2169
    @ganeshingle2169 4 роки тому +6

    अप्रतिम.....ह्या कोरोना काळात हा मराठी सिनेमा बघायचा योग आणला....अन्...खरच मंत्रमुग्ध झालो.

  • @dilipsankhe4560
    @dilipsankhe4560 3 роки тому +2

    Great विधात्याने बनविलेले त्रिवेणी संगम. बऱ्याच दिवसांनी माझ्या मुलाने मला सांगितले पप्पा ऐका एकदा. खरच मन मंत्रमुग्ध झाले. असे त्रिवेणी संघम पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते.आवाजात एवढी जाधू आहे की माझे कान,माझे मन त्या आवाजात गुरफले असे वाटते🙏🙏 thanks अनिकेत

  • @maheshpatil1577
    @maheshpatil1577 6 років тому +219

    गतकाळ म्हणजे सुवर्णकाळ होता....आता ऐसे होणे नाही ...त्याकाळावर बनवलेलेच चित्रपट चालत आहेत ..हेच किती मोठं आहे

  • @shubhvijayaphalguna1125
    @shubhvijayaphalguna1125 Рік тому +24

    ❤️ From Karnataka. To our big brother Maharashtra. Respects their devotion towards saints & God and patriotism towards Hindavi Swaraj 🙏

  • @sohelshaikh6476
    @sohelshaikh6476 3 роки тому +4

    ही आमची मराठी अस्मिता...एक एक हिरा या मातीने जन्मास घातला...सार्थ अभिमान या बहुजनांचा....

  • @sagarupase924
    @sagarupase924 3 роки тому +5

    डोळे भरून आले ऐकताना आहाहा स्वगींंय आनंद साक्षात ब्रम्हा.विष्णु महेश.आणि संवादीनी वर साक्षात पुलं आहाहा💛

    • @shreeshetkari
      @shreeshetkari Рік тому

      ब्रह्मा विष्णू महेश?!!!

  • @ramchandrapatil9975
    @ramchandrapatil9975 4 роки тому +4

    आज मला भाई.
    आज मला आदरणीय पु.ल देशपांडे समजलं,किती महान होते ते

  • @nileshjoshi2468
    @nileshjoshi2468 2 місяці тому +1

    अति उत्तम आवाज राहुल देशपांडे जी नतमस्तक, नतमस्तक, नतमस्तक

  • @utkarshakotwal8250
    @utkarshakotwal8250 4 роки тому +9

    किती पण वेळा पण ही मैफिल ऐकली तरी मला कमीच वाटते आणि अगदी तहान लागल्या प्रमाणे मी नेहमी ऐकत असते धन्य धन्य ती काळ ती मैत्री आणि त्यांच ते विश्व😄😍

  • @ramchandrapatil9975
    @ramchandrapatil9975 4 роки тому +2

    ही सगळी मंडळी किती महान होते ही,आज सिनेमा पाहिल्यावर लक्षात आलं.. शब्द कमी पडतील ... खूपच सुंदर सिनेमा बनवला आहे

  • @pravinparkar905
    @pravinparkar905 5 років тому +4

    अप्रतिम... अप्रतिम... आणि फक्त अप्रतिम. 👌👌👌👌
    अगदी अप्रतिम.
    उत्तम दिग्दर्शन आणि सुंदर अभिनय यांनी सजलेला खुपच सुंदर मराठी सीनेमा.
    सागर देशमुख आणि ईरावती हर्षे... 👌👌👌

  • @sanjaykulkarni2945
    @sanjaykulkarni2945 3 роки тому +1

    Awesome किती सुंदर माणसं होती. त्यावेळेची पिढी किती भाग्यवान. मंतरलेले दिवस होते ते. पुन्हा होणे नाही. आम्हाला हेवा वाटतो.

  • @shirishkalamkar7762
    @shirishkalamkar7762 6 років тому +27

    मी आतापर्यंत हा व्हिडिओ २० ते २५ वेळेस बघितला, पण अजूनही समाधान होत नाही. शब्द नाहीत. धन्य आपण अशी सुंदर रचना ऐकण्यास व बघण्यास मिळते .

    • @gauri937
      @gauri937 5 років тому

      खूप सुंदर, मला प्रत्यक्ष त्या मैफिलीत बसल्यासारखं वाटतं,

  • @makarandjoshi800
    @makarandjoshi800 6 місяців тому +2

    कितीही वेळा आईका ही गाणी मन भरतच नाही .. पुन्हा पुन्हा आईकविशी वाटतात.

  • @rahulkadam4226
    @rahulkadam4226 6 років тому +27

    शब्द अपुरे पडले.. गाणे किती छान झाले आहे ते सांगायला.. अप्रतिम, सुरेख!!

  • @shashankgore6369
    @shashankgore6369 6 років тому

    अलौकिक अद्भुत ... अशी दैवी माणसं होती अस आजच्या पिढीला सांगितले तर विश्वास बसणार नाही त्यांचा. आज आपण आपल्या आजूबाजूला नाघितला तर सगळी नुसती बजबजपुरी आहे। संगीताची पातळी तर वोडका आणि देशी दारू वर आलीय. अश्या मैफिली आणि अशी माणसं आता होणे नाही.

  • @DPHB
    @DPHB 6 років тому +222

    आहो शास्रीय संगितातले ब्रम्ह विष्णु आणि महेशच की हे.....आण्णा कुमारजी आणि डाँक्टर....

  • @viveknawlakhe9018
    @viveknawlakhe9018 3 роки тому

    त्या काळात ही मैफिल ऐकायला नक्कीच देवही स्वर्गातून खाली आले असतील. काय स्वर्गीय सुख असेल या मैफिलीत. वाहवा

  • @pranavchavan333
    @pranavchavan333 4 роки тому +11

    पु ल स्पर्श होताच दुःखे पळाली,
    नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
    निराशेतुनी माणसे मुक्त झाली,
    जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.
    - कवीवर्य मंगेश पाडगावकर

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 4 місяці тому +1

    श्री महेशजी खूप मनपूर्वक आभार अशा उत्कृष्ट कळकृतोसाठी धन्यवाद

  • @shrutisatam9171
    @shrutisatam9171 6 років тому +230

    सगळ्या अभिनेत्यांचे casting अतिशय उत्तम झालेले आहे, रंगभूषाकारांचे खास कौतुक! विशेषतः प्रत्येक गायकासाठी निवडला गेलेला आवाज हा नमूद करून घेण्यासारखा आहे:-
    १. पं. कुमार गंधर्व- पं. भुवनेश कोमकली (कुमारजींचे नातू)
    २. डॉ. वसंतराव देशपांडे- पं. राहुल देशपांडे (वसंतरावांचे नातू)
    ३. पं. भीमसेन जोशी- जयतीर्थ मेऊंडी [अण्णा ह्यांचे दादागुरु (गुरूंचे गुरू)]
    खूपच सुंदर! चित्रपटाची फार आतुरतेने वाट पाहत आहोत!😊

    • @OmkarDeole
      @OmkarDeole 6 років тому +3

      वाह... किती सुंदर

    • @bhagyashreekadam9600
      @bhagyashreekadam9600 6 років тому +2

      Abhar madam kharach thanku

    • @pramodpawar8633
      @pramodpawar8633 6 років тому +1

      9999999999 Marks,. Thank you Mahesh Da

    • @hrik57
      @hrik57 6 років тому

      Who is chimputai in the video?

    • @shrutisatam9171
      @shrutisatam9171 6 років тому +5

      Smt. Hirabai Badodekar (Champutai)- talented actress Veena Jamkar

  • @Devidassatote-l6w
    @Devidassatote-l6w 10 місяців тому

    ‌स्वर्गातील अर्मुताच्या तळ्याकाठी कल्पवृक्षाच्या सावलीत कामधेनूची पाडसं बागडत असल्यासारखा स्वरगंधर्वाच्या मैफलीचा अनुभव केवळ अप्रतिम केवळ अप्रतिम,

  • @reckoner24
    @reckoner24 6 років тому +248

    Kumar Gandharva+ Bhimsen + Vasantrao lead to infinite divinity

  • @laukikdesai2361
    @laukikdesai2361 5 місяців тому +2

    Sangeetacha swarga jevha pruthvilokawar utarto tevha....divyatvachi jethe prachiti tethe kara mazhe julati🙏🙏

  • @rameshwaghmare7702
    @rameshwaghmare7702 6 років тому +52

    असे रंगून गाणारे आणि ऐकणारे असे सध्या किती राहिले आहे? धन्य आहे ह्या कलाकारांची. याउलट सध्याचा संगीताचा पहा.

  • @sid98555
    @sid98555 6 років тому +21

    Thanks to Mahesh Manjrekar! For giving us back these two awesome creation"Saware aai jai o" & KanadaRaja" Rejuvenation & Renaissance!

  • @aartikajale3024
    @aartikajale3024 3 роки тому +3

    त्रिवार सलाम...आजही अंगावर शहारा येतो..आज पुल यांचा स्मृतिदिन त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

  • @vdrashmi
    @vdrashmi 6 років тому

    एका सुंदर, अद्वितीय मैफिलीचा अनुभव दिल्याबद्दल आभार . या दिग्गजांना प्रत्यक्ष पाहिलं , अनुभवलं नसलं तरी हे गाणं बघून अभिमानाने रोमांच उभे राहतात सीन मधील त्या ताई सारखच भरून येतं , डोळे पाणावतात . हा स्वर्गीय अनुभव आम्हाला अनुभवायला दिल्याबद्दल दिग्दर्शकाचे, कलाकारांचे ,गायकांचे धन्यवाद

  • @Suhaspugaonkar
    @Suhaspugaonkar 6 років тому +16

    Eka Suvarna Yugacha apan sakshidar ahot. Eka Hun ek saras chitrapat apanas baghavayas bhetat ahet. Kharach..... Feeling so lucky.

  • @dipikakhairnar4729
    @dipikakhairnar4729 6 років тому +15

    अप्रतिम...!!♥️
    अशी एक मैफिल ऐकण्यासाठी आयुष्य ओवाळून टाकावं..

  • @shrinivasdeshmukh7296
    @shrinivasdeshmukh7296 6 років тому +16

    4 legends in a single frame. Heard this song on loop for almost 100times now. Same freshness Everytime.. Amazing movie and song..

  • @udaan2001
    @udaan2001 3 роки тому +3

    संगीताचे सुंदर कारंजे … महेश मांजरेकरांचे शतश: आभार …. 🎻

  • @ruchandu
    @ruchandu 5 років тому +13

    Jayateerth Mevundi, Rahul Deshpande and Bhuvanesh Komkali are latent but real gems of this incredibly melodious composition.

  • @dhanshribelsare8149
    @dhanshribelsare8149 4 місяці тому

    मराठी चित्रपट हे सिद्ध करतात कि item dance and valgarity चा व्यतिरिक्त पण चित्रपट सफल आणि मनोरंजक होतात. खूप खूप आभार आणि अभिनंदन l अजून विशेष आणि महान व्यक्तिमत्त्वाच्या चित्रपटांचा आशा आहेत🙏🙏

  • @shrivallanhdavalbhakt3944
    @shrivallanhdavalbhakt3944 6 років тому +88

    Thats a beauty of Maharstra classical music, proud to be Maharastrian

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 роки тому +2

    राहूल देशपांडे यांनी आपल्या आजोबांच्य भूमिकेसाठी सुंदर गायले आहे .

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 6 років тому +15

    Hay hay hay....थेट हृदयालाच भिडणारे सुर वाह्ह्ह्ह...अनुर्वाच्य वाह्ह 🙏😍😍😍😍😍

  • @rohitsarfare630
    @rohitsarfare630 5 місяців тому +2

    These movies r one of d best examples of craftsmanship....

  • @c20able
    @c20able 6 років тому +6

    Many many of Thanks to Mahesh Majarekar Sir to give opportunity to be part of this maifil.... out of the world...what a special treat to eyes and ears.. !! Can only happen in Marathi Movie....

  • @hrishikeshmahadik5535
    @hrishikeshmahadik5535 4 роки тому +7

    पुलं खरच आम्ही तुम्हाला वास्तवात बघू शकलो नाही पण हे गाणं आणि चित्रपट ऐकून बघून इतकं छान वाटलं की जगावं तर तुमच्यासारख.

  • @naturelover8506
    @naturelover8506 4 роки тому +6

    Rahulji Deshpande cha kay awaz laglay...thet talvari sarkhi dhar aahe awajala ..zabardast

  • @sudhir270
    @sudhir270 Рік тому +3

    अप्रतीम ,अदभुत ,सुंदर निर्मिती.....पण ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटींत तृष्टता मोठी, सांगा मुकुंद कुणी हा , आकाशी झेप घे रे पाखरा, देव देव्हार्‍यात नाही देव नाही देवालयी, नाही खर्चिली कवडी दमडी,नाही वेचला दाम,विकत घेतला श्याम, तुला पाहते रे तुला पाहते , माझे माहेर पंढरी ।
    आहे भीवरेच्या तीरीं , अशा प्रकारची गाणी एकाच छताखाली गायली गेली आणि एकच चित्रपट बनवायचा प्रयत्न केला तर ही सर्व शुद्ध मराठी रसिकांसाठी अविस्मरणीय भेट ठरेल.

  • @GauravSonsale1674
    @GauravSonsale1674 6 років тому +4

    मैफिल अवर्णनीय ,अतुलनीय !👌
    जो जो मराठी त्या त्यास यांचा अभिमान तो फार !🙏

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 6 років тому +5

    Best movie by Mahesh Manjarekar and audience will never forget this movie.....A Mile stone in Marathi cinema.... Great.Great.Unforgettable experience

  • @maheshsurlakar7393
    @maheshsurlakar7393 6 років тому +14

    This song has bought tears in my eyes. Very great personalities are described here in very effective way. Applauds to originals and also those who played their roles effectively. Thanks to Rahul Deshpande and and all for making it more beautifully. Swaand played well

  • @sumitgshukla
    @sumitgshukla 6 років тому +4

    Apratim..movie cha shevat ya maifilini zala..3 legends of classical music.. speechless.. Heard this song hundreds times..hats off

  • @strangelife1121
    @strangelife1121 6 років тому +5

    मी कालपासून 20 वेळा ऐकलंय हे गाणं अप्रतिम

  • @shrivallanhdavalbhakt3944
    @shrivallanhdavalbhakt3944 5 років тому +23

    Thats a beauty of Marathi Music and Culture , Proud to be Maharastrian

  • @pratikpitale5310
    @pratikpitale5310 6 років тому +6

    किती खर वाटतंय हे सगळं!! अप्रतिम

  • @vinayakmore5299
    @vinayakmore5299 4 роки тому +8

    In today's time..very rarely we get to hear new great Marathi music.. million thank you for this entire album

  • @suchitkurkure3476
    @suchitkurkure3476 5 років тому +5

    पु.ल.देशपांडे..कुमार गंधर्व,वसंत देशपांडे,पंडित भीमसेन जोशी... यांना ऐकणे माझ्या नशिबात नव्हते..पण या गाण्या मुळे असे वाटत आहे की मी साक्षात त्यांच्या समोर बसून गाणे ऐकत आहे...वा.. एकदा ऐकून मन भरत नाही..

  • @uddeshkumardabhade896
    @uddeshkumardabhade896 6 років тому +1

    सुंदर मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि पु.ल. यांचे विचार आणि लेखनही तसंच खरच छान

  • @samvedsurya6732
    @samvedsurya6732 6 років тому +8

    Heavenly, Its so Beautiful - that it brings Tears to my eyes, everytime I listen to it. My family favorite, so liked that my 4 yr daughter wants to listen to it everyday.

  • @aniketshahane7633
    @aniketshahane7633 3 роки тому

    खरचं स्वतःला खुप नशिबवान समजायला पाहिजे आपण , कारण आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो म्हणून , आपल्याकडे कधीही न संपणारी थोर विचारांची संपत्ती आहे

  • @12319594
    @12319594 4 роки тому +4

    एकच शब्द आठवतो है ऐकून "अति सुंदर अप्रतिम"

  • @nandkumarkadu9273
    @nandkumarkadu9273 2 місяці тому

    कोणालाही नाही कळला अंतपार यांचा❤❤❤❤❤❤

  • @adityaghatpande2541
    @adityaghatpande2541 6 років тому +8

    जणू स्वर्गातील इंद्राच्या दरबाराला हेवा वाटावा अशी मैफल... हे प्रत्यक्ष घडले असेल तेव्हा हया दिग्गजांना एकत्र ऐकायला खरच इंद्र स्वर्ग सोडून आला असेल ... 🙏

  • @mukundkulkarni8283
    @mukundkulkarni8283 6 років тому +1

    काय सुरेख महिफल आहे,बघून डोळ्याचे पारणे फिटले राव,वा मस्तच,टोपी उतरउन सर्वांनाच सा. नमस्कार वा!

  • @umeshpimpalkar2309
    @umeshpimpalkar2309 5 років тому +17

    I did not know how God will sound until now.
    This is pure 🔥❤️

  • @rahuljawale571
    @rahuljawale571 6 років тому +25

    2:10 starts the real music. Get ready for the Goosebumps. Simply Magnificent! 👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌

    • @Am-xn1zj
      @Am-xn1zj 2 роки тому +2

      I think it's voice of Rahul deshpande ji

    • @rahuljawale571
      @rahuljawale571 2 роки тому

      @@Am-xn1zj Yes 👍

    • @bittertruth4847
      @bittertruth4847 Рік тому +3

      Bruh the 1st part is the real gem. Go listen to original version of it by pandit kumar gandharva - saware aijaio on utube.

  • @tirumalavenkateshakula7671
    @tirumalavenkateshakula7671 5 років тому +98

    I can't understand marathi but still I am in love with this song ..

  • @advanantpachade4152
    @advanantpachade4152 6 років тому +1

    पद्मनाभ सुंदर भावरेखा उमटविल्या आहेत । लवकरच चित्रपट पाहूया । सुंदर अप्रतिम थोडा वेळ असे वाटले की आपण ही त्या मैफिलीत सामील आहोत। 👏👏🙏💐🌹💐🙏

  • @madhurpalsokar7790
    @madhurpalsokar7790 3 роки тому +12

    Experiencing this in theatre with quality sound is an experience for lifetime 💫