Sarpanch न्याय मिळाला.पाहिजे पण धनु भाऊ वर बोलायची हिम्मत नाही म्हणून बाई वर बोलून...स्वतः चे बाया ना वर जाऊ दिलं नाही गरीब घरची बाई वर गेलेली पाहवत नाही....विषय धस ने सुरू केला... प्राजक्ता ल मध्ये आणून काय मिळालं
संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहीजे पण त्यासाठी एखाद्या महीलेची बदनामी करणं कीतपत योग्य आहे,तीच्या जीवनात संसारात कीती वादळ उठलं असेल,जे गुन्हेगार असतील त्यांना फाशीचीसुद्धा कमी आहे,संतोषला ज्या पद्धतीने मारलं त्याच पद्धतीने आरोपीला मारावं,पण त्यासाठी महीलांना टाचगेट करू नये,कारण आपल्यालासुद्धा आई बहीणं मुलगी असते त्यांच्या बद्दल जर कोणी असे बिनबुडाचे आरोप करणार असतील तर आपल्याला चांगले वाटेल का,धस साहेब तुमचे राजकीय वचपे उट्टे असु शकतात इतरांबरोबर,मग काय कोणालाही बदनाम करत बसणार काय?
@@Shubham-sw5jr तुम्हाला लफडे करायला लाजा वाटत नाहीत तेंव्हा कुठं जातो रे तुमचा बायांबद्दलचा आदर. तुमचा धनु तसलाच त्यो बुआ खाडे तर गडा वरचा महाराज होता कि तो पण लफडेबाजच निघाला. तुमच्या बुडाखालचा अंधार बघा आधी मग दुसऱ्याच्या खालचा बघा.
Sarpanch न्याय मिळाला.पाहिजे पण धनु भाऊ वर बोलायची हिम्मत नाही म्हणून बाई वर बोलून...स्वतः चे बाया ना वर जाऊ दिलं नाही गरीब घरची बाई वर गेलेली पाहवत नाही....विषय धस ने सुरू केला... प्राजक्ता ल मध्ये आणून काय मिळालं
सुरेश आण्णा यांचे वक्तव्य काय होत मॅडम.... प्राजक्ता माळी परळी ला येऊन गेल्या यात काय अपशब्द दिसले तुम्हाला...... तुम्हाला उत्तरच द्यायचे असेल तर करुणा धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांना द्या
@@PrashantJagtap1414 आणखी एक विडिओ आहे...... परळी पॅटर्न वगैरे 7-8 वाक्य बोलला आहे...... तो व्हिडीओ बघा........ हे राजकारणी स्वतः डुक्कर सारखे बरबाटलेले आहेत...... यांनी दुसऱ्यांना शिकवू नये 🙄🙄🙄
करुणा मुंडे यांनी सर्वप्रथम आरोप केले होते त्यांचं नावही काढलं नाही, हा संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे. काही बडबोल्या राजकीय महिला नेत्यांच्या सांगन्यावरून ही पत्रकार परिषद आहे.
@@MAYA1111-AAAत्याला बहीण नाही...तू तुझ्या बहिणीच्या अनुभवावरून बोलतोय का? तो तुझ्या बहिणीबद्दल बोलत नाही तर तू कशाला रे त्याच्या बहिणीबद्दल बोलतोय? घरगडी आहेस का तू त्यांचा की जे त्यांना बोलल म्हणून तुला लागत आहे...सगळीकडे कमेन्ट करत फिरत आहे नुसता...बिनकामाचा दिसतोयस
महत्वाचा मुद्दा जे धस साहेबांनी सांगितले ते आहे एका खात्या मधून ९ अब्ज रुपयांचा उलाढाल बाबत मात्र कोणतीही पार्टी त्या बाबत काहीही बोलत नाही सगळे गप्प. त्या मुद्याला बगल देण्यासाठी प्राजक्ता माळी चा मुद्दा रेटून उठविले जात आहे.
प्राजक्ता तुझ्या वर आरोप झाले किंवा तुझे नाव घेतले तेव्हा तू मीडिया समोर आलीस.पण करुणा मुंढे जेव्हा तुझे नाव घेते तेव्हा तू बिलकुल काहीस बोलली नाहीस असे का ?नक्की तुझे काही धागेदोरे गुंतले नाहीत ना?
@@surajkkr3280तुला सरपंचांना न्याय मिळवून देण्याबद्दल काहीच देन घेणं नाहीये रे तुझी जळतीये कारण तुझा अक्का यात अडकतोय बाकी काही नाही. जा त्या अक्काचा मुक्का घेत बस्स.
सुरेश धस यांनी माफी मागीतली पाहिजे जर पुरावे असतील तर बोलायलाच पाहिजे पण जर पुरावे नसताना बोलने चुकीचे आहे कारण त्या मुळे कोणाचे आयुष्य बरबाद होईल असे करू नये
दिड महिन्या त आता तुला आता पत्रकार परिषद घेऊन बोलावस वाटल म्हणजे संतोष देशमुख मरना ची वाट पाहात होते बंद कर हे नाटक मला तर हे मुंडे साहेब यांनी सांगितले म्हणून पुढे आले असेल
करुणा मुंडे यांनी तुमच्यावर आरोप केले होते आपण इतके दिवस गप्प का होतात आज संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून लोक जनता आंदोलन करते आणि हा विषय डायव्हर्ट करण्याचा आपण प्रयत्न
....आपल्याला हे शिकवलं नाही राजे नी शत्रूच्या सूने सुद्धा परत पाठवल तास तर हीचा आपला काही संबंध पण नाही .. उलट धस ने विषय भरकवटला आहे या ताई च नाव घेऊन
@@Shubham-sw5jr💪😊 हा भावा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. स्त्री आब्रू साठी प्राण गेले तरी चालेल. ह्या देश प्रभु राम, प्रभु श्री कृष्णा यांचा आहे. ह्या देशात स्त्री रक्षणा साठी रामायण, महाभारत होतो 🚩🚩🚩🚩
@@Shubham-sw5jrशिवरायांनी जे म्हटले-केले ते चारित्र्यवान महिलां बद्दल...ही बया स्वतः म्हणते माझे अनेक बॉयफ्रेंड होते...हे असल आचरण शिवरायांना चालल असत का? उगाच उठायच आणि कुठे ही शिवरायांच नाव घेऊन आपले कारनामे झाकायचे बंद करा...
प्राजक्ता ओबेरॉय हॉटेल मध्ये काय झाले ते सांग बाकी झवन नको शिकु लोकांना जनता खुप हुशार आहे हे लक्षात ठेव दिड महिणा तु काय शट्ट उपटत होती का? हे पण सांग
आता जास्त भुकू नको गप बस जेवढी आहे तेवढी तर आहे तुला धन्याला बोलायला सांगितले एक बाई चा नवरा गेला एक बाईचा भाऊ गेला एक बाईचा मुलगा गेला एक मुलीचा बाप घ्यायला लाज नाही वाटत आपली प्रतिष्ठा चापण्यासाठी
आरे तुझ्यावर आरोप करोना मुंडे नी केले त्या बद्दल काही बोल ना , धस साहेब तर तुला ताई म्हणाले ,, आरे तुझा अभिनय आवडला नाही तरी आम्ही फुलवंती पाहिला पण आज पासुन तु ज्या कार्यक्रमात असशील तो पाहण बंध
प्राजक्ता माळी हि एक चांगली कलाकार आहे.या बिनबुडाचया धस मुसळयाने तिची जाहीर माफी मागावी.आणि मा.मुख्यमंत्री,मा.महिला आयोग यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन,योग्य ती कारवाई करावी.तसेच भारतीय जनता पक्षाने धस यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.हि नम्र विनंती
भाजपचे आमदार काय बोलतील आणि काय नाही याचा भरोसा नाही कोणाच्याही चारित्र्यावर असा डाग लावणे चुकीचे आहे प्राजक्ता मॅडम तुम्ही अशा लोकांना इग्नोर करा तुम्हाला याचा त्रास होईल
हो ती इतक्या दिवस इग्नोर करत होती कारण हत्ती चालत असेल तर मागं कुत्रे भोगत राहतात पण आता तिला बदनाम करायला लागली तिच्याबद्दल घाण बोलायला लागलेत म्हणून तिने पत्रकार परिषद घेतली बिचारीने आणि एका महिलेला इतका घाण परिस्थितीत रोल करताय बदनाम करताय तिचे हास्य उडवता आहे हे लोकांना माफी मागवायचं लागेल आणि ह्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे
*अगदी योग्य बोललात प्राजक्ता माळी, तुम्ही धीराने वागा! सर्व रसिक प्रेक्षकवर्ग तुमच्या पाठीशी आहे! मात्र संतोष देशमुख यांना न्याय कसा मिळेल हे ही पाहिले पाहिजे!*
प्राजक्ता.... आम्हाला तुझा खूप अभिमान आहे , एक मराठी मुलगी आणि कलाकार म्हणून.... परंतु तुला एक सल्ला आहे तुझ्या प्रेक्षक च्याहत्यांचा.... तूं सिनेसृष्टीतील सर्व महिला पुरुष कलाकारांच्या डिग्नीटीची बाजू लावून धरू नकोस.... आणि यातून लवकरात लवकर बाहेर पडून आपल्या कामावर लक्ष केंद्रित कर.... आम्ही नाही माननार तुझ्यावर निर्माण होणाऱ्या चुकिच्या बातम्या पसरवणाऱ्या विडियोंना.... बस् हिच विनंती आहे प्राजक्ता.... तूं लवकर न्युट्रल होवो या विषयातून अशी आमची ईश्वर चरणी प्रार्थना आहे.... 🙏🙏🙏
फुल्ल टू तयारी (गृहपाठ) करून आलेली दिसते 😮😢 सध्या राजकारणात असलेल्या राजकीय नेत्यांचे एकंदरीत चारित्र्य, आर्थिक प्रगती (आर्थिक घोटाळे करून केलेली) , दादागिरी, गुंडगिरी पाहता चर्चेत असलेली बाब खोटी असेल असं वाटत नाही कारण धूर तिथेच निघतो जिथे आग असते 😢
आता सध्या महाराष्टूात संतोष देशमुख ला न्याय मिळणे महत्वाचे आहे हा मुद्दा सुरेश धस लावुन धरता म्हणुन प्राजका माळी हा नवीन विषय पुढे आणला कोण कोणा बरोबर काय करते हे महा त्वा चे नाहीं.....ही प्रेस मिटी गं राजकीय प्रेरीत आहेत
असे पण आहे का ?? मग काय चुकले प्राजक्ताचे ,...... धनु भाऊ चे माणूस असेल तर नक्कीच ही पत्रकार परिषद घेणे योग्य आहे ,... कारण बा य को या शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती आहे ....
या एका पक्षाच्या नेत्या आहेत.... एकाच वेळी दोन मुखवटे घालून तुम्ही फिरू शकत नाही असो प्राजक्ता माळी बद्दल जे झालं ते वाईट चं आहे पण सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य आलं तेव्हा हि मॅडम मुख्यमंत्री यांच्या घरी त्याच आमदारसोबत जेवणाचा आस्वाद घेत होती तेव्हा आवाज उठवला असतास तर हि वेळ आली नसती Bjp ने जे पेरलं तेच उगवतंय
धस ला खरंच स्त्रियावर काही आक्षेप घेऊ नये असे वाटते प्राजक्ता माळी यांना जिव्हारी लागेल असे निराधार आरोप कुणीही पुरुषांनी करू नये असे माझे प्रामाणिक मत आहे ताई खुप सभ्यता पाळतात हे त्यांच्या बोलण्यावरून सिद्ध होते
😊🙏 प्राजक्ता बेटा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. स्त्री आब्रू साठी प्राण गेले तरी चालेल. हा देश प्रभु राम, प्रभु कृष्णाचा आहे. येथे स्त्री साठी रामायण, महाभारत होत 💪 आम्ही सर्व हिंदु तुझा सोबत आहोत 🚩🚩🚩 . तु नको लोकांचा बोलण्यावर लक्ष देऊ तुझ काम चालू दे.
अरे सर्व जण असे आरोप करत आहे, जणू काय यांच्या समोरच सर्व घडले आहे, एका स्त्री कलाकाराचा ईतका अपमान करणे उचित नहीं, महाराष्ट्रा ची ती परंपरा नाही, कलाकाराच्या एवढ्या श्या फोटो वरुण तुम्ही मजले बांधत आहात. ही पूर्ण चुकीची गोस्ट आहे, त्यांचा कुटुंबीयांना काय सोसावे लागत असेल, याची तरी थोडी काळजी करा, आपण सगळे sudnya आहात, तरी अशी चिखल फेक त्वरित थांबवावी, ही विनंती.
संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे
Chu prajaktla bolun nyay milel ka yz
Sarpanch न्याय मिळाला.पाहिजे पण धनु भाऊ वर बोलायची हिम्मत नाही म्हणून बाई वर बोलून...स्वतः चे बाया ना वर जाऊ दिलं नाही गरीब घरची बाई वर गेलेली पाहवत नाही....विषय धस ने सुरू केला... प्राजक्ता ल मध्ये आणून काय मिळालं
हा तर BOC वर हल्ला केला आहे
आम्ही आमच्या सोबत आहे
जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉
संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहीजे पण त्यासाठी एखाद्या महीलेची बदनामी करणं कीतपत योग्य आहे,तीच्या जीवनात संसारात कीती वादळ उठलं असेल,जे गुन्हेगार असतील त्यांना फाशीचीसुद्धा कमी आहे,संतोषला ज्या पद्धतीने मारलं त्याच पद्धतीने आरोपीला मारावं,पण त्यासाठी महीलांना टाचगेट करू नये,कारण आपल्यालासुद्धा आई बहीणं मुलगी असते त्यांच्या बद्दल जर कोणी असे बिनबुडाचे आरोप करणार असतील तर आपल्याला चांगले वाटेल का,धस साहेब तुमचे राजकीय वचपे उट्टे असु शकतात इतरांबरोबर,मग काय कोणालाही बदनाम करत बसणार काय?
@@Shubham-sw5jr तुम्हाला लफडे करायला लाजा वाटत नाहीत तेंव्हा कुठं जातो रे तुमचा बायांबद्दलचा आदर.
तुमचा धनु तसलाच त्यो बुआ खाडे तर गडा वरचा महाराज होता कि तो पण लफडेबाजच निघाला.
तुमच्या बुडाखालचा अंधार बघा आधी मग दुसऱ्याच्या खालचा बघा.
प्राजक्ता तू फार गुणी अभिनेत्री आहेस शहाणी असशील तर या राजकारणी लोकांच्या नदी लागू नको, हे फार नीच असतात.
😢
गुणी मने, तू पण तिच्यासारखं गुनीच आहे
Paisa politicions kadunach kamavtaat ok
हिचे कॉल रेकॉर्ड बाहेर काढा ,बाकीची उठाठेव करायची गरज लागणार नाही
अगदी बरोबर
अहो धस काय मोठे साधु, संत आहेत का? हयांना बर सगळया खबरा असतात मग हे काय आहेत ते पण कळत, फालतु माणुसच आहे एवढ काही वाटायला नको
महीला कलाकारांनी कोणत्याही कार्यक्रमाला जाताना केवळ मानधन भरपूर मिळते म्हणून जाऊ नये.तेथील प्रायोजकांची निती तपासावी केवळ पैशासाठी काय पण नसावे.
धन्यानी सागितला आहे हिला पत्रकार परिषद घ्यायला , मूळ मुद्दा सोडून लक्ष्य दुसरीकडे नेण्यासाठी
Sarpanch न्याय मिळाला.पाहिजे पण धनु भाऊ वर बोलायची हिम्मत नाही म्हणून बाई वर बोलून...स्वतः चे बाया ना वर जाऊ दिलं नाही गरीब घरची बाई वर गेलेली पाहवत नाही....विषय धस ने सुरू केला... प्राजक्ता ल मध्ये आणून काय मिळालं
प्राजक्ता तू पाय रोवून उभी रहा.श्रोते तुझ्या पाठीशी आहेत.Bravo!!!!!!!
@@Shubham-sw5jr करुणा मुंडे नी आरोप केले तेव्हा कुठे गेली होती. आताच बरोबर जाग आली 😂😂
@@deepakjagtap1185 karuna munde lok pratinidhi ahea ka bc shiklele aandi lok mdhla ahes tu
@@deepakjagtap1185 tuzya gharchyana bolalyavar...tu gappa basnar kare
लफड नाही हे सांगण्यासाठी घेतलेली जगातील पहिली पत्रकार परिषद.
😂😂
😂😂 कस सुचत
100/ right
😂😂
जबरदस्त कॉमेंट
सुरेश आण्णा यांचे वक्तव्य काय होत मॅडम....
प्राजक्ता माळी परळी ला येऊन गेल्या यात काय अपशब्द दिसले तुम्हाला......
तुम्हाला उत्तरच द्यायचे असेल तर करुणा धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांना द्या
अगदी बरोबर👌
हो तुमचा घरातील बाई माणूस साहेबांचा बंगल्यावर येवून गेलं म्हणल्यावर तुम्हाला चालेल का भाऊ
अरे हो तुमच राजकारण करा पण स्रि कलाकारांच नाव घ्यायची गरजच काय होती.
@@PrashantJagtap1414 आणखी एक विडिओ आहे...... परळी पॅटर्न वगैरे 7-8 वाक्य बोलला आहे...... तो व्हिडीओ बघा........ हे राजकारणी स्वतः डुक्कर सारखे बरबाटलेले आहेत...... यांनी दुसऱ्यांना शिकवू नये 🙄🙄🙄
@@PrashantJagtap1414 हे म्हातारे 17 वर्षाच्या पोरींबरोबर गैरकृत्य करत आहेत....... सत्तेचा उन्माद चढलाय.......... भीमराव धोंडे सापडलाय पोरींसोबत वय 69
अश्रू ढाळून सहानुभूती मिळवण्यापेक्षा कोर्टात जाऊन अब्रू नुकसान चा दावा कर,दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊदेत,
Te nahi hovu shakanar, karan dudh ka dudh hone se yanchi andi-pilli bahar yetil.
करुणा मुंडे ओबेरॉय हाॅटेल बद्द्ल बोलल्या त्यावेळेस काहीच बोलला नाही तुम्ही
आपल्याला हे शिकवलं नाही राजे नी शत्रूच्या सूने सुद्धा परत पाठवल तास तर हीचा आपला काही संबंध पण नाही .. उलट धस ने विषय भरकवटला आहे या ताई च नाव घेऊन
मूळ मुद्दा सरपंच आहे
@@Shubham-sw5jr तोच विषय भरकटला जात आहे, सुरेश आणि संदीप कडून 😢
Karuna barobar boltey
1 no bhawa
प्राजक्ता तू करुणा मुंडेसोबत समोरासमोर पत्रकार परिषद घेऊन दाखव आणि नार्को टेस्टची मागणी कर,उगाच महिला म्हणून सहानुभूती घेयचा प्रयत्न करू नकोस.
करुणा मुंडे यांनी सर्वप्रथम आरोप केले होते त्यांचं नावही काढलं नाही, हा संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे.
काही बडबोल्या राजकीय महिला नेत्यांच्या सांगन्यावरून ही पत्रकार परिषद आहे.
पूर्ण एकूण बोला घेतलंय नाव तीच पण
नाव घेतलं आहे
पुर्ण ऐका
@महेश...... करुणा चा नाव घेतलं आहे...... कान बहिऱ्या
करुण काय पतिव्रता काय,बिहारी बाई
तिथे जाळ असतो तिथेच धूर निघतो प्राजक्ता ताई...
@bipin..., बहीण कुठं जाळ करते बघ जा 🙄🙄
@@MAYA1111-AAA1 ch no bolalat
@@MAYA1111-AAA तु किती घेतलीस वकिली करायला सांगशील का?
@@MAYA1111-AAAत्याला बहीण नाही...तू तुझ्या बहिणीच्या अनुभवावरून बोलतोय का?
तो तुझ्या बहिणीबद्दल बोलत नाही तर तू कशाला रे त्याच्या बहिणीबद्दल बोलतोय? घरगडी आहेस का तू त्यांचा की जे त्यांना बोलल म्हणून तुला लागत आहे...सगळीकडे कमेन्ट करत फिरत आहे नुसता...बिनकामाचा दिसतोयस
@@MAYA1111-AAA😂
महत्वाचा मुद्दा जे धस साहेबांनी सांगितले ते आहे एका खात्या मधून ९ अब्ज रुपयांचा उलाढाल बाबत मात्र कोणतीही पार्टी त्या बाबत काहीही बोलत नाही सगळे गप्प. त्या मुद्याला बगल देण्यासाठी प्राजक्ता माळी चा मुद्दा रेटून उठविले जात आहे.
सुऱ्या ला म्हणावं तुझ्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, राजीनामा देऊन विरोधी पक्षात जा मग न्याय भेटेल
या महाराष्ट्रात प्रत्येक महिलांचा भगिनीचा मान राखला गेला पाहिजे.
प्राजक्ता तुझ्या वर आरोप झाले किंवा तुझे नाव घेतले तेव्हा तू मीडिया समोर आलीस.पण करुणा मुंढे जेव्हा तुझे नाव घेते तेव्हा तू बिलकुल काहीस बोलली नाहीस असे का ?नक्की तुझे काही धागेदोरे गुंतले नाहीत ना?
She is LEONE ok like many others in Marathi film actresses 98% make huge wealth by playing DANDIA RASS in night by politicions ok.
तीन तीन बायका वाल्या चारित्रहीन नेत्यांच्या सभेला आपण जायचं का?
करुणा मुंडेने आधी नाव घेतले होते, तिला प्रेस समोर आणा, खरे खोटे होईल
आपल्याला हे शिकवलं नाही राजे नी शत्रूच्या सूने सुद्धा परत पाठवल तास तर हीचा आपला काही संबंध पण नाही .. उलट धस ने विषय भरकवटला आहे या ताई च नाव घेऊन
मूळ मुद्दा सरपंच आहे
@@Shubham-sw5jrसरपंचाचे नाव एकदा तरी घेतले का?
@@arunpatil5634 माकडा तीला काय गरज, हा सुरेश च राजकारण करून प्रकरण भरकटवत आहे 🙏
@@surajkkr3280तुला सरपंचांना न्याय मिळवून देण्याबद्दल काहीच देन घेणं नाहीये रे तुझी जळतीये कारण तुझा अक्का यात अडकतोय बाकी काही नाही.
जा त्या अक्काचा मुक्का घेत बस्स.
अजित पवारांनी पहिला त्या धन्याला आत टाकावा नाहीतर अजित पवारांना हे प्रकरणं जड जाणार असे एकंदर परिस्थिती दिसत आहे
हे मात्र खरे आहे.
हे म्हणणे खोटे आहे
सुरेश अण्णांना माफी मागण्याची गरज नाही
तुझ्या बापाला सांग मग 🙄🙄
का रे माकडा
Maphi magitali pahije dhas ne
Mafi mag dhas ...
प्राजक्ता माळी यांनी करुणा मुंडे वर अगोदर दावा दाखल करावा
दोन लहान मुल उघडी पडली.त्याच प्राजक्ता यांना काहीच वाटत नाही का तो विषय divert करण्याचा प्रयत्न आहे का?
माकडा सुरुवात सुरेश ने केली
करुणा मुंडे बोलल्यावर बाई का गप्प बसली आणि आज बोलते याच्यावरून दस साहेबांचं काही चुकीचं वाटत नाही
ती काय बोलली हे नीट ऐक रे भावा. उगाच काहीही
दीड महिना झोपली नाही आणि आज जग आली
सुरेश धस यांनी माफी मागीतली पाहिजे जर पुरावे असतील तर बोलायलाच पाहिजे पण जर पुरावे नसताना बोलने चुकीचे आहे कारण त्या मुळे कोणाचे आयुष्य बरबाद होईल असे करू नये
धन्याची सुपारी घेऊन नौटंकी करतेय बया...खुनासारखा सिरीयस विषय भरकटवन्यासाठी असले उद्योग चालु आहेत... सुरेश आण्णा काहीच चुकीचं बोललेले नाही.
माकडा हा विषय सुरेश नेच काढलाय
करूणाताई मुंडे ने जे पुराव्या सहित सांगितल त्या बद्ल काय?
Fake narrative,purava kuthe dila ?
Bot account comments 🤔
@@dilipmankikar5623purava kuthe dila tine
दिड महिन्या त आता तुला आता पत्रकार परिषद घेऊन बोलावस वाटल म्हणजे संतोष देशमुख मरना ची वाट पाहात होते बंद कर हे नाटक मला तर हे मुंडे साहेब यांनी सांगितले म्हणून पुढे आले असेल
टिकली लावून साधा सुधा मेकअप करून मराठी मुलगी असण्याचा गेटअप छान झालाय...!सहनभुती नक्की मिळणार.
चल निघ टवळे आलीस लई शाहिनी... आता लई साजूक बनायचं प्रयत्न करत आहेस..
माकडा घरी पण असंच बोलतो का तूझ्या
धन्याने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचत आहे ही प्राजू😂😂😂
😂😂😂😂😂😂
होय तुमच्या हातून पाठवले काय स्क्रिप्ट त्याने तिला
करून मुंडे एवढ्या खालच्या भाषेत बोलल्या तेव्हां गप्प का होत्या
करुणा मुंडे यांनी तुमच्यावर आरोप केले होते आपण इतके दिवस गप्प का होतात आज संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून लोक जनता आंदोलन करते आणि हा विषय डायव्हर्ट करण्याचा आपण प्रयत्न
ही धन्याकडून आलेली स्क्रिप्ट वाचत आहे
....आपल्याला हे शिकवलं नाही राजे नी शत्रूच्या सूने सुद्धा परत पाठवल तास तर हीचा आपला काही संबंध पण नाही .. उलट धस ने विषय भरकवटला आहे या ताई च नाव घेऊन
@@Shubham-sw5jr💪😊 हा भावा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. स्त्री आब्रू साठी प्राण गेले तरी चालेल. ह्या देश प्रभु राम, प्रभु श्री कृष्णा यांचा आहे. ह्या देशात स्त्री रक्षणा साठी रामायण, महाभारत होतो 🚩🚩🚩🚩
सावरकरानी काय सागीतलं ते निट लक्षात घे। 😮@@Shubham-sw5jr
Shivaji maharajani apalyala changale sanskar dile ahe dhas saheb bayanchi abru mahatvachi ahe
@@Shubham-sw5jrशिवरायांनी जे म्हटले-केले ते चारित्र्यवान महिलां बद्दल...ही बया स्वतः म्हणते माझे अनेक बॉयफ्रेंड होते...हे असल आचरण शिवरायांना चालल असत का?
उगाच उठायच आणि कुठे ही शिवरायांच नाव घेऊन आपले कारनामे झाकायचे बंद करा...
प्राजक्ता ओबेरॉय हॉटेल मध्ये काय झाले ते सांग
बाकी झवन नको शिकु लोकांना
जनता खुप हुशार आहे
हे लक्षात ठेव
दिड महिणा तु काय शट्ट उपटत होती का?
हे पण सांग
वां पट्ट्या ... एक नंबर... बरोबर बोलला... 😂
धन्या रेटतो तेव्हा रडू येत !
तू हॉटेल च्या बेड खाली लपला होता काय रे रडू ऐकायला
सायको करुणा काहीपण बोल्ली आणि ही ची वाट लागली
बाई साहेब करुणा मुंडे बोलले त्यावर आपण नाही घेतली पत्रकार परिषद, करुणा मुंडे बोलल्या ते खोटे आहे ते पाहिले आपण सिद्ध करावे.
मॅडम तुमची प्रतिमा फार मलीन झाली आहे. तुमच्या बद्दल अजिबात सहान भूती वाटत नाही.
पत्रकार परिषद घेऊन उलट तुमचा सुद्धा गेम केला आका ने 😂😂
महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये पांचट जोक करतात वेगवेगळे हावभाव करतात हेही थांबलं पाहिजे
Brobr 👌🏻
ते चालत हिला,रानबाजार वाली ही........ A
😂
तुम्ही बघु नका...
😂😂😂
आता जास्त भुकू नको गप बस जेवढी आहे तेवढी तर आहे तुला धन्याला बोलायला सांगितले एक बाई चा नवरा गेला एक बाईचा भाऊ गेला एक बाईचा मुलगा गेला एक मुलीचा बाप घ्यायला लाज नाही वाटत आपली प्रतिष्ठा चापण्यासाठी
Fake रडून dakhu नको😂😂
Tuzhya bahinila koni aas boll tri pn hech bolshil ka
1000 वेळा हीचा जाहिर निषेध
प्राजक्ता मॅडम करुणा मुंडे म्हणते का माझ्या नवऱ्याने ठेवलेले प्राजक्ता माळीला
Tu dhanjay mundech aykun bolu nako
Lokach gar utale te chagle vatle ka
आरे तुझ्यावर आरोप करोना मुंडे नी केले त्या बद्दल काही बोल ना , धस साहेब तर तुला ताई म्हणाले ,, आरे तुझा अभिनय आवडला नाही तरी आम्ही फुलवंती पाहिला पण आज पासुन तु ज्या कार्यक्रमात असशील तो पाहण बंध
महिलांच्या स्वाभिमाना बद्दल खूप बोललात आणि हेच आपल्या एका सीरिजमध्ये आपण कोणत्या प्रकारे काम केलं तेव्हा लाज नाही वाटली का
बघून हलवताना लाज नाही वाटली का नांगरे ..तुला कसं माहीत सिरीज 😂
😂😂😂😂😂@@kartikmore9228
😅😅😅
@@kartikmore9228ह्यां नागऱ्याला लाज वाटली पाहिजे त्याची बहीण असती तर असा बोलला नसता ती त्या चित्रपटात त्या व्यक्तीरेखेची भूमिका तिने केली.
कलाकार असतो...तो उघड उघड नांगा नाच करताना काही वाटत नाही तुम्हाला....
बीडच्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हि बाई मध्ये आणली
सावित्री ची लेक आता आठवली,राजकारण्यांच्या कार्यक्रमात जाऊच नका ना प्रॉब्लेम च होणार नाही ना
बरोबर Sir
संतोष देशमुख गेले त्यांची पत्नी मुलेमुली यांच काय? ह्या वर प्राजक्तने आपलं मत मांडावं
😅😅रात्रीस खेळ चाले 😅😅
प्राजक्ता माळी हि एक चांगली कलाकार आहे.या बिनबुडाचया धस मुसळयाने तिची जाहीर माफी मागावी.आणि मा.मुख्यमंत्री,मा.महिला आयोग यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन,योग्य ती कारवाई करावी.तसेच भारतीय जनता पक्षाने धस यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.हि नम्र विनंती
गप्प रे तुला काय माहित
बरोबर
कोण हा धस फुसsssssssss?!!!!!!!😅😂😂😂
आरोप झाले त्यावेळी कुठ उपटायला गेली होतीस
Dhus konach
मारूती तू तेच धंदे करतो का, तूझ्या घरचे हेच करतात का
प्राजक्ता माळी एक कष्टाळू चारित्र्यवान मुलगी आहे. We support प्राजक्ता माळी
एकदा रान बाजार पिक्चर बघा
Yesss
Kahihi mothe kam na karta farm house aani lakhochi kashi aali ha suddha mudda aahe
धनंजय मुढे घरच्या लक्ष्मीला अधिकार देत नाही जनतेला काय घंटा देतील ...
भाजपचे आमदार काय बोलतील आणि काय नाही याचा भरोसा नाही कोणाच्याही चारित्र्यावर असा डाग लावणे चुकीचे आहे प्राजक्ता मॅडम तुम्ही अशा लोकांना इग्नोर करा तुम्हाला याचा त्रास होईल
हो ती इतक्या दिवस इग्नोर करत होती कारण हत्ती चालत असेल तर मागं कुत्रे भोगत राहतात पण आता तिला बदनाम करायला लागली तिच्याबद्दल घाण बोलायला लागलेत म्हणून तिने पत्रकार परिषद घेतली बिचारीने आणि एका महिलेला इतका घाण परिस्थितीत रोल करताय बदनाम करताय तिचे हास्य उडवता आहे हे लोकांना माफी मागवायचं लागेल आणि ह्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे
धनंजय मुंडेना वाचवण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न.चोख असती तर बोलता आलं नसतं.
आपला अभिनय चांगला आहेच.पण कुठे व केंव्हा करावा हे ठरवता आलं पाहिजे.
धन्याचे पैसे कामी आले 🥵🥵
तु जर खर बोलत असशील तर या महाराष्ट्रातील सर्व जण तुझ्यासोबत असतील
तुझी माफी मागण्यासारख आमचे आण्णा अस काही बोलले नाहीत
विषय गंभीर तेथे धन्या खंबीर..😂😂
करुणा धनंजय मुंडे यांनी सुरूवात केली, आणि त्यांना माफ, सुरेश धस साहेबांनी माफी मागन्यांच गरज नाही. पत्रकार परिषद म्हणजे महाराष्ट्राची हास्य यात्रा.
प्राजक्ता ताई आम्ही तुझ्या बरोबर आहोत तूतुझ्या कले वर लक्ष्य दे बोलणाऱ्या ना बोलू दे तू महाराष्ट्र ची लेक आहेस ❤
प्राजक्ता माळी रडून, काही होणार नाही साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे...!
आपण ( RSSआरएसएसच्या) मैदानात होता होता आणि होता...!
Are bandgul aahat tumhi tya chondya netyachi side gheta
म काय ओबीसी कडे, जायला हवा
मग काय झालं माकडा, उद्या तूझी मय पुणं फिरायला आली आणि जवळपास दिसलीय की हेच म्हणायचं का आम्ही
धस सुद्धा RSS गुलामच आहे भाजप RSS एकच आहे
@satishjadhav4388 म काय आंबेसीआणी सोनिया ची गुलामी करायची?
धर्मा ची गुलामी करायची की अधर्मा ची हे तू ठरव
करुणा मुंडे नी ओबेरॉय हॉटेल सहित सांगितले त्या वेळी नाही पत्रकार परिषद घेतली
धसांनी कुठलही चुकीचे वक्तव्य केले नाही दुसरी गोष्ट कलाकारांनी राजकारणी मंचावर जाऊच नये एक कुटुंब उध्वस्त झालंय तुम्ही कुणाचाही पाठराखण करु नये
ती कोणाची पाठराखण करत नाही, नीट बघ
अहो मग राजकारणी काय फार सालस आहेत काय, त्यांची पण लायकी काय ते दिसतेच की
Prajakta, तुला आम्हा महिलांचा पूर्ण पाठिंबा आहे. घाणेरड्या राजकारणा मुळे खचून जाऊ नको. कलाकार म्हणून तुझ काम छान आहे. ते चालू ठेव.
अगदी बरोबर
कुठली महिला अनैतिक संबंधाची जाहीर कबुली देते 😂😂😂😂
@shiva....... बायकोला विचार..... बघ कबुली देते का ती 😂😂
*अगदी योग्य बोललात प्राजक्ता माळी, तुम्ही धीराने वागा! सर्व रसिक प्रेक्षकवर्ग तुमच्या पाठीशी आहे! मात्र संतोष देशमुख यांना न्याय कसा मिळेल हे ही पाहिले पाहिजे!*
देशमुख यांच्या खुनावरून लक्ष विचलित करण्याचा हा एक प्रकार असू शकतो
नक्कीच
प्राजक्ता.... आम्हाला तुझा खूप अभिमान आहे , एक मराठी मुलगी आणि कलाकार म्हणून.... परंतु तुला एक सल्ला आहे तुझ्या प्रेक्षक च्याहत्यांचा.... तूं सिनेसृष्टीतील सर्व महिला पुरुष कलाकारांच्या डिग्नीटीची बाजू लावून धरू नकोस.... आणि यातून लवकरात लवकर बाहेर पडून आपल्या कामावर लक्ष केंद्रित कर.... आम्ही नाही माननार तुझ्यावर निर्माण होणाऱ्या चुकिच्या बातम्या पसरवणाऱ्या विडियोंना.... बस् हिच विनंती आहे प्राजक्ता.... तूं लवकर न्युट्रल होवो या विषयातून अशी आमची ईश्वर चरणी प्रार्थना आहे.... 🙏🙏🙏
करूना मुंडे नाव घेतलं तेव्हा प्रा जत्ता माळी झोपली होती का संतोष देशमुख चा प्रकरणा बाजुला करण्यासाठी ऊ सगळे खेळ चालू आहे
बंद करा महाराष्ट्राची हस्य जत्रा
संतोष दादांना न्याय मिळालाच पाहिजे
पैसा कमावण्यासाठी वाटेल ते.
फुल्ल टू तयारी (गृहपाठ) करून आलेली दिसते 😮😢 सध्या राजकारणात असलेल्या राजकीय नेत्यांचे एकंदरीत चारित्र्य, आर्थिक प्रगती (आर्थिक घोटाळे करून केलेली) , दादागिरी, गुंडगिरी पाहता चर्चेत असलेली बाब खोटी असेल असं वाटत नाही कारण धूर तिथेच निघतो जिथे आग असते 😢
प्राजक्ता आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत. हा समाज खूप अर्धवट आहे. तू एक उत्तम व्यक्ती आहेस. बरे झाले तू बोलली.. बोल्या शिवाय होत नाही..
करुणा धनंजय मुंडे या काही बोलले ते खोटा आहे का ओबेरा हॉटेल बुक केली होती किंवा नाही हे खरं सांगा
Sagali andi pilli aata baher nighali pahije.
आता सध्या महाराष्टूात संतोष देशमुख ला न्याय मिळणे महत्वाचे आहे हा मुद्दा सुरेश धस लावुन धरता म्हणुन प्राजका माळी हा नवीन विषय पुढे आणला कोण कोणा बरोबर काय करते हे महा त्वा चे नाहीं.....ही प्रेस मिटी गं राजकीय प्रेरीत आहेत
आता जाग आली काय
करुणा मुंडे ,ने आरोप लावले तेव्हा का नाही पत्रकार परिषद घेतली ,,हिने ,,तुमच नाटकं राजकारण चुलीत घाला ,पण संतोष देशमुख ला न्याय बेतलं पाहिजे ,,
सौ प्राजक्ता धनंजय मुंडे 3
असे पण आहे का ??
मग काय चुकले प्राजक्ताचे ,......
धनु भाऊ चे माणूस असेल तर नक्कीच ही पत्रकार परिषद घेणे योग्य आहे ,...
कारण
बा य को
या शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती आहे ....
रश्मिका ने पत्रकार परिषद का घेतली नाही बरं 😂😂😂
महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून.. तुम्ही बाहेर hwa,. आता आम्ही हास्य जत्रा बघणारचनाही
या एका पक्षाच्या नेत्या आहेत.... एकाच वेळी दोन मुखवटे घालून तुम्ही फिरू शकत नाही
असो प्राजक्ता माळी बद्दल जे झालं ते वाईट चं आहे पण सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य आलं तेव्हा हि मॅडम मुख्यमंत्री यांच्या घरी त्याच आमदारसोबत जेवणाचा आस्वाद घेत होती तेव्हा आवाज उठवला असतास तर हि वेळ आली नसती
Bjp ने जे पेरलं तेच उगवतंय
शाबास 👍✊🕉️💥🧘🌹🙏🚩🔱🔱🔱
अरे ही पैसे घेऊन काय पण करते ह्यांची ही प्रथा आहे
प्राजक्ता तू बिनधास्त बोलली आहेस आवडले प्रसार माध्यमांना चांगले सुनावले आहेस खूपच आवडले
पहिला करुणा मुंडे यांचा निषेध करा...
नसेल तर करुणा मुंडे यांनी केलेलं वक्तव्य खर समजायचं आहे का
धंनंजय मुंडे बायकोचा नाही झाला तर आपल काय होणार आहे हे पाहिले पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती
गुन्हा दाखल करा एक लोकप्रतिनिधि असून स्त्रीयावर बोलतो
धसला काय अधिकार बोलायचा
धस ला खरंच स्त्रियावर काही आक्षेप घेऊ नये असे वाटते प्राजक्ता माळी यांना जिव्हारी लागेल असे निराधार आरोप कुणीही पुरुषांनी करू नये असे माझे प्रामाणिक मत आहे ताई खुप सभ्यता पाळतात हे त्यांच्या बोलण्यावरून सिद्ध होते
धनंजय च्या बायकोचा व्हिडिओ मध्ये तुमचे नाव आहे 🌹👌
प्राजक्ता माळी आपण चांगले कलाकार आहात आपला धनंजय मुंडे संदर्भातला उल्लेख वेदनादायी आहे
मुद्दा वळवण्यासाठी सध्या हे चालू आहे सर्व ....प्राजक्ता ताई तुम्ही थोडे दिवस शांत रहावे ...वाल्मिक कराड आणि मुंढे ला वाचवण्याचा प्रयत्न आहे
प्रजकता तुझा कोण ही अपेक्षा नव्हती😂😂
धनंजय मुंडे यांची सुपारी घेऊन बोलतात सुरेश आण्णा वरती
सुरेश चे कांड बघ अगोदर, माजलेला बैल
डोळ्यातून रक्त जरी आले ना तरी देखील तुम्ही संतोष देशमुख यांचा विषय सोडू नका 🙏🏻
प्राजक्ता बरोबर आहे, जी प्रसार माध्यम ठोस पुरावे असल्याशिवाय जर व्हिडिओ बनवतील तर त्यांच्यावर कारवाई करावी.म्हणजे कोणी ही विचारपूर्वक वागतील
😊🙏 प्राजक्ता बेटा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. स्त्री आब्रू साठी प्राण गेले तरी चालेल. हा देश प्रभु राम, प्रभु कृष्णाचा आहे. येथे स्त्री साठी रामायण, महाभारत होत 💪 आम्ही सर्व हिंदु तुझा सोबत आहोत 🚩🚩🚩 . तु नको लोकांचा बोलण्यावर लक्ष देऊ तुझ काम चालू दे.
खुप छान
अरे सर्व जण असे आरोप करत आहे, जणू काय यांच्या समोरच सर्व घडले आहे, एका स्त्री कलाकाराचा ईतका अपमान करणे उचित नहीं, महाराष्ट्रा ची ती परंपरा नाही, कलाकाराच्या एवढ्या श्या फोटो वरुण तुम्ही मजले बांधत आहात. ही पूर्ण चुकीची गोस्ट आहे, त्यांचा कुटुंबीयांना काय सोसावे लागत असेल, याची तरी थोडी काळजी करा, आपण सगळे sudnya आहात, तरी अशी चिखल फेक त्वरित थांबवावी, ही विनंती.
खर तर प्राजक्ता ताई तुम्ही जेवढे स्वतःला मोठे समजता तेवढे नाहीयेत... तुम्हाला का समजत नाहीये
😂😂😂😂kharay
👍👌😂
कडक कारवाई होयला पाहीजे मुख्यमंञी यांनी ही कडक कारवाई करायला पाहीजे एक आमदार इतक्या खालचं राजकारण कसे करू शकतो 😢
ekde bhadvya mudade padatoy to majalela bokad valmikya n tula kay tar kadak katvai dhas var kay aaksheparhya bolale te tevha
प्राजक्ता ताई तुम्ही चांगला आवाज उठवला. अभिनंदन.
Nice प्राजु 👌
प्राजक्ता माळी बद्दल सुरेश धस यांनी बोलायला नको होते मला सुद्धा खूप वाईट वाटले बोलता येते म्हणुन काहीही बोलू नये सुरेश धस ला आई बहीण मुलगी असेल की
करुणा मुंढे वरती का बोलली नाही मग?
सुरेश बेवडा आहे, प्रकरण भरकवटत आहे तो
100 टक्के सत्य आहे सुरेश धसांनी प्राजक्ता माळी ला त्रास होईल . असे काही ही करू नये असे वाटते