नमस्कार साहेब छान माहिती दिली आहे तूर विरळणी न करता 1 फूट अंतरावर बीज टाकलं तर चालेल का तुरीत आंतर पीक न घेता 6 फूट अंतरावर फ़क्त तुरपिक घेतले तर चालेल का
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .आभारी आहोत आमच्या प्रयत्नांना तुम्ही साथ देत आहात त्या बद्दल धन्यवाद. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
Very valuable information in this video in Marathi language. I request you please to make or dub the same video in Hindi. It will benefit large number of farmers from across the country. Thanks!!
Sir 40 divasache tur ahe chalel ka fandi khudle tar, tut pani jyast jhale tar matnyachi jyast shanka aste tar virallani kelyavar tur meli tar sankhya Kami hoil ki
सर आपण तुर न पेरता हाताने एक फुटावर लावली तर विरळणी करायची गरज पडणार नाही आणि आपल तूर सीड पण वाया जाणार नाही ना? हा माझा सल्ला नाही सर, असाच मनात प्रश्न आला म्हणून विचारलं
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .आभारी आहोत आमच्या प्रयत्नांना तुम्ही साथ देत आहात त्या बद्दल धन्यवाद. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏 PRABHU DEVKATE
Sir video is very informative,but I would like to know whether there is any book published on Tur crop management.I am intrested in purchasing of the same.This year I have proposed to sow 22 acres of tur.Also pl guide about good varieties in irrigated land.Thanks
Yes Sir, Its Very Useful And Awaited Book Hear.The Name Is “White Gold - Ek Navi Disha” Not Only Tur But Other Crops Like, Cotton, Soyabin, Groundnut, Sugarcane, Wheat, Orange ,Chili & Other Lots Of Crops Detail Information In That Book. If You Want To Purchase It So Call On 8888167888 Number. Thank You So Much 🙏
सर मी चार बाय चार वर दोन,तीन झाड लावलेले आहे जपान तूर याच्या शेंगा खाण्यासाठी गोड व मार्केट मध्ये विकल्या जातात आज तूरीला पन्नास दीवस झाले आता शेंडे खुडता येईल का
राम राम सर 🙏 सर आमच्या शेतात 70-80% तुर उबाळते, त्यामुळे आम्ही त्या शेतात 3 वर्षापासून तुर लागवड केली नाही. तर आता त्या शेतात तुर लागवड केली तर चालेल का❓
Sir me amravati district madhil Achalpur gavatil shetkari ahe mjha q asa ahe ki amchi jamin he bhari ani olitachi ahe tr amj turiche konte biyane use karave.. Kripaya rply dya sir 🙏🙏
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .आभारी आहोत आमच्या प्रयत्नांना तुम्ही साथ देत आहात त्या बद्दल धन्यवाद. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
फार सुंदर व सविस्तर मार्गदर्शन केले .
यावेळी फक्त तूर पेरणी करावयाची आहे.
त्या मूळे ह्या मार्गदर्शना चा फार उपयोग होईल., धन्यवाद.,🙏
नमस्कार भाऊ
धन्यवाद आभारी आहोत
ua-cam.com/video/bzhc7HwcOKA/v-deo.html
वरील लिंक वर क्लीक करून निखळ तूर लागवडी बद्दल संपूर्ण माहिती घ्या
धन्यवाद
फारच उपयुक्त माहिती, धन्यवाद साहेब
आपले पण धन्यवाद सर
👌👌खूपच छान टेकनिकली मार्गदर्शन केले सर नक्कीच आम्हा शेतकऱ्यांना याचा फायदा होईल
खूप खूप धन्यवाद .
नमस्कार सर, आपले धन्यवाद
Nice information
Thank You sir 🙏🙏
Mazi koradvahu tur ahe soyabin made 14 jun chi perni ahe turiche sende kapave ka ani favarni konti kravi upay sanga sir
उत्तम प्रकरे महिती दिली सर👍
धन्यवाद दादा.. 🙏🙏
खुप खुप अभिनंदन सर माहिती दिल्याबद्ल आमी तुमचे खुप खुप आभार मानतो
नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सर धन्यवाद सर 🙏🙏
🙏
Sir turi sathi konta rhizobium lagte
The best knowledge sir
🙏🙏
धन्यवाद सर फार छान माहिती दिली तुरीची जात कोणती लावावी सर ते सांगा
धन्यवाद भाऊ आपला तालुका कोणता कळवा
Very good advised👍
thank you sir 🙏🙏
सर खूपच छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद ,सर आज 10 फेब्रुवारी आहे आता लागवड केली तर चालेल का कृपया सांगा सर मी नाशिक जिल्ह्यातून बोलत आहे
अतिशय उत्तम माहिती
धन्यवाद भाऊ
सर, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
आपले सुद्धा धन्यवाद दादा
Khup changli mahiti dili tumi
धन्यवाद दादा
छान माहिती दिली सरजी
धन्यवाद दादा 🙏
Great job ser
धन्यवाद दादा.. 🙏
खुपच छान माहिती
🙏🙏🙏
Sir Tumi great
Great job sir
Thank You sir
खूप छान माहिती सर...
धन्यवाद दादा
Sir mala 8*16 var sitafal bag lavaychi ahe tyat tur ghetli tar chalel ka
khup chan mahiti dili sir
🙏🙏
सर छान माहिती दिली,धन्यवाद.
🙏
नमस्कार साहेब छान माहिती दिली आहे
तूर विरळणी न करता 1 फूट अंतरावर बीज टाकलं तर चालेल का
तुरीत आंतर पीक न घेता
6 फूट अंतरावर फ़क्त तुरपिक घेतले तर चालेल का
हो भाऊ चालेल काही हरकत नाही
धन्यवाद
सुंदर माहिती दिली
मी 10 एकर मधये तुर लावली दोन सरीचया मधे 6फुट अंतर आहे 60 दिवसांनी पहिली शेंडे खुडनी झाली व बाविसटिन आणी 12,61,00 व पाँलिटीन सी चा स्रे केला
👍👍👏👏
खुप छान माहिती दिली सर
Khup Dethail Mde information dili Tumhi
नमस्कार भाऊ, धन्यवाद
कोरडवाहु शेति मधे तुरीचे कोणते बीयाणे वापरावे
Sir... Amcha Bij vahi Kanda ahe tri tynachi path khali pdt ahe tr mg upay tyachavr
नमस्कार ताई, रेज १५ मिली + कस्टोडिय २० मिली + स्ट्रेप्टोसायक्लिन १ ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
एका फूलिवर एक झाड ठेवायचे का 2 3 झाड ठेवायचे
Very nice information
खूपच छान माहिती दिली सर
सर सोयाबीन तीन तासानंतर तुरीच्या एकाच बाजूचे एक एक तास सोडलेतर चलेलका
तालुका यावल जिल्हा. जळगाव
तुरीचे साधारण सहा फुट अंतर ठेवा मध्ये एक तिफण सोयाबीन पेरावे .
खूप छान माहिती दिली धन्यवाद
सर दिड महीन्याची तूरीचे किती फांद्या चे शेंडे खूडावे
Super.....sir
🙏🙏
जाधव सर , फारच छान माहीती दिली.
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .आभारी आहोत आमच्या प्रयत्नांना तुम्ही साथ देत आहात त्या बद्दल धन्यवाद. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
Very nice sir 👌useful information, thank you sir 👍
Sir tur fhulavar Astana dhagadi vatavarn madhe bluecopper, streptocylicine aani emmactine cha spray ghetla tar chalel ka
नमस्कार सर , इमान १० ग्रॅम +भरारी ५ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखई किंवा काँटफ प्लस ३० मिली घ्यावे
Bhari koradvahu jamini sathi kiticha Mara ghyava lagel sanga sir
नमस्कार दादा, दोन ओळीतील अंतर ६ फूट आणि दोन झाडातील अंतर १.५ ते २ फूट ठेवावे. धन्यवाद
Very valuable information in this video in Marathi language.
I request you please to make or dub the same video in Hindi. It will benefit large number of farmers from across the country.
Thanks!!
Thank You Sir for your suggestion. We are trying to make this happen. In near future hopefully we will be doing videos in Hindi and English as well.
@@whitegoldtrust 1
धन्यवाद सर तुरीची शेंडे (प्रथम शेंडे) खुडल्यावर तुरीला फुटवे येण्यासाठी बुरशीनाशक सोबत टॉनिक किंवा फुटवे जास्त येण्यासाठी फवारणी करावी का
नमस्कार दादा
तुरीला फुटवे येण्यासाठी बुरशीनाशकासोबत
टॉपअप -४० मिली प्रति पंप घेऊ शकता
अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा..
खूप चांगली माहिती दिली सर ,
पण तुरीची विरळनी 25 ते 30 दिवसात करतेवेळी एका फुलीवर झाडांची संख्या किती ठेवावे? कृपया सांगा सर,,,,
नमस्कार भाऊ
एकाच झाड ठेवावे
धन्यवाद
Khupach upukt mahiti ahe
Sir 40 divasache tur ahe chalel ka fandi khudle tar, tut pani jyast jhale tar matnyachi jyast shanka aste tar virallani kelyavar tur meli tar sankhya Kami hoil ki
Sir turi madhe mar rog aani Keedh saathi tricoderma aani rihansh chi drenching keli tar chalel ka
नमस्कार सर, ट्रायकोडर्मा ची ड्रेचिंग करा , रिहांश ची बीज प्रक्रिया करावी
खुपच छान माहीती
आसाराम भाऊ धन्यवाद
खूप धन्यवाद सर
सर आपण तुर न पेरता हाताने एक फुटावर लावली तर विरळणी करायची गरज पडणार नाही आणि आपल तूर सीड पण वाया जाणार नाही ना? हा माझा सल्ला नाही सर, असाच मनात प्रश्न आला म्हणून विचारलं
Ek futavr lavli tr srvch biya ugvt nhit jr 10% biya ugvlya nhi tr khup thikani gap pdel
@@Thakre1115 ek jagewar 4 biya takaychya bhava
मग तोच प्रश्न आला ना भावा पुन्हा विराळणी करावीच लागेल 😅@@sachin.j.rajput4100
Turila 1 mahiney nantar 20 20 0 13 dile tar chalel ka Ani akri kiti dayve
नमस्कार दादा , चालेल एकरी एक बॅग द्या
धन्यवाद छान माहिती दिली
🙏
साहेब नमस्कार खुपच छान माहिती, सर एका जागेवर किती झाडे ठेवावे. सर दीड फुटावर 2 झाडे, 2 फुटावर 1 झाड ठेवलं तर चालेल का.
सर माहिती साठी कृपया ८८८८१६७८८८ वर कॉल केला तर आपल्या ला विस्तृत माहिती मिळेल
आणि आपला मोबाइल नं जिल्हा तालुका सांगा धन्यवाद
Sir, pahili khudani kela var konti favarni karavi???
नमस्कार दादा , आभाळी हवामान असल्यास व्हिमसुपर फवारू शकता
Sir jar aapan lagvad Kartani don zhada madhla antar 1 foot thevla tar chalel ka
Yes
छान माहिती दिली
धन्यवाद भाऊ
Sir tur soya bean mishra pikamadhe je soya bean che ek ek taas sodhle aahe . Aapan turichya doni bajula nagracha taas marla tar chalel ka
नमस्कार भाऊ
हो चालेल
धन्यवाद
Nice information 💐💐💐
🙏🙏
Sir turi madhe humic acid chi drenching keli tar chalel ka
नमस्कार सर , सर हो चालते करू शकता, धन्यवाद
छान माहिती दिली
धन्यवाद
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .आभारी आहोत आमच्या प्रयत्नांना तुम्ही साथ देत आहात त्या बद्दल धन्यवाद. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
PRABHU DEVKATE
तुर पिकास खत रासयनीक कोणतेपेरावे लागेल? माहिती छान आहे .
भाऊ DAP/१२:३२:१६/१४:३५:१४ या कोणतेही चालेल धन्यवाद
सर 1एकर मध्ये किती तुर पेरणी करावी.
धन्यवाद सर
सर धन्यवाद
सर सलग पेरणी मध्ये किती दिवसानंतर शेंडे खुडायला चालू करावे
नमस्कार भाऊ, २५,५०,७५ दिवस या पद्धतीने शेंडे खुडू शकता.
Khup Chan mahiti dili sir.
धन्यवाद🙏
sir 6 :1 ya pramanat per acer soyabean and tur kiti biyane lagte
Thanku Sir
🙏🙏
Very valuable information sir..👌👌
Very excellent information There are no words in my dictionary to admire you sir... 👌👌🙏🙏
सोलापूर जिल्ह्यात हे तुर बीयाणे कुठे मीळेल.
Sir video is very informative,but I would like to know whether there is any book published on Tur crop management.I am intrested in purchasing of the same.This year I have proposed to sow 22 acres of tur.Also pl guide about good varieties in irrigated land.Thanks
Yes Sir,
Its Very Useful And Awaited Book Hear.The Name Is “White Gold - Ek Navi Disha” Not Only Tur But Other Crops Like, Cotton, Soyabin, Groundnut, Sugarcane, Wheat, Orange ,Chili & Other Lots Of Crops Detail Information In That Book. If You Want To Purchase It So Call On 8888167888 Number.
Thank You So Much 🙏
Kaise order krna hai
@@shantanug652 सर, बुक ऑर्डर करणे के लिया ८८८८१६७८८८ इस नंबर पर संपर्क करें. धन्यवाद
Very good sis
🙏🙏
खूप छान मार्गदर्शन सर
Toor vr parat toor perli tr hote ka varsha nu varsh
नमस्कार दादा, नाही, सतत तूर पिकावर तूर घेतल्यास मर रोग जास्त प्रमाणात वाढते. धन्यवाद
सर मी चार बाय चार वर दोन,तीन झाड लावलेले आहे जपान तूर याच्या शेंगा खाण्यासाठी गोड व मार्केट मध्ये विकल्या जातात आज तूरीला पन्नास दीवस झाले आता शेंडे खुडता येईल का
मध्यम व भारी जमिनीमध्ये तुरीचे कोणते वाणाची लागवड करावी
नमस्कार दादा , सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ पहा - ua-cam.com/video/xG-vTMs26cU/v-deo.html
Thanks sir
धन्यवाद सर
तूर शेंडे खुडणे नंतर बुरशीनाशक ढगाळ वातावरण असेल तर फवारणी त्याच दिवशी केली तर चालेल का
नमस्कार दादा , व्हिमसुपर किक साफ बुरशीनाशकाची फवारणी करू शकता
Sir me aaj tur shanda khudni kali 30 diwas zala perne karyun fungicides sobat 19 19 19 khat fawarni karawe ka
छान माहिती
I
🙏
Thanks Sir,Very Nice Information
Most welcome
राम राम सर 🙏 सर आमच्या शेतात 70-80% तुर उबाळते, त्यामुळे आम्ही त्या शेतात 3 वर्षापासून तुर लागवड केली नाही. तर आता त्या शेतात तुर लागवड केली तर चालेल का❓
नमस्कार दादा , चालेल लागवडी नंतर ट्रायकोडर्मा ची २-३ वेळा ड्रेंचिंग करा
Toori la thibk ne pani kiti divsal dile pahije
Sir पावसाळी कांद्याचे वेवस्थापण कशा पद्धतीने करावे या वर काही सांगावे
नमस्कार दादा , २०:२०:०:१३ + पोटॅश देऊ शकता
Sir soyabin kapni zalyawrr turi madye konte rabi pik gheta yeyil
नमस्कार सर, दोन तासातील अंतर किती आहे
@@satishgadve2971 sir me soyabin chya 6 tasananter 1 turicha tas ghetala aahe aata soyabin kapni zali aata tyamdye konte pik gheta yeyil
Sir me amravati district madhil Achalpur gavatil shetkari ahe mjha q asa ahe ki amchi jamin he bhari ani olitachi ahe tr amj turiche konte biyane use karave.. Kripaya rply dya sir 🙏🙏
भाऊ बुस्टर ७१६ किंवा बुस्टर ७३६
धन्यवाद
सर कोरडवाहू शेतीला तूर लागवड केली तर चालेल का हा
नमस्कार भाऊ, चालते
तुरीची शेंडी किती दिवसांनी खुडणी करायचं
Sir salag toor perni karaychi Aahe tar Ekri Biyane keeti lagel..
नमस्कार भाऊ
ua-cam.com/video/bzhc7HwcOKA/v-deo.html
वरील विडिओ बघून संपूर्ण माहिती घ्या
SIR AAMHI HARBHARA BUSTER CAMPNICHA VIJAYA HARBHARA GHETLA BHAV 10 KINTAL825 RUPAYE PRAMANE TR DID KILO GETALA SIR EVADHE BAV AAHE KA SIR
सर ९०० रु MRP आहे प्रति १० किलो बॅग, धन्यवाद!
Sir turiche sende khulni nntr 19 19 19+ saaf fvarl tr chalel ka
Chalty Kay problem nhi
धनयवाद सर खुप छान माहिती दीलीत आपन
🙏
सर मिरची वर विडीओ बनवा व
Sir 90 divasa paryant shenda khudani karu shakata ka
नमस्कार भाऊ, लाल तूर असल्यास खुडू शकता
Mazya turila 40 divs zalet pahilyanda shende khudayla. Chalel. Ka pl sanga
Booster 355 soyabean amravati madhe bhetnar ka ?
अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
अंजनगाव बारी - सद्गुरू कृषी केंद्र - 9766757026
वलगाव - गुरुमाऊली सीड्स - 9665770426
भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद
KY rate ahe sadhya
🙏🙏👌
🙏🙏
6 futachya maryat 1 single mhanje 3 footavar 1 soyabin che chaas ghetle tr chalel ka nkki reply dya mla me vat pahin sir
नमस्कार दादा, तुरीच्या दोन ओळीतील अंतर ६ फूट असल्यास त्या मध्ये ३ तास सोयाबीन पेरणी करू शकता. म्हणजे तुरीच्या झाडापासून २ फूट जागा मोकळी पाहिजे.
@@satishgadve2971 turiche 6 chya maravar fkt 1 chas ghevu shakta Teva turichya aju bajuche 3_3 foot gap v fkt 1 soyabinche chaas ghevun chalel ka
@@pravinnarkhede5741 हो चालते
Harbara sathi imamectin benzoate + cypermitrin doni sobat spray Keli tr chalel ka ? mla nkki reply dya
@@pravinnarkhede5741 हो चालते वापरा
सर शेंडे खुडणी 25 दिवसावर करावी तर 25 दिवस कधी पासून पकडावे ,बी पेरला तो दिवस की झाड निघाले तो दिवस, कृपया उत्तर द्यावे
खूपच छान माहिती सर ते ही पूर्ण पने