ऊसाच्या लागणीचे सुरवातीच्या १००- शंभर दिवसांचे नियोजन कसे कराल | गन्ना मास्टर तंत्रज्ञानाचा वापर |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • ऊस पिकामध्ये सुरूवातीच्या शंभर दिवसातील नियोजन खूप महत्त्वाचे असते.
    यामध्ये रोपे सेट झाल्यापासून खतांचे नियोजन,आळवणी, फवारणी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चे नियोजन कसे करावे याबाबत सदरच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे व्हिडिओ जरूर पहा आणि शेअर करायला विसरू नका..
    ऊस शेती म्हणजे गन्ना मास्टर..
    ✅ काय आहे गन्ना मास्टर किट?
    १. सलग २५ वर्ष संशोधन आणि चाचण्याच्या माध्यमातून तयार झालेले उत्पादन.
    २. प्रगतशील शेतकरी आणि शास्रज्ञ यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर यशस्वी ट्रायल पूर्ण.
    ३. देशभर लाखो समाधानी शेतकरी.
    ४. ५ प्रॉडक्ट = ३ फवारणी + २ आळवणी
    ✅ गन्ना मास्टर किटचे फायदे?
    १. मास्टर किटमधील संप्रेरके वनस्पतीमध्ये घडणाऱ्या क्रियांमध्ये गतीशीलता निर्माण करतात.
    २. कमी/जास्त तापमान, जमिनीचा वाढलेला सॉल्ट इंडेक्स, पाण्याचा तुटवडा, पाणी साठून राहणे अशा प्रतिकूल परिस्थितीही गन्ना मास्टर किट वनस्पतीची वाढ उत्तमरित्या करते.
    ३. ऊसाला लवकर, लांब व भरपूर मुळ्या येतात.
    ४. ऊसाचे कोंब जोमदार उगवतात व उगवणीचे प्रमाण वाढते.
    ५. मुख्य, दुय्यम व सुक्ष्मअन्नद्रव्यांचे शोषण वाढून त्यांचे पेशीअंतर्गत वहन वाढते.
    ६. पेशीविभाजनाच्या कार्यास गती येते त्यामुळे पाने जाड, रुंद व लांब होतात. परिणामी प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढतो.
    ७. ऊस काटक होतो त्यामुळे तो रोग व कीडीस कमी बळी पडतो.
    ८. उसाची प्रतिएकर संख्या, कांड्यांची लांबी, जाडी वाढल्याने प्रतिएकर उत्पादन वाढते.
    ✅ महाराष्ट्रात कुठेही घरपोच किट मागवू शकता - 74700 51005
    ✅ समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇
    / 274569569668948
    ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇
    www.gannamaster.com
    #गन्नामास्टर #होयआम्ही_शेतकरी #आष्टा #ऊसपंढरी #विक्रमीउत्पादन #शेतकरी #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट #मास्टरकेन #ऊससम्राट

КОМЕНТАРІ • 49

  • @ayazshaikh1094
    @ayazshaikh1094 5 місяців тому

    Hi sir well said but my one suggestion make one Ganna master booklets divided in 3 parts is very useful for all young farmers

  • @sukumarsajane797
    @sukumarsajane797 9 місяців тому +3

    विसंगत विवेचन 100 दिवसाचे नियोजन सांगीतले नाही.

  • @babasobhosale1685
    @babasobhosale1685 Рік тому

    Kupach chan mahithi aahe

  • @kunaltakte7811
    @kunaltakte7811 2 роки тому +1

    सर ह्या प्लॉटची प्रत्येक महिन्याला update द्या

  • @sunilsawant9784
    @sunilsawant9784 2 роки тому

    स्टीमरीच Npk वापरा १ नंबर रिजल्ट

  • @rhushikeshpatil6329
    @rhushikeshpatil6329 2 роки тому

    गन्ना मास्टर

  • @user-zj2mw2sx4n
    @user-zj2mw2sx4n 4 місяці тому

    ❤ l am new to Ganna Master, Kindly give all videos right from land preparations till harvesting step by step.Even water source,canal,well,river. I am glad to see this video.😊

    • @gannamaster
      @gannamaster  3 місяці тому

      आपण प्ले स्टोर वरून फार्म सेतू नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या

  • @shivajipatil361
    @shivajipatil361 2 роки тому

    खोड किडीसाठी काय उपाय योजना करावी.. कृपया माहिती द्यावी

  • @SJ-gk8uj
    @SJ-gk8uj 6 місяців тому +1

    18121 ला काटा आहे
    कामगार या फडात काम करायला तयार नाहीत

  • @apppasahebsonnar6368
    @apppasahebsonnar6368 Місяць тому

    Ganna master कुठे मिळेल

  • @dnyaneshshelke9258
    @dnyaneshshelke9258 2 роки тому

    साहेब नमस्कार , 86032 जातीचा 2 महिन्याचा ऊस आहे ,खोड कीड साठी कोणती फवारणी घ्यावी ,कृपया मार्गदर्शन करावे !!

  • @kamlakarsakhare7245
    @kamlakarsakhare7245 Рік тому

    साहेब ती खोडकीड नाही तर खोड अळी आहे व त्या साठी कोराजन ची फवारणी करावी लागते. आणि खोडकीड साठी रिजेंट किंवा फरटेरा टाकावे लागते.

  • @bapuchormale5788
    @bapuchormale5788 2 роки тому

    ह्या प्लाँटचा प्रत्येक आळवणी फवारणी आणी खतां डोस देताना विडीओ बनवा सर

  • @prakashyeole5925
    @prakashyeole5925 2 роки тому

    धुळे जिल्ह्यासाठी गन्ना मास्टर किट कुठे मिळेल

  • @bharatpawar1805
    @bharatpawar1805 2 роки тому +1

    किट चि किंमत किती आहे

  • @dnyanobabanknwad2144
    @dnyanobabanknwad2144 8 місяців тому

    Khod kid la konti fuvarani karaychi saheb

  • @rohidasude5148
    @rohidasude5148 2 роки тому +9

    ऊस पेटवून द्यायची बारी आली लागवड करू नका साखर खूप झाली लोकाला मुळा आणि गाजर खाऊ घाला मी फुकटात कांदा खाऊ घालतो

  • @chhatrapatishivajimaharaj9382
    @chhatrapatishivajimaharaj9382 9 місяців тому

    Keva vapracha sahe
    Ek ekar sati price kiti ahe

  • @magicichalkaranji7340
    @magicichalkaranji7340 Рік тому +1

    Sir ठिबक असताना लागवड उसाच्या बाजूला कोरी पाडून का घालताय

    • @mytravel6864
      @mytravel6864 Рік тому

      खत मातीआड झाल्याने पिकाला खतांचा पुर्ण लाभ मिळतो

  • @jalabaraopawar2528
    @jalabaraopawar2528 2 роки тому

    Thanks sir, plz give video on total schedule of sugarcane plantation n management to enable to new farmers.request

  • @amithapse6722
    @amithapse6722 Рік тому

    सर गन्ना मास्टर किट हे जैविक आहे का?

  • @magicichalkaranji7340
    @magicichalkaranji7340 Рік тому

    Last digit 1005 aslela mob nmbr lagat nahi always busy lagat aahe

  • @giridharbhoye711
    @giridharbhoye711 2 роки тому +2

    sir 1 tan usachi kimmat kiti asel

    • @madhavuddhavraothore5060
      @madhavuddhavraothore5060 2 роки тому +2

      उसाचे रोप लावू नका,पारंपरिक पद्धतिनेच पेरी दाबुन ऊस लावा ,अंतर वाढवू शकता

  • @ShridattaJagtap
    @ShridattaJagtap 4 місяці тому

    Are call uchalt nahi tar screen varti no kashala deta

  • @santoshmahadeshwar647
    @santoshmahadeshwar647 Рік тому

    Sir 2 dolyatil antar kiti ahe

  • @vinodshinde5083
    @vinodshinde5083 2 роки тому

    Plot la avrage kiti padel

  • @rhushikeshpatil6329
    @rhushikeshpatil6329 2 роки тому +1

    Amazon वरती orignal किट भेटेल का

    • @gannamaster
      @gannamaster  2 роки тому +1

      होय दादा... आम्हीच देतोय ते किट

    • @rhushikeshpatil6329
      @rhushikeshpatil6329 2 роки тому

      @@gannamaster ok

    • @bharatpawar1805
      @bharatpawar1805 2 роки тому

      किट चि किंमत किती आहे

    • @rhushikeshpatil6329
      @rhushikeshpatil6329 2 роки тому

      @@bharatpawar1805 2845
      Cash on delivery

  • @shashikantpatil6843
    @shashikantpatil6843 2 роки тому

    खोडकिडीसाठी करीत कोणती आळवणी करावी

    • @madhavuddhavraothore5060
      @madhavuddhavraothore5060 2 роки тому

      काही गरज नाही ,जे खोड अळीने खाल्ले आहे तिथे फुटवे जास्त होतीळ

    • @kamlakarsakhare7245
      @kamlakarsakhare7245 Рік тому

      खोड किड नाही खोड अळी आहे व त्या साठी कोराजन ची फवारणी करावी लागते. आणि खोडकीड साठी रिजेंट किंवा फरटेरा टाकावे लागते.

  • @SagarJadhav-jj9ko
    @SagarJadhav-jj9ko Рік тому +1

    Ganna Mastar Kit kiti la ahe