Avinash Jadhav: रिक्षा चालक महिलेला मारहाण करणाऱ्याला अविनाश जाधव यांनी लगावली कानशिलात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 451

  • @shs022
    @shs022 Місяць тому +189

    2:27 १००% समाधानी क्षण! धन्यवाद बोलण्याची गरज नाही.

    • @Vaishnavdas128
      @Vaishnavdas128 22 дні тому

      Are dada vel vachvals

    • @SagarJha901
      @SagarJha901 17 днів тому +1

      If the same things happen to you. What will u dear

    • @ClashWithArthur
      @ClashWithArthur 15 днів тому

      ​@@SagarJha901 ते असेच उठ सूठ कोणाला पण मारत नाहीत. इतके बोलत आहेत cctv footage आहे, मुळात तुमच्यावर हा प्रसंग आलाच नाही पाहिजे.

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 Місяць тому +135

    आदरणीय अविनाश दादा हे एक धाडसी व्यक्तिमत्व असून ज्यावेळी एखाद्यावर अन्याय होतो आमचे आदरणीय अविनाश दादाचं नियमित मदतीला धावून येतात...जय मनसे❤🙏👏⌨️💻🖲️🙏

    • @pramodahiwale3939
      @pramodahiwale3939 Місяць тому

      बीड ला जायला सांग की . किती धाडस करतोय बघु .

    • @pramodahiwale3939
      @pramodahiwale3939 27 днів тому

      @ANYWHERE-x1g अविनाश बीड ला जाणार नाही . अशा ठिकाणी आंदोलन करणारं नाही. त्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम करणारं नाही नको तिकडे जाणार भल ती कडे

  • @ramakanttikare6492
    @ramakanttikare6492 Місяць тому +87

    100% तुम्ही बरोबर आहात बॉस

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 Місяць тому +105

    बिकाऊ जणता मनसे शिवाय कोणीही येणार नाही मदतीला

  • @ParkashGala
    @ParkashGala Місяць тому +240

    युपी बिहारी भगाव महाराष्ट्र बचाओ ।।जय महाराष्ट्र ।।

    • @Mathur00099
      @Mathur00099 Місяць тому

      अरे भैय्या दिसले ना सरळ मारायचे धरून जोडायचे मी दररोज जोडतो😅

    • @savitrideviAnuuSriRao
      @savitrideviAnuuSriRao Місяць тому +15

      Maharashtra india se boycott karo. Hamara India 🇮🇳 hai

    • @sarthak_3870
      @sarthak_3870 Місяць тому +1

      ​@@savitrideviAnuuSriRao phir passport visa leke tum log he aaoge job ke liye 😂

    • @BADTIMEKING
      @BADTIMEKING 26 днів тому +2

      Desh ke 90 % physcho serial killers & gangsters Maharashtra say hein or saare ke saare Marathi hein... Pahle khud ki gireban mein jhank ke dekho pahle phir baat karna... U. P.- Bihar ki.😂😂😂

    • @bhuchar_1
      @bhuchar_1 26 днів тому

      ​@@abhishek4702 All are not same learn something kid

  • @raauju
    @raauju 20 днів тому +14

    महिलेवर हात उचलणे कधी ही वाईटच...पण पब्लिक transport , सार्वजनिक ठिकाणी काही महिला भयंकर उर्मट वागतात , कारण नसताना हात ही उचलतात ,त्यात परप्रांतीय महिला असतात..त्यांचं काय ?

  • @vikassamarth
    @vikassamarth Місяць тому +59

    काही राज्य जसे उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जातीय भेदभाव आहे, आपल्या राज्यात अशा प्रकारची परिस्थिती या छुप्या लोकांकडून अप्रत्यक्षपणे प्रत्येक व्यवसायात निर्माण केली जात आहे, ही परिस्थिती लोकांनी समजून घेतली पाहिजे,

    • @dd6557
      @dd6557 Місяць тому

      Kontya lokankdun

  • @vinodjagtap7198
    @vinodjagtap7198 21 день тому +15

    मनसे आहे म्हणून आज मराठी माणसा मध्ये जीवात जीव आहे महाराष्ट्र मध्ये .

  • @tanvijadhav7465
    @tanvijadhav7465 20 днів тому +3

    1000000000%आमचा दादा योग्य निर्णय घेतो ❤❤❤❤❤❤❤

  • @shailashinde2822
    @shailashinde2822 Місяць тому +87

    बरोबर बोललात मराठी माणसांनी एकत्र आले पाहिजे

    • @KailashPatil-uo4zb
      @KailashPatil-uo4zb Місяць тому +1

      Election veli marathi manus ektra ka nahi yet.ek manus sangtoy ek sandhi dya tar ek sandhi dyala kay harkat ahe

    • @KiranPatil-gg8oh
      @KiranPatil-gg8oh 25 днів тому +2

      आरे भावा मराठी माणस फक्त सोशल मीडीयावरच एकञ येतात, मतदान आल्यावर दुसरीकडे निघून जातात

  • @mahendram2761
    @mahendram2761 19 днів тому +3

    ❤ जय महाराष्ट्र साहेब खुप छान काम

  • @riteshbhoir2511
    @riteshbhoir2511 Місяць тому +10

    साहेब तुमच्या सारखीच माणसं पाहिजेत ह्या महाराष्ट्र मधे आणि तुम्ही च बास आहेत सगळ्यांना रोख ठोक माझा तुम्हाला सलाम साहेब 🙏🫂

  • @mrugeshpille2510
    @mrugeshpille2510 Місяць тому +72

    साहेब....काही महिला कार्यकर्ते पण सोबत ठेवा जर महिलेची चुकी झाली तर असच मारायला सांगा 🙏पुरुषांचा हि विचार करा महिला पहिले हात उचलतात आणि उद्धट सुरवात त्याच्या कडून होते 🙏🙏 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @vitthalKasbe-s7h
    @vitthalKasbe-s7h 20 днів тому +3

    अविनाश दादा तुम्ही विधानसभेत पाहिजे
    मराठी माणसाचा हक्काचा आवाज

  • @nikhiljoshi2292
    @nikhiljoshi2292 20 днів тому +3

    Perfect
    हाच आमदार ठाण्याला पाहिजे होता.

  • @prakashmestri8587
    @prakashmestri8587 Місяць тому +41

    Only MNS ❤

  • @nileshdattarammatel-gx5tz
    @nileshdattarammatel-gx5tz 18 днів тому +2

    लय भारी दादा

  • @sameerpatil7231
    @sameerpatil7231 Місяць тому +51

    Ladies la pn gents vr hat uchlaycha right nhi kay zale ki lagech law and order swatach hatat ghetat mg police court kashala ahe tithe gheun jana

    • @UnitedIndia-nl6tr
      @UnitedIndia-nl6tr Місяць тому +11

      Exactly. Aisa lag rha hai ladki ne pehle haath uthaya hai. Uske baare main Avinash dada kuch bolo. Ladki hai toh kuch bhi karegi kya??

    • @swapniljoshi728
      @swapniljoshi728 Місяць тому

      ​@@UnitedIndia-nl6trthis will make men more aggressive

    • @aashavarma2432
      @aashavarma2432 Місяць тому

      Ldki hmesa victim card khelte h😅jaruri nhi h hmesa ladka hi Galt ho ladies ko jens ko marne ka haq kisne dia

    • @aashavarma2432
      @aashavarma2432 Місяць тому +4

      Bat yha cast ki nhi rights ki h samjo phle maharshtra ka koi hota uske sath hota tb to koi kuch nhi bolta

    • @UnitedIndia-nl6tr
      @UnitedIndia-nl6tr Місяць тому

      @@aashavarma2432 caste ki baat kisne ki??. Maine bola ladki ne pehle haath nahi uthana chahiye tha.

  • @sunilshinde110
    @sunilshinde110 Місяць тому +27

    आमचा अविनाश दादा एक नंबर

  • @starmusicandhandicraft2327
    @starmusicandhandicraft2327 19 днів тому +3

    Jai Maharashtra

  • @trekkingandnature5173
    @trekkingandnature5173 19 днів тому +2

    यांचा माज उतरवण्याचा असेल तर खरेदी फक्त मराठी कडूनच आणि मराठी लोकांनी जास्तीत जास्त धंद्यामध्ये उतरावे अशी विनंती, आणि शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदांवर पोचा मराठी माणसांनी सक्षम व्हा

  • @वसंत.मोहोड
    @वसंत.मोहोड 18 днів тому +2

    हया लोकाना चांगला चोक दिला पाहीजे नाहीतर यांची दादा गीर आनखी वाढेल जय महाराष्ट्र

  • @opking6126
    @opking6126 26 днів тому +3

    आपली मुंबई अशी मोकर सोडू नका हो.
    कोणी पण मराठी माणूस आणि स्त्री वर
    हात उचलत हे नाही पाहवत महाराष्ट्र चे नाक आहे मुंबई. सांगू इच्छितो टी 20
    मध्ये मुंबई एक वर्ष फायनल हारली तर माझा मुलगा ढसा ढसा रडत होता.2 दिवस तो नीट जेवण करत नव्हता.
    इतकी प्रिय आहे मुंबई❤❤❤❤❤

  • @AkshayKhake-yv6dk
    @AkshayKhake-yv6dk Місяць тому +3

    एक च वादा आमचा अविनाश दादा ❤❤❤🙏

  • @IQBALSIRKURLA
    @IQBALSIRKURLA 17 днів тому +1

    तुम्ही बरोबर आहात

  • @pratimmohite549
    @pratimmohite549 15 днів тому +1

    खूप छान काम करताय साहेब पण आपला मराठी माणूस आपल्यासोबत नाही ही एक शोकांतिका आहे

  • @shreeDesale
    @shreeDesale 2 дні тому

    आई शप्पत सांगतो साहेब मी नव्हतो .😂😂😂😂😂

  • @Pappu5565
    @Pappu5565 Місяць тому +4

    याला उभाठा जवाबदारी आहे यांच्या मुळे यांची हिम्मत वाढली आहे..?

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Місяць тому +17

    छान काम केले

  • @SiddharthSinghShakya
    @SiddharthSinghShakya 13 днів тому

    Respect to each and every women 🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇

  • @vilassuryawanshi7004
    @vilassuryawanshi7004 18 днів тому +2

    Jai maharashtra sir

  • @durgeshmishra6982
    @durgeshmishra6982 3 дні тому

    Very nice ese hi mahilaon ki भी suraksha kare

  • @RoshanChauhan-x2r
    @RoshanChauhan-x2r 17 днів тому +3

    Dhanyawad jaadhav saaheb tumhala aashirwad shivrayaancha vithobachya charni mastak maaza raja chatrapati shivaji maharaj aajhee jeevit jaagyavar aahe tyaanha maanaacha muzraa

  • @Harrybhai2508
    @Harrybhai2508 18 днів тому +3

    2:30 लय बेकार हानला त्याला 😂😂😂

  • @AkshayChogale-sn2xs
    @AkshayChogale-sn2xs 3 дні тому

    Dada ne sut dili ki same fatake vaajle bhiyachya 🤣🤣🤣 मनसे ❤️

  • @RajChavan-u8k
    @RajChavan-u8k 15 днів тому

    महाराष्ट्र धर्म वाचला पाहिजे बास...
    बाकी काहीच नको
    इथे परप्रांतीयांनी माना खाली घालूनच राहायचं कारण देव देश धर्म आणि ह्या मातीसाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलेलं आहे.

  • @rajeshpatil5294
    @rajeshpatil5294 Місяць тому +7

    धन्यवाद साहेब

  • @shivajinikam8470
    @shivajinikam8470 14 днів тому

    महाराष्ट्रातील जनतेचा आदर व्हायलाच पाहिजे पण सरकार बदलले म्हणून असं झालं म्हणन हे चूक आहे

  • @AvinashDaul
    @AvinashDaul Місяць тому +2

    Jay manse Jay mharastra ❤

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 6 днів тому +1

    जय म न से

  • @sadhu4721
    @sadhu4721 Місяць тому +3

    हा हिंदू राष्ट्र कोणाचा बापाचा नाही आहे😢

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ Місяць тому +7

    मराठी जनता आता तरी डोळे उघडा मराठी मनाच्या मागे फक्त मनसेच असते

  • @शिवप्रभू
    @शिवप्रभू 25 днів тому +2

    प्रत्येक वेळी चूक ही परप्रांतीयाचीच असते अस नाही, आणि योग्या टकल्याला ही अक्कल नाही राज्यात धर्मांधता पसरवन्यापेक्षा नोकऱ्या दिल्या असत्या तर बर झाल असत,ही वेळच आली नसती.....

  • @mujahidbagwan3261
    @mujahidbagwan3261 Місяць тому +3

    सर्व सामान्य गोर गरिबांचा नेता अविनाश दादा ❤

  • @royalharshal5385
    @royalharshal5385 7 днів тому +1

    2:28 beatboxing by slaps😂😂

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn Місяць тому +1

    Correct!

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Місяць тому +7

    एवढं काम केल तरी लोक मतदार भाजपा ला करतात तुम्ही भाजप मध्ये असता तर् केंद्रिय मंत्री असता

    • @Vaultdrawing24
      @Vaultdrawing24 Місяць тому

      पण असं कानफडवलं नसतं जमलं

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Місяць тому +23

    महाराष्ट्रात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट नसेल तर हे उपरे युपी बिहारी मारवाडी गुजराती तुम्हाला महाराष्ट्रात राहाणे मुश्किल होईन जाईल हे मराठी माणसाने लक्षात ठेवले पाहिजे, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सर्व मराठी जनतेला आव्हान आहे भाजप बघाव मुंबई व महाराष्ट्र बचाव

    • @surajjaiswal7955
      @surajjaiswal7955 Місяць тому +2

      Maharashtra ki sari company uthakar UP mein laga dena chahie phir tumhari dadagiri vahan ke log dekh lenge

    • @AmitNS-ne5yq
      @AmitNS-ne5yq Місяць тому +1

      ​@@surajjaiswal7955😂😂😂लगाओ लगाओ बहोत अच्छा होगा

    • @Kroner1941
      @Kroner1941 Місяць тому

      Bhai pahile to tumhe uthainge😅😅😅​@@surajjaiswal7955

    • @sushantP1993
      @sushantP1993 Місяць тому +1

      Vote for bjp

    • @thereviewer3310
      @thereviewer3310 Місяць тому +1

      ​@@surajjaiswal7955UP state la investment nahi ka aanata yet? ka fakt dusrya rajyatle projects chorta yetat?

  • @chandrahasrautvideos6916
    @chandrahasrautvideos6916 18 днів тому

    त्या परप्रांतीयाचे आधारकार्ड पण तपासले पाहीजे तो नक्की कुठून आला ते पण कळले पाहिजे.

  • @RahulShendge-s3e
    @RahulShendge-s3e Місяць тому +17

    आदरणीय अविनाश जाधव साहेब आपमें दम हे तो अकेले जाके किसीको मार के दिखाव 😂😂😂😂😂😂😂झुंड में जाके गरीब मजदूर को मारके कोणसा तिर मारते हो 🤣🤣

    • @sandiptambat82
      @sandiptambat82 9 днів тому

      लगता है प्रसाद नही मिला है अभी तक

  • @sanjayjadhav7067
    @sanjayjadhav7067 16 днів тому +1

    👍👌

  • @SubhashAchat
    @SubhashAchat 20 днів тому

    महायुतीचे सरकार आल्यापासून हे परप्रांतीय जरा जास्तच दादागिरी करायला लागले आहे।।। महाराष्ट्रतील जनतेने पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या बाबतीत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे ।।। जय महाराष्ट्र।।।

  • @sagarahire4324
    @sagarahire4324 Місяць тому +1

    Satisfying moment 2:26

  • @sandip1565
    @sandip1565 Місяць тому +15

    महाराष्ट्रत मराठी माणसाला मनसे शिवाय पर्याय नाही

  • @jackeypoojari4105
    @jackeypoojari4105 23 дні тому +4

    Saheb jara Nallasopara made pan visit dya aani bagha bhaiye kase chalat aani kase boltat

  • @rahuljadhav1662
    @rahuljadhav1662 Місяць тому +15

    We need to understand both the side.
    Auto driver lady was not allowing him to speak, she slapped him.

    • @madhurawaje
      @madhurawaje Місяць тому +1

      Ashich baju ghya bhaiya lokanchi mhnje ajun aplya dokyawar chaduyet.

    • @thegreatmaratha9856
      @thegreatmaratha9856 Місяць тому

      Tujha ghari bolav tyana chaha panyala

    • @UnitedIndia-nl6tr
      @UnitedIndia-nl6tr Місяць тому

      Exactly. It was very clear the auto lady was telling lies. If ladies can raise the hand on men then men should also do the same. No one should raise hands on anyone. Law should be equal to everyone.
      I also feel the security guard was non maharashtrian. If he was then I am very sure they would not have taken cameras and few men to beat that person

    • @Swarajaiswal123
      @Swarajaiswal123 22 дні тому

      Brobr Bolas aaj up cha aahe Mhnun tyala aapn jababdar smjhtoy he koni notice nahi kel ka ladies hath uchalte situation asa aahe jyachi jalte tyalach kalte

    • @UnitedIndia-nl6tr
      @UnitedIndia-nl6tr 22 дні тому

      @@rahuljadhav1662 you are right. It is clearly visible that the lady is at fault. She was not letting the security guard speak.

  • @sachinjadhav7055
    @sachinjadhav7055 18 днів тому +1

    🔥🔥

  • @nins143
    @nins143 Місяць тому +10

    आधी तर या परप्रांतीयांशी मराठीत बोलणे सुरू करा. हिंदीत बोलून यांना सर्व सोपं करतोय आपण. त्यांना मराठी शिकू दे.

    • @sachinnimase4470
      @sachinnimase4470 Місяць тому

      मतदान पण मनसेला करा मग सगळे होईल मतदान दिवशी राज साहेबांना विसरू नका

    • @nins143
      @nins143 Місяць тому +1

      @sachinnimase4470 महाराष्ट्रात मराठी माणसाने मराठीत बोलावे यात कुठल्या पक्षाचा संबंध कुठे आला ?? प्रत्येक मराठी नागरिकाच कर्तव्य आहे ते. ज्यांना मत द्यायला सांगत आहात ते लोकच हिंदी बोलत आहेत. निवडणुकीला उभे राहिल्यावर ठाण्यात उत्तर भारतीय महिलांचे मेळावे घेतले होते. मग का मराठी लोक मत देतील ??

    • @sachinnimase4470
      @sachinnimase4470 Місяць тому

      @@nins143 त्यांचा काम बघ आधी भावा एवढी मदत तर सत्तेत आल्यानंतर पण कोणी करतं नाही

    • @sachinnimase4470
      @sachinnimase4470 Місяць тому

      @@nins143 मराठी पाट्या कोणी लावल्या दुकानाला

    • @nins143
      @nins143 Місяць тому

      @@sachinnimase4470 एका दगडावर पाय ठेवला तर लोक मत देतात. सतत भूमिका बदलणार्‍यांना नाही. काम बघूनच पाहिल्याच निवडणुकीत १३ आमदार निवडून दिले होते. नाशिक मनपा दिली होती.

  • @Akash-ln1so
    @Akash-ln1so 18 днів тому

    Viviana मॉल च्या पुढे 5 मिनिट वर महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चा घर आहे police security madhe नितीन कंपनी ला ...
    साहेब काही बोले नाही.

  • @maheshdhaval114
    @maheshdhaval114 Місяць тому +25

    राज साहेब म्हणजे शिवाजी आणि अविनाश साहेब म्हणजे संभाजी ❤❤❤❤

    • @KalpeshBhalekar-i1c
      @KalpeshBhalekar-i1c 20 днів тому +1

      शिवाजी महाराज अणि संभाजी महाराज असं बोला साहेब

    • @NishaKalekar-g4f
      @NishaKalekar-g4f 15 днів тому

      Ho

  • @pravinjadhav8998
    @pravinjadhav8998 19 днів тому

    मराठी अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे कारण तेच मराठीत बोलत नाही

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 Місяць тому +4

    एकच दादा आमचा अविनाश दादा,जय महाराष्ट्र

  • @SunilPawar-ns2de
    @SunilPawar-ns2de 11 днів тому

    Jay Maharashtra me

  • @Instashortsfuntime
    @Instashortsfuntime Місяць тому

    मनसेने मराठी माणसासाठी सर्व काही केले पण मराठी माणसाने मनसेसाठी काय केले असा प्रश्न पडतो तेव्हा एकच उत्तर दिले जाते, "बाबाजींचा ठुल्लू" कडू आहे पण हेच सत्य आहे.

  • @abhijitnagwekar9185
    @abhijitnagwekar9185 Місяць тому +1

    निवडून आलेले आमदार कुठे आहेत आता मतदान झालं आता या निर्लज्जसारखे मनसेकडे

  • @paragsamant108
    @paragsamant108 23 дні тому

    अस आता metro कामगार भर्ती वर काम केले पाहिजे तिकडे सर्वच up वाले आहेत महाराष्ट्रीय कमी आहेत

  • @itznikhil6825
    @itznikhil6825 Місяць тому +5

    We need to understand both side as women slapped in public to that guard and all those person started hitting that guard , this should not be done , understand both side then the issue handover to the police.

    • @thegreatmaratha9856
      @thegreatmaratha9856 Місяць тому

      Tujhi sistela koni Maru de Ani mag vichyar kar khol. konachi chuk ahe te 😂

  • @maheshgarude2963
    @maheshgarude2963 Місяць тому

    ठाणे स्टेशन बघा भैया लोक ऑटो वाले माज

  • @tukarampatil4075
    @tukarampatil4075 Місяць тому +11

    मराठी माणसा कळकळीची विनंती अजून वेळ गेलेली नाही जागा हो

  • @PATILCARS
    @PATILCARS 29 днів тому +3

    दादा प्लीज मला आस वाटतंय कि आपण थोडं थांबूया कारण मराठी लोकांना पण समजऊद्या कि मनसे किती गरजेचे आहे.. कारण लोकांना परका गरजेचं आहे किंवा हेच पाहिजे तर घ्या

  • @mangalnarvekar5924
    @mangalnarvekar5924 Місяць тому +2

    एक. नंबर. अविनाश. भाऊ मराठी. लोकांनी. गप्प. बसू नये

  • @shrikantyadgiri1355
    @shrikantyadgiri1355 15 днів тому

    ❤1००%

  • @IndianStardomm
    @IndianStardomm 3 дні тому +1

    Zaapad aadhi madam maarla tenvach vishay vaadla.
    He barobar nahi.

  • @Mk_sining
    @Mk_sining Місяць тому

    Good 👍😊

  • @KiranGaikwad-i6j
    @KiranGaikwad-i6j 20 днів тому

    खूप छान अविनाश दादा

  • @RavindraPatil-rd7mh
    @RavindraPatil-rd7mh Місяць тому +1

    जय मनसे ❤

  • @538sujalgamre6
    @538sujalgamre6 Місяць тому +1

    Avinash dada❤❤❤❤

  • @SahilSingh-d8n
    @SahilSingh-d8n Місяць тому +1

    टोटली एग्री विथ आपके रिस्पांस से सर
    लेकिन हर बार पर प्रांति पर प्रांति का बात करना ठीक नहीं है
    में आपके काम से बहुत प्रवाभित होता हू मगर आप जब ये पर प्रांति का मुद्दा लाते है तकलीफ़ होता है
    हम अपना राज्य छोड़ के यहाँ आते है काम करने के लिए
    फिर कभी आपके कार्यकर्ता वाले मारते है , कभी दूसरे मराठी मारते है भइया बोलते है सब सहेन करते है लेकिन इसका मतलब ये नहीं की हम मार खाएँगे हमेशा 🙏🏻
    जय हिन्द जय महाराष्ट्रा

  • @MaheshSharma-c4u
    @MaheshSharma-c4u 18 днів тому

    Good. Kisi b ladies pe hath uthaya to wrong. Weldone. Good action.

  • @bhagwatshinde226
    @bhagwatshinde226 Місяць тому

    दादा खरा समाज सेवक तोच सत्ता असो वा नसो समाजकार्य चालू ठेवतो

  • @SwapnilShirke-d3u
    @SwapnilShirke-d3u 22 дні тому

    महिलांसाठी सरकारने रोजगार निर्माण करावा बाकी सर्व जाऊद्या पण महिलांनी त्यांच्या मर्यादेपर्यंतच राहावं ऑटो चालवणं हे महिल्लांनी थांबवाव.. ताई आपण दुसर काहीतरी source शोधा 🙏

  • @ShankarNagargoja
    @ShankarNagargoja 12 днів тому

    Okdada

  • @RajaHRaja
    @RajaHRaja Місяць тому +24

    अजून द्या BJP ला मतं..... हया घटना BJP सत्तेत आल्यापासून खूप वाढल्या आहेत...नुकतीच कल्याण मध्ये पण मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे......

    • @abhijeetkirtane5450
      @abhijeetkirtane5450 Місяць тому +2

      याचा भाजपशी काय संबंध??

    • @RajaHRaja
      @RajaHRaja Місяць тому +3

      @abhijeetkirtane5450 BJP आल्या पासून हे हल्ले वाढले आहेत आणि जर south mumbai मध्ये बघितलं तर तिथे तर सरळ सरळ मराठी vs अमराठी लढत होती.....तिथले गुजराती आणि नॉन महाराष्ट्रीयन तर कँपैन पण असच करत होते.....

    • @sushantP1993
      @sushantP1993 Місяць тому +1

      ​@@RajaHRaja rajkaran karu naka ..janta ne voting karu maaz kadli

    • @RajaHRaja
      @RajaHRaja Місяць тому

      @sushantP1993 राजकारण काय? मुंबई मध्ये सरळ सरळ bjp candidate विरुद्ध मराठी माणूस अशी लढत होती

  • @anilvagade8717
    @anilvagade8717 20 днів тому

    यूपी बिहारी हाकला फक्त वाटोळ केली महाराष्ट्राचा जय महाराष्ट्र

  • @tukaramawale3076
    @tukaramawale3076 22 дні тому

    1 नंबर

  • @ssk89_
    @ssk89_ Місяць тому +4

    Auto wala was correct. He has the right to reject a passenger , this was a wrong judgement

  • @nileshshinde2024
    @nileshshinde2024 21 день тому

    🙏🙏

  • @gregoryantony7491
    @gregoryantony7491 День тому

    That lady is putting him in the mess

  • @Hanumant-r1h
    @Hanumant-r1h Місяць тому

    Mast kaam

  • @virendrajadhav2200
    @virendrajadhav2200 26 днів тому

    Jay manse❤❤

  • @yogeshawate4773
    @yogeshawate4773 Місяць тому

    खुप छान दादा,, जय मनसे

  • @santoshshedge6048
    @santoshshedge6048 Місяць тому

    अविनाश दादा मराठी माणसांसारखा तुम्ही सर्वांना अंगावर घेताय खरं पण हीच मराठी स्वार्थी माणसं तुम्हाला एकटं पाडतील एकट पाडतील काय एकटं पाडलं यांच्याकरता तुम्ही सर्वांशी दुश्मनी घेत आहात त्याचं फळ काय तुम्हाला दिलं मराठी माणसांनी मराठी माणसांनी माणूस नाही बघितला पक्ष बघितला

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Місяць тому

    तुम्ही भाजपचा पाठींबा काढून घ्या जनतेला मनसे हवी सोबत भाजप नको त्यामुळे निवडणुकीत निकाल वेगळा लागला

  • @PmBhopi
    @PmBhopi Місяць тому +4

    जय मनसे🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sahiltomar1841
    @sahiltomar1841 19 днів тому

    Lal baati zaali bhau var nice !!

  • @tanmay8056
    @tanmay8056 Місяць тому

    यांना वर पासून पाठिंबा आहे त्यामुळे ते इतका जोर करतात.....

  • @pandurangbaad6732
    @pandurangbaad6732 27 днів тому

    ManSe jindabad

  • @Gharwale-s4d
    @Gharwale-s4d Місяць тому

    Dada 🙏🔥

  • @SK-tq4no
    @SK-tq4no Місяць тому +6

    Appreciate the support to our Maharashtrian people by Mns.
    Jay Maharashtra.
    Our humble Request to all mns team, please keep it up directly or indirectly support our Marathi Manas.

    • @UnitedIndia-nl6tr
      @UnitedIndia-nl6tr 18 днів тому

      Even if the Maharashtrian lady was wrong?? What if the security guard was also a Maharashtrian?

  • @NP2023_NP
    @NP2023_NP Місяць тому

    All this discipline maintenance strict low must be followed .