खेळण्यातले पिस्तूल जमा होणार आणि खरे पिस्तूल पुन्हा कमरेला लावून रील्स बनवणार,कारण बीड जिल्हा हा जंगल राज झाला आहे, बिहारला तर यांने मागे टाकलेच आहे,आता सिरिया ला सुद्धा मागे टाकेल एव्हढी अफाट प्रगती केली आहे, प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे ,हे काय करत होते, एव्हढे मोठे दिग्गज नेतेही,हे असले प्रकार रोखू शकले नाहीत, गोपीनाथ तर गृहमंत्री होते, मग काय प्रोत्साहन देत होते?अशी शंका येते.
@@milindwadmare1456 साहेब?😅 केव्हापासून साहेब झाला तो बाप सुद्धा चोरच होता त्याचा हा जर श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला आला नसता तर कुठेतरी बस स्टँड च्या बाजूला मुतारीत पिऊन पडत असता 😅
अहो शहाणे हेच मुंडे भ्रष्टवादीचे सामाजिक न्याय मंत्री होते. हा व्हिडीओ त्याच न्यायाच्या काळातला आहे. तेव्हा गृहमंत्री पण यांचेच होते. 100 कोटी महिना टार्गेट वाले
जाती वर का बोलता महाराज,, आमचा समाज गरीब उसतोड ,, कामगार मजूर समाज आहे इत्तर obc च्या मानाने खुप मा गा स आहे .. Mali,, dhangar,, तेली,, gavali,, varika kumbhar,, bhoi,, lamani हे समाज आमच्या पेक्षा किती तरी प्रगत आहेत.. आणि तुम्ही गरीब जातिला majale असे बोलता विचार करा 🙏🏿🚩अम्हाला मानुसकी त जगुद्या आणि तुम्ही ही मनुसकित जगा 🙏🏿राम राम
@@uddhavtidke3539त्याला महाराज का म्हणताय त्याची लायकी आहे का महाराज म्हणून घ्यायची कुटलाही महाराज जातीवर बोलत नाही आणि जो जातीवर बोलतो तो महाराज कधीच होऊ शकत नाही.
बीड जिल्हा योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशला जोडा, बघा दोन महिन्यात टिकल्या वाजवायच्या बंदुका सुद्धा हे लोक वापरणार नाहीत...😄😁 महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यांमध्ये ती धमक नाही...
Bhau यांना आमचा कडे जळगाव जिल्ह्यात पाठवा,हे पिस्तूल धरून पिरणारे आणि कराड गँग आमचा जळगाव जिल्ह्यात पाठवा .आम्ही यांचं घांदित बंदूक गाळू ,ही गुंडगिरी बीड कडून मिटणार नाही , आमच्या कडे पाठवा ,आम्ही मुंडे परिवार ची वाट लाऊन देऊ .जय शिवराय
गुड जॉब....आता कळेल निवडणूक वेळी आकाच्या आशिर्वाद ने पोलिसावर दादागिरी , भाईगिरी करणे किती महागात पडते ते..... अंगात नाही मास आणि कमरेला लावतोय पिस्तूल....😂😂😂😂
कायम दुष्काळी जिल्हा, तरीही यांना कोणत्या संपत्तीचे आणि जिवित हानीचे रक्षण करण्यासाठी बंदुकांचे लायसन्स दिले गेले ? या जिल्ह्यातील बरेचसे मजूर पोटापाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणी करायला जातात, मग यांना कोणत्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी बंदुका हव्या आहेत?
अंजली दमानिया ताई साहेब आपली धडाकेबाज रोखठोक आवाज
ua-cam.com/video/re0bJxwjN6Y/v-deo.htmlsi=0j7MnKRFwGfJkc4-
धन्यवाद सुरेश धस साहेब आणि अंजली मॅडम सत्य परिस्थिती सर्वांसमोर मांडली.
बीडने बिहारला कधी मागे टाकले हे कळाले सुद्धा नाही
योगी मुख्यमंतत्री पाहिजे रे एकाला ही जिवंत ठेवणार नाही.
कमरेला बंदूक लावायची एवढीच हौस आहे तर अभ्यास करून PSI होऊन दाखवना??? पण ह्यांच्याकडून कुठं कष्ट होणार आहेत म्हणून अशे हे छपरी चाळे!
अगदी बरोबर...
@@sumitpin007 IPS,PSI असे Post गाठायला अभ्यास करावा लागतो...ह्याला 10 Pass करायला 4 वर्ष लागले असतील...🤣😂
@@RockyBhai-f9uआता तर शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर असणारे लोकंच असे उद्योग करण्यात पुढें आहेत, उगाचच अशिक्षित लोकांना नावे ठेऊ नयेत.😅
बिहार ला पण लाज वाटेल स्वतःला बीड म्हणून घ्यायची..CM साहेब Dm साहेब आणि बीड कडे लक्ष द्या
डी एम साहेबांचं गुंडयानशिवाय पान हलत नाही,आणी सी एम साहेबांचं मुंढे शिवाय
अरे बाबा dm cm एकाच पंगतीत आहे उगाच नाही चिकी ला आमदारकी अन कॅबिनेट मंत्रिपद भेटलं ते पण निवडून न येता
@@Jayshivrayjaybhimसगळे तसलेच एका माळेचे मणी आहेत
मूळ सूत्रधार तुमचा DM आहे 😄😉🤣
तालिबान ची फ्रेंचायशी घेतली पंकु आणि धनु ने त्याबद्दल हार्दिक अभिनंदन उडव बार
हेच ते मतदान बुथ वर भाईगीरी करणारे याचा माज उतरवा साहेब
आरे धनंजय मुंडे ला सह आरोपी म्हणून उभे केले पाहिजे 😡
Tuzaicha navra ahet ka dm
पोलीस स्टेशन ला डुप्लिकेट पिस्तूल जमा करणार आत्ता 😄
बरोबर,, ते नकालीच आहेत
त्याचा बाप पण नकली असणार
🤣🤣🤣
खेळण्यातले पिस्तूल जमा होणार आणि खरे पिस्तूल पुन्हा कमरेला लावून रील्स बनवणार,कारण बीड जिल्हा हा जंगल राज झाला आहे,
बिहारला तर यांने मागे टाकलेच आहे,आता सिरिया ला सुद्धा मागे टाकेल एव्हढी अफाट प्रगती केली आहे,
प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे ,हे काय करत होते, एव्हढे मोठे दिग्गज नेतेही,हे असले प्रकार रोखू शकले नाहीत, गोपीनाथ तर गृहमंत्री होते, मग काय प्रोत्साहन देत होते?अशी शंका येते.
😅😅😅😅
दस साहेब तुम्ही चांगलं काम करत आहात आम्हाला तुमच्यासारखा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हवा आहे
इन्स्टाग्रामवर लईच ज्ञान पाजाळत होता.बरोबर ठासली जाणार आत्ता 😂
Barobar 😂
Lai bhari kel
शूद्र मराठा झोप 😂
Encounter honaar hya chapri cha😂😂😂😂
@@AppleIphone287 itna aasan nahin Hai
अंजली ताई तुम्ही खऱ्या झाशीची राणी आहात... आम्ही लोकं तुमच्या समोर काहीच नाही.... खूप खूप आशीर्वाद.. लढा आणि जिंका
Aapan ashya lokanchya sobat asayla hav
सर्व काही भीतीदायक आहे.
धनंजय मुंडे साहेब आपण लहान लहान मुलांना गुंड बनण्याचे प्रशिक्षण देत आहात
क्या बात करते हो पांडे जी🎉🎉❤
He khot aahe ka Kay bolto
सही बात कर रहे हैं पांडे जी
💯 राईट
Right 👍
धनंजय व पंकजा यांचे आशीर्वाद आहे.
सुरेश धस यांना परमेश्वराने आयुष्य वाढवून देऊ
😂😂
पुढचा नंबर त्यांचा दिसतोय आता
भुरटा दिसतोय हा धन्या पण मरणार पळपुटा वाल्या कुठाय 😂😂😂😂
Dum detay, ki ashirvad 😂😂😂
😂
जोपर्यंत मुख्य आकावर #प्रत्यक्ष कारवाई होतं नाही तोपर्यंत #सगळं मॅनेज म्हणावंलागेल ☹️😕
#आकाला मंत्रीपदावरून खाली काढा तरच काहि 😕विश्वास ठेवता येईल
नागडे करून हाना हे कराड आणि फड, सर्व खरे बाहेर येईल 😊
@@AmolNKRaje पोत्यात घालून हाना निब्बार 😂😂😂
Apanach maru nakli ahet he phull 😂😂😂😂😂😂
बरोबर
Brobar chabkache fatake dyayala pahijet
Us todayla pathvuya😂😂
न्यूज वाल्यंचे आभार
गुन्हा आता दाखल आमदार उमेदवाराला धमकी देत होते मी तेव्हाच बोलो एक दोन आयेगा अब आ गया ...😂😂
बीड जिल्ह्याचा बिहार करण्यात कोणाचे योगदान आहे हे संपूर्ण राज्याला कळून चुकलय फक्त राज्य सरकारला याची कल्पना नाही..
To fadnvia bulla chokt bastoy ki munde cha diwsatn don vela
आती झाले इंन्काॅन्टर करा! 😢
1 no speach sahab 🚩🚩
आण्णा ह्यांचा माज फक्त परळी आणि जवळील येरीयात आहे आपल्या कडे येवूद्या यांना माघ पळु पळु हानतेत लोक 😂😂😂😂😂
😂😂😂😂
yed bhokya... tu samor ubha rahila tari chaddit mutashil😂
अशा तुमच्या सारख्या काही सोशल मीडिया वर बाता मारणाऱ्या मुळे कांड झाले आहे बीड च
Vanjari MP la pathva
🤣🤣🤣👍🏻
सुरेश दादा तुमचे बोलने एकदम खर आहे दादा..
दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
हाच तो मुलगा निवडणूक कित धमकवताना. video मध्ये दिसत होता
हे सगळं मुंडे चं पाप आहे 😡😡😡
फ़क्त एकच नाही तो सिनियर पासूनच आहे.
थोरल्यांपासुन चालु आहे कारण तेंव्हा ground level ला धाकटे साहेब काम? करीत होते
@@milindwadmare1456 साहेब?😅 केव्हापासून साहेब झाला तो बाप सुद्धा चोरच होता त्याचा हा जर श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला आला नसता तर कुठेतरी बस स्टँड च्या बाजूला मुतारीत पिऊन पडत असता 😅
शरद पवार खरं नस्क्या भोकाचा आहे तिथून सर्वात झाली, त्या नंतर जरा नंगे मुळे
मुंबई तक पत्रकारिता salute तुम्हाला 🫡
स्वतःच्या स्वार्थासाठी
❤ संत भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांचं नाव खराब केलंय या सगळ्यांनी 😢
गृहमंत्री काय करतात . सर्वसामान्य व गरीब जनतेने पाच वर्षे आता गपचिप अन्याय सहन करायचा
खरोखर येवढं विदारक सत्य चित्र . लवकर ताब्यात घ्या . नाहीतर बिहार राज्य लवकर तयार होईल .
बीड म्हणजे दुसरे बिहार
बिहार बदलत आहे... यूपीएससी exam मध्ये stopper ahet😊
अरे बिहार चे आयएएस आयपीएस रेल्वेत ऐकी हे सर्व बिहार मध्ये पाहायला मिळतात
अत्याचार सहन करण्याची एक क्षमता असते.
एक ना एक दिवस स्फोट होत असतो
कैलास फड यांचे चिरंजीव निखिल फड
😂...
😅😅😅
फड फड 😂
Kon ahe pan ha kailas phad..??
वाल्मीक सारखे आमच्या पश्चिम महाराष्ट्र मध्ये ठोकले जातात शेरास सव्वाशेर आहेत आमच्या इकडे बीड मध्ये पण एखादा तयार करा
बीड ला कोणी ही ऊद्दोग धनदे घेऊ नऐ भवीषया धोका
बीड नाही
ओन्ली परळी
@@vikasnaikwade2955संपूर्ण बीड मध्ये सारखीच परिस्थिती आहे, बाजूला जालना सुद्धा असाच आहे,नगर ला सुद्धा काही प्रमाणात तशीच कब्जेमारी सुरु आहे.
Beed madhe industries yayla havi aahet tarch berojgar uvakana rojgar Milel.
Mule netyakade attract nahit honor Mag...
लाज वाटतेय ह्या BJP सरकारची असेल कसले मंत्री भरलेत सत्ते मध्ये लायकी नाहीये BJP ची सत्त्ते मध्ये राहायची
अहो शहाणे
हेच मुंडे भ्रष्टवादीचे सामाजिक न्याय मंत्री होते. हा व्हिडीओ त्याच न्यायाच्या काळातला आहे. तेव्हा गृहमंत्री पण यांचेच होते. 100 कोटी महिना टार्गेट वाले
#_माजल्यावर करेक्ट कार्यक्रम होतोच...काहींचा आधी होतो तर काहींचा नंतर...परंतु होतो हे नक्कीच...🙏🚩
#नागड करुन तोडा याची, फड नाव सांगताना याची फडफड झाली राहित्य कायमची बंद करा. 🙏🙏
मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजातील आमदार खासदार यांनी माझी पालकमंत्री सुरेश धस साहेब यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे
त्या निखिल फड च्या मनगटात तर जोर आहे का पिस्तूल चालवायचा हा निखिल फडचा व्हिडिओ पहा इलेक्शन काळातला
लय मांडलाय पोरगा
महाराणा प्रतापसिंग म्हणूनच तर बंदुकीला कायरो वाला हाथियार कहते थे
Ha toch ka advocate la mar han Karnara
ह्या मिंगो ला झापड लावली तर उठणार नाही?
@@digvijaysinhdeshmukh6910 Manun Harle Time sobat change jala tar Tikta nahi tar Khatam tata bye bye
पंकजा मुंडे का गप्प आहे. एकदा पण भेटायला गेली नाही संतोष देशमुख यांच्या घरी.
माजले आहेत वंजारी
दोघांचेही मंत्रिपद काढून घ्या
आरोपींवर कठोर कारवाई करा
जाती वर का बोलता महाराज,, आमचा समाज गरीब उसतोड ,, कामगार मजूर समाज आहे इत्तर obc च्या मानाने खुप मा गा स आहे .. Mali,, dhangar,, तेली,, gavali,, varika kumbhar,, bhoi,, lamani हे समाज आमच्या पेक्षा किती तरी प्रगत आहेत.. आणि तुम्ही गरीब जातिला majale असे बोलता विचार करा 🙏🏿🚩अम्हाला मानुसकी त जगुद्या आणि तुम्ही ही मनुसकित जगा 🙏🏿राम राम
vanjari majalet mhanatos..
mag tumhi aajparyant kiti maaj kela asel.. satta tar tumchyakadech hoti
@@uddhavtidke3539त्याला महाराज का म्हणताय त्याची लायकी आहे का महाराज म्हणून घ्यायची कुटलाही महाराज जातीवर बोलत नाही आणि जो जातीवर बोलतो तो महाराज कधीच होऊ शकत नाही.
Jaticha kay samndh aahe
Asla maj nahi kela aani ekach samajala la pude pan nahi nele. @@chandrakantmisal4454
अंजली ताई धन्यवाद
धस साहेब सर्व कुंडली बाहेर काढा यांच्या पापाचा घडा भरला आहे आता शिघ लागली आहे
वैचारिक दृष्टा सर्वात मागासलेले लोक आणि बीड ज़िल्हा 🙏🙏
निजामाची वारसदारी मिळालीय त्यांना
जोपर्यंत ईवीम सरकार तोपर्यंत असेच राहणार 😂
राजकीय वरदहस्त असल्याशिवाय कोणी असले कारनामे कोणी करणार नाही
Ekdam Zabardast
बीड नाही सत्ताधारी यांनी बिहार बनवलं आहे
मुंडे भाऊ बहिणीचा आशीर्वाद 😂😂😂
बीड बिहार च्या पुढे आहे आसे वाटत आहे
राजकारण चालविण्यासाठी तरुणांचा, युवकांचा पद्धतसिर वापर बीड जिल्हात 22 वर्षांपासून होतो.
न्याय मिळाला पाहिजे सर्व साधारण जनता भायभित झाली आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
बीड जिल्हा योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशला जोडा, बघा दोन महिन्यात टिकल्या वाजवायच्या बंदुका सुद्धा हे लोक वापरणार नाहीत...😄😁 महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यांमध्ये ती धमक नाही...
Ha tumcha god gairsamaj aahe thithli condition ajun pan same aahe yogi fakt virodhakachya javlche gund sampvto aani aaple sambhalto
Lacharahet,
गुन्हा दाखल झाले पण पोलीस प्रशासनणे action खावी घेतली का? हे महत्वाचे आहे
सुरेश धस,अंजली दमानिया,संदीप शिरसागर यांनी रोकठोक बुलंद आवाज, 😊😊
परळी शहरात मिरवणूक काढली पाहिजे पोलीस डिपार्टमेंट ने
धस साहेब यांच्या रोखठोक भूमिकेमुळे ते महाराष्ट्रात हिरो झाले.
देवस्थान जमीन घोटाळा ची सुद्धा चौकशी लावा
Are yedzavya tula khoon anki jamin yacyat farak disto ka
सुरश्या धसकटाने सुद्धा खुन केलेले बरका आष्टित जावून सर्व सामान्य लोकांना विचार@@Rameshwarpatil96k
वाल्मीक अण्णा चे धस शिरसगर पवार सोबतचे किती फोटो द्यायचे ते सांगा
#Thank u mumbai tak
Damaniyanna फुल्ल सपोर्ट सर्व गुन्हेगार रस्त्यावर आना...
एकटं धस ❤❤
हेईचा माज उतरनार नकी है पक आहे
वाल्मिकी कराडला कोणी संरक्षण दिले होते दोन पोलीस त्यांच्याकडून त्यांच्या खर्चाचे पैसे वसूल करून त्याची चौकशी करावी
जर पोलीस तक्रार घेत नसतील तर ऑनलाईन तक्रार करा लगेच नोंद घेतली जाईल
अगदी बरोबर आहे साहेब
ह्यांचे दिवस भरलेत
इलेक्शन मध्ये मारामारी करणारा हा संतोष फड काय लोकशाही आहे आपली
आत्ता गुन्हा दाखल मग आत्तापर्यंत काय झोपले होते का ?
Bhau यांना आमचा कडे जळगाव जिल्ह्यात पाठवा,हे पिस्तूल धरून पिरणारे आणि कराड गँग आमचा जळगाव जिल्ह्यात पाठवा .आम्ही यांचं घांदित बंदूक गाळू ,ही गुंडगिरी बीड कडून मिटणार नाही , आमच्या कडे पाठवा ,आम्ही मुंडे परिवार ची वाट लाऊन देऊ .जय शिवराय
Tohya mayacha bhok evdha motha he ka tu
Ee beed la
इंस्टाग्राम comments ऑफ केले फट्टू ने 😂😂😂😂😂😂
मीडिया आज पर्यंत का गप्प होती.. सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड हे बोलले नसते तर.. आता ही मीडिया फालतू बातम्या दाखवतं.. राहिली असती
हायब्रीड फड....
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा,आता फक्त एन्काऊंटर.
बिहार वाले म्हणतात बिहारचा बीड करू नका
धस साहेबां सारखे आमदारांची खरचं गरज आहे !🎉🎉
बरोबर आहे अण्णा 🔥🔥
अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे यात कोण सामील आहे वाल्मीक कराड बी आणि एक मंत्री बी सामान्य जनतेला न्याय कसा मिळणार आहे ते सांगा व सरकारने
Barobr👌👌👌
मीडिया व राजकारणी यांची भूमिका चांगली राहिल तेव्हाच ह्या गोष्टी बंद होतील, आपल्या चॅनेल प्रमाणे जागरूकता असली पाहिजे 👍
गुड जॉब....आता कळेल निवडणूक वेळी आकाच्या आशिर्वाद ने पोलिसावर दादागिरी , भाईगिरी करणे किती महागात पडते ते..... अंगात नाही मास आणि कमरेला लावतोय पिस्तूल....😂😂😂😂
सुसंस्कृत मंत्री मंडळ
मुंडे बहिणभावाला मंत्रिमंडळातच काय पण राजकारणात थारा देऊ नये नाहीतर युवा पिढी बरबाद होईल
धस साहेब तुमचा मुख्यमंत्री व गृहमंती आहेत त्यांना सांगा
खर आहे साहेब बिड मधे खुप दादागिरी वाढली आहे मी एक वंजारी आहे पण बीड मधे विकास कमी आणी दादागिरी जासत आहे
लय माजलेत 😡😡
Dhanyawad Aanna
धनंजय मुंडे भरकटलेल्या तरुणांना सपोट करून तरुणांचे आणि जनतेचे वाटोळे करत आहे
मुंडेला पुढे आणले अजित पवार ने,धनंजय चे मंत्रिपद काढून घ्या
अवघड आहे परिस्थिती 😢
फुकट फेमस होणार अजून
आत्ता बीड लवकरच साफ होणार..... देर है पर अंधेर नही.....💯
अशा लोकांना फक्त इंन्काऊन्टर याची गरज आहे आणि येथे राजकारण यौगी सारख्या मंत्र्यां सारखेच केलें पाहिजे तर लोकांना धीर आणी सरकार वर वी श्वास येईल
कायम दुष्काळी जिल्हा, तरीही यांना कोणत्या संपत्तीचे आणि जिवित हानीचे रक्षण करण्यासाठी बंदुकांचे लायसन्स दिले गेले ?
या जिल्ह्यातील बरेचसे मजूर पोटापाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणी करायला जातात, मग यांना कोणत्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी बंदुका हव्या आहेत?
बीडचे खरे गुन्हेगार धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, वाल्मीक कराड हेच आहेत. तेथील जनतेची चर्चा हिच आहे. सत्यमेव जयते 🚩🇮🇳
उदयन राजे,,,,, तुम्हाला ही खूपच ओव्हर टेक करून निघाले हे वंजारी 😂😂😂😂 प्या दारू 😂😂😂😂
उदयन महाराजांचा काय संबंध?
उदयन महाराजांच्या समोर उभे राहण्याची तरी हिम्मत आहे का यांची?
Suresh Anna 🔥💯