पॉवर टिलर विषयी सर्वकाही, वापर आणि फायदे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лют 2023
  • पॉवर टिलर विषयी सर्वकाही, वापर आणि फायदे

КОМЕНТАРІ • 17

  • @mayur_1218
    @mayur_1218 Рік тому +2

    Thodi mati Kami lagu dya pan basun chalavu dya ,,risk jast aahe pay sapdnyachi ,,ase kahi khas Kami nahi lagat mati khup chan hote ,,

  • @ajaysawant570
    @ajaysawant570 Рік тому +15

    चालवणाऱ्या ची तब्येत कधीच चांगली राहत नाही..आम्ही पण चालवतो बेकार अवस्था होते....जास्तीत जास्त पाच वर्षे चालवू शकतो माणूस नंतर शरीर साथ देत नाही जर धंदा म्हणून मशीन चालवत असतील तर...

    • @sangrampatil9214
      @sangrampatil9214 5 місяців тому +1

      खर आहे भाऊ

    • @maheshshinde5857
      @maheshshinde5857 5 місяців тому

      होय😂

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 8 днів тому +2

      मि पण‌आत्ताच घेतलय किर्लोस्कर मेगा 15

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 6 місяців тому

    ऊस पक्की बांधणी करताना रेजर चा वापर करावा का ?

  • @dnyaneshwarshinde1865
    @dnyaneshwarshinde1865 Рік тому

    शासकीय योजना आहे काय अनूदान आहे काय माहिती दया सर

  • @16.936
    @16.936 7 місяців тому +2

    Opretor ch no milel ka sir. Mala thodi mahiti pahijey hoti मी नवीन मशीन घेतली आहे please send me no

  • @rajuvishnukantbhaleraobhal3436
    @rajuvishnukantbhaleraobhal3436 5 місяців тому +2

    कोणत्या जमणे मध्ये आहे

  • @Bapukrushi
    @Bapukrushi Рік тому +1

    माहितीपूर्ण व्हिडिओ मित्रा..

  • @sunilsarak9400
    @sunilsarak9400 4 місяці тому

    Revers forword chalto ka ussat

  • @bhoomiagrovet5413
    @bhoomiagrovet5413 Рік тому

    हा किती फुटी पॉवर टिलर आहे..?
    पाच फुटी सरी साठी दोनच पाती लावावीत का ?

  • @suhasjondhale2188
    @suhasjondhale2188 8 місяців тому

    2001पासुन पावर टेलर आहे vst नाद करायचा नाही पन घरचं काम बाहे नाही 3ऐकर वाला शेतकऱ्यांना घावा

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u Рік тому +1

    ऊसाला उंदीर लागले आहेत काय उपाय करावा

  • @AnandPatil-jk4mx
    @AnandPatil-jk4mx 7 місяців тому

    आत पाती करून माती मध्ये ऐतेलि व्हिडीओ टाका