भाग-1 Vst पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर सहाय्याने देशी जुगाड करून ऊस खोडवा छाटणी व बगला फोडणे एकाच वेळी शक्य

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2022
  • एकाच यंत्राच्या सह्हाय्यान ऊस खोडवा कटर(खोडवा छाटणी यंत्र), व बगला फोडणे,खत पेरणी हे सर्व एकाच वेळी शक्य आहे. खोडव्या मध्ये जास्त फुटावा घ्यायचा असेल तर ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरत आहे
    बुडके चाटत असताना सोबतच बगला फोडणे सोपे होते. आणि जर खत द्यायचे असेल तर तेही मातीत मिक्स होते. त्यामुळे तिहेरी काम कमी वेळ कमी खर्च होऊन उत्पादन
    जास्त वाढ होते
    धन्यावाद
    अमित शितोळे
    अधिक माहितीसाठी खालील या नंबर वर संपर्क साधावा
    8880808083
    9986908083
    Sugar cane mud cutting power tralar tractor machin deshi jugad .this machine is used when the sugarcane is harvested for better sprouting this deshi jugad machine used

КОМЕНТАРІ • 24