गावरान मेवा | भाग ४१ - गोविंदा | Gavran Meva | Episode 41 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • सुगंधाची सासु आजारी असते अॅडमिट करण्यासाठी ती गणप्याकडे पैसे मागते पण गणप्या तो गणप्याचं तो घेतो सुटका करून व संज्याला त्यात अडकवतो. त्यानंतर दोघे सरपंचाकडे जातात तर सरपंचाचे फोनवरील बोलणे ऐकतात कि गोविंदा येणार आहे म्हणून, मग काय त्यासाठी सगळेच कामाला लागतात भारीतले कपडे घालून येतात. इकडे प्रियाला भेटण्यासाठी शंक्या ताटकळत उभा असतो त्यालाही हि खबर सांगतात. शंक्यापण गोविंदा येणार हे खबर प्रियाला सांगतो व मस्त आवरून यायला सांगतो. संज्या आणि गणप्या सुगंधालाही सोबत घेतात. सगळेजण सरपंचांच्या घरी जमतात पण त्यांचा मोठा एप्रिल फूल होते कसा ते तुम्हालाही हा भाग पाहिल्यावर कळेलच.
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @GangadharJadhav-x5x
    @GangadharJadhav-x5x 4 місяці тому +5

    Sankhya Ne Priya mast Jodi Abhinandan Abhinandan

  • @govindgangode1001
    @govindgangode1001 3 роки тому +2

    Thanks

  • @santoshshere5272
    @santoshshere5272 4 роки тому +4

    सुगंधाबाई गोविंदा सोबत चांगला डान्स करा

  • @sandippatil942
    @sandippatil942 3 роки тому +6

    पण आज अप्रील फूल मधी गोविंदा साठी अलेल्या सुगंदा ताई लाई हॉट दीसत होत्या 👆👌👌👌👌👌👌

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 4 роки тому +10

    फारच सुंदर मनोरंजन. विशेष करून ग्रामीण भागातील जनतेचे. धन्य वाद!

  • @AshokGavali-n4n
    @AshokGavali-n4n Рік тому +2

    खूप छान आहे😅😅😂😂😂

    • @VirbhadraKirana
      @VirbhadraKirana Рік тому

      लय भारी आहे तुमचा विडियो

  • @mukundpachhapur7104
    @mukundpachhapur7104 4 роки тому +11

    गावरान मेवा, खेड्यामधे कस वातावरण असत. मला सगळ्यात अभिनय,संवादफेक आवडतो तो म्हणजे सुंगधा! लाजवाब.तिच पात्र ज्यानी उभ केलय त्याला सलाम.प्रत्यक्ष सगळ्याना भेटायची इच्छा आहे.

  • @kiranchavan4248
    @kiranchavan4248 4 роки тому +1

    Mst

  • @ganeshchakan8723
    @ganeshchakan8723 4 роки тому +7

    सगळ्यात हा आपिसोड खूप छान होता 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😎

  • @gk_1799
    @gk_1799 4 роки тому +1

    Khup cha chhan aahe govinda 😊😊😊😊💯👌👌👌

  • @aappasonar916
    @aappasonar916 4 роки тому +3

    गोविंदा फारच छान होता 👌🙏😆😅🤩

  • @rajendrashinde3663
    @rajendrashinde3663 4 роки тому +1

    एक नंबर वेरी नाइस👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rajendralimbhore9986
    @rajendralimbhore9986 4 роки тому +11

    एक नंबर... 👌 संजयराव आणि गणपतराव.. मस्त होता एप्रिल फुल्ल.... सरपंच लयभारी बोललात ट्रॅक्टर पेक्षा बैल जोडी भारी राव.... Wish u all the best... u & you're team सरपंच... 😎...2,00000...👍

  • @vinodnaik3189
    @vinodnaik3189 4 роки тому +1

    Khup chhaan Sanjay Rao Ganpatrao Sugandha

  • @littelchampion2357
    @littelchampion2357 4 роки тому +9

    Kadakkkk episode.. Sanjya an ganpat.. Khupch mast.. 🙏🙏🙏👌👌👌

  • @subashsubash6274
    @subashsubash6274 4 роки тому +1

    हसुन हुसन पोट दुखतंय राव खुपच मज्जा आली राव 👏👌👌👌👏👏⚘

  • @rahulgole36
    @rahulgole36 4 роки тому +5

    नाद करा पन खिलार चा कुठ 🙏 शेतकरयाचा जीव आहे खिलार 🙏

  • @surajjadhav7068
    @surajjadhav7068 4 роки тому +12

    आज गवतावानी लाईक्स भेटल्यात.....बेस्ट लक all team.....🔥🔥🍫🍫🍭

  • @dhananjaylonkar96
    @dhananjaylonkar96 4 роки тому +1

    एक नंबर भाग आजचा...👌👌👌👌💐💐💐💐

  • @pavanjadhav5223
    @pavanjadhav5223 4 роки тому +3

    भारी ऐपीसोड 😄😄😜😜🍬🍬🍬🍬🤗🤗🍫🍫🍱🍱

  • @innuspathan6743
    @innuspathan6743 4 роки тому

    खरंच सरपंच ते सरपंच सुपर

  • @santoshjadhav1242
    @santoshjadhav1242 4 роки тому +7

    लय भारी एपिसोड
    झाला

  • @sandipkadam6604
    @sandipkadam6604 4 роки тому +1

    एकदम कडक

  • @shindenavnath624
    @shindenavnath624 4 роки тому +6

    तुमची सर्व टीम खूप छान काम करीत आहे तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या

  • @pappusule6366
    @pappusule6366 4 роки тому

    सुपर कुठुन आला गोविंदा

  • @vishalpatil1647
    @vishalpatil1647 3 роки тому +3

    Kakkk 😀👍👍👍🙏

  • @govindlonari1632
    @govindlonari1632 4 роки тому +1

    एकच नंबर ना राव एप्रिल फुल

  • @Dr.breach
    @Dr.breach 4 роки тому +5

    Zabardast Sanjaykumar

  • @abhayshete7772
    @abhayshete7772 4 роки тому

    खुप छान सुंगदा 😊🙏🙏

  • @rumosharumosha705
    @rumosharumosha705 4 роки тому +9

    खुप छान कथा. ग्रामीण जीवन आणि धम्माल विनोद !

  • @Sunil-qe2ze
    @Sunil-qe2ze 4 роки тому +1

    Khup Chhan . best luck.

  • @sunilpatekar53
    @sunilpatekar53 4 роки тому +13

    गावरान मेवा चे भाग पाहताना मन गावाकडे आपण आहोत याची जाणीव होते. यातील प्रत्येक जण आपापल्या परीने भूमिका खूप चांगली केली आहे.

  • @sksayyad6884
    @sksayyad6884 4 роки тому

    खरच खुप छान

  • @shubhamm555
    @shubhamm555 4 роки тому +8

    गावरान मेवा याचे पूर्ण पिसोड खूप छान आहे आसेच छान आणि कोमेडी विडीयो आम्हाला दाखवत चला
    गावरान मेवा या कार्यक्रमातल्या सर्व रसिक प्रेक्षकाना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @sandipbh585
    @sandipbh585 4 роки тому

    लय कडक आहे गावराण मेवा

  • @bapusahebdadar6058
    @bapusahebdadar6058 4 роки тому +2

    Super sanju bhav ani ganpat rav sugnda tai ekkk no

  • @navnathshinde3582
    @navnathshinde3582 4 роки тому +5

    लयभारी सरपंच एप्रिल फूल

  • @revandokhe1536
    @revandokhe1536 4 роки тому +1

    खूप सुंदर👍

  • @krishnac6728
    @krishnac6728 4 роки тому +39

    एप्रिल फुल कानात डुल ...मस्त लय भारी भाग झाला , आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो,😜😜😜😜

  • @kekanajay1328
    @kekanajay1328 4 роки тому

    एकच नंबर लय भारी

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 4 роки тому +4

    Kay comment Karu Rao..tumchya pratyek episodla salaam. Tumchi sarvanchi assal aani bahardar acting and dialogues mule dokyacha naaru nighun jato..man taje tawane hote.. Ha episode mhanje aankhi ek sugandhi pushp ! Mala maze gawakadil 5 vi te 10 vi Che Gavran diwas tumcha karyakram bhagtana athavtat..man bhut Kalat dokavte..kadhi hasu yete kadhi dole panavtat..
    Hats off mazya jiva bhavachya mitraanno ....

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 3 роки тому

    खरच मजेशीर गोविंदा आहे

  • @कोतकर
    @कोतकर 4 роки тому +21

    सरपंच 🤣 🤣🤣🤣 लाई हासलो राव आज
    पण तुम्ही एक संदेश दिला
    ट्रट्कर किती पण असुदे पण भुमी पुत्र बैलाने शेती एकच नंबर

  • @premlalraut6137
    @premlalraut6137 4 роки тому +1

    Khupch chhan

  • @pandharinathsadakale4067
    @pandharinathsadakale4067 4 роки тому +3

    Priya khup sundar disates....🥰😍

  • @dakshatakitchen
    @dakshatakitchen 4 роки тому

    गणप्या, संज्या , सुगंधा 1च नंबर...

  • @anantmore7167
    @anantmore7167 4 роки тому +6

    Awesome 😊 .. love from karanataka sanjya gampya Ani sugandha .

  • @kunalwankhade221
    @kunalwankhade221 2 роки тому +1

    Super 👍👍👍😎😎😎

  • @rajendrahole1889
    @rajendrahole1889 4 роки тому +15

    खुप छान मस्त झाला भाग पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा

  • @yunusshaikh5258
    @yunusshaikh5258 4 роки тому +4

    Nice episode

  • @sandesh_pol
    @sandesh_pol 4 роки тому +2

    कडक एपिसोड आज 👌👌👌👌

  • @shamkale4027
    @shamkale4027 4 роки тому +7

    खरच राव लय भारी भाग होता लाँकडाऊनचे शीन हलका झाला

  • @sunilgaikwad4949
    @sunilgaikwad4949 4 роки тому +12

    अप्रतिम होता आजचा एपिसोड एप्रिल फुल 😀😀😂😂🤣🤣🤣😂😂😁😁😁

  • @maitri_katta_1927
    @maitri_katta_1927 2 роки тому +2

    Pahile pasun episodes pahile pn sugandha chi सासू काय दिसली नहीं अजून😂🤣🤣🤣

  • @govindalahamge8159
    @govindalahamge8159 4 роки тому +5

    मस्त लई भारी राव

  • @popcornashoknagare108
    @popcornashoknagare108 4 роки тому +1

    एकच नंबर आम्ही नगरकर

  • @sonaybabusonawane3723
    @sonaybabusonawane3723 4 роки тому +3

    सरपंच आपल्या मनात नेहमी खिलारी👌👌👌👌👌

  • @ashokogale3270
    @ashokogale3270 4 роки тому

    सुगंधा खुपच छान

  • @pravinpatil-zm7no
    @pravinpatil-zm7no 4 роки тому +5

    Sugandha madam khoop Chan disat ahat tumhi & Sanjay rao & Gaspar rao yanchyabaddal bolayalach nako... I love you all of you team gaonran meva

  • @vitthalchavan1152
    @vitthalchavan1152 4 роки тому

    झीगाट झाल हो माझी पन जोडी आहे खिलार 🚩

  • @popatmokate5510
    @popatmokate5510 4 роки тому +10

    एकच नंबर मस्त चेंज वाटला सुंगधा वहीणी चा नादच खुळा

  • @narayantemgire4123
    @narayantemgire4123 4 роки тому +6

    गावरान मेवा खरच खूप मस्त कार्यक्रम असतो
    तुम्ही सर्व कलाकार अगदी गावरान ग्राम उभे करतात.
    सर्वांचे मनापासून अभिनंदन

  • @karantukaramraodagade737
    @karantukaramraodagade737 4 роки тому +4

    🤣🤣🤣🤣🤣waaaa waaaa mast April Full kala

  • @vilasmhase9342
    @vilasmhase9342 4 роки тому +1

    लई भारी 👌👌 एकच नंबर...

  • @hariarote6819
    @hariarote6819 4 роки тому +3

    आपला गोविंदाला आणि आपल्या सरपंचासह आपल्या पुर्ण टीमला ओझे भरून गवतासारख्या पुढील शुभेच्छा

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 4 роки тому

    एप्रिल फुल भारीच की एकच नंबर भाग झाला

  • @pramoddushi542
    @pramoddushi542 4 роки тому +30

    ऐक नंबर एप्रील फूल गणप्या संज्या लई भारी जिओ मेरे यार

  • @9730558200
    @9730558200 4 роки тому +1

    छान एप्रिल फुल बनिवले

  • @govindsutar6219
    @govindsutar6219 4 роки тому +1

    खुपचं छान.... झकासच 👌👌👌

  • @suhasdongare5726
    @suhasdongare5726 4 роки тому +5

    कडक रे संजय आणि गणपत

  • @Malhar20
    @Malhar20 4 роки тому +8

    खरच सर्व कलाकार खुप छान काम करतात गावाकडची आठवण येते खुप बैल बघुन

  • @prabhakartorave5849
    @prabhakartorave5849 4 роки тому +6

    असा एखादा कार्यक्रम दाखवा बकरी, मेंढरं वाली लोक रानावनात किती कष्ट करतात याचा एक एपिसोड बनवा तुम्हाला खंडोबा ची आण आहे तुमच्या टीमला जय मल्हार.........तोरवे प्रभाकर जेजुरी

    • @kunalimde6553
      @kunalimde6553 4 роки тому

      असा एपिसोड दाखवा धनगर बांधवांसाठी

  • @chenmaykulkarni6886
    @chenmaykulkarni6886 4 роки тому +1

    लय भारी सरपंच आवड़ल आपल्याला

  • @aniljadhav-pd5gy
    @aniljadhav-pd5gy 4 роки тому +8

    Sarpanch cha dailog ek dam bhari shetat jari truckter asla Tari rudyat khilari ahe
    Yala mhantat khara shetkari

  • @abasahebkakade4227
    @abasahebkakade4227 4 роки тому +49

    गवतावाणि कमेंट आहेत आमच्याकडे😊👍👌👌💐

  • @swapnilkite3952
    @swapnilkite3952 4 роки тому +5

    सरप॑च्याची ॲक्टिंग किती छान आहे आणी आवाज पण रिअलमध्ये पण सरप॑च आहे कि काय आणी ते दोघं गनप्या स॑ज्या तर आमच्यासारखे आहे मस्त हासवते

  • @amolbagal4659
    @amolbagal4659 4 роки тому

    खूप छान आहे

  • @darshan4april2024
    @darshan4april2024 4 роки тому +26

    एक नंबर एप्रिलफुल राव लवकर लवकर आपल्या मराठी चॅनेल ला पुढे घेऊन जा मित्रानो काय काम करतात एक नंबर लय हसलो राव आज

  • @keshavmodak2704
    @keshavmodak2704 4 роки тому

    एकदम मस्त गावरान मेवा टीम

  • @jainvinod2130
    @jainvinod2130 4 роки тому +4

    Beautiful

  • @adixyathube8896
    @adixyathube8896 4 роки тому +2

    🌹🌹👌👌👌

  • @swapniljadhav6864
    @swapniljadhav6864 4 роки тому +8

    खूप छान सुगंध वहिनी ओळखायला आल्याचं नाही खूप मजा आली naic

  • @hanmantkolekar3975
    @hanmantkolekar3975 3 роки тому

    अप्रतिम छान वाटले

  • @sopanbhavle4988
    @sopanbhavle4988 4 роки тому +4

    1Ch namber 🔥

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 4 роки тому

    खुपच छान आजचा ईपिसोट होता तुमच व्हिडीओ पाहण्यास एक वेगळीच मज्जा येते👌👌👌🤗👍👬

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 4 роки тому +4

    एप्रिल फुल इपिसोड फारच छान वाट्ला , अखेर गणपतराव , संजयराव यानी आपला पारंपारिक पोशाख बदलला हे पाहुन बरे वाटले , तसेच सुगंधा , प्रिया यानी सुद्धा पोशाख बदलले एकदरीत इपिसोड फारच मनोरंजक झाला , धन्यवाद

  • @kishordubile1095
    @kishordubile1095 4 роки тому

    छानच बरं आवडलं आपल्याला

  • @doll9445
    @doll9445 4 роки тому +32

    मस्त एपिसोड होता शंकर प्रिय मागे पळून पळून थकला आहे आणि प्रिया चा नाद सोडून पण द्यावे ती तुला भाव देत नाही ना तुझ्यापाशी पळत आली पाहिजे असं करायचं ज्याला ज्याला हा एपिसोड आवडला त्यांनी लाईक ठोका

  • @vitthalgite8604
    @vitthalgite8604 4 роки тому +7

    गोविंदाला पाहायला गेल्या वर लय हसायला आलं राव

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial 4 роки тому +1

    असेच एपिसोड बनवा.खूप छान ..🚩👌👌👌👌👌👌

  • @YogeshKumar-ru8xb
    @YogeshKumar-ru8xb 4 роки тому +12

    आजचा एपिसोड ची वाट पाहत होतो. एपिसोड पाहुणे खूप छान वाटलं गणपतराव मन जिंकलं. तुम्ही आणि तुमच्या टिमने
    जिंकला करतो

  • @vithaljadhav2382
    @vithaljadhav2382 4 роки тому +1

    लय भारी सरपंच

  • @marutibotre6847
    @marutibotre6847 4 роки тому +5

    सरपंच खरंच मानलं तुम्हाला आमच्या आवडतीचा एपिसोड दाखवला आम्ही शेतकरी संघटना मावळ तालुका प्रसिद्ध गाडामालक

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 4 роки тому

    मस्त पैकी एप्रिल फुलं बनवले राव सरपंच

  • @dipaklahudkar316
    @dipaklahudkar316 4 роки тому +5

    1 no episode aahe aaj cha...

  • @pravindeshmukh3509
    @pravindeshmukh3509 3 роки тому

    लय भारी गणपतराव

  • @raghubhaimahajan564
    @raghubhaimahajan564 3 роки тому +3

    Beautiful 😍🙏🙏🙏

  • @machindrashirtar3101
    @machindrashirtar3101 3 роки тому

    गावरान मेवा खुप आवडतोय

  • @satyanarayansuryawanshi7552
    @satyanarayansuryawanshi7552 4 роки тому +38

    गोविंद एक नंबर होता
    सरपंचाचे काम पण एक नंबर

  • @dadabhand942
    @dadabhand942 4 роки тому

    खूप छान