Thanks Sir, I have done it in 2.5 acres, the people of the village laughed at me saying why did you do it, you don't know why you are farming, you are fine in the city, but I did what I could and now 15 to 20 branches.
B D N - 716 लागवड दि .08-06- 23 ला केली आहे . बाजुला भेंडी पिकावरील लाल कोळीचा तुरीवर थोडा परिणाम दिसत आहे औषध सांगा . .तुर खुडूणी यंत्र नांदेडला मिळेल काय .
तुर बियाणे टोकणअंतर २फुट व दोन ओळीत १०' टोकण दि.३०-६-२३ त्यानंतर लगेच पाऊस सुरु झाला तो सतत १५दि.अखंड चालु राहिला.अतिवृष्टीमुळे तुर पीक पिवळी पडून वाढ खुंटली पीक पूर्ववत हिरवी होऊन नवीन शेंडे येण्यास टोकणपासून १-१/२म. कालावधी झाला आता तुर झाडाची उंची १फुट ते१-१/२फुट आहे.तेव्हा शेंडे खुडणी वेळापत्रक यापुढे ४५दि. ७५दि. ९०ते१०० दि. याप्रमाणे अमलात आणता येईल का?कृपया मार्गदर्शन व्हावे.
Nice information sir. Khatache mahiti sanga
नमस्कार दादा, 20:20:0:13 एकरी एक बॅग द्यावे
अभ्यासपूर्ण माहिती दिली सर खूप आवडली
धन्यवाद दादा
अभ्यासपूर्ण मार्गदर्शन असते सरांचे
धन्यवाद
धन्यवाद दादा
Sir koradwahu tur Shende khudni karawi ki nahi
नमस्कार दादा, नाही
Thank God bless u ❤
🙏🙏
खूप छान माहिती दिली सर
खत व्यवस्थापन कसे करावे
माहिती दया
नमस्कार दादा , तुरीला DAP , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ खत लागवड सोबत किंवा लागवडी नंतर एक महिन्याच्या आत द्यावे
Sir mashin. Kiti madhe lagel
नमस्कार दादा, मार्केट मध्ये 350 ते 700 रु पर्यंत उपलब्ध आहे
सर तुरीचे योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन सुद्धा सांगा.
नमस्कार दादा , तुरीला DAP , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ खत लागवड सोबत किंवा लागवडी नंतर एक महिन्याच्या आत द्यावे
@@whitegoldtrust धन्यवाद सर
अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
🙏🙏
नमस्कार सर खुप छान माहिती देता 🙏
धन्यवाद दादा
अगदि मनापासुन धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली.
🙏🙏
60 din hogaye hai sir abhitak kuch nahi kiya abhi kya karna hai
नमस्कार सर, तुमचा प्रश्न कळवा
तुरीबद्दल चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
धन्यवाद दादा 🙏
Sir 50 Divsa nantr शेंडे खुळणी केली तर चालेल का
नमस्कार दादा, चालेल
हैलो सर तुरीचा शेंडा खुडणी व्यतिरिक्त फांदयाचे पण शेंडा खुडणी करायची का?
नमस्कार दादा , फक्त शेंडा खुडावे
@@whitegoldtrust धन्यवाद सर
गोदावरी 23.41 तुर आहे 85 दिवस झाले तिसरी छाटनी करावी का
नमस्कार दादा, आता शेंडे खुडणीला उशीर झाला आहे, जमणार नाही.
नमस्कार सर... खूप छान माहिती दिली.तुर खत व्यवस्थापन कसे करावे हे सांगा
नमस्कार दादा , DAP + पोटॅश , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक देऊ शकता
आमची पहिली खुडणी हुकली आता 50 दिवस झाले आता सरळ दुसरी खुडणी केली तर चालेल का
नमस्कार दादा , हो चालते
धन्यवाद❤,
दुसरी आणी तसरी 75 दिवसाला करुन घेतो मग
हो चालेल
नमस्कार सर , सध्या आम्हाला तुरीबद्दल खूप चांगली माहिती मिळत आहे. धन्यवाद.
धन्यवाद दादा 🙏🙏
4---@@whitegoldtrust
ताक आणि अंडी चा फ़वरानी करु शक्तो का शेडे खोड नि नंतर बुर्शिनाशक म्हणून
नमस्कार दादा, नाही अशा जुगाड प्रयोनाचा आम्हाला अनुभव नाही.
Sar halke shat aaha 6 /2 aaha chalal ka
नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड तूर पॅटर्न नुसार असेल तर करू शकता
शेतकर्यांचे मार्गदर्शक गजानन जाधव सरांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर 🎂💐
नमस्कार दादा , आपण दिलेल्या शुभेच्छा मुळे मी अत्यानंदित झालो, आपले सर्वांचे असेच प्रेम व माया आमच्यावर असूद्या. धन्यवाद!!🙏
सर तूर शेंडे खिडणीचा यंत्र सोलापुरात मिळेल का.. 😊
सर तूर शेंडे खुडणीचा यंत्र सोलापुरातील दुकादारांचे संपर्क क्रमांक मिळेल का.. 😊
नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
Great sir
🙏
सर मि 45दीवसानि केलि आहे फायदा होईलका
हो दादा
नमस्कार सांगली माहिती सांगता
जय जवान जय किसान
धन्यवाद दादा 🙏🙏
Sir tur 50 divsachi ahe ajun khat dile nahi jamin halki-madhyam ahe, aata 14-35-14 deu shakto ka drip var tur ahe, lavkar reply dya
नमस्कार दादा, हो देऊ शकता
Thanks Sir, I have done it in 2.5 acres, the people of the village laughed at me saying why did you do it, you don't know why you are farming, you are fine in the city, but I did what I could and now 15 to 20 branches.
Very nice, initially there are people, but they come themselves to see the plot of Pigeon pea
सर पेरनी कल्या पासून किती दिवसात शेड़े खोडनी केले पाहिजे
नमस्कार दादा , तीन टप्प्यात शेंडे खुडणी लागवडी नंरत २५,५०,७५ दिवसांनी आणि टप्प्यात ३५ आणि ७० दिवसांनी
धन्यवाद सर
पहिल्यांदा शेंडे खुळले नाहीत ४२ दिवस झाले आहेत उपाय सांगा सर
नमस्कार दादा , ५० आणि ७५ दिवसाच्या दरम्यान शेंडे खुडणी करू शकता
तूर कटिंग मशीनला ब्लेड लावण्या ऐवजी...
टाय केबल लावा...
लिवाला धोका राहणार नाही...
Super hero
🙏
90 दिवसाची तूर झाली आहे, आता शेंडे खुडणी तुरीची करता येईल काय please reply
दादा, आता शेंडे खुडणी जमणार नाही
Hi
Ok thank you sir
Turiche shende 35 divsani khudale tr chalel ka sir
नमस्कार दादा , जमिनीत पुरेसा ओलावा आणि योग्य वाढ असेल तर चालेल
जिरायत तुरीला शेंडे खोडले तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल
तुर शेडा खुडणी केल्यानंतर फवारणी माध्ये ताबोली चालेल का सर प्यिज
नमस्कार दादा, शेंडे खुडनि नंतर पाऊस आला तरच व्हीम सुपर किंवा साफ बुरशीनाशक फवारावे, बाकी काही फवारणीची गरज नाही
विद्युत ची फवारणी केली t चालणार का
नमस्कार दादा , विद्युत काय आहे
तुरीचे शेंडे खुडणे केल्यानंतर कोणते खत द्यावे आणि कोणते फवारणी करा वी
नमस्कार दादा , तुरीला पेरणीच्या वेळी खत दिले असेल तर नंतर खत देण्याची गरज नाही
उभाट वाढणार्या सोयाबीन वाणाची bbf पेरणी फायदेशीर ठरते का ❓
किमया, 612 या जातीला bbf पेरणीसाठी किती बियाणे वापरावे?
नमस्कार दादा , उभट वाढणारी किंवा =फांद्या करणारी दोन्ही जाती BBF पद्धतीनं पेरणी करू शकता
सर whim super available नाही दूसरे बुरशीनाशक सुचवा
साफ घ्यावे दादा
नमस्कार सर आमची तुर 90दिवसाची आहे शेंडे खुडनी जमल का सर लवकर मार्गदर्शन द्या सर
नमस्कार दादा , नाही जमणार आता
शेंडे खुडणी यंत्र किती ला आहे.
नमस्कार दादा , २५० -३०० रु पर्यंत मिलेल
B D N - 716 लागवड दि .08-06- 23 ला केली आहे . बाजुला भेंडी पिकावरील लाल कोळीचा तुरीवर थोडा परिणाम दिसत आहे औषध सांगा . .तुर खुडूणी यंत्र नांदेडला मिळेल काय .
नमस्कार दादा , लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास सल्फाबूस्ट २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करा
टोकन यंत्र ने एका ठिकाणी 2 बिया तूर टाकली तर जमणार नाही का
नमस्कार दादा , एका ठिकाणी एकच बी टाका
सर ५० दिवस झाले आहे व्यवस्थापण कस करायच
नमस्कार दादा , तूर लागवड व्हाईट गोल्ड पॅटर्न नुसार असले तर ७५ दिवसा पर्यंत शेंडे खुडणी करू शकता.
पेंडामेथीलीन हे पेरणीच्या 7...8 दिवसाअगोदर फवारू शकतो सर ?
नमस्कार दादा , नाही
सर 25 दिवस ची असताना खुडली नाही 55 दिवस झाले आता खुडले तर चालेल का
चालेल दादा
नमस्कार सर
शेंडे खुडणी पेक्षा वाढ नियंत्रण साठी लिहोसीन किंवा चमत्कार ची फवारनी केली तर चालेल का? सर शेंडे खुडणी मशीन कोठे मिळेल? धन्यवाद.
नमस्कार दादा , लिहोसीन व चमत्कार फवारून जास्त फायदा होत नाही
@@whitegoldtrust धन्यवाद सर.
सर हलका जमीन मध्ये तूर छाटणी केलं तर चालते का
नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड तूर पॅटर्न नुसार लागवड असेल तर च शेंडे खुडणी करू शकता
तुरीला 80 दिवस पूर्ण झालेले आहे आतापर्यंत एकदाही शेंडे खुडले नाही आता शेंडे कापली तर चालेल का?
सर तुरीच्या बाजूंनी सोयाबीनचा एक फुटावर तास तर 32 दिवसांनी तुरीची छाटणी केली असता सोयाबीन तुरीला दाबेल का छाटणी करावी कळवा
नमस्कार दादा , हो तिथं शेंडे खुडणी टाळा
शेंडे खुडणी यंत्र कोठे उपलब्ध होते.मार्गदर्शन व्हावे
नमस्कार दादा , मार्केट मध्ये चौकशी करा
🙏सर शेंडा किती इंच खोडावा
नमस्कार दादा , १ इंच
नमस्कार सर
🙏🙏
सर मशिन कुठे मिळेल मी नांदेड जिल्ह्यातील
मुखेड तालुक्याचा आहे
अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
सर पेरणी 24 इंच मध्ये 6 ओळी सोयाबीन व 1 ओळ तूर ह्या प्रमाणे पेरणी केली आहे तर तुरी चे खुडणी ह्या वेळा पत्रक प्रमाणे करावी का
नमस्कार दादा , तुरीच्या दोन्ही बाजूचे तास रिकामे सोडले असल्यास चालेल
नमस्कार सर, तूर शेंडे खुडणीचां यंत्र खरेदीसाठी संपर्क क्रमांक मिळेल का.. 😊
नमस्कार दादा , ऑनलाईन चेक करा
Sir me Galavar tur topali ahe..tumi sqngitlya pramane. .sadhya Dukranchi sokari chalu ahe. ..full night Shetat. 🙏🙏😀😀
हे शेंडे खुडणीचे यंत्र कोठे मिळेल?
नमस्कार दादा , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
78-80 दिवसाची तूर आहे... दुसरी शेंडे खुळणी केली तर चालेल का सर
विरळणी 20दिवसात केली तर चालेल का
नमस्कार दादा , हो चालेल
सोयाबीन थोडंसं भाजून टाकलं तरी चालेल
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही
Soyabean ugavl nahi pahije mhnun tavyavr bhajun gheu ka mhntat te😅
तुर एकरी किती पेरावे
नमस्कार दादा , ट्रॅक्टर पेरणी करत असल्यास एकरी २ ते २.५ किलो आणि टोबणी करत करत असल्यास १ किलो एकरी
सर हे तूरीचे नियोजन कोरडे शेती साठी आहे का
नमस्कार दादा , हो आहे
सर आमच्या शेतातली तुर वाळते फुल लागताना
नमस्कार दादा , आता जमिनीत ओलावा असताना ट्रायकोबूस्ट dx ५०० ग्रॅम ची ड्रेंचिंग करा
Fule rajeshwari tur seedd kashi aahe
चांगली आहे
मशिन कोणत्या कंपनीची घ्यावी कुठे मिळेल संपर्क का साठी फोन नंबर असेल तर पाठवून दया.
नमस्कार दादा , तुमच्या जवळील मार्केट मध्ये कृषी केंद्रावर चौकशी करा
तुर बियाणे टोकणअंतर २फुट व दोन ओळीत १०' टोकण दि.३०-६-२३ त्यानंतर लगेच पाऊस सुरु झाला तो सतत १५दि.अखंड चालु राहिला.अतिवृष्टीमुळे तुर पीक
पिवळी पडून वाढ खुंटली पीक पूर्ववत हिरवी होऊन नवीन शेंडे
येण्यास टोकणपासून १-१/२म.
कालावधी झाला आता तुर झाडाची उंची १फुट ते१-१/२फुट
आहे.तेव्हा शेंडे खुडणी वेळापत्रक
यापुढे ४५दि. ७५दि. ९०ते१०० दि.
याप्रमाणे अमलात आणता येईल का?कृपया मार्गदर्शन व्हावे.
नमस्कार दादा , शेंडे खुडणी ७५ दिवसा नंतर करू नये पाण्यामुळं विपरीत परिस्थिती असेल तर शेंडे खुडणी टाळा
शेंडे कुडणी मशीन कोठे मिळेल सर
नमस्कार दादा , अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 यांना संपर्क करून पहा
Me eka eka hitivar topni keli
नमस्कार दादा , दोन झाडातील अंतर १ ते १.५ फूट चालेल
शेडे, खुडले, ढगाळ, आहे, सलपा, बुसट्, टाप,आप,मारलेत,चालेल का,बुरशी नाशक,वापरावे,लागेल का
नमस्कार दादा , चालेल
शेडे खुडणी मशीन मला पहिजे सर कशी मगवाची किंमत किती आहे
नमस्कार दादा, अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 यांच्याकडे चौकशी करा
Sir lok manat ahe ki viralni karu nko. Me ek ek hitivar Tur topli ahe
सर आपला मोबाइल नंबर दया. शेंडे खुडणी बाबत मशीन कुठे मिळेल सांगा.
नमस्कार दादा, अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 संपर्क करावा
@@whitegoldtrustकिंमत किती आहे सर
❤❤❤❤❤
🙏🙏
सर आपला मोबाईल नंबर दया
🙏🙏
ताक आणि अंडी चा फ़वरानी करु शक्तो का शेडे खोड नि नंतर बुर्शिनाशक म्हणून
नमस्कार दादा, नाही