साक्षात माऊली डोळ्यासमोर आली आणि अस वाटल आता अजून या जगात काय राहिलाय सर्व तर मिळालं आपल्याला. तुमच्या आवाज हा थेत अंत:करणात पोहोचतो हे ताकत सर्वान मध्येच नसते. काही गाण्याचे शब्द चांगले वाटत म्हणुन आपण ऐकतो तर काहींची चाल आवडते म्हणून पण तुमच्या आवाजामध्ये समाधान वाटत .. आज हे गाण ऐकून अक्षरशः देवनुभुती झाली... माउलींनी तुमच्या वर नेहेमीच अशी कृपा ठेवावी आणि तुम्हाला खूप खूप यश द्यावें... || राम कृष्ण हरी ||
मोक्ष म्हणजे काय माहिती नाही, पण ह्या थोर गायकांची गाणी ऐकणे म्हणजे स्वर्गीय सुख आहे. आणि आपल्या हिंदुस्थान मध्ये असे थोर गायक खूप आहेत. सर्वांचे खूप खूप आभार. आणि सर्व संगीतकार सुद्धा great, अप्रतिम सर्वांचे आभार, धन्यवाद ❤❤
🌄🙏🌹👏👏 चिपळ्या घेऊन विठ्ठल माऊलींची आर्त हाक आम्हां मायबाप रसिकांपर्यंत पोहोचली ,खूपच मस्त...तल्लीन झालो ..ब्रम्हानंदी टाळी ...मनःपूर्वक धन्यवाद...💐💐 अहं ब्रम्हांसि ,क्षणभर स्वतःचा विसर पडला ,अवघी कलर्स मराठी दुमदुमली ...जय जय राम कृष्ण हरी ....🙏
फार उत्तम झाली हि अभंग शृंखला. पहिल्या अभंगातील "देता आली मिठी सावकाश" यातील "सावकाश" शब्दातील एक्स्प्रेशन अप्रतिम ! एकच छोटीशी गोष्ट - शेवटल्या अभंगातील ओळ "सुखालाही आला याहो आनंदाचा पूर" अशी नसून "सुखालागी आला याहो..." अशी आहे. या सांगीतिक मेजवानी बद्दल धन्यवाद !
N tumse gana mala khoob award love mala tumcha karun assert shastriya Sangeet shikayat khoob Mahesh Kale sar me Gauri tumcha Ganesh ji khoob Moti chahti aahe
ओम नमो नारायणा ! अभंगवाणी एकदमच जिवंत केली.शब्द व सूर आणि ताल हातात हात घालून विलक्षणच न्रुत्य करतात अशीच भक्तांना उत्तम अनुभूति मिळाली. लाख लाख शुक्रीया देतो पण कमीच आहेत. ओम तत्सम ! ! !
This is 17 years old abhang fan. Today's generation lack this kind of music but I am proud that I am not one of them. I cannot control my tears while listening this masterpiece by Mahesh dada. राम कृष्ण हरी ❤
माझं मन फार अशांत झालेलं माझ्या स्वर्गवासी वडीलांच्या आठवणीने.. तुमचं गायन डोळे बंद करुन ऐकलं आणि मन शांत झालं. सर तुमचा आवाज दैवी आहे आणि खरचं मराठी असल्याचा फार अभिमान वाटतो मला, एवढी रत्नसमान लोकं आम्हाला लाभलीत यासाठी 🙏 Thank you so much.
माझ्या कानांनी ऐकलेले स्वर मनात रुतले डोळ्यातून पाणी आणले मन दुखले अंगावर काटा आणला.. एक आवाज आपल्या अंतःकरण मध्ये जातो, कोणाच्यातरी आठवणीत घेऊन जातो. ही जादू त्या गाण्यातील शब्दांची आहे, संगीत ची आहे आणि त्या गाण्याचा आत्मा म्हणजे महेश काळे 👌👌👌यापेक्षा सुंदर काय असेल 🙏
Maheshji and the Vaadaks are just excellent. Falling short of words in expressing the happiness I feel after listening to this masterpiece. Dhanyavaad Sir 🙏
आतिशय उत्कटतेने गायला आहे महेश, रोमांच उभे राहतात सर्वांगावर , त्याची सहज पण सुयोग्य राग तल्लीनता आणि सुरेख मेलडी मध्ये रचनानां बांधल्या मुळे प्रसिद्ध अभंग पुनः पुन्हा एकावेसे वाटतात.
आता हा व्हिडिओ रोज झोपताना पहावा लागतोय, काय व्हिडिओ आहे भाऊ, काय आवाज, काय जोश, शेवट बघुन तर अंगावर शहारे येतात. असले खुप व्हिडिओ बनवायला पाहिजेत.❤❤❤❤❤
महेश सर, शास्त्रीय संगीताचे एवढे कळत नाही . पण तुमच्या कडून येईकलेले सर्व गीत , अभंग ...असे मनाला मोहून जातात आणि एक वेगळा आनंद देऊन जातात. दैवी शक्ती आहे सर तुमच्या गळ्यात. एकदा तुम्हाला भेटावे वाटते आणि मिठी मारावी वाटते सर. Waaa. धन्यवाद sir.
Was feeling low, started listening to this masterpiece, my soul left my body, took me to a completely new world, felt connected to the divine and blessed, back to normal. Now HAPPY 😁 THANK YOU MAHESH SIR 🙏 My Respect and Appreciation to the Vaadaks as well 🙏
अप्रतिम...... ❤️खुप छान...... 👌श्री विठ्ठल नावाचा गजर 🙏 हे अभंग ऐकून खरंच मन भरून येते. आपला मधुर आवाज आणि संगीत वाद्यनाची साथ. सारखे सारखे ऐकावे असे अभंग.
माझ्या नातीला तुम्ही गुरु व्हावं असं वाटत तुमचे अभंग ऐकवीत असतो सूर आळविण्याचा प्रयत्न करते. एक वर्षाची आहे. तुमचं काम पाहून उर भरून येतो 🌹🌹🌹👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दैवी सुर दैवी आवाज स्तुती साठी शब्द अपुरे पडतात ❤❤आपली अभंग परंपरा कायम चालू राहुदे... नवीन संगीतकारांनी हे शिकण्याची गरज आहे....हे आहे आपलं संगीत ❤❤❤ फार सुंदर
महेश सर मला जेंव्हा कधी वेळ मिळेल तेंव्हा मी शांत पने आपली शास्त्रीय संगीत आणि अभंग ऐकतो कळत नकळत डोळ्यांतून अश्रु वाहू लागतात आमचे शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमचा दैवी आवाज असाच रोहो 👍👍👌👌🙏🙏
जसा मोत्याला मोती जोडून मोत्याचा हार बनवला जातो,अगदी तसच अभंगाला अभंग जोडून गायलेला आज पर्यंतचा सगळ्यात भारी हा कार्यक्रम सोहळा...❤❤❤❤ तुमचा आवाज ऐकावां आणि आमच्या डोळ्यात पाणी नसावं हे आज पर्यंत कधी झालं नाही... संगीत कुठ पर्यंत आपल्या आयुष्याला अभिषेक घालू शकत याच एक जिवंत उदाहरण... खूप काही बोलाव वाटत हा संगीत सोहळा ऐकून पण शब्द ही अपुरे पडतील सर...😢😢
खूप अप्रतीम आहे..... खुपदा ऐकावास वाटत सरांचं गाणं ....tv वर ही ऐकलं त्या दिवशी...परत voot वरती पण खुपदा...अन् आता इथे पण...खूप ऊर्जा भेटते सरांच्या गाण्या तून...❤
साक्षात माऊली डोळ्यासमोर आली आणि अस वाटल आता अजून या जगात काय राहिलाय सर्व तर मिळालं आपल्याला.
तुमच्या आवाज हा थेत अंत:करणात पोहोचतो हे ताकत सर्वान मध्येच नसते. काही गाण्याचे शब्द चांगले वाटत म्हणुन आपण ऐकतो तर काहींची चाल आवडते म्हणून पण तुमच्या आवाजामध्ये समाधान वाटत ..
आज हे गाण ऐकून अक्षरशः देवनुभुती झाली... माउलींनी तुमच्या वर नेहेमीच अशी कृपा ठेवावी आणि तुम्हाला खूप खूप यश द्यावें...
|| राम कृष्ण हरी ||
मी म्हणतो माऊली तुमचा संगीतातून असा काही थकवा निघून जातो की ❤❤❤❤ साक्षात परमश्वर सोबत बसून आहे ❤❤❤
जेव्हा अनेक वर्षांची तपस्या आणि पुण्य यांचा संगम होतो...तेव्हा अशी स्वरगंगा बाहेर येते
🎉uk😢😢😢😮😅😅😊
🙏🙏🙏🙏❤❤❤❤
तुम्हाला कितीही ऐकलं तरी कमीच......
तुमच्यामुळे माझी शास्त्रीय गायनाची आवड निर्माण झाली 🙏
🙏🙂🙏
Tumhi shiktay ka shastriya sangit,kuthe shiktay yeil mala hi khup avd ahe gaynachi.
@@MaheshKaleOfficial😊😊😊😊😊😊
Same❤
@@sachinkshirsagar2373😊a😂
आनंदाचा पुर अन डोळ्यांमधुन अश्रुंचा पुर...धन्य ते गायनी कळा...🙏🙏🙏🕉️🕉️🕉️
I can't control tears listening him without understanding a word. Who else has the same feelings?
I couldn't understand marathi,but his singing melodious voice which leads to the feet of lord Krishna.❤❤
आज नविन वर्षाच्या सुरवातीलाच विठ्ठल नामात रंगून जाण्याचा आनंद लाभला , धन्यवाद🚩
साक्षात पंढरपूर अवतरल मंचावर माऊली 👏
बापरे महेश काळे भक्तांच्या डोळ्यात आनंद अश्रू आणू शकतो...देवाचा आशीर्वाद आहे नक्कीच त्याच्यावर❤❤❤❤❤
केवढी सुंदर साद घालता विठ्ठलाला तुम्ही अंगावरती काटे येतात खूप खूप सुंदर धन्यवाद माऊली तुम्हाला
महेश तुझेच अभंग ऐकावयास आपला विठुराया येतो रे कारण आनंद माझाच आहे म्हणून सच्चिदानंदही माझाच आहे ❤🎉🎉❤अप्रतिम बाळ आहेस गाते रहो गाते रहो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मोक्ष म्हणजे काय माहिती नाही, पण ह्या थोर गायकांची गाणी ऐकणे म्हणजे स्वर्गीय सुख आहे. आणि आपल्या हिंदुस्थान मध्ये असे थोर गायक खूप आहेत. सर्वांचे खूप खूप आभार. आणि सर्व संगीतकार सुद्धा great, अप्रतिम सर्वांचे आभार, धन्यवाद ❤❤
निशब्द ❤️, साक्षात सरस्वती च बाळ आहात तुम्ही 🙏
🌄🙏🌹👏👏 चिपळ्या घेऊन विठ्ठल माऊलींची आर्त हाक आम्हां मायबाप रसिकांपर्यंत पोहोचली ,खूपच मस्त...तल्लीन झालो ..ब्रम्हानंदी टाळी ...मनःपूर्वक
धन्यवाद...💐💐
अहं ब्रम्हांसि ,क्षणभर स्वतःचा विसर पडला ,अवघी कलर्स मराठी दुमदुमली ...जय जय राम कृष्ण हरी ....🙏
ऐकताना अंगावर रोमांच उभे राहणे हे महेश काळे यांचे गायनामुळे कायम अनुभवत असते पण आता डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या होत्या.. गान समाधी अनुभवली🙏
तुम्हाला कितीही ऐकलं तरी कमीच......
तुमच्यामुळे माझी शास्त्रीय गायनाची आवड निर्माण झाली ♥♥♥♥♥♥♥
Sanatan Dharma टिकून कसा राहिला याचे प्रत्यक्ष उदाहरण आपल्या एक संगीत कलेतून दिसत आहे. आणि तो अनंत काळ राहणार याचा विश्वास वाटतो. जय श्री राम ll
Oko 😊😊m ed. M
फार उत्तम झाली हि अभंग शृंखला. पहिल्या अभंगातील "देता आली मिठी सावकाश" यातील "सावकाश" शब्दातील एक्स्प्रेशन अप्रतिम ! एकच छोटीशी गोष्ट - शेवटल्या अभंगातील ओळ "सुखालाही आला याहो आनंदाचा पूर" अशी नसून "सुखालागी आला याहो..." अशी आहे.
या सांगीतिक मेजवानी बद्दल धन्यवाद !
केवळ आनंद आनंदप्रसन्नता
शुचिता मांगल्य आणि काय हवे बस याहून देव काय वेगळा असतो वा वा वा
सुखाचे जे सुख...... महेश सरांच्या स्वरांचे, अप्रतिम, लाजवाब,मन अगदी भारावून टाकणारा स्वर, खरंच.......
महेश सर तुम्ही खरच शास्त्रीय संगीत क्षेत्रातले विठ्ठल आहात .... यापुढे शब्दच नाहीत.....❤❤
हे छान झालं माऊली, जिओ सिनेमावर जाऊन त्याला remind करून तेव्हडाच भाग काढून मी पहात होतो तुम्ही त्याला वेगळं केलात ते फारच छान झालं 💐🎉🙏🏻राम कृष्ण हरी 🚩
Rewind?
अति सुंदर तुमचा या आवाजाने साक्षात विठ्ठल आमचा समोर थांबले असे भासते,खरच अप्रतिम ❤❤
N tumse gana mala khoob award love mala tumcha karun assert shastriya Sangeet shikayat khoob Mahesh Kale sar me Gauri tumcha Ganesh ji khoob Moti chahti aahe
❤❤❤q
@@ishwarmore3770aa
So so beautiful Mahesh ji..
No need of anything in this world
ओम नमो नारायणा ! अभंगवाणी एकदमच जिवंत केली.शब्द व सूर आणि ताल हातात हात घालून विलक्षणच न्रुत्य करतात अशीच भक्तांना उत्तम अनुभूति मिळाली. लाख लाख शुक्रीया देतो पण कमीच आहेत. ओम तत्सम ! ! !
This is 17 years old abhang fan. Today's generation lack this kind of music but I am proud that I am not one of them. I cannot control my tears while listening this masterpiece by Mahesh dada. राम कृष्ण हरी ❤
I'm 16yr old, ur not alone mate😊
🙏🙏🙏👌👌👌👌👌❤️❤️
I am also hear 17
It's surprising..are u learning classical music.
I am 13 years old Mahesh kale fan
भावनेशिवाय अशी भक्तिगीते कोणीही गाऊ शकत नाही.❤
माझं मन फार अशांत झालेलं माझ्या स्वर्गवासी वडीलांच्या आठवणीने.. तुमचं गायन डोळे बंद करुन ऐकलं आणि मन शांत झालं. सर तुमचा आवाज दैवी आहे आणि खरचं मराठी असल्याचा फार अभिमान वाटतो मला, एवढी रत्नसमान लोकं आम्हाला लाभलीत यासाठी 🙏 Thank you so much.
माझ्या कानांनी ऐकलेले स्वर मनात रुतले डोळ्यातून पाणी आणले मन दुखले अंगावर काटा आणला.. एक आवाज आपल्या अंतःकरण मध्ये जातो, कोणाच्यातरी आठवणीत घेऊन जातो. ही जादू त्या गाण्यातील शब्दांची आहे, संगीत ची आहे आणि त्या गाण्याचा आत्मा म्हणजे महेश काळे 👌👌👌यापेक्षा सुंदर काय असेल 🙏
अश्रू अनावर झाले. विठ्ठलाच्या गजर चा आनंद आज कळला. साक्षात अनुभूती. आमचे अहोभाग्य. ❤🙏🙏 राम कृष्ण हरी 🚩
बापरे बाप.... जबरदस्त.... Mind blowing.... Salute for you 🙏🙏🙏🥰🥰🥰👍👍👍
डोळ्यात आसवे.....भावना वाहून आले....दैवी आहे आपले गायन आणि स्वर महेशजी. 😊🙏
Maheshji and the Vaadaks are just excellent. Falling short of words in expressing the happiness I feel after listening to this masterpiece. Dhanyavaad Sir 🙏
तुमच्यावर खरोखरीच पांडुरंग प्रसन्न आहे.🙏
माऊलींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे 🙏🙇♂️राम कृष्ण हरी 🙏🙇♂️
आतिशय उत्कटतेने गायला आहे महेश, रोमांच उभे राहतात सर्वांगावर , त्याची सहज पण सुयोग्य राग तल्लीनता आणि सुरेख मेलडी मध्ये रचनानां बांधल्या मुळे प्रसिद्ध अभंग पुनः पुन्हा एकावेसे वाटतात.
नमस्कार,तुमच्या आवाज म्हणजे परमेश्वराने दिलेली साद,देव भेटतो तुमच्या गाण्यातून माऊली, खूप खूप धन्यवाद.
स्वत विठ्ठल नामाचा आनंद घेत सर्वानाच विठ्ठलाची अनुभूती दिली.
Simply devine.namaste
परमेश्वराने तूम्हाला खुप आर्शिवाद दिला आहे 🚩💐🙏जय हरी विठ्ठल
सुंदर आवाज छान अभंग वाणी सकाळी उठल्यानंतर छान वाटते ऐकण्याकरिता अभंग वाणी महेश काळे दादांचा अभिनंदन
पंढरपूर वारी झाली असं वाटायला लागलं आहे महेशजी.सादर प्रणाम.
Na kaley puraan, vedaanche vachan aamha, aamha na kaley dnyaan...
Chokhaa mhane majha bhola bhaav devaa.. Gaaeen Keshavaa, naam tujhe!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻🥹
आज एकादशी,परत परत ऐकायला पाहिजे. अप्रतिम संगीत आणि आवाजातील जादू.
अहा... काय प्रसन्न वाटते ऐकून... वाटते ऐकतच राहावं... तुम्हाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏
❤❤❤
मी भाग्यवान आहे,मी महाराष्ट्रात जन्माला आलो, मन भरून आल महेश दादांना ऐकून... 😇☺😍
आपल्या सारख्या कलाकारांमुळे आज महाराष्ट्रातील कीत्येक माझ्या सारखे आजारी अरसणार्यांना आपण व आपले गाणे मंत्र मुक्त करतात धन्यवाद
येक
आता हा व्हिडिओ रोज झोपताना पहावा लागतोय, काय व्हिडिओ आहे भाऊ, काय आवाज, काय जोश, शेवट बघुन तर अंगावर शहारे येतात. असले खुप व्हिडिओ बनवायला पाहिजेत.❤❤❤❤❤
डोल्यात पाणी आले सर श्री हरि विट्ठल🚩🚩
महेश सर, शास्त्रीय संगीताचे एवढे कळत नाही . पण तुमच्या कडून येईकलेले सर्व गीत , अभंग ...असे मनाला मोहून जातात आणि एक वेगळा आनंद देऊन जातात. दैवी शक्ती आहे सर तुमच्या गळ्यात.
एकदा तुम्हाला भेटावे वाटते आणि मिठी मारावी वाटते सर. Waaa. धन्यवाद sir.
आनंदाचा पुर ही ओळ गाताना किती सुदंर दिसतायेत दादा...❤
सर आपला आवाज ऐकून विठुरायाच्या गाभाऱ्यात गेल्या सारखे वाटते. खुप खुप धन्यवाद सर.
मी रोज झोपताना ऐकून झोपतो महेशजी आपणास दैवी शक्ती प्राप्त झाली असच आम्हाला छान ऐकायला मिळते!❤
काय आवाज आहे देवा कडून मिळालेल वरदानच❤ आहे
तुमच्या सुराने भक्ती अजून जवळीक केली..रमावस वाटलं पुन्हा पुन्हा तुमच्या सुरांमध्ये ...नाही भान देहाची विठ्ठला रमलो रे तुझ्या भक्तिशी❤❤❤
Was feeling low, started listening to this masterpiece, my soul left my body, took me to a completely new world, felt connected to the divine and blessed, back to normal. Now HAPPY 😁
THANK YOU MAHESH SIR 🙏
My Respect and Appreciation to the Vaadaks as well 🙏
अतिशय सुंदर 👌कानांना आनंद देणारं आणि मनाला शांती देणारं आहे.
अप्रतिम स्वर्गीय सुख.................. 👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम...... ❤️खुप छान...... 👌श्री विठ्ठल नावाचा गजर 🙏 हे अभंग ऐकून खरंच मन भरून येते. आपला मधुर आवाज आणि संगीत वाद्यनाची साथ. सारखे सारखे ऐकावे असे अभंग.
विठ्ठलाचे दर्शन घडवले महेश दादा...अक्षरशः डोळ्यातून अश्रू वाहत होते... निःशब्द...एवढेच म्हणू शकते...अप्रतिम❤
Hum ko sun sun kar..vah aap jaise sing karne kaliye..man kar raha hai Saab 🙏😊
जिवंतपणी स्वर्गाचा अनुभव ❤
Jagaat bhari - Mahesh Dada , Vitthal Vitthal ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
साष्टांग दंडवत सर केवळ आणि केवळ फक्त स्वर्ग सुखाची अनुभती होते आपल्या गायनातून सर
🎉❤❤❤❤ डोळ्यात अश्रू अनावर झाले आपला आवाज छान सुंदर अप्रतिम स्वर्ग अनुभव या भूमी वर अवतरला
🙏🙏
@@MaheshKaleOfficial❤
अप्रतिम स्वर महेश सर आपला सुमधूर आवाज आमच्या सदैव कानी पडो
खूप छान , मन रमून जाते इतर विचारांना वावच मिळत नाही ही ताकद आहे गायकीतली.
माझ्या नातीला तुम्ही गुरु व्हावं असं वाटत तुमचे अभंग ऐकवीत असतो सूर आळविण्याचा प्रयत्न करते. एक वर्षाची आहे. तुमचं काम पाहून उर भरून येतो 🌹🌹🌹👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ज्या दिवसापासून हे ऐकत आहे त्या दिवसा पासून मन इतके शांतआणि सुंदर झाले आहे की व्यक्त करू शकत नाही आहे
महेश सर मनापासून धन्यवाद 🙏
महेश सरांना ऐकताना नेहमीच स्वर्गीय अनुभव येतो...खरंच खुप खुप सुंदर सर... 👌🏻👌🏻
sai vittala bless u mahesh kaale sir. what a mesmerizing vocal towards lord vittala.
खरंच..सुखालाही आनंदाचा पूर आला...
केवळ अप्रतिम .. नि:शब्द..
महेश काळे सर ..तुम्हाला साष्टांग दंडवत..🙏🙏🙏
संपूर्ण टीमचे सुद्धा खूप खूप कौतुक ..
🌹🌹
पांडुरंगाची अप्रतिम निर्मिती..महेश काळे..दादा❤
दैवी सुर दैवी आवाज स्तुती साठी शब्द अपुरे पडतात ❤❤आपली अभंग परंपरा कायम चालू राहुदे... नवीन संगीतकारांनी हे शिकण्याची गरज आहे....हे आहे आपलं संगीत ❤❤❤ फार सुंदर
महेश सर मला जेंव्हा कधी वेळ मिळेल तेंव्हा मी शांत पने आपली शास्त्रीय संगीत आणि अभंग ऐकतो कळत नकळत डोळ्यांतून अश्रु वाहू लागतात आमचे शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमचा दैवी आवाज असाच रोहो 👍👍👌👌🙏🙏
महेशसर, नमस्कार.तुमचे असे गाणं सतत ऐकायला मिळतो.
तुमच्यावर खरोखरच पांडुरंग प्रसन्न आहे 12:38 12:40
Wat an energetic performance sir' 🙏☺️
अप्रतिम .....❤❤❤❤❤❤❤❤❤
शब्द नाहीत sir😢.
खुपच छान, सुंदर.....एक उत्कृष्ट व्यक्तीमत्व आणि सुरेल गायकी......खुपच सुरेख .....खुप खुप धन्यवाद
We should watch this minimum 1000 times.
महेश सर तुम्हाला किती ही ऐकले तरी कमीच आहे.. तुमचा मुळे माझा मध्ये शास्त्रीय गायनाची आवड निर्माण झाली.. अप्रतिम... सुंदर सर... 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻💐💐
काय समा बांधला तुम्ही महेश 🙏🏻🙏🏻🙏🏻chitt पावन झालं. साक्षात पंढरपूरात असल्यासारखं वाटलं. 🙏🏻🙏🏻
❤❤खरच परमेश्वर आहात सर तुम्ही जिते राहो गाते राहो. आज पर्यंत ऐकून होतो आज खरचं त्याची प्रचिती आली❤❤
मन:शांती इथुनच मिळते, फारच सुंदर.. असेच अनेक कार्यक्रम करा. आम्ही कायमच उत्सुक आहोत ऐकायला.
"Sukhache je Sukh" is the real SUKH to ears!
Addictive, God resides in his voice❤
Goosebumps and Atma Shanti ❤
खूप च सुंदर सादरीकरण खुपचं भावले
मन विठ्ठल भक्तीने चिंब चिंब झाले ❤
आनंदी आनंद... धन्यवाद काळे सर
Never ever listened to something like this ! ❤🙌
जसा मोत्याला मोती जोडून मोत्याचा हार बनवला जातो,अगदी तसच अभंगाला अभंग जोडून गायलेला आज पर्यंतचा सगळ्यात भारी हा कार्यक्रम सोहळा...❤❤❤❤
तुमचा आवाज ऐकावां आणि आमच्या डोळ्यात पाणी नसावं हे आज पर्यंत कधी झालं नाही...
संगीत कुठ पर्यंत आपल्या आयुष्याला अभिषेक घालू शकत याच एक जिवंत उदाहरण...
खूप काही बोलाव वाटत हा संगीत सोहळा ऐकून पण शब्द ही अपुरे पडतील सर...😢😢
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल महेश जी तूमच्या.सगळे अवाक होऊन ऐकत होते.hats of you.🎉🎉🎉
Feels like Swayam Sri Hari Narayan has come down from Vaikunta to listen you… thank you…. Divine and blessed
सुर कानात घुमतोय आणि गुदगुल्या मनाला होताय.. सारं काही गोड गोड होतंय ❤
सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं
पुंडलिकापाठीं उभें ठाकें
साजिरें गोजिरें समचरणीं उभें
भक्ताचिया लोभें विटेवरी
कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले
शंख चक्र मिरवले गदापद्म
चोखा ह्मणे शोभे वैजयंती कंठी
चंदनाची उटी सर्व अंगी
Dhanya teh Mauli jyancha poti asa Putra janmala yene...Ram Krishna Hari..🙏🙏🙏
Goose bumps. Mahesh kaleji you are currently the top most in India 😊
दिव्य अनुभूती : एवढंच म्हणू शकतो : निःशब्द❤
साष्टांग दंडवत....खूप खूप भावना आणि आनंद आदर्णिय महेश काळेंच्या गायनात🙏🙏
महेशसर आपला आवाज म्हणजे स्वर्गीय अनुभूती ❤
खूप अप्रतीम आहे..... खुपदा ऐकावास वाटत सरांचं गाणं ....tv वर ही ऐकलं त्या दिवशी...परत voot वरती पण खुपदा...अन् आता इथे पण...खूप ऊर्जा भेटते सरांच्या गाण्या तून...❤
🙏🙏🙏
तुमचे स्वर मला पांडुरंगा जवळ असण्याचा भास देतात . खुप छान दादा , असाच आम्हाला आनंद देत रहा ❤🙏