लहान होतो तेव्हा आईने आसच डब्यात पैसे साठवून सायकल घेऊन दिली होती... आज दारात 6 गाड्या आहेत पण त्या घेतानाची कोणती आठवण नाही... thank u so much कोरी पाटी जुन्या आठवणी ताज्या केल्या बद्दल.. 🙏🙏🙏
दर सोमवारी ची वाट बगून जेव्हा सोमवार येतो तेव्हा हा गावाकडची गोष्ठी ऐपसोड बगून एकदम मस्त वाटत मन एकदम आनंदी होत (my favourite web Sirius is गावाकडची गोष्ठी)
खूपच सुंदर भाग होता, आजच्या घडीला महिलांना बचतीची सवय लावणे, आणि त्यातूनच लघु गृहउद्योग सुरू करणे गरजेचे असल्याचे दाखवून दिले सर्वांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐
सुंदर अप्रतिम खूपच छान आजच्या गावाकडील महिलांसाठी हा एपिसोड खूप काही शिकवून जाणार आहे खरच गावातील महिलांनी असे एकत्र येऊन बचत गट स्थापन करून त्यातून लघुउद्योग सुरू केला तर नक्कीच गावातील महिलाही खूप मोठी प्रगती करू शकतील असं माधुरी म्हणाली शहरातील लोक ऑनलाईन शेणकुट पण विकत घेतात हे खूप खरा आहे खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारचे एपिसोड घेऊन या ह्याच शुभेच्छा
महिला बचत गट... आणि उद्योग.....चांगला विषय घेतला..... काळानुसार....वेबसिरीज सुद्धा कात टाकते आहे.... नितीन सर अशेच उपयोगाचे... नवनवीन उपक्रम दाखवा...... तुमच्यातला दिग्दर्शक.....प्रचंड संवेदनशील आहे....हे आम्ही गेले तीन वर्षे बघतोय...... अजून.... खूप आशा आहेत आम्हाला तुमच्या कडून......एक हजार एपिसोड झाले पाहिजेत... #गावाकडच्यागोष्टीचे.... 🎉🎉🎉🙏👍
अप्रतिम भाग आहे... बघत असताना खरं आयुष्य जगत असल्याचा अनुभव येतो... खरच अनेक गावाकडील कष्टकरी होतकरू महिलांना यातून नवा मार्ग मिळेल ....त्यांच्यासाठी खूप मोठा धडा घेऊन आलात तुम्ही.... त्याचप्रमाणे आमच्यासारख्या अनेक तरुण वर्गासाठी विचार करायचा लावणारी गोष्ट मांडलीत तुम्ही...
खरंच खूप सुंदर पद्धतीने महिला बचत गटाचा फायदा काय आहे हे पटाऊन दिले आहे. गावाकडील सर्व महिलांना ह्याची जाणीव असणे गरजेचे आहे. नितीन सर आणि टीम... आम्ही अश्याच एपिसोड ची वाट आतुरतेने पाहत असतो जेणेकरून ह्यामर्फत समाजाला शिकवण मिळू शकेल.
आजचा भाग खास महिला साटी मस्त योजना प्रतेक गावात महिलानि मिळुन व्यवसाय केला तर महिलाना खुप उपयोगी राहील माधुरि सरपंच गावासाटी छान योजना चालवतीया टिमच काम मस्त
कडक एपिसोड बनवला नितीन सर तुम्ही..... 100 एपिसोड पूर्ण झालेच पाहिजे...... प्रत्येक गावात माधुरी सारकी सरपंच राहिले तर.. गावाचा विकास शंभर टक्के होणार...☝️🙏🔥🔥🔥
काही पण बोला पण दर सोमवारी सकाळ सकळी एपिसोड पाहिला ना दिवस एकदम भरी जातो.. आज बघू या की सरपंच बाई कशी मदत करतायत ते...पण जे पण असलते भारीच असणार यात काही वाद नाही....
बायको नशिबाला चांगली भेटलीना खर आयुष्य जगायला लागतो माणूस आणि हो सर काय मस्त पैकी मांडता यार तुम्ही आम्ही साधी माणसं खूप मन लावून पाहतो तुमची सिरीयल खूप छान आम्ही वाट च पाहून असतो कधी येईल असे वाटतें
@@gavrancomedymemes5401 गावरान मेवा तुम्ही आमची बरोबरी करू नका लक्षात ठेवा गावाकडच्या गोष्टी संपूर्ण जगात फेमस झाल्या आणि तुमची वेब सिरीज चालेना म्हणून जळू नका आमच्यावर
माधुरी तू खरच खूप ग्रेट आहेस. तुझा कर्तुत्वाला सलाम. प्रत्येक गावात अशी सरपंच बाई असावी मंजे प्रत्येक बाई स्वतःच्या पायावर उभी राहून.. आणि गावाची प्रगती होऊन सगळ्या बायका स्वावलंबी होतील......
आज काळाची गरज आहे महिला सशक्तीची . जेणे करून महिला स्वतः स्वयंपूर्ण होतील, घर स्वयंपूर्ण होईल, समाजात महिला समोर येत आहेत त्या फक्त शहरी च आता खेडे गावातील महिलांनी एकत्र येऊन असं नवीन पाऊल पुढे करून स्वयंपूर्ण होण्याच्या गरज आहे. खूप प्रेरणा देणारा हा एपिसोड होता. धनयवाद कोरी पाटी प्रॉडकशन्स.
मस्त आहे हा भाग. मस्त वाठला . आणि म्हणल तर मस्त आहे उद्योग . आणि योजना मस्त वाठलि. आणि सगळी बायका आसा विचार करायला लागली तर चागल होईल . आणि आसच आमचे मनोरंजन करत रहा आणि . मनापासून धन्यवाद 😍😍😍😍🙏🙏🙏🙏
2005-06 साली ज्या वेळी बचत गट हा उपक्रम महाराष्ट्रात राबवला गेला त्या वेळी खूप बचत गट निर्माण झाले होते आणि त्यातून बऱ्याच गटांनी लहान उद्योग-धंदे सुदधा सुरू केले होते पण नंतर हा उपक्रम मागे पडला ...पुन्हा हा उपक्रम पुढे येऊन त्यातून रोजगार निर्माण होऊ शकतो... आपण हा उपक्रम आपल्या माध्यमातून दाखवला त्याबद्दल आपले आभार 🙏
सरपंच बाईचे खूप खूप अभिनंदन त्यांनी एक चांगला मार्ग दाखवला प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असा वेगवेगळा मार्ग महिलांसाठी दाखवला तर प्रत्येक महिला व प्रत्येक ग्रामपंचायत सक्षम होईल
हा आतापर्यंत चा सगळ्यात चांगला भाग आहे, नक्कीच महिला सबलीकरण,महिला सशक्तीकरण व गावाचा विकास करण्यासाठी काही महिलांची तळमळ या भागात दाखवून दिली, सर्व टीम चे मनापासून अभिनंदन, असेच काम करून एक आदर्श सरपंच व आदर्श गाव कस निर्माण करता येईल ह्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.💐💐💐💐💐
नितीन सर खुप समाधान वाटले मनाला खरच स्त्रियांना मानाने उभे राहून जगण्याची खरी उमेद मिळाली . असेच नविन ऐपिसोड दाखवून समाजातील सर्व स्त्रियांना प्रेरणा मिळेल.
नीतीनसर नमस्कार भारी भाग लोकांना लोकडाऊन नंतर एक आशावादी विचारने काम चालू करण्याचा विचार मांडले बद्दल धन्यवाद मी स्वतः आशा प्रकारे पेसे जमा करून कीतेक अडचण दूर केले आहे बाकीच्या पण थोडं विचार करून चालु करुन बघा एक वेगळा आनंद होतो
काय बेस्ट स्टोरी आहे राव. काळजात चररर झाल. 👉एक मेकाशी मदत करत जा. ज्या विहिरीच पानी पितात ना त्या विहरी कधि कोरड्या पडत नाहीत . ते स्टोरी लिहनार्या सराना मनापासून धन्यवाद धन्यवाद. व सर्व टिमला पन
नितिन सर आजचा भाग खरच खूप अप्रतिम होता खूप छान वाटलं पाहून आणि सर तुमचे मनापासून आज मला आभार मानायचे आहेत सर आपल्या गावाकडच्या गोष्टी पाहून सतत सकारात्मक उर्जा भेटते काम करण्याची स्फूर्ती भेटते असेच आम्हाला मार्गदर्शन करा 🙏🙏🙏🙏
घरात पैसा कसा साठवावा व घरातील बेवड्या माणसापासून आपलं घर कसं वाचवावा आणि दुसऱ्याच्या शेतात काम करण्याऐवजी स्वतः काहीतरी करून सक्षम होण्याच्या मार्गाने तुम्ही एक पाऊल पुढे टाकले आणि समाजापुढे एक चांगला आदर्श या सीरियल च्या माध्यमातून दिला तुमची सिरीयल अशीच चालत राहो आणि असाच आम्हाला आनंद देत राहू सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक आपलाच -अंकुश जवरे मालेवाडी भगवान गडकर पाथर्डी तालुका 8080720193
लहान होतो तेव्हा आईने आसच डब्यात पैसे साठवून सायकल घेऊन दिली होती... आज दारात 6 गाड्या आहेत पण त्या घेतानाची कोणती आठवण नाही... thank u so much कोरी पाटी जुन्या आठवणी ताज्या केल्या बद्दल.. 🙏🙏🙏
दर सोमवारी ची वाट बगून जेव्हा सोमवार येतो तेव्हा हा गावाकडची गोष्ठी ऐपसोड बगून एकदम मस्त वाटत मन एकदम आनंदी होत (my favourite web Sirius is गावाकडची गोष्ठी)
अप्रतिम माधुरी ताई तुमच्या विचाराला सलाम👌 nice episode kori pati production
खूप छान मस्त होता एपिसोड👌👌..आणि लोणचे बघून तोंडाला पाणी सुटलं..😋😋
आजचा भाग खुप शिकवून गेला... 🙏 खुप सुंदर मांडणी अगदी 16 मिनट मधे सर्व परस्तिति दाखवली ग्रेट
खूप छान हा ...
मस्त वाटलं तुमचा एपिसोड बघून ...
पुढील एपिसोड ची वाट bagtoy...
खूपच सुंदर भाग होता, आजच्या घडीला महिलांना बचतीची सवय लावणे, आणि त्यातूनच लघु गृहउद्योग सुरू करणे गरजेचे असल्याचे दाखवून दिले
सर्वांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐
सुंदर अप्रतिम खूपच छान आजच्या गावाकडील महिलांसाठी हा एपिसोड खूप काही शिकवून जाणार आहे खरच गावातील महिलांनी असे एकत्र येऊन बचत गट स्थापन करून त्यातून लघुउद्योग सुरू केला तर नक्कीच गावातील महिलाही खूप मोठी प्रगती करू शकतील असं माधुरी म्हणाली शहरातील लोक ऑनलाईन शेणकुट पण विकत घेतात हे खूप खरा आहे खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारचे एपिसोड घेऊन या ह्याच शुभेच्छा
एकदम मस्त महीला मंडळी लगे रहो माधूरी सारखे सरपंच प्रत्येक गावाला भेटले तर कल्याण व्हायला वेळ लागणार नाही
महिला बचत गट... आणि उद्योग.....चांगला विषय घेतला..... काळानुसार....वेबसिरीज सुद्धा कात टाकते आहे.... नितीन सर अशेच उपयोगाचे... नवनवीन उपक्रम दाखवा......
तुमच्यातला दिग्दर्शक.....प्रचंड संवेदनशील आहे....हे आम्ही गेले तीन वर्षे बघतोय...... अजून.... खूप आशा आहेत आम्हाला तुमच्या कडून......एक हजार एपिसोड झाले पाहिजेत... #गावाकडच्यागोष्टीचे....
🎉🎉🎉🙏👍
आजच भाग हा सर्वच महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
नितीन सर आपली विचारशक्ती अप्रतिम आहे.
👏👏👏👌👌👌👌👍👍👍👍👍
अप्रतिम भाग आहे... बघत असताना खरं आयुष्य जगत असल्याचा अनुभव येतो...
खरच अनेक गावाकडील कष्टकरी होतकरू महिलांना यातून नवा मार्ग मिळेल ....त्यांच्यासाठी खूप मोठा धडा घेऊन आलात तुम्ही.... त्याचप्रमाणे आमच्यासारख्या अनेक तरुण वर्गासाठी विचार करायचा लावणारी गोष्ट मांडलीत तुम्ही...
खरंच खूप सुंदर पद्धतीने महिला बचत गटाचा फायदा काय आहे हे पटाऊन दिले आहे. गावाकडील सर्व महिलांना ह्याची जाणीव असणे गरजेचे आहे.
नितीन सर आणि टीम...
आम्ही अश्याच एपिसोड ची वाट आतुरतेने पाहत असतो जेणेकरून ह्यामर्फत समाजाला शिकवण मिळू शकेल.
जबरदस्त एपिसोड ......SHG ही जीवनोन्नती होण्या सठी एकदम भारी संधी आहे
Nice cancepat nitin sar. I'm proud of you. हा भाग पाहून, आम्हा शहरी भागातील लोकांचे डोळे उघडले.
आजचा भाग खास महिला साटी मस्त
योजना प्रतेक गावात महिलानि मिळुन व्यवसाय
केला तर महिलाना खुप उपयोगी राहील
माधुरि सरपंच गावासाटी छान योजना चालवतीया
टिमच काम मस्त
मस्त भाग साहेब समाजात छान आदर्श निर्माण केला तुम्ही. धन्यवाद!
हा भाग ऐकून खूप मोठी प्रेरणा आणि शक्ती भेटली आणि खूप काही करण्यासाठी एक दिशा पण मिळाली खरंच खूप चांगलं एक संदेश यातून भेटला धन्यवाद
कडक एपिसोड बनवला नितीन सर तुम्ही..... 100 एपिसोड पूर्ण झालेच पाहिजे...... प्रत्येक गावात माधुरी सारकी सरपंच राहिले तर.. गावाचा विकास शंभर टक्के होणार...☝️🙏🔥🔥🔥
काही पण बोला पण दर सोमवारी सकाळ सकळी एपिसोड पाहिला ना दिवस एकदम भरी जातो.. आज बघू या की सरपंच बाई कशी मदत करतायत ते...पण जे पण असलते भारीच असणार यात काही वाद नाही....
अगदी बरोबर मी वाट पहात असतो
ua-cam.com/video/z5xupzgVnuA/v-deo.html
गावरान मेवा कॉमेडी 😂🙄
खुप छान उपक्रम .
खरच खुप गरज आहे सगळ्यांनी एकत्र येवुन काम करण्याची.
खुप सुंदर विचार मांडला आहे..माझ्या आईने देखील असच आम्हाला शिकवलं...आज आईच्या आशीर्वादाने आम्ही दोघे भाऊ सरकारी नोकरीत आहोत...
Khup chan bhaiya ..Aainchi kalji ghya
महिला बचत गटाची संकल्पना अगदी सोप्या भाषेत मांडली. चांगला सामाजिक विषय हाताळला. कोरी पाटी टीमचे हार्दिक अभिनंदन ! ! !
वा रे वा महिला महामंडळ ग्रेट जॉब... Writer ani director best ...... Pawar sir ek no episode....
आजचा विषय खूप चांगला आहे।
1 नंबर, झकास 👌👌👌👌
आजचा भाग खूप काही सांगून गेला. गावाकडच्या गोष्टी तुमचे खूप आभार...
आज पहिल्या वेळेस संपूर्ण भागात बापू ची आठवण आली नाही,,,,, खरोखर खूप छान विषय निवडला होता आजचा,,,,,,
Very nice सर खूप छान, आपला प्रत्येक एपिसोड काहीतरी नवीन घेऊन येत असतो पाहिल्यावर खूप छान वाटतं व आपल्या भागातल्या माणसांचा अभिमान वाटतो Thanks
बायको नशिबाला चांगली भेटलीना खर आयुष्य जगायला लागतो माणूस आणि हो सर काय मस्त पैकी मांडता यार तुम्ही आम्ही साधी माणसं
खूप मन लावून पाहतो तुमची सिरीयल खूप छान
आम्ही वाट च पाहून असतो कधी येईल असे वाटतें
खरच खूप छान ,अजून देखील अनेक गावात हीच परिस्थिती आहे. हा episode बघून आपल्या गावात प्रयत्न केले तरी खूप.
आजचा भाग अतिशय सुंदर होता ,हल्ली गावं ओस पडली आहेत तरुण पिढीशिवाय ,असे लघुउद्योग केले तर गावातही तरुण वर्गाला काम मिळतील.
सर अप्रतिम विषय होता आजचा...
प्रत्येक महिला आपला संसार चांगला चालावा यासाठी काबाडकष्ट करतेच..
एक पाऊल प्रगतीकडे..👌👌🙏
800k सब्सक्राइबर्स झाले😍😍😍 खुप खुप शुभेच्या संपूर्ण कोरी पाटी टीम ला....💐💐💐💐💐💐💐
लोणचे व्यवसाय छान माधुरी असा कार्यक्रम हवा आहे आजही गरज वाटते अशी एक 🚛🚚 लोणचे कैरी चे हवा आहे😃😃😃😃 खुप खुप छान भाग👌 सर्व टिमला धन्यवाद
खरं आहे,,,शहरातील लोकं शेणकुटं पण ऑनलाईन घेत्यात,,,,👍👍👍
खूप छान संदेश दिला. खेड्यातल्यास्त्रिया साठी नविन उपक्रम.
माधूरी एक नबर....सगळंया गावात आशी माधूरी पाहिजे
खूप सुंदर विषय मांडला तुम्ही आजच्या एपिसोड मध्ये...मला तर खूपच आवडलं...मी नक्की प्रयत्न करील या गोष्टी साठी
राधा पवार .......कशाला बेवड्याच नाव लिहायचं😂😂😂
Ajacha bhag sagle. Bhaga pexa lai mhnje lai bhari ........👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Kori pati production you are the best team in social work..... good job....👍👍👍👍👍👍
Ek no मला जा भाग इतका आवडला आहे .की आज हा भाग 21 वेळा बघितला आहे. नितीन सर खूप खूप सुंदर.👍👍🙏🙏❤️❤️❤️❤️😘
तेवढं खर हाय दवाखाना एकदा मागे लागला की पैसे राहत नाहीत
😃
ua-cam.com/video/z5xupzgVnuA/v-deo.html
गावरान मेवा कॉमेडी 😂🙄
@@gavrancomedymemes5401 गावरान मेवा तुम्ही आमची बरोबरी करू नका लक्षात ठेवा गावाकडच्या गोष्टी संपूर्ण जगात फेमस झाल्या आणि तुमची वेब सिरीज चालेना म्हणून जळू नका आमच्यावर
@@कलाकार-007 gavran meva peksha views kmich aahet😂 tey bagh aadhi.. Kon jalty disty
@@gavrancomedymemes5401 भारत आम्ही गाजवला ....तुम्ही तर अजून बच्चे आहात .... लायकित रहावा
माधुरी मस्त डोकं लावल ग पैसे पण वाचले आणि तुम्ही तुमचा बिझनेस चालू केला खूप महिलांना आर्थिक मदत मिळाली तुझया मुळे तुला सॅल्यूट आहे 🙏🙏🙏🙏🙏
सुंदर विषय घेतला आहे सर , लय भारी 👌👌👌👌
१नंबर एपिसोड होता . भरपूर काही शिकण्यास भेटले.
खुप छान, हा भाग पाहुन बेरोजगारांना नवीन कल्पना सुचुन नक्कीच काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल
chan madhuri tai tuzya ya योजनेने संपूर्ण भारतात सगळ्या महिलांनी ही योजना राबवली thanks madhuri tai
शहरातील माणस शेन पण विकत घेतात खर आहे👍👍
ते पण ऑनलाइन
आमच्यात फुकट आहे
ua-cam.com/video/z5xupzgVnuA/v-deo.html
गावरान मेवा कॉमेडी 😂🙄
खुप सुंदर संदेश दिलात या एपिसोड मधुन खूप खूप शुभेच्छा कोरी पाटी प्रॉडक्शन साठी
माधुरी तू खरच खूप ग्रेट आहेस. तुझा कर्तुत्वाला सलाम. प्रत्येक गावात अशी सरपंच बाई असावी मंजे प्रत्येक बाई स्वतःच्या पायावर उभी राहून.. आणि गावाची प्रगती होऊन सगळ्या बायका स्वावलंबी होतील......
Namskar Nitin Pawar Saheb
Aapn webseries chya madhymatun Khup Chan Sankalpana Mandali, Atishay Chan episode aaj baghayla Milala, Dhnywad, Ashich Pudhe Watchal Karit Raha, Aapnas Mazya Kadun Khup Khup Shubechya.
मागच्या वेळी माधुरी वहिनी च्या पॅनल च्या निसटत्या 4 सीट निवडून आल्या होत्या पण सरपंच पद मिळालं होतं.
पण या वेळी वन साईड मारणार वहिनी ....
Radha waini superb 👌 👌 👌 👌 and madhuri tai.. Hands of you... Mahila power
खुप सुंदर👌👌, प्रेरणादायी व्हिडीओ
खरच खुपच छान झाला आजचा भाग माधुरी ताई बचत गट तयार करुन सर्व महिलांची अडीअडचन दुर केली खरच प्रत्येक गावाला अशा महिला सरपंच पाहिजे
खूपच छान उपक्रम व प्रेरणादायी एपिसोड आहे
आज काळाची गरज आहे महिला सशक्तीची . जेणे करून महिला स्वतः स्वयंपूर्ण होतील, घर स्वयंपूर्ण होईल, समाजात महिला समोर येत आहेत त्या फक्त शहरी च आता खेडे गावातील महिलांनी एकत्र येऊन असं नवीन पाऊल पुढे करून स्वयंपूर्ण होण्याच्या गरज आहे. खूप प्रेरणा देणारा हा एपिसोड होता. धनयवाद कोरी पाटी प्रॉडकशन्स.
माधुरीच नेतृत्व आणि कर्तृत्व छान आहे
गावातील सर्वसामान्य महिलांना समस्या सोडविण्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल.
सर्व टीमचे अभिनंदन व शुभेच्छा.
मस्त आहे हा भाग. मस्त वाठला .
आणि म्हणल तर मस्त आहे उद्योग . आणि योजना मस्त वाठलि. आणि सगळी बायका आसा विचार करायला लागली तर चागल होईल . आणि आसच आमचे मनोरंजन करत रहा आणि . मनापासून धन्यवाद 😍😍😍😍🙏🙏🙏🙏
खूपच भारी नितीन सर,अश्या साध्या सुध्या संकल्पना मांडत सामाजिक विषय हाताळताय,अभिनंदन♥️🙏💐👍
छान उद्देश पूर्ण भाग, खूप आवडला
2005-06 साली ज्या वेळी बचत गट हा उपक्रम महाराष्ट्रात राबवला गेला त्या वेळी खूप बचत गट निर्माण झाले होते आणि त्यातून बऱ्याच गटांनी लहान उद्योग-धंदे सुदधा सुरू केले होते पण नंतर हा उपक्रम मागे पडला ...पुन्हा हा उपक्रम पुढे येऊन त्यातून रोजगार निर्माण होऊ शकतो... आपण हा उपक्रम आपल्या माध्यमातून दाखवला त्याबद्दल आपले आभार 🙏
सर vishy खूप छान निवडला. धन्यवाद 🙏
अतिशय छान आणि सकारात्मक विचार मांडला आहे त्या बद्दल धन्यवाद
तुमचे सर्वच एपिसोड अतिशय दर्जेदार असतात .
सरपंच बाईचे खूप खूप अभिनंदन त्यांनी एक चांगला मार्ग दाखवला प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असा वेगवेगळा मार्ग महिलांसाठी दाखवला तर प्रत्येक महिला व प्रत्येक ग्रामपंचायत सक्षम होईल
1no काम केलं माधवी ने, असच काम झालं आणि केलं पाहिजे.गावाचा विकास झालाच पाहिजे.आणि त्यासाठी,माधवी सारखी सरपंच गावा गावात पाहिजे.तरच हे सगळ शक्य आहे
खरंच शहरात राहून गुलाम बनण्या पेक्षा हे भारी आहे
खूप छान प्रयोग केला आहे. पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा!!!
माधुरी वहिनी शेती सोबत कोणताही व्यवसाय करा पण दुसऱ्याची का असेना पण शेती कराच....
शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे
खरंच नारी जाती साठी खूप चांगला संदेश दिलेला धन्यवाद
बाबोव जरा जास्तच Fast वाटचाल केली माधुरी न 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
अप्रतिम विचार आणि छान कल्पना तुम्ही लोकांसमोर सादर केलीत , यामधून लोक थोडा तरी चांगला संदेश घेतील ... well job sir🙏👍keep it up....
नकळत का होईना पण आजचा भाग बघून डोळ्यात पाणी आलं
खूपच छान वाटलं आदर्श घेण्यालायक आणि सुंदर माःडणी
अतिशय सुंदर...💐💐
आज खरचं महिलांना अशा प्रकारे स्वताःच्या पायांवर उभं राहायची गरज आहे कधी कोणा पुढे हात पसरण्याची गरज नाही पडणार
हा आतापर्यंत चा सगळ्यात चांगला भाग आहे,
नक्कीच महिला सबलीकरण,महिला सशक्तीकरण व गावाचा विकास करण्यासाठी काही महिलांची तळमळ या भागात दाखवून दिली,
सर्व टीम चे मनापासून अभिनंदन,
असेच काम करून एक आदर्श सरपंच व आदर्श गाव कस निर्माण करता येईल ह्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.💐💐💐💐💐
या एपिसोड चा ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील महिला नक्कीच अनुकरण करून काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळाली आहे
नितीन सर खुप समाधान वाटले मनाला खरच स्त्रियांना मानाने उभे राहून जगण्याची खरी उमेद मिळाली .
असेच नविन ऐपिसोड दाखवून समाजातील सर्व स्त्रियांना प्रेरणा मिळेल.
नीतीनसर नमस्कार भारी भाग
लोकांना लोकडाऊन नंतर एक आशावादी विचारने काम चालू करण्याचा विचार मांडले बद्दल धन्यवाद
मी स्वतः आशा प्रकारे पेसे जमा करून कीतेक अडचण दूर केले आहे बाकीच्या पण थोडं विचार करून चालु करुन बघा एक वेगळा आनंद होतो
काय बेस्ट स्टोरी आहे राव. काळजात चररर झाल. 👉एक मेकाशी मदत करत जा. ज्या विहिरीच पानी पितात ना त्या विहरी कधि कोरड्या पडत नाहीत . ते स्टोरी लिहनार्या सराना मनापासून धन्यवाद धन्यवाद. व सर्व टिमला पन
गावातील महिला सक्षम झाली की, गाव सक्षम होतं,,,,,प्रेरणा दाई भाग
खूप छान नितिन सर एक वेगळा विषय तुम्ही मांडलाय त्या मुळे गावातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळेल खूप खूप शुभेच्छा
माधुरी वाहिनी आम्ही मित्रांनी मिळून बचत केला आहे आम्ही आज 10 लाखाचा टप्पा पार केला आहे....
Congratulations bhau
Thanks
thanks bhau
भाऊ पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🙏
ua-cam.com/video/yUeg9151NkE/v-deo.html
ग्रेट महिला मंडळ नितीन सर व्हेरी व्हेरी छान एपिसोड
Episodes --80
Subscribers ---800k
Awsome match .....good one to all one (Team)
खुप सुंदर.. छान संदेश आणि शिकवण सर्वान साठी ....
सुंदर ग माधुरी तायडे खूप च सुंदर असंच सगळ्याच भल कर
आजचा भाग खरंच खूप चांगला आहे मानलं तुम्हाला...
महिला सबलीकरण,महिला सशक्तीकरण ग्रामीण भागातील महिलांसाठी छान विषय मांडला..
#MH42बारामतीकर
Only baramatikar
खूप छान विषय घेतलात.... प्रेरनादाई......👌
8 lakh Complete..Keep It On...
गावाकडील महिलांना प्रोत्साहन मिळेल तूमच्या या भागाने...
कमी वेळात खूप छान माहिती आणि मोठा आशय दिलाय तुम्ही...
महिलांपुढे 1चांगला आदर्श ठेवलात...
👍👍
महिला सशक्तीकरणावर भाष्य करणारा हा भाग खूप आवडला..पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
नितिन सर आजचा भाग खरच खूप अप्रतिम होता खूप छान वाटलं पाहून आणि सर तुमचे मनापासून आज मला आभार मानायचे आहेत सर आपल्या गावाकडच्या गोष्टी पाहून सतत सकारात्मक उर्जा भेटते काम करण्याची स्फूर्ती भेटते असेच आम्हाला मार्गदर्शन करा 🙏🙏🙏🙏
ua-cam.com/video/z5xupzgVnuA/v-deo.html
गावरान मेवा कॉमेडी 😂🙄
घरात पैसा कसा साठवावा व घरातील बेवड्या माणसापासून आपलं घर कसं वाचवावा आणि दुसऱ्याच्या शेतात काम करण्याऐवजी स्वतः काहीतरी करून सक्षम होण्याच्या मार्गाने तुम्ही एक पाऊल पुढे टाकले आणि समाजापुढे एक चांगला आदर्श या सीरियल च्या माध्यमातून दिला तुमची सिरीयल अशीच चालत राहो आणि असाच आम्हाला आनंद देत राहू सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक आपलाच -अंकुश जवरे मालेवाडी भगवान गडकर पाथर्डी तालुका 8080720193
माधुरी वयनी सारखी सरपंच सगळ्या गावांना गरज आहे. माधुरी साठी एक लाईक.
8 लाखांच्या परिवरा बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा☺️💐💐💐
Ek no ha ha episode khar c jya gharat bevade aahet tyanchi real life dakhavli