तुमच्याही घरात वास्तुपुरुष गाडला असेल तर सावधान! घर बरबाद..! Vastu Purush information in Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • तुमच्याही घरात वास्तुपुरुष गाडला असेल तर सावधान! घर बरबाद होऊ शकते..! लगेच व्हिडिओ पाहा..!! vastu purush information in marathi
    Querries Solved:
    vastu purush kuthe asava
    vastu purush kuthe purava
    vastu purush kuthe purava in Marathi
    vastu purush kontya dishela asava
    vastu purusha vishay mahiti
    vastu purush disha
    vastu purush disha in Marathi
    vastu purush nikshep
    vastu purush direction in Marathi
    vastu purush direction
    vastu purusha chi mahiti
    vastu purusha place in house
    vastu purusha place in house in marathi
    vastu purush place in house
    वास्तू पुरुष दिशा
    वास्तुपुरुष
    वास्तुपुरुष कसा ठेवावा
    वास्तुपुरुष माहिती
    वास्तुपुरुष माहिती मराठी
    वास्तुपुरुष दिशा मराठी
    वास्तुपुरुष कोणत्या दिशेला असावे
    वास्तुपुरुष स्थापना
    vastu purush information in marathi
    vastu purusha chi mahiti

КОМЕНТАРІ • 455

  • @chandrakantmurbadkar5749
    @chandrakantmurbadkar5749 6 місяців тому +9

    वास्तू पुरुषाची चांगली माहिती दिली.धन्यवाद.ओम नमो नारायणा.

  • @Ssonawane890
    @Ssonawane890 Рік тому +11

    Tumchi भाषा खूप आणि भाषाशैली खूप छान आहे. Mala khup avdte aata tumla bhagnyacha pn yog ala अतियश आनंद होत आहे.

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 Рік тому +12

    खुप योग्य छान माहिती मिळाली धय्नवाद

  • @bapubhagwat3731
    @bapubhagwat3731 Рік тому +11

    श्री परम पुज्य गुरुमाऊली सांगतात वास्तु पुरुष हा त्या वास्तुची देवता असते

    • @chhayamarked7736
      @chhayamarked7736 Рік тому

      वास्तुशास्त्र करण्याअगोदरहाउपायकेलातर,तर, चालतो का रे

  • @chandrakantsant8651
    @chandrakantsant8651 Рік тому +10

    खुप छान व ऊपयुक्त माहिती!!

  • @user-xn5cj6dm8u
    @user-xn5cj6dm8u 4 місяці тому +6

    आवाज खूप छान आहे सर माहिती खूप सुंदर दिली असं आग्नेय दिशेस वास्तुपुरुष गाळला आहे व त्याच्या जवळ सिलेंडर ठेवलेला आहे तर काय उपाययोजना करावी लागेल

    • @digmabrshinde6199
      @digmabrshinde6199 2 місяці тому

      काही होत नाही ओम नमः शिवाय

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 6 місяців тому +3

    अभ्यास पूर्ण धार्मिक माहिती दिली, धन्यवाद 👏

  • @hareshpanchal364
    @hareshpanchal364 Рік тому +5

    नमस्कार,
    अध्यात्मिक आणि घरासाठी उपयुक्त माहिती.
    धन्यवाद!

  • @ramakantlohakare6407
    @ramakantlohakare6407 5 місяців тому +1

    विशदभाषा खुपच परिचित, विषय समजला व लक्षात राहीला, धन्यवाद

  • @balasahebgaikwad1218
    @balasahebgaikwad1218 Рік тому +7

    खूप छान माहिती सांगितली सर 🙏

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 6 місяців тому +1

    जय श्री राम सर खूप छान माहिती वास्तुपुरुषा बद्दल दिली आहे.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम.

  • @sujatamane8137
    @sujatamane8137 Рік тому +14

    Sir rent very राहत असतील त्यांच्या साठी काय उपाय, कारण सगळ्याच Vaastu मध्ये वास्तुशांत केलेली नसते किंवा वास्तुपुरुष nikshep केलेला आहे की नाही हे माहीत नसते त्या वेळी नक्की काय उपाय करावा plz माहिती द्या. अतिशय छान माहिती दिलीत. धन्यवाद

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 6 місяців тому

      जागेत भरभराट/उत्कर्ष झाला तर तिथे रहावे नाहीतर दुसरीकडे जावे.

    • @AdityarajPatil01
      @AdityarajPatil01 5 місяців тому +1

      सकाळी उठल्यावर पहिले आपल्या देवदेवतांचे स्मरण करा कुलस्वामि देवता नमः वास्तुपुरुषा नमः असे नामस्मरण करा नक्की फायदा होईल

  • @sangeetakale7493
    @sangeetakale7493 6 місяців тому

    आम्ही काही दिवसा w च वास्तू शांती गृहप्रवेश पूजा केली,...तुम्ही माहिती डी त्याच प्रमाणे पूजा केली,..... खुप खुप धन्यवाद सर.. मनात काही शंका होत्या त्या दूर झाल्या....🙏🌹

  • @paragrana4805
    @paragrana4805 6 місяців тому +5

    Far chhan mahiti dili sir,

  • @rupalisonkar2979
    @rupalisonkar2979 Рік тому +8

    Shree Swami Samarth jai jai Swami Samarth

  • @shrimantsale8720
    @shrimantsale8720 5 місяців тому +1

    वास्तू परूषाविशयी छान माहिती दिलीत धन्यवाद.

  • @ratnagaikwad2928
    @ratnagaikwad2928 6 місяців тому +4

    खूप छान माहिती दिली सर❤

  • @ashokpatil939
    @ashokpatil939 Рік тому +13

    हे सर्व काल्पनिक आहे....
    कर्म हीच पूजा आहे .....

    • @snehapanmand853
      @snehapanmand853 Рік тому

      Vastu purush la devgharat pujaycha ani nivad vagere thevaycha rkshan karto vastu purush gharacha pitra nay thevaycha gharat

    • @rajendramokashi391
      @rajendramokashi391 3 місяці тому

      बरोबर

  • @shardadasgaonkar4358
    @shardadasgaonkar4358 Рік тому +5

    खूपच छान आहे हा विडिओ थँक्यू so much सर धन्यवाद 🙏🏻

  • @manglaramawat5781
    @manglaramawat5781 Рік тому +3

    खूपच छान मार्गदर्शन दिले सर,thank you.

  • @laxmikantpande7446
    @laxmikantpande7446 2 місяці тому

    खूपच छान माहिती आहे सर ही प्रत्येकाने आवर्जून करण्याचा प्रयत्न करावा नक्की म्हणजे तुम्हाला यशाचा मार्ग आपोआप मिळेल धन्यवाद सर❤❤

  • @savitapotdar651
    @savitapotdar651 Рік тому +4

    खूप छान शब्दांत सांगितली
    वास्तूपुरुषाची महत्ती ..
    करणार नाही कुणीच आता
    इथून पुढे त्यात गलती..
    सौ.सविता उर्फ प्रतिभा

    • @gsb575
      @gsb575 9 місяців тому +1

      घर विकतना,आपली वास्तपरुश,प्रतिमा काढून घ्यावी का?

    • @SandhyaMohite-wf6gw
      @SandhyaMohite-wf6gw 14 днів тому

      Chan mahiti

  • @minakshichillal4192
    @minakshichillal4192 5 місяців тому +2

    🌹🙏👌👌khup chan sadhi sopi mahiti sangitalit sir🌹🙏 dhanywad👍

  • @user-dn9sl2eq9b
    @user-dn9sl2eq9b 6 місяців тому +3

    खुप छान माहिती दिली सर

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes 5 місяців тому +2

    खुप छान माहिती 👍👌👌👌👌👌

  • @dattapatil-ze7zp
    @dattapatil-ze7zp 2 місяці тому

    खूपचसुंदर माहिती दिल्या बाढल आभारी आहोत तुमचं मी दत्ता पाटील

  • @baramumane9740
    @baramumane9740 6 місяців тому +2

    छान माहिती आहे.अभिनंदन सर्

  • @Khushi_Gandhi
    @Khushi_Gandhi 2 місяці тому

    महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद

  • @manishakodte7059
    @manishakodte7059 Рік тому +3

    Khup sunder mahiti sangitli ... Shree Swami Samarth 🙏

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 6 місяців тому +1

    Khup chan mahiti tya budal Dhanyawad 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendrapawar5623
    @rajendrapawar5623 6 місяців тому +2

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 Рік тому +3

    Khup Chan ani important information sangitle dada tumhi. 👏👌👍

  • @sadhanadeshmukh2039
    @sadhanadeshmukh2039 Рік тому +1

    खुपच सुंदर माहिती दिलंय बद्दल धन्यवाद श्री स्वा मी समर्थ ताई.

  • @manishabhangane4968
    @manishabhangane4968 Рік тому +3

    अति सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला

  • @user-hk1pc9ju8x
    @user-hk1pc9ju8x Рік тому +3

    सर खुप छान माहिती तिही मराठी तून आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻🚩🚩🚩🚩

  • @user-kf3co1gj8h
    @user-kf3co1gj8h Рік тому +3

    Sir khup Chan mahiti aahe dhanyawad ok

  • @anupkhandekar5410
    @anupkhandekar5410 Рік тому +5

    ओम नमो नारायणा
    🙏🙏🙏🙏🙏

    • @chetnagoradia7369
      @chetnagoradia7369 Рік тому +1

      Om namaste narayana

    • @vandanapatil6022
      @vandanapatil6022 Рік тому +1

      वास्तु पुजा नाही केली गेली तर त्याच्या वर उपाय सांगा प्लिज

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली आहे तुम्ही . धन्यवाद सर

  • @balasahebubhe
    @balasahebubhe Рік тому +53

    पुन्हा वास्तुशांत करताना वस्तूपुरुष नव्याने आग्नेय् दिशेला गडावा की अगोदरचा बाहेर काढून त्याची स्थापना करावी. कृपया माहिती द्यावी.

    • @user-fe8jl6xm6b
      @user-fe8jl6xm6b Рік тому +1

      Balasaheb bubhe sr Juna vastu purush kute gadayca sanga

    • @amarishbhilare6304
      @amarishbhilare6304 6 місяців тому

      🤣🤣🤣

    • @user-gw2gc6cq9p
      @user-gw2gc6cq9p 6 місяців тому +2

      एका मालकाने एकाच वेळी आग्नेय दिशेला निक्षेप करा, मालक बदलल्यास नवीन vastushant करून पुन्हा नवीन वस्तूपूर्ष निक्षेप करा

    • @RupaliRajendraPalekar
      @RupaliRajendraPalekar 6 місяців тому +1

      ​ 1:19

    • @RupaliRajendraPalekar
      @RupaliRajendraPalekar 6 місяців тому +1

  • @vijay15296
    @vijay15296 3 місяці тому

    सर माहिती खुपच छान आपले खुप खुप धन्यवाद

  • @ashishwaingankar2786
    @ashishwaingankar2786 17 днів тому

    Tysm🎉

  • @bhaskarpatil4976
    @bhaskarpatil4976 Рік тому +5

    छान सुंदर उत्तम माहिती !

  • @smitabelhekar7953
    @smitabelhekar7953 2 місяці тому

    Video khup mahite purn hota thank you 🙂💐👍👌✌️💝

  • @vaijayantithombre2572
    @vaijayantithombre2572 25 днів тому

    आपले नेहमीच सागनें छान आसते मला आवडते धन्यवाद

  • @amolshinde9311
    @amolshinde9311 4 місяці тому

    खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @sushamasamdekar3547
    @sushamasamdekar3547 Рік тому +2

    खुप छान मार्गदर्शन

  • @subhashsaptarshi7488
    @subhashsaptarshi7488 Рік тому +1

    छान माहिती सांगितली. धन्यवाद.👏

  • @komaldharje2495
    @komaldharje2495 7 місяців тому +1

    Khup chan mahiti sangitali sir thanks 🙏🙏🙏

  • @ashwinikhedekar5263
    @ashwinikhedekar5263 7 місяців тому +1

    छान माहिती दिली आहे सर धन्यवाद.

  • @sangeeta7139
    @sangeeta7139 Рік тому +5

    ओम नमो नारायणा 🙏🙏

    • @ravindrakini8906
      @ravindrakini8906 Рік тому

      सर चांगली माहिती दिली. धन्यवाद 🙏🏿🙏🏿

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 Рік тому +1

    Khup Chan mahiti ani upay.abhari ahe.

  • @radhikabhosaleradhika1041
    @radhikabhosaleradhika1041 5 місяців тому

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद गुरुजी

  • @shushmitatawade8561
    @shushmitatawade8561 4 місяці тому

    खूप सुंदर माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @RanjanaNimje
    @RanjanaNimje 6 місяців тому

    खूप छान महिती दिलीत, त्यासाठी धन्यवाद.

  • @allin1yj240
    @allin1yj240 5 місяців тому

    फार फार महत्त्वपूर्ण माहिती दिलीत

  • @jayawantchavan7133
    @jayawantchavan7133 Рік тому +1

    उपयुक्त माहिती.धन्यवाद

  • @pragatiharmalkar2665
    @pragatiharmalkar2665 Рік тому +2

    Avdut chintan shri Gurudev Datta Shri Swami Samarth ...

  • @uttaraagarwadkar6714
    @uttaraagarwadkar6714 Рік тому +1

    Changli mahiti dilit dhannyavad 🌹🌹🙏🙏

  • @archanawaikar5665
    @archanawaikar5665 5 місяців тому

    👌👌👌आहे माहिती खूप अभ्यास पूर्ण 🙏

  • @ChakoleIndustriesLimited
    @ChakoleIndustriesLimited 3 місяці тому

    Thanks to share thereal story that is behind the concept of vastu shanti
    OM

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 5 місяців тому +1

    घरातील प्रत्येकाने सारासार विवेक बुध्दि वापरली आणि नैतिक आचार ठेवले तर त्या घरात कोणताही त्रास होत नाही येथे समाधान सदैव नांदते .....!! हे सत्य आहे बाकी वास्तू पुरुष या संकल्पनेला अर्थ नाही कोणीही घाबरु नका ......!! गरीबाला अन्नदान वस्त्र दान जरूर करावे , व्यसने करु नयेत ....काहीही होणार नाही होत नाही .....!!

  • @santoshtannu7654
    @santoshtannu7654 11 місяців тому +1

    खुप छान माहीती दिली .

  • @nandinishejwal9333
    @nandinishejwal9333 Рік тому +6

    Sir tumcha vioce khup chan ahi

  • @pournimamangale4457
    @pournimamangale4457 4 місяці тому

    छान दिली माहिती धन्यवाद🙏🙏🌹🌹

  • @ramparse9610
    @ramparse9610 4 місяці тому

    Khup chan mahiti dili ahe sir👍🙏🙏

  • @SharayuPatil-zo1nu
    @SharayuPatil-zo1nu 2 місяці тому

    Mahiti atyant mahatwachi hoti sir. Manpurwak aabhar

  • @dattamohite6332
    @dattamohite6332 4 місяці тому

    ❤खूप छान माहिती दिली❤

  • @MadanOhal
    @MadanOhal 3 місяці тому

    ओम नमो नारायणा

  • @ajitraut3331
    @ajitraut3331 6 місяців тому +1

    उत्तम माहिती दिली आहे,सर धन्यवाद

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Рік тому +2

    खूप छान माहिती

  • @vijayakhurpe6381
    @vijayakhurpe6381 Рік тому +2

    Vastupurush agneya dishela ahe, pan chukun kapat ale ahe tyavarti kadhta yet nahi kay upay ahe ka🙏 , Dada khup chhan mahiti dili ahe..

  • @sangitapatil3219
    @sangitapatil3219 5 місяців тому

    खूप छान माहिती धन्यवाद स🎉👌👌

  • @jayashreepatil3177
    @jayashreepatil3177 5 місяців тому

    खूप छान मार्गदर्शन

  • @user-mg1mq2fe7z
    @user-mg1mq2fe7z 3 місяці тому

    अप्रतिम माहिती

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 Рік тому +33

    वास्तू पुरुष पालथा ठेवावा, त्याचे डोके आग्नेय दिशेला करावे हे नाही सांगितलेत???

    • @vaishaliantariksha
      @vaishaliantariksha Рік тому

      अज्ञेय दिशेला गड़वाअन डोके ईशान्य आणि पाय नैऋत्यालाच करावे

    • @shivdasmorye4541
      @shivdasmorye4541 2 місяці тому +1

      खरं आहे

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 6 місяців тому

    आंम्ही वास्तुशांती केली नाही आणि आमची बिल्डिंग RIDEVLEPMENT ला जाणार आहे तरी सध्या काय उपाय करावेत वास्तुपुरुष शांततेसाठी प्लिज सांगा खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 2 місяці тому

    Khup chan mahiti

  • @bhalchandrajoshi2682
    @bhalchandrajoshi2682 Рік тому +5

    वास्तू पुरुष चुकीच्या जागी निक्षेप केला आहे. आता नवीन वास्तुशांती करताना तो काढून योग्य जागी निक्षेप करावा की नवीन वास्तुपुरुष निक्षेप करावा? कृपया मारगदर्शन करावे.

  • @sudhirlandge4886
    @sudhirlandge4886 4 місяці тому

    🙏🏻खूप सुंदर

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 10 місяців тому

    सर अतिशय छान माहिती दिली तर खूप खूप आभार तुमचे.

  • @SandhyaDevchakke
    @SandhyaDevchakke Місяць тому

    Very nice and useful informations

  • @yuvrajmardhe5592
    @yuvrajmardhe5592 6 місяців тому

    खुपच छान माहिती मिळाली

  • @PrintShop-ue2bb
    @PrintShop-ue2bb Місяць тому

    Good explain❤❤

  • @vandanaingole4640
    @vandanaingole4640 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली 🙏

  • @myd3890
    @myd3890 Рік тому +1

    उत्तम माहिती

  • @shakuntalabadgujar982
    @shakuntalabadgujar982 5 місяців тому

    Tumchi mahiti khup chhan dili

  • @latawarange174
    @latawarange174 Рік тому +2

    Om Namah Narayana..🙏🌹

  • @nilojirajeshirke1392
    @nilojirajeshirke1392 4 місяці тому

    तुम्ही छान समजाऊन सांगतात
    ओम नमो नारायणा

  • @dattaramkhedekar3546
    @dattaramkhedekar3546 Рік тому +1

    छान माहित सागितली

  • @nitayewale6913
    @nitayewale6913 4 місяці тому

    Khup Chhan sangta

  • @user-di2ed4ss4x
    @user-di2ed4ss4x Рік тому

    Vastu purusha hi chan mahiti di dhanyavad

  • @bhaujijunghare9992
    @bhaujijunghare9992 5 місяців тому

    Khul Chan mahiti sangitali.

  • @deepalishinde3322
    @deepalishinde3322 Рік тому +1

    khup chan mahiti

  • @shashikantpujari5323
    @shashikantpujari5323 Рік тому +1

    Khup chhan.

  • @user-pr7xw8ii3e
    @user-pr7xw8ii3e 8 місяців тому

    ओम नमो नारायणाय

  • @ASGXYZ
    @ASGXYZ Рік тому +1

    आमचे पुर्वज खुप सुखी होते. असं म्हटलं जायचे.
    त्यांनी कुठल्याही प्रकारचे वास्तुशास्त्र पाळले नाही.
    गर्जा कमी केल्या की...
    प्रत्येक जण सुखी होईल.
    पुराणातील वानगी (भाकड कथा) वर
    कुणी पुरावे निशी उत्तर देणार का?
    वास्तुशास्त्र करून ही फारसा बदल न झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत.

  • @rajeshsurve6783
    @rajeshsurve6783 6 місяців тому

    सुंदर सुटसुटीत माहिती दिलीत

  • @nirmalavani3296
    @nirmalavani3296 11 місяців тому

    छान माहिती दिलीत धन्यवाद.

  • @arunadatrange4722
    @arunadatrange4722 9 місяців тому

    खूप च छान माहिती दिली।

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 5 місяців тому

    धन्यवाद.