‘Pruthvi Mudra’, which provides strength to body and mind शरीर आणि मनाला ताकद देणारी ‘पृथ्वीमुद्रा’

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • The next Mudra to be covered in the series Mudra Shastra (Yogic science that involves specific arrangements of fingers) is ‘Pruthvi Mudra’. Pruthvi Tatva (earth element in the body) implies strength and reinforcement of the body and the mind. When the Pruthvi Tatva in the body diminishes, we lack bodily strength as well as self-confidence. Performing Pruthvi Mudra can be beneficial at such times.
    Which are the problems that we face when Pruthvi Tatva diminishes? What are its symptoms? What is the role of Pruthvi Tatva in body parts such as bones and muscles, which provide the basic structural support? How can Pruthvi Mudra prove beneficial in diseases associated with bones and joints? Dr Amruta Chandorkar from Niraamay answers all such questions.
    Do watch this video to know more, and share it with your friends, acquaintances and relatives. Thank you!
    Also watch the other videos on Mudra Shastra:
    1. ‘Namaskar Mudra’ to ensure equilibrium of the body and the mind
    • Namaskar Mudra for Bod...
    2. ‘Dhyan Mudra’ to calm down the restless mind
    • ‘Dhyan Mudra’ that sta...
    3. ‘Akash Mudra’ for complete cleansing of the body and the mind
    • ‘Akash Mudra’ for clea...
    -----
    मुद्राशास्त्र या मालिकेतील पुढची मुद्रा आहे 'पृथ्वीमुद्रा'. पृथ्वीतत्त्व म्हणजे ताकद, बळकटी, शरीराची आणि मनाचीही. जेव्हा आपल्या शरीरातील पृथ्वीतत्त्व कमी होते, तेव्हा तेव्हा शरीराची ताकद आणि मनाचा आत्मविश्वासही कमी पडायला लागतो. अशा वेळी 'पृथ्वीमुद्रा' करणे फायद्याचे ठरू शकते.
    पृथ्वीतत्त्व कमी झाल्याने आपल्यामध्ये कोणते दोष निर्माण होतात? त्यांची लक्षणे काय असतात? हाडे, स्नायू यांसारख्या शरीराला आधार देणाऱ्या घटकांमध्ये पृथ्वीतत्त्वाची काय भूमिका असते? सांधे व हाडांशी संबंधीत आजारामध्ये 'पृथ्वीमुद्रा' कशी फायदेशीर ठरू शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहेत, निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
    जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा. व आपले मित्र, परिचित आणि नातेवाईकांनाही पाठवा. धन्यवाद!
    इतर मुद्राशास्त्र विडिओ पण नक्की पहा :
    1) शरीर व मनाच्या संतुलनासाठी ‘नमस्कार मुद्रा’
    • Namaskar Mudra for Bod...
    2) चंचल मनाला स्थिर करणारी 'ध्यानमुद्रा'
    • ‘Dhyan Mudra’ that sta...
    3) संपूर्ण शरीरशुद्धी व मनःशुद्धीसाठी 'आकाश मुद्रा'
    • ‘Akash Mudra’ for clea...
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.in/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #pruthvimudra #mind #body #mudrashastra #mudra #yoga #meditation #pranayama #mantra #asana #strengthtobody #strengthtomind
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

КОМЕНТАРІ • 713

  • @madhuripradhan2723
    @madhuripradhan2723 2 роки тому +23

    खूप छान माहिती दिलीत. तुमची सांगण्याची शैली, तेजस्वी हसरा चेहरा, आपलासा वाटणारा प्रेमळ स्वर सर्व काही मनाला भावत व ऐकत राहावं वाटत.
    जरूर मी मुद्रा करत जाईन. आभारी आहे.
    Thanks a lot.
    God bless you.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

    • @vaishalikachare7855
      @vaishalikachare7855 Рік тому +1

      कोणत्या ठिकाणी आहेत

  • @Hitman2.000
    @Hitman2.000 2 роки тому +4

    धन्यवाद अमृतामॕडम अतीय उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केलेत आपण

  • @bhausahebghangale3384
    @bhausahebghangale3384 2 роки тому +4

    अतिशय उत्तम माहिती दिली आहे आणि सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर सतत ऐकत राहावे असे वक्तव्य तुमचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद

  • @pushpanimkarde7756
    @pushpanimkarde7756 2 роки тому +2

    खूपच छान, आरोग्यपूर्ण, उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मॅडम 🙏

  • @anaghadatar5673
    @anaghadatar5673 2 роки тому +2

    किती सुंदर समजून सांगता तुम्ही मॅडम.

  • @samruddhihejib8826
    @samruddhihejib8826 5 місяців тому +1

    धन्यवाद ताई खूपच छान माहिती मिळाली🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @saritaambavane4854
    @saritaambavane4854 2 роки тому +9

    खुपच छान माहिती
    मॅडम तुमच्या हया कार्याला हॅट्स ऑफ
    आज तुमच्या बरोबर आम्ही ही हया मुद्रांचा अभ्यास करतो खुप उपयोगी आहे
    मॅडम योगाबद़ल हि योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच हार्रमोनस च्या बदलामुळे वाढणारे वजन ह्यासाठी कोणती मुद़ा करावी कृपया मार्गदर्शन मिळावे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +3

      याबद्दलची माहिती पुढे येणाऱ्या भागांमध्ये सांगितली जाईल. त्यासाठी प्रत्येक रविवारी प्रसारित केला जाणारा मुद्राविषयक व्हिडिओ पहा. .धन्यवाद 🙏

  • @meenarajguru7646
    @meenarajguru7646 2 роки тому +1

    धन्यवाद तुम्ही किती सोप्या पध्दतीने छान समजून सांगता खूपखूप ऐकतच बसाव वाटत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @dilipdeshpande4690
    @dilipdeshpande4690 2 роки тому +4

    मी सदर मुद्रा केली माझे गुडघे दुःखी कमी झाली धन्यवाद अमृता ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      वा! खूपच छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      धन्यवाद 🙏

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 Місяць тому

    Dr तुम्ही खूप सोप्या भाषेत आणि छान समजाऊन सांगतात खरेच खूप आभारी आहे

  • @simapathak3252
    @simapathak3252 Рік тому +1

    तुम्ही दिलेल्या माहिती खुपचं छान असते धन्यवाद

  • @ashvininamjoshi1298
    @ashvininamjoshi1298 18 днів тому

    या माहिती ची फार गरज होती thank u verymuch

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  18 днів тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @nikitapawaskar9889
    @nikitapawaskar9889 2 роки тому +2

    खुप सुंदर माहिती , मी नक्की करून बघेल 👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      नक्की करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 Рік тому +1

    पृथ्वी मुद्रा आणि आकाश मुद्रा ह्या दोन्ही मुद्रांचा मला चांगला अनुभव आला आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      खूप छान👍.
      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे.आम्हास आनंद होत आहे हे वाचून कि आपणास या मुद्रांचा आवश्यक तो लाभ मिळत आहे.आपण सकारात्मक आहात, अभ्यासक आहात.
      खरचं तुमचा हा प्रतिसाद हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      खूप खूप धन्यवाद 🙏.

  • @rajashreemokal8352
    @rajashreemokal8352 6 місяців тому +1

    धन्यावाद खुप छान samjavlat .👌👌

  • @nilimalotke8623
    @nilimalotke8623 2 роки тому +2

    खुप खुप उपयुक्त माहिती आहे धन्यवाद

  • @deepalimithbawkar2589
    @deepalimithbawkar2589 2 роки тому +2

    धन्यवाद खूप सुंदर माहिती दिली

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 2 роки тому +1

    नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @sumandhamale6634
    @sumandhamale6634 2 роки тому +1

    ताई खुप छान समजुनसांगताधन्यवाद

  • @amitkulkarni9997
    @amitkulkarni9997 Рік тому +1

    🙌🙏🙏
    माझी सगळ्यात आवडती मुद्रा खरोखरच results येतात

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      वा! खूपच छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 2 роки тому +3

    🙏😊खूप छान ताई.

  • @vijayasalve250
    @vijayasalve250 2 роки тому +1

    मँम तुम्हाला खुपच धन्यवाद..
    God bless you....

  • @vinayaknaik1449
    @vinayaknaik1449 2 місяці тому

    खूपच छान् माहीती. Thank you madam

  • @alkachougule5371
    @alkachougule5371 2 роки тому +3

    All videos are excellent, madam. God bless you ever

  • @anjalimarathe6849
    @anjalimarathe6849 2 роки тому +3

    खूप सुंदर माहिती, खूप आभार🙏🙏🙏

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 6 місяців тому

    बोलायला शब्दच नाहीत इतके सुंदर समजावून सांगता.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @himanshu11841
    @himanshu11841 2 роки тому +14

    खूपच सुंदर माहिती दिली आपण पण या सगळ्या मुद्रा आवश्यक आहेत याचं करण्यासाठी काही टाइम टेबल सांगितलं तर आणखी लाभ होईल आम्हाला. 🙏🏻🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      ऋतूनुसार तसेच प्रत्येक व्यक्तीनुसार पंचतत्वांचे प्रमाण भिन्न भिन्न असते.व्यक्तिपरत्वे, तत्वांच्या गरजेनुसार आपण परीक्षण करून मुद्रा करणे आवश्यक आहे.

    • @nemgondapatil6017
      @nemgondapatil6017 2 роки тому

      नमस्कार सर आपण खुपच सुंदर माहिती दिली आहे तयाबधल धन्यवाद आणि आभार🙏💕

    • @purushottambhosale6262
      @purushottambhosale6262 Рік тому

      मुद्रा करत असताना कपालभाती प्राणायाम करावा किंवा करू नये 🙏🙏

    • @beenapatil3798
      @beenapatil3798 Рік тому

      सुंदर माहिती

  • @amrutagajare4853
    @amrutagajare4853 2 роки тому +2

    खूप छान माहिती देतात मॅडम तुम्ही 🙏🙏

  • @prashantgavankar5519
    @prashantgavankar5519 Рік тому +1

    VERY USEFUL & VALUABLE INFORMATION. Thank you very much.

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 2 роки тому +2

    खूप खूप छान माहिती 👌👌🌹🌹
    मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @milindkhobragade7849
    @milindkhobragade7849 Місяць тому

    अतिशय सुंदर माहिती

  • @neetashelatkar6651
    @neetashelatkar6651 2 роки тому

    म्याडम किती छान पदत तिने माहिती सांगितली तुमचे धण्यावाट👌💐

  • @sunandadeshmukh7143
    @sunandadeshmukh7143 2 місяці тому

    धन्यवाद ताई, उपयुक्त माहिती दिली

  • @deepapalande6110
    @deepapalande6110 2 роки тому +1

    सुंदर सारस आहे तुमचा म्या डम आभारी आहे

  • @rajnikantdivecha1833
    @rajnikantdivecha1833 5 місяців тому

    Ma'am
    Very nice Video on
    This mudra❤
    👌👌आपला लय आभार🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @vishnudeshmukh2701
    @vishnudeshmukh2701 2 роки тому +1

    Me Sau. JAYASHREE Deshmukh .
    1 mahinya purvi me Pruthvi Mudra yachi mahiti aikli aani ticha sarav 1 mahina kela. Mazi paath khup dukhat hoti. Aata mala 90% aaram vatat aahe. Ajunhi me sarav karte aahe. Khup khup Dhanywad. Aaplyala bhetnyachi iccha aahe. Jarur bhetu. 🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूपच छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      डॉ. अमृता चांदोरकर मॅडम यांना पुणे किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @anuradhaayre2068
    @anuradhaayre2068 10 місяців тому

    फार छान माहिती दिली.ऐकत रहावे असे वक्तव्य धन्यवाद

  • @rajdande8495
    @rajdande8495 6 місяців тому

    मॅडम ही मुद्रा मी तीन वर्षापासून करते अनुलोम विलोम सुद्धा करीत असते खरोखरीच आपल्यात खुप सुधारणा होतात

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      वा! खूपच छान 👍 नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @shubhangijoshi1530
    @shubhangijoshi1530 3 місяці тому

    Namskar tai tumch bolan ani hastmukh chehra pahunch khup bare varte me roj tumche bhag pahate danyvad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      वा! खूपच छान. नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @poojamanchekar7992
    @poojamanchekar7992 2 роки тому +4

    Valuable information ... Thank you Ma'am

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani6010 2 роки тому +1

    आपण खुप छान माहिती दिलीत.

  • @funwithadvik5282
    @funwithadvik5282 11 місяців тому

    खूप छान माहिती मिळते मॅडम तुमचे व्हिडिओ पाहून, धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 місяців тому

      मनःपूर्वक आभार 🙏,
      असेच निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @harekrishna7569
    @harekrishna7569 Рік тому +1

    सुंदर..👌💯✅👍🙏🏻

  • @jaykumardere3541
    @jaykumardere3541 Рік тому

    अतिशय सुंदर माहिती दिली जाते,धन्यवाद.👍👍💐💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @sonalipatangrao7798
    @sonalipatangrao7798 2 роки тому +1

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली

  • @jyotilokhande9911
    @jyotilokhande9911 2 роки тому +2

    छान माहीती🙏🙏

  • @sarikarenuse.
    @sarikarenuse. 8 місяців тому

    ताई तुम्ही सांगीतलेले फायदे मला जाणवतात.धन्यवाद.😊मी रोज करते मुद्रा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому +1

      वा! खूपच छान. नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @user-lg8un7rs5e
    @user-lg8un7rs5e 6 місяців тому

    खूप छान उपाय व माहिती सांगितली धन्यवाद,🙏

  • @yoginichikhalikar2445
    @yoginichikhalikar2445 2 роки тому +2

    खूप उपयुक्त माहिती 👌👌🙏🙏

  • @milindahire4078
    @milindahire4078 2 роки тому +2

    Very very nice information thanks 👍

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 2 роки тому +1

    खूप छान.धन्यवाद मॅडम

  • @kalpanachintawar1647
    @kalpanachintawar1647 5 місяців тому

    Khup chan madam ,chan sangata tumhi dhanyavad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक आभार 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 2 роки тому +1

    Very Nice Information about Prithvi Mudra.

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 3 місяці тому

    जबरदस्त माहिती

  • @shamshirsat2844
    @shamshirsat2844 2 роки тому

    त्रिवार‌ धन्यवाद.खुपच उपयोगी आहे ही गोष्ट .सगळ्यांनी अवश्य या‌ ज्ञानाचा लाभ घ्यावा.ही विनंती.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

    • @vanitahardikar7573
      @vanitahardikar7573 Рік тому

      ही मुद्रा व आकाश मुद्रा सारखे केल्यास हाडे जास्त ziztat का कुणास विचार

  • @ruchirarane7234
    @ruchirarane7234 2 роки тому +1

    Khup sunder mahiti Madam.

  • @APARNATarfe-hi7mu
    @APARNATarfe-hi7mu Рік тому

    खूपच सुंदर मार्ग दर्शन धन्यवाद

  • @snehadeshpande895
    @snehadeshpande895 4 місяці тому

    खुप मौलिक माहिती दिलीत 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 2 роки тому

    नमस्कार
    खूपच उपयुक्त माहिती दिली .
    धन्यवाद

  • @user-pr3eo9js1s
    @user-pr3eo9js1s 4 місяці тому

    खुपच छानच माहिती

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 2 роки тому

    अमृता मॅडम तुमचं बोलणं ऐकतच रहावसे वाटत. खुप छान. 👌👌🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @artishrikantambike3825
    @artishrikantambike3825 2 роки тому +1

    Very useful information madam ..Dhanyavad 🙏🙏🙏

  • @lalitapowale4387
    @lalitapowale4387 Рік тому

    Khup upyukta mahiti sangitlit. Aabhari aahe aapli

  • @swanand434
    @swanand434 2 роки тому +1

    ,,Thanks madam maze knees dukhayache kamee zale aahet ashi chan mahiti sangat ja khup chan vatate

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @shekharvim
    @shekharvim 2 роки тому +2

    Very good video 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @umaparab6290
    @umaparab6290 2 роки тому

    Khup chan mahiti dilit, dhanyavad mam. Tase pan tumhi khup bhavta mana la. Bolne chan n spashta.

  • @nalinimeshram8034
    @nalinimeshram8034 2 роки тому

    धन्यवाद खूब छान माहीती सांगीतली

  • @mansikulkarni8017
    @mansikulkarni8017 2 роки тому

    अतिशय प्रसन्न वाटते

  • @kavitamehendale455
    @kavitamehendale455 2 роки тому

    khup sadhya sopya bhashet kelele vivechan ...farch chan , uttam, prbhawi ase kelet mam .

  • @balwantmorbale6214
    @balwantmorbale6214 2 роки тому

    Very good madam it's mudra give life 500+year

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      होय नक्कीच, नेहमी करा, निरोगी आणि आनंदी रहा.
      व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 2 роки тому

    Khup sundar information milali Dhanyawad Doctor madam right time la mahiti milai

  • @pranalichendvankar8003PPC
    @pranalichendvankar8003PPC 5 місяців тому

    मी ही मुद्रा करेन आणि माझा अनुभव नक्की शेअर करेन.तुमचे व्हिडिओ बघूनच सगळे आजार बरे होतील धन्य वाद.
    प्रणाली मुंबई

  • @vaishalishinde8558
    @vaishalishinde8558 2 роки тому +2

    खूपच छान माहिती देत आहात
    धन्यवाद डॉक्टर 🙏

  • @anjaleebodas2159
    @anjaleebodas2159 2 роки тому +1

    खूप छान माहिती 🙏🙏

  • @universalpower1
    @universalpower1 2 роки тому +1

    खुप छान व उपयुक्त आरोग्यपूर्ण माहिती

  • @sonalibapardekar394
    @sonalibapardekar394 2 роки тому +3

    Very useful message 👌👌

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Рік тому

    Thnk u doctor...khup chan mahiti dhilit 🙏🙏🙏

  • @manjupisal2332
    @manjupisal2332 2 роки тому +1

    छान

  • @sunitavijaybhosale5383
    @sunitavijaybhosale5383 10 місяців тому

    Thank you so much mam for this valuable information 🙏🙏

  • @jyowadkar3364
    @jyowadkar3364 Місяць тому

    Thanks mam

  • @anitasuryawanshi2025
    @anitasuryawanshi2025 2 роки тому

    खुप छान माहिती मिळाली धन्यवादmam

  • @ashabhambare1365
    @ashabhambare1365 2 роки тому

    खूप छान माहिती दिली मॅडम नक्की करून बघू 🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. धन्यवाद.

  • @maltipailkar9930
    @maltipailkar9930 4 місяці тому

    Thanku very much Madam

  • @gajananraut2161
    @gajananraut2161 Рік тому

    खूप मोलाची माहिती

  • @arpitachonkar2115
    @arpitachonkar2115 2 роки тому

    ताई,खूप महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद

  • @veenaprabhudesai6455
    @veenaprabhudesai6455 2 роки тому

    खुप छान माहिती सांगितली .. धन्यवाद

  • @sahebraoghaste1403
    @sahebraoghaste1403 2 роки тому +1

    चांगली माहीती सांगतात तूम्ही मँडम

  • @tulshidasgavhane4738
    @tulshidasgavhane4738 2 роки тому

    Very very Nice knowledge OM SHANTI

  • @nitinlavande7131
    @nitinlavande7131 9 місяців тому

    I will try this and upjatee you thanks 😊

  • @ranjanapednekar3000
    @ranjanapednekar3000 Рік тому

    Very nice information..... Thank you Mam

  • @savitadorkar7453
    @savitadorkar7453 2 роки тому

    मी नक्की करेल,🙏💐धन्यवाद मॅडम

  • @ashwinikulkarni8446
    @ashwinikulkarni8446 2 роки тому

    खूप छान माहिती डॉक्टर.👌👌👍😊👏👏🙏

  • @ujjwalabansode4946
    @ujjwalabansode4946 2 роки тому

    Thanks for giving this prvtvi mudra to us

  • @kanchanpisolkar4450
    @kanchanpisolkar4450 Рік тому

    खुप छान माहिती

  • @sohamnarvankar3065
    @sohamnarvankar3065 2 роки тому +1

    Thank you

  • @alkahalbe1445
    @alkahalbe1445 2 роки тому

    धन्यवाद. छान सांगितलंत.

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 2 роки тому

    Sunder mahiti

  • @narayannarbat2581
    @narayannarbat2581 Рік тому

    Khupcha chan mam

  • @blasterbro1235
    @blasterbro1235 2 роки тому

    Khup chhan माहिती दिली 🙏

  • @shobhamohite3179
    @shobhamohite3179 2 роки тому +1

    Very nice mam thanks alot