Sangeet Vidyaharan संगीत विदयाहरण | Full Sangeet Marathi Natak | Arvind Pilgaokar, Kaustubh Sawarkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 71

  • @shivajinathe8612
    @shivajinathe8612 3 роки тому +7

    बोधप्रद नाटक .आकुंचन गायन आवडले .खाडिलकरांनी तेव्हा लिहिलेले हे नाटक विद्याप्राप्ती करू इच्छितात त्यानी नीट जाणावे .लोळत कच मुखमथुवरी ह्या पदाचा खरा अर्थ आज समजला .

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 4 роки тому +3

    अप्रतिम , विशेषतः आफळे , देवयानी यांचा , सर्वचा अभिनय उत्तम .

  • @jivanmaske9304
    @jivanmaske9304 3 роки тому +2

    अतिशय सुंदर व सुरेख असे संगीत नाटक आहे,,👌👌👌👌

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 3 роки тому +2

    सुवर्ण काळ होता तो ! सर्वांचे मनापासून आभार. केवळ अप्रतिम आणि अद्भुत आहे.

  • @abhijitjayade
    @abhijitjayade 2 роки тому +2

    हे नाटक उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. नाटकात 'दारू' या शब्दऐवजी 'मद्य' असा शब्द वापरला तर बरे वाटेल. दारू हा मराठी शब्द नाही फारसी आहे

  • @prabhakarZende-cg6gn
    @prabhakarZende-cg6gn 5 місяців тому

    शेवटची भैरवी अतिशय सुंदर

  • @manjireeprabhune7299
    @manjireeprabhune7299 4 роки тому +2

    उत्तम कलाकार आणि उत्तम कलाकृती दर्शन आहे.

  • @dinkarmahadikamrutdhara
    @dinkarmahadikamrutdhara 4 роки тому +8

    The most famous drama in Marathi Sngit Vidyaharan is presented in best way.The cllasical based songs , off course, are the best from nearly century.These songs have sung by many great actor- singers.The presentation , the light focus system, video reording and scene mixing , acting of the actors____ all good.Everbody must watch this best drama.This is very necessary to see
    it in today's world in which the prestige has came to wine.

    • @shamraonichat6666
      @shamraonichat6666 4 роки тому

      Q1qqqqqqqqqqqq¹aq1qqqqq1qqq1111111q14qqqqqqq⁵³⁵44444qq11¹

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 4 роки тому +3

    चारुदत्तबु्वांचे काम उत्तम... कलाकारांनी जीव ओतला

  • @mohanlalkapgate454
    @mohanlalkapgate454 2 роки тому

    सुंदर अभिनय सर्व कलाकारांचे अभिनंदन.

  • @pramodkadve
    @pramodkadve 4 роки тому +2

    संजीवन विद्येबाबतची पुराणातील संकल्पना छानपणे दाखवून दिले आहे.
    धन्यवाद.

  • @ravindrateli5443
    @ravindrateli5443 2 роки тому

    सुंदर संगीत नाटक ,कच भारीच

  • @sbgoilkar4399
    @sbgoilkar4399 4 роки тому +1

    सुचेता अवचट यानी या नाटकातील पदे खुप छान गायली आहेत.

  • @vasantpatil7198
    @vasantpatil7198 3 роки тому

    Sunder natyavishkar. Chhan abhinay.

  • @Yelvesanket
    @Yelvesanket 2 роки тому +1

    काय सुंदर आवाज आहे.अभिनय सुद्धा अप्रतिम

  • @vithhalunhale8692
    @vithhalunhale8692 2 роки тому +1

    Uttam.deavani.aabahinay.uttam...ji...

  • @mayureshjayade2625
    @mayureshjayade2625 4 роки тому +4

    Aafale buva eak utkrushat kalakar

  • @prabhakarZende-cg6gn
    @prabhakarZende-cg6gn 5 місяців тому

    अप्रतिम गायन

  • @gurunathnakade
    @gurunathnakade 6 років тому +1

    खूपच सुंदर नाटक आणि अभिनय....

  • @prabhakarZende-cg6gn
    @prabhakarZende-cg6gn 5 місяців тому

    इतके सुंदर गायन

  • @vikasborse1058
    @vikasborse1058 Рік тому

    Good 👍

  • @ramdasgawas5251
    @ramdasgawas5251 Рік тому

    ❤❤❤

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 2 роки тому

    नमस्कार माऊली

  • @ghaisassv
    @ghaisassv 2 роки тому

    अप्रतीम.

  • @rameshdadapatil2144
    @rameshdadapatil2144 4 роки тому +12

    संगीत विद्याहरण हे नाटक छान आहे. खाडिलकरांनी हे नाटक लिहिले आहे. शुक्राचार्याची भूमिका अरविंद पिळगावकर यांनी केली आहे. कचाची भूमिका चारुदत्त आफळे यांनी केलेली आहे. इंद्राची मुलगी जयंती. दैत्यांचा गुरु शुक्राचार्य. त्यांची पत्नी जयंती. यांची मुलगी देवयानी. वृषपर्वा हे दैत्यांचे राजा. त्यांची मुलगी शर्मिष्ठा. तथापि, स्नानाच्या ठिकाणी झालेल्या प्रसंगामुळे देवयानी शर्मिष्ठा ला स्वतःची दासी बनविते. नाटकात तसे दाखवले आहे. गाणं आणि त्यांची नेहमी युद्ध सुरुच असते. शुक्राचार्य भगवान शंकराला प्रसन्न करून संजीवनी विद्या प्राप्त करतात. या विद्येच्या जोरावर ते मृत दै त्यांना सहजपणे जिवंत करतात आणि त्यामुळे सहाजिकच देवांचे नुकसान होते. संजीवनी विद्या शिकून घेण्याकरिता देवांचे गुरु बृहस्पति यांचा मुलगा कच शुक्राचार्यांचा शिष्य बनतो. अतिशय सुंदर आणि लाघवी तसेच अतिशय बुद्धिमान असलेला कच शुक्राचार्यांचा लाडका शिष्य बनतो आणि विशेष म्हणजे देवयानी त्याच्या प्रेमात पडते. त्याला हे हव असतेच. दैत्यांना हे अर्थातच सहन होत नाही . त्यामुळे ते कशाला ठार करतात जंगलातील पशूंना खायला देतात. तथापि, देवयानीच्या विनंतीनुसार शुक्राचार्य त्याला घेऊन त्याला जिवंत करतात. त्यानंतर दैत्य कचास पुन्हा ठार करतात. जाळतात. ती रक्षा दारूमध्ये मिसळून शुक्राचार्य यांना प्यायला देतात. पुन्हा देवयानीच्या विनंतीनुसार शुक्राचार्य कचाला जिवंत करतात. परंतु, त्याकरिता शुक्राचार्यांना कचाला विद्या शिकवावी लागते. कच अर्थातच शुक्राचार्यांच्या पोट फाडून बाहेर येतो. संजीवनी विद्येचा वापर करून कच शुक्राचार्यांना जिवंत करतो. कच आता निघू बघतो. देवयानी अडवते. कच म्हणतो की आता तू माझी बहीण. कारण, मी शुक्राचार्यांच्या पोटातून जन्माला आलो आहे. संतापलेली आणि निराश झालेली देवयानी त्याला शाप देते... की तू संजीवनी विद्या चा वापर करू शकत नाही.कच तयार असतो. तो देवयानीला सांगतो की मी ही विद्या इतर देवा ना शिकवेल.... आणि निघून जातो.......चारुदत्त आफळे यांनी साकारलेले कचाचे पात्र तसेच अरविंद पिळगावकर यांनी अदा केलेली शुक्राचार्याची भूमिका आणि इतर कलाकारांनी दिलेली साथ नाटक पाहणे योग्य करतात.... कोणाच्या इतक्या आधीन किंबहुना आधीन होऊ नये असा संदेश मी घेतो आहे. कचाचे कपट शुक्राचार्यांना ठाऊक असते. देवयानी ला सुद्धा सर्व समजते. परंतु तरीही घटना घडतच असतात.... बहुधा आयुष्याचे देखील तसेच आहे. अनेक जवळच्या व्यक्तींची ओळख पटेपर्यंत त्यांनी आपल्याला फसविलेल असते. जेव्हा शेवटी शहाणपण येते, तेव्हा संध्याकाळ झालेली असते.... एडवोकेट रमेश दादा पाटील, सटाणा, नाशिक......

  • @anandpatole5190
    @anandpatole5190 8 років тому +6

    I enjoyed "Vidyaharan" from start to finish. Excellent cast, acting, singing and direction. Congratulations! It will help us those living abroad to know the role played by the name of the actor. Thanks.

  • @siddhaprabhaphulsundar4665
    @siddhaprabhaphulsundar4665 4 роки тому

    सुंदर अप्रतिम

  • @pramodkolge2489
    @pramodkolge2489 4 роки тому

    बरेच दिवसाने गोड स्वर कानी ऐकू आले....

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 6 років тому

    अप्रतिम !!! वा !!!

  • @pundlikwalke5824
    @pundlikwalke5824 9 місяців тому

    Shriman.harmoniam.and.tabla.verry.good

  • @prabhakarZende-cg6gn
    @prabhakarZende-cg6gn 5 місяців тому

    शेवटची भैरवी

  • @chandrakantashtekar3143
    @chandrakantashtekar3143 2 роки тому

    Excellent performance

  • @FarhanAmin1994
    @FarhanAmin1994 2 роки тому

    Beautiful

  • @chintamanibhise2187
    @chintamanibhise2187 4 роки тому

    मस्त

  • @rajendranaik6026
    @rajendranaik6026 4 роки тому

    best kalakruti danyawad.

  • @shriharibarve3861
    @shriharibarve3861 4 роки тому

    Ata he natak,hot,nahit.charudatta aphle apratim

  • @peacemantra573
    @peacemantra573 4 роки тому

    Good job

  • @ramdasbedare4698
    @ramdasbedare4698 4 роки тому +1

    Dhanyawad

  • @nandutikam4035
    @nandutikam4035 5 років тому +1

    छान!

  • @ashokranade5045
    @ashokranade5045 7 років тому +2

    best kalakruti

  • @varadkhandekar7472
    @varadkhandekar7472 5 років тому

    Vaa must

  • @jayantgandhe235
    @jayantgandhe235 7 років тому +4

    Public showes should be arranged

    • @bhikajisane8830
      @bhikajisane8830 4 роки тому

      Good singingfirst time I heard this song. Impressed

    • @jivanmaske9304
      @jivanmaske9304 3 роки тому +1

      अप्रतिम सुमधुर संगीत व उत्तम कलाभिनय गीत व संभाषण यात सुरेल संगम साधला गेला आहे,👌👌👌👍👍

  • @parshulanjewar4529
    @parshulanjewar4529 4 роки тому +1

    best

  • @Kimayaaddalwar9665
    @Kimayaaddalwar9665 6 років тому +1

    very nice

  • @dadasahebmane2730
    @dadasahebmane2730 2 роки тому

    देवयानी यांचे नाव काय आहे.खुप गोड आवाज आहे.अभिनय पण अप्रतिम आहे त्यांची ईतर नाटक कनती आहेत.

  • @dilkushdharma4982
    @dilkushdharma4982 4 роки тому

    Apratim

  • @tanvitanubeera
    @tanvitanubeera 7 місяців тому

    देवयानी पात्र करणाऱ्या गायिका कलाकाराचे नाव लिहिले नाहीये... समजले तर बरं होईल 😊

  • @tanvitanubeera
    @tanvitanubeera 7 місяців тому

    सुचेता अवचट आहेत का या

  • @keshavamurthykl4273
    @keshavamurthykl4273 4 роки тому

    🙏 Dhanyavaad

  • @pramodgaonkar7654
    @pramodgaonkar7654 4 роки тому +1

    Pramod ga9nkar

  • @subhashmahajan6362
    @subhashmahajan6362 7 років тому

    Sangit Natal Virus Harman Best

  • @aniruddhakhole4025
    @aniruddhakhole4025 2 місяці тому

    स्त्री कलाकारांची नावे का कलाकारांच्या यादीतून वगळली?

  • @kishorkumarjoshi3915
    @kishorkumarjoshi3915 8 місяців тому

    😮😮j8

  • @bhikajisane8830
    @bhikajisane8830 4 роки тому

    Cancel

  • @bharatsapnasahu491
    @bharatsapnasahu491 6 років тому

    ridiculous

  • @madhukarparab2057
    @madhukarparab2057 3 роки тому

    Apratima

  • @alkanaik2889
    @alkanaik2889 4 роки тому +1

    best

  • @NandkumarDesai
    @NandkumarDesai 5 місяців тому

    Very good