शेणखत /पिकांचे अवशेष कुजविण्याचे महत्त्व व पद्धत । श्री गजानन जाधव सर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 379

  • @AkshayNemade-o3w
    @AkshayNemade-o3w 9 місяців тому +35

    खूप छान माहिती दिली मी गेली 9 वर्ष झाले रासायनिक खत पूर्ण पणे बंद केले आहे आणि गेली 3 वर्षा पासून शेन खत नियमित टाकने चालू केले आहे आता शेन खत कुजलेले वापरले तर उत्तम रिझल्ट आहेत नाहीतर तन खूप जास्त होते येणाऱ्या पिढी साठी जमीन ठेवायची असेल तर शेन खत वापरणे आवश्यक आहे

  • @anilpathrikar4590
    @anilpathrikar4590 8 місяців тому +2

    नमस्कार सर अतीशय जिव तोडून सर्व शेतकऱ्यांना अतीशय ऊपयुक्त अशी माहिती आपण सागुन शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घालता.त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अशीच अनमोल माहिती मिळावी ही अपेक्षा करतो. पुनश्च धन्यवाद सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому +1

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद !

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi1857 9 місяців тому +20

    जाधव साहेब, खूप जिवतोडून तुम्ही माहिती सांगतात, तुमचे मनापासून आभार 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому +1

      आपले धन्यवाद दादा

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 9 місяців тому +13

    खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली आपण सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद

    • @muneshrao5984
      @muneshrao5984 8 місяців тому

      खुप छान

  • @rajeshbhaganagare4356
    @rajeshbhaganagare4356 8 місяців тому +1

    खूप छान सर साध्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितलं धन्यवाद

  • @DasharathSuralkar-xb1pi
    @DasharathSuralkar-xb1pi 9 місяців тому +17

    ऐक नंबर माहिती देता जाधव सर खुप खूप धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому +1

      धन्यवाद दादा

    • @narayansingrajput2323
      @narayansingrajput2323 8 місяців тому

      खुप छान माहिती दिली आहे साहेब धन्यवाद

    • @prakashpatni1263
      @prakashpatni1263 8 місяців тому

      Q​@@narayansingrajput2323
      V g u d Imfo.

  • @orchestra-xj6fy
    @orchestra-xj6fy 3 місяці тому

    साहेब,खूपच आपुलकीने माहिती देता तूम्ही खूप प्रेम करावं लागतं तेंव्हाच हे अस आतून अंतकरणातून येतं आणि ते आमच्या मनाला भावतं त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होतोय. धन्यवाद!

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, आपले प्रेम नेहमी असें असू द्या , धन्यवाद !

  • @shashikantpatil8508
    @shashikantpatil8508 3 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली... धन्यवाद

  • @sagarbolbhat89
    @sagarbolbhat89 8 місяців тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती सांगितली आहे.

  • @arjunsawant7877
    @arjunsawant7877 2 місяці тому

    खूप छान, उत्कृष्ट माहिती दिली धन्यवाद सर

  • @akashchopde2368
    @akashchopde2368 9 місяців тому +4

    खुप छान माहिती दिली आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      धन्यवाद दादा 🙏

  • @subhashbhale5759
    @subhashbhale5759 8 місяців тому +1

    खूप चांगली माहिती सर धन्यवाद

  • @mukeshpatil1876
    @mukeshpatil1876 Місяць тому

    खुपच छान माहिती दिली सर
    जय गजानन

  • @gajanankhune2328
    @gajanankhune2328 9 місяців тому +1

    खुप महत्त्वपूर्ण माहिती दिली सर धन्यवाद🎉

  • @kishorsoudagar1344
    @kishorsoudagar1344 9 місяців тому +5

    छान माहिती आहे सर

  • @drmoreshwarsabnis8938
    @drmoreshwarsabnis8938 9 місяців тому +1

    गजानन जाधव सर,
    माझ्या एक एकर बागायत आहॆ.
    मुरबाड मधील काम करणारे आणि राहणारे माणसे शेणखत घालतात पण कष्ट करत नाहीत. शाळेत अशी माहिती द्यावयास हवी. आमच्या गावाला तुमची आवश्यकता आहॆ.
    डॉ. मोरेश्वर सबनीस मुंबई.🎉🎉🎉🎉❤❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा, आपला जिल्हा तालुका कळवा

  • @ashokkhandve7401
    @ashokkhandve7401 3 місяці тому +1

    Khupa. Sunadar

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 9 місяців тому +2

    Very nice information bhau

  • @anandmukewar3452
    @anandmukewar3452 Місяць тому

    Nice vdo with text .

  • @ganeshpadul5059
    @ganeshpadul5059 4 місяці тому

    खूप मोलाची माहिती दिली सर धन्यवाद

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 9 місяців тому +13

    सर माझी ज्वारी 50दिवसाची झाली आता कोनती फवारणी करावी तूम्ही सांगीतल्या प्रमाणे नियोजन केले ज्वारी छान आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , सध्या अडचण काय येत आहे ते कळवा

  • @yogeshkhelwane7726
    @yogeshkhelwane7726 9 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद,🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      आपले धन्यवाद 🙏

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 9 місяців тому

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
    खूप छान माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , आपले खूप खूप धन्यवाद !

  • @VinayakASuke
    @VinayakASuke 8 місяців тому

    धन्यवाद सर....खुप छान माहिती दिलीत सर

  • @hackergameplay5682
    @hackergameplay5682 9 місяців тому +1

    Khup changli mahiti

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 9 місяців тому

    Very good valueable information thanks sir

  • @vidyamahajan7107
    @vidyamahajan7107 9 місяців тому

    खुप छान माहिती दिली आहे सर 💯🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      धन्यवाद दादा 🙏

  • @sanjaygalande2900
    @sanjaygalande2900 9 місяців тому

    🙏🙏khup savitsar mahiti sangta apan sir,,khup chhan🙏🙏

  • @manojg1207
    @manojg1207 9 місяців тому +4

    Boost compost madhe P boost Ani K lift taku shkto ka

  • @PrakashKhot-m9u
    @PrakashKhot-m9u 9 місяців тому

    खरंच खुप छान माहिती दिली सर

  • @ChaitramValvi-u2r
    @ChaitramValvi-u2r 9 місяців тому

    Mahtvapurn mahiti dilya baddal dhanyavad sir

  • @madhukarsakhare4417
    @madhukarsakhare4417 9 місяців тому +3

    🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      🙏

    • @GajananKhandebharad
      @GajananKhandebharad 8 місяців тому

      सर आपल्याला दुसऱ्याच्या उकरिड्यावरून शेणखत आणायचे आहे ट्रॉली मध्ये खत टाकून डी कंपोजर चे पाण्याचा थर द्यायचा असे करत करत ट्रॉली भरून आपल्या शेतात झाडाखाली एका जागेवर नेऊन ठेवले तर चालेल का

  • @premrajmote718
    @premrajmote718 8 місяців тому

    ❤❤

  • @AvinashJadhao-um8ue
    @AvinashJadhao-um8ue 8 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @shivajigaikwad2852
    @shivajigaikwad2852 8 місяців тому

    जय हो सर😊😊😊

  • @brethingplanet9023
    @brethingplanet9023 8 місяців тому

    Gajanan Sir- ShetiMitra🙏

  • @ShrikrishnaDhage-dl1jr
    @ShrikrishnaDhage-dl1jr 9 місяців тому

    Khup छान माहिती दिली

  • @bhausahebpawar8260
    @bhausahebpawar8260 9 місяців тому

    Sir Farch chhan Mahiti dili thanks 🙏

  • @janardhanrathod9220
    @janardhanrathod9220 9 місяців тому

    सर छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @anilkale4337
    @anilkale4337 4 місяці тому

    जय हरी सर

  • @dipakkulkarni4413
    @dipakkulkarni4413 8 місяців тому

    सर छान माहिती दिली

  • @dattatraysa4015
    @dattatraysa4015 7 місяців тому +1

    उपयुक्त माहिती दिली सर.... ❤

  • @parmeshwargawali2013
    @parmeshwargawali2013 9 місяців тому +2

    सर गव्हाची हारवेस्टीग झालेल्या शेता मध्ये डिकंपोझर कस वापरायच

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , पाणी देवून फवारून घ्या मग नांगरून टाका

  • @गणेशसितुळे-झ8ट
    @गणेशसितुळे-झ8ट 9 місяців тому +1

    शेतात शेणखत वापरल्यानंतर व पेरणी झाली की दुसऱ्या दिवशी decompost आणि npk boost हे दोन्ही मिक्स करून जमिनीवर फवारले तर चालेल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому +1

      नमस्कार दादा , हो चालते फक्त जमिनीत ओलावा चांगला पाहिजे

  • @akashghode7937
    @akashghode7937 9 місяців тому

    ❤❤❤❤❤❤

  • @pawardeepak2
    @pawardeepak2 9 місяців тому

    Khup sunder mahiti dili

  • @anilyeotekar6337
    @anilyeotekar6337 4 місяці тому

    धन्यवाद सर मी टाकलेल्या विनंती मेसेज नुसार आपल्या कडून ह्या व्हिडिओ ची लिंक त्वरित पाठविण्यात आली.

  • @V8shàl
    @V8shàl 9 місяців тому

    छान माहिती दिली

  • @balakrishnaghorpade465
    @balakrishnaghorpade465 8 місяців тому

    एकदम भारी माहिती दिली साहेब धन्यवाद

  • @santoshchoudhary8446
    @santoshchoudhary8446 8 місяців тому

    साहेब नमस्कार
    आपण नेहमीच खूप छान माहिती देत राहता .
    माझी संत्रा बाग आठ वर्षाची असून,शेताची नांगरणी मृग बहर करता कधी करावी. आमचा भाग अंजनगाव सुर्जी तहसील मधील निमखेड बाजार , पाहाडा जवळ आहे.तरी माहिती मिळावी ही विनंति

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , बगीच्या मध्ये नांगरणी केल्यास झाडाची मुळे तुटतात ,तरी cultivetar ने मशागत करा. मशागत जास्त खोल न करणे.

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 9 місяців тому +3

    🤔 मास्तर , यंदाचा पावसाळा कसा राहील 😟🌾😟🌧😟 यावर शेतकरी बांधवांसाठी ऐक व्हीडीयो बनवा 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому +2

      नमस्कार दादा , या वर्षीचा वापसचा अंदाज एप्रिल किंवा मे मध्ये देऊ

  • @mysongs7821
    @mysongs7821 9 місяців тому +3

    साहेब केळीच्या अवशेष लवकर सड विण्याकरिता काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , बूस्ट कंपोझर वापरा

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 9 місяців тому +2

    सर मला सोयाबीन कुटार / भुस्कट कुजवायचे तर कसे कुजवावे 10 एकरातील आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , ढीग किंवा खड्डा पद्धतीने कुजवा

  • @MARATHA_27
    @MARATHA_27 9 місяців тому +1

    सर आता फेब्रुवारीमध्ये उस खोडव्याचे पाचट कुट्टी करून नांगरट करून रोटर ल आहे आणि उन्हाळी पीक घ्यायचं आहे तर आता गाडलेल्या पाचटामध्ये कोणत पिक येईल please reply 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , उन्हाळी मूग पीक घेऊ शकता

  • @rajendraunde9590
    @rajendraunde9590 8 місяців тому

    सर, dicmposer टाकून झाल्या वरती रोज थोडे धोडे पाणी मारायचे आहे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , नाही

  • @Thakre1115
    @Thakre1115 9 місяців тому

    Namskar Ya varshi white gold pattern pramane tur lagwad keli 6 foot antaravr pn utpadan kmi zale tur patal zalysrkhe vatle jamin halki aslyamude ya varashi kshi lagwad kravi mhnje jast utpadan milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , या वर्षी बऱ्याच ठिकाणी तूर फुलोरा अवस्थेत असताना पाऊस आणि धुवारी पडल्यामुळं त्याचा परिणाम तूर उत्पादनावर झाला

  • @ravindradudhe5551
    @ravindradudhe5551 7 місяців тому

    Namaskar Sir,shen khat kujavinakarita Trichoderma, superphosphare danedarr gud chalto ka,shenkhat shetat perni purvi takave ki perlya nantar takave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 місяців тому

      नमस्कार दादा, हो चालते पण याचे कार्य हळुवार चालते शेणखत लवकर कुजण्यासाठी डिकंपोझर चा वापर करावा

  • @bablooshaikh8261
    @bablooshaikh8261 9 місяців тому

    Excellent sir

  • @shivanandmulukapade668
    @shivanandmulukapade668 9 місяців тому

    सर खुप छान माहिती
    सर विना नांगर शेती केली तर खरच जमिनीची सुपीकता वाढते का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , नाही जमिनीतीची सुपीकता वाढीसाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

  • @sunilbendrikar4909
    @sunilbendrikar4909 9 місяців тому +7

    अगदी खरोखर आहे सर

  • @amityawale4119
    @amityawale4119 5 місяців тому

    Sir ya decompose processes madhe tricoderma waparla tr chalal ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому

      हो दादा वापरू शकता

  • @maheshasekar-lh7ce
    @maheshasekar-lh7ce 6 місяців тому

    Mr. चंद्रा ह्यांचे नुसार पिकावर decomposer ची फवारणी सुद्धा करता येईल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , नाही

  • @आबासाहेबबोराडे-ण2ण

    नमस्कार सर

  • @kishorsoudagar1344
    @kishorsoudagar1344 9 місяців тому +1

    50 टन कारखान्याची ओली मळी घेतली आहे तरी मळी कुजविण्यासाठी काय करावे लागेल सर मार्गदर्शन करावे

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 9 місяців тому

      हे decomposer वापरा खाली वर 2,3 वेळा करा

  • @prakashkadam1435
    @prakashkadam1435 9 місяців тому +1

    सर पाणी एक वेळेस टाकायचं का किती वेळेस टाकायचे सांगितले नाही गंगाखेड मध्ये पाठवतील का

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 9 місяців тому

      2 वेळा टाकल्यास उत्तम

  • @sachinmamidwar4986
    @sachinmamidwar4986 3 місяці тому

    Spk technique che jivamarut is best decomposer

  • @sahilchikte7389
    @sahilchikte7389 8 місяців тому

    Sir जर कंपोष्ट खत तयार करत असताना आपण त्यात NPK bacteria टाकले तर चालेल काय.... आणी याचा फायदा होईल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , हो चालेल त्याचा फायदा होईल

  • @SanjaySabale-h7p
    @SanjaySabale-h7p 8 місяців тому

    सर मी नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सप्तशृंगी गडाजवळ माझे गाव आहे मला शेणखत कुजण्यासाठी गोधन दुकानदार गोधन म्हणून देत आहे त्याच्याने शेणखत लवकर कुजर का तुमच्या गावाकडे देवी हवामान अंदाज सांगत जा खरंच सर तुमचे व्हिडिओ खूप छान राहता मी रोज बघतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा, चांगल्या गुणवत्तेचे डिकंपोझर वापरावे, हवामान अंदाजाचे व्हिडीओ पहा

    • @gayatrikendrekar6855
      @gayatrikendrekar6855 6 місяців тому

      sir talya shenapasun ghan jivamrut kele tar te purnpane kujte ka

  • @amitchaudhari2723
    @amitchaudhari2723 7 місяців тому

    आणले सर पॅकेट अकोल्यावरून 👍

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 8 місяців тому

    साहेब शेण खत कुजवण्या पाणी नाही आहे तर शेतात नांगरणी करण्या आधी शेतात शेणखत टाकले तर चालेल का व पाऊस पडल्या नंतर कपाशी उगवून आल्या नंतर दोन तासांच्या मध्ये फवारणी केली तर चालेल का मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , शेणखत शेतामध्ये २५ मे नंतर टाकावे , नांगरणी पूर्वी टाकल्यास जास्त तापमानामुळं त्यातील उपयुक्त जिवाणू मरतात

  • @aarvideshmukh9357
    @aarvideshmukh9357 9 місяців тому +1

    Sir unhali udid perla aahe tyala konte khat dyayche plz saga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , फवारणीमधून विद्राव्य खते वापरा

  • @pritamthool3818
    @pritamthool3818 9 місяців тому

    सर गावाचा खोडव्यावर हे डीकंपोजर फवारा केला तर चालेल का आणि 20लिटर पांपत किती डोस टाकावा ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , जमिनीत ओलावा असताना नांगरणी करून SSP २ + युरिया १ बॅग एकरी फेकून एक पाणी द्यावे

  • @ishwarkhawale1619
    @ishwarkhawale1619 5 місяців тому

    बूस्ट कंपोस्ट वापरून तयार झालेले शेणखत संत्रा कलम लागवड केल्यावर दिले तर चालेल का

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 9 місяців тому

    Sir methila nano uriya aani ga dhanukacha maxyeild favarale tar mothe pane hotat ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा ,हो चालेल

  • @anilpathare1529
    @anilpathare1529 9 місяців тому

    Usasathi sarit takun thibak ne decomposer sodle tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , नाही

  • @hanamantraobhosale2497
    @hanamantraobhosale2497 8 місяців тому

    वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पाचट कुजविणे साठीचे कल्चर वापरले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @SandipPatil-no5hy
    @SandipPatil-no5hy 9 місяців тому

    सर, केळी चा पिल बाग ठेवला आहे त्यामुळे पहिले पाने खाली आच्छादन केली आहेत त्यावर डी कपोजर चे पाणी पंपाने शिंपडले तर ते पान कुंजतील का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому +1

      नमस्कार दादा ,हो कुजतील

  • @mukeshpatil1876
    @mukeshpatil1876 Місяць тому

    सर. शेण खत कुजल्या नंतर सहा महिन्यांनी मला केळी साठी वापराचे आहे.
    कुजलेले शेणखत वापरु शकतो का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 днів тому

      हो चालेल दादा, वापरू शकता

  • @akashchopde2368
    @akashchopde2368 9 місяців тому

    यैलोरा सीडस कंपनी चे आम्ही कांदा लागवड केली आहे लागवड दिं 19/10/2023 रोजी कांदा पिकांमध्ये सड लागत आहे त्यासाठी कोनते औषधे वापरावे लागते

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 9 місяців тому

      Ridomil gold che drenching करा व पाणी मोजके द्या

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 4 дні тому

    शेणखत हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतात टाकले तर चालल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @maheshasekar-lh7ce
    @maheshasekar-lh7ce 6 місяців тому

    शेणखत किती दिवसात decompose होईल साहेब.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , पूर्ण कंपोस्ट होण्यास ५०-६० दिवस लागतात

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh 5 днів тому

    साहेब मूर्तिजापूर मध्ये कुठ मिळेल हे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      मूर्तिजापूर - महेश अॅग्रो 9850455756
      मूर्तिजापूर - प्रकाश कृषी सेवा केंद्र 9130807329
      मूर्तिजापूर - नर्मदा कृषी सेवा केंद्र 7977804797

  • @vaishalideshmukh6551
    @vaishalideshmukh6551 8 місяців тому

    bagemdhil pslapacolyal pasun sediriy khat banvta yet ka. porses ashic karayvi ka .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , पालापाचोळा पासून सेंद्रिय खत बनवू शकता

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 4 дні тому

    सोयाबीन चा जो पाला असतो तो जमिनीत आपण नांगरणी केल्यानंतर माती आड होते
    तेव्हा ते खत होत असेल का
    रिप्लाय नक्की द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, हो त्याचे सेंद्रिय खत बनते

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 4 дні тому

    3 टन शेणखत किती क्षेत्र साठी टाकू शकतो
    जास्तीत जास्त

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा. एक एकर मध्ये टाकू शकता

  • @ajitpawar9863
    @ajitpawar9863 2 місяці тому

    सर शेणखत आणि कंपोस्ट हे यांना कुजवण्याची वेगवेगळी प्रक्रिया आहे का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, नाही एकत्र कुजवु शकता

  • @subhashsonune8393
    @subhashsonune8393 9 місяців тому

    सर तुमच्या कडच डिकंपोझर मल्टिफ्लाय करता येते का गुळ टाकून

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , गूळ टाकण्याची गरज नाही

  • @ganeshdhadse3437
    @ganeshdhadse3437 9 місяців тому

    सर हे वापरलयाने white grab नष्ट होतिल का ।

  • @sunilwasankar2571
    @sunilwasankar2571 9 місяців тому +1

    साहेब राष्ट्रीय जैविक खेति केंद्राचे माजी वैज्ञानिक dr. किसन चंद्रा यांचे owdc व nwdc उपलब्ध आहे असे समजले त्यांच्या डॉ.किसन चंद्रा हे चॅनल पहावे . धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , या बद्दल माहिती घेऊन कळवू

    • @vilaskasar3901
      @vilaskasar3901 9 місяців тому

      सर्रास OWDC उपलब्ध आहे, 150 rs बॉटल मिळते... 1 बॉटल एकदाच घ्यायचं आहे.. लाखो टन कचरा कुजवा... कृष्णन चंद्रा असे utube चॅनेलच नाव आहे, सर्व माहिती मिळेल...
      सरांना याची कल्पना नाही, याचं आच्छर्य वाटतंय 😂

  • @palveprakash154
    @palveprakash154 9 місяців тому +1

    मुक्त गोठा शेनखत चागले असते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , हो

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 3 місяці тому

    सर उडिद पिकाचे जे बुसकट आसते ते कुजणार का व त्याचा फायदा होईल का खत म्हणून

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, बूस्ट कंपोस्ट वापरा

    • @parasramjagtap7462
      @parasramjagtap7462 3 місяці тому

      @@whitegoldtrust कुठे मिळेल व किती प्रमाणात घ्यावे लागेल

  • @YogHortyAgroGreen
    @YogHortyAgroGreen 9 місяців тому

    Sir warun cover karaychi garaj nahi ka. Chh. Sambhaji nagar la kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कर दादा , सध्या ऑनलाईन उपलब्ध आहे सागर इंगोले याना संपर्क करा

  • @amityewale1147
    @amityewale1147 2 місяці тому

    PSB KMB या जिवाणू बद्दल एक व्हिडीओ बनवा. याचा किती वेळा आणि कोणत्या स्टेज ला करायचा वापर करायचा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, PSB आणि KMB या जिवाणू खतांचा वापर पिकाच्या फुलोरा ते फळ धारणा अवस्थे पर्यंत करू शकता

  • @tejasgolhar2
    @tejasgolhar2 9 місяців тому

    नमस्कार सर,
    मी शेतातल्या उभ्या पराट्या रोटवेटर नी बारीक करुन त्यावर नांगर मारले. पराट्यांचे ते अवशेष सडवण्यासाठी या कंपोष्टचा वापर कसा आणि किती प्रमाणात करावा ?
    कृपया माहिती द्या.
    || धन्यवाद ||

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , ssp १ + युरिया एक बॅग एका एकरात फेकून पाणी द्यावे आणि त्यावर २०० लिटर पाण्यासाठी १०० ग्रॅम बूस्ट कंपोस्ट वापरावे,

  • @dhondiramwadje8302
    @dhondiramwadje8302 3 місяці тому

    मी शेन खतावर decomposar वापर केला परंतु त्यात हुमनी झाली आहे.काय करावे?.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, मेटारायझियम + बिव्हेरिया बॅसियाना प्रत्येकी एक किलो २०० -३०० लिटर पाण्यात मिळसावून उखंड्या मध्ये सारख्या प्रमाणात टाकावे.

  • @kapurchandpatil5480
    @kapurchandpatil5480 9 місяців тому

    सर नमस्कार आपण शेतकऱ्यांसाठी खूप छान माहिती दिली मी धुळे जिल्ह्यातील आहे मला बाजरी 1 मार्च पर्यंत पेरणी करायची आहे तरीपेरणी केलेली चालेल का व कोणती व्हरायटी पेरणी करावी कृपया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому +1

      नमस्कार दादा , उन्हाळी बाजरी १ मार्च रोजी पेरणीला खूप उशीर होईल , उन्हाळी मूग पेरणी चालेल

  • @bhushangode4667
    @bhushangode4667 7 місяців тому

    सर प्रती अशा पद्धतीने कुज्वलेले खत प्रति एकर किती ट्रॉली टाकावे ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 місяців тому

      नमस्कार दादा , एकरी ५-६ टन शेणखत टाकावे

  • @ishwarkhawale1619
    @ishwarkhawale1619 5 місяців тому

    ट्रायकोडार्मा मुळे शेणखत कुजते का....?

  • @tecnicagame3881
    @tecnicagame3881 8 місяців тому

    🙏Sir,
    Jwari perani kadhi karavi aani kuthale biyane vaprave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 місяців тому

      नमस्कार दादा, ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या दरम्यान पेरणी करू शकता एकरी ३ किलो बियाणे लागते

  • @RajeshSingh-zl7qm
    @RajeshSingh-zl7qm 9 місяців тому

    Sir namaskar samja apan kontyahi peeka cha kutar purn shetat fekala tar fayada hoel kay ani mah taya la decomposition kase takawe krupaya sangawe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , कुटार कंपोस्ट करून शेतात फेकू शकता