Kalyan मधल्या मराठी माणसाला मारहाण प्रकरणी आता शुक्लाचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल | HA3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @pralhadpatkar1011
    @pralhadpatkar1011 18 днів тому +299

    पोलिसांनी पैसे खाऊन आरोपीला दिलेली युक्ती😂😂😂

  • @omkardeo3977
    @omkardeo3977 18 днів тому +124

    स्थानिक लोकांना नोकरी दया म्हणजे
    मुंबई मध्ये लोंढे येणार नाही

  • @vishalotavkar6201
    @vishalotavkar6201 18 днів тому +212

    हा खोट बोलतो ते स्पष्ट दिसतय

    • @johnsawant235
      @johnsawant235 18 днів тому +6

      Very true He is a liar Bhaiya 😡😡😡

    • @AnantBiradi
      @AnantBiradi 17 днів тому

      हा पूर्णपणे खोटं बोलतोय याच्या एकंदरीत तत पप्प बोलण्यातून सिद्ध होतंय याच्यावर कायदा मार्फत चौकशी आणि सीसी टीव्ही फुटेज पाहून कारवाई व्हावी पुन्हा कोणी असा मजोर्देपणा करण्याची हिंमत करणार नाही

    • @KattarBrahmanAjayPandit
      @KattarBrahmanAjayPandit 17 днів тому +1

      Proud of vegetarian 🚩
      राज ठाकरे को एक भी सीट नहीं मिला बिचारा भिखारी भीख मांगने योगी जी के पास ही जाएगा😂 जय श्री राम 🚩 जय श्री मोदी 🚩🚩🚩जय श्री अमित शाह जी 🚩🚩🚩 Hindu rashtra 🚩🚩🚩

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 18 днів тому +154

    हा महाराष्ट्र आधी मराठी माणसाचा आहे मग तुम्ही जगण्यासाठी आले आहे तर शांत राहीले पाहिजे...❤❤

    • @KailashBhodake
      @KailashBhodake 18 днів тому +3

      हा.महाराष्ट्र.छत्रपती.शिवरायांचा.मावळ्यांचा.आहे.तुमच्या.सारख्या........मराठी.लोकांचा.नाही..😮😮😮😮.जय.शिवराय.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 18 днів тому

      ​@@KailashBhodakeअरे नीट कमेंट कर ना.हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे.स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या आमच्या मावळ्यांचा आहे तुझ्या सारख्या परप्रांतीयांचा नाही.तो किती वर्षापासून महाराष्ट्रात राहिला असला तरी तो उपरा आहे.

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 18 днів тому +200

    याला मराठी नीट येत नाही तरी महाराष्ट्र सरकारची नोकरी कशी मिळाली ?

    • @sanjaynagpure6320
      @sanjaynagpure6320 17 днів тому +2

      Right💯

    • @shaanhasanofficial7246
      @shaanhasanofficial7246 17 днів тому +3

      Dada Hyana Amit Shah Center chi Naukri Deto Yogi chya Recommendation

    • @tanvvikesarkar
      @tanvvikesarkar 17 днів тому +1

      Vashi la laun ghetat naukri

    • @nitinpawar5206
      @nitinpawar5206 17 днів тому

      Ha savidhanacha chamtkar ahe konihi kuthehi nokri karu shakto😅

    • @subodhkene3696
      @subodhkene3696 17 днів тому +3

      म्हणून स्थानिक राजकीय पक्षांना मोठे केले पाहिजे.. हिंदीत बोलू नका, दक्षिण राज्यातील लोकांकडून शिका.
      हिंदू म्हणून नको तर मराठी म्हणून आपल्या मराठी व्यक्तीला आपला प्रतिनिधी म्हणून निवडून द्या.

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 18 днів тому +134

    त्याची चुक असो नसो पण परप्रांतीय लोकांची जनगणना झाली पाहिजे... मराठी माणसाचे व्यवसाय धंदे बंद करून टाकले आहेत...😢😢

  • @gajananpawar304
    @gajananpawar304 18 днів тому +61

    आरे तुम्ही त्याच डोक फोडलय ना आता तुला शिवाजी महाराज आठवले का

  • @घुलेप्रतिकभरत

    100 वर्षे झाले पण मराठी नीट येत नाही,
    दबावाखाली बोलतोय तो,
    त्याला काही वांग कळतंय?

  • @narendranandurkar7030
    @narendranandurkar7030 18 днів тому +85

    मगरमच्छ के आंसू , चक्क खोटा बोलतोय 😮

    • @GanpatBhosle
      @GanpatBhosle 17 днів тому

      आता ह्या मगरमच्छ ची चामडीच काढायची

  • @santoshwagh4627
    @santoshwagh4627 18 днів тому +39

    एवढे स्पष्ट दिसून येते तो चाकूने हल्ला करतो मराठी लोकांना शिव्या देतो रेकार्ड आहे कॅमेरा मध्ये तरी काही लोकांना पुळका हे विषेश

    • @liyakatsayyad5771
      @liyakatsayyad5771 17 днів тому +1

      Bilkul.sahi.kahaa.aapne.polic.bikchuki.hai.kiuke.bjpki.sarkaar.me.ye.sbkuch.horhaa.hai.isko.ghamnd.esi.arkaarkaa.hai.

  • @vilaskumbhar5646
    @vilaskumbhar5646 18 днів тому +44

    पहीले मारणारे धरा आणि सुजवा जनते समोर दाखवा म्हणजे मराठी माणसाला न्याय मिळाले सारख वाटल

    • @nitinwadkar7762
      @nitinwadkar7762 17 днів тому

      Correct pahila tya marnaryancha correct karyakram kela phije

  • @sandyrock736
    @sandyrock736 17 днів тому +8

    जय मनसे जय राज ठाकरे 💯🚩 ----""परप्रांतीय हटवा महाराष्ट्र वाचवा

  • @sudhakarutekar8234
    @sudhakarutekar8234 18 днів тому +21

    बाहेरून आलेल्या अनेक लोक जर मराठी माणसाला त्रास दिलं तर आता यूपी, बिहार लां जवा लागणारं

  • @Maruti-kamble
    @Maruti-kamble 18 днів тому +43

    पाठांतर खुप छान आहे.😅

    • @KetakiPatil-j6o
      @KetakiPatil-j6o 17 днів тому

      समोर पेपरवर लिहुन ठेवलं आहे का ? बोलतोय खोटं,

  • @vaibhavhumbe4080
    @vaibhavhumbe4080 18 днів тому +19

    जपुन रहा शुक्ला.. बाकीचं तुला समजेल

  • @ashokughade4222
    @ashokughade4222 18 днів тому +27

    खोटं बोलतो हा शुक्ला याला शिक्षा व्हायला पाहिजे

    • @9594240790
      @9594240790 9 днів тому

      Ha court decide karna......tumhi judgement naka deu

  • @ajitmahapadi1935
    @ajitmahapadi1935 18 днів тому +27

    सुकला तू कसा मुकला
    तू मराठी बोलू शकत नाही तू सच्चाई बोलतो...!
    १०० वर्ष झाले मराठी येत नाही मराठी शिक
    नाहीतर जेव्हा जेव्हा पडेल मराठीची काठी
    भैया बोलू लागला पोपटा सारखी मराठी
    जय महाराष्ट्र!
    जय जिजाऊ!
    जय शिवराय!
    जय शंभु राजे!

    • @9594240790
      @9594240790 9 днів тому

      Har har mahadev kon bolnar😂

  • @vinaykhaire7145
    @vinaykhaire7145 18 днів тому +35

    इकडे मराठी लोकांना नोकरी नाही याला नोकरी कशी ? याची चौकशी व्हायला हवी

    • @manishabhadange6520
      @manishabhadange6520 17 днів тому

      Bjp चा वरदहस्त....अजून काय

  • @vinayakraut7765
    @vinayakraut7765 18 днів тому +63

    भैया खोटं बोलतोय

    • @johnsawant235
      @johnsawant235 18 днів тому +1

      Bhaiya is a big liar😡😡😡

  • @Phwminivlogs
    @Phwminivlogs 18 днів тому +17

    मराठी माणसा जागा हो फुडची घटना तुमच्या सोबत होऊ शकते आपसात भांडू नका

  • @SandeshRajiwade
    @SandeshRajiwade 17 днів тому +7

    ह्याला सर्व रीतसर शिकवून पुढे पाठवले आहे तरी जमले नाही

  • @RajendraPhadtare-ds7le
    @RajendraPhadtare-ds7le 18 днів тому +31

    कुठे आहेत बाळासाहेबांचे शिवसैनिक

    • @KishorePujare
      @KishorePujare 18 днів тому +2

      त्यांनीच आवाज ऊचलला विधीमंडळाच्या अधिवेशनात

    • @aniljadhav9809
      @aniljadhav9809 18 днів тому

      ​@@KishorePujare
      कशाला पाहिजे शिवसैनिक , तुम्ही मत देणार बोगस हिंदू ना

    • @RajendraPhadtare-ds7le
      @RajendraPhadtare-ds7le 18 днів тому

      @KishorePujare दादा आज बाळासाहेब हवे होते

  • @dipakmemane8679
    @dipakmemane8679 17 днів тому +5

    पोलिसांनी खालुन वरुन सुजावला कि खरं बोलेल परप्रांती

  • @anitapawar7872
    @anitapawar7872 18 днів тому +13

    लोकमत ने किती पैसे घेतले विडिओ बनवायला

  • @swapgangurde9595
    @swapgangurde9595 17 днів тому +7

    म्हणून मुंबई मध्ये मनसे पाहिजे अशांचा माज उतरवायला Only Raj saheb

    • @manishabhadange6520
      @manishabhadange6520 17 днів тому

      का..?? मराठी लोकांच्या मनगटात ताकद नाही उरली का... दुसऱ्याच्या जीवावर का अवलंबून राहायच...

  • @yogeshgurav39
    @yogeshgurav39 18 днів тому +19

    अरे इतक्या वर्षांपासून सांगतो मी इथे राहतो परंतु तुला व्यवस्थीत मराठी बोलता येत नाही काय विश्वास ठेवावा

  • @PrsantMahakal
    @PrsantMahakal 18 днів тому +23

    तुझा कार्यक्रम झालाचं आता 😂😂😂😂😂😂😂

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge7 18 днів тому +23

    पक्का पोटा बोलतोय हा😂😂😂

  • @subodhkene3696
    @subodhkene3696 17 днів тому +2

    सर्व मराठी लोकांनी एकत्र राहावे, हिंदू नाही तर मराठी म्हणून अभिमान बाळगावा.
    मी प्रथम मराठी आणि महाराष्ट्रीय.
    सर्वात शेवटी..भारतीय.

    • @9594240790
      @9594240790 9 днів тому

      Ye tu jast bolu naka....first we are Indian then Hindu.....after then maharshtrian.
      Chh. Shivaji maharaj Hindutva apla jiv dila aani asa kasa mehnto.
      Vedha aahe ka?

    • @9594240790
      @9594240790 9 днів тому

      Tujhya sarkhya lokancha kahich hak nahi aahe bharatat rahaycha.......Jyacha Sathi apla Rastra pahila nahi aahe

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 18 днів тому +19

    एक वर्ष त्रास देत होते तर पोलिस तक्रार केली का 🤔 उगाच काहीही बोलू नकोस आता फाटली का 😡 त्याच डोक फ़ुटल याला तर खरचटल पण नाही अस दिसतय 😡

    • @sanjaynagpure6320
      @sanjaynagpure6320 17 днів тому +1

      Right💯

    • @NeetaPednekar-r1t
      @NeetaPednekar-r1t 16 днів тому

      Barobar . Hyaa che pan Dok foda mg kalel tyaa laa...hey jar asech chalnar asel tar mg. marathi Mansala fakt manse Adhikar Milun deil ..

  • @sureshjagtap3978
    @sureshjagtap3978 17 днів тому +5

    अरे तु एकटा खर बोलतोय आणि पूर्ण सोसायटी खोट बोलते का,
    या प्रकारला पोलीस प्रशाशन तिथकच जबाबदार आहेत.

  • @जयहिन्द-प2द
    @जयहिन्द-प2द 17 днів тому +2

    100 वर्ष झाली आणि मराठी किती छान बोलतो यावरुन कळते तुला किती प्रेम आहे मराठी भाषेवर 🙊🙉🙈

  • @Marathirecipevlogminakshe
    @Marathirecipevlogminakshe 17 днів тому +4

    हा म्हणतो पाच पिढ्या इथे राहतो म्हणून एवढी दादा गिरी करतआहे मराठी माणसाचे तर 100 पिढ्या इथल्याच आहेत त्या लोकांनी तुमच्यावर किती दादागिरी करायला पाहिजे पण तुम्ही लोकं बाहेरून येतात आणि हॉटेल किराणा भांडीची दुकाने तुमची आणि आम्ही मराठी माणसे ग्राहक तुमचे मराठी माणसाने आता तरी जागे झाले पाहिजे

  • @sagarkangane9147
    @sagarkangane9147 17 днів тому +5

    १०० वर्ष झाले महाराष्ट्रात राहून आणि साधी त्याला आपली मराठी भाषा नीट बोलता येत नाही. यावरून हे स्पष्ट होते की हा व्यक्ती खोटं बोलत आहे.
    वरून आपल्याच राज्यात मंत्रालय सारख्या सरकारी खात्यात यांना नोकरी कशी मिळते याचा विचार करण्याची नितांत गरज आहे.

    • @Vickyvin1
      @Vickyvin1 17 днів тому

      अहो ती नोकरी कुणी मराठींनीच पैसे घेऊन दिली असणार....😅
      भ्रष्टाचाराने पोखरलाय आपला समाज 😢

  • @MaheshThorat-ht3qv
    @MaheshThorat-ht3qv 17 днів тому +5

    वा क्या यांक्टींग कर रहा है 😂 कागद वाचायला दीला आहे का

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 17 днів тому +4

    सर्व. सोसायटी. याच्या विरोधात आहे. आणि. हा. काय सांगतोय. पष्ट खोट बोलतोय

  • @AmolHaravde
    @AmolHaravde 17 днів тому +2

    उत्तम अभिनय 👌
    आवाजातील चढ उतार तसेच उच्चार अगदीच नाट्यमय 👏😂

  • @ramchandraraorane1932
    @ramchandraraorane1932 17 днів тому +8

    निलंबनाची बातमी येताच चुक्ला ची फाटली...ये टेलर है पिक्चर बाकी है और वो फडणवीस, पवार,शिंद,दिखायेंगे ..

  • @swapnillatke2529
    @swapnillatke2529 17 днів тому +1

    महाराष्ट्र मध्ये मराठी लोकांनी नोकरी नाही मी बाहेरून येतो त्यांना नोकरी भेटते

  • @kalurambhokte4609
    @kalurambhokte4609 17 днів тому +2

    हा बोलताना एवढा अडखळतो याचा अर्थ हा सगळं खोटं बोलत आहे

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 17 днів тому +5

    101% खोटं बोलतोय 😂😂😂

  • @manikdeshmukh9032
    @manikdeshmukh9032 18 днів тому +4

    सरकार आल्यामुळे या गुजरात्यांचा माझं वाढला जागा हो मराठी माणसा

  • @rohankulye
    @rohankulye 18 днів тому +6

    ह्याला मराठी बोलता पण येत नाही ह्याणे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना साहेब बोलत आहे जे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि बोलतो आम्हांला महाराष्ट्रात 100 वर्ष झाली

  • @bhushanchavan9062
    @bhushanchavan9062 17 днів тому +4

    अबे तू महाराष्ट्रात राहून तू काय बोला ते साग आधी मराठी माणसाला तुझी हिंमतच कशी झाली,

  • @santoshpatil1068
    @santoshpatil1068 17 днів тому +5

    शुक्राच्या कुटुंबाला 100 वर्ष झाली तरी मराठी बोलतायेत नाही

  • @vaibhavhumbe4080
    @vaibhavhumbe4080 18 днів тому +11

    तुझा कार्यक्रम होणार 😂😂 कितीही गोड बोल

    • @TrulyIndian1402
      @TrulyIndian1402 17 днів тому +2

      Baro bar bol la dada..
      MNS..MNS..MNS..MNS.. Respected Mr.Avinash..Action😅😅😅

    • @KetakiPatil-j6o
      @KetakiPatil-j6o 17 днів тому

      त्याचा कार्यक्रम व्हावाच आणि व्हायलाच हवा , खोटी जात कोणती असेल तर ती फक्त युपी बिहारी सगळेच खुप खोटारडेलोकं आहेत ते , आता पासुन सर्व मराठी बांधवांनी एकाही भैय्यकुट कडुन काहीही खरेदी करु नये.
      मग तो कुणीही भैय्यकुट असुदेत

    • @sarishpatil5790
      @sarishpatil5790 17 днів тому

      पक्का कार्यक्रम होनार😂

  • @wanderthecar
    @wanderthecar 17 днів тому +3

    100 वर्षे झाली तर नीट मराठी बोलता पण येत नाही, आपल्या हिंदू समाजात जाणून बुजून असे काही लोक करतात आणि मग नंतर पाया पडतात आशा माणसाला महाराष्ट्र बाहेर काढा

  • @sawale583
    @sawale583 18 днів тому +6

    पण याला महाराष्ट्र राज्यात नोकरी कशी लागली

  • @Nidhinitinwaghmare
    @Nidhinitinwaghmare 17 днів тому +5

    He is a big liar .....he always creates fights in society
    I have seen his aggression

  • @rameshgawade5492
    @rameshgawade5492 18 днів тому +5

    हा वक्ती माफी नाही मागत आहे

  • @Maandeshikatta
    @Maandeshikatta 18 днів тому +11

    असाच अगोदरच तुझ्यावर अन्याय होतं होता तेव्हा व्हिडीओ बनवून जगाला सांगायला पाहिजे होतं.......

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 18 днів тому +8

    पोलिसांना २५ लाख दिले ते पण सांगा नाही ड्रग्स प्रकरण बाहेर आले असते कमीतकमी आज कळाले महाराष्ट्र ड्रग्स नेटवर्क 😂😂😂😂

  • @santoshnadekar1932
    @santoshnadekar1932 18 днів тому +5

    यांना यांची जागा दाखवली पाहिजे

  • @SureshUghada-t3b
    @SureshUghada-t3b 18 днів тому +14

    मराठी बोलता येतो का निट बोल किती खोटा बोलतो

  • @vikasjm0563
    @vikasjm0563 17 днів тому +4

    लोकमतने याची प्रतिक्रिया घ्यायला नको होती ,मस्तवाल पणे खोटे बोलत आहे

  • @rajendratare9571
    @rajendratare9571 18 днів тому +4

    तुला एक वर्षांपासून त्रास देत होते तर तू कितीवेळा पोलीस मद्धे तक्रार केली, बचाव साठी पोलिसांनी दिलेली युक्ती

  • @sushiladhomse862
    @sushiladhomse862 16 днів тому

    त्याच्या मागे काय आहे हे सर्वाना कळले आहे पण एवढी मानस एकावेळेस अली कुठून मराठी माणसाचे रक्त सांडले त्याच काय हे शब्द कुठून आले मारलं ते साग जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @nitindhoble6049
    @nitindhoble6049 18 днів тому +3

    याला 100 वर्ष झाले म्हणतोय आणि अजून मराठी कशी बोलता येत नाही स्पष्टपणे

  • @janardanjadhav6157
    @janardanjadhav6157 18 днів тому +11

    १००वर्ष झाली म्हणतो आणि नीट मराठी बोलता येत नाही

  • @nivruttipatane9078
    @nivruttipatane9078 17 днів тому +2

    Police khare gunhegaar ahet.. Tyala atak lavkar keli nahi.

  • @tm3938
    @tm3938 17 днів тому +3

    Marathi manus berojgar job matr amarathi lokana

  • @shashikantkhasase1426
    @shashikantkhasase1426 17 днів тому +1

    याला कोणीतरी सांगितलं असेल की तू लाईव्ह जा आणि असं बोल तर तू सेफ राहशील आणि मराठीत बोल हा नक्कीच खोटं बोलतोय याचा बोलावता धनी कोणी तरी नक्कीच आहे

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 17 днів тому +2

    वकील साहेबाना याला शिकवलंय तेवढच बोलत आहे

  • @manjiridate7353
    @manjiridate7353 17 днів тому +1

    शुक्ला विषयी तिथल्या सर्वांचीच तक्रार आहे. स्वतः केलेल्या मारहाणीचं एक शासकीय अधिकारी अशाप्रकारे समर्थन करतोय किती वाईट आहे हे. यांना समजा कुणी त्रास देत होते तर पोलीस कम्प्लेंट करायची ,स्वतः अधिकारी आहात ना ,कायदा कसा हातात घेता.

  • @vitthalKasbe-s7h
    @vitthalKasbe-s7h 17 днів тому +2

    रिटर्न 2008 करावे लागेल

  • @rohidasdhamale5500
    @rohidasdhamale5500 17 днів тому +3

    हा पोलीस सौरक्षना मध्ये बोलत आहे पूर्णपणे खोटं बोलत आहे

  • @sandipjadhav2279
    @sandipjadhav2279 18 днів тому +5

    हा खुटो बोलतोय आहे. आमाला माहीत आहे . त्याचा काही अकेले नाही पहेजे . याचवर कारवाही केली पाहेजे . आता मराठी माणूसाने एक्शन घेतल पाहेजे आशा लोकांवार.

  • @vikaschithade2202
    @vikaschithade2202 18 днів тому +5

    याला प्रत्येक सरकारनी पोसल असेल

  • @Jayshriram-ix6ui
    @Jayshriram-ix6ui 16 днів тому +1

    Ye Wakadya Tondachya Jasta Shaahanpanacha Bolu Nako

  • @HouseOfPlantsHeaven
    @HouseOfPlantsHeaven 17 днів тому +2

    Police sahakarya kara tumhi pan marathi ahat😊

  • @vinodjadhav5067
    @vinodjadhav5067 17 днів тому +3

    केस ओडलेले चा विडिओ का नाही आला काहीही बोलू नको आता

  • @PankajGhanekar-b3l
    @PankajGhanekar-b3l 18 днів тому +10

    Lavdya tu aamchya devach nav nko gheus

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 17 днів тому +1

    मराठी माणूस, वाचला पाहिजे,, परप्रांतीय हाकलून द्या,, सरकारने,, जबाबदारीने,, त्यावर ॲक्शन घ्यावी हाकलून द्या,,, 20 तास काम करा दादा,, झोपा काढू नका,, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका,, महाराष्ट्रीयन लोक तुमचे आहेत,,

  • @gangaram7541
    @gangaram7541 17 днів тому

    ही लोकच असे गोड गोड बोलून वाट लावतात.

  • @SagarKore-f2p
    @SagarKore-f2p 18 днів тому +3

    Akhilesh shukla tu ata gela😂😂😂

  • @Nk77910
    @Nk77910 16 днів тому

    भारी निबंध पाठ केलाय.. निबंध लेखन करणाराला 🎉🎉

  • @akshayshelar6063
    @akshayshelar6063 17 днів тому

    माझ्या तमाम मराठी बांधव., बहीण यांना विनंती आहे., महाराष्ट्र मधे मराठी मधेच बोला नाही तर हे असच चालु राहणार आहे

  • @sudhakarutekar8234
    @sudhakarutekar8234 18 днів тому +4

    कोण आहे तुजा मंत्री ते पण सांगा,

  • @nishorkayandekar6046
    @nishorkayandekar6046 17 днів тому

    हे सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना कमी पगारावरती ठेऊन मोठी चूक केली
    सर्व कॉन्ट्याक्टर लोकांनी समजून आत्ता तरी लक्ष द्या जरा तुम्हीच त्यांना मोठं केलात तेच तुमची वाजवतील 😡😡😡😡😡😡

  • @abhishekmhamunkar4189
    @abhishekmhamunkar4189 18 днів тому +9

    अरे तु फरार का झालास.

  • @Shreenath234
    @Shreenath234 17 днів тому

    परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा

  • @kalpanarane7608
    @kalpanarane7608 18 днів тому +5

    Asha parprantiyana parcel kara

  • @Vasudevlambepatil
    @Vasudevlambepatil 17 днів тому

    शुक्ला. तु. महाराष्ट्र राज्य. मधे. राहू. नको. मला. जर. भेटला. तर. तुझे. वाईट. दिवस. चालु. झाले. समज. एक मराठा लाख मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे.

  • @manishabhadange6520
    @manishabhadange6520 17 днів тому

    पोलिसांनी आयडिया दिलीय ह्याला हे बोलण्याची...पोलीस पण त्याचेच भाऊबंद असतील...

  • @SpeedsterSpotlightMaFiAa
    @SpeedsterSpotlightMaFiAa 17 днів тому

    जो पर्यत जनतेला निवडणुकीत ह्या मुद्द्यांचा विसर पडतो लोढ्यांचा विसर परप्रांतीयांचा विसर पडतो.मग असेच होणार

  • @sahilkadam8240
    @sahilkadam8240 18 днів тому +4

    Tujavr agodar pn ek case ahe

  • @JohnDeere-hb1so
    @JohnDeere-hb1so 17 днів тому +1

    Are तुला मराठी नीट येत नाही आणि तू मराठी आहे म्हणून सांगत आहेस

  • @vishwaskhot6613
    @vishwaskhot6613 17 днів тому +1

    don't talk rubbish, you have no Right to attack on marathi people.

  • @amolmane06
    @amolmane06 17 днів тому

    सहकुटुंब नातेवाईक गाववाले UP ला पाठवावे 🙏

  • @sachinsonawane9873
    @sachinsonawane9873 17 днів тому

    ह्या साहेबांनी पांच पिढी आहेना कल्याण मध्ये, मंग हा कसा मराठी बोलतोय. , आधीच घाबरला. आता सारवासारव करतोय.

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 17 днів тому +1

    मराठी माणूस जागा हो, एकमेकांची काळजी घे

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 17 днів тому

    हिंदू हिंदू म्हणुन परप्रांतीय उरावर घेतले आहे म्हणून हे परिणाम.

  • @padmavatibhosale8845
    @padmavatibhosale8845 17 днів тому +1

    ये शुक्ला खोट पण बोलायला लागलास का

  • @ManoharShinde-q5z
    @ManoharShinde-q5z 16 днів тому

    हॅलो बाहेर काढा नागडा करून महाराज तेव्हा सगळे सुधारतील भैय्या

  • @vikastolani191
    @vikastolani191 17 днів тому

    अधिकारी हा लोकाच्या सेवे साठी असतात पण हे लोक ज्यानच्या मुळे
    पगार घेतात हे विसरतात
    त्या ना ती जानीव केली पाहिजे
    तर थाबेल

  • @KailashBhodake
    @KailashBhodake 18 днів тому +3

    शुक्ला.साहेब.जिंदाबाद..हमारे.मराठी.2.दिन.मे.सब.भुल.जयेंगे...टेन्शन.मत.लेना....सिर्फ.एक.वडापाव.

  • @santoshpawar7710
    @santoshpawar7710 17 днів тому

    आपली काही मराठी माणसं परक्याची बाजू का घेतात ते समजत नाही, या मराठी चॅनेलनी याचा व्हिडिओ दाखवायला नाही पाहिजे.
    या गोष्टी मुळे मराठी माणूस मागे आहे आणि आणि नेहमी मराठी माणसाला असल्या परप्रांतीयाकडून अपमानित व्हाव लागतं.
    मराठी माणसाला मराठी माणसाचीच बाजू घ्यावी लागेल

  • @ganeshpansare6256
    @ganeshpansare6256 18 днів тому +1

    महाराष्ट्रात मराठी नाहीच राहीले जर असते ना तर हि वेळ आली नसती

  • @keshavpatil6524
    @keshavpatil6524 17 днів тому +1

    सरकारला मराठि माणूस नोकरीवर का ठेवत नाही

  • @rockyman1897
    @rockyman1897 17 днів тому +2

    Police fakt paise khate ani case firvate evdhach disla