🙏🙏नमस्कार सरजी.. माझी बेड+ठिबकवर ८ × १.२५ वर तुर आहे, आज रोजी १०८ दिवस झाले आहेत. आमच्या कडे पाऊस खूप जास्त आहे. ट्रायकोबुस्ट+सुडोमुनोज ची एक ड्रिचींग केली व एकदा ठिबकद्वारे सोडले परंतु स्टेम कॅंकर व फांदीमर दिसत आहे . ठिबकद्वारे पुढील खत नियोजन कसे करावे ❓
माझ्याकडे तीन एकर सोयाबीन मध्ये तूर आहे कोरडवाहू क्षेत्र आहे तुरीची वाढ चांगली आहे पण तुरीमध्ये गवत आहे सोयाबीन काढणी झाली आहे दोन दिवसांमध्ये पाऊस सांगितला आहे गवत काढून खत टाकावे की खत आत्ताच टाकून देऊ
१no माहिती दिली sir
Thanks
धन्यवाद सर एक नंबर माहिती दिल्याबद्दल
dhnywad r
सर तुमची सर्व पिकांची माहिती खुप छान व उपयुक्त आहे, खुप खुप धन्यवाद ,🙏🙏
dhnywad
Superb explained 🙏🙏🙏
Thanks
कापसाची पातेगळ झाली आहे.नवीन पाते लागण्यासाठी कोणती फवारणी करावी
zakas 7 mili + 12610 100 gram favani kara
पाटील बायोटेक चे प्रोडक्ट दर्यापूर, जि. अमरावती ला कुठे मिळतात?
Shriram agro Daryapur
Npk कनसो ड्रिंचिंन व granul दोन्ही वापरले मस्त risult आहेत
Thanks
Npk कनसो काय लिटर आहे
650
Sar papite ki tarah iska arhar ka bhi ek video Hindi
Ok, 7507775355 iss number par contact kare
👌
thx
Sir nano dap favani karushato ka tur pik 100 divasache ahe
Ho karu shakta
पाटील बायोटेक चे प्रोडक्ट कर्जत , जि. अहिल्यानगर ला कुठे मिळतील
Reliable agro karjat
बत्तीस शिराळा जिल्हा सांगली औषधे कोठे मिळेल
85549 83445 YA NO LA CALL KARA
सर 9 फुटावर ठीबक आहे पानी नियोजन कस कराव
tur pan 9 ft var ahe ka
@@PatilBiotech हो
👍
डुक्करांच्या त्रासामुळे हरभरा बीजप्रक्रिया 'कडू राजा नीम १०००००' ने केली तर चालेल का? प्रमाण काय ठेवायचे?
Thodya area madhe karun bagha
खुप छान माहिती सरजी
Thanks
Sir Atta Turimadhe gavat khup zale konte tannashak fawarni karawi
naka karu
तुरी साठी कीटकनाशक पोकलँड च्या जागी फ्युजन वापरले तर चालेल का
ho chalel
Yeola district nasik la aushadh kuthe milel
Nanda seed yewala ithe milun jail
2 veles senda marala pan atha 90 diwas zale ahet senda marava ka
Nahi
हरभरा वर 'कडू राजा नीम १०००००' ची फवारणी केली तर चालेल का? केव्हा करावी तसेच प्रमाण काय ठेवायचे?
Ho ghate lagtanna kara surwatila pan chalel
सर तुर 90 दिवस पूर्ण झाले त्यात गवत आहे तणनाशक मारले तर चालेल का चालत आसेल तर ते कोणते वापरावे
7507775355 ya number la photo taka mla pikache
हरभरा वर फवारणी करीता 'कडू राजा नीम १०००००' चे प्रमाण काय वापरावे?
10-15ml prati pump
7507775355 ya number la photo taka pikache
Akot mdhe kuth milnar आउष्धी
Sanskruti k s k adgaon la bhetel
Sanskruti k s k adgaon
मर अळी आणि फुलगळ होते आहे कोणती फवारणी करावी
7507775355 ya no la photo taka
🙏🙏नमस्कार सरजी..
माझी बेड+ठिबकवर ८ × १.२५ वर तुर आहे,
आज रोजी १०८ दिवस झाले आहेत.
आमच्या कडे पाऊस खूप जास्त आहे.
ट्रायकोबुस्ट+सुडोमुनोज ची एक ड्रिचींग केली व एकदा ठिबकद्वारे सोडले परंतु
स्टेम कॅंकर व फांदीमर दिसत आहे .
ठिबकद्वारे पुढील खत नियोजन कसे करावे ❓
7507775355 ya number la photo taka mla
Sar Akola madhe aushadh kuthe miltil
Roshan k k Akola
Sar address
bus stand chya samor
सर,धुई मुळे तूरीची फुलगळ होऊन खूप नुकसान होते.त्यासाठी फुलावर असताना अगोदर कोणती फवारणी करावी, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात यावी,ही विनंती.
video madhil sangilteleli favrani kara
माझ्याकडे तीन एकर सोयाबीन मध्ये तूर आहे कोरडवाहू क्षेत्र आहे तुरीची वाढ चांगली आहे पण तुरीमध्ये गवत आहे सोयाबीन काढणी झाली आहे दोन दिवसांमध्ये पाऊस सांगितला आहे गवत काढून खत टाकावे की खत आत्ताच टाकून देऊ
Gavat kadhun taka
परभणी मध्ये कुठे prouduct भेटतील..plz सर ऍड्रेस सांगा
Pragat k k Parbhani
@@PatilBiotech धन्यवाद सर..
ok
welcome
सर आपली तूर 100 दिवसांची आहे कोणती फवारणी
9923974222 ya no la photo taka mala
गेल्या शनिवारी कापसाचा व्हिडिओ का नाही घेतला
yeil sir atta lavaakrch
Turivar amarvel khup ahe kay karave
HATANE KADHAVE LAGEL
सर तुर पिकाला नळी द्वारे काय द्याव लागेला
TRICHOGARD 1 KG + HUMOL GOLD 500 GM PER ACRE SODA
आता खत दिल तर चालेल का सर
7507775355 ya number la photo taka mla pikache
हुमणी साठी कोणती आळवणी करावी
HUMANASUR 3 KG PER ACRE
एनपीके कान्सो कुठे मिळेल
Tumcha taluka sanga
सर तुरीची वाढ झाली नाही आहे सर चांगली कोणती फवारणी करावी,70 दिवसाचे आहे तूर
9923984222 YA NO LA PHOTO TAKA
सर छाटणी किती दिवसापर्यंत करता येते
35.......70 diwasani akru shkta
@@PatilBiotech thank you
welcome
तुमचे औषध आळेफाटा जुन्नर ला मिळतात का
7507775355 hya numbr vartu samprk kara
Mi tumche poklad soyabean var marle chagla ahe
THX
Ok
Ok
तर 45 आणि 90 त व्या दिवशी तूर खुडली दि 15 सप्टेबर आता काय करावे
video pramane dose ani favarni ghya
तुमचा नंबर
7507775355
Please mo no send sir tumcha please
7507775355
खूप छान माहिती दिली सर
Thanks
Thanks