Marathi Sangeet Natak | HD | Sangeet Sant Kanopatra | संगीत संत कान्होपात्रा | 12.11.2021

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 130

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 2 роки тому +4

    सुंदर संगीत नाटक कान्होपात्रा . चोखोबा व कान्होपात्रा ची भुमिका अप्रतिम . साथ संगत सुरेख . दूर दर्शन ला धन्यवाद

  • @balasahebdeshmukh7779
    @balasahebdeshmukh7779 Місяць тому

    Dhanyawad Durdarshan Team Sangit Natak Prasaran kelya baddal,👍👋

  • @jivanmaske9304
    @jivanmaske9304 Рік тому

    संत कान्होपात्रा या संत वर हे नाटक आहे व फार जुने शास्त्रीय संगीत आहे मन कसं तृप्त होऊन झाले अप्रति भाव आणि उत्तम अभिनय आहे कलाकार पण छान आहेत मी मंडळाचा फार आभारी आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 11 місяців тому

    अप्रतिम कलाकृती। अस्मिता चिंचाळकर यांचे गायन व अभिनय अत्यंत उत्कृष्ट ़़़ मनापासून धन्यवाद

  • @vinayakkhadilkar8710
    @vinayakkhadilkar8710 3 місяці тому +1

    सर्व कलाकार विशेषकरून चोखोबा आणि कान्होपात्राचा उत्तम अभिनय आणि नाटकाचे छान सादरीकरण. अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.

  • @sbgoilkar4399
    @sbgoilkar4399 3 роки тому +4

    उत्कृष्ट कलाकृति
    चिंचाळकर, साखळकर, रविंद्र कुलकर्णी, कविता मेहंदळे या गायक कलाकारानी या नाटकातील पदे अतिशय उत्तम गायीलेली आहेत. उत्तम गायनाची एक मेजवानीच.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @VibesOfKokan
      @VibesOfKokan 2 роки тому +1

      @@DoordarshanSahyadri प्रल्हाद हडफडकर, मेधा गोगटे यांचे संगीत मानापमान आपल्या संग्रहात आहे.त्या टीम ने अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण केले आहे. ते उपलब्ध करून द्यावे.

  • @nandakumarkhaladkar8012
    @nandakumarkhaladkar8012 3 роки тому +20

    जुने नाटक पुन्हा दूरदर्शन व you tube माध्यमातून पाहायला मिळाले त्या बद्दल धन्यवाद चोखोबा व कान्होपात्रा यांची गाणी भक्तीचा आनंद देतात

    • @leelanalavade7212
      @leelanalavade7212 2 роки тому +1

      जुन्या काळातील भावपूर्ण, शासरीय संगीत नाटकांचे प्रयोग दुरदर्शन ने दाखवावेत। अभिवादन।

    • @aditya70231
      @aditya70231 Рік тому

    • @bhaskarwagdekar6557
      @bhaskarwagdekar6557 Місяць тому

      नमस्कार.जंने.नाटक
      खुप.दिवसांनी.पहायला.मिळाले.आपले.आभार.
      श्री.भास्कर.हरिश्चंद्र.वाकदेकर.डोंबिवली.पुर्व.

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 3 роки тому +18

    प्रथम जुन्या संगीत नाटकांची परंपरा उपलब्ध करून दिल्याबद्दल दूरदर्शनचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद.
    संगीत व नाटकही अप्रतिम.

  • @pranaliraut8734
    @pranaliraut8734 2 роки тому

    वाह काय सुख मिळालं ही कलाकृती बघुन सांगूच शकत नाही
    सगळ्यांचा अभिनय,आवाज वाह क्या बात है
    आपण अजून इतरही संतांवर नाट्यनिर्मिती करावी हीच विनंती

  • @pushpavatigurav3617
    @pushpavatigurav3617 2 роки тому +8

    मन अगदी भारावून गेले, खरंच किती आर्ततेने गायलेले गाणे ऐकून मन भरुन आले

  • @kishornatekar4671
    @kishornatekar4671 2 роки тому +3

    मराठी मनावर नाटकांनी मोहीनी घातली आहे.

  • @rameshdongare6659
    @rameshdongare6659 3 роки тому +4

    खूप दिवस हे नाटक बघायची इच्छा होती आनंद वाटला

  • @Upk7
    @Upk7 3 роки тому +6

    अप्रतिम अभंग गायन 👍👍👍👍

  • @shwetatawde6496
    @shwetatawde6496 3 роки тому +5

    अतिशय सुरेख नाटक आहे. सर्व कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट झाला आहे

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @awantibayes5982
      @awantibayes5982 3 роки тому

      खूप सुंदर नाटक.सर्व कलावंतांचे कामं उत्कृष्ट!!!आपण दूरदर्शनने हे नाटक चिरंजीव ठेवलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद!!!!

    • @shobhahoskalle5413
      @shobhahoskalle5413 3 роки тому

      अतिशय अप्रतिम नाटक
      कान्होपात्रा आणि चोखामेळा यांचा अभिनय विशेष उल्लेखनीय
      दोघांची भजने ऐकताना मन तृप्त झालं

    • @mohansawant8846
      @mohansawant8846 3 роки тому

      अप्रतिम नाटक आहे

  • @vasantshedge4597
    @vasantshedge4597 Рік тому

    अतिशय सुंदर मनाला भावेल अस हे संगीत नाटक कन्होपात्रा तिच्या बोलण्यात एवढा गोडवा गाण तर त्याही पेक्षा सुमधुर ऐकतच राहावं अस वाटत हे नाट्य संगीत आताच्या सांगितपेक्षा हजार पटीने श्रेष्ठ आहे अजरामर संगीत कधीही न विसरता येणार असच ऐकत राहावे असे वाटते सर्व कलाकारांचे कौतुक कराव तेवढे कमीच अभिनंदन

  • @mukundkulkarni8283
    @mukundkulkarni8283 3 роки тому +6

    अतिशय सुंदर आणि भक्ती-भावाने ओथंबून वाहणारी असं सुंदर संगीत नाटक, खरच फारच भावपूर्ण आणि नाटकातील सर्व गाणे आणि भजने ह्रदयाला भिडणारे, विषेश म्हणजे श्री संत कान्व्होपात्रा यांची व श्री संत चोखामेळा यांची भूमिका अत्यंत भकति-भावाची, बाकी सगळे यांची भूमिका ही उत्तम, एकंदर संपूर्ण नाटक नव्हे तर खराखुरी बोधकथा आहे, सर्व कलाकार आणि पडद्यामागच्या कलाकारांना धन्यवाद😘💕 खुपच छान, इतरांनी अवश्य बघावे.
    तसेच यु- ट्यूबचे पण खूप-खूप धन्यवाद.

  • @sadanandkawali7108
    @sadanandkawali7108 2 роки тому

    कीतीही वेळा हा अभंग ऐकला तरी पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. मन तृप्त झाले.

  • @dr.ramlalgahane4322
    @dr.ramlalgahane4322 5 місяців тому

    अप्रतिम सादरीकरण आणि अभिनय

  • @ramaparab8272
    @ramaparab8272 2 роки тому

    चोखोबांच्या भक्तिला तोड नाही

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @jivanmaske9304
    @jivanmaske9304 2 роки тому

    अप्रतिम व मधुर संगीत दिले आहे फारच सुंदर असे अभिनय असलेली नाटक आहे

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 2 роки тому

    नमस्ते
    खूप वाईट वागणूक दिली समाजातील लोकांनी संत कान्होपात्रा यांना
    अविट गोड सादरीकरण आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 2 роки тому

    अस्मिताताई खूप छान अगदी मनाला प्रफुल्लित करणारे आणि अतिशय मधुर सुरात आपण गायलात खूप खूप धन्यवाद. कीर्तिताई गेल्या पण काही औशी आपण तशीच छान भूमिका करता आहात खूप बरं वाटले.

  • @rameshjavirkashthshilppain575
    @rameshjavirkashthshilppain575 2 роки тому

    दिग्दर्शन अभिनय कलाकार निवड खूपच छान धन्यवाद

  • @nehadigitalstudiopawanidha1305
    @nehadigitalstudiopawanidha1305 2 роки тому

    जुने नाटक बघून गावातील वडिलांच्या जुन्या आठवणीने भारावून गेलो. 🙏🏽🙏🏽🙏🏽खूपच छान 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 2 роки тому

    अप्रतिम अभंग गायन. मग भरून येत.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 2 роки тому

    सुर लय भारी संगीत। नाट्यगीते मला खूप आवडले। अभिनय छान 💕👌👍

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 2 роки тому

    अतिशय सुरेख संगीत नाटक . सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय . श्रवण मधूर गाणे ऐकून मन प्रसन्न झाले.दूरदर्शन सह्याद्रीचे आभार .

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @hemrajshahare7189
    @hemrajshahare7189 2 роки тому +2

    उत्तम नट संच आणि छान गायन. 👌👌

  • @subhashmahajan7834
    @subhashmahajan7834 5 місяців тому

    अशीच जुनी नाटकं सादर करावी

  • @arvindmhatre3205
    @arvindmhatre3205 3 місяці тому +1

    जूने संगीत नाटक ' संत कान्होपात्रा ' एक अप्रतिम कलाकृती ! कान्होपात्रा व चोखामेळा यांची गायकी व अभिनय अप्रतिम आहे .सर्व कलाकार व निर्माते यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

  • @alkanaik2889
    @alkanaik2889 2 роки тому

    Avghachi Sansar Sukhacha Karin .....1 number.

  • @sanjaypuranik249
    @sanjaypuranik249 3 роки тому +2

    Khupach chhan Ravindra Kulkarni n Asmita

  • @dharmashetgaonkar660
    @dharmashetgaonkar660 Рік тому +2

    Very nice, Excellent Natak, Great Singers, Kanopatra, Chokhoba & Ranisaheb. ।।🌻🌻🌻🌻🌻🌻🌠🌠🌠🌠🌠👑 very nice lesson to present young generation. 🏹🙏🌾🌾🌾🌾🌾🦋🦋🦋🦋🦋🦋

    • @AarunaRajurkar
      @AarunaRajurkar Рік тому

      अतिशय सुरेख कानोपार्तचे गाणे झाले तसेच चोखोबा चाआभंगही छान झाला। खूप छान

  • @shashikantpachwadkar9413
    @shashikantpachwadkar9413 2 роки тому +1

    👾👍👍sunder abhinaya ani bhktigeete,,,Doordarshan che aabhar

  • @kirtidesaichannel8180
    @kirtidesaichannel8180 2 роки тому +2

    सर्वच कलाकारांचा अभिनय अप्रतिम.. सुंदर संगीत नाटक

  • @Mukund234
    @Mukund234 2 роки тому +1

    I am enjoying these impeccable, highly professional and absolutely enchanting performances from this fabulous troupe of actors/ music performers. Words are not enough to describe the mesmerizing and lilting music चिंचाळकर, साखळकर, रविंद्र कुलकर्णी have been names to conjure with and I have had the pleasure of seeing them on stage in Pune and Mumbai. For me the real find has been Kavita Mehendale. I have not hade the pleasure of hearing her or seeing her on stage before. Her glorious rendition of the music allied with her outstanding acting makes these performances on Sahyadri a "thing of beauty and a joy forever" Kudos and plaudits to all of you

  • @sudhakarshinde7235
    @sudhakarshinde7235 Місяць тому

    अति सुंदर

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 2 роки тому +4

    संगीताला सुगंध मोगर्याप्रमाणे। देहभान हरपून जाते। 💕👌🙏

  • @nitinmanerikar7738
    @nitinmanerikar7738 2 роки тому

    Khup chan natak

  • @sanjaypuranik249
    @sanjaypuranik249 11 місяців тому

    Khupach sunder Asmita n Ravinedra ji

  • @virendramandade2597
    @virendramandade2597 2 роки тому

    Avghachi sansar sukhacha Karin....1 number

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @subhashsawant3322
    @subhashsawant3322 2 роки тому

    साक्षात अनुभूती मिळते

  • @gurudeochaple5044
    @gurudeochaple5044 2 роки тому

    Very best marathi natk i would like it very much

  • @sadanandsawant7438
    @sadanandsawant7438 3 роки тому +1

    अ प्रतिम, चिंचालकर उत्तम.दूरदर्शन ला धन्यवाद.

  • @arunnakate4039
    @arunnakate4039 2 роки тому

    अस्मिताचा अभिनय अप्रतिम,सुरेशजींचा चोखामेळा लाजवाब,कराडला यांची भेट‌ झाली होती

  • @vaishalighodekar135
    @vaishalighodekar135 Рік тому

    खूपच छान

  • @arunborade2987
    @arunborade2987 3 роки тому +6

    धन्य ते संत चोखोबा धन्य ते संत कान्होपात्रा

  • @santoshgangan5909
    @santoshgangan5909 Рік тому +1

    संगीत नाटके ही कायम रोज दूरदर्शन वाहिनीवर यायला हवीत. खूप छान कलाकृती सुंदर सादरीकरण आणि मनाला भावणार संगीत वा!!dhan😂🙏💐

  • @JVKamatkar
    @JVKamatkar 11 місяців тому

    अस्मिता चिंचाळकर या समर्थ गुणी गायिका , संगीत नाटक अभिनयकुशल कलावंत

  • @shridharshiwankar8986
    @shridharshiwankar8986 2 роки тому

    Dhanyevad man mohun gele

  • @preetiprabhune2449
    @preetiprabhune2449 2 роки тому

    Apratim khup divsani

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prakashgandhi582
    @prakashgandhi582 2 роки тому +1

    Sahyadri vahiniche khoop abhari amhala Sangita hi mejvani dilaya baddal

  • @prabhakarparadhi9572
    @prabhakarparadhi9572 2 роки тому +7

    *Congratulation to Doordarshan Sahyadri, very nice Sangeet Natak "Kahanopatra" all artists contribute well and we say's always" OLD IS GOLD" pruod of our CULTURE.*

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @maheshdalavi88
    @maheshdalavi88 2 роки тому +1

    Durdarshanche आभार🙏🙏👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @nilakantnaik2670
    @nilakantnaik2670 Рік тому

    खुफ छान🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹👌👍

  • @SudhaKulkarni-l8f
    @SudhaKulkarni-l8f 10 місяців тому

    All parts excellent.

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 2 роки тому +2

    सह्याद्री वाहिनी 🙏धन्यवाद 🙏

  • @sanjaypuranik249
    @sanjaypuranik249 2 роки тому

    Khupach chhan

  • @sanjaypuranik249
    @sanjaypuranik249 2 роки тому

    Thanks Doorshashan

  • @dashrathgahane8920
    @dashrathgahane8920 2 роки тому

    अप्रतिम व सुंदर नाटक

  • @ganeshgaonkar922
    @ganeshgaonkar922 Рік тому

    सुंदर संगीत नाटक,❤👍👏🙏👌👌

  • @DhananjayLiveGaming
    @DhananjayLiveGaming Рік тому

    १९७८ ते १९९५ पर्यंत बेळगांव येथील गोगटे रंगमंदिरात जेवढी म्हणून संगीत, सामाजिक, कौटुंबिक मराठी नाटक पहायला मिळाली ते भाग्यवान आम्हीच! त्यानंतर कर्नाटक शासनाने मराठी नाट्य कंपनीवर लादलेल्या अव्वाच्या सव्वा करामुळे मराठी नाटक बेळगांव ला यायची कायमची बंद झाली. समोरच्या रांगेत बसून रंगमंचावर नाटक बघतानाची मनाची तळमळ शब्दात काय वर्णांवी ? नाटक येत नसले मुळे जबर ईच्छा असून सुद्धा मन मारुन रहावे लागत आहे. मराठी नाट्य कंपन्यांनी बेळगांव आणि परिसरातील मराठी बांधवांसाठी पन्हा आपले प्रयोग बेळगांव ला सुरू करावेत. आग्रहाची आणि कळकळीची नाट्य रसिकांच्या मार्फत विनंती.

  • @ramaparab8272
    @ramaparab8272 2 роки тому

    सुंदर नाटक

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dashrathgahane8920
    @dashrathgahane8920 2 роки тому

    दुरदर्शन चे धन्यवाद

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 3 роки тому +1

    VERY nice Sang kanopatra all artist are Very Nice

  • @nitinmanerikar7738
    @nitinmanerikar7738 Рік тому

    जय जय रामकृष्ण हरी

  • @kirtankarshekharbuavyas2311
    @kirtankarshekharbuavyas2311 3 роки тому +2

    Khupch chan,

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prabhakargadpayle1297
    @prabhakargadpayle1297 2 роки тому +1

    I am proud of you. 👍🌹

  • @LaxmiSatbhai
    @LaxmiSatbhai 3 місяці тому

    Very very.nice

  • @shashikantparab8935
    @shashikantparab8935 2 роки тому

    खूपच सुंदर. !!..

  • @ratnakargawde9355
    @ratnakargawde9355 Рік тому +1

    Apratim
    Surekh
    2:41:45

  • @vijaykhare8480
    @vijaykhare8480 3 роки тому +3

    अप्रतिम नाटक..सर्वांचाच अभिनय सुंदर व गायनही मधुर आहे. खिळवून ठेवलं.. पण पात्रपरिचय द्यायला हवा होता.. नुसतीच नांवं नकोत.. श्रीराम

  • @MarutiGurav-e3j
    @MarutiGurav-e3j 2 місяці тому

    Very good

  • @rabindranathhosangdi1334
    @rabindranathhosangdi1334 Рік тому

    Excellent movie

  • @vasantdeshpande6969
    @vasantdeshpande6969 Рік тому

    कान्होपात्रा म्हणून अस्मिता अप्रतिम.

  • @sureshgawade3333
    @sureshgawade3333 2 роки тому

    लय-भारी

  • @rameshsawant3008
    @rameshsawant3008 2 роки тому +1

    Excellent

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ravindrakhadilkar8366
    @ravindrakhadilkar8366 2 роки тому

    Sunder perfomance

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 2 роки тому

    Thanks DD Sahyadri .

  • @nsd1947
    @nsd1947 2 роки тому

    Dhanyawad Sahyadri.

  • @bharatinaik4324
    @bharatinaik4324 Рік тому

    👌👌

  • @ravindrasaraf8034
    @ravindrasaraf8034 2 роки тому +1

    धन्यवाद 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏🙏
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sanskritdnyansadhana-8785
    @sanskritdnyansadhana-8785 3 місяці тому

    कान्होपात्रा ची भूमिका करणाऱ्या कलावंत कोण आहेत? कृपया सांगाल का? धन्यवाद

  • @sanjaypuranik249
    @sanjaypuranik249 9 місяців тому

    Apritim Ravindra Kulkarni ji

  • @prakashgandhi582
    @prakashgandhi582 2 роки тому +1

    Sangita hi mejvani

  • @sadanandkawali7108
    @sadanandkawali7108 2 роки тому

    मी तर हा अभंग पन्नास पेक्षा अधिक वेळा ऐकला

  • @vishwanathyalagekar6101
    @vishwanathyalagekar6101 10 місяців тому

    Vidhwnathylekar yigekat

  • @jyotipandit-wr5em
    @jyotipandit-wr5em 5 місяців тому

    ह्या पेक्षा चांगले काय असू शकते

  • @shyambawaskar6784
    @shyambawaskar6784 5 місяців тому

    Nako anta pahu asa dev raya
    Ha abhang nahi disala
    Baki Natak chan hota
    Gayan uttam

  • @rajangandhi2689
    @rajangandhi2689 2 роки тому

    Sadar natak mhanje púrush radhan warchswala chaprak ahe

  • @shitalAvalkar15
    @shitalAvalkar15 Рік тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🪷🪷🪷🪷🪷

  • @shashikantpachwadkar9413
    @shashikantpachwadkar9413 2 роки тому

    Airtim sadrikaran

  • @pushpakale8061
    @pushpakale8061 Рік тому

    0

  • @Yelvesanket
    @Yelvesanket 2 роки тому

    चोखोबांच्या अभंग आवडतो मग त्याला उस्टे अन्न का वाढते ही थेर आता बंद करा जातीय वाध्यानो.असली नाटके दाखाऊ नका

  • @eknathchavan997
    @eknathchavan997 2 роки тому

    चघ