ऊस मशागत तंत्र . बाळभर , का आणि कशासाठी ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • बाळभर !
    तुमचा विश्वास आमची साथ !
    ----×-----×---^---×-----×----
    🎋 उसाच्या सर्वांगीण विकासासाठी , उसाची नवीन लागण / खोडवा यामध्ये गो गन्ना शुगर केन किट आणि तंत्रज्ञानाचा जरूर वापर करा. गो गन्ना किट ,कंटेंट आणि माहिती करता व्हाट्सअप करा
    09423037218 9075132314
    ऊस उत्पादक शेतकरी महाराष्ट्र राज्य Team MFC
    / 2431176613641413

КОМЕНТАРІ • 62

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 Місяць тому

    👍

  • @Bharatparit1833
    @Bharatparit1833 7 місяців тому +1

    एवढं व्याप करण्यापेक्षा
    बैलाने बाळ भरणी केलेली चांगली
    शारीरिक त्रास करून घेण्यापेक्षा
    मशिनरी ने केलेली बाळ भर केव्हा ही चांगली

  • @sambhajidhage9945
    @sambhajidhage9945 3 роки тому +2

    एकदम बरोबर माहिती सांगितली आपण.
    धन्यवाद.....🙏

  • @sidharamhegade6204
    @sidharamhegade6204 4 місяці тому

    बाळ भरणी नंतर जेत्ता कोंब मोड याचा असतो का

  • @babasobhosale1685
    @babasobhosale1685 Рік тому

    Kupach chan mahithi aahe

  • @pratappatil7588
    @pratappatil7588 3 роки тому +1

    Very.good.sir

  • @nandkumarjahagirdar6893
    @nandkumarjahagirdar6893 Рік тому +1

    How to perform Bal Bharani with the help of power Tiller?

  • @pawarjalbarao6473
    @pawarjalbarao6473 2 роки тому +1

    धन्यवाद भाऊ.सुदर मार्गदर्शन. एकाच बाजूने माती लावावी की दोन बाजूने तसेच खत टाकावे किंवा नाही आणि टाकावे तर कोणते या बाबतीत माहिती देणे हि विनंती

  • @absolute_ytabsolute_candid5512
    @absolute_ytabsolute_candid5512 3 роки тому +3

    जेठा मोडतानाचा व्हीडीओ नक्की शेअर करा. लवकर करा

  • @TUSHARPATIL-bh8bz
    @TUSHARPATIL-bh8bz 3 роки тому +3

    Rop lagan ahe ka

  • @ameethsolankkure392
    @ameethsolankkure392 3 роки тому +1

    🙏 6/7/2021 chi rop lagan aahe bal bharni bail tirpane karun 4 divas zale 3 inch pokal maati lagli aahe .

  • @amolnale9542
    @amolnale9542 3 роки тому +1

    Phutisathi konti liquid sodayche

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  3 роки тому +1

      Please whatsapp 9423037218

  • @nikhilkadam93
    @nikhilkadam93 2 роки тому

    Pat pani sodle tar bhar tikel ka

  • @niteengurav4795
    @niteengurav4795 3 роки тому +1

    सरी सोडली का बेड पाडलेत
    किती फुटावर ओळ आहे

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  3 роки тому

      Bed . 5.5 ft x 19 inches

  • @krishnadeodhole4257
    @krishnadeodhole4257 3 роки тому +1

    रोप लागन किती फुटांवर आहे

  • @satishsabale7119
    @satishsabale7119 2 роки тому +1

    Sari paani asel tr kai karave sava 4 ft sari aahe.....,,,

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  2 роки тому

      या चॅनेलवर पाठ पाण्यावर उत्पादनात संदर्भात एक व्हिडिओ आहे अवश्य पहा

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y 3 роки тому +1

    बाळ भरणी किती दिवसांनी करावी व
    उसाचे कोंब किती ठेवावे

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  2 роки тому

      बाळ भर ही 45 50 दिवसांचा पाऊस असताना करावी जेठा मोडल्यानंतर एक महिन्याच्या दरम्यान मध्यम भरणी करून संख्या नियंत्रण करावे

  • @SanjayJadhav-vn3ir
    @SanjayJadhav-vn3ir 3 роки тому +2

    Very tu.konti.ahe

  • @kunaltakte7811
    @kunaltakte7811 3 роки тому +2

    बाळ भरणीसाठी खतांचा डोस कोणता आहे

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  3 роки тому +1

      आपण लागवडी पूर्व खत व्यवस्थापन म्हणजे बेसल डोस दिला असेल तर लगेच कोणती खत देण्याची गरज नाही त्यापेक्षा उसाची अवस्था बघून खत व्यवस्थापन केलेले बरे किंवा 65 70 दिवसांनी जेठा मोडताना खत व्यवस्थापन केलेले बरे

    • @akshaywalunj5151
      @akshaywalunj5151 3 роки тому

      Hiii

  • @mahavirhawale5137
    @mahavirhawale5137 2 роки тому +2

    हे परवडणारे नाही

  • @pushpapawar6960
    @pushpapawar6960 2 роки тому +1

    सरितील आतर किती आहे

  • @preetiashwathshitole5608
    @preetiashwathshitole5608 3 роки тому

    21/7 chi ek dola lagan aahe. Lagan jhali ani 22pasun paus chalu jhala tari kiti divas lagtat dole disayala

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  3 роки тому

      Please share your problem on whatsapp 9423037218 9075132314

    • @shubhamkanase1173
      @shubhamkanase1173 3 роки тому

      21 divasat purn lagan ugvun yete

  • @dharmanshyadav7466
    @dharmanshyadav7466 2 роки тому +1

    Sir hindi m video bnaya kro

  • @omkarbandgar4915
    @omkarbandgar4915 3 роки тому +1

    सर मोठी भरणी करून दीड महिने झाले आहेत पण मनासारखी वाढ नाही झाली कोणता खत वापरू

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  3 роки тому

      आपली समस्या फोटोसहित व्हाट्सअप करा 9423037218 9075132314

    • @omkarbandgar4915
      @omkarbandgar4915 3 роки тому +1

      @@MFCIIndia सर तुमचा व्हाट्सअप नंबर नाही

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  3 роки тому

      9423037218 9075132314

    • @akshaywalunj5151
      @akshaywalunj5151 3 роки тому

      Hiii

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y 3 роки тому +1

    सर तुमचं विहिरीचं पाणी आहे का

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y 2 роки тому +1

    जेठा काढून बाळ भरणी केली काय

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  2 роки тому

      नाही .बाळ भर नंतर दहा बारा दिवसांनी जेठा मोडला असेल. पण जेठा मोडल्यावर थोडी माती उसाच्या बुडक्या मध्ये टाकली होती

  • @balusawant407
    @balusawant407 2 роки тому

    लावन करताना कोनते खत वापरावे काडि लागन

  • @annarayalohgav1944
    @annarayalohgav1944 Рік тому

    Kat gatla ka

  • @nandkumarmali7
    @nandkumarmali7 3 роки тому +4

    नमस्ते , सरी किती फुटी आहे?

  • @maulimane3058
    @maulimane3058 3 роки тому +2

    किती टण होतो ए करी ऊस

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  3 роки тому +2

      मागील वर्षी 108 प्रति एकर दोन हजार पंधरा सोळा 119 टन. या वर्षी टारगेट 125 टन प्रती एकर

  • @bapusahebgaikwad795
    @bapusahebgaikwad795 3 роки тому +3

    सर बाळ भर किती दिवसांनी करावी आणि मोठी बांधणी कधी करायची

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  2 роки тому

      बाळ भर ही 45 50 दिवसांचा पाऊस असताना करावी जेठा मोडल्यानंतर एक महिन्याच्या दरम्यान मध्यम भरणी करून संख्या नियंत्रण करावे

  • @prayaggaikwad7722
    @prayaggaikwad7722 3 роки тому +1

    Kiti divasani hi Bharani करतंय तेच सांगितले नाही

  • @kirangaikwad2981
    @kirangaikwad2981 3 роки тому +2

    सर रोप लागन आहे का

  • @samadhanburungle
    @samadhanburungle 2 роки тому

    👍

  • @OnlyfarmingRP
    @OnlyfarmingRP 2 роки тому

    जेठा मोडल्यावर किती दिवसांनी बाळ भरणी करावी

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  2 роки тому

      बाळ बर ही 45 50 दिवसांचा पाऊस असताना करावी जेठा मोडल्यानंतर साधारणपणे एक महिन्याच्या आत मध्यम भरणी करावी