व्हाईट गोल्ड पॅटर्नतूर फवारणी व्यवस्थापन | श्री गजानन जाधव सर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2023

КОМЕНТАРІ • 187

  • @yogeshpatil6904
    @yogeshpatil6904 8 місяців тому +6

    सर नमस्कार, आपण सांगत असलेले औषधे व बियाणे आॅणलाईन देण्यात प्रयत्न करावा दुकानदार दूसरच काहितरी गळ्यात घालतात.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому +4

      नमस्कार दादा , ऑनलाईन सेवा चालू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 8 місяців тому

      ​@@whitegoldtrustprofenofas &ciparmethrin फुलोरा अवस्थेत चालते का plz riply ❤

  • @balajimalisonalimali3377
    @balajimalisonalimali3377 8 місяців тому +3

    चांगली माहिती आहे मी सर्व फवारे घेतले

  • @vinodmeshramvinodmeshramja4377
    @vinodmeshramvinodmeshramja4377 8 місяців тому +2

    खूपच छान माहिती धन्यवाद सर

  • @chetannathe38
    @chetannathe38 8 місяців тому +3

    छान माहिती सर

  • @sumedh1994
    @sumedh1994 8 місяців тому +1

    Thanku sir yoge veli mahiti dilya baddal
    🙏

  • @babarpandurang8605
    @babarpandurang8605 8 місяців тому +2

    खूप छान माहिती सर

  • @anilsontakke870
    @anilsontakke870 8 місяців тому +1

    खुपच छान

  • @vinayakvaidya9687
    @vinayakvaidya9687 8 місяців тому +5

    सर तुम्हीं फवरणी पर्यंत सोबत राहता 😅 नंतर पण शेवट पर्यंत सोबत राहत जा कापूस 😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      दादा , आपल्याला पुढे काही अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करू शकता

  • @akashghode7937
    @akashghode7937 5 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @ashokghonge7358
    @ashokghonge7358 8 місяців тому +2

    धन्यवाद🙏

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 8 місяців тому +1

    तुरी वर सोयाबीन मळणी चा खकाना‌ उडाला आहे तुरी वर काही परिणाम होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , नाही

  • @chetandiware743
    @chetandiware743 8 місяців тому +1

    सर तुमच्या बुस्टर चे बियाणे मी दरवर्षी वापरतो या वेळी मी जॅकी बुस्टर चे बियाणे आणले परंतु बॅग मध्ये भोंगे लागलेली बियाणे होती या कडे सर लक्ष दिलं पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому +1

      नमस्कार दादा , समस्या कळवल्या बद्दल धन्यवाद, या पुढे लक्ष देऊ अशी अडचण येणार नाही.

  • @madhavlambhade9613
    @madhavlambhade9613 8 місяців тому +4

    सर तुम्ही गेल्या वर्षी तुरीच्या फवारणी मध्ये दुसऱ्या फवाऱ्यात इमान आणि शेवटच्या फवारण्यात झेनॉब सांगितले होते यावर्षी उलट का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому +2

      नमस्कार दादा , झेनोप हे शेंगमाशीला चांगले कॉन्ट्रोल करते

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide 8 місяців тому

    24:24:o ani big :b paratila favarni keli tar chalel yala kiti divasni frk dakvte sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , फवारणी नाही ड्रेंचिंग ( आळवणी ) करा

  • @ravindradudhe5551
    @ravindradudhe5551 8 місяців тому

    Chana (Harbhara) Pahili favarni perni nantar kiti divsani karavi & konte. Aushad phavarave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , पहिली फवारणी पेरणी नंतर १५ ते २५ दिवसाच्या दरम्यान टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @SiddharamMaddarki
    @SiddharamMaddarki 8 місяців тому +5

    सर bdn 716आहे सलग फुल नाही काही झाड फुल आहे काही नाही मग फवारणी कधी करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , पहिली फवारणी कळी अवस्थेत करा

    • @SiddharamMaddarki
      @SiddharamMaddarki 8 місяців тому

      @@whitegoldtrust पहिले फवारणी तुमच्या नियोजन प्रमाणे केले आता फुल अवस्था पूर्ण नाही 40%आहे. म्हणून विचारलं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      हो चालेल

    • @satyamraut-zs4og
      @satyamraut-zs4og 8 місяців тому

      BDN 716 ला किती वेळा बहार येतो आणि किती टके 🌹येते 🙏🙏रिप्लाय

    • @SiddharamMaddarki
      @SiddharamMaddarki 8 місяців тому +1

      @@satyamraut-zs4og भाऊ मी पहिल्यांदा च पेरणी केली आहे. मला ही काही जास्त अनुभव नाही. तरी माझी तूर 135 दिवसाची आहे.50%शेंगा आणि 50%फुल आहेत.

  • @user-mk3zg4vl5h
    @user-mk3zg4vl5h 8 місяців тому

    Sir mi 10 parni aark banvalela aahe Sir parativar favarala tar sir mi maru shakto ka turivar aani tyachya sobat kay kay maru shakto sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा, दस पर्णी अर्क एकटं फवारा

  • @madhukarkadam5118
    @madhukarkadam5118 8 місяців тому

    नमस्कार सर लातुर थोडा पाऊस झाला धुवारीमुळे फुलगळ होनार 4 दीवस पहीले सुखयी घेतले कीती दीवस काम करेल तुर खुप सुंदर आहे व्हाईट गो पद्धत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому +1

      नमस्कार दादा , सुखई फवारले असल्यास ८ ते १० दिवस काम करेल

  • @gjananpatil6342
    @gjananpatil6342 8 місяців тому +3

    जाधव साहेब माझे सोयाबीन 2021 मध्ये निघल नह्वत बुस्टर 335पेरले होते तरी मला नुकसान भरपाई द्या

    • @sarveshrathod3441
      @sarveshrathod3441 8 місяців тому

      खोल टाकले असेल पेरताना दुकानदार ला करा मग तक्रार

    • @gjananpatil6342
      @gjananpatil6342 8 місяців тому

      तक्रार केली होती

  • @shetkari_manus_farmer....
    @shetkari_manus_farmer.... 8 місяців тому

    Tur madhe Flowering ahe khup pn zaad valat chal tr pixel fungicide favrle t chala n ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , मूळकूज होऊन झाड जळत असेल तर त्यासाठी आता काही उपाय नाही , पण झाडाच्या खोडावर फांदीवर डाग पडून जळत असल्यास कोपर हायड्रॉक्साइड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम प्रति पंप प्रमाण खोडावर दाट फवारणी करू शकता

  • @saishinde-fd5hr
    @saishinde-fd5hr 4 дні тому

    Sir turicya 15 divsacya avasthet pan gundalnari ali aliy konti favarni gevu

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा , रेज १५ मिली प्रति पंप फवारा

  • @shubham_ssc9
    @shubham_ssc9 8 місяців тому

    Hi aushade kuthe bhetatil aamcha kade yatl yekhi aushad bhetat nahi yeola taluka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , दत्त चौक - कॉटन सिटी 8605070323
      दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722
      दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
      दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
      अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
      अकोला (बाजार) - मा भवानी कृषी केंद्र 9657889967
      भामराजा - बालाजी कृषी केंद्र 7588591400
      जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 8 місяців тому

    Sir kapus made ata kay anatarpic gheu shakato

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , कापूस जास्त दाटलेला नसेल तर अंतर पीक हरबरा पेरू शकता

  • @amaragrawal3252
    @amaragrawal3252 8 місяців тому

    Sir 50 takke Kali Ani phule ahet. Tar kay favarave.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , झेनोप १० मिली + भरारी ७ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखाई ३० मिली प्रति पंप प्रमाण

  • @sureshbhagat1825
    @sureshbhagat1825 8 місяців тому

    Sir 90 divsachi tur ahe ka konti asle tar nakii sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , ९० दिवसात तयार होणारी तुरीची कोणतीच जात नाही इतर जाती पेक्षा थोडी लवकर सी ११ हि जात आहे

  • @surajpatalbanshi2574
    @surajpatalbanshi2574 8 місяців тому

    19 तरिखला दुसरी फवारणी केली तिसरी फवारणी किती दिवसानी करायची व तिसर्या फवारणी मध्ये corajan gheyche आहे तर किती ml घावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , कोराजन ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @DnyaneshwarPaul-yj1dm
    @DnyaneshwarPaul-yj1dm 8 місяців тому

    Em1.10gm साफ 30gm चिलेटेड झिंक 12/ 25gm

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न पूर्ण पाठवा

  • @avinashkeshavdeosarkar1231
    @avinashkeshavdeosarkar1231 8 місяців тому

    नमस्कार सर तुरीवर पहिल्या फवारणी मध्ये कीटकनाशक अमावस्याच्या आत आणि अमावस्येनंतर कोणते घ्यावे मी पांडा सुपर आणले आहे अमावस्या नंतर फवारणी केली तर चालेल का

  • @Statuskida562
    @Statuskida562 8 місяців тому +1

    तूरी मध्ये फुलोरा अवस्थेत पांढरी माशी आहे काय फवारावे!! झीनोप व सरेंडर फवारून चालेल का..??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      दादा , अँशव्हीवील पांढरी कीड असेल ती फक्त पानाच्या कडा खाते बाकी काही नुकसान करत नाही

  • @nikhilgafat12
    @nikhilgafat12 8 місяців тому +1

    Sir booster chya product price chart milel ka

  • @rushikeshchavan5738
    @rushikeshchavan5738 8 місяців тому

    Turiche shendechi purn fule galun geli Kay Karan asel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , धुवारीचा परिणाम झाला असू शकतो

  • @nityanandshinde9780
    @nityanandshinde9780 8 місяців тому

    सर धुवारीसाठी प्रोपिको किंवा सुखई धुवारी येऊन गेल्यावर फवारणी करावी का प्रतिबंध म्हणून आगोदर केली तर फायद्याचे राहील आणि प्रमाण किती वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , प्रतिबंध म्हणून अगोदर फवारा सुखाई ३० मिली किंवा प्रोपीको १५ मिली

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 8 місяців тому

    20 liter taki sathi he praman aahe ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , १५ लिटर पंपाचे प्रमाण आहे,

  • @Swarupsabale007
    @Swarupsabale007 8 місяців тому

    Sir strawberry vr information dya Ani sir tyavr Rog kase olkhavr

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , स्टोबेरी पिकची अचूक माहिती घेऊन कळवू

  • @gajananchatap8892
    @gajananchatap8892 8 місяців тому

    Sir cotton madhe -sarander+patiyala pack+propico+bharari+big b ha spray ghetla tar chalel kay.

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 8 місяців тому

    सर एक सविस्तर माहितीपूर्ण व्हिडीओ सोयाबीन हे बेड वर कसे लावले किती अंतर ठेवले पाहिजे याबद्दल सांगा व ही माहिती नोट करा कृपया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , सोयाबीन योग्य अंतर विषयी माहितीसाठी हा व्हिडीओ पहा , ua-cam.com/video/_eLiWSmRBrU/v-deo.htmlsi=CHZMLzkqYtrleAAu

  • @swapnilandhale8341
    @swapnilandhale8341 8 місяців тому

    सर दुसऱ्या फवारणी मधे zink edta फवारले तर चालेल का ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , नाही बोरॉन घ्या

  • @ravibhise3990
    @ravibhise3990 8 місяців тому

    सर गहू पेरणी नंतर किती दिवसात जमिनीतून बाहेर निघायला पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , पेरणी पासून ५-६ दिवस लागतात

  • @sangrambelkunde2181
    @sangrambelkunde2181 8 місяців тому

    Lal ful asleli turichi variety konti

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , अचूक माहिती घेऊन कळवू

  • @uttampatil6477
    @uttampatil6477 8 місяців тому

    Saheb apli aushdhi kuthe midel ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @atishamate2591
    @atishamate2591 8 місяців тому

    धन्यवाद सर तुरीची शेवटच्या फवारणी मध्ये झेनोप भेटले नाही म्हणून कोराजन बरोबर बिग बी घेतलं तर चालेल का

  • @ashishahirkar7041
    @ashishahirkar7041 8 місяців тому +1

    माझा पहिला फवारा व्हायचा आहे आता चालेल का सरेंडर 12 61 00 फुळ लागले आहे साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , चालेल या सोबत झेप व झिंक edta वापरा

  • @abhimanyuganfade6922
    @abhimanyuganfade6922 8 місяців тому

    सर तुरीला शेंगा सुध्दा लागल्या आहे त्या मुळे तुम्ही सांगितलेले औषध झेप आणि 12_61_00 घेऊ सोबत झेनाफ़ भरारी आणि बिग ब घेऊ शकतो काय ह्या बाबत माहीती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , झेनोप चालेल भरारी व बिग बी पुढच्या फवारणीत वापरा

  • @shubhambawle2259
    @shubhambawle2259 8 місяців тому

    सर पाणी व्यवस्थापन सांगा ..तुरीला आता एक सिंचन झाले आहे थोडी थोडी फुल लागायला सुरुवात झाली आहे .. आता आणखी सिंचन करावे का किव्हा कोण कोणत्या वेळी करावे सविस्तर सांगा?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , तुरीला भर फुलात पाणी देऊ नये कळी अवस्थेत किंवा दाणा भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे

  • @prathmeshediting6231
    @prathmeshediting6231 4 місяці тому

    Sir akola madhe kuthe milel he product

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
      अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
      अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
      अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374

    • @prathmeshediting6231
      @prathmeshediting6231 4 місяці тому

      Thanks sir

  • @Krushna_Pawar_18
    @Krushna_Pawar_18 8 місяців тому

    Sir he chemical A/p-kada , ashti taluka madhe kuthe milele

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      दादा , तुमचा जिल्हा कोणता आहे

    • @Krushna_Pawar_18
      @Krushna_Pawar_18 8 місяців тому

      बीड

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400
      बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
      बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
      घाटसावळी - सावळेश्वर कृषी सेवा केंद्र 7720020015
      मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
      नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772
      नांदूरफाटा - श्रीराम कृषी सेवा केंद्र 8999348424

  • @VaibhavJadhao-gt7gi
    @VaibhavJadhao-gt7gi 8 місяців тому

    40/50/फुले आहेत दुसरी फवारणी करावी का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому +1

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @user-zl1on5jj9h
    @user-zl1on5jj9h 8 місяців тому +1

    आमची तूर कोरडवाहू आहे पाण्याची गरज आहे . त्या नुसार फवारणी सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , पाण्याचा ताण पडत असल्यास पांडासुपर ३० मिली + १३:०:४५ १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @rajeshkuche6054
    @rajeshkuche6054 8 місяців тому

    Sir Krupa Kaarun 20 Liter pumpasathi Dose Sanga, Thanks

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , आम्ही शिफारस करत असलेल्या औषधांचे प्रमाण हे १० ते १५ लिटर पंपाचे आहे, जसे पाण्याचे प्रमाण वाढले त्यानुसार औषधाचे प्रमाण वाढवावे

  • @abhimanyuganfade6922
    @abhimanyuganfade6922 8 місяців тому

    पाऊस आलाय त्या मुळे तूर झुकलीफूल कमी झाल्यामुळे आता चौथी फवारणी कोणती घ्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , फुल गळ जास्त प्रमाणात झाली असेल तर पुन्हा फुल वाढीसाठी झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप फवारणी करू शकता

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 8 місяців тому

    बुरशीनाशक विदरा्व्य खत मुळे काॅम्बिनेशन फुटणार काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , नाही

  • @gajrajagrogoatfarm1168
    @gajrajagrogoatfarm1168 8 місяців тому

    हे सर्व एकदाच टाकीट टाकुन फवारायच का. का सेफरेट फवारळी प्रत्येक औषधांची घ्यायची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , प्रति पंप १५ लिटर पाण्याचे प्रमाण आहे

  • @vinodmeshramvinodmeshramja4377
    @vinodmeshramvinodmeshramja4377 8 місяців тому +1

    सर कपाशी ला पाणी दिले आहे नवीन फुल पाते लागण्यासाठी फवारणी औषध सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , सरेंडर ३० मिली + झेप १५ मिली + ०:५२:३४ १०० ग्रॅम

  • @santoshmantre
    @santoshmantre 8 місяців тому

    फुल अवस्थेत तुरीला पाणी दिले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , पाणी दिले तर फुल गळ होईल

  • @sureshbangar3196
    @sureshbangar3196 8 місяців тому

    झेनाॅप ऐवजी बाराझाईड वापरले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , झेनोप हे शेंगमाशी साठी चांगले काम करते , तुमची इच्छा बाराझाईड वापण्याची असेल तर चालेल

  • @Swarupsabale007
    @Swarupsabale007 8 місяців тому

    Sir mala dukan तकयचय Ani sarv शिकायच ahe औषदाच तुम्ही क्लास घेता का

  • @RG-kc8zg
    @RG-kc8zg 8 місяців тому +1

    सर(कोरड वाहू तूर) 20 20 0 13 तुरी वर फवारा करू शकतो का असल्यास मात्रा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому +1

      नमस्कार दादा , नाही १२;६१:० किंवा ०:५२:३४ वापरा

    • @RG-kc8zg
      @RG-kc8zg 8 місяців тому

      आपण सगाता ते ओशद मिळत नाही वाशिम ता रिसोड

  • @virbhadramamilwad7510
    @virbhadramamilwad7510 8 місяців тому

    औषधांच्या किंमती किती आहे त परतेक फवारणी खरच किती येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , आमच्या शिफारशी ह्या कमी खर्चात किडीचे नियंत्रण कसे करावे या साठी आहे

  • @अजिंक्य
    @अजिंक्य 6 місяців тому

    Yavatmal made kuthe mile sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому +1

      दत्त चौक - कॉटन सिटी 8605070323
      दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722
      दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
      दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
      अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
      अकोला (बाजार) - मा भवानी कृषी केंद्र 9657889967
      भामराजा - बालाजी कृषी केंद्र 7588591400
      जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250

    • @अजिंक्य
      @अजिंक्य 6 місяців тому

      @@whitegoldtrust धन्यवाद सर बियाणे पण मिळतील का इथे बूस्टर ७१६

  • @shetkari_manus_farmer....
    @shetkari_manus_farmer.... 8 місяців тому

    दुसरी फवारणी मध्ये ०:५२:३४ टाकलं चालणं का + तुम्ही जे सांगितले ते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , ०:५२:३४ सुद्धा चालेल

  • @prashantdongre7706
    @prashantdongre7706 8 місяців тому

    रब्बी तुरीवर कोणती फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा, रब्बी तुरीची आम्ही शिफारस करत नाही

  • @shyamtidke8299
    @shyamtidke8299 8 місяців тому

    लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात ही औषधे मिळत नाहीत सर कूठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , जळकोट तालुक्यात उपलब्ध नाही

  • @sagarthakare8049
    @sagarthakare8049 8 місяців тому

    नमस्कार साहेब 🙏
    तुरीला ड्रिप मधुन पोटॅश द्यायचा आहे तर कोनते द्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , बिग बी एकरी ५ किलो

    • @sagarthakare8049
      @sagarthakare8049 8 місяців тому

      @@whitegoldtrust धन्यवाद साहेब 🙏

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 8 місяців тому

    तुरीला कळीअवस्था मध्ये पट पाणी दिले !
    आता आठ ते दहा दिवस झाले 80 % फुल आहे परत पाणी देऊ का जमीन हलकी आहे कृपया मार्गदर्शन करा ?🙏🏼🙏🏼🌹

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому +1

      नमस्कार दादा , नाही ८० टक्के शेंगा लागल्या नंतर पाणी द्या

  • @patil1903
    @patil1903 8 місяців тому

    सर पाऊस मुले तुरीचे पूर्ण फुल गड झाली आहे तर तुरी ल परत फुल लागणार का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , फुल गळ जास्त प्रमाणात झाली असेल तर पुन्हा फुल वाढीसाठी झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप फवारणी करू शकता

    • @patil1903
      @patil1903 8 місяців тому

      @@whitegoldtrust तुरी ला लवकर फुल लागणार का सर

  • @user-lk8lz4tr6t
    @user-lk8lz4tr6t 8 місяців тому +1

    फ्युसॅरियम वील्ट हा रोग आला आहे सर कापसा मध्ये काय करवे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому +1

      नमस्कार दादा , कापसामध्ये फुजेरियम विल्ट येत नाही

    • @irfanshakh2663
      @irfanshakh2663 8 місяців тому

      बायर कम्पनी चे एलियट बुराशिनाशक ची ड्रिंचिंग करा

  • @sanjayghodke9211
    @sanjayghodke9211 8 місяців тому

    दुर्गा वानाचा ऐकरी उतारा काय..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , या जातीचा आम्हाला उत्पादनाचा अनुभव नाही

  • @vedanttale8079
    @vedanttale8079 8 місяців тому

    भरारी मिळत नाही आहे सर त्या ऐवजी काय वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @rajivpawar9255
    @rajivpawar9255 8 місяців тому

    या नावाची औषधे,नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात मिळत नाही वरील प्रत्यकी दोन्ही औषध

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      दादा , सध्या आपल्या भागात उपलब्ध नाही

  • @pdgadade7681
    @pdgadade7681 8 місяців тому

    सर तुरिला 10% फुले आहेत तुर सुकत आहे स्पिंकलर ने पाणी दिले तर चालेल का

  • @RautRahul-nj3ic
    @RautRahul-nj3ic 8 місяців тому

    सर फवारणी कोणती करावी तुर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , फुलोरा अवस्थेत झेनोप १५ मिली + भरारी ७ मिली + ०:५२:३४ १०० ग्रॅम + बेरोन २० ग्रॅम

  • @rajendrabarde591
    @rajendrabarde591 8 місяців тому +1

    झेनोफ आणि भरारी ईकडे भेटत नाही जि .बीड .ता.गेवराई. तलवाडा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      गेवराई - राज ऍग्रो एजन्सीस 9420029230
      सिरसदेवी - संस्कार कृषी सेवा केंद्र 9823519531

    • @rajendrabarde591
      @rajendrabarde591 8 місяців тому

      @@whitegoldtrust धन्यवाद दादा

  • @dattagiri9150
    @dattagiri9150 8 місяців тому

    सर. बाळापूर. ता. कळमनुरी.येथे.तुमची.ओषधी.भेटत.नाही.सागा.कुठे.भेटेन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      आखाडा बाळापूर - वसुंधरा ऍग्रो एजन्सी 9657594621

  • @shubham_ssc9
    @shubham_ssc9 8 місяців тому

    Kontya talukyat bhetatat sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , तुमचा तालुका जिल्हा कळवा

  • @csk1702
    @csk1702 8 місяців тому

    तुर वाळत आहे काय करावं कृपया उपाय सांगा. तुर फुलाचा अवस्थेत आहे हा वळणाच प्रकार दर वरशी माझा शेतात घडतो कृपया उपाय सुचवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , तुमच्या शेतात बुरशीच प्रमाण जास्त असेल त्यासाठी तूर लागवडी पासून एक महिन्याच्या दरम्यान ट्रायकोडर्मा ची ड्रेंचिंग करा

    • @csk1702
      @csk1702 8 місяців тому

      1) दादा आता तुर वाळनापासून रोकणास काही उपाय करू शकतो का
      2) ट्रायकोडरमा ची ड्रीचीग पावसाळात एकदा केलान या पासुन मुक्तता मिळणार का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      पिक्सल ३० ग्रॅम + रायझर १०० मिली प्रति पंप प्रमाण दाट फवारणी करा

  • @rajuchaudhari453
    @rajuchaudhari453 8 місяців тому

    सर कांदा व्हिडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @sahil________4238
    @sahil________4238 8 місяців тому +1

    सर तुमचा अंदाज चुकला लातूर जिल्ह्यात खूप पाऊस पडला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      दादा , पश्चिम महाराष्ट्र लगतच्या काही भागात पाऊस पडू शकतो

    • @sahil________4238
      @sahil________4238 8 місяців тому

      @@whitegoldtrust सर आजुन किती दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे

  • @umeshpatil1247
    @umeshpatil1247 8 місяців тому

    साहेब 10 वर्षा अगोदर झेप नव्हते ....?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      दादा , परीस ऍग्रोटेक कंपनीच्या स्थापना झाल्या पासून झेप प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहे

  • @RG-kc8zg
    @RG-kc8zg 8 місяців тому

    सर तुम्ही जे ओशध सांगता ते मिळत नाही जि.वाशिम

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा, वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255
      वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
      अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318

  • @GajananGajanan-uf2si
    @GajananGajanan-uf2si 8 місяців тому +1

    पराटी चे पाते गळत आहे त्याबद्दल उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , सिंचनाची व्यवस्था असल्यास २०:२०:०: १३ ३० किलो + ५ ते १० किलो बिग बी खताचा डोज देऊन पाणी द्या

  • @parmeshwarchavhan7057
    @parmeshwarchavhan7057 8 місяців тому

    हा हवामान एनदाज। आ है

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , सोमवार हवामान अंदाजच व्हिडीओ टाकलेला आहे तो पहा

  • @kiranmahandule5884
    @kiranmahandule5884 8 місяців тому

    सर.तुर.मरत.आहे.काही.औषध.आहेका.औषधाच.नाव.सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , आता उपाय करून काही फायदा होणार नाही यासाठी ऑगस्ट मध्ये ट्रायकोडर्माचा ड्रेंचिंग करावी लागते