भगतसिंग फासावर जात असताना गांधी फक्त पहात राहिले ? I Bhagat Singh I अभिव्यक्ती I Abhivyakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • भगतसिंग फासावर जात असताना गांधी फक्त पहात राहिले ?
    #bhagatsingh #abhivyakti #mahatmagandhi
    Email: ravindrapokharkar1@gmail.com

КОМЕНТАРІ • 409

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 Рік тому +15

    खरा इतिहास माहित करण्याबद्दल धन्यवाद, पोखरकर साहेब!

  • @sharadpatwa4191
    @sharadpatwa4191 Рік тому +42

    कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता व कुठलाही खोटा नाटकी अभिनिवेश निवेदनात न आणता ही सत्यकथन अतिशय प्रभावीपणे कसे करावे, याचा वस्तुपाठ तुमच्या मांडणीतून दिसतो. "अभिव्यक्ती"चा मी शुभचिंतक चाहता आहे.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @tateraoshinde8532
    @tateraoshinde8532 Рік тому +15

    भगतसिंग ,राजगुरू, सुखदेव याना फाशीची शिक्षा झाली, तेंव्हा हि आर एस एस नावाची पुतना मावशी कुठे होती,

    • @gunvantkhade904
      @gunvantkhade904 Рік тому +1

      Vaicharik vabhichar kasa karava he British🇬🇧 yanchya kadun shikat hote.

  • @pramodtapre4127
    @pramodtapre4127 Рік тому

    ला सलाम

  • @rajeshraut1149
    @rajeshraut1149 Рік тому

    सर खूप छान माहिती... तुमचे आभार मानावे तितके कमी आहे..

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 Рік тому

    R S S वर टिका होते म्हणजेच त्यांच्यात काही तरी खास असेल 😮

  • @SSS-il8wm
    @SSS-il8wm Рік тому +2

    सर...
    पाठीमागच्या तुमच्या video मध्ये मी Digi 9 चॅनल वरती केलेली कमेंट तुम्हीं डिलिट केलीत...
    😔😔

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      अगदीच असभ्य भाषा असेल तर मी कमेंट डिलीट करतो. अन्यथा नाही.. तुमची काय कमेंट होती..?

    • @SSS-il8wm
      @SSS-il8wm Рік тому +1

      @@abhivyakti1965
      UA-cam च्या Digi 9 channel वरती स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्या ज्ञानामध्ये तुम्हीं भर टाकाल का...?
      असा माझा प्रश्न होता....

  • @NikhilGaware-hz3bg
    @NikhilGaware-hz3bg Рік тому +1

    RSS/pongshe:- swatantrya veer he Bhagat Singh Ani itar sathidaranche prernasthan hote.
    Khota bola pn retun bola..

  • @SanjayTeke-f4g
    @SanjayTeke-f4g Рік тому +85

    अभिव्यक्ती च्या माध्यमातून RSS चा पर्दा फाश करणारे निडर व निर्भिड विचारांना माझा धन्यवाद व लाल सलाम

  • @gajananpatil8170
    @gajananpatil8170 Рік тому +49

    स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले तरी आपल्याला लोकांना सांगावं लागतं की गांधीजी म्हणजे कोण होते भगतसिंग कोण होते ,तरीही लोक खोट्या इतिहासातच मग्न असतात हे दुर्दैव आपल्या देशाचे. अतिशय महत्त्वपूर्ण विश्लेषण केलात आभारी आहे.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद 🙏

    • @dilipmayekar6829
      @dilipmayekar6829 Рік тому

      आज जे सत्तेत आले आहेत ते आजही नेहरु काँग्रेसने साठ वर्षात काय केल हे मानायलाच तयार नाहीत...असल्या विधीनिषेधशुन्याना आपण जनतेने दोनदा संधी दिलीय...भोगाव तर लागणारच...किमंत चुकवावी लागणारच...भांडवलशाहीचे कमीशन एजंट आज सत्तोत एऊन धार्मीक ऊन्माद्याना पतपुरवठा करुन बेगडी देशप्ोम दाखऊन देशाची लुट करत आहेत....जय हिन्द...

    • @republic980
      @republic980 Рік тому

      Hi ch deshachi shokantika ahe

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Рік тому

      ​@@abhivyakti1965bhagat singh na terrorists bolnare pan ahe te kon mag

    • @scccc526
      @scccc526 7 місяців тому

      भक्त व्हाट्सअप युनिव्हर्सिटी मधून study करून येतात आणि प्रश्न विचारतात

  • @trick_er
    @trick_er Рік тому +31

    मित्रानो या विडिओ ला जास्तीत जास्त शेअर करणे ही आपली जबाबदारी आहे!

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Рік тому +26

    आपण केलेल्या जागृतीतून RSS चे बेगडीपण खुले केले... नेहमी हवेत तीर मारून खोटं नाट चालवणे हा मनुवादी वृतीचा अजेंडा असतो, त्याला समाजातून लगाम लागेल... धन्यवाद🙏सर

  • @chhaganlaloza278
    @chhaganlaloza278 Рік тому +26

    ज्या वेळेस वंदेमातरम् म्हणल्या नंतर लाठी, गोळ्या खाव्या लागतत्या वेळेस हे कोठे होते भोंदू, एक तर माफी मागत होते व ब्रिटिशाना मदत करत होते

  • @arvindsable6854
    @arvindsable6854 Рік тому +132

    खूप सुंदर, जाता जाता भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या विरोधात ब्रिटिशाची बाजू मांडणारे वकील कोण होते त्याचीही माहिती दिली असती तर बरे झाले असते. सावरकर सारखे पळपुटे हे स्वातंत्र्य वीर होवूच शकत नाहीत हे हळू हळू, तुमच्यामुळे आणि टकले सरामुळे जनमानसात रुजू लागले आहे, हे ही काही कमी नाही. धन्यवाद साहेब.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +3

      🙏

    • @shivdasshedage2490
      @shivdasshedage2490 Рік тому +3

      Bhagatsinh ko kotikoti pranam

    • @yogeshphadtare494
      @yogeshphadtare494 Рік тому

      Sc9x

    • @ajinkya9028
      @ajinkya9028 Рік тому +1

      वीर म्हणजे लढता लढता वीरमरण येणे. एकवेळ आपण सावरकरांना स्वतंत्र सेनानी म्हणू शकतो पण खरे स्वतंत्रवीर भगतसिंग, आझाद, महावीर सिंग,इंद्राभूषण राय,उल्हास्कर दत्त हे आहेत.

    • @pavanmore9865
      @pavanmore9865 Рік тому +1

      Asif ali

  • @schoolhistoryonline6108
    @schoolhistoryonline6108 Рік тому +26

    फारच ऊत्तम मांडणी साहेब! आपली सहज सोपी, ओघवती शैली खिळवून ठेवते. आपले इतिहासाचे ज्ञान, आपण देत असलेली ऊदाहरणे या सर्व बाबी केवळ सर्वोकृष्ठच! नवनवीन, अभ्यासपूर्ण माहितीसेाठी आपले आभार!
    - किशोर बा. शिंदे.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @vivekshinde3662
    @vivekshinde3662 Рік тому +22

    खूप दिवस वाट पहात होतो...कधी हा विषय घेताय...thank u sir❤❤❤

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Рік тому +16

    शिवजन्मभूमी सुपूत्रा , सस्नेह जयहिंद 🙏 अत्यंत ज्वाज्वल्य इतिहासाची सत्यान्वेशी अभ्यासपूर्ण, विवेकी मांडणी केलीत.नव्या पिढीसाठी, सांप्रत काळात हा सत्यानवेश खूप मौल्यवान आहे.मालिका वर्धिष्णू भवेत .ऊदंड आशीर्वाद.🌹🙏.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @anandkhandekar9354
    @anandkhandekar9354 Рік тому +40

    वादाकरिता समजुया की गांधीजी नी काही केले नाही पण हे आज शहीद भगत सिंग यांच्या बद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवणारे लोक काय करत होते। यांनी काही का केले नाही की यांचे हात कोणी बांधले होते?

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      बरोबर 👍

    • @tusharshinde2905
      @tusharshinde2905 Рік тому

      आर एस एस आणि हिंदूमहासभा यांचे उद्देश आणि मार्ग वेगळे होते.
      जे काम सिद्धनाक आणि त्याचे ५०० साथीदारांनी जे कार्य पेशवाई उलथवून टाकायला केले त्यात ते शहिद झाले, बरोबर त्याच्या उलटे काम हिंदूत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनांना करायचे होते. ते म्हणजे पेशव्यांची मनुवादी व्यवस्था लागू करायची होती त्यासाठी ब्रिटिशांसाठी हेरगिरी करून क्रांतीकारींना पकडून देवून त्यांच्यावरील ५-१० हजारांची बक्षिसे मिळविली. प्रसंगी काही संघवाले ब्रिटिश अधिकार्‍यांच्या बंगल्यावर बुट पॉलिश करायला जायचे आणि बायको सायबाला सोबत द्यायची. म्हणून यांना ब्रिटिशांची औलादी म्हणतात.

    • @sanjaysarode27
      @sanjaysarode27 Рік тому

      मुघलांनंतर हे लोक इंग्रजांची चाकरी करत होते.

    • @chandanesampat1832
      @chandanesampat1832 Рік тому +3

      प्रचंड भ्रम निर्माण केल्यामुळे सर्व जनता भक्त झाले आहेत

    • @republic980
      @republic980 Рік тому

      Agadi barabar ahe

  • @marutikadale383
    @marutikadale383 Рік тому +13

    आरएसएस ही विषारी बमनी रोग भारतातुन क़धी नस्ट होइल.

  • @ramchandrabhusare7052
    @ramchandrabhusare7052 Рік тому +17

    पोखरकर भारतीय इतिहासातील सुवर्ण पानं आपण आगदी सहज उलगडवून दाखवताहात आपणांस धन्यवाद ध्यावेत तेवढे कमीच .आजच्या या अंधार युगात भारतीयानां मार्गदर्शक ठरणारे हे काम आहे .आपणांस ! धन्यवाद

  • @sudhirsarvade1176
    @sudhirsarvade1176 Рік тому +19

    सरजी खूप खूप धन्यवाद .अतिशय अभ्यासपूर्वक मांडणी.वस्तुनिष्ठ इतिहास समोर येतोय .खरंच ग्रेट

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Рік тому +12

    🙏 सर.आजचा विषय रोमांचकारी आहे.भगतसिंग व त्यांच्या सोबतच्या लोकांचा हा प्रखर इतिहास ऐकायला मिळाला.विशेषकरून गांधीजींनी व इतर नेत्यांनी अखेरपर्यंत केलेले प्रयत्न समोर आणलेत हे महत्त्वाचे आहे..तुमचा प्रत्येक विदियो खूप मेहनतीने करता..यामुळे आम्हाला खरा इतिहास समजू शकला..मनापासुन खूप खूप आभारी आहे.तुमचे विदियो share करून मी या प्रबोधन कार्यात कणभर भाग घेते...धन्यवाद..👌👌🙏😊

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      स्मिताताई मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @mayurdeshmukh2151
    @mayurdeshmukh2151 Рік тому +8

    सर, फिरोज गांधी हे मुस्लिम होते हे सांगण्यात येतं जे मुळात मुस्लिम नव्हते, पण त्यामुळे गांधींचा उल्लेख कायम खूप ठिकाणी मुस्लिम म्हणून केला जातो, आणि bjp vs काँग्रेस ही लढाई हिंदू vs मुस्लिम अशी जाणूनबुजून बनवली जाते, त्यावर एक video बनवा ना pls

  • @rajumore540
    @rajumore540 Рік тому +13

    शाहिद भगतसिंग यांच्या विषयी इतकी सखोल माहिती या आधी कधी ऐकण्यात किंवा वाचनात आली नव्हती आणि तुमच्या कडून ती माहिती मिळाली आणि कोणी कोणी काय प्रयत्न केले भगतसिंगांच्या सुटकेसाठी हे ही समजले यावरून समजते की तुमचा अभ्यास खरोखरच कौतुकास्पद आहे. खूप खूप आभार..🙏🙏 दुबई

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @shridharwatekar-mm3mi
    @shridharwatekar-mm3mi Рік тому +19

    खुब सुंदर आज.एपिसोड ऐकुण स्वाभिमानाने,माझी छाती फुलली,सर सर्व संदर्भ देवून घटना सविस्तर सांगताय,खरच धन्य आहे तुम्ही

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @anonomus1960
      @anonomus1960 Рік тому

      कीती खोट बोलताय ?
      फक्त मराठी ब्राह्मण देशभक्त , वासुदेव बळवंत फडके , अनंत कान्हेरे , चाफेकर बंधु , सेनापती बापट , लोकमान्य टिळक , आगरकर, सावरकरअसे असंख्य ब्राह्मण देशभक्तांचा पदोपदी द्वेष करणे , असा खरा इतिहास सांगणारेच खोटा इतिहास सांगताहेत
      एक पण ब्राह्मण माणुस , असल्या खोट्या इतिहासावर , विश्वास काय , ऐकणार पण नाही.
      आणी वाचणार पण नाही .
      ब्राह्मणांच्या कर्तृत्वाबद्दल प्रचंड पोटशुळ आणी द्वेष यापलीकडे खर्‍या इतिहासात काहीही नाही.
      महाराष्ट्रात , लता मंगेशकर , सचिन तेंडुलकर , पु ल देशपांडे , वि स खांडेकर , कुसुमाग्रज , पु ल देशपाडे , आचार्य अत्रे , विनोबा भावे , श्रीपाद डांगे , एस एम जोशी , शेतकरी नेते शरद जोशी
      अश्या लाखो ब्राह्मणांनी ठसा ऊमटवलाय .
      या लोकांना कोणाच्याही सर्टीफिकेटची गरज नाही . येवढ ऊतुंग कार्य त्यांनी करुन ठेवलय .

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ Рік тому +6

    भाजपा पार्टि ने तर आझादि का अमृत महोत्स्व च्या पोस्टरवर त्या हेगडेवार आणि सावरकर चा फोटो लावला.. ज्यांचे इतिहास कटकारस्थानी असतांना

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 Рік тому +11

    👍👍🙏🙏👌👌 ही माहिती खरच प्रत्येकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे एवढ्या प्रत्येकाने शेअर करा मी सुद्धा भरपूर शेअर केला आहे अभिव्यक्तीची करत असताना

  • @smitabagade2039
    @smitabagade2039 Рік тому +9

    BJP RSS HYANE 1947 AAJ PARENT DESHA SATHI KAHIHI KELE NAHI.
    ( CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ RAITECHA- JANTE CHA RAJA)

    • @ajaymanjrekar9626
      @ajaymanjrekar9626 Рік тому

      व्वा, तुमच्या IQ ची तारिफ़ करावी तितकी कमी आहे.

  • @SopanMahindrakar-ov9ez
    @SopanMahindrakar-ov9ez 3 місяці тому +4

    रविन्द्रजी, तुमच्या मुळे खरा इतिहास समजला,
    नाहीतर डोक्यात सावळा गोंधळ होता.
    धन्यवाद!!!!🌹🙏

  • @kapildonde130
    @kapildonde130 Рік тому +9

    Sir you should have mentioned the name of the lawyer who represented from British government against these freedom fighters.

  • @prashantsalve9601
    @prashantsalve9601 Рік тому +15

    अतिशय सुंदर महिती दिलीत सर जय महाराष्ट्र जय भारत

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 Рік тому +7

    भाजीपाववाल्यांचा धर्माच्या ढोंगाच्या नावावर, नवयुवक-युवती यांच्या निष्कपट मेंदूत, धर्म,वंश,जातीयतेच्या आधारावर, देशविघातक कट कारस्ताने करणार्यांचा बुरखा टराटरा फाडला, आपणांस त्रिवार अभिवादन! जय भारत!

  • @Dattakale16
    @Dattakale16 Рік тому +9

    सर आपण मराठीतले रविश कुमार आहात.

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz Рік тому +7

    ज्या ज्या वेळेस सावरकरांची यात्रा निघेल त्या त्या वेळेस, स्वातंत्र्यवीर भगतसिंग सुखदेव राजगुरूंचा खरा इतिहास , आणि गौरव यात्रा...व जाहीर सभा होणे काळाची गरज आहे 🙏🙏🙏

  • @PU-777
    @PU-777 Рік тому +10

    बरं झालं तुम्ही हा विषय लोकांसमोर मांडला 🙏🏻

  • @rushirajjadhav1101
    @rushirajjadhav1101 Рік тому +4

    सर, आपण RSS आणि माफीवीर याचा सत्य इतिहास समोर आणत आहात त्यामुळे लोकांना याचा नक्की फायदा होईल❤❤❤

  • @rajupatil8569
    @rajupatil8569 Рік тому +4

    भगतसिंग यांची... खबर देणाऱ्या आणि त्यांच्याशी गददारी करणाऱ्या जे तीन चार जण होते, त्यांच्या बद्दल पण व्हिडिओ बनवा सर.

  • @Dattakale16
    @Dattakale16 Рік тому +11

    फारच उपयुक्त माहिती सर

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 Рік тому +6

    इंकलाब जिंदाबाद! भगतसिंग, राजगुरू सुखदेव अमर रहे.

  • @saliramdas5367
    @saliramdas5367 Рік тому +6

    धन्यवाद सर,
    आपण खूप चांगली व खरी माहिती सांगितली आपण खरा स्वातंत्रवीर भगतसिंग व महात्मा गांधीजी ,पंडित नेहरू यांचे विषयी जी विषारी पेरणी केली जाते, त्याला निश्चितच थोडाफार विराम मिळेल, असेच खोटा इतिहास सांगितला जातो त्याची पोलखोल करीत रहा, व खरा इतिहास भारतापुढे मांडीत जावा ही विनंती

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Рік тому +6

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर 🙏

  • @ulhasrane2292
    @ulhasrane2292 Рік тому +9

    सत्य ही ईश्वर है।

  • @devendrasontakke9546
    @devendrasontakke9546 Рік тому +13

    You are really Great..... Sir Ji
    Very bravely and courageously put all the relevant data here. No doubt that Bhagat Singh... Rajguru... and Sukhdev and their Martyr ... unforgettable
    Hats off all of you......
    🙏🙏🙏

  • @nileshgaikwad1468
    @nileshgaikwad1468 Рік тому +7

    Me, first one to view and like
    Swatantraveer Bhagat Singh, Rajguru, Sukhdev and Buttukeshwar Datt...
    Salute...naman

  • @MM-ue4ol
    @MM-ue4ol Рік тому +2

    गांधी हल्ल्यातून वाचले असते तर नथुराम ला पण माफ करुन सोडून द्यायला लावलं असते..

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 Рік тому +14

    Great journalism 👍👍👌👌🙏👏🏻

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 5 місяців тому +2

    अतिशय सुंदर रीतीने आणि आपल्या मधुर वाणिने संपूर्ण इतिहासच डोळ्या समोर उभा केला धन्य वाटले.काय ते राष्ट्रपुरुष काय त्यांची देश भक्ती उर भरून आला डोळे पाणावले.आज या देशाचे राजकारणी निव्वळ निव्वळ खुर्ची साठी, आणि भ्रष्टाचार करून या पक्षातून त्या पक्षात जाताहेत. किव येते या नेते लोकांची.आणि लाज सुद्धा वाटते ह्या देशाला स्वातंत्र्य अस सहज मिळालेलं नाही. त्या साठी हजारो लाखो क्रांतिकारानि आपले बलिदान दिलेलं आहे.तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र.

  • @chetanpandore
    @chetanpandore 2 місяці тому

    भगत सिंगच्या फाशी मध्ये FICCI मधल्या उद्योगपतीची काही भूमिका होती का?

  • @chandrasenbagal3824
    @chandrasenbagal3824 Рік тому +14

    Wonderful sir. You are great .

  • @ranjitjadhav5768
    @ranjitjadhav5768 Рік тому +9

    सर गांधी मरत नसतो ✌✌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @smitabagade2039
    @smitabagade2039 Рік тому +3

    SANGRAM PATILANCHA VIDEO MADHE SANGITLYA PRAMANE ANDHBAAR JAIL MADHE HINDU, SC, ST ,OBC KITI TARI BAHUJAN HOTE TYANE MAAFI NAHI MAGITLI , FKT SAVARKAR NE CH MAAFI MAGITLI ( WITH PROOF)
    NOTE : VEER FAKT BHAGAT SINGH AANI CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ BAAKI SAGLE MAAFIVEER.
    ( JAI SHREE RAM )
    ( CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI)

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 Рік тому +3

    यावरुन एवढे सिध्द होते की इंग्रजांच्या काळातील न्याय व्यवस्था जलद होती

  • @majidsaudagar2948
    @majidsaudagar2948 Рік тому +5

    मला हा एपिसोड फार आवडला अजुन सुंदर व्हिडिओ करता एतील ❤❤❤❤❤

  • @jyotisukhtankar8918
    @jyotisukhtankar8918 Рік тому +4

    खुप छान सत्य माहिती समजली. विक्रम गोखले यांनी सुद्धा असा आरोप केला आहे.

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 Рік тому +5

    खरच या गोष्टी यापुर्वी ऐकायला मिळाल्या असत्या तर बर्याच गोष्टी बदल्या असत्या तरी आता आपल्याकडून माहीती होऊ लागल्या मूळे आनंद तर होत आहे विचारात भर पडून चालना मिळत आहे या सर्व साहीत्य बंद दरवाजात होते ते हळूहळू बाहेर येत आहे त्यामूळे ही दडलेली माहीती मिळत आहे पोखरकर साहेब आपल्याला शतशः नमन

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @marutijamadar7631
    @marutijamadar7631 Рік тому +13

    Respected sir, very thankful for your detailed study, bringing it to common public,pl also take care about your safety,

  • @rnmthatte5886
    @rnmthatte5886 Рік тому +10

    Sir, Hutatma Bhagatsing has formed Navjavaan Sabha first. Then he merged it into the Hindustan Republic Army formed by Hutatma Ramprasad 'Bismil' and Hutatma Chandrashekhar Azad. On suggestion of Bhagatsing 'socialist' word was added and the name of the party was changed to Hindustan Socialist Republic Army.

  • @bharatpatil3446
    @bharatpatil3446 Рік тому +7

    भागातशिंग जिंदाबाद

  • @MMSonkamble358
    @MMSonkamble358 Рік тому +2

    सर सायमन कमिशन हे येथील परस्थित चा आदिवासी,दलीत व इतर जनतेच जीवन कसे आहे स्वंतर दिल्या नंतर यांचे काय महुंन Dr Babasaheb Ambedkar यांनी ब्रिटिश सरकार समोर बरचसे प्रश्न मांडला होता महूंन सायमन कमशिन अभासा साठी आली होती पण काग्रस वाले गरसमज पसरवले होते

  • @narendrakadam8290
    @narendrakadam8290 Рік тому +3

    तसे पाहिले तर इंग्रज हजार बाराशे
    भारतात आले होते . त्या नंतर काही दिवसांनी काही हजारो इंग्रज भारतात आले प्रथम आलेले त्यांनी भारताचा संशोधक केले भारतात बेकी आहे हे वास्तव जाणून घेतले
    म्हणून ब्रिटिशांनी पावणेदोनशे. राज्य केले आम्ही खरा वैरी कोन
    जय जिजाऊ जय भीम

  • @arvindpakhle3350
    @arvindpakhle3350 Рік тому +3

    खूप सुंदर. सगळेच भाग अतिशय उत्तम असतात. तुमची सांगण्याची हातोटीही देखणी आहे. आवाज, आवाजाची लय सारंच कसं उत्तम.ग्रेट.🙏🏿

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏

  • @pravingamre6338
    @pravingamre6338 Рік тому +3

    खूप सुंदर माहिती दिली sir, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्हाला एलिफंटा caves बदल जर माहिती असेल तर जरूर द्यावी, कारण कही गाईड ठीकडचे चुकीची माहिती देत आहे,बुद्धाचीलेनी आहे पण ते वेगळंच सांगत आहे,तुमच्या माध्यमातून जर माहिती दिली तर खूप बर होइल समजा मध्ये घेर समज पसरणार नाही

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 Рік тому +3

    A vlog on tip given to the Britishers about presence of Chandrashekhar Azad in Alfred Park, Allahabad by Nehru will be highly appreciated.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому +3

    भगत सिंग यांचे पैलू समोर आणले ,,आम्ही तर वाचन करतो , पण आजचा तरुण वाचन करेल व भारतीय मूळ विचार धारा समुन घेईल याची अशा आहे,,धन्यवाद सर

  • @dadaraogawai557
    @dadaraogawai557 2 місяці тому +1

    सर तुमचा हा तुमचा हा अभिव्यक्ती सगळ्यांना खूपच खूप आवडतो

  • @pradipparab8986
    @pradipparab8986 2 місяці тому +1

    साहेब तुमचे खूप खूप आभार.🙏 तुमच्यामुळे खरा ईतिहास जगासमोर येत आहे.सरकारनेही युवा पिढीला पाठ्यपुस्तकातून खरा ईतिहास दाखवला पाहिजे .स्वत:च्या स्वार्थासाठी
    दाखवणार नाहीच .जोपर्यंत संघ परिवाराची राक्षसी विषारी वैचारिक मानसिकता ,जात , धर्म
    यांच्या चौकटीत अडकलेल्यांची नसबंदी होत नाही...खूप छान एक चांगले अभ्यासक...जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे..🙏🚩

  • @ranibhalerao650
    @ranibhalerao650 Рік тому +6

    Khup chhan mahiti dilit...👌

  • @Suyogkarlekar
    @Suyogkarlekar 5 місяців тому +1

    गांधींचे सत्याचे प्रयोग याचा पण फर्दा फाश करावा की.... म्हणजे लोकांना सत्य कळेल तसे गांधी सत्याचे पुरस्कर्ते होते असं म्हणे....

  • @abhishekgode
    @abhishekgode 2 місяці тому +1

    भगत सिंह, गांधीजी, नेताजी आणि अशे कितीतरी अनेक क्रांतिकारी यांच्या कडून "मार्ग वेगळा पण मनभेद नाही"❤ ही साधी गोष्ट जरी आजच्या जनतेनं समजली तर आज बरेच प्रश्न सुटतील आणि द्वेष पण नाहीसा होईल ❤
    सादरीकरण आणि विषय नेहमीसारखीच उत्तम .
    आणि काहीं पुस्तक ह्या विषयावर असेल तर मार्गदर्शन करा ही विनंती 🙏

  • @shekarphatak7674
    @shekarphatak7674 Рік тому +4

    खुप सूंदर माहिती आम्हाला नव्हती

  • @kailaskamble1181
    @kailaskamble1181 Рік тому +3

    खूप छान आणी गांधी नेहरू ना बदनाम करण्याच प्रयत्न करणाऱ्यांना ही चपराक आहे. धन्यवाद सर.

  • @bhimraobirare3854
    @bhimraobirare3854 Рік тому +1

    बतुकेशवर दत्तखरे देश भक्त होते त्यांचं साधं नाव माहीत नाही आपल्याला यापेष्या आपल दुर्दैव कोणत असुष्कत.

  • @savitaakkole3344
    @savitaakkole3344 7 місяців тому +1

    खूप छान सांगत आहात धन्यवाद. भांडाफोड चांगले चालू आहे.👍🏼

  • @nareshpendam320
    @nareshpendam320 4 місяці тому +1

    सर आपण खूप छान माहिती दिली. खरा इतिहास जगापुढे मांडत आहात. आपणास मानाचा मुजरा.

  • @vaenterprises4586
    @vaenterprises4586 Рік тому +5

    Salute Sir

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. 7 місяців тому +1

    खुप सुंदर काम करत आहात सर तुम्ही. हाफ चड्डी वाल्यांचे बुरखे फाडत आहात.

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 Рік тому +2

    तुम्ही लोकांच्या मनात बिंबवलेल्या गेलेल्या अफवांचे योग्य निराकरण करत आहात. अशेच व्हिडिओ पोस्ट करत रहा 👍 तुम्हाला खूप शुभेच्छा

  • @GautamBachhav-t7y
    @GautamBachhav-t7y 4 місяці тому +1

    खूपच महत्व पूर्ण माहिती, आपले खूप खूप धन्यवाद!

  • @anilhoge2789
    @anilhoge2789 Рік тому +2

    Great, Me tumchy baraych Video link Andh Bhaktana Share karat Asto

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 Рік тому +4

    सर, नमस्कार.!!

  • @harishdhapudkar4256
    @harishdhapudkar4256 Рік тому +1

    सावरकर काय करत होते

  • @vandanadamre3771
    @vandanadamre3771 Рік тому +1

    सर तुमचे सर्व एपिसोड हिंदीतून करा ही विनंती.

  • @yogendrashinde8973
    @yogendrashinde8973 Рік тому +2

    अगदी सोप्या भाषेमध्ये विषयाची मांडणी तुम्ही करता ती मनाला एकदम भिडते. असेच चांगले विडिओ अभिव्यक्तीच्या माध्यमातून ऐकायला मिळावेत ही अपेक्षा.

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 Рік тому +1

    Sukhdev Thapar and Shivram Hari Rajguru were the full names.

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 Рік тому +4

    अप्रतिम !👌👍☝️✊✌️🌹👏

  • @मराठी777
    @मराठी777 Рік тому +2

    खूप अप्रतिम माहिती दिली

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 2 місяці тому +2

    ❤🎉 जय हिंद

  • @rahulcri1
    @rahulcri1 6 місяців тому +1

    Khup Sundar sir, baryach goshti aapalya kadun kalalya, khara etihaas ha lapavla jato pan Satya hai aapalya sarakhya nirbhay patrakara kadun kalatya, aapale manapasun aabhar sir🙏

  • @rnmthatte5886
    @rnmthatte5886 Рік тому +2

    Sir, now Aam Aadami Party (AAP) now has a claim on Bhagatsing. AAP has also not taken part in the freedom struggle. Correct me if you have any information about AAP's participation in the freedom struggle.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      खरं आहे तुमचं.. 👍

    • @rnmthatte5886
      @rnmthatte5886 Рік тому

      @@abhivyakti1965 AAP always put claim on what Congress has disowned. Congress never appreciated and has never given respect to Hutatma Bhagatsing.

    • @ajaymanjrekar9626
      @ajaymanjrekar9626 Рік тому

      बिलकुल सही

  • @anirudhakakade9333
    @anirudhakakade9333 Рік тому +2

    Sir, Historically explained thanks 👍

  • @varshapatil5112
    @varshapatil5112 4 місяці тому +1

    Pokharkar Sir khup aadar aahe tumchyabaddal

  • @SureshChimate-f2x
    @SureshChimate-f2x 6 місяців тому +1

    जय हिंद सर, खूप दिवसापासून या विषयावर माहिती हवी होती. आज मिळाली मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @3208nandu
    @3208nandu Рік тому +3

    Haa topic me bagat hoto Ani tumchya channel var sapadala thank you sir for bringing this in front ..
    Sir tumhi ek meet-up ghyana mala yayala Ani ashya topics var thody ved discuss karyala khup awadel

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      नक्की.. अजून थोडा काळ जाऊद्या.. आपण नक्की समूह भेटी सुरु करू 🙏

    • @3208nandu
      @3208nandu Рік тому

      @@abhivyakti1965 great sir

  • @dhanrajshilwant6267
    @dhanrajshilwant6267 Рік тому +2

    खूप छान अभिनंदन पुढील माहिती पाठवा

  • @pritamsavle4782
    @pritamsavle4782 Рік тому +2

    बीजेपी हराव देश बचाओ

  • @ravindrajadhav1895
    @ravindrajadhav1895 Рік тому +3

    Salute 🙏 Sir

  • @hiteshrajput4461
    @hiteshrajput4461 Рік тому +1

    प्रिय गांधी च्या वर्णअश्राम धर्म आणि माझे ब्रम्हचार्यचे प्रयोग या वर सविस्तर व्हिडीओ बनवा.....गांधी किती श्रेष्ठ होते दुसरी बाजू लोकांना कळायला नको का?

    • @ajaymanjrekar9626
      @ajaymanjrekar9626 Рік тому

      हे असले प्रश्न विचारलेत तर हे तुम्हाला अंध भक्त करतील.

    • @hiteshrajput4461
      @hiteshrajput4461 Рік тому

      @@ajaymanjrekar9626 एकदम बरोबर बोलात दादा तुम्हि...काहि लोक करतात मी सांगतो ते च बरोबर पण सत्य त्या हुन वेगळ असत.हे सांगितल्या वर त्यांना पटत नाहि उत्तर देऊ शकत नाहि मग ते चिळतात मग समोर च्या व्यक्तीला काहि हि बोलु शकतात पण हि त्यांनच अज्ञान आहे.

    • @SG-pm9qw4kx5w
      @SG-pm9qw4kx5w 6 місяців тому

      हा काॅग्रेस ची भाड खाणारा आहे

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 9 місяців тому

    इतिहास उगाळत बसण्यापेक्षा भविष्याचा वेध घ्या... द्रष्टे ठराल.... अन्यथा फक्त शब्दांचे बुडबुडे उडवण्यात आयुष्य निघून जाईल.

  • @shrisk1629
    @shrisk1629 2 місяці тому

    पुणे करार गांधी कसा त्यावेळी अस्पृश्य समाजाला हिन समजतं होता त्यावर एक विडिओ बनवा
    पुणे करार
    गांधी मुडदाबाद

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 Рік тому +4

    🙏🙏🙏