Rashtriya Swayamsevak Sangh मध्ये Sarsanghchalak यांच्यासोबत कुठली पदं असतात ? त्यांची कामं काय ?
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #BolBhidu #RSS #MohanBhagwat
काल-परवाच गुढीपाडवा झाला, आमच्या चौकातून गुढीपाडव्याची शोभायात्रा गेली. जिचं आयोजन केलं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं. संघाचे बरेच स्वयंसेवक यात सहभागी झाले होते. चालताना एकत्रच चालत होते, यात्रा जिथं थांबली तिथं हे सगळे जण पांगले, छोटे छोटे ग्रुप बनले आणि चर्चा सुरु झाल्या. त्यातल्या एकाला सगळेजण शिक्षक म्हणून आवाज देत होते, म्हणजे माणूस वयानं आजोबांएवढा असला तरी यांना आवाज देताना शिक्षकच म्हणणार.
आता आपल्या डोक्यात प्रश्न सोडून दुसरं काही येत नाही, त्यामुळं प्रश्न पडला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रचना नेमकी असते कशी ? आपल्याला एकतर सरसंघचालक माहिती असतात, नाहीतर साधे स्वयंसेवक पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पदं कोणती असतात आणि कुणाला काम काय असतं ? हेच या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
संघाच्या स्वयंसेवकांची शोभा यात्रा नसते ते पथ संचलन असते.
Agdi Barobar Bolas bhava
दसरा - विजयादशमी या दिवशी पथसंचलन असते
ज्यात संपूर्ण गणवेश परिधान केलेले स्वयंसेवक शिस्तबद्ध रीतीने संचलन करीत भगव्या ध्वजाला सन्मान देतात
दसऱ्याला पथसंचलन...गुढी पाडव्याला शोभायात्रा...,,🙏🙏
संघटनेत स्वयंसेवक असल्याचा अभिमान आहे... जय श्री राम🚩
Jai shree ram🙏
संघात पाहिले मातेची पूजा केली जाते
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...........🧡
💩💩💩
Hasi Aa rahi hai devdasi pratha se balatkar kiye brhmno ne shuddhikaran pratha se balatkar kiye brhmno ne niyog pratha se balatkar kiye brhmno ne satipratha se ladies ko jinda jalaya brhman dharm ne wo martru pooja ki bath kar rahe hai naari narak ka dwar hai brhmno ke manusmurthi me likha hai shudra yani SC St obc vjnt maratha jaat gujar shudra dhol pashu aur naari ye sub tadan ke adhikari brhmno ne likha hai
@@sangeeta206 मराठी मध्ये बोला........हिंदी कळत नाही
नमो मातृभूमी भाऊ ❤❤❤
@@akshay._762 तू तेच खाऊन आलाय वाटतं
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे... 🚩
धन्यवाद.... मागे एकदा मी कमेंट करून संघावर सविस्तर माहितीचा Video बनवण्यासाठी सांगितले होते त्याची तुम्ही दखल घेतली... मनःपुर्वक धन्यवाद 🙏😊♥️
मी आधी rss चा तिरस्कार करायचो.. पण मला आता कळत आहे की rss ची स्थापना झाली नसती तर आज भारत कदाचीत आपली संस्कृती विसरून गेला असता आणि त्यामुळे कदाचीत भारत पुन्हा गुलाम झाला असता... म्हणून आज मी rss ला खूप मानतो.. rss is the best
सांगितल्याले सगळे संघातील पदे नसून एक जवाबदारी आहे .......हेच संस्कार आम्हाला संघातून झाले आहेत.....एक खरा सव्यमसेवक लगेच ओळखतो.....अभिमान आहे RSS चा सव्यमसेवक असल्याचा
ब्राह्मण लोकांनी दिलेले आदेश पळता तुम्ही
💩💩💩💩 he kaha
@@amarnathswami2329 te aadarshavar tari chaltat,tumchyakdun kay ahikayche lokanii???konta gun???
@@akshay._762 तुम्ही तेच खाता ना...गटरछाप.. 🤣🤣
@@amarnathswami2329 जळते रे तुमची ...जेवढे तुमच्या संस्था चे सदस्य नाहीत ना तेव्हढ्या RSS च्या शाखा आहेत....🤣🤣🤣
#वंदेमातरम_हिंदुराष्ट्र_प्रथम...🚩
संघ शक्ति युगे युगे!🔥💯🙏💐
जयतू राष्ट्रीय स्वयंसेवक संघ!🚩🚩
मेंदू चे शुद्धीकरण. शिस्त प्रिय .संस्कार .सुशिक्षित देश हित असणारी जगातील सर्वात मोठी संघटना🙏⛳🪔.
💩💩💩
🤣🤣🤣🤣🤣
@@gl555bass6 librandoo spotted 😅😂
😂😂😂😂😂😂😂
@@मीमराठी-त8घ
Fake budhh aahe to😂😂
तुम्ही हेगडेवार असे बोललात,ते हेडगेवार असे पाहिजे,माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार,
संघाचा स्वयंसेवक असणे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. ज्ञानेश्वर पाटील देगलूरकर
💩💩💩🥕🥕🥕
Sanghota samlingi
@Meghadoot coolD ghe udvun mg😂
@Meghadoot coolD दुसऱ्याच्या बुद्धीवर जगणारे एकदा सावरकर वाचा आणि मग बोला
असो तो तुमचा अभिमान असेल
पण संघ ब्राम्हण धर्म टिकावा कार्य करत असतो
BJP ला समर्थन देणारे आरक्षण विरोधात असतात
आणि विरोध करणारे आरक्षण समर्थन करणारे.
यात इतकंच स्पष्ट होते की संघ आरक्षण विरोधी बामनवादी लोकांची संघटना आहे जे बहुजनांचा वापर करून वर्चस्व टिकवून ठेवतात
जर कोणाला देशसेवेसाठी सैनिकात जाता नाही आले, तर देशसेवा करण्यासाठी स्वयंसेवक होणे गरजचे आहे.भारत माता की जय 🚩🙏
जगातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याची माहिती ऐकायला आवडेल कृपया अभाविप वरती एक व्हिडिओ होऊ द्या l ❤
💯💯
Correct 💯
संघ शक्ति युगे युगे🚩🕉💪
Proud to be a Swayamsevak in this glorious organization... Jayatu Bharat !!🇮🇳🚩
Tu tyapeksha shikshan ghe Ani contribute kar. Te lathi kathina kon Chatrapati hot nasto
Videshi brhmno ka terriost organisation hai RSS brhman videshi hai DNA ke anusar science ne sabith kar diya hai SC St obc vjnt maratha jaat gujar kshtriya muslim sikh hum sub mulnivasi hai RSS poison hai babasaheb Ambedkar ne kaha hai
मला पण गर्व आहे RSS चा सेवक असल्याचा ❤❤
@@Rohan122 ayurvedic medical student aahe dada...week madhun ek don taas detach yetat. Baki sanghala troll karun tumhala anand hot asel tar most welcome...
@@sachinP1006 tumhala bahutek gairsamaj zalela distoy bhau
2025 ला संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होतील.
जय श्रीराम
संघ शाखे ची देशभरातील संख्या 38000 नसून 68000 आहे 🙏🏻
🥕🥕🥕💩💩💩💩
खर आहे भाऊ
@@akshay._762 तो गाजर आपल्या बोच्यात भर
@@cool3447 tujya aai chya bochya t ghlato
@@akshay._762 👈😹मदरसा छाप तु यहां क्या कर रहा हे बे 🤣🤣
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यकारी रचना फार चांगल्या प्रकारे केली गेली आहे.
लवकरच 1M subscribers पूर्ण होऊदेत ही प्रार्थना 🙏🏻🙏🏻श्री राम 🚩
नाही होणार लवकरच बंद होणार आहे RRS 😂😂
@@sadanandmukindwad9312 hya channel che suscriber baddal bolat Ahe to 😂are jalate jalate itne andhe ho gaye.
@@centreofdarvekar तो RRS विषयी बोलत आहे RSS विषयी नाही..🚩🚩🚩🚩
टोपी वरून आठवलं "तो सध्या काय करतो??" आण्णा 😜🤪😅🤣देशाला धंद्याला लावून तो कुठं गेलाय भ्रष्टाचार संपवायला 😅😅😅
तू तर कुठंच नव्हता तो काहीतरी करत असताना
@@Berar24365 हा आणि बर झालं हा नव्हता
अण्णा आंदोलनाने देश बरबाद झालाय
एकदा देशभर जातीय जनगणना होऊ दे सगळ स्पष्ट होईल
Rss कुठलीही संघटना नाही....संघटना छोट्या असतात...हे संघटन आहे...विराट,विशाल संघटन
या संघटनेत त्याग करावा लागतो त्यामुळेच सर्वात शक्तिशाली संघटना आहे आणि जातीवाद लोकांच्या डोळ्यात खटकणारी पण
Jastit jast bhimtyanchya
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...🚩🚩 जय श्री राम
संघाचे ब्राम्हनेतर सरसंघ चालक किती झालेत यावर एक भाग अथवा एक माहितीपट बनवा ही नम्रविनंती.
गुरु ला कधी जातीतून नाही तर ज्ञान व अनुभव यातून बघितल जात
देशमुख होते बहुतेक 🤔
राजेंद्रसिंह ठाकूर हे चौथे सरसंघचालक ब्राह्मणेतर होते.
आता रिपब्लिकनचे किती अध्यक्ष महारेतर झालेत यावर एक माहितीपट बनवा
....तुम्ही उतरू शकता त्या स्पर्धेत.
संघात जात बघितली जात नाही. तुम्ही जातीचे चष्मे लाऊन फिरा आयुषभर
VHP+RSS+BD-🚩
RSS ने जगभरात केलेल्या कामाचा व्हिडिओ देखील बनवा 🙏🙏🙏
गुजरात दंगल केली RSS ने
@@AsifShaikh-wu5iq tula kaay mahiti ❤️ड्या
@@AsifShaikh-wu5iq kashaya i ghalayla gelta gujrat la tu 🤣🤣🤣🤣
जय श्रीराम ✌️🌎🚩
🚩🚩🚩
स्वयंसेवक 🚩
संघ शक्ति कलयुगे ⛳️⛳️⛳️
sangh shakti yuge yuge
sangh shakti yuge yuge
RSS ची स्थापना 1925 ला झाली आहे तर त्यांची स्वातंत्र्य लढ्यातील योगदान किती आणि काय आहे या बद्दल एखादा इतुंभुत माहिती देणारा व्हिडिओ बनवा
1.McDonald's मध्ये आज पर्यंत कुणी सायकल किंवा पुस्तक विकत मिळालंय का ?
2. RSS च स्वातंत्र्य लढ्यात काम केलंय का ?
..वरील दोन्ही गोष्टी समानता काय?
RSS हे फक्त हिंदू भावना संस्कृती प्रबळ करण्यासाठी काढलाय बाकी गोष्टी त्यात नाहीत 🐧🐧 पाणचट प्रश्न विचारू नका 🎉🎉
हेडगेवार हे काँग्रेस मध्ये च होते तुरुंगात पण होते
RSS ❤️ इंग्रज
स्वातंत्र्यसंग्रामाशी सावरकरांची हिंदू महासभा व हेडगेवारांचा संघ यांचा दूरान्वये काहीही संबंध नाही.शेवटची "छोडो भारत" ही चळवळ नेतृत्त्वहीन होती.
Hoka Muslim league Kay hot
Tujhe kiva tujhya purvaj hyanche tr kay yogdan hote....tri jagto ahes ch na😂
संघ ने 1942 मध्ये स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग न घेता इंग्रज काढून लढले. श्याम प्रसाद मुखर्जी ने तर ब्रिटिशांना पत्र लिहून सांगितले की हा उठाव कसा मोडून कढवा...
Ho ka khilafat movement tar bharat saathi hoti na
Ani british vijay karnare kon
हा वामन मेश्रमचा अक्करमाशी पुत्र दिसतोय
पुराव्याशिवाय बोलला त्यामुळे ओळखू आला
RSS che swatantra ladhyatil yogadan pustak aahe rss ch tyat puravyasobat Sagal sangital aahe gheun vacha ekada
@@शिवबाआमचामल्हारी हो तर खिलाफत मध्ये घेऊ नका सहभाग पण संघ ने प्रत्येक वेळेस ब्रिटिशांची साथ दिली. संघ हिदू महासभा ने ९ प्रंता मध्ये मुस्लिम लीग सोबत सरकार स्थापन केले.
@@Berar24365 रड आणखी
आरएसएसचे सदस्य काँग्रेसच्या लोकांपेक्षा अधिक शिस्तप्रिय आहेत . 🚩
काॅंग्रेस चे लोक आरएसएस पेक्षा अधिक शिक्षित आहेत🇮🇳
@@unknown_49018 tari kahi fiyda nahi
@@unknown_49018 RSS che अतांकवडी silicon valley पर्यंत पोचले. काँग्रेस कुठेय. जरा कष्ट करा आणि यांना संपवा लवकर
थोडी तो मर्यादा रखीये...kuch bhi 🎉🎉🎉
@@unknown_49018 शिक्षण स्वतः मधला बावळट पणा दूर नाही करू शकत, "unfortunately I am a member of Parliament " 😇
खुप छान माहितीपूर्ण 👌
संघ स्वयंसेवक असल्याचा अभिमान आहे... आभारी आहोत
समलिंगी
@@STATUSLOVER-ld2gz
.............लिंगविहीन.....
चरैवेति-चरैवेति, यही तो मंत्र है अपना । 🚩🚩
RSS आणि डॉ. हेडगेवार यांची भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान बद्दल व्हिडिओ बनवा प्लिज. कारण खुप लोक त्यावर चुकीची माहिती लोकांना सांगत असतात. धन्यवाद.🙏🙏🇮🇳🚩❤️
असा विडियो गेल्या 70 वर्षात बनला नाहि आणि या पुढे बनणार पण नाहि कारण संघाने भारतिय स्वातंत्र्य आंदोलनावर बहिष्कार टाकला होता.एकदा हेडगेवारांनि लिहलेले आत्म चरित्र नजरे खालुन घाला.
तुमच्या सारख्या येडझव्यांना सांगून फायदा नाही 😂😂
@@sandipzadepatil145 तू शिक्षणा पासून वंचित आहेस का 😂
@@HINDAVI_SWARAJYA. हो... अशिक्षित असल्याने बोलतोय तो असा
राष्ट्रकार्य ,देशभक्ती, देश कार्य देशासाठी सर्व काही आहे तर... तिरंगा व भगवा ध्वज हे दोन,ही नागपूर हेडकॉटर वर लावावेत.......
भारताचा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक आणि शिवजयंती,संभाजी महाराज जयंती RSS का साजरे करत नाहीत हे सांगितले असते तर बर झालं असतं. ते काय सत्ता आल्यावर नाईलाजाने तिरंगा लावला पण बाकीचे दिवस कधी साजरे करणार?? 🤔🤔
हे सर्व कार्यक्रम शाखांवर होतात.
त्यांचे सोशल मीडिया हँडल तपासा
कधी संघाच्या शाखेवर गेला आहेस का..........
Office मध्ये महाराजांचा फोटो असतो,
आणि भगवा पाहिले कारण ह्याच भगव्या मुळे तिरंगा आहे नाही तर हिरवं कापड असतं
कधी पासून होतात कळवाल का?? स्वातंत्र्य लढ्यात काड्या कारण्याशिवाय तर योगदान काही नाही पुढ काय केलंय 🤔🤔महिलांना कितपत संधी 🤔🤔
@@TV00012 आरएसएसची महिला शाखाही आहे
खूपच सुंदर माहिती सांगितली संघ आनकी देश भरात समाज उपयोगी प्रकल्प सेवाकार्य त्याच्या उप संघटणा कोणते कार्य करतात हे माहीत मिळाल्यास खूप चांगले वाटील आणि अनेक लोकांना माहिती मिळेल
लहान वयातच बहुजन अल्पवयीन मुले संघटीत करुन मुस्लिम व दलितांबाबत द्वेष व गैरसमज पसरवले जातात.त्यापेक्षा या निरागस बालकांना विज्ञान व संविधानप्रेमी बनवावे.तर्कशुध्द विचारसरणी व स्वआधिकार याद्वारे बालकांच्यामध्ये अपोआपच राष्ट्रीय भावना जागृत होईल.
हो ,
अगदी बरोबर
RSS म्हणजे देशभक्तीच्या नावाखाली सवर्नांचे आद्यस्थान टिकवणे , वर्णव्यवस्था टिकउन ठेवण्याची संस्था आहे
खुप सारे दलित लोक संघात आहेत काही काही ठिकाणी मुस्लिम लोक पण संघात आहेत
❤
@@mr.electrician5074 rss mhanje 3% lokanche sanghatan.
चूक
मी मुस्लिम द्वेष्टा व नथुरामी होतो
संघाने मला व्यापक बनवले
व गांधी समजून सांगितला
माझ्या मनात आता हिंदु समाज जाती भेद विरहित व शोषण मुक्त करण्याचे ध्येय आहे
मुस्लिम सोबत येणार असतील भारतीय म्हणून तर तेही तितकेच हिंदु आहेत
विडिओ बहुतांशी चांगला आहे. स्वयंसेवकाची व्याख्या योग्य आहे. संघ रचनेमध्ये व्हिडिओ मध्ये म्हटलेल्या पदांना मानधन किंवा वेतन मिळत नसतं . संघामध्ये परिचय देत असताना तो कुठल्या शाखेचा स्वयंसेवक आहे व त्याच्याकडे कोणते दायित्व आहे हे सांगितले जाते नाकी तो कोणत्या पदावर आहे कारण प्रत्येकाची जबाबदारी संग प्रचाराची असते.
अप्रतिम व्हिडिओ छान मांडणी केलीय ....संघाचं काम हे शाश्वत आहे
डाॅ. केशव बळीराम "हेगडेवार" असे नव्हे तर त्यांचे नाव डाॅ. केशव बळीराम "हेडगेवार" असे आहे. कृपया दुरूस्ती करावी.
इंग्रजांचे सुभेदार म्हटले तरी चालेल
@@amolpatil1593 ते तुम्ही ब्रिटिशांचे स्वयंघोषित योद्धे.. 🤣🤣
@@amolpatil1593 Maratha light infantry sarch kra patil
इंग्रजांचे पेड खबरे असं बोललं तरी चालेल 👍
@@sandeepshindepatil1180 ranjha patil tumhich ka?
🙏वंदे मातरम् 🙏🔥 जय श्री राम 🔥
बोलभिडू खूपच अभ्यास पुर्ण माहिती देणारे माध्यम खूप खूप धन्यवाद
RSS .. 🔥🔥
RSS आहे म्हणून आपली संस्कृती थोडी तरी टिकून आहे.. 🙏🙏
घंटा
जय श्रीराम 🚩🚩
संघाप्रमाणे गेली 75 वर्षं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ही अविरत कार्य करीत आहे.त्याबद्दल एक अवश्य विडिओ बनवा
I'am From Nagpur 🚩 , RSS Headquarters City 🚩 ❤️
नमस्ते सदा वत्सले मातृ भूमी 🚩🚩
आता नोकरीसाठी *डिग्रीची* नव्हे तर *चड्डीची* गरज आहे....
*मध्यप्रदेश सरकार*
.
*बोल भिडू* संघाची रचना सांगितलीत तसा संघाचा इतिहास पण सांगा की!!!😂😂😂
खूप खूप छान माहिती 👍👍Rss बदल माहिती सांगितलय बदल खूप खूप धन्यवाद
'संघाचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान' या विषयावर जरूर व्हिडिओ बनवा. 🙏
सहयोग नाहीच,जावू दे खरा vdo बनवला तर पितळ उघडं पडेल
योगदान😂....
😂😂
@@ashokatkare3597 british vijay karnare rss war bolnare atta
@@ashokatkare3597 तुम्ही गद्दार आहात..........देश विरुद्ध लढेल आणि आता ज्ञान देत आहेत
छान माहिती दिली.
RSS चे फक्त सरसंघचालक हे ब्राम्हण च का
मराठा किंवा इतर जातीतील का नाही
RSS वाले फक्त बहुजन समाजातील तरूण मुलांचा वापर करून घेतय
मी स्वयंसेवक नाही
मी शिवरायांचा मावळा 💪🏻🚩🚩🚩🚩🚩
....तुम्ही उतरू शकता त्या स्पर्धेत.
Ekdum barobar bolla bhau ❤❤
@@ameyshirolkar5468bramhan spotted 😂😂
@@factsforever2426
.......हो माहितीये माझं नाव अब्दुल असत तर लगेच माझ्या पायावर डोकं ठेवलं असत ना?😀
@@ameyshirolkar5468 घे केळ माझ , कट्टर मराठा आहे मी , आणि गर्व आहे मला मी मावळा असल्याचा 🚩🚩 ,पण तुमच्या सारखी दिसल्यावर, तुमची ठासायला वेगळीच मज्जा येते म्हणून comment khelti 💯😂🤣💯 येड्या ❤️ड्याच म्हणतय (तुम्ही उतरू शकता का स्पर्धेत) 😂🤦♂️🤦♂️ अरे जा पल केलू उतरायचं पण नाय 😂
लोकसंख्या नियंत्रण कायदा झाला नाही तर भारताची लोकसंख्या किती वाढेल यावर व्हिडिओ बनवा
Rss च देशाच्या स्वातंत्र्य युद्धात किती योगदान आणि इंग्रजांचे पेड खबरे म्हणून कामं केलं यावरही व्हिडीओ बनवा.
❤❤
British vijay karnare deshbhakt
Ka british rajya ale pethe denar deshbhakt ka
एक खबऱ्या दाखव तू
उलट शोधायला गेले तर तुझे दोन चार बाप नक्की सापडतील पाटीलकी साठी इंग्रजांखाली निजले
@@Berar24365 Anaji pant and Krishna kulkarni and mafi veer many more
@@akshay._762 Ambedkar is one of them ?
Fule could be second.
Periyar could be next .
प्रदीप जोशीने संघात ले तरुण पोरांच जे लैंगिक शोषण केले होते त्याची भरपूर प्रमाणात विडीओ वायरल झाले होते त्याची पण एक ईपीसोड बनवा
नाशिकला बौद्ध नकली बौद्ध स्त्रियांचे खूप लैंगिक शोषण केले होते त्याच्या क्लिप्स पाठवू का ?
Police la pathav mag
RSS is like Change with Continuity for Hinduism.
Jay shree ram ⚔️🚩🚩🚩🚩🚩🚩
संघ आहे म्हणून देश आहे. 🚩🚩🚩🚩
मला स्वयंसेवक असल्याचा अभिमान आहे. भारताला सध्या त्याची गरज आहे. नाहीतर देश केव्हा मुस्लिम देश होईल हे कळणार नाही.
Thank you for information...
Give information of waqf tribunal board and it's illegal enchrochment activities
स्वयंसेवक 🚩
संघ शक्ती युगे युगे 🚩🚩🚩
🔥 Nagpur 🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏
@Bol Bhuidu -
Keep Going Friends. You are always increasing of our knowledge.😘🚨😘
नमस्ते सदा वस्तले मातृभूमी ❤❤
जय शिवराय...
RSS चा स्वयम् सेवक असल्याचा गर्व आहे 🧡
एक दिवस पाच्छताप होईल मग
प पू डॉ हेडगेवार आहे ते तुमच्या व्हिडिओ मधे हेगडेवार असा उलेख झालेला दिसल कृपया दुरुस्त व्हावी
ते सगळं ठीक आहे, पण मला हे समजलं नाही की हे rss वाल्यांनी अजून पर्यंत आपल्या देशाचा तिरंगा का नाही स्वीकारला,, एवढं देश प्रेम दाखवतात न हे लोकं,, मग भगवा न स्वीकारता तिरंगा ध्वज स्वीकारायला पाहिजे होतं--- एक कट्टर भारतीय म्हणून माझं हे मत आहे.....
उद्या जामा मशिदीवरचा हिरवा झेंडा काढून तिथे तिरंगा लावता येतोय का बघ तू जिवंत असेपर्यंत.
@@ameyshirolkar5468kelya ...tyo kay vichartoy ani tu kay boltoy 🤦♂️😂
@@factsforever2426
.....३ वेळा परत वाच xyz , नाही समजलं तर सोडून दे. 😆
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 🚩📿
RSS चा सदस्य असल्याचा अभिमान आहे 🚩🚩🚩
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् 🇮🇳
स्वातंत्र्यनंतर मुस्लिम जनसंख्या कशी वाढली व वाढत आहे, पुढे काय परिणाम होतील यावर vedio बनवा
हेगडेवार नाही हेडगेवार 🙏🏻
एक तर या घाणेरड्या धर्मद्वेशी जातीयवादी ब्राम्हणी वंशभेष्ठत्वचा पुरस्कार करणाऱ्या भटी RSS ची मुळी दखल घेण्याची मेडियाला गरज नाही . दुसरी गोष्ट रचनेची तर यांची शिकवण अशी आहे तुम्ही ( बहुजनांनी ) So called राष्ट्रकार्यास झोकुन द्यावे आम्ही आमची मुले अमेरिकेस पाठवत आहोत . मलिदा आम्हीच लाटू .
❤❤
संघात पद नसते जवाबदारी किंवा दायित्व बोलतात
बामसेफला फार घाबरतात . नागपुरला संघाला घेराव केला तेव्हा वाघ लपुन बसले .
RSS च्या दुसऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्या कार्यावर माहितीचा व्हिडिओ बनवा प्लिज. जय श्रीराम 🚩🙏
Very nice explained, jai Shriram.
भारताच्या स्वतंत्र लढ्यात Rss च योगदान काय आहे हे भारतातील नागरिकांना कळु द्या
Pustak aahet RSS che khup hyavar gheun vacha
RSS ही नोंदणीकृत संस्था नाहीय हे खरं आहे का? कृपया या शंकेचे निरसन करावे.
British veer gap basa
@@शिवबाआमचामल्हारी बंधु, मी माझी शंका उपस्थित केलीय आणि त्याबाबतचे निरसन चॅनलकडून अपेक्षित आहे...
...तुम्ही उद्या सकाळी जाऊन नोंदणी करा संघाची.
आरएसएस नोंदणीकृत संस्था आहे का ते पण सत्य सांगा द्या दाखला 😊
हो.
पहिल्या संघबंदीनंतर संघाची घटना तयार करून सरकारकडे नोंदणी करण्यात आली.
Bhimtya
नाही
RSS ही association of people आहे. यासाठी नोंदणी ची गरज नाही
कारण RSS कोणतीही कायम स्वरूपी कार्यसंस्था उभी करत नाही
तत्व हिंदु संयुक्त कुटुंब पद्धती
रचना मधुमक्षिक षटकोन संघ
प्रत्येक शाखा स्वतंत्र पणे व मुळं गाभ्या शी जोडून काम करते
शेवट ची पेशी किंवा शाखा असे पर्यंत संपूर्ण संघटनेचे लघुरूप किंवा बीज शिल्लक राहील
काळानुरूप व शासकीय नियम पालन करून काम करण्यासाठी त्या त्या गरजेनुसार स्थानिक किंवा मोठ्या संघटनेची नोंद होते
व त्या नुसार शासकीय नियमाबाहेर कोणतेही काम होत नाही
माहिती अधिकार कायद्याद्वारे मागू शकतो.
मग संस्था च्या अधिकृत बॅनर वर
Est Ani Reg. दिसत नाही
मी एक काँग्रेस वादी आहे पण संघी आहे.
लव जिहाद असे मुद्दे मला पण पटतात
अरे तालुका कार्यवाह, संघ चालक इतर जबाबदाऱ्या नाही cover केलं... अजून भरपूर सुधारणा अपेक्षित....
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे🚩
स्वयंसेवक असल्याचा अभिमान 🚩🚩🚩
💩💩💩💩
एक तर या घाणेरड्या धर्मद्वेशी जातीयवादी ब्राम्हणी वंशभेष्ठत्वचा पुरस्कार करणाऱ्या भटी RSS ची मुळी दखल घेण्याची मेडियाला गरज नाही . दुसरी गोष्ट रचनेची तर यांची शिकवण अशी आहे तुम्ही ( बहुजनांनी ) So called राष्ट्रकार्यास झोकुन द्यावे आम्ही आमची मुले अमेरिकेस पाठवत आहोत . मलिदा आम्हीच लाटू .
विस्तराक कोन राह्यते जी काकाजी
.🌹🌹🙏🙏 अभिमान आहे . मी त्याचा पाईक आहे.
M.I.M. pakshachi details var ekhadi vdo banva
चिन्मय नेहमीप्रमाणे चांगलं निवेदन मात्र एक दुरुस्ती करणं आवश्यक आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ हेडगेवार यांच्या नावाचा उच्चार हेडगेवार असा केला आहे.
जय श्रीराम मी पण एक स्वयंसेवक आहे .मी पण वर्ग केलेले आहेत
💩💩💩
Car modification सध्या खुप जोरात होताना दिसत पन te कितपत RTO च्या नियमांनुसार असत त्यावर एक व्हीडिओ बनवा
जो सोडेल संसाराची वाट, बायको सोडेल नवऱ्याची साथ.. त्या बुद्धिहीन नेतृत्वाला अवतार करायला मिळेल डोंबऱ्याची साथ..बायकांनी नवऱ्याना सोडा मग प्रगती पहा नवऱ्याची.. प्ले रम्मी सर्कल 😜🤪😂🤣
Ka gandila zombal tuzya
संघाचा आदर्श पुरुष कोण ?
उत्तर - नथुराम गोडसे
कधीतरी बहुजन समाजाचा विचार करा
Tumcha kon aurngya, babar khilji
Ka osama bin landen
@@rohansontakke1211 british vijay karnare ch tumhi
@@शिवबाआमचामल्हारी तुम्हीच ठरवून टाका ....... ब्राम्हणांची गुलामी करण्याशिवाय तुम्हाला काय येतंय ....... ज्यांनी आमच्या राजाला शूद्र ठरवलं त्यांचीच गुलामी करा तुम्ही......
@@शिवबाआमचामल्हारीहीच तुमची पातळी आहे महाराजांची एक तरी शिकवण आत्मसात केली का तुम्ही महाराजांचे अंग रक्षक महार जातीचे होते हे विसरता तुम्ही महाराजांनी अठरा पगड जातीना बरोबर घेऊन स्वराज निर्माण केलं नुस्त महाराजांचं मावळा म्हणून कीवा दाखऊन होत नसत तशी कृती पण करावी लागते सच्चा मावळा होण्या साठी मी आंबेडकरवादी नाही पण आंबेडकर ,शिवाजी महाराज ,महात्मा फुले हे महापुरुष कोणा एका समाजाचे नाही...... पण ब्राह्मणांनी त्यांना वाटून टाकलं आणि तुम्ही पण ते स्वीकारलं .......हि गुलामी प्रववृत्ती सोडून द्या..
@@rohansontakke1211 पुराव्या सकट बोलावे अन्यथा पिवळी पुस्तक वाचून खोटी माहिती इतिहास घुसवू नये 🙏
भारत माता कि जय❤
खरच खुप छान विषय आहे RSS
महिला शूद्र ला बनवा सर संघ चालक
बरोबर 😊
शूद्र याची तर्कशुद्ध व्याख्या पहिल्यांदा करावी. आम्ही सर्व हिंदू बंधु बंधु . हिंदवः सोदरः सर्वे न हिंदु पतितो भवेत् हे संघाचे एक ब्रीद आहे.
संघदृष्टीने कोणीच सवर्ण किंवा शूद्र नसल्याने एखाद्या शूद्रास प्रमुख करणे हा निरर्थक प्रश्न आहे.
महिलांसाठी रा स्व संघाशी संबंधित राष्ट्र सेविका समिती शी संपर्क करू शकता..
अवुभवी शूद्र स्त्री असेल तर नक्की होईल...........
@@sumedhgore6652 हे फक्त बोलायला बर वाटत पण प्रत्येक्षात नाही