🔴 ऊसाची बाळ बांधणी कशी कराल? | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | डॉ अंकुश चोरमुले सर |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • ऊस शेती म्हणजे गन्ना मास्टर..
    ✅ काय आहे गन्ना मास्टर किट?
    १. सलग २५ वर्ष संशोधन आणि चाचण्याच्या माध्यमातून तयार झालेले उत्पादन.
    २. प्रगतशील शेतकरी आणि शास्रज्ञ यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर यशस्वी ट्रायल पूर्ण.
    ३. देशभर लाखो समाधानी शेतकरी.
    ४. ५ प्रॉडक्ट = ३ फवारणी + २ आळवणी
    ✅ गन्ना मास्टर किटचे फायदे?
    १. मास्टर किटमधील संप्रेरके वनस्पतीमध्ये घडणाऱ्या क्रियांमध्ये गतीशीलता निर्माण करतात.
    २. कमी/जास्त तापमान, जमिनीचा वाढलेला सॉल्ट इंडेक्स, पाण्याचा तुटवडा, पाणी साठून राहणे अशा प्रतिकूल परिस्थितीही गन्ना मास्टर किट वनस्पतीची वाढ उत्तमरित्या करते.
    ३. ऊसाला लवकर, लांब व भरपूर मुळ्या येतात.
    ४. ऊसाचे कोंब जोमदार उगवतात व उगवणीचे प्रमाण वाढते.
    ५. मुख्य, दुय्यम व सुक्ष्मअन्नद्रव्यांचे शोषण वाढून त्यांचे पेशीअंतर्गत वहन वाढते.
    ६. पेशीविभाजनाच्या कार्यास गती येते त्यामुळे पाने जाड, रुंद व लांब होतात. परिणामी प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढतो.
    ७. ऊस काटक होतो त्यामुळे तो रोग व कीडीस कमी बळी पडतो.
    ८. उसाची प्रतिएकर संख्या, कांड्यांची लांबी, जाडी वाढल्याने प्रतिएकर उत्पादन वाढते.
    ✅ महाराष्ट्रात कुठेही घरपोच किट मागवू शकता - 74700 51005
    ✅ समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇
    / 274569569668948
    ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇
    www.gannamaster.com
    #गन्नामास्टर #होयआम्ही_शेतकरी #आष्टा #ऊसपंढरी #विक्रमीउत्पादन #शेतकरी #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट #मास्टरकेन #ऊससम्राट
    ✅ मास्टरकेन - खास ऊसासाठी
    १. उसाच्या गरजा, ऊस पिकाखालील जमिनीचे गुणधर्म या बाबींचा विचार करून खास उसासाठी बनवलेले परिपूर्ण वाढवर्धक.
    २. पेशी अंतर्गत अन्नद्रव्यांची विद्राव्यता आणि वहन वाढवून पिकांची अन्नद्रव्यांची आवश्यकता पूर्ण करते.
    ३. रोग, कीड, पाण्याचा ताण, बदलते हवामान अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची पिकांमध्ये प्रतिकारक्षमता वाढवते.
    ४. चुनखडी, अल्कली, आम्लयुक्त, खारवट व चोपण जमिनीत वाढणाऱ्या पिकांसाठी वरदान
    ५. पानांची लांबी, जाडी व आकरमान वाढवून कार्यशक्ती व क्रियाशील दिवस वाढवते.
    ६. ठिबकद्वारे वापरल्यास अन्नद्रव्यांची विद्राव्यता व उपलब्धता वाढवून सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्यांचे शोषण वाढवते.
    ७. उसाचे फुटवे, कांड्यांची लांबी व जाडी वाढवून उत्पादनात वाढ होते.
    ८. स्फुरदाचे शोषण वाढून साखरेचे प्रमाण वाढते.
    ✅ वापरण्याचे प्रमाण काय असेल.?
    १. फवारणी :
    2 ते 5 मिली प्रति लिटर किंवा 0.5 ते 2 लिटर प्रति 200
    २. ड्रीपद्वारे -
    4 ते 8 किलो युरियाबरोबर ठिबक: 0.5 लिटर 10 किलो युरियाबरोबर महिन्यातून एकदा.
    ✅ महाराष्ट्रात कुठेही घरपोच किट मागवू शकता - 74700 51005
    ✅ समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇
    / 274569569668948
    ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇
    www.gannamaster.com
    #गन्नामास्टर #होयआम्ही_शेतकरी #आष्टा #ऊसपंढरी #विक्रमीउत्पादन #शेतकरी #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट #मास्टरकेन #ऊससम्राट
    ✅ मास्टर रिकव्हर - खास प्रतिकूल ऊसासाठी.💪🏻
    १. अत्यंत प्रतिकूल हवामान, अतिवर्षा, अवर्षण, रोग व किडींमुळे पिकांची खुंटलेली वाढ जोमाने सुरु करते.
    २. विशेषत: चोपण, खारवट, चुनखडीयुक्त, अल्कली, आम्लयुक्त जमिनींमधील पिकांसाठी अत्यंत प्रभावी.
    ३. पिक काटक बनते व सतेज दिसू लागते.
    ४. कीटकनाशके व बुरशीनाशके यांच्या अति किंवा चुकीच्या वापरामुळे पिकांमध्ये आलेला अशक्तपणा निघून जातो.
    ५. इतर अन्नद्रव्ये, प्रामुख्याने स्फुरदाचे शोषण व वहन वेगाने सुरु होते.
    ✅ वापरण्याचे प्रमाण:
    500 मि.लि. ते 1 लिटर 200 लिटर पाण्यामधून 3 ते 4% युरियाबरोबर.
    ✅ काळजी कोणती घ्याल?
    याबरोबर फक्त युरियाचा वापर करावा, इतर NPK खते, कीटकनाशके व तणनाशके वापरणे टाळावे.
    ✅ महाराष्ट्रात कुठेही घरपोच किट मागवू शकता - 74700 51005
    ✅ समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇
    / 274569569668948
    ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇
    www.gannamaster.com
    #गन्नामास्टर #होयआम्ही_शेतकरी #आष्टा #ऊसपंढरी #विक्रमीउत्पादन #शेतकरी #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट #मास्टरकेन #ऊससम्राट

КОМЕНТАРІ • 47

  • @atamtekale2996
    @atamtekale2996 2 місяці тому

    खुप उपयुक्त माहिती दिली आहे. आपला video पाहुन ,महत्त्वाची गोष्ट लक्षात आली 'ऊस म्हणजे आळशी माणसाचं पिक असं म्हणतात ,ते खरं नाही'.

  • @kunaltakte7811
    @kunaltakte7811 Рік тому +3

    सुंदर व नियोजबद्ध प्लॉट

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 Рік тому +2

    खुप छान..बाळ बांधणी , सर जी! परंतु उस लावण,.सरी 4 फुटी..‌दिवस सरी लांबी त 82 फ

    • @gorakhjadhav454
      @gorakhjadhav454 Рік тому +1

      नवीन ऊस लागण आज रोजी 82 लगण तर सरी लांबीने center वरुन एकच ओळीनै ..twentyone sugar लातूर कारखान्याने मोफत अंतर पिक"अश्वगंधा " पद्धतीमुळे माझ्याकडून काही अडचणचीमुळे साधारण 1 महिन्यानी बीज लावण झाली आहेत..तर सर जी , या पद्धतीने ऊस रोपा दोन्ही बाजुने बाळी बांधणी कशी करानी?..जेणे करुन एकूण उस संख्या मर्यादित राहील! धन्यवाद !!🙏

  • @musamagdum3474
    @musamagdum3474 Рік тому +2

    माहितीपूर्ण वेडिओ
    धन्यवाद

  • @SachinJadhav-qk2jg
    @SachinJadhav-qk2jg Рік тому +4

    बाळभरणीनंतर मोठी भरणी किती दिवसांनी करायची

  • @vikramchavan82
    @vikramchavan82 Рік тому +2

    1 no

  • @umeshghadge2017
    @umeshghadge2017 Рік тому +6

    आम्ही उसाची लागण 20 डिसेंबरला केलेली आहे तर त्याची पहिली बाळ बांधणी कधी करावी?

    • @omkardhekale7728
      @omkardhekale7728 Рік тому

      60-70 दिवसांनी

    • @mayur_1218
      @mayur_1218 Рік тому

      Nahi Keli tari problem nahi 5 month ne mothi bandhani kara budget asel tar bal bandhani kara

  • @shriramdamugade6006
    @shriramdamugade6006 Рік тому +3

    Sir i am from kolhapur. I like your thoughts & plans for sugar cane. We want help for our farm .

  • @ravikantmohite5722
    @ravikantmohite5722 10 місяців тому +1

    बाळबांधनी झाल्यावर पाणी पाजण्यासाठी ठिबक ची पाईप कोठे असावी

  • @sandipkanpure1477
    @sandipkanpure1477 Рік тому +1

    सरजी खुपच छान रिवास पावर टलर किती एच पी चा आहे व साधारण किमत काय आहे

  • @mayur_1218
    @mayur_1218 Рік тому +2

    Bal bandhani and mothi bandhani mati lavnyat kiti farak aahe

  • @vasimshaikh4508
    @vasimshaikh4508 Рік тому

    ऊस लागण करून 60दिवस झाले 1 ल ढोस कोणता द्यावा खते सांगावे ...फवारणी फुटवा वाढ साठी

  • @ramchandrahegade6507
    @ramchandrahegade6507 5 місяців тому

    सर माझा ऊस 10, 001 फेब्रुवारी महिन्यात लावून केलेले तर बाळ भरणे किती किती दिवसाने बाळ व खत कोणते वापरली पाहिजे

  • @anandzimal9929
    @anandzimal9929 Рік тому

    यांच्या नंतर मोठी भरणी कशी करणार आता च पूर्ण माती लावली आहे नंतर माती कुठून आणणार मोठ्या भरणी साठी

  • @nitinghorpade4781
    @nitinghorpade4781 Рік тому +1

    Sir mag mothi bhandhani kartana khatancha dose kuthe takaycha?

  • @hanumantmule5365
    @hanumantmule5365 9 днів тому

    Bal bandana khat niyojan sanga

  • @rakeshgavit8235
    @rakeshgavit8235 Рік тому +1

    सर बाळ बधणीला कोणते घ्यावे

  • @SJ-gk8uj
    @SJ-gk8uj 6 місяців тому +1

    2 जानेवारीची (दोन डोळे बेन)86032 लागवड आहे 40 दिवस झाले फुटवा दिसत नाही आणखी
    नेमकं काय करावं आता कळत नाही
    ड्रीपद्वारे कोणते खत द्यावे
    आता आज 11/2/2024 रोजी तणनाशकाची फवारणी घेतलीय
    कृपया पूर्ण लागवडी पासून चे वर्षभराचे खत नियोजन बांधणी नियोजन द्यावे

  • @iqbalmulla3614
    @iqbalmulla3614 Рік тому

    Pl give details of drenching ( Aalawni). When it is done and what material to be used and functions of each material used in sugarcane.

  • @user-tb5gv9gr7k
    @user-tb5gv9gr7k Рік тому

    Apalya laganila pan 62 divas jhale. 1 plotla futva changala aahe pan 2rya plotla Kami aahe pavsamule tar Kay karave sanga

  • @NarhariLambat
    @NarhariLambat 2 місяці тому

    तननाशक कोणते वापरावे,

  • @amolgujar7148
    @amolgujar7148 Рік тому +1

    बाळ भरणी किती दिवसांनी करावी

  • @basavarajchougule9747
    @basavarajchougule9747 Рік тому +1

    Jai hind sir

  • @dr.manikpatil6277
    @dr.manikpatil6277 11 місяців тому

    बाळबांधणी किती महिन्यांनी करतात व ते केले पाहिजे का?

  • @dayananddesai9759
    @dayananddesai9759 6 місяців тому

    Bal bandhani kiti divasanater keli v mothi bandhani kadhi karavi saheb

  • @hanmantmore8704
    @hanmantmore8704 Рік тому

    उसाची बाळ बांधणी अंदाजे किती दिवसांनी करावी

  • @laxmikatle5771
    @laxmikatle5771 Рік тому

    Tan nasak konte marle bhau naav sanga त्याच

  • @vijaychingunde1722
    @vijaychingunde1722 Рік тому +1

    सरी किती फुट आहे.

  • @Kdagadkhair
    @Kdagadkhair 3 місяці тому

    Sadharan kiti divsat karavi

  • @mohsinmulla0414
    @mohsinmulla0414 11 місяців тому

    जीवामृत कोण टाकतात की नाही?

  • @prakashdesai1381
    @prakashdesai1381 Рік тому

    🔥🔥👌👌

  • @sunilgarje9932
    @sunilgarje9932 Рік тому

    तन नाशक मारणे तोटे फायदे सांगा

  • @bajrangbhagat5716
    @bajrangbhagat5716 Рік тому

    बाळ बांधनी नंतर मोठी बांधनी किती दिवसानी करावी

    • @gannamaster
      @gannamaster  Рік тому +1

      1 ते दीड महिन्यांनी

  • @user-tb5gv9gr7k
    @user-tb5gv9gr7k Рік тому

    Ashwath shitole ankali

  • @krishnadeodhole4257
    @krishnadeodhole4257 2 місяці тому

    किती फुटाची सरी आहे

    • @krishnadeodhole4257
      @krishnadeodhole4257 2 місяці тому

      कोणत तननाशक मारले आहे

  • @ravipatil5034
    @ravipatil5034 Рік тому

    सर 86032चा गन्ना मास्टर शेड्युल दहा हजार एक ऊस जातीसाठी चालेल का

  • @sontakkemahadev6900
    @sontakkemahadev6900 Рік тому

    Power tiler kut bhetl

  • @amolgujar7148
    @amolgujar7148 Рік тому

    किती भरण्या किती किती दिवसांनी करावयात

  • @basavarajchougule9747
    @basavarajchougule9747 Рік тому

    Sir Aap ka mobile chayi ta

  • @user-tb5gv9gr7k
    @user-tb5gv9gr7k Рік тому

    Ashwath shitole ankali