2.5फुटी भारतातील जगप्रसिद्ध ब्रँड apollo

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • भारतातील जगप्रसिद्ध ब्रँड अपोलो ट्रॅक्टर
    जे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे ते शेतीचे सर्व कामे करतात पेरणी व करणे नांगरणी डवरणे बांधणे आणि इत्यादी सर्व कामांचे
    #mini_tractor #शेती_अवजारे #chota_tractor #देशी_जुगाड #nktechno #agriculture #power_weeder #power_triller
    मो.8857000200
    मो.8857000100
    wa.me/+9188570...
    व्हॉट्सॲप वर जाण्यासाठी वर क्लिक करा
    किसानक्रांती ॲग्रो स्टोर प्रोप्रा. देठे बंधू, पत्ता. किसानक्रांती ॲग्रो मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर. maps.app.goo.g...

КОМЕНТАРІ • 51

  • @PrakashDhangar-dk8bj
    @PrakashDhangar-dk8bj 3 місяці тому +5

    पाची अवजाराचा किंमत सांगा व गव्हर्मेंट सबसिडी आहे का

  • @SantoshDhakne-fm7xg
    @SantoshDhakne-fm7xg Місяць тому

    जय किसान जय

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 15 днів тому

    Perniyantra

  • @VikasVyavahare-ng7gu
    @VikasVyavahare-ng7gu Рік тому +3

    तुम्ही कस्टमरचा फोन सुध्दा उचलत नाही ट्रॅक्टर घ्या म्हणतात

  • @atulghode1912
    @atulghode1912 Рік тому +2

    ट्रॅक्टरची किंमत किती आहे
    सोयाबीनचे डवरे आणिि कपाशीचे डवरे
    व फवारणी रोटर अवजारे मिळतील का आणि कितीला मिळतील
    फ्री वाली स्कीम चालू आहे का
    तुमचा पूर्ण पत्ता सांगा आणि यवतमाळ जिल्ह्यात पाहिजे

    • @nktechno7480
      @nktechno7480  Рік тому

      हो तुम्ही कॉल करा सर्व बोलू नंबर 8857000200

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 15 днів тому

    Yala harbhara/maka kadhevache equipment and kutti yantra chalel ka

  • @kallappanandihalli2252
    @kallappanandihalli2252 Рік тому +1

    K A NANDIHALLI

  • @kallappanandihalli2252
    @kallappanandihalli2252 Рік тому +3

    K A. NANDIHALLI

  • @maheshghadage7918
    @maheshghadage7918 Рік тому +1

    Price किती आहे सर

  • @SantoshDhakne-fm7xg
    @SantoshDhakne-fm7xg 2 місяці тому

    पंढरपुर मधे कुठे आहे

  • @Vishal00066
    @Vishal00066 Рік тому +1

    Test report ahe ka
    Subsidy ahe ka asel tr kiti rupay subsidy milel

    • @nktechno7480
      @nktechno7480  Рік тому

      अधिक माहिती साठी कॉल करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा

  • @pitammnikam1561
    @pitammnikam1561 Рік тому

    ट्रॅक्टरला ब्लोअर जोडता येतो का पस्तीस ब्लोअर चालेल का

  • @rajendrakale2423
    @rajendrakale2423 Рік тому +1

    किंमत किती आहे

  • @yogeshmahajan1038
    @yogeshmahajan1038 10 місяців тому +1

    हे ट्रॅक्टर रोटर पण चालवू शकत का

  • @vasantnarnavare4424
    @vasantnarnavare4424 11 місяців тому +1

    विदर्भात कुठे पाहायला मिळेल

    • @nktechno7480
      @nktechno7480  11 місяців тому

      पंढरपूर ला या

  • @nageshwargore9258
    @nageshwargore9258 5 місяців тому

    RTO registration ची आवश्यकता आहे काय?

  • @pitammnikam1561
    @pitammnikam1561 Рік тому

    ट्रॅक्टर फोरव्हील आहे का साधा आहे ट्रॅक्टरला लोन प्रकरण तुम्ही करून देताय का आम्हाला कराय पाहिजे ट्रॅक्टर ला सबसिडी आहे का नाही

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 4 місяці тому

    Subsidi kiti milte

  • @panurangfuke9321
    @panurangfuke9321 Рік тому +2

    ट्रैक्टर की कंपनी कौन सी है

  • @sangramsalunkhe7895
    @sangramsalunkhe7895 10 місяців тому

    डेमो बघायला भेटेल का

  • @haibatpatil298
    @haibatpatil298 Рік тому +1

    साहेब या ट्रॅक्टरला खोडवा कटर मशीन व खत पेरणी यंत्र चालते का

    • @nktechno7480
      @nktechno7480  Рік тому

      हो आम्ही बनवत आहे

  • @SatishPatil-yy7qb
    @SatishPatil-yy7qb Рік тому

    किती Hp आहे

  • @nitindhumal2032
    @nitindhumal2032 2 місяці тому

    फोर व्हील आहे का

  • @jitendranavlakhe9891
    @jitendranavlakhe9891 Рік тому

    अहो साहेब ट्रॅक्टर ची माहिती दीलीलच नाही

  • @sangramsalunkhe7895
    @sangramsalunkhe7895 10 місяців тому

    dk champion स्वस्थ आहे 2 लाख 80000 rs ला आहे

    • @nktechno7480
      @nktechno7480  10 місяців тому

      तो ही मिळेल आणखी १०हजारानी स्वस्त

    • @pranilshitole4257
      @pranilshitole4257 8 місяців тому

      लय भंगार आहे नका घेऊ

  • @user-ju4he9pt8k
    @user-ju4he9pt8k 9 місяців тому +1

    Pement dawan kite

  • @VachishtWagh-ho7jj
    @VachishtWagh-ho7jj Рік тому +1

    कमीत कमी डाऊन पेमेंट किती भरावे लागणार

  • @sangramsalunkhe7895
    @sangramsalunkhe7895 10 місяців тому +2

    किंमत खूप आहे

    • @nktechno7480
      @nktechno7480  10 місяців тому

      जो पाहिजे तो भेटेल

  • @VachishtWagh-ho7jj
    @VachishtWagh-ho7jj Рік тому

    लोन लोणची सुविधा आहे

  • @sangramnikam8222
    @sangramnikam8222 Рік тому

    Power tiller exchange hoyel ka 2019 gerves capnicha ahe 13.5 hp

  • @yogeshmahajan1038
    @yogeshmahajan1038 10 місяців тому

    ए स्कीम आता सुद्धा चालू आहे

  • @shankarmore9599
    @shankarmore9599 10 місяців тому

    सबसिडी आहे का

  • @rafikmirza7249
    @rafikmirza7249 Рік тому +1

    Tes riport aahe ka