नाट्यब्रह्म

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2022
  • संगीत नाटकाचे जनक अण्णासाहेब किर्लोस्कर आणि संगीत नाटक याबद्दल एक कृतज्ञ स्मरण..१४०वर्षापूर्वी झालेल्या 'सं.शाकुंतल' नाटकातील, आजच्याही युगातले वाटणारे नाट्याचे रंग, पदांच्या आश्रयाने या लघुचित्रपटात निर्देशित करीत आहोत.

КОМЕНТАРІ • 48

  • @nikitaratnaparkhi8605
    @nikitaratnaparkhi8605 4 місяці тому

    खूप सुंदर ❤

  • @akshaygaikwad3535
    @akshaygaikwad3535 5 місяців тому +1

    खरच खुप छान 👏❤

  • @uttamgothoskar5388
    @uttamgothoskar5388 Місяць тому

    सुप्पर

  • @devayanipendse8332
    @devayanipendse8332 Рік тому +2

    अप्रतिम संकल्पना
    खूप खूप अभ्यास पूर्ण निवेदन.
    शिलेदार कुटुंबियांना मानाचा मुजरा

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 Рік тому +2

    वा!वा! उत्तम निर्मिती
    दीप्ती ताई, कीर्ती ताई , तुमचे सर्व कुटुंबिय आणि सहकारी यांना प्रणाम आणि अभिनंदन

  • @NeetaBhabhe
    @NeetaBhabhe Рік тому +3

    अप्रतिम.... साष्टांग दंडवत. असेच उत्तमोत्तम सांगितीक लघुपट आपल्या कडून निर्माण व्हावेत या शुभेच्छा आपण व सहभागी तसेच पडद्यामागील सर्व कलाकार, तंत्रज्ञ यांचे हार्दिक अभिनंदन.

  • @hemantvmahajan
    @hemantvmahajan 9 місяців тому

    जुने संगीत सौभद्र पहायला मिळेल का?

  • @priyadarshanmanohar5146
    @priyadarshanmanohar5146 Рік тому +1

    वा! वा! फार सुंदर कार्यक्रम दिलात. हार्दिक अभिनंदन! 'वेड्या मना तळमळसी' पद फार गोड गायलं आहे. विष्णुदास भाव्यांच्या नाटकांपासून किर्लोस्करी नाटकांमध्ये मुख्य फरक असा झाला की किर्लोस्करांच्या नाटकात सर्व पात्रं आपापले संवाद बोलू लागली आणि आपापलं गायनही करू लागली. त्याआधी भाषण आणि गायन सूत्रधार, नटी आणि विदूषक करत असत आणि पात्रं फक्त अनुरूप अभिनय करत असत. नाटकाला त्याच्या पुढच्या व्यावसायिक पायरीवर देवल मास्तरांनी नेलं. इथे त्यांनी संहिता लिहून ते संवाद नटांकडून पाठ करून घ्यायला सुरुवात केली (म्हणून देवलांना 'मास्तर' म्हणजे तालीम मास्तर असं नाव पडलं. त्या वेळी नटांना तालमी आवडायच्या नाहीत.) पण तालमींमुळे प्रयोग सफाईदार, नेटके होऊ लागले. (कृपया आपल्या कार्यक्रमात भाग घेतलेल्या सगळ्या कलाकारांची नावं वर लेखी स्वरूपात द्यायला हरकत नाही.)

    • @DeeptiBhogale
      @DeeptiBhogale  Рік тому

      धन्यवाद

    • @DeeptiBhogale
      @DeeptiBhogale  Рік тому +1

      इतकं माहीत असणारे कलाकारांना ओळखू शकणार नाहीत असं होणार ना बसही. कीर्तनकार आहेत चारुदत्त आफळे. नटी जयमाला शिलेदार. सूत्रधार जयराम शिलेदार.सखी वर्षां जोगळेकर आणि दीप्ती भोगले. शकुंतला कीर्ती शिलेदार.

    • @priyadarshanmanohar5146
      @priyadarshanmanohar5146 Рік тому

      @@DeeptiBhogale हो नक्कीच! मुख्य कलाकारांना तर ओळखलंच पण तबला-पेटीवाले साथीदार, इतर निवेदक ह्यांची नावंही द्यायला हवीत ना. शिलेदार कंपनीची खूप संगीत नाटकं पुण्यात असताना पाहिली १९८५ -८८ च्या सुमारास. मनापासून धन्यवाद! श्री. चारुदत्त आफळेजींचा एक कार्यक्रम आम्ही पुण्याला आमच्या घरी केला होता आणि एक कार्यक्रम पिट्सबर्गला अमेरिकेत केला होता. त्यामुळे त्यांचा तर व्यक्तिगत परिचय आहे.

  • @thelogicianap3
    @thelogicianap3 8 місяців тому

    ' सुंदर मुख' या गाण्याचे शब्द मिळू शकतील का ?

  • @vijaydeshpande75
    @vijaydeshpande75 Рік тому +1

    खूप खूप छान. माझ्या तरुण पणाच्या काळात गेल्यासारखं वाटलं. विश्लेषण पण अगदी मुद्देसूद. अभिनंदन...

  • @st3231
    @st3231 Рік тому +1

    What a knowledgable and talented family ?

  • @sadashivjoshi3319
    @sadashivjoshi3319 Рік тому

    रसिक मनाला नाट्यानंद घेताना जणु ब्तम्ह आनंद्च मिळाला.खुप, खुप धन्यवाद!

  • @viveksavarikar3917
    @viveksavarikar3917 Рік тому

    आज हा विडियो ऐकताना मन भरून आले..संगीत नाटकांचा इतका सुरेख इतिहास एक एक पैलू उलगडून दाखवला गेला.

  • @Atul_Khandekar
    @Atul_Khandekar Рік тому

    नेहमीप्रमाणे अप्रतिम 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐

  • @bhaskarkavishwar4670
    @bhaskarkavishwar4670 Рік тому

    शिलेदार कं नाटक म्हणजे एक पर्वणीच.आम्ही जालन्याऊन ओ .बादला मुक्काम करुन सर्व नाटक बघत होतो .वा सुंदर छान मस्त . जुन्या काळातील आठवणी ताज्या झाल्या . धन्यवाद .

  • @paddy4372
    @paddy4372 Рік тому

    Shatashaha Dhanywad! Tumchyamule haa dyanacha bhandaar navin pidhi paryanta pohochto aahe!

    • @DeeptiBhogale
      @DeeptiBhogale  Рік тому +1

      धन्यवाद

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 Рік тому

      शंकर दिग्विजय संगीत नाटक आज उपलब्ध आहे का?,,,,,,,असेल तर सादर करावे ही विनंति

    • @akakirde9452
      @akakirde9452 Рік тому

      @@vishnuji8530 Shankar Digvijay gadyanatak ahe

  • @vedantpansare23
    @vedantpansare23 Рік тому

    संगीत नाटक ह्या विषयावर ही film ज्ञानकोश आहे. मला संगीत नाटकांची आवड ही कीर्ती शिलेदार याच्या मुळेच लागली

  • @bharatiya_official
    @bharatiya_official Рік тому +1

    🙏🙏

  • @maheshlele2678
    @maheshlele2678 Рік тому

    धन्यवाद ताई, एक उत्तम सांगीतिक लघुपट निर्मिती आपण केली आहे

  • @prasadmarathe193
    @prasadmarathe193 Рік тому +2

    खुप छान फिल्म. ऐतिहासिक ठेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏

    • @DeeptiBhogale
      @DeeptiBhogale  Рік тому

      धन्यवाद

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 Рік тому

      शास्त्रीय संगीत,,नाट्यसंगीत ,संस्कृत साहित्य जीवंत ठेवणारे एकमेव ,,पूणे आहे ,,,संस्कृत व मराठी भाषा नव्वद टक्के एकच आहे ,,

  • @anupamakulkarni1928
    @anupamakulkarni1928 Рік тому

    अप्रतिम. 🙏👌

  • @pratikparkhi114
    @pratikparkhi114 Рік тому +6

    अप्रतिम Film 🤗👌🏻 यामुळे केवढा मोठा अमूल्य असा ऐतिहासिक ठेवा रसिक प्रेक्षकांसाठी खुला झालेला आहे.👌🏻🤩
    दीप्ती ताई तूम्ही खुप मेहनत घेऊन हे पूर्ण केलंय तुमचे हार्दिक अभिनंदन 👌🏻🤗 🙏🏻🙏🏻

    • @parshurambivalkar7178
      @parshurambivalkar7178 Рік тому

      सादरीकरण अप्रतिम , श्रवणीय मेजवानी छान ,सर्वांच अभिनंदन आणि दण्डवत
      विजय बिवलकर ----------

    • @bharatiya_official
      @bharatiya_official Рік тому

      100%

    • @DeeptiBhogale
      @DeeptiBhogale  Рік тому +1

      धन्यवाद

  • @vamandivekar8144
    @vamandivekar8144 Рік тому

    Apratim video. 👌👌👌🙏🙏🙏