Mumbra Marathi Controversy: "भोगा कर्माची फळं.." मुंब्र्याचा राडा, अविनाश जाधवांची संतप्त पोस्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 838

  • @आराक
    @आराक 2 дні тому +548

    मुंब्रात फक्त बांगलादेशी शोध मोहीम राबवा. अर्धा मुंब्रा खाली होईल.

    • @milindmundhe8165
      @milindmundhe8165 2 дні тому +33

      पोलीसना सर्व माहिती aste👆 पन ते बांगलादेशी शोधणार नाही

    • @vedantmarode
      @vedantmarode 2 дні тому

      ​@@milindmundhe8165 ka hot nahi cm bjp cha home minister bjp cha mg aamhi as samjaayche ka devendra fadnavis bangladeshina support karto ka tya protect karto ka ani as fake hindutav aamhala manay nhi

    • @akashsontakke8342
      @akashsontakke8342 2 дні тому +5

      Government ne hi mohim rabvavi

    • @RohanTambe2031
      @RohanTambe2031 2 дні тому +5

      Police la माहिती नसेल .....काय करणार

    • @vedantmarode
      @vedantmarode 2 дні тому +4

      @@akashsontakke8342 mg government ka nhi karat aahet government bjp chich ahe n central madhe pn ani state madhe p

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 2 дні тому +126

    आपली भाषा संस्कृती खुप महत्त्वाची आहे दक्षिण भारतीय राज्यात बघा सिनेमा मध्ये सुद्धा त्यांची संस्कृती ची जोपासना केली जाते.

    • @Gajaouo
      @Gajaouo 2 дні тому

      Tenchi bhasa lay old aahe 😂 aapli ka re te re tujha aaila aai chi gang 😅

    • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
      @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 2 дні тому +1

      @Gajaouo काय बोलायचे आहे ते स्पष्ट बोलून तुझे नाव पण लिहून मग कळवतो तुला काय ते

    • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
      @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 2 дні тому +1

      @@Gajaouo मी लिहिले त्यात काही वाईट लिहिले का काही? तू कोण आहेस ते कळव फक्त

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y День тому

      @@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA tyachd mhan nevaahe shivya aahet bhashet tyaala he maahit naahi sarvach bhashet shivya astast

    • @ramzanshaikh1656
      @ramzanshaikh1656 День тому

      Par dubbed karke Accha paisa bhi kamate hai ve.

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 2 дні тому +271

    मंत्री झुकले मराठी आता झुकणार पोलिस सुधा मराठी माणसाला साथ देत नाही काय बोलावे. समजत नाही

    • @1215mohan
      @1215mohan 2 дні тому +3

      Sarkar Parprantiya sathi kam karat ahe ani Police nna pramotion che padkle ahe. Marathi Mansachi baju ghewun police ka promotion dhodi milnar ahe.

    • @vedantmarode
      @vedantmarode 2 дні тому +1

      ​@@1215mohan bagha balasaheb tumhi jya marathee mansa aapl sampurn aayush dil aaj tya marathee mansala mafi maafi magavi lagat ahe aaj tumhi have hote ho saheb ya ladyaana tumhi etach gadl ast aaj tumchi aathvan sampurn maharaashtra la nakki aali asel miss you saheb 😢😢

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 День тому +1

      Bjp Bhagao savidhan bachao

    • @Optimum_Prime
      @Optimum_Prime День тому +2

      Sarkar jar baherchya lokaanchi asel tar asach honaar

    • @KhalidWaghoo4455
      @KhalidWaghoo4455 День тому

      @@anandkamble7543 aho ewdefiwas marathi zoplehotekay ram nekadi bolalahitakay marathibola tumlog desachiwat lawnar are bhaiyala haklun Kay uptlat tumi teparat aale ka himat hotetar ekhi bhaiya mumbait aale nahi pahijehote yenachekarankay kitipan udyamara ramkadi khushinar nahi aahe wadilanchi sewakara hech rajkaran aahe

  • @priya9570
    @priya9570 2 дні тому +126

    हा मुलगा नव्हे तर माझ्या महाराजांचा मावळा आहे म्हणूनच मुळामध्ये एवढे डेअरी एवढी हिंमत मावळ्या मध्येच आहे

    • @GY67PN
      @GY67PN День тому

      ज्याप्रमाणे इंग्रज आले, सुलतान आले आणी गुलामगिरी आली. तसच आता परप्रांतीयांचा गुलाम झाला आहे मराठी. पण आता एक मराठी एकटा मराठी अस झाल आहे.

    • @Optimum_Prime
      @Optimum_Prime День тому +1

      Maafi maghitli 🤣😅🤣. Ani jayani maafi magayla lavlai tyancha koni Kahich ukhadun nahi shaakat 🤣😅😅

    • @VirajKhorate-x5y
      @VirajKhorate-x5y День тому

      Samajl bhai te😂😂😂​@@Optimum_Prime

    • @sayliproduction9838
      @sayliproduction9838 День тому

      ​@@Optimum_Prime अरे झुंडीत येऊन माफी मागायला लावणं ही कसली आली हिंमत तो पहिला पण एकटा होता आणी झुंडीत पण एकटा होता तु जो कोणी असशील तुला ही कंमेंट करायची काहीच गरज न्हवती खरंच मावळा आहे

    • @MP4SOUTH
      @MP4SOUTH День тому

      ​@@Optimum_Prime😢

  • @LalitaUmbre
    @LalitaUmbre 2 дні тому +214

    आज हा मूलगा माफी मांगतोय उद्या कदाचित हीच वेळ आपणांवर सूदधा येऊ शकते लक्षात असू द्या

    • @KhalidWaghoo4455
      @KhalidWaghoo4455 День тому

      @@LalitaUmbre jaysekarni wayshe barni jo kharab ramacha baqth asel tho hindi bola marathibola karnarnahi thorawan asel himat aseltar naradar modila bolana marathimade Bashan karayla amitsha lasaga ka yewadi himatnahi mansewar mane harlikashe ramanityala harwley

    • @dhairyajan
      @dhairyajan День тому +1

      ​@@KhalidWaghoo4455आज काल ज्याला अक्कल नाही ते पण कमेंट करतात अभ्यास करून ये आधी 😂😂😂

    • @KhalidWaghoo4455
      @KhalidWaghoo4455 День тому

      @@dhairyajan अभ्यस केलेलिमांसचं अनपढ़ असतात. समझलं का 😏😎

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 День тому

      Famous hone cha prakar bms election sathi sodlela luvgi fataka

    • @rashid8874
      @rashid8874 День тому

      Fati na

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 2 дні тому +73

    अविनाश दादा एकदम बरोबर बोललेत मराठी माणसा तू मनसेला विधानसभेच्या बाहेर ठेवून खूप मोठी चूक केली आहे प्रथम त्या मराठी पोरावर ज्यांनी हे करायला भाग पाडले त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि नंतर त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे

    • @ambadaspalve8998
      @ambadaspalve8998 День тому

      मराठी माणूस नाही EVM

    • @vinayakshinde3412
      @vinayakshinde3412 5 годин тому

      तुम्ही भाजप ला बिन्शिर्त पाठिंबा देता मराठी मते विभागता आणि पराभव झाला कि आम्हाला दोष देता

    • @vinayakshinde3412
      @vinayakshinde3412 5 годин тому

      अमित ठाकरें ला निवडून आणता आला नाही आणि बाता मोठ्या मोठ्या

    • @googleuser6894
      @googleuser6894 2 години тому

      काय फालतू बोलतो. राज ठाकरे निवडणुकी आधी 4 महिने जागे होतात. कधी पवार बरोबर जातात कधी भाजप बरोबर जातात. मग लोकांनी काय समजायचं? आणि परत कमजोर अल्पमताच सरकार आलं की काँग्रेस आणि उध्दव सारख्या हरामखोरांना संधी मिळते आणि राज्याची वाट लावतात.

  • @yash5786
    @yash5786 2 дні тому +204

    मुस्लिम लोकांची धार्मिक भाषा हिंदी आहे का? त्यांची मातृभाषा हिंदी आहे का? महाराष्ट्र मध्ये राहतात आणि मराठी येत नाही, हे चालणार नाही सरळ पाकिस्तान ला जाऊन रहा मग.

    • @Azar_Shaikh
      @Azar_Shaikh 2 дні тому +8

      UP Bihar walyana kuth pathavnar? Muslim bhasha Arabic aahe. Mag Aamhi kuth arabic bolto? Yevdhe influencer dubai, UAE firtat te Kai Arabic kinva urdu shiktat ka?

    • @Princy.shine1
      @Princy.shine1 2 дні тому +7

      Up Bihari hinduo lokanna pan Marathi yet nhi , issue basha cha hota , lagech lagla hindu muslim krayela

    • @santoshpund9656
      @santoshpund9656 2 дні тому +8

      माज उतरवणार फक्त श्री मोदीजी आणि श्री योगीजी जयहिंद ज जय श्री राम जय जय श्री राम।

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 2 дні тому

      ​@@Azar_Shaikhbakich sod Maharashtra ha fkt marathi bhashik lokancha aahe, mg tyachi dharam, jaat kontahi asude

    • @RAHULGMZ99
      @RAHULGMZ99 2 дні тому

      Kelya te Kay 10 varsh zali rahtat ka dubai UAE la zamya firan vegal asat Ani rahn vegal jar 10 varsh zale to mubra la rahto tyala tya rajyachi matrubhasha yet nahi mag 10 varsh uptale ka 😡😡​@@Azar_Shaikh

  • @Lonewolf25igi
    @Lonewolf25igi 2 дні тому +105

    मराठी येत नाही तर काशी करायला येता कशाला मशाराष्ट्रात , मी एक कानडी हाय पण मराठी छान बोलू शकतो मग यांना काय होतंय . महाराष्ट्र लोक मराठी साठी आक्रमक वायला पाहिजे , आवो दुसऱ्या भाषेत बोलायचं च नाही ओ फक्त मराठी . मी बघतो की शहर थोड मोठं झालं (metro city ) की मराठी लोकच हिंदी बोलतात , जी माती तुमाला भाकरी देत त्या मातीच भाषेवर आदर करायलाच पाहिजे ना

    • @deepaksule3635
      @deepaksule3635 2 дні тому +5

      एकदम योग्य प्रतिक्रिया दिलीत सर 🙏

    • @roksakotohroklo
      @roksakotohroklo День тому

      Woh sab Maharashtrian Muslim hi hai

    • @KhalidWaghoo4455
      @KhalidWaghoo4455 День тому

      @@Lonewolf25igi bakri marthinahedeth bakri dew detho tyache upkarmada marathi geun naka basu aahe wadil yanchi sewa kara jewa janmala aaletewa kar aaeni sagetley ki bada marthi bolha hindinako bolu are kerla lajawab aani tekade marathibola na modi kadeja tyalasang marathibola

    • @lalitghadashi5320
      @lalitghadashi5320 День тому

      Jai Shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jai Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sushiltiwari3697
      @sushiltiwari3697 18 годин тому

      Muslim Hota

  • @a.gconstruction946
    @a.gconstruction946 День тому +7

    नमस्कार... मी अनुप गमरे, खूप राग येतो, हे सगळं बगून , माझ्या घरात 6 जण आहेत माझ्यावर depend, खरंच जर कोणी थोडी जरी आशा दिली ना , की माझ्या मागे माझे घरचे रस्त्यावर येणार नाही... तर खरच सांगतो या डुकरांना त्यांची खरी जागा दाखवेन, असे 56 कुरेशी, त्यांना त्यांच्या 10 बापाची आठवण करून देईन, आम्ही पण कट्टर दिघे साहेब आणि बाळा साहेब यांच्या विचारांचे समर्थक आहोत...
    जय भीम. जय शिवराय.

  • @sandeeppawar7823
    @sandeeppawar7823 2 дні тому +95

    अरे आत्ता तरी जागे वहा नाही तर मग काय खरं नाही महाराष्ट्रच आणि मराठी भाषेच, मग घ्या,,,,,,

    • @Princy.shine1
      @Princy.shine1 2 дні тому +1

      Kahich honar nhi , te up Bihari lokanna Marathi yet nhi Ani bjp Yogi Modi Maharashtra madhey aata up bihari Gujarati log Yeun basle aahe

  • @PrashantKambli-ln2cy
    @PrashantKambli-ln2cy 2 дні тому +64

    मुंब्रा मध्ये जेवढे हात गाडी आहेत त्यांचे लायसेन्स चेक करा अर्धा मुंब्रा साफ होईल

  • @virendragupta3054
    @virendragupta3054 2 дні тому +24

    मी एक हिंदूू भैय्या आहे, आणि जन्माला पासून महाराष्ट्रात राहतो, पण आता या भावाला सपोर्ट केला, तर हीच मराठी लोक मलाच त्रास देतील, पण मी या भावाला माझा पाठींबा आहे,

    • @lalitpatil9156
      @lalitpatil9156 2 дні тому +4

      Tumhi marathi bolta ty mule koni kahi bolnar nahi

    • @deepaksule3635
      @deepaksule3635 2 дні тому

      तुम्ही खरे मराठी आहात ​@@lalitpatil9156

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 дні тому +2

      🤔 पण आता आरोपी मुस्लिम आहेत तर सर्व गप्प का

    • @ng2377
      @ng2377 День тому +1

      आरोपी कोणीही असो
      कठोर शासन होईलच
      ​@@thegodfather2271

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y День тому +1

      @@thegodfather2271 sarv gdp naahi hindunche sarkaar kaahi karu shakat naahi he sidhh hotey

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 2 дні тому +15

    आता जितेंद्र आव्हाडांची बोलती बंद झाली आहे का ? श्री राम मांसाहारी होते, हे बोलायला बरोबर तोंड उघडले!

  • @santoshrane-i6p
    @santoshrane-i6p 2 дні тому +43

    रोड वरील अनधिकृत धंदे बंद केले पाहिजेत । लोकांना चालायला रास्ता नाही । हे सरकार जबाबदार आहे । सरकारी अधिकारी हप्ते घेऊन हे सर्व चालू आहे ते बंद झाले पाहिजे । कर रस्ता चालण्यासाठी आहे तर तो त्यासाठीच अससाला पाहिजे । तरच हे सर्व बंद होईल । यासाठी महाराष्ट्रांत मोठी चळवळ उभारावी लागेल । कडक कारवाई पाहिजे । रोडवर ट्राफिक वाढलाय।

    • @MangeshGhatge-v5y
      @MangeshGhatge-v5y 2 дні тому +1

      Ho raste hawkers sathich. Mucpality ani polisana paise kon denar.

    • @anantsinnarkar2457
      @anantsinnarkar2457 День тому +2

      सरकारी अधिकारी मराठी असू शकेल. त्यांच्या नाकाखाली हे होत असेल तर कोण काय करणार?

    • @pramodjagtap5074
      @pramodjagtap5074 День тому +2

      रस्त्यावर उतर की नुसता बोलबच्चन government नावाने हे goverment पण आपल्याच मराठी लोकांनी बनवलाय हे नका विसरू

    • @rajeshgujarati6928
      @rajeshgujarati6928 7 годин тому

      आता नोकरी भरपुर उपलब्ध आहे,

  • @Timepass-k9j
    @Timepass-k9j 2 дні тому +59

    भोगा कर्माची फळ म्हणजे काय जर का राज ठाकरे ला निवडून दिलं तरच मराठी सुरक्षित राहणार का महाराष्ट्रात राज्य सरकार का शेट्ट उपटत आहे

    • @Princy.shine1
      @Princy.shine1 2 дні тому

      Kahiçh honar nhi raj thackey bjp cha supporter ahey fakt hindu muslim karna ajun kahi nhi , up bihari la Marathi nhi yeti hindu asla Teri pun nhi yenar

    • @vyankateshkatkar2669
      @vyankateshkatkar2669 2 дні тому

      हा दादा जर राज ठाकरेंच्या थोड्या जरी उमेदवारांना निवडून दिलं असतं ना तर सरकार काय उपटताय अशी कॉमेंट करावी लागली नसती👍🙌

    • @Timepass-k9j
      @Timepass-k9j 2 дні тому

      @vyankateshkatkar2669 उद्धव ठाकरे राज ठाकरे मदतीला धावून येतात ती गोष्ट खरी पण किती दिवस उद्धव ठाकरे राज ठाकरे करत बसणार आहोत आपण आपण काही करणार आहोत की नाही की त्यांच्या भरोसाच जीवन जगणार आहोत आपण या काळात जगणं म्हणजे सुसंस्कृतपणा सोडावा लागेल

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y День тому +2

      @@Timepass-k9j nivduun dile tari kaahi karu shakat naahi kaaran Delhi

  • @shraddhashelar988
    @shraddhashelar988 2 дні тому +68

    लाजा वाटायला हव्या.. महाराष्टात राहत असलेल्या प्रत्येक माणसाला मराठी आलीच पाहिजे... सलाम भावा 🫡पण एक चूक केलीस दादा.. तू माफी मागायला नको हवी होतीस.. तु योग्य तेच म्हणालेलास.. जाहीर निषेध 😡😡😡😡

    • @Princy.shine1
      @Princy.shine1 2 дні тому

      Maharashtra che lokanna Marathi yetey bolayela pun he up bihari lokancha kya . Bjp cha raj hai fakt hindu muslim honar ata .

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re 2 дні тому +1

      मारला असता त्याला आणि तेव्हा वाचवायला कोणीच नव्हत 😢

    • @MangeshGhatge-v5y
      @MangeshGhatge-v5y 2 дні тому +2

      Aho tyacha jeev ghetala asata.

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 дні тому +3

      माफी मागितली म्हणून जिवंत आहे नाहीतर बदला घ्यायला सुद्धा कोणीही आला नसता. आणि कायदा कसा सहज सोडून देतो हे तर सगळ्यांनाच माहीत आहे.

    • @Optimum_Prime
      @Optimum_Prime День тому

      @@shraddhashelar988 Modi hai tab tak kuch nahi hoga. BJP se modi ko nikaal do sab kuch thik ho jayega. Modi aur Amit Shah dono desh ko barbad kar denge

  • @gajananvankar880
    @gajananvankar880 2 дні тому +47

    आपण मराठी बोलतो का आपण हिंदी सुरु करतो आपण मराठी बोलले पाहिजे

  • @RaviPalav
    @RaviPalav 2 дні тому +11

    अविनाश जाधव सर १०० \ टक्के बरोबर बोलत आहेत भोगा आपल्या कर्मा ची फळ या पुढे पण अशी च भोगा आपल्या कर्मा ची फळ ज्याच्या नशिबाला येईल त्यांनी भोगा आपली फळ.अविनाश सर सत्य बोलल्या बदलल धन्यवाद👏 👌👌👌एक मराठी माणूस. जय हनुमान👏 .

  • @pk-ce5pq
    @pk-ce5pq 3 години тому +2

    एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाशी हिंदीत बोलतो हि गोष्ट खूप लाजिरवाणी आहे

  • @bharatbankar7014
    @bharatbankar7014 2 дні тому +86

    याला सर्वस्वी बि.जे.पी. जबाबदार आहे वाट लावली महाराष्ट्राची फोडणवीस ने

    • @Princy.shine1
      @Princy.shine1 2 дні тому

      Maharashtra madhey up Bihar Gujarati hech lok distat aata aani heyanna Marathi yet nhi , mumbra madhey pun kokni lok nhi aata up bihari rahela aaley

    • @प्रसादपाटील-ब9ट
      @प्रसादपाटील-ब9ट День тому +2

      तुझ्या घरात पाळणा हलला तरी फडणवीस च जबाबदार असेल 😂😂

    • @backgroundvideocreater1206
      @backgroundvideocreater1206 День тому +1

      mumbra la ncp ahe bhau jitendra avhad mini pakistan krun thevlay ani mankhurd la to samajwadiparty cha abu aajhmi

    • @Optimum_Prime
      @Optimum_Prime День тому +3

      ​@@प्रसादपाटील-ब9टbarobar tar boltoy tu 😅🤣🤣. Sakaar tar Godi G chi ahe na?🤣😅

    • @kishansatija9452
      @kishansatija9452 День тому

      Tumcha gari padna halat nahi tar fadnvis jawandar ka te pan bjp walayane yuwan karayacha ka tumcha gari😂😂

  • @jayeshmahajan772
    @jayeshmahajan772 2 дні тому +54

    BJP आल्यापासून सतत मराठी माणसाचा अपमान होत आहे ... भोगा अजुन ५ वर्ष...एक hai to safe हैं फक्तं मत मिळवण्यासाठी च होत

    • @surendraj8752
      @surendraj8752 2 дні тому +3

      UBT ne Muslim Lokanche LAAD chalavale aahet.

    • @emushastore8020
      @emushastore8020 2 дні тому +1

      Aamdar kon ahet tithe 😮

    • @sachinmohite6297
      @sachinmohite6297 День тому

      काय भाजप भाजप बोंबलतंय हे संख्या वाढल्याचे परिणाम आहेत नाकी सरकार चे कोणीही आला तरी आता असच चालत राहणार सक्षम व्हा स्वत लढ्याला हत्यार घेऊन चला कायदा गेला भोसड्यात कारण की आता कायदा चालवणारे च विकले गेले आहेत

    • @navnathbhausahebjagtap806
      @navnathbhausahebjagtap806 День тому

      चुकीच बोलतात दादा

    • @backgroundvideocreater1206
      @backgroundvideocreater1206 День тому +1

      mumbra la jitendra awhad ahe sharad pawar cha

  • @prashantnikhade3117
    @prashantnikhade3117 2 дні тому +48

    खूपच दुःखद आपल्याच महाराष्ट्र मध्ये आपल्या शोभत अस होणे खूपच दुःखद

  • @PritamTayade-il3tp
    @PritamTayade-il3tp 2 дні тому +50

    पोलिसांनी आधी व्हिडिओ व्यवस्थित बघायला पाहिजे होता आणि मग त्या मराठी तरुणावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता

    • @kmeankunal
      @kmeankunal 2 дні тому +3

      कशाला?? त्याची काय चूक??

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 дні тому +1

      पोलिस गरिबाच कधीच ऐकत नाहीत पैसा आणि पावर बघून गुन्हा दाखल करतात. खरं खोट्याचे त्यांना काहीच देणं घेणं नसतं.

  • @Maheshb1384
    @Maheshb1384 2 дні тому +10

    खरंच, भोगा आपल्या कर्माची फळ

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 2 дні тому +35

    अनाधिकृत फेरीवाले हटवा

    • @rajeshgujarati6928
      @rajeshgujarati6928 7 годин тому

      नोकरी देताय का सरकारी

  • @srkadam1499
    @srkadam1499 2 дні тому +11

    मराठी मुस्लिम कुठे आहेत ? ठाण्यासह संपूर्ण कोकणात मूळचे मराठी मुस्लिम आहेत. त्यांची आडनावे सुध्दा महाडिक, देसाई, सुर्वे, दळवी, करंदीकर, पटवर्धन, नांदगावकर अशी अजूनही आहेत. त्यांना मराठी चा अभिमान हवा

    • @wish555
      @wish555 2 дні тому +2

      Ekahi kokani muslimane tyachi side ghetli nhi😢

    • @altamashsolkar7797
      @altamashsolkar7797 2 дні тому +2

      आम्हाला आहे मराठी चा अभिमान...

  • @MalhariRodage
    @MalhariRodage 2 дні тому +24

    हिंदी मुस्लिमांची मातृभाषा नाही. तरीही ते हिंदी का बोलतात काय माहीत?

    • @neerajmodak.
      @neerajmodak. 2 дні тому +1

      Ghati Hindi bharatat bhasha aahe😂😂😂

    • @deepaksule3635
      @deepaksule3635 2 дні тому +2

      प्युअर महाराष्ट्रातील मुस्लिम हे मराठीच बोलतात काही थोडेफार शब्द हिंदी मराठी मध्ये मिक्स असतात, मुंब्रा येथील बहुतांश मुस्लिम हे मूळचे महाराष्ट्र बाहेरील आहेत

    • @deepaksule3635
      @deepaksule3635 2 дні тому

      ​@@neerajmodak.अज्ञानी आहात आपण.... या मातीतील मराठी मुस्लिम लेखक साहित्यकार नाट्यकर्मी तसेच कीर्तनकार सुद्धा आहेत

    • @sachinmohite6297
      @sachinmohite6297 День тому

      @@neerajmodak. घाटी असण्याचा आम्हला अभिमान आहे तुझं आडनाव का ठेवलस बदलून टाक मोडक आडनाव हे आमच्या घाटी लोकांचं आहे तू तुझं शेख, अन्सारी, सय्यद ठेव 🚩

  • @ShirishShirwdakar
    @ShirishShirwdakar День тому +5

    वाईट वाटते खूप मराठी माणसाला माफी मागावी लागली महाराष्ट्रात राहून आपण कधी एकत्र येणार

  • @dnyaneshwarb.patil.492
    @dnyaneshwarb.patil.492 2 дні тому +13

    मराठी यायलाच पाहिजे

  • @वाल्ये
    @वाल्ये 2 дні тому +15

    यांना मराठी बोलायला लावण्या पेक्षा धाकात ठेवा, मान वर काढू देऊ नका. तिथेच त्यांना ठोका.

  • @Rsh_technical
    @Rsh_technical День тому +6

    Mumbai far faltu zali ahe
    1)Rastyavar gardich gardi
    2)Naukri ahe pan room cha bhada aardhya pagar yevdha
    3)sagle bihar che hindi bolnare up varun alele
    4) metro cha kaam je 10 varshan pasun nahi zala
    5) local tar ardhe bina ticket che loka ticket check Kara aardhi gardi kami huil😢😢😢😢😢

  • @navanathsalunkhe1921
    @navanathsalunkhe1921 2 дні тому +8

    मराठी लोकांनी एकत्र येऊन संघर्ष karyala हवा

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 2 дні тому +9

    या मुंबई, महाराष्ट्रत कोण, कोण म्हणतो, मी मर्द मराठा ? मी मर्द मावळा ? आता ती वेळ आली आहे! दाखवूनतरी द्या!

    • @pd370
      @pd370 2 дні тому

      @prashant--- mag tumchya sarkhya Brahmin lokan ni bangdya ghalava ani mujra karava .

  • @nikhiljoshi2292
    @nikhiljoshi2292 2 дні тому +8

    आव्हाड कुठे आहे त्याचा शोध घ्या

  • @AbhishekSalianMS
    @AbhishekSalianMS 37 хвилин тому

    मी दक्षिण भारतीय आहे, पण माझा जन्म आणि शिक्षण महाराष्ट्रात झाले आहे. मला मराठी भाषेचा अभिमान आहे आणि मी ती अभिमानाने बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र!

  • @santajikhade8568
    @santajikhade8568 2 дні тому +10

    कुठे गेले जितेंद्र लाज वाटत का नको तिथं डोकं घालायचं आपलं बुडाखाली मराठी माणसं बाजू कोण घेणार खोटी कंप्लेंट

  • @sureshkande3256
    @sureshkande3256 2 дні тому +7

    I am from Gujrat but from Maharashtra and settled in Gujrat about 35 years back . About three months back I had been to Mumbai ( Thane ) for some work.Mi notice kele ki Weastern railway line var Marathi che sampurn uchhatan zale ahe. Srvkade gujrati madhe bolale jate. Even Marathi newspaper pan vikla jat nahi. Mala vatate ki ajun Don varshananter Vidhansabhet gujrati bhadhemadhech kamkaj hou lagel. Dhanya te Shinde saheb Ani dhanya te Fadnvis aheb.

    • @sunilsingh-yz1il
      @sunilsingh-yz1il День тому

      गेली ३५ वर्ष आपण गुजरात ला वास्तव्यास आहात. तरी सुद्धा तुम्ही गुजरातचा द्वेष करता आणि दुसर्यांना महाराष्ट्र प्रेम शिकवताय😂😂

  • @raufshaikh6247
    @raufshaikh6247 День тому +1

    कोणीही असु द्या महाराष्ट्रात मराठी बोलावेच लागेल, यांचा माज, मस्ती, मगरुरी जिरवलीच पाहिजे🤛🏿

  • @darshansonule9830
    @darshansonule9830 2 дні тому +10

    महाराष्ट्रात राहता ना तर, तुम्हाला मराठी येणे आवश्यक च आहे.

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 День тому

      अविनाश जाधव साहेब , मराठी भाषिक व्यक्ती कडूनच खरेदी करावी असे आवाहन तुम्ही व मनसे का करत नाही , तुम्हाला प्रश्न सोडवायचा नाही , राजकारण करायचं आहे

  • @RameshVaradkar
    @RameshVaradkar 2 дні тому +9

    हि सगळी त्या आव्हाडाची मेहरबानी l 😊

  • @Yogesh_sh
    @Yogesh_sh День тому +1

    अविनाश जाधव dhanyawad 🙏🙏💕

  • @SunilDalavi-jo6sm
    @SunilDalavi-jo6sm 2 дні тому +11

    राज साहेब ठाकरे सांगतात परंतु मराठी माणसाला जाग येत नाही

  • @ranjitjadhav688
    @ranjitjadhav688 День тому +1

    मराठी पोरगाच तो, भिडला सगळ्यांना मानलं तुला,आपल्या भाषेसाठी अग्रही असणं काहीच चूक नाही. घोडे मैदान दूर नाही आज राजठाकरेंची सत्ता नाही पण मराठी माणूस नक्कीच सत्तेत आणणार तेव्हा मात्र जपून.....

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 День тому +5

    नितीश राणे केरळ मिनी पाकिस्तान आहे बोलतायत कारणं तिथे कांग्रेस आहे मग मुंब्रा, भिवंडी जाऊन बघा मिनी पाकिस्तान आता काय action घेणार राणे साहेब.?

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 2 дні тому +6

    अविनाश जाधव यांनी पोस्ट करून खुप चांगला धडा शिकवला

  • @darshandhotre-mn4wg
    @darshandhotre-mn4wg 2 дні тому +2

    Bhava Jinklas Tu..... One Man Show 🎉🎉🎉🎉🎉

  • @RanjanaLanghe
    @RanjanaLanghe 2 дні тому +8

    अमराठींचा माज उतरावयलाच पा
    हीजे

  • @vikrantmuthal1170
    @vikrantmuthal1170 2 дні тому +5

    आव्हाड दिसत नाही 😡 मुंब्रा म्हणजे आव्हाड 😂😂😂

  • @VivekCPatil
    @VivekCPatil 2 дні тому +12

    सरकार ने आता मराठी साठी मुढे यावं

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 2 дні тому +8

    मराठी माणसा जागा हो नाहीतर जागा जाईल

    • @Vijaymarathe93844
      @Vijaymarathe93844 18 годин тому

      मराठी लोकांची एकी असली पाहिजे. ही विनंती.

  • @Mandhare-y8p
    @Mandhare-y8p День тому +3

    Marathi माणसं थंड बसू नको जागा हो महारष्ट्र मधे सर्व शहरांमधे मराठी माणसाचं भवितव्य स्वतच्या चुकीने घालवू नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashishreddy8516
    @ashishreddy8516 День тому +1

    अविनाश भाऊ एकदम बरोबर बोलले....
    आणि अन्याय झाला कि लगेच राज साहेबांची आठवण कडतील आणि voting च्या दिवशी राज साहेब दिसत नाही

  • @balugophane8898
    @balugophane8898 2 дні тому +1

    महाराष्ट्रात राहाता तर मराठी यायलाच पाहिजे जय महाराष्ट्र ✌️🚩

  • @rajkolaskar7371
    @rajkolaskar7371 2 дні тому +1

    अविनाश दादा जाधव साहेब हे जे बोलले की महाराष्ट्राला राज साहेबच पाहिजे होते पण मराठी माणसाला खेचायला मराठी उभा आहे त्यामुळे जे काही होत आहे या महाराष्ट्रामध्ये त्याला आपला मराठी माणूस आणि राजकारणी लोक जबाबदार आहेत

  • @rampatel7748
    @rampatel7748 2 дні тому +9

    मुंब्रा मध्ये जाणार नाही आता कुणी, इथे राहून दादागिरी करायची असेल तर होऊन जाऊदे एकदाच काय ते

  • @nitinkarekar4416
    @nitinkarekar4416 2 дні тому +7

    हे तुमच्या प्रत्येक शहरात घडत आहे आणि हा विशस्ट जमाव मुस्लिम आहे आणि बाजू मांडणारा मराठी मार खातो हे यूपी राजस्थान चे आहेत आपले लोक बाजूने पळून जातात आपल्याला काय करायचे आहे आपण सेफ आहेत ना

  • @laxman019
    @laxman019 День тому +1

    मनसेला शकती द्यायला हवी होती यापुढे असेच होणार. महाराष्ट्रात मराठी बोलला तर माफी मागावी लागणे म्हणजे हा मराठीचा अपमान नाही का ? इतके वर्षे राहतात पण मराठी न बोलता शिकता काय चालते पैसे कमावतात आणि उन्मत्त होतात याची अनेक उदा आहेत .

  • @Rajsushilak.33
    @Rajsushilak.33 2 дні тому +5

    जाहीर निषेध

  • @chandrakantrane7844
    @chandrakantrane7844 2 дні тому +1

    पहिले रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर (परप्रांतीय)कारवाई करा. मुंबई उपनगर येथील सर्व फूटपाथ रिकामी करायला हवीत महानगर पालिका काव करते.

  • @SwamiOmSamarth
    @SwamiOmSamarth День тому +1

    हे असले प्रसंग आता वारंवार होत आहेत..आणि मराठी माणसावर ह्या आपल्याच महाराष्ट्रात ह्याही पेक्षा वाईट दिवस येतील असे एकूण दिसतंय. एकच मार्ग..ह्यास कोण जबाबदार तर जी दहा मराठी माणसे आपापसात छान मराठी मध्ये बोलताहेत आणि तेवढ्यात त्यांच्यात कोणी परप्रांतीय आला की ती दहा माणसे आपापसात हिंदी बोलायला लागतात का तर त्या परप्रांतीयाला आपण मराठी माणूस किती सर्वधर्मसंवादी, किती सहीषणू, किती भारतीय आहे हे दाखवायचे असते..इतर कोणत्याही जातीच्या माणसाने प्रगती केली तर अप्रूप पण तेच एका मराठी माणसाने प्रगती केली की जळवणुक झाली दुसऱ्या मराठी माणसाची..आपल्यात एकी नाही तर दुसरे परप्रांतीय येऊन आपल्याला ह्या महाराष्ट्रातून हाकलून देण्याची भाषा करताहेत..तर दोष फक्त आपला आणि आपलाच! भोगा आपल्या कर्माची फळे..किंवा आताच ठामपणे एक व्हा आणि आपल्या मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे, आपुलकीने, पूर्ण ताकदीने उभे रहा..जय छत्रपती शिवराय, जय महाराष्ट्र!

  • @vishalkachare8865
    @vishalkachare8865 День тому +1

    अशा सगळ्या गोष्टींसाठी अशा सगळ्या गोष्टी पचवण्यासाठी आणि अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी आपली मानसिकता तयार ठेवा दिवसेंदिवस या अशा गोष्टींचं प्रमाण वाढत चाललंय त्याला कारण आहे की आपल्या राज्यकर्त्यांना इथला काही अभिमानच नाहीये ही गोष्ट दक्षिणेतल्या एखाद्या राज्यामध्ये झाली असती तर फक्त तुम्ही विचारच करा काय परिस्थिती ओढवली असती तिथे

  • @vinodjagtap7198
    @vinodjagtap7198 День тому +1

    मराठी माणूस आता महाराष्ट्र मध्ये सुरक्षित नाही याला जबाबदार कोण आहे .

  • @manojm2023
    @manojm2023 День тому +1

    मराठी भाषा जर महाराष्ट्र बोलणं गुन्हा असेल...तर मी रोज मराठी मध्ये च बोलतो.
    आणि मराठी मध्ये च बोलणार.

  • @वाल्ये
    @वाल्ये 2 дні тому +5

    हि घटना मराठी माणसा साठी किती लाजिर वानी आहे.

  • @sachinbobade685
    @sachinbobade685 20 годин тому +1

    I worked in bengaluru as a trainer.
    They dont allow hindi
    But in every village we see outsiders where our people only speak Hindi
    Marathi is downmarket and it will not exist in future😢

  • @SatyamSingh-vs4wc
    @SatyamSingh-vs4wc День тому +1

    मी उत्तर प्रदेशातून आहे आणि माझी तिसरी पिढी महाराष्ट्रात राहतेय... जर तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल, तर तुम्हाला मराठी येत असली पाहिजे, नाहीतर आमच्या राज्यातून बाहेर पडा.

  • @gautamgade5331
    @gautamgade5331 2 дні тому +1

    अत्यंत विचार करायला लावणारी गोष्ट आहे

  • @madanzore6857
    @madanzore6857 2 дні тому +5

    या मुंब्रा मध्ये मराठी माणसांना असे कर्तृत्व भेटत असेल तर आपले आपले राजकीय नेते काय त्याच्यावर पोलीस यंत्रणा करते

  • @vikastak7256
    @vikastak7256 День тому +2

    महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे

  • @ShamRane
    @ShamRane День тому +1

    आजून काडा माडा लॉटरी, आजून रस्त्यावरचे परप्रतियाना घरे दया, बिचारा गिरणी कामगार ज्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई मिळवून दिली तो आज रस्त्यावर आहे, आज वोटिंग कमी झाले आहे, त्या मुळे नेते हरून घरी बसले आहे, कडू आहे पण सत्य आहे

  • @Social.SalaamNamaste
    @Social.SalaamNamaste День тому +2

    जर त्याला मराठी येत नसेल तर तो कसा बोलेल. तो विशाल जबरदस्ती करत असेल, आज काल मराठी लोकांना मराठी चा जस्त बाऊ आला आहे

  • @SachinJadhav-gp5wu
    @SachinJadhav-gp5wu 2 дні тому +3

    मराठी चॅनल प्रतिक्रिया काय मागता,तुम्ही मराठी चॅनल चालवता ना तुम्हला अभिमान नाही का मराठी चा,तुम्ही सर्व मराठी चॅनल्स आंदोलन करा ना,बातमी सर्वत्र पसरवा सरकारला जाग येईल,मतदान साठी फक्त मराठी मत लागतात क

  • @geetasurve9302
    @geetasurve9302 2 дні тому +1

    जागा हो मराठी माणसा संघटित हो.राजकारणी फक्त सत्तेसाठी हपापलेले आहेत. म. न.से. ला निवडून दिले असते तर परप्रांतीय आणि इतर भाषिक लोकांची अशी एव्हढी मुजोरी वाढली नसती.

  • @vishnupatil2779
    @vishnupatil2779 День тому +1

    बळ दे रे देवा... १९९३ ची पुनरावृत्ती होऊ नये म्हणजे मिळवली!

  • @shantaramshinde395
    @shantaramshinde395 День тому +1

    कडक कायदा केला पाहिजे पोलिसांनी दुर्लक्ष करू नये. मराठी भाषेचा अपमान करणारे धडा शिकवला पाहिजे. जय महाराष्ट्र.

  • @manishm1851
    @manishm1851 2 дні тому +4

    इतरांच माहीत नाही पण पुढच्या वेळी मनसे शिवाय पर्याय नाही. कोणी हि असो यांचा माज उतरवला पाहिजे.

  • @Shreeyashraj
    @Shreeyashraj День тому +1

    महाराष्ट्रातून हिदि भाषा हाद्द पार करा नाहीतर आमचा महाराष्ट्र वेगळा देश बनबा फक्त मराठी राहतील असाही महाराष्ट्र वैतागलाय परप्रांतीयांना अख्या भारताचा किती दिवस सहन करणार बोज्या महाराष्ट्र 🚩🚩छत्रपती शिवाजीमहाराज कि जय🚩🚩🚩

  • @अशोक्वारकरधुळे

    अति झाले यांचे लाड सामूहिकपणे हे काहीही kartat👍🏻

  • @rajshreepalvepol9382
    @rajshreepalvepol9382 2 дні тому +9

    मराठी माणसाच्या पाठीशी नेहमी राज ठाकरे साहेब व मनसे सैनिक धावून येतात... त्रास ह्या गोष्टीचा होत आहे मराठी माणूस च निवडणुकीच्या वेळेस साहेबांच्या पाठीशी नाही राहिला.....
    याचे परिणाम आपल्या समोर आहेत.

    • @allinone-yt1tj
      @allinone-yt1tj 2 дні тому

      मित्रा साहेबांनी मोदी ला पाठिंबा देण्याची पेक्षा आपल्या भावाला साथ दिली असती तर आज चित्र वेगळ असत

    • @user-oe7yk4bw7t
      @user-oe7yk4bw7t День тому

      ​​@@allinone-yt1tjkadhi tya bhavala jaun sanga na nehimi salla yanaach ka dila jato 14 ani 17 la kela hota na hath pudhe mag tevha uddhav Thackeray pratisad dila ka ulat amit Thackeray eka gambhir aajarane aajari Astana tyanche nagarsevak khoke deun fodle ani cm Astana mns chya karyakartyana trass dila 17 hajar karyakartyan var cases taklya tyana sath deychi ka Raj Thackeray yani anek vela hath pudhe kela aahe pan ata te karnar nahi garaj asel tar uddhav Thackeray yani yaveli pudhakar ghyava

  • @praneshchaphekar
    @praneshchaphekar День тому +1

    व्हिडिओ पहा आणि कारवाई करा. व्हिडिओ स्पष्ट आहे, त्यात शहाणपणा करणाऱ्या प्रत्येकाला ठेचा. तरच पोलिसांची विश्वासार्हता टिकून राहील.

  • @PqndurangHarekar
    @PqndurangHarekar 2 дні тому +8

    मराठी माणसा जागा हो,हे सगळे राजकीय लोकांमुळे होत आहे

  • @sumantveturkar9912
    @sumantveturkar9912 День тому +1

    मराठी माणसाला बांधला हिंदुत्वाच्या खुंटणीला खा अजून योजने चे पैसे आणि दया मत असल्या सरकारला.

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 День тому +2

    Maharashtra राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे..असा अट्टाहास कश्याला पाहिजे..😮

  • @tabrejshaikh6059
    @tabrejshaikh6059 2 дні тому +5

    खूपच दुःखद आपल्याच महाराष्ट्र मध्ये आपल्या शोभत अस होणे खूपच दुःखद Jage Vaha Marathi Apali Ahe

  • @rajanchaubal8383
    @rajanchaubal8383 2 дні тому +4

    महाराष्ट्र सरकार कडून सवलती घ्यायचा पण मराठी बोलणार नाही तर ह्यांना देण्यात येणारया सवलती बंद करा

  • @yashkarale7722
    @yashkarale7722 День тому +1

    अरे आता तरी लाज वाटू दया कारवाही कधी करणार सरकार.

  • @MadhukarZende-m4v
    @MadhukarZende-m4v День тому +1

    Maharashtrat Marathi Aalech Pahije Nasel Yet Tar Saral Aap Aaplya Rajyaat Nighun Jave Anyatha Marathi Shikave Jai Maharashtra

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 2 дні тому +1

    आता तो दिवस येणार आहे मराठी भाषा सर्व परप्रांतियांना समजणार आहे

  • @syedirfankadri9532
    @syedirfankadri9532 День тому +1

    Dubai many marathi person are working but nobody ever forced any marathi person to speak arabic in dubai or any other christian country

  • @GaneshVibhute-c4p
    @GaneshVibhute-c4p День тому +1

    मराठी आलीच पाहिजे यांना

  • @mangeshsonawane6663
    @mangeshsonawane6663 2 дні тому +10

    मनसे शिवाय पर्याय नाही मराठी माणसाला.. त्यांची एकता बघा.. एकच पर्याय म्हणजे ❤राज साहेब ❤

  • @user-of1ff7ti3t
    @user-of1ff7ti3t 2 дні тому +20

    बिनशर्त पाठिंबा तुम्ही दिला होता BJP ला

    • @StatuszShorts
      @StatuszShorts 2 дні тому +4

      बिनशर्त पाठिंबा दिला होता पण कशासाठी हे माहीत नाही का तुला ?
      आ?
      मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला होता
      जरा सुधरा

  • @human1stindian112
    @human1stindian112 День тому +1

    Hum hindi mein bolege I totally support this..

  • @ajaykeluskar6693
    @ajaykeluskar6693 2 дні тому +4

    आशा घटना थांबवायच्या असतील तर राज साहेबांकडे दुर्लक्ष करू नका

  • @ompatil2014
    @ompatil2014 День тому +2

    लाडका गृहमंत्री असल्यावर हे असेच चालू राहणार

  • @raghunandanyetavadekar5676
    @raghunandanyetavadekar5676 2 дні тому +2

    तीथे सीसी टिव्हीवर जर गाडीवरील फळ विस्कटून टाकली असतील तर......हे जर खोटं असेल तर........

  • @milindpednekar6227
    @milindpednekar6227 День тому +1

    अरे एकटा नडला भाई सर्वांना अजून काय पाहिजे बसं

  • @kailasborhade1746
    @kailasborhade1746 День тому

    कुठे गेला एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे आता या गोष्टीवर तिथे काय बोलणार नाही कारण की त्याला माहिती इलेक्शन झाला आहे बसा भांडण करत मराठी माणसं राज ठाकरे साहेबांचा मान माणसाला वोटिंग दिली असती तर आज ही दिवस दिसले नसते😢

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs 2 дні тому +6

    कुठे आहेत जीतुद्दिन आणि
    उद्दोडीन?

  • @vikasak47
    @vikasak47 День тому

    हे आमदार आणि खासदार यांना कळे पाहिजे होते आधी कधी झाले नाही आता का 😂😂😂