नमस्कार, शांत झोपेसाठी ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. ध्यान मुद्रा - ua-cam.com/video/Z_pcfWpAZ9o/v-deo.html मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
नमस्कार, मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल. किंवा पुढील लिंकवर क्लिक करून सर्व Video पाहू शकता. ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A.html अधिक माहितीसाठी : www.niraamay.com
वाह....!! आपल्या सुंदर आवाजाचा प्रभाव,, योगाभ्यासाचा अभ्यास आणी समजावून सांगायची तुमची जी द्वीतीय पध्हत आहे..ही खरचं अदभुत आहे.!! त्ज्म्हला प्रणाम, respects you by heart... !!! अणि तुमचे खुप आभार...🙏🙏🙏🙏
2:49 ताई मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते.आदिमुद्रा लावली की तळवे आकशा कडे करायचे की मुठी उलट्या ठेवायच्या समजल नाही.कृपया सांगावं.मला ही मुद्रा करायची आहे.खूप छान आहे.
नमस्कार, आदिमुद्रा करत असताना अंगठ्याला उर्वरित चार बोटांनी गुंडाळून घ्यायचे आणि हे दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत. हाताच्या तळव्याची बाजू मांडीकडे असू दे. ज्याप्रमाणे Video मध्ये दाखवण्यात आले आहे त्याप्रमाणे ही मुद्रा करावी.
अरे वा !! आपण अभ्यासक आहात. खूपच छान आणि मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. नियमित अभ्यास करा आणि मुद्राही करा आणि हो आपला अनुभवही कळवायला विसरू नका. धन्यवाद 🙏
Atishay chan mahiti dhilit 🙏....adi mudra chukichya padhtine karat hote....nw I will do it proper way....bramha mudra kadhi karavi ya badal yogya mahitibadal dhanyawad 🙏🙏🙏
नमस्कार, अतिशय उच्च ध्यान स्थिती आपल्याला मिळवून देण्यासाठी ब्रम्ह मुद्रा उपयुक्त ठरते. ही मुद्रा जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला एक आंतरिक शांती जाणवायला लागते पण हे ही समजून घेणे आवश्यक आहे कि जर आपल्याला शांत व्हायचे स्वच्छ व्हायचे तर ज्या काही अनावश्यक गोष्टी आपण साठवलेल्या आहेत त्याचा निचरादेखील व्हायला हवा. या देहाची , या मनाची आधी स्वच्छता करायला हवी आहे . आत्तापर्यंत आपण ज्या ज्या मुद्रा अभ्यासल्या त्याचा प्रयोग करून स्वताला शुद्ध करून घ्या .
हो नक्कीच पुढील लिंक वर जाऊन तुम्ही सलग सगळ्या मुद्रा पाहू शकता आणि आवश्यक त्या मुद्रा करू शकता. ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A.html धन्यवाद
नमस्कार मुद्रा हि शरीरात जर काही असंतुलन असेल त्यावेळेस करायची असते, त्यामुळे जेव्हा आपल्याला काही असंतुलित वाटले तर हि मुद्रा फायदेशीर ठरू शकते. मनाची स्वच्छता केल्यावर केली तरीही चालेल.
नमस्कार, एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो, ज्या मुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.
नमस्कार , आदी मुद्रा आपण कितीही वेळ करू शकता पण ब्रह्म मुद्रा करण्यासाठी शरीराच्या स्वच्छतेची आवश्यकता आहे त्यासाठी त्याच्या आधीच्या सगळ्या मुद्राचा अभ्यास होणे गरजेचे आहे. त्या नंतरच ब्रह्म मुद्रा करावी .
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
नमस्कार, मुद्रा करण्याआधी शवासन करण्याची आवश्यकता नाही . निरामयच्या मुद्रा शास्त्र मालिकेनुसार आपण मुद्रा करताना सुखासनात बसावे. मंडी घातली तरी चालेल, पाय मोकळे सोडले तरी चालतील. शरीर सैल असायला हवे आणि कुठेही ताण नको.मुद्रा करताना शांत व दीर्घ श्वसन करावे त्याचबरोबर मुद्रा करताना आपण मुद्रा ही झोपूनही करू शकता. शरीर शिथील सोडून, दोन्ही हात मुद्रा स्थितीत अंथरुणावर ठेवू शकता.
नमस्कार, चेहरयावरील वांग मुख्यत्वे हार्मोन्सवर निगडीत आहे आणि मनही जबाबदार असते. यासाठी आपल्याला शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते. ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
नमस्कार , पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
खूप खूप सुंदर!
धन्यवाद 🙏,
नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
खूप छान
धन्यवाद 🙏
really excellent, Madam
Thanks a lot
सुंदर माहिती ताई
धन्यवाद 🙏
🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏
🙏🙏खूप छान समजून सांगता मँडम
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अतिशय सखोल माहिती
धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
Nice explanation jai shri raam sister thank you 🙏🙏🙏🙏
Thanks for liking
खूप छान🙏🙏धन्यवाद ताई
खूप खूप आभार 🙏
खूप छान प्रस्तुती धंन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
आपले विचार अप्रतिम आहेत प्रत्येक एपिसोड खूप छान आहेत व ज्ञान प्राप्त करून देतात धन्यवाद दिलीप केकरे
मनःपूर्वक आभार 🙏
झोप येण्यासाठी एक व्हिडिओ बनवा
नमस्कार,
शांत झोपेसाठी ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
ध्यान मुद्रा - ua-cam.com/video/Z_pcfWpAZ9o/v-deo.html
मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
अतिशय सुंदर विवेचन , धन्यवाद .....!! 👍👍👍
मनःपूर्वक आभार 🙏
खूप छान प्लीज sarve मुद्रा व्हाट्सअप वर पाठेवू शकाल का. मला माहिती त्या मुद्रा मी करते. 🙏🏼
नमस्कार,
मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल. किंवा पुढील लिंकवर क्लिक करून सर्व Video पाहू शकता. ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A.html
अधिक माहितीसाठी : www.niraamay.com
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
माऊली मला ऍसिडिटी आणि गॅस खूप त्रास आहे त्यासाठी कोणती मुद्रा आहे 🙏
नमस्कार,
पित्तासाठी आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे आहे.
ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
गॅसेसच्या त्रासासाठी आपणांस वायूमुद्रा फायदेशीर ठरू शकते,
वायूमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
ua-cam.com/video/YQYVHQKY_Yc/v-deo.html
🙏 माऊली खूप खूप धन्यवाद 🙏
सुंदर विवेचन नमस्कार धन्यवाद
मनःपूर्वक आभार !
खुप खुप धन्यवाद.
खूप खूप आभार 🙏
खूप खूप,मनापासून धन्यवाद 🙏😇🙏🌹
मनःपूर्वक आभार 🙏.
वाह....!! आपल्या सुंदर आवाजाचा प्रभाव,, योगाभ्यासाचा अभ्यास आणी समजावून सांगायची तुमची जी द्वीतीय पध्हत आहे..ही खरचं अदभुत आहे.!! त्ज्म्हला प्रणाम, respects you by heart... !!! अणि तुमचे खुप आभार...🙏🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
खूपच छान
धन्यवाद 🙏
Apratim
धन्यवाद 🙏
Khup Chan information
धन्यवाद 🙏
मैडम आपले विचार ऐकुन खुप प्रसन्न वाटत मी ही निसर्गाउपचार तज्ञ आहे
धन्यवाद 🙏
Khupach chan madam.
खूप खूप धन्यवाद 🙏
Ya sarv mudranchi anubhuti che tumhi sarvottam example ahat..... Khup mast..... We really want to be like you.....as...."Paripurn"
खूप खूप धन्यवाद 🙏
Hare krishna mataji
नमस्कार🙏
Thank You Very Much 🙏
You're most welcome
Hello
नमस्कार 🙏
Thanq❤
You're welcome 😊
2:49 ताई मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते.आदिमुद्रा लावली की तळवे आकशा कडे करायचे की मुठी उलट्या ठेवायच्या समजल नाही.कृपया सांगावं.मला ही मुद्रा करायची आहे.खूप छान आहे.
नमस्कार,
आदिमुद्रा करत असताना अंगठ्याला उर्वरित चार बोटांनी गुंडाळून घ्यायचे आणि हे दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत. हाताच्या तळव्याची बाजू मांडीकडे असू दे. ज्याप्रमाणे Video मध्ये दाखवण्यात आले आहे त्याप्रमाणे ही मुद्रा करावी.
Dr didi samja me sahastrachkra che meditation sakali kelyavar nantar mudra ch abyas karu shakate ka pl mala kalva
हो. आपण करू शकता.
👍👍
🙏🙏🙏
Mam mazya mulche doke dukhat aste plese mala upay sanga@@NiraamayWellnessCenter
मॅडम तुम्ही माझे गुरू आहात. मी व्हिडिओ पाहून नोट्स काढते आणि निरंतर शिकत आहे. तुमचे खूप खूप आभार.मस्त माहिती देता तुम्ही
अरे वा !! आपण अभ्यासक आहात. खूपच छान आणि मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. नियमित अभ्यास करा आणि मुद्राही करा आणि हो आपला अनुभवही कळवायला विसरू नका.
धन्यवाद 🙏
भगिनी नमो:नमः 🌸🙏🌺
🙏🙏
Safed kod kami karnyasathi konti mudra karavi pls pls sanga
नमस्कार ,
यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
👌👌👌🙏🙏🙏👍
🙏
Waaaaa 👌👌👌👌👍🙏😍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुबा दुखत असेल तर कोणती मुद्रा आहे का
नमस्कार,
आपणांस शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
शुन्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
Atishay chan mahiti dhilit 🙏....adi mudra chukichya padhtine karat hote....nw I will do it proper way....bramha mudra kadhi karavi ya badal yogya mahitibadal dhanyawad 🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
Tai khup chhan aahe👍
Pan mag he mudra karaychya aadhi kay kay karaych te hi sanga ple.
नमस्कार,
अतिशय उच्च ध्यान स्थिती आपल्याला मिळवून देण्यासाठी ब्रम्ह मुद्रा उपयुक्त ठरते. ही मुद्रा जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला एक आंतरिक शांती जाणवायला लागते पण हे ही समजून घेणे आवश्यक आहे कि जर आपल्याला शांत व्हायचे स्वच्छ व्हायचे तर ज्या काही अनावश्यक गोष्टी आपण साठवलेल्या आहेत त्याचा निचरादेखील व्हायला हवा. या देहाची , या मनाची आधी स्वच्छता करायला हवी आहे . आत्तापर्यंत आपण ज्या ज्या मुद्रा अभ्यासल्या त्याचा प्रयोग करून स्वताला शुद्ध करून घ्या .
@@NiraamayWellnessCenter bara nakkich 👍
Dhanyavaad🙏
खूप धन्यवाद. Madam pl सर्व मुद्रांची एक लिंक पाठवू शकाल का. म्हणजे एक एक मुद्रा शोधावी लागणार नाही
हो नक्कीच पुढील लिंक वर जाऊन
तुम्ही सलग सगळ्या मुद्रा पाहू शकता आणि आवश्यक त्या मुद्रा करू शकता.
ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A.html
धन्यवाद
Khup sundar Mudra Dhanyawad Doctor 💊 madam Amruta Chandorkar,hi mudr keva karavi? Manna til kachara saaf kelyavar chalel kaa?
नमस्कार
मुद्रा हि शरीरात जर काही असंतुलन असेल त्यावेळेस करायची असते, त्यामुळे जेव्हा आपल्याला काही असंतुलित वाटले तर हि मुद्रा फायदेशीर ठरू शकते. मनाची स्वच्छता केल्यावर केली तरीही चालेल.
दोन मुद्रा करण्यामध्ये किती वेळ अंतर ठेवावे
नमस्कार,
एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो, ज्या मुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.
Will you please confirm the mudra to be used to streamline the Aakash tatva
नमस्कार ,
यासाठी आपणास उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
उदान मुद्रा : - ua-cam.com/video/x7yMkfxOR3A/v-deo.html
Madam
Aadi mudra kiti vele paryant karavi
नमस्कार ,
आदी मुद्रा आपण कितीही वेळ करू शकता पण ब्रह्म मुद्रा करण्यासाठी शरीराच्या स्वच्छतेची आवश्यकता आहे त्यासाठी त्याच्या आधीच्या सगळ्या मुद्राचा अभ्यास होणे गरजेचे आहे. त्या नंतरच ब्रह्म मुद्रा करावी .
मला इथे काही सांगायचंय माझं एक व्यसन आहे चहा च ते सुटेल का????काही उपाय सांगा डॉ दाम्पत्य
नमस्कार ,
कोणतेही व्यसन कधीही सोडता येते त्यासाठी मनाचा निग्रह आवश्यक असतो .
Kiti vel paryant karavi hi mudra
नमस्कार,
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
वाताचा त्रास असेल तर आकाश मुद्रा करु नये का?
मला उत्तर नाही मिळालं 🙏🙏
या मुद्रे आधी शवासन करावं का?
नमस्कार,
मुद्रा करण्याआधी शवासन करण्याची आवश्यकता नाही . निरामयच्या मुद्रा शास्त्र मालिकेनुसार आपण मुद्रा करताना सुखासनात बसावे. मंडी घातली तरी चालेल, पाय मोकळे सोडले तरी चालतील. शरीर सैल असायला हवे आणि कुठेही ताण नको.मुद्रा करताना शांत व दीर्घ श्वसन करावे त्याचबरोबर मुद्रा करताना आपण मुद्रा ही झोपूनही करू शकता. शरीर शिथील सोडून, दोन्ही हात मुद्रा स्थितीत अंथरुणावर ठेवू शकता.
चेहर्यावरील वांग जाण्यासाठी कोण ती मुद्रा करावी याबद्दल मार्गदर्शन करा .
नमस्कार,
चेहरयावरील वांग मुख्यत्वे हार्मोन्सवर निगडीत आहे आणि मनही जबाबदार असते. यासाठी आपल्याला शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html
आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Thanks
🙏💯🙏🧘♂️🧘♀️🧘💯🙏
🙏🙏🙏
तुमच्या शी कसा सवांद साधावा काही नंबर द्यावा🙏
नमस्कार ,
पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
👍👍
🙏🙏🙏