गांधीजी सरदार पटेलांच्या बाजूने का उभे राहीले नाहीत ? I Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • ..गांधीजी सरदार पटेलांच्या बाजूने का उभे राहीले नाहीत ?! अभिव्यक्ती
    #sardarpatel #panditnehru #mahatmagandhi
    Email : ravindrapokharkar1@gmail.com

КОМЕНТАРІ • 347

  • @ramchandrabhusare7052
    @ramchandrabhusare7052 Рік тому +56

    खूप चिंतनीय आजच्या अंधार युगात हा दीपस्तंभ ठरेल असा हा भाग

  • @geetadeorukhkar4808
    @geetadeorukhkar4808 Рік тому +15

    तुमच्या हया प्रामाणिक कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. एकदा प्रवासा निमीत्त मी एका hotel. मध्यें बसले होते, माझ्या मागच्या टेबलवर काही नोकरीतून निवृत झालेली मंडळी बसली होती .त्यांच् बोलण ऐकताना मला कळलं कि आपल्या ब्राम्हण समाजात इतके उच्चविद्याविभूषित माणसं असताना नेहरूंनी एका दलित समाजातल्या व्यक्तिकडून आपल्या देशाच संविधाना का लिहून घेतल? आता जेंव्हा संविधाना बदलण्याच्या गोष्टि चालू आहेत तेंव्हा मला त्या प्रसंगाची आठवण झाली. आणि अस असेल तर आपल्या देशाच खरच खूप मोठ दुर्देव आहे.

  • @suchitragunjikar4682
    @suchitragunjikar4682 Рік тому +27

    उत्तम विषय मांडणी आणि मुद्देसूद विवेचन,पुराव्यानिशी दिलेले दाखले यामुळेच तुमचा प्रत्येक episode श्रवणीय होतो.मनःपूर्वक शुभेच्छा

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद 🙏

    • @ulhasjadhav9770
      @ulhasjadhav9770 Рік тому +1

      अगदी खरे आहे. चड्डीधारींचे पितळ उघडे पाडणे गरजेचे आहे.

  • @shrikantgaware6300
    @shrikantgaware6300 Рік тому +5

    खुप सुंदर आणि सडेतोड उत्तर! आपल्या सारख्या १०० मराठी लोकांनी जर पुढे येवून आर एस एसचा खोटारडेपणा, खोडसाळ स्वभाव, निर्लज्जपणा व मानवद्रोह आणि देशद्रोही कारवाया मराठमोळ्या जनतेच्या ध्यानात आणून दिल्या पाहिजेत. जेणेकरून महाराष्ट्रातून रा.स्व. संघाचे उच्चाटन झाले पाहिजे.

  • @rajumore540
    @rajumore540 Рік тому +9

    सर्वात आधी तुमचे मनापासून आभार इतकी मुद्देसुर मांडणी आणि इतका निर्भिड पणा तो हो बिजेपि च सरकार असताना.. तुमच्या व्हिडीओ मुळे खूप माहिती मिळत आहे जगासमोर सत्य आणण्याचा तुमचा हा प्रयत्न... पुन्हा एकदा तुमचे खुप खुप आभार.. दुबई

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @gulshanshaikh9498
    @gulshanshaikh9498 Рік тому +8

    भारताच्या अथांग सागरा सारख्या इथिहासाचा एक छोटीशी माहिती आज आपल्या कडून आयकायला मिळाली त्या बद्दल आपल खुप खुप आभार.

  • @JeetAgroDadaPatil
    @JeetAgroDadaPatil Рік тому +12

    प्रत्येक व्हिडिओ हा गांधीवादी लोकांना अजुनच बळकट बनवत आहे.👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @globalstage5920
    @globalstage5920 Рік тому +6

    सत्य कटू असले तरी ते सत्य असते प नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल बद्दल उपयुक्त माहिती दिली आपण धन्यवाद. चांद्रयान 3 चे श्रेय खाण्याचे प्रयोग सुरु आहेत सर. एक विशेष भाग विक्रम साराभाई, नेहरू Dr. अब्दुल कलाम,सतीश धवन आणि हयांच्या कार्या संदर्भात झाला त युवा पिढीच्या ज्ञानात भर पडेल. अशी एक नम्र विनंती आपणास.

  • @surajmepl
    @surajmepl Рік тому +9

    सर विषय अगदी प्रासंगिक आहे, तुम्ही खूप चांगली मांडणी केली त्याबद्दल अभिनंदन.
    शेवटी संदर्भ कुठुन घेतले हे सांगितले ते फार बरं वाटलं. संदर्भ नेहमी सांगावेत ही विनंती

  • @nandkumarkapse4737
    @nandkumarkapse4737 Рік тому +11

    सर आपली सांगण्याची व बोलण्याची शैली फार सुंदर आहे

  • @eknathgedam7743
    @eknathgedam7743 Рік тому +17

    खूब अभ्यास पूर्ण मांडणी केली सर.

  • @vilaspatil8508
    @vilaspatil8508 Рік тому +14

    🙏 सर खुप छान सहमत आहे 👍👍👍👍👍

  • @arunshelake8349
    @arunshelake8349 Рік тому +24

    मोदींनी पंतप्रधान होताना लालकृष्ण आडवाणींकडे का दुर्लक्ष केले.

  • @justinedcunha5520
    @justinedcunha5520 Рік тому +23

    We are so proud that we got people like Mahatma Gandhi, and great Neharu and sardar Patel. Thanks 🙏 to the Lord.

  • @user-rc9xl5vr8c
    @user-rc9xl5vr8c 2 місяці тому +1

    फार मोठ्या अज्ञानातून मला बाहेर आणले साहेब, मी सुध्दा ठाण्याचा रहिवाशी होतो. धन्यवाद !

  • @subhashgujar6777
    @subhashgujar6777 7 місяців тому +2

    आमची साथ आहेच,सर आपण या व्हिडिओ मध्ये विशेष शब्दप्रयोग केला त्या बद्दल आम्ही आपले आभार मानतो तसेच आपल्याला धन्यवाद देतो सर

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 Рік тому +15

    खूप छान विश्लेषण. 🙏
    पिढीजात अंधविचारी मंडळींना लवकरच शहाणपणा येवो हीच अपेक्षा.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @kausalyapatil1614
    @kausalyapatil1614 Рік тому +3

    खुप छान माहिती.खुप छान विश्लेषण. हि माहिती.आम्हास नव्हती.नेहरू व वल्लभभाई पटेल यांना नमन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर तुम्हालाही धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Рік тому +3

    🙏सर..सर्व घटना अगदी संगतवार पणे पुरव्यासह सांगितल्यात.त्यामूळे विदियो श्रवणीय आहे..एकूणच तुमची या विषयावरील ही मालिका आवडली..खोटं बोलणारया लोकां मुळे सत्य समोर आले हेच भाग्य आहे..धन्यवाद..👌👌👍

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद स्मिताताई 🙏

  • @padmakarwagh2474
    @padmakarwagh2474 7 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली आहे. पूर्वी मिडिया फार नसल्याने... सध्या जो सांगेल तेच खरे वाटू लागते.

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 Рік тому +7

    सर खूप माहितीपूर्ण एपिसोड आहे❤

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 Рік тому +3

    तुम्ही अगदी हा माझ्या मनातील विषय घेतला याबद्दल तुमच्या कशावर मला हे समजत नाही खरं तर मीच तुला तुम्हाला कमेंट करून सांगणार होतो की हा विषय तुम्ही घ्या आणि तुम्ही हा विषय घेतला याबद्दल खरच खूप खूप आभार आणि ही माहिती प्रत्येकाने शेअर करा हीच विनंती

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @gautamjadhav8446
    @gautamjadhav8446 Рік тому +7

    ❤ with lots of love & respect.

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Рік тому +4

    भाऊ तुम्हाला शत शत नमन,
    केवल तुम्हिच या परशुराम पुत्राचा समाचार घेउ शकता।
    पटेल असो की गांधी, ब्रह्मणेत्तर निशाना होते,
    पण आमचेच लोक आरएसएस भक्त समुदाय, एससी एसटी ओबीसी तर हिन बुद्धि ग्रस्त, अन्यथा हे यूरेशियन आर्यन
    दोई जड़ झाले नसते।
    तुम्हास नमन

    • @amolkhobaragade
      @amolkhobaragade Рік тому

      Bhau, he tya RSS walyanna sangitla tar te tula jatiyawadi tharavtil.

  • @shamraobade5331
    @shamraobade5331 Рік тому +3

    आपण खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवत आहेत याबाबत आपणास सलाम

  • @arvindkharche1276
    @arvindkharche1276 2 місяці тому +1

    खूपच छान माहितीपूर्ण विवेचन. धन्यवाद

  • @vandanadamre3771
    @vandanadamre3771 Рік тому +1

    खुपच माहितीपूर्ण video.खरी माहीती जगासमोर येणे गरजेचे आहे.कारण नवीन पिढीचे ग्रंथ वाचन नसल्यात जमा आहे.त्यामुळे अशा खऱ्या माहीतीची सिरीयल लोकांपुढे येण्याची खरोखरच गरज आहे.

  • @dadaraoshejwal8124
    @dadaraoshejwal8124 Рік тому +1

    पोखरकर सर आपणास आपल्या कार्या बद्दल हार्दीक हार्दीक शुभेच्छा.व आभिनंदन.

  • @vinodbatunge4802
    @vinodbatunge4802 6 місяців тому +1

    अतिशय महत्वाचं विश्लेषण आपणास सलाम 🙏👌

  • @vivekshinde3662
    @vivekshinde3662 Рік тому +7

    सर 370, काश्मीर आणि तेथील सद्य परिस्थितीवर एखादा सविस्तर भाग तयार करावा...ही विनंती... कारण हे भामटे त्याचाच खूप प्रचार करतात...

  • @samirhambir77
    @samirhambir77 Рік тому +1

    सर बरेच संघी लोक गोडसेंच उदो उदो करत आहेत.त्यामुळे सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. अशात तुमचे अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यात आले.तुमचे जवळपास सगळे व्हिडिओ पाहिले आहेत.असेच व्हिडिओ बनवत राहावे ही विनंती आणि सत्यता समोर आणण्यासाठी धन्यवाद.

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f Рік тому +1

    उत्तम विषय आणि कथन हि ... उत्तोत्तम.🎉🎉🎉🎉🎉🎉
    जय संविधान... जय शिव शाहु फुले आंबेडकर...

  • @manishashewale6103
    @manishashewale6103 10 місяців тому +1

    खरा इतिहास समोर आणल्याबद्दल धन्यवाद

  • @manikdasbelurkar6174
    @manikdasbelurkar6174 Рік тому +1

    अभ्यास पूर्ण माहिती आपण जनते पर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला निरोगी आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!

  • @nanaware2841
    @nanaware2841 7 місяців тому +1

    सर धन्यवाद. आपण फार अनमोल माहिती देतात. खूपच छान.

  • @mahendraBagade-ff2wo
    @mahendraBagade-ff2wo 4 місяці тому +1

    देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत हे पोहोचले पाहिजे त्या शिवाय खोटा देशभक्तीचा बुरखा फाडता येनार नाही

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 Місяць тому +1

    ❤🎉 जय जय जय हिंद

  • @sanjeevgholap3602
    @sanjeevgholap3602 Рік тому +1

    खूप अभ्यासपूर्वक आणि मुद्देसूद माहिती मिळाली आजच्या युवकांना गरजेची आहे.

  • @sandeeppatil-gh2vv
    @sandeeppatil-gh2vv Рік тому +9

    Thanks Sir For such tremendous information for current generation 🙏

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Рік тому +4

    अतिशय सुंदर माहिती आणि सांगण्याची शैली अप्रतिम.. असेच छान छान माहिती देत राहा सर 👍🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @neelimakadam8055
    @neelimakadam8055 Місяць тому +1

    Khup chan. Aani sahmat aahe

  • @prashantchandanshive8711
    @prashantchandanshive8711 Рік тому +4

    योग्य त्या पुराव्यासहित उत्कृष्ट असे अभ्यासपूर्ण विवेचन..... एकूणच अप्रतिम ! खूप खूप धन्यवाद सर ! 💐💐👌🙏😌

  • @shaileshchordiya1220
    @shaileshchordiya1220 Рік тому +3

    Sir,what a fantastic batting.
    No words. Each and every word is right ✅ .Thanks for real information .

  • @lomeshwani2031
    @lomeshwani2031 Рік тому +1

    खूप छान सर.. आजच्या पिढीला अशा माहितीची गरज आहे.. गोदी मीडिया खर सांगणार नाही.

  • @shesheraomadake4043
    @shesheraomadake4043 11 місяців тому +1

    सुंदर विश्लेषण करूण ज्ञानात भर घातली धन्यवाद.

  • @vikasshinde5598
    @vikasshinde5598 11 місяців тому +1

    नेहमीप्रमाणेच बेधडक निडर आणि अभ्यासपूर्ण मत
    जय शिवराय जय भिम !

  • @SantoshJadhav-pr3ji
    @SantoshJadhav-pr3ji Рік тому +2

    Very true

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 11 місяців тому +1

    अभ्यासपूर्ण आणि सत्य विवेचन,खणखणीत सादरीकरण......खूप शुभेच्छा.

  • @deepakkulkarni5336
    @deepakkulkarni5336 7 місяців тому +1

    फारच छान माहिती दिली आहे.

  • @varshapatil5112
    @varshapatil5112 3 місяці тому +1

    Alwaya with you sir

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz Рік тому +3

    धन्यवाद। 🙏

  • @vivekaparadh-ui3pr
    @vivekaparadh-ui3pr Рік тому +12

    Thanks for your well informed story.❤

  • @rudra369gl
    @rudra369gl 6 місяців тому +1

    नक्कीच सर, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.❤

  • @anuradhadesai1266
    @anuradhadesai1266 11 місяців тому +1

    Khoop abhyaspurna vichar

  • @RSPatil-nf1zb
    @RSPatil-nf1zb Рік тому +1

    खूप छान माहिती दिली आहे आपल्या ह्या पोस्ट बद्दल धन्यवाद. आपली या पुर्वीच्या पोस्ट मधील शांत व संयमी भाषा अधिक परिणाम कारक वाटते. आपणच जर संयम सोडला तर त्यांच्यात व आपल्यात काय फरक राहिला किडे व फोंगशे यांना अनुलेखाने मारणे जास्त संयुक्तिक वाटते.

  • @sonasuryawanshi9771
    @sonasuryawanshi9771 Рік тому +1

    सत्य सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @ashoksarode7413
    @ashoksarode7413 Рік тому +3

    स्वातंत्र्या नंतर संघ शाखेवर 55 वर्षानी फडकविला त्याचे कारण 53 व्या वर्षी मुंबई पुणे व नागपूर ह्या 3 संघ शाखेवर सन ऑगस्ट 2000 साली एड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार भारिप बहुजन महासंघा च्या कार्यकर्त्यांनी मुंबई पुणे नागपूर संघ शाखेवर प्रतिकात्मक जावून आंदोलन करून भारतीय तिरंगा राष्ट्रध्वज फडकविला व बाळासाहेब आंबेडकरां नी त्यावेळी संसदेत संघ आपल्या शाखेवर तिरंगा राष्ट्रध्वज फडकत नाही असे वक्तव्य करून संघाला उघडे पडल्यावर प्रमोद महाजन यांनी यापुढे संघ शाखेवर तिरंगा राष्ट्रध्वज फडकविला जाईल असे सांगितले व त्यानंतर 55 व्या वर्षा संघ शाखेवर राष्ट्रध्वज फडकला त्याचे श्रेय भारिप बहुजन महासंघा व त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना जाते
    जयभीम!जय शिवराय!!

  • @maladeshmukh1046
    @maladeshmukh1046 Рік тому +14

    अहमदाबाद‌ ‌मधील ज्या आंतरराष्ट्रीय मोटेरा क्रिकेट स्टेडियमला काँग्रेस ने " सरदार वल्लभ भाई पटेल हे नांव दिले होते ते बदलुन , मोदी स्टेडियम मग का दिले गेले ?

  • @raghunathkamble8006
    @raghunathkamble8006 Рік тому +5

    Great 👍👍👍👍👍

  • @pp-yd6uj
    @pp-yd6uj Рік тому +1

    केवढे पूर्वीचे सर्वच दृष्टीने उत्तुंग नेते .आणि आताचे चीड आणि कीव येणारे नेते.😮

  • @SG-pm9qw4kx5w
    @SG-pm9qw4kx5w 4 місяці тому +2

    पटेलांच्या मागे जास्त लोक उभे असताना सुद्धा गांधींनी का नेहरू पंतप्रधान व्हावा यासाठी उपोषण केलं

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 Рік тому +2

    Saheb ... uttam information thanks

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 Рік тому +3

    पोखरकर सर;
    हा व्हिडीओ बनवल्याबद्दल आपले खूप खूप आभार....
    या विषयावर मला जिथे जिथे *अंधभक्त* सापडेल....
    तिथे तिथे हा व्हिडीओ मी शेअर करून त्यांचे डोळे उघडण्याचे काम करणार!!!

  • @vinayakbuche2855
    @vinayakbuche2855 Рік тому +1

    Khup Chhan , keep it up 👌🙏

  • @kamlakerdeshmukh2084
    @kamlakerdeshmukh2084 Рік тому +4

    The great pokharker

  • @ravindrathorat1871
    @ravindrathorat1871 Рік тому +3

    असे व्हिडिओ हिंदीत बनविले तर ते अधिक लोकापर्यंत जातील व खरे काय ते अधिक लोकांना समजेल

  • @ashokpatil5743
    @ashokpatil5743 Рік тому +2

    Great sir

  • @rajendragaikwad1464
    @rajendragaikwad1464 Рік тому +2

    Khoop Sundar

  • @sushilwalam664
    @sushilwalam664 Рік тому +2

    Khup chan

  • @tathagat_gautam
    @tathagat_gautam Рік тому +2

    खूप छान माहिती.

  • @abasomali6572
    @abasomali6572 Рік тому +3

    अंध भक्त आणि डुप्लिकेट पदवीधारकाना देशहित ,विकासाचा पाया काय असतो हे कसं समजणार या महापुरुषांचे एकच ध्येय होते स्वातंत्र्य, आणि देशाचा विकास त्यामुळे नेहरू गांधी, पटेल आणि आंबेडकर हेच दूरदृष्टीचे विकास पुरुष आहेत ,यांना मानाचा मुजरा

  • @surajshetke4440
    @surajshetke4440 Рік тому +3

    You are educating people

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 Рік тому +1

    धन्यवाद,आगे बढो.🙏

  • @swamiind
    @swamiind Рік тому +2

    सर आपले अभ्यासपूर्ण विचार खूप आवडतात

  • @pravinsuryavanshi2800
    @pravinsuryavanshi2800 4 дні тому

    सर असेच व्हिडीओ बनवत जा. आम्ही ते जास्त लोकांना शेअर करू

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 Рік тому +3

    आपल्या उपक्रमाला सलाम. 🙏🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद 🙏

    • @NineshwarPatil
      @NineshwarPatil Рік тому

      खरा्ईती हाससागत्आहातखरसागतराहा

  • @shabanashaikh9735
    @shabanashaikh9735 Рік тому +6

    ‌ हम लाए हैं तूफान से कश्ती निकाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के ही आर्त हाक या पिढ़ीला खरच कळो

  • @prabhakarbhadke6193
    @prabhakarbhadke6193 Рік тому +1

    खूप छान काम सुरू आहे तुमचे!!! धन्यवाद!!

  • @sandeepgaikwad7434
    @sandeepgaikwad7434 Рік тому +2

    खुप उपयुक्त माहिती दिली सर "आभार मानतो 🙏🙏

  • @shrikantkulkarni4144
    @shrikantkulkarni4144 Рік тому +3

    Very realistic description 👌

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej Рік тому +4

    Good information . Continue to make new stories.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Рік тому +1

    हे सत्यही लपवल जाते " फाळणी करून केवळ दोघांना पंतप्रधान आणि एकाला राष्ट्रपिता बनायचे होते " ! गांधींना फक्त उठ म्हटले की उठणारा आणि बैस म्हटले की बसणारा बाहुला हवा होते अगदी मनमोहनसिंग ह्यांच्यासारखा !

    • @scccc526
      @scccc526 6 місяців тому

      😂😂😂😂😂

  • @sudhirmore3314
    @sudhirmore3314 Рік тому +4

    👍❤

  • @ShivKumar-lq7sr
    @ShivKumar-lq7sr Рік тому

    धन्यवाद

  • @rajeshtambuskar2503
    @rajeshtambuskar2503 Рік тому +1

    तार्किक आणि मुद्देसूद विश्लेषण. पोखरकर साहेब मा.अटलबिहारी वाजपेयींना मोदी का नको होते आणि त्यासाठी त्यांनी काय केले होते याची माहिती द्याल का.

  • @LegoisbestSHARV
    @LegoisbestSHARV Рік тому

    Apratim

  • @sadashivkshirsagar8889
    @sadashivkshirsagar8889 8 місяців тому

    छान 👌

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 5 місяців тому

    You are right .

  • @shrikant8011
    @shrikant8011 Рік тому +1

    Thanks 🙏

  • @BahratKengar-wt6mq
    @BahratKengar-wt6mq 8 місяців тому

    अभ्यासपूर्ण

  • @amarborate6303
    @amarborate6303 Рік тому

    Sundar sir

  • @JP0111
    @JP0111 Рік тому

    खूप छान सर 🙏👍

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 Рік тому

    सर धन्यवाद खरे व सत्य समोर आणल्या बद्दल. .

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 Рік тому +1

    Good information sir

  • @bharatthorat2703
    @bharatthorat2703 10 місяців тому

    शाबास मित्रा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला

  • @aniruddhathuse6282
    @aniruddhathuse6282 Рік тому

    यातील नेहरू व पटेल यांच्यातील पत्र किती संवेदनशील, माणुसकीचे दर्शन घडवणारे आहे. दोघांमधील स्नेह अपरंपार होता. अर्थात हिंसा परमो धर्म मानणाऱ्या पशूंना ही संवदेना कुठून कळणार? त्यांना सत्ता महत्वाची. मग ती कशी का मिळेना. आपल्याला मनापासून धन्यवाद.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @saurab1283
    @saurab1283 11 місяців тому

    खूप छान सर❤

  • @maheshthorat1150
    @maheshthorat1150 Рік тому +1

    Thx sir for unknown facts

  • @pratibhabhadlikar312
    @pratibhabhadlikar312 4 місяці тому

    डोळे उघडणारा,विचारप्रवर्तक भाग.

  • @shrikantvaidya208
    @shrikantvaidya208 Рік тому +2

    काँग्रेस कडून उमेदवारी कधी मिळणार आहे?