'त्या' देखाव्यात 'हे' सुद्धा दाखवा..I CHATRPATI SHIVAJI MAHARAJ I अभिव्यक्ती I Abhivyakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • 'त्या' देखाव्यात 'हे' सुद्धा दाखवा..
    अफझलखानाचा वध करताना शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं लवकरच इंग्लंडहून आपल्या देशात परत आणण्याची घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.त्याचा घेतलेला हा परामर्श..नक्की पहा.
    #shivajimaharaj #mungantiwar #abhivyakti
    Email; ravindrapokharkar1@gmail.com

КОМЕНТАРІ • 668

  • @malvanitalents6601
    @malvanitalents6601 Рік тому +94

    अंधभक्तीच्या काळात जनतेसमोर सत्य मांडण्याचा आपला उपक्रम स्तुत्य आहे.

  • @rameshsawate2412
    @rameshsawate2412 Рік тому +83

    सर , आपल्या अभ्यासाला , स्पष्ट वक्तेपणाला , निर्भडपणाला मनापासून सलाम !
    निश्चितच आपल्या माध्यमातून सर्वांना बोध होत आहे .

  • @amazing148
    @amazing148 Рік тому +38

    कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे महाराजा वर वार करताना हे सुद्धा दाखवा कारण त्यांचे शिव प्रेम उघड झाले पाहिजे

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 Рік тому +97

    धन्यवाद, पोखरकर सर खूप मोलाची आणि वेळेवर इतिहास सांगितला व ह्या बेगडी शिवप्रेमींच खोटं प्रेम जनतेला सांगितले जय शिवराय.🙏

  • @vivekshinde3662
    @vivekshinde3662 Рік тому +85

    सर...ग्रेटच...ऐकताना डोळे झटकन उघडतील आपल्या समाजाचे हा खरा इतिहास ऐकून...आपण किती अडाणी,मुढ आणि धर्माची झापड लाऊन जगत आहोत हे नक्की कळेल लोकांनां...thank u sir❤❤🙇🙇

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 Рік тому +18

    छ. शिवाजी महाराज यांनी १०,मोहेंबर १६५९ साली अफ़ज़ल ख़ान याचा बरोबर कृष्णा भास्कर कुलकर्णी याचाही वध केला होता, हे सत्य सर्वप्रथम मनोहर कुलकर्णीला प्रश्न विचारण्याकरीता बहुजनांनी मोहीम हाती घेतली पाहिजे.
    पोखरकर सर आपले पुन्हा आभार !

  • @sairajlavate9461
    @sairajlavate9461 Рік тому +67

    तुम्ही खूप चांगल्या पुस्तकांचा संदर्भ देता. हे बुद्धीप्रामाण्यवादी पणाचं लक्षण आहे. Keep it up👍🏻

  • @avinashs.2758
    @avinashs.2758 Рік тому +31

    बाबासाहेब डॉ आंबेडकर म्हणाले किती किती योग्य आहे
    जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही
    अंधभक्त आणि इतिहासाचा घटस्फोट कधीच झाला आहे

  • @anilm2395
    @anilm2395 Рік тому +16

    1. अफजल खानाला जावळीच्या खोऱ्यात सुखरूप आणणारा चंद्रराव मोरे पण दाखवा
    2. शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ते पण दाखवा
    3. अफजल खानाच्या 10 अंगरक्षक मध्ये 2 मोहिते बंधू होते हे पण दाखवा

  • @sudhirsarvade1176
    @sudhirsarvade1176 Рік тому +26

    धन्यवाद सर
    आपण वर्मावर बोट ठेवलंय.आता गांधील माशा दंश करायला येतील.पण आपण केलेले उदबोधन ऐकणारे माझ्या सारखे अनेक जण तुमच्या सोबत आहोत .आपल्या अभ्यासपूर्ण विचाराला लाख लाईट सलाम.

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 Рік тому +18

    खुपच छान सर. ज्यांनी अफजल खानाची साथ दिली त्यासाठी त्यांनी शिवाजी महाराज यांना लढा दिला. आणि आज सुध्दा तसी बेगडी लोक आहेत. जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 Рік тому +82

    कृष्णा भास्कर कुलकर्णीचा इतिहासही लोकांनी लक्षात ठेवायला हवा

    • @anilm2395
      @anilm2395 Рік тому

      सध्या फक्त कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि अनाजी पंत चा इतिहास/व्यक्तिरेखा मोठ्या करून सांगितल्या जात आहेत कारण ते ब्राह्मण होते. महाराजांना विरोध करणारे त्यांचे नातेवाईक, तत्कालीन इतर जातीमधील सरदार ह्यावर बोलताना सध्याच्या खरा इतिहास सांगणाऱ्या इतिहासकारांना मळमळ होत असावी बहुतेक. 57-58 नाव तर जाहीर आहेत(ब्राह्मण नसलेले)

    • @arunsawant9311
      @arunsawant9311 Рік тому +9

      ९०%हे लोक गद्दार होते आजही आहेत

    • @anilm2395
      @anilm2395 Рік тому +1

      @@arunsawant9311 हे लोक म्हणजे कोण म्हणायचं आहे तुम्हाला?

    • @jaymaharashtra6065
      @jaymaharashtra6065 Рік тому

      ​@@anilm2395काँग्रेस वाले

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Рік тому

      ​@@jaymaharashtra6065हे म्हणजे भा.ज.प.चे देशद्रोही महाराष्ट्र द्रोही गुजराथी भाटे व शिवद्रोही मराठी नोकर जमातीचे भटे

  • @dilipkadam7281
    @dilipkadam7281 Рік тому +29

    👍👍खुप छान माहिती.
    अंधभक्तांच्या डोळ्यात जय
    झनझणीत अंजन घातले.

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Рік тому +24

    सर🙏, आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाने आपण अनाठायी बोंबलणाऱ्यांच्या थोबाडीत लावलेली चपराक कौतुकास्पद🤟👍

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 Рік тому +27

    जय जिजाऊ जय शिवराय जय मानवता जय विज्ञान सर 🚩🚩 अप्रतिम खूप छान संदेश दिलाय सर आपण

  • @Krushnaghuge77
    @Krushnaghuge77 Рік тому +18

    खरं तर तुमचे खुप खुप आभार प्रथम व्यक्त करतो,त्याच कारण असं जे विचार तुम्ही समाजात पेरताय ति काळाची नाही तर मुलभूत गरज झाली आहे असं मला वाटतं. आणि ते कार्य आपन करत आहात ❤️.
    आपला समाज खुप भावनिक आहे. छत्रपतींच्या नावाचा उच्चार केला तरी राजकीय पक्षांना मत देतो. त्याचं भावनीकतेला हात घालण्यास हि लोकं माहिर आहेत. त्यातलाच हा एक प्रकार.
    Comrade शरद पाटील यांच्या शिवाजीच्या राज्याचे खरे शत्रु कोण? महंमदी कि ब्राम्हणी या पुस्तकाचाही संदर्भ देऊ शकला असता सर आपन.

  • @prakashsawant9365
    @prakashsawant9365 Рік тому +15

    नमस्कार साहेब.
    अतिशय सुंदर विश्लेषण केले.डोळ्यात अंजन घालणारे, या अशा अर्धवट नेत्याना सत्येशिवाय दुसर काही सुचत नाही.येत नाही. अशा नेत्यांकडून चांगली अपेक्षा करण चुकीचेच आहे.

  • @rajaramlokhande1003
    @rajaramlokhande1003 Рік тому +25

    सत्यशोधक सर सलाम सलाम सलाम

  • @sanjaysarode27
    @sanjaysarode27 Рік тому +10

    ऐकताना धडधड वाढली आणि शेवटी महाराजांचे दैदीप्यमान चित्र मनात साकारले.... माझा राजा....समस्त रयतेचा राजा !!

  • @user-go2yy4jl4c
    @user-go2yy4jl4c Рік тому +6

    हा हा हा... भा ज प समर्थकांना लाज असेल तर ते दाखवतील... पण त्यांना लाजवील अशी कुठली ही बाब या जगात राहिली नाही... फक्त समाजात द्वेष पसरवून सत्ता काबीझ करणारे सत्य कधीच दाखवणार नाही.... खूप छान विश्लेषण. 🙏

  • @jeevankamble6119
    @jeevankamble6119 Рік тому +16

    कृष्णा भास्कर कुलकर्णी याच वध पोष्टर बहुजन लावतील

  • @sandeepnikamartsglg4581
    @sandeepnikamartsglg4581 11 місяців тому +4

    होय सर तुमची आता आपल्या सारख्या सत्य इतिहास सांगणाऱ्या लोकांची खूप खूप गरज आहे. कारण मनुवादी खूप फास्ट आपल्या मुलांना mind फ्रेश चे काम चालू ठेवले आहे

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 Рік тому +11

    अगदी मार्मिक व सत्य विश्लेषण आपण केले। या जातीय व वंशवादी नेत्यांचा असाच पर्दाफाश
    करून त्यांच्या वाघटनवादी राज
    करणाचा पायाच उखडून फेकला
    पाहीजे,नाहीतर हे मनूवादी लोक
    परत आपल्या मानगूटीवर बसतील,
    यात शंकाच नाही।धन्यवाद सर ।

    • @NiranjanBharose-sz1jb
      @NiranjanBharose-sz1jb Рік тому

      👍👍👍👍👍जय शिवाजी. जय संविधान.

    • @arunhindane4238
      @arunhindane4238 Рік тому

      आपल्या मनात पेटलेले हे स्फुल्लिंग 2024 पर्यंत जिवंत ठेवता आले तर मला वाटते श्री पोखरकर आपल्या ला धन्यवाद देतील .
      वेळी अवेळी ( किंवा ऊठसूट ) राष्ट्रवादाची भावनिक साद घालणे याचा दुसरा अर्थ तुमच्या राष्ट्रभक्ती बद्दल सुप्त शंका असणे हा देखील निघू शकतो.

    • @manoharjadhav1079
      @manoharjadhav1079 Рік тому

      Very good khup khup dhannyavad

  • @upeshshinge
    @upeshshinge Рік тому +13

    अतिशय परखड विश्लेषण, अंधभक्ता ना डोळे उघडणारी धन्यवाद

  • @pandharinathkale3953
    @pandharinathkale3953 Рік тому +12

    आपल्या निर्भीड आणि अभ्यासू निरीक्षण त्याला सलाम

  • @amoddolas7688
    @amoddolas7688 Рік тому +17

    खुप छान सर , तुम्ही खुप छान सादरीकरण करता. अनमोल इतिहास तुम्ही आज सोप्पा करून सांगितलात

  • @dailycurrentaffairsbymr.x467
    @dailycurrentaffairsbymr.x467 Рік тому +6

    मी कोणत्याही पक्षाचा द्वेष करत नाही किंवा सपोर्ट करत नाही पण मला तुमचे व्हिडिओज आवडतात कारण त्यातून सर्वांनी प्रेमाने राहावे हा एक उद्देश समोर येतो❤❤😊

  • @mukhtarshaikh897
    @mukhtarshaikh897 Рік тому +15

    सर याच्यावरून हे लक्षात 2024 साठी हे लोकं किती घाबरलेले आहेत अक्षरशा काही करू शकतात हे आता सर्वांचे लक्षात आलेला आहे

  • @pradeepshinde493
    @pradeepshinde493 Рік тому +6

    लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे सुरु आहेत. अगदी योग्य विश्लेषण. धन्यवाद❤हिंदू मुस्लिम अशी लढाई कधीच नव्हती. लढाई स्वराज्याची व अस्तित्वाची होती.

  • @ramdasmadhiyalla4058
    @ramdasmadhiyalla4058 Рік тому +23

    In school we were not taught about the treachery of brahmins against Shivaji. Sir request this Khokarss govt to rectify shivaji's books with facts. Once again hats off to you 🎉

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej Рік тому +6

    पोखरकर सर, आपण करीत असलेल्या समाज प्रबोधनाची खुप मोठी गरज आहे.
    नवीन पिढीला माहिती देणे गरजेचे आहे.

  • @balsobodekar2248
    @balsobodekar2248 Рік тому +9

    होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी

  • @Vikasadhangale
    @Vikasadhangale Рік тому +24

    Thank you for the detailed analysis of our Maharaj!
    These people will never display the real Maharaj, they will use Maharaj for their own politics only.
    I hope more and more people understand this truth at the earliest.

    • @hanmantpol8423
      @hanmantpol8423 11 місяців тому

      Reality Of History &true Situations are Explained By Sir With Evidence but these people are not interested in Showing real history moulding things for creating Cast war like Hindu Muslim or Hindu Dalits.&distrib peace of Maharashtra for political benefits but people are wise now they will not follow themes of Marwadi .salute for sharing Reality sir thanks lots.

  • @user-ul6ws8gq5g
    @user-ul6ws8gq5g Рік тому +5

    आपण सत्य सांगत आहात. यात सातत्य राहिले पाहिजे. आपण सत्य सुंदर रित्या , सयंम ठेवून मांडले.
    म्हणून तर "शिवाजी कोण होता?" पुस्तक जन्माला आले. सत्य मांडणे सुरूच ठेवू. धन्यवाद सर.

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 6 місяців тому +2

    ह्या संघर्षात अफजलखनाच्या वकिलाला, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, ह्याला यमसदनी धाडले ह्याची माहिती फारच तुरळक लोकांना आहे.

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f Рік тому +14

    असेच नकली इतिहास कार एकजात ब्राह्मण त्यांच वत्रहरन करत रहा. आपणास येणाऱ्या पिढ्या धन्य वाद च देतील..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉..

  • @uttamraoraut8908
    @uttamraoraut8908 Рік тому +3

    मनुवादी लोकांच्या डोळ्यात व भरकटलेल्या बहुजनांच्या डोळ्यात आपण झणझणीत अंजन घातले आहे त्या बद्दल आपणास शतशः धन्यवाद.

  • @KishorShikhare
    @KishorShikhare Рік тому +59

    महाराजांना वाघनखं तयार करून देणारी व्यक्ती मुस्लिमच होती!👍🏼

  • @ranjitgavandi144
    @ranjitgavandi144 Рік тому +9

    अत्यंत उदबोधक माहिती, धन्यवाद !

  • @saleemahmaddeshmukh403
    @saleemahmaddeshmukh403 Рік тому +3

    SAILUTE YOU SIR
    आज ही आपले सारखे सत्याचा स्वरक्षण करणारे लोक आहेत,
    आम्हाला अभिमान आहे सर जी

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 Рік тому +30

    Excellent, well researched episode.
    One who has read the facts can only speak with such conviction.
    डोळ्यात झणझणीत अंजन
    👍👍👍👍👍👍👍

  • @bapusahebdone8033
    @bapusahebdone8033 Рік тому +6

    किती सुंदर व खरे प्रबोधन salute saiji

  • @anitasakpal6524
    @anitasakpal6524 Рік тому +13

    बरोबर बोलता सर ....🙏

  • @rahulwarghat826
    @rahulwarghat826 Рік тому +8

    खूप छान आदरणीय सर ,जय जिजाऊ जय शिवराय जय भिम.

  • @sandeepgaikwad7434
    @sandeepgaikwad7434 Рік тому +5

    धन्यवाद सर, पुन्हा एकदा एक सत्य समोर आणल्या बद्दल! सर एक इच्छा आहे की, तुम्हाला एखाद्या मार्ग दर्शन सभेच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून प्रत्यक्ष ऐकायचे आहे.

  • @ayeshashaikh4422
    @ayeshashaikh4422 Рік тому +4

    खुप आभार आपले सर खर ते सागत आहात मी शिवप्रेमी आहे शिवाजी महाराज चे इतिहास वाचला आहे हे सव॔ सागुन लोकाना हुशार करत आहात हेसव॔ प्रतेक चौकात दाखवले पाहिजे शिवाजी मारणा साठी राजा मानसिंग होता

  • @rajeshtambuskar2503
    @rajeshtambuskar2503 Рік тому +3

    अचूक आणि योग्य मांडणी. स्वतःच्या स्वार्थी राजकीय फायद्यासाठी शिवाजी महाराजांचा जाणीवपूर्वक वापर केला जातो ही अत्यंत खेदाची बाब आहे.

  • @vishalmane5740
    @vishalmane5740 2 місяці тому

    🩷🥰🌎👑🚩🇮🇳सत्यमेव जयते 💐🩷🌹🙏🏻🔥

  • @vikasshinde5598
    @vikasshinde5598 Рік тому +9

    जय जिजाऊ जय शिवराय जय भिम !

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 Рік тому +4

    Thanks सर छान माहिती दिली आहे 🙏🏻 मंगल मैत्री सर 🌹 जय भीम 🙏🏻

  • @rahulkamble6824
    @rahulkamble6824 Рік тому +3

    एकदम कडक विद्रोही इतिहास सांगतात सर♥️♥️💥👑🙌 जय भिम जय शिवराय 🚩🚩

  • @jayantsalve8345
    @jayantsalve8345 Рік тому +6

    अतिशय उद्बोधक माहिती दिली सर तुम्ही. झोपलेले बहुजन कधी जागे होतील ?

  • @vivekaparadh-ui3pr
    @vivekaparadh-ui3pr Рік тому +12

    Very well explained you the real culprit of Maharashtra. Salute to you for showing us the real history.

  • @abasomali6572
    @abasomali6572 Рік тому +8

    अतिशय सुंदर आणि सत्य तुम्ही जनतेसमोर वक्तव्य, आपला फोन न मिळाला तर विचाराची देवाणघेवाण होऊल

  • @deathstar4441
    @deathstar4441 Рік тому +13

    eye-opening harsh truths

  • @sudhakarsawant2716
    @sudhakarsawant2716 Рік тому +2

    त्या वेळी त्या देखाव्याच्या बाजूला तुम्ही हजर राहून ही सर्व माहिती तेथे जमलेल्या लोकांना दर दिवशी देत राहाल तर उत्तम होईल, जय महाराष्ट्र.

  • @devikaraut8552
    @devikaraut8552 Рік тому +5

    सर,खुप छान, परखड विचार.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 11 місяців тому

    खरा इतिहास बहुजन समाजाला कळवा हा आपला उद्देश सफल होईल अशी मांडणी ,तरुण पिढीला इतिहास कळेल अशी प्रामाणिक प्रयत्न खूप गरज आहे,सर,,सादर प्रणाम

  • @bhimsenshirale3190
    @bhimsenshirale3190 Рік тому +2

    सत्य चिकित्सा.
    होता जिवा म्हणून वाचला शिवा.ही ब्राह्मणी चाल आहे.
    तर होते जीवजी, म्हणून
    वाचले शिवाजी.
    अशी दुरुस्ती असावी.ही विनंती

  • @dnyaneshmaharao1789
    @dnyaneshmaharao1789 Рік тому +4

    सत्य माहितीची प्रभावी मांडणी अशीच असते. उत्तम सादरीकरण.
    लगे रहो, पोखरकरजी💐

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏

  • @swapnamenon334
    @swapnamenon334 Рік тому +10

    wow, bhau, ... salute to you ... bhau .. in present days we need more people like you ... bhau .. thk u very much for this information .. and u have explained it so nicely .. god bless u ...

  • @vaijayantidesai2662
    @vaijayantidesai2662 Рік тому +2

    Dhanyavad pokhrkar saheb ashich mahiti pathvt rha v aaplya Marathi mulanche prabodhan kart RHA tyamule khoop jagruti hoil v aaplya etihas lokana samjel

  • @avinashwalavalkar6682
    @avinashwalavalkar6682 Рік тому +1

    अतिशय परखड विश्लेषण, अशा झोपेचे सोंग घेतलेल्या काही अर्धवट राजकारणी नेत्यांना त्याचे काहि देणेघेणे नसते आणि कोणीही अपेक्षा करू नये आपण दिलेले माहिती सत्य व अप्रतिम आहे. धन्यवाद सर.. अवि वालावलकर

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      अव्या.. यार.. धन्यवाद 🙏.. फेसबुक मेसेंजर मध्ये तुझा नंबर पाठव..

  • @jyotisukhtankar8918
    @jyotisukhtankar8918 Рік тому +2

    तुम्ही खुप चांगली माहिती दिलीत सर. जनता यांचे कावे ओळखते. या लोकांना असे वाटते की, लोकांना मुर्ख बनवले तर या गिधाडांचे फावेल पण तसं होणार नाही आणि यांना घरी बसावेच लागेल.

  • @ArifKhan-rg4yk
    @ArifKhan-rg4yk Рік тому +3

    Sir i salute u. Sir. Tumhi je nirbhidpane aapla khra itihas sangta. Abhi man vat to aamhala tyacha. ❤

  • @raghusonawane811
    @raghusonawane811 Рік тому +1

    सर आपण जे परखड विचार मांडता ते कौतुकास्पद आहेत.
    धन्यवाद ...

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 Рік тому +1

    मा आदरनिय सर नमस्कार फार छान सत्य इतिहास सत्यशोधक समाजाच्या समोर ठेवला मनुवादी हे मनुवादी आहे हे सिद्ध केले जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय महात्मा जोतिबा सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयभीम जय संविधान जय महाराष्ट्र देशा धन्यवाद

  • @prashantsalve9601
    @prashantsalve9601 Рік тому +2

    अतिशय सुंदर विचार मांडलेत सर तुम्ही धन्यवाद सर

  • @richierich75
    @richierich75 11 місяців тому

    आपल्यासारख्या पुरोगामी विचारांची महाराष्ट्राला गरज असून तुमच्या विचारांना जपण्याची गरज आहे महाराष्ट्र धर्म वाडवावा ह्या युक्तीने आख्या जगाला संदेश देणं गरजेचं आहे 🎉

  • @arvindawasare8468
    @arvindawasare8468 Рік тому +11

    ती वाघ नखे मिळणार नाहीत, फक्त ब्रिटन ची सरकारी खर्चाने सहल करून येणार आहेत.

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 Рік тому

      आपण म्हणताहात तसच बहुधा होईल . कारण सथ्या सुरू असलेल्या आरक्षण आंदोलनावरून जनतेला भरकटावायच आहे .

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 10 днів тому +1

    ❤🎉🎉🎉 जय हिंद सर जय हिंद

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx Рік тому +2

    Sahi pakde.
    Thanks again pokharkar sir 🙏

  • @dineshsawant1285
    @dineshsawant1285 Рік тому +2

    आफजल खानाच्या वधाची कहाणी ही आफजल खानाला मदत करणाऱ्या स्वराज्य विरोधकांना समोर आणल्या शिवाय पूर्ण होणारच नाही

  • @pksshinde1935
    @pksshinde1935 7 місяців тому

    छत्रपती शिवाजी महाराज त्यांना हवे आहेत परंतु ते फक्त त्यांच्या सोईसाठी

  • @milindwagh6623
    @milindwagh6623 Рік тому +4

    Khupac chan 👍👍👍👍👌👌👌👌👌 mahiti dilit sir 💐🙏🏻

  • @wasimmomin4396
    @wasimmomin4396 Рік тому +2

    जय जिजाऊ जय शिवराया❤❤❤

  • @user-vc7gs9tu1p
    @user-vc7gs9tu1p Рік тому

    सर आपल्या महाराजांचा खरा इतिहास काही तथाकथित इतिहासकारांनी ( बाबासाहेब पुरंदरे) लपवून ठेवून खोटा इतिहास लोकांना सांगितला,सर आपल्या सारख्या थोर इतिहासकाकारनांमुळे आज आपल्या महाराजांचा खरा इतिहास लोकांना समजत आहे.
    आपले खूप खूप आभार
    🙏🙏🙏

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 Рік тому +6

    बहुजन प्रतिपालक होते छत्रपती शिवाजी महाराज ...

  • @marutikamble7959
    @marutikamble7959 Рік тому

    धन्यवाद पोखरकर साहेब आपण केलेले विवेचन अतिशय मार्मिक आहे पण हे अतिशय निगरगट्ट गेंड्याच्या कातडीचे आहेत.सावरकर छ.शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांच्या बद्दल काय तारे तोडले होते हे माहीत असताना देखील सावरकरांची गौरव यात्रा आयोजीत करणारे कोण होते ते महाराष्ट्राला माहीत आहेत. आशा लोकांकडून कशाला अपेक्षा करता. लोक एव्हढे निगरगट्ट गेंड्याच्या कातडीचे आहेत की त्यांना जे पाहीजे तेच करणार. पण आता सतर्क राहून प्रतिकार करणे आवश्यक आहे. प्रतिवाद तर नक्कीच झाला पाहीजे.
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम जय महाराष्ट्र !

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 Рік тому +7

    मस्तच, खूपच छान संदेश दिला पण एवढ्यान सनातनी सुधारतील अस वाटत नाही 😂

  • @arvindpakhle3350
    @arvindpakhle3350 Рік тому +5

    मस्त❤

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 Рік тому +2

    जय शिवराय जयशंभुराजे जयभीम जय महाराष्ट्र

  • @jyotisukhtankar8918
    @jyotisukhtankar8918 Рік тому +1

    तुमची कळकळ सहजते सर खुप अभ्यास पूर्ण सांगितले आहे.

  • @nsjbspc
    @nsjbspc Рік тому +2

    खुप चांगली आणि सत्य माहिती सांगत आहात. ❤❤❤

  • @shikalgargafur
    @shikalgargafur Рік тому +6

    Well done ❤❤
    you are doing great

  • @1215mohan
    @1215mohan 11 місяців тому +1

    Ekdar barobar saheb.... jai jijau jai mulnivasi

  • @nomaanshaikh276
    @nomaanshaikh276 11 місяців тому

    Saheb khup chan.... Maharajanchi khyati kirti khup mahan hoti ani aaj he aahe... ani ti tumhi sarvan paryant vyavastit pathvat aahat khup abhinandan..

  • @babasahebpatil5458
    @babasahebpatil5458 Рік тому +5

    मुनगंटीवार साहेब हे ही दाखवा.
    ज्यांनी औंरग्याच्या कबरीवर माथा टेकवला.व पोखरकर यांनी त्याचे कसे समर्थन केले.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +2

      अशा कुणाचे मी समर्थन केले..? दाखवून द्या..

    • @babasahebpatil5458
      @babasahebpatil5458 Рік тому

      @@abhivyakti1965 ज्या ज्या व्यक्ति औरगजेबाच्या कबरीवर माथा टेकवण्यासाठी गेल्या त्यांच्यावर कांही न बोलता गप्प राहिलात. याचा अर्थ ( मुक)समर्थन असाच होतो.

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 Рік тому +1

      ​@@babasahebpatil5458kuthe afzalkhan v krushna Bhaskar kulkarni la fadne v kuthe aurangya chi kabar kuthe Kay mel lagto tyachi pothi tumhi sanga ti pan amhi ayikto!

  • @pravingamare3521
    @pravingamare3521 Рік тому +3

    Thanks Sir, Jai Bhim 🙏

  • @pramodghodke5481
    @pramodghodke5481 Рік тому +1

    अप्रतिम....सर, अगदी निर्भिडपणे सत्य मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 Рік тому +2

    साहेब अभिव्यक्ती च्या मध्ये मातुन आपण फार चांगले प्रभोधन करीत आहेत, पुढे असेच प्रभोधन करीत रहावे आपणास हार्दिक शुभेच्या,...... जयभिम, जयशिवराय, जय महाराष्ट्र

  • @user-sw9sz3uk4v
    @user-sw9sz3uk4v 8 місяців тому

    Chhan mahiti इतिहास सांगितला सर.. धन्यवाद

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 Рік тому +2

    पोखरकर सर खूप मोलाची माहिती दिली आपणास त्रिवार मानाचा मुजरा सर एक विनंती करतो माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचा शिवाजी महाराजांवरील नवीन ग्रंथ कृपया आपल्या संदर्भात असावा नमस्कार सर

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      नक्की मागवतो आणि वाचतो.. धन्यवाद 🙏

  • @atulkhopade7025
    @atulkhopade7025 Рік тому +2

    Jai jijau Jai shivrai.
    Superb keep it up.

  • @shirishjadhav926
    @shirishjadhav926 Рік тому +1

    धन्यवाद सर. जनजागृतीची ही मशाल अखंडपणे तेवत राहो हीच सदिच्छा 🙏🙏

  • @rajarammuthal6646
    @rajarammuthal6646 10 місяців тому

    ऐकून आपणास खूप खूप धन्यवाद साहेब उत्कृष्ट विश्लेषण

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu 10 місяців тому

    शिवाजी महाराज की जय ,

  • @williamkini5018
    @williamkini5018 Рік тому +2

    Sir you a sacha man.

  • @ganeshbhalerao669
    @ganeshbhalerao669 Рік тому +3

    You are right

  • @ashawaghmare6690
    @ashawaghmare6690 Рік тому +1

    Ek dam barobar boltat dada Jai Bheem Jai shivarai