लोकशाही वाचवायची असेल तर..I Abhivyakti I अभिव्यक्ती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • लोकशाही वाचवायची असेल तर..
    #sanvidhan #democracy #abhivyakti
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

КОМЕНТАРІ • 643

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 7 місяців тому +78

    अगदी खरं आहे सर,पण भाजपाने,मिडीया,आयटी सेल च्या मदतीने शिक्षित लोकांचा मेंदु गुलाम केला आहे.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 7 місяців тому

      एकदम बरोबर.
      जसजशी साक्षरता वाढली तसतसं गांधी परिवार आणि कांग्रेसचा मतदार नष्ट होत चालला. या शिक्षीत लोकांना पटतच नाही की पाकिस्तान आपला मोठा भाऊ आहे. आणि महात्मा गांधींच्या इच्छेनुसार भारताचे आणखीन तुकडे व्हावेत तसेच हिंदू धर्म नष्ट व्हावा म्हणून पाकिस्तानी सेनेला समर्थन आणि फंडींग करा हे पटतच नाही.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  7 місяців тому +1

      होय

  • @vijaythorat8823
    @vijaythorat8823 7 місяців тому +142

    आपल्यासारखे खरे निर्भिड पत्रकार जो पर्यंत मत व्यक्त करतील तो पर्यंत ही लोकशाही जिवंत राहणार हे मात्र तितकेच खरे ,तुम्ही हा लढा असाच चालू ठेवा,तुम्हाला खूप खूप ताकत मिळो ह्याच शुभेच्छा

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  7 місяців тому +5

      धन्यवाद 🙏

    • @prakashshriram4816
      @prakashshriram4816 7 місяців тому +3

      ​@@abhivyakti1965सर ज्या दिवशी OBC जागरुक होईल त्या दिवशी, चांगले दिवस येतील, कृपया तुमच्या व्हिडिओ नियमित OBC जागरूक होतील, याबद्दल विचार करावे.

    • @tanajigalande69
      @tanajigalande69 7 місяців тому

      खरंय

    • @shivajinavale6549
      @shivajinavale6549 5 місяців тому

      ​@@abhivyakti1965😊❤😊😅😊😊😮

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 7 місяців тому +61

    डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान बचाओ देश बचाओ

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 7 місяців тому

      स़विधान वाचवण्यासाठी या चैनल वर येऊ नका. इथे आम्ही सर्व संविधान हटवून शरीया कानून आणणारे आहोत.

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 7 місяців тому

      Kshtriya rajeshahi best❤

    • @chandrkantkakade3805
      @chandrkantkakade3805 5 місяців тому

      ​@@user-kk3kq8ph8gkel ghi😂😂😂😂

  • @rohinishewale6815
    @rohinishewale6815 7 місяців тому +55

    Sir, तुमच्या निर्भीड स्वभावाला लाख सलाम❤❤

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 7 місяців тому +40

    आपली विचार मांडण्याची शैली खरोखर सुंदर आहे,,,समाज जागा होतोय आपल्या सारखे योध्ये आहेत म्हणून धन्यवाद सर

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 7 місяців тому +59

    योग्य विशलेषण सर हे अंध भक्त पूर्णपणे वेडे झाले आहेत गुलामी करण्यात

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 7 місяців тому +3

      यासाठी इस्लाम कबुल करुन जास्तीत जास्त मुसल मान बनले तरच पाकिस्तानी सेनेच्या नेतृत्वाखालीच आपण भारताला हिंदू मुक्त, इस्लामिक देश बनवू शकतो. आपल्याला हिंदू समाज..अंध नमाजी बोलले तरी त्याचा अभिमान बाळगावा .

    • @ranjeetdapkekar3250
      @ranjeetdapkekar3250 7 місяців тому

      ​@@VijayManjrekar-xs9fe
      हिंदू मुस्लिम चा विषय सोडून दुसऱ् आहे तरी काय तुमच्याकडे ....
      इतिहास नीट वाचा
      ५ राज्यात तुम्हाला मुस्लिम लीग सोबत सरकार करताना कुठं गेला होता तुमचा हिंदुत्ववाद आणि त्यात मंत्रिपद सुधा होत...
      खोट हिंदुत्व शिकवत जाऊ नका तुम्ही आम्हाला ..
      गेल्या सत्तर वर्षात कधी हिंदु खतरे मध्ये आला नाही..
      केंद्रात सत्ता तुमची, राज्यात सत्ता तुमची आणि तुम्हीच वरून म्हणता हिंदु खतरे मे है म्हणून😂 वा रे वा
      काही नालायक विकृतीची माणसच
      मग ती हिंदु असो किंवा मुस्लिम सर्वात जास्त धोका अश्याच व्यक्तीमुळे आहे देशाला

    • @riteshsangole5034
      @riteshsangole5034 7 місяців тому

      ​@@VijayManjrekar-xs9fetuzya ramlala lach sangna karayla, mafiveer savarkar, godse rss mnuwadi sanatni pakhandi jatiwadi makkaar brahman dalala, 😂🤑😀😅🤪😛😃😝😋🤣😫😁😜

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 7 місяців тому +18

    जड जाणार आहे हकनाक सामान्य माणूस भरडला जाणार आहे जागे व्हा रात्र वैर्याचि आहे धन्यवाद सर

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 7 місяців тому +8

    आपल्या देशाचे दुर्भाग्य हे आहे की, "पोटा "पेक्षा "धर्माला "जास्त महत्व दिले जात आहे.

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 7 місяців тому +42

    जनता मूर्ख झाली काय करावे सुचत नाही

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 7 місяців тому

      पुर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी भरसभेत स्टेजवरून बोलले होते की भारताच्या साधनसंपत्ती वर पहीला हक्क जगभरातील मुसलमानांचा आहे. हे आपण हिंदूंना कसं पटवून देणार. कां त्यासाठी वक्फ बोर्ड कायदा करून हिंदूंच्या जमिनी, मिळकती आणि मंदिरे हडप करावी लागणार.

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 7 місяців тому

      जनता मूर्ख नक्कीच नाही झाली, जनतेचे डोळे मात्र नक्कीच उघडले आहेत.

    • @RJagdale11
      @RJagdale11 7 місяців тому

      Yes ,true JANATA must be awakened.

  • @Gsk3587
    @Gsk3587 7 місяців тому +23

    जनजागृती कायम ठेवा,धन्यवाद
    आजची लोकशाही अशी आहे,
    70 हजार कोटींचा घोटाळा करणारा मांडीवर बसवायचा आणि रोहित पवारांची ED चौकशी करायची,

    • @mohanpednekar7323
      @mohanpednekar7323 7 місяців тому

      मी आपल्या विचारांशी सहमत आहे

  • @GajananGaikwad-mv6yd
    @GajananGaikwad-mv6yd 7 місяців тому +29

    गुलामगीरी ते स्वातंत्र्य, स्वातंत्र्य ते गुलामगीरी अशा प्रवाश चालु आहे माझ्या देशाचा

    • @IBoycottGodiNewschennels
      @IBoycottGodiNewschennels 7 місяців тому

      भारतीय जनतेला गुलामगिरीत राहायला आवडतं

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 7 місяців тому

      ​@@IBoycottGodiNewschennels❤

  • @gautamwaware1955
    @gautamwaware1955 7 місяців тому +22

    राजकारणातील व्यक्ती पूजा आणि श्रध्दा अत्यंत घातक आहे. यावर विवेक विचार करून योग्य निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रबोधन, विवेचन खूपच सुंदर आहे. साहेब धन्यवाद.

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 7 місяців тому +26

    विचार कोणीही मारू शकत नाही वेळ लागेल तुमच्या सारखे विचारवंत जिवंत आहेत तोपर्यंत कोणीही काही करू शकणार नाही चांगले विचारांचे लोक जिवंत आहेत वेळ जवळ येत आहे त्यावेळी सगळे बाहेर येतील व वाईट विचारांचा पराभव करतील हे नैसर्गिक सत्य आहे जयभिम नमोबूधदाय

  • @mohanraofolanepatil3392
    @mohanraofolanepatil3392 7 місяців тому +8

    सरजी आपल्या सारखे सत्य पण निर्भीडपणे बोलणारांची लोकशाही संविधान कायम ठेवण्यासाठी देशाला गरज आहे.धन्यवाद

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 7 місяців тому +10

    आपल्या निर्भीड पत्रकारिकतेला शतशः वंदन.

  • @rajeshtambuskar2503
    @rajeshtambuskar2503 7 місяців тому +18

    पोखरकर साहेब जोपर्यंत evm आहे तो पर्यंत हे रंगा बिल्ला लोकशाहीचे असेच धिंडवडे काढणार म्हणून evm जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला पाहिजे . ह्याही वेळेस जर evm वर मतदान झाले तर नंतर मात्र तुम्ही हे व्हिडिओ सुद्धा टाकू शकणार नाही.

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 7 місяців тому +42

    अहो निशस्त्र ,असणारे ,अंगावर अर्धेच कपडे परिधान करुन वैष्णव तेणे जन पिड पराई जाणे रे असे भजन गाणारे,महात्मा गांधी अशा सदमनुष्याचा ही लोक सरेआम खुन करत असतील तर यांच्यासाठी ईतर घटना हया कसपटासमान आहेत,😢

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 7 місяців тому

      या जगात एका झटक्यात सर्वात जास्त हिंदू हत्या ज्या व्यक्तीमुळे झाली तसेच एका झटक्यात सर्वात जास्त हिंदू बायका मुलींवर बला त्कार करवला अशी नरपिशाच्च नराधम म्हणजे महात्मा गांधी.
      अहिंसा फक्त हिंदूंनी करावी आणि शांतीप्रिय, शा़तीदूतांनी हिंदू बायका मुलींवर बला त्कार केला तर त्यांना समर्थन आणि फंडींग करा असं सांगणारा नराधम म्हणजे महात्मा गांधी.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  7 місяців тому +1

      खरं आहे.. 😢

    • @star555vitekar3
      @star555vitekar3 7 місяців тому +2

      @@abhivyakti1965 सर गुड जाँब,टेक केअर🙏🙏

  • @herovbp
    @herovbp 7 місяців тому +46

    लोकशाही टिकायला हवी! बहुमताचा आदर करायलाच हवा... ✍🏻

    • @krishna7240
      @krishna7240 7 місяців тому +5

      बहुमत म्हणजे लोकशाही नाही...... 😊

    • @Sumangal8523
      @Sumangal8523 7 місяців тому

      बरोबर आहे,पण ते बहूमत कसे मिळवले आहे तेही बघायला पाहिजे.ते बहुमत ही लोकशाही मार्गानेच मिळवले असले पाहिजे.
      साध्या मेयरच्या निवडणुकीत जे लोक गडबड घोटाळा करतात ते लोक विधानसभा, लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी काय काय करत असतील याचा विचार केला तर अंगावर काटा येतो.
      आता त्यांची हुकूमशाही श्री रामाच्या मंदिराचे उद्धाटन मी एकट्यानेच तेही सर्व धार्मिक विधी नियम न पाळता , कोणत्याही धार्मिक मार्तंडांना न विचारता करणार इथं पर्यंत पोहोचली आहे.

    • @vitthalborude6580
      @vitthalborude6580 7 місяців тому

      बहुमत कसे मिळविले, हे सुद्धा फारच महत्त्वाचे असते.

    • @herovbp
      @herovbp 7 місяців тому

      ​@@krishna7240
      अगदी खरे! मागे जनतेने नाकारलेले परस्परविरोधी विचारांचे तीन पक्ष एकत्र आले आणि बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री पद बळकावले! हीच खरी 'लोकशाही'!! 😂

  • @v.A.P10
    @v.A.P10 7 місяців тому +7

    भारतीय घटना = भारतीय लोकशाही
    भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर🙏🙏

  • @pramodnarwade4661
    @pramodnarwade4661 7 місяців тому +18

    आहो सर बावीस तारखेला संपली लोकशाही कारण मोदींनी खरोखरच देवाचा वापर केला आणि हुकूमशहा झाला

  • @shantaramgije8649
    @shantaramgije8649 7 місяців тому +6

    ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे लोकशाही शिल्लक राहिली आहे.

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 7 місяців тому +8

    आपल्या निर्भिड पत्रकारितेला आणि आपल्या रोखठोक विषय मांडणीला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत कारण आपल्या सारखे पत्रकार आहेत तोपर्यंत लोकशाही टिकून राहिल अशी माफक अपेक्षा आहे ❤

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 7 місяців тому +4

    आपल्या सारख्या निर्भिड आणि सामाजिक जाणिव असणारे पत्रकार जो पर्यंत आहेत तो पर्यंत
    ह्या लोकशाहीला धोका नाही अशी आम्ही आशा बाळगुन आहोत.
    आणि माझ्या सारखे अनेक पुरोगामी विचारांना मानणारे तुमच्या सोबत जेवढी होईल तेवढी जनजागृती करण्याचे प्रयत्न
    करत राहु.
    तुमच्या पत्रकारीतेला सलाम.
    असच तुम्ही कार्य करत रहा आमच्या सारखेच अनेक तुमच्या
    पाठीशी आहेत.
    !! जय जिजाऊ !!
    !! जय शिवराय !!
    🌷🌷🙏🙏🌷🌷

  • @akkinagarale5872
    @akkinagarale5872 7 місяців тому +7

    खर तर लोकांना हेच कळतं नाही की संविधान ,लोकशाही ही आपल्या स्वातंत्र्यासाठी आहे, कारण संविधान हे त्या प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्याचा गुलाम बनविण्या पासून त्याला वाचवत,संविधान आणि लोकशाहीचं एक मार्ग आहे ज्या मुळे कुणीही कुणाला गुलाम बनवू शकत नाही. ज्या दिवशी लोकशाहीचा पाया घसरायला सुरुवात होईल , कुणी एक ,कुणी दुसऱ्यावर आपल वरच्यस्व गाजवायला सुरुवात करेल.

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 7 місяців тому +7

    पोखरकर साहेब अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती लोकांना कळत आहे, ते माहीत नाही पण तुमचा चैनल बघून तरी कळलं पाहिजे धन्यवाद साहेब 🚩🐯

  • @satishmore5772
    @satishmore5772 7 місяців тому +6

    सर तुम्हाला ईश्वर निरोगी दीर्घायुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्ही भारतीयांच्या हितासाठी बोलतय ,तुम्ही सत्य मार्गावर चालताय हे पाहून आम्हालाही तुमच्यामुळे व तुमच्यासारख्या निर्भिड भारतीयांकडून अधिक बळ मिळते प्रेरणा मिळते.

  • @anandmayekar1513
    @anandmayekar1513 7 місяців тому +13

    Ravindra sir 🙏
    Marathi manoos must vote wisely 🙏🙏

  • @purushottamshaligram2966
    @purushottamshaligram2966 7 місяців тому +19

    सर न्यायाधीश चंद्रचूड है दबावाखाली असावेत असे अलीकडे वाटू लागले आहे. इतका अंन्याय उघड्या डोळ्यानी पाहत सामान्य माणूस हतबल होऊन बसला असताना कमीत कमी सर न्यायाधीशांनी तरी काहीतरी उचित कारवाई करावी.suomotu action घ्यावी नाहीतर लोकशाही संपली असे जाहीर करावे.

    • @neetabapat6952
      @neetabapat6952 7 місяців тому

      ओझा यांनी चंद्रचूड यांचे चाळे उघड केले आहेत

  • @subhashkhandale8930
    @subhashkhandale8930 7 місяців тому +5

    खरंच सर तुमच्यासारखे निर्भीड पत्रकाराची गरज आहे समाजाला तुमचं मनःपूर्वक अभिनंदन

  • @motiramkamble7962
    @motiramkamble7962 7 місяців тому +7

    आपलं जीवन कारणी लागतंय सर,आपण खरे देशभक्त!!!

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316 7 місяців тому +13

    हो सर चौधरी सरांचे ते विश्लेषण मी पाहिले आणि निषेध ही केला आम्ही तुमच्या सोबत आहोत🙏 जयभीम

  • @user-qn5li9sz9s
    @user-qn5li9sz9s 7 місяців тому +8

    बामसेफ संघटनेत सर्वांनी मिळून सामिल झाले पाहिजे

    • @nsjbspc
      @nsjbspc 7 місяців тому

      Fact 👍

  • @ravindrajadhav1714
    @ravindrajadhav1714 7 місяців тому +3

    आपण अगदी योग्य माहिती दिली आहे परंतू जास्ती जास्त जनता अंध भक्त झाली असून यावर विचार करायला त्याची इच्छा व्हायला वेळ मिळाला पाहिजे तरच लोकशाही राहिल अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @n.surendra4388
    @n.surendra4388 7 місяців тому +12

    साहेब, असेच परखड व्यक्त होत रहा.. आपल्या विचाराशी सहमत असणारी जनता तुमच्या सोबत आहे..

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 7 місяців тому +20

    💯 correct explanation, good one, MR, POKHARKAR SIR, JAI SANVIDHAN,👌👍✌️👊🙏💐

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 7 місяців тому +4

    शालेय विद्यार्थी यूवा तरूणांनासाठी अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक मांडनी सर Thank you Abhiyakti 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @anilthorat2375
    @anilthorat2375 7 місяців тому +8

    अगदी निर्भीडपणे बोलता साहेब त्या बद्ल तुमच कौतूक अभिनंदन 🌹🌹🙏

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 7 місяців тому +8

    यांचे सगळ्यांचे मेंदू बीजेपीकडे दीर्घ मुदतीच्या ठेवीमध्ये (without interest) ठेवलेले आहेत. जय महाराष्ट्र.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 7 місяців тому

      पुर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी भरसभेत स्टेजवरून बोलले होते की भारताच्या साधनसंपत्ती वर पहीला हक्क जगभरातील मुसलमानांचा आहे हे आपण हिंदूंना कसं पटवून दिले पाहिजे.
      कां हिंदू प्रापर्टी, मिळकती, जमिनी, बैंक अकाऊंट ताब्यात घेण्यासाठी काही वक्फ बोर्ड सारखा कायदा बनवला पाहिजे की त्याविरोधात कोर्टात जायला पण बंदी घालण्यात आली आहे.

  • @vinayakgawali9422
    @vinayakgawali9422 7 місяців тому +21

    Sslute to u sir , for FEARLESS journalism. I hope public will understand reality.

  • @flyingdutchman5
    @flyingdutchman5 7 місяців тому +2

    So called विश्लेषक टोळीला कोणीतरी आरसा दाखवावा असं खूप वाटायचं.. तुम्ही खूप सकारात्मकता निर्माण करत आहात साहेब तेही ज्ञानाने.. द्वेषाने नाही.. hats off to you👌🙏

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 7 місяців тому +4

    सर तुमचे विश्लेषण अभ्यास पूर्ण असते.
    धन्यवाद सर 🙏🙏

  • @shahidamulani5696
    @shahidamulani5696 7 місяців тому +2

    Jay Bheem Jay savidhan Jay Jawan Jay Kisan Jay vigyan Jay Ho loktantra k

  • @nasirshaikh4938
    @nasirshaikh4938 7 місяців тому +3

    धन्यवाद सर 🙏
    सर आपल्या पत्रकारीतीला सलाम 🙏

  • @swapnamenon4066
    @swapnamenon4066 7 місяців тому +11

    sir.. god bless u.... for showing the fact... we need more reporters like you.. in our present days...

  • @user-gb2kf2ev7z
    @user-gb2kf2ev7z 7 місяців тому +40

    लोककल्यानच करेन अशी शपथ घेऊन आलेल्या चंद्रचूडांची किव येतेय. असं वाटतंय की ते देशहिताचे निर्णय निव्रुत्त झाल्यावरच देतील.

    • @rajeshtambuskar2503
      @rajeshtambuskar2503 7 місяців тому +3

      नाही नाही कुठलाच निर्णय देणार नाहीत. अश्या संघी प्रवृत्तीच्या माणसांकडून कुठल्याही न्यायाची अपेक्षा नाही.

    • @pravindhumal3622
      @pravindhumal3622 7 місяців тому

      रडीचा डाव म्हणजे बहुमत असु शकते का ?

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 7 місяців тому

      लोककल्याण म्हणजे देशद्रोह्यांचे कल्याण नव्हे.

    • @user-gb2kf2ev7z
      @user-gb2kf2ev7z 7 місяців тому

      @@rajendradhavalikar1388देशद्रोही म्हणजे तुमचे (मोदी) पप्पाच

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 7 місяців тому +3

    खूपच छान आहे विदियो..आपल्या निर्भय विचारसरणी ला मनापासुन धन्यवाद..सत्यमेव जयते हे आपण कृतीत आणत अहात..आभार ..👌👌👍🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  7 місяців тому

      धन्यवाद स्मिताताई 🙏

  • @arjunshirke99
    @arjunshirke99 7 місяців тому +3

    आपल्या सारखे निर्भिड पत्रकारांना सलाम....

  • @nilkanthpatil2544
    @nilkanthpatil2544 7 місяців тому

    कल्कीभगवान श्रीनरेंद्रदेवजीकी जय हो

  • @prabhass6939
    @prabhass6939 7 місяців тому +5

    आपण एकदम 100%खरं बोलत आहात

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 7 місяців тому +4

    सर अगदी बरोबर आणि निर्भिड विश्लेषण केले आहेत.
    जन जागृती बद्दल धन्यवाद.

  • @nitinmokashi8243
    @nitinmokashi8243 7 місяців тому +4

    वास्तव मांडणी
    जय शिवराय 🚩

  • @yogendrashinde8973
    @yogendrashinde8973 7 місяців тому +2

    सध्या चालू असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या केसचे पुढे काय होणार आणि काही अनपेक्षित निकाल आला तर आपल्या सारख्या सत्य सांगणाऱ्या सर्वांचेच ऐकणे दुर्लभ होणार की काय अशी शंका येऊ लागली आहे.

  • @vg8th
    @vg8th 7 місяців тому +2

    निर्भिड पत्रकारिका साठी सलाम साहेब। मला अस वाटत आहे की 2024 ही शेवटची निवडनुक आहे। खूपच दुःखद😢

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 7 місяців тому +6

    लोक जागरूक होत आहेत. मतपेटीतून दिसेल ते आपल्याला.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  7 місяців тому +1

      तसंच व्हावं.. 🙏

  • @virendraingale5270
    @virendraingale5270 7 місяців тому +3

    सर खुप छान विश्लेषण धन्यवाद खर तर संविधान वाचवन हे या देशा तील प्रत्येक नागरिकाचा काम आहे जय शिवराय जय भीम ❤❤

  • @kashinathpadme251
    @kashinathpadme251 12 днів тому

    अतंत्य मोठे सत्य,आपण माडले.अशी रबडी वाटून ते लोकमत विकत घेऊ शकणार नाही.

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 7 місяців тому

    सलाम सर 💯👍🚩 धन्यवाद सर ❤❤❤❤❤ जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय भीम जय भीम जय भारत जय महाराष्ट्र 🚩 जय वडार 🚩 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय ❤❤❤❤❤

  • @subhashsawarkar8393
    @subhashsawarkar8393 7 місяців тому +2

    आपण करता हे या वेळेस उपयुक्त आहे

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk 7 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏आपणास शत:शा आभार
    आपले कार्य असेच सुरू राहो.

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 7 місяців тому +3

    भारतीय राजकारणाचा प्रवास पाकिस्थान व अफगणिस्थान च्या दिशेने सुरु झाला आहे.

  • @kashinathjadhav4234
    @kashinathjadhav4234 7 місяців тому +1

    सर तुम्हाला खरच लाख लाख सलाम ❤💐🙏🏻

  • @pravin2399
    @pravin2399 7 місяців тому +5

    Ban EVM Ban EVM Ban EVM Ban EVM Ban EVM Ban EVM

  • @_harshad_patole_25
    @_harshad_patole_25 7 місяців тому +1

    जबरदस्त माहिती सर या माहितीत विद्रोही लोकशाही होती.
    धन्यवाद सर 💐🇮🇳🙏

  • @sudhirraut_123
    @sudhirraut_123 7 місяців тому +1

    तुमचं भारतीय लोकशाहीला वाचवण्यासाठी जनजागृती करण्यासाठी घेतलेलं हे असिधाराव्रत खूप कौतुकास्पद आहे.

  • @haribhaogawali2033
    @haribhaogawali2033 7 місяців тому +2

    खरा पत्रकार सच्चे लोक तुमच्या बरोबर 🙏

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar3947 7 місяців тому +3

    too good..

  • @bharatmohol7969
    @bharatmohol7969 6 місяців тому

    आपले सारखे व वागळे साहेब मी मानतो जय शिवराय जय महाराष्ट्र सत्य हे सत्य आहे

  • @vinayakdandale43
    @vinayakdandale43 7 місяців тому +2

    Great work sir

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 7 місяців тому +1

    जय महाराष्ट्र साहेब 🎉❤
    अशिच अनैतिक सरकार ची चिरफाड करा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 7 місяців тому +6

    लोक रस्त्यावर आले. तरच लोकशाही वाचेल. पाकिस्तान मधे सुद्धा कोर्ट सरकारचे बाजूने न्याय देत नाही.

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 7 місяців тому +2

    Super-duper speeches and presentation.

  • @ramprasadwandhare9411
    @ramprasadwandhare9411 7 місяців тому +1

    निर्भीड पत्रकारितेला सलाम.

  • @user-wi4bx5sg3j
    @user-wi4bx5sg3j 7 місяців тому +1

    जय संविधान सर 🙏अशीच निर्भिड पत्रकारिता करत रहा.

  • @ajitmagdum8094
    @ajitmagdum8094 5 місяців тому

    तुमचं विश्लेषण अतिशय परखड रास्त विवेकाच्या कसोटीवर आधारित असल्याने सर्वांना ते पटतं.
    मी नेहमी ऐकत असतो.

  • @avinashs.2758
    @avinashs.2758 7 місяців тому +1

    निर्भीड विचार आणि खऱ्या पत्रकारितेला सलाम!

  • @rajendragondane6730
    @rajendragondane6730 7 місяців тому +1

    खरंच निडर आहात सर.........❤❤❤
    अंधभक्तांच्या डोक्यात काही प्रकाश पडेल हिच शुभेच्छा......

  • @nsjbspc
    @nsjbspc 7 місяців тому

    खरंय, सर्व झोपलेले आहेत. हे सर्वांसाठी घातक आहे. सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही. 😔

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade5461 7 місяців тому +1

    रवींद्र पोखरकर सर,असेच सत्य माहिती समाजासमोर मांडा.लोकांना जागृत करत आहात याचा आम्हाला अभिमान आहे.

  • @mohanshegaonkar2807
    @mohanshegaonkar2807 4 місяці тому

    आपले निर्भिड स्पष्ट वक्त्यव व्यक्तीच्या ❤ ला स्पर्श करते...🙏🌹🙏

  • @sureshdafle4011
    @sureshdafle4011 7 місяців тому +1

    ज्यांनी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांना त्रास दीला त्यांना नाही छत्रपती शिवाजी महाराज कळले ते अशीच महाराजांची तुलना या मोदीजी बरोबर करतात.
    आपण प्रत्येक विश्लेशन उत्तम मांडता आपणास सलाम

  • @rajendrapatil4177
    @rajendrapatil4177 7 місяців тому +4

    🙏 नमस्कार सर.

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 7 місяців тому +4

    आता न्यायालय खरे की खोटे हेच समजत नाही

  • @PRADEEPKIMMATKAR
    @PRADEEPKIMMATKAR 3 місяці тому

    SARVAT PAHELAY. DAISH ,DAISH ACHE SAVIDHAN VACHVA

  • @NaeemKhan-hy7ou
    @NaeemKhan-hy7ou 7 місяців тому +1

    ❤❤Saheb ❤❤
    Ekdam खरं बोलले... सलाम

  • @sanjaykadu3880
    @sanjaykadu3880 7 місяців тому

    सर, तुमच्या विचारांना आणि निर्भीडपणे बोलण्याला सलाम! तुम्हाला आम्हा सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा. लोकशाही वाचवा....

  • @ramchandrasontakke9910
    @ramchandrasontakke9910 7 місяців тому

    आपल्यासारखे फारच थोडे प्रामाणिक पत्रकार शिल्लक आहेत.बाकीचे चवथ्या स्टभाचे नावाला कलंक आहेत.आपल्या पत्रकारितेला लाख लाख सलाम👍👍

  • @mohanpednekar7323
    @mohanpednekar7323 7 місяців тому

    आपण फारच महाण कार्य करत आहात
    आपल्या सारख्या प्रामाणिक निष्ठावान
    कर्तव्यदक्ष जाणकार असल्या नंतर को
    णी लोकशाहीला नखं ही लावू शकत
    नाही आपल्या विचारांना सलाम

  • @manojshinde5872
    @manojshinde5872 7 місяців тому +1

    भ्रष्टाचारमुक्त लोकशाही पाहिजे भ्रष्टाचारी राजकीय पक्षांची लोकशाही नको
    जय शिवराय 🙏 जय शंभुराजे...🚩

  • @dilipkumarkhot7475
    @dilipkumarkhot7475 7 місяців тому +3

    साहेब आपली विचार मांडण्याची शैली खरोखरच विचार करण्या सारखी आहे. पण आता पाणी डोक्या वरून जायला लागले आहे. वास्तवच संगायचे झाले तर लोकशाहीचे चारही स्तंभ कोलमडून पडले आहेत. शेवटचा स्तंभ जो होता तो सुद्धा गप्प झाला आहे. तो स्तंभ म्हणजे न्याय व्यवस्था आता सर्वोच्च हा शब्द उच्चारताना सुद्धा लाज वाटायला लागले आहे. आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्यास का विलंब करीत आहे? कहर म्हणजे ज्या नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचेच निर्णय बदलून टाकले तरीही सर्वोच्च न्यायालयाला तो अवमान वाटत नाही याचे महद आश्चर्य वाटते. त्या अर्णव गोस्वामी प्रकरणी याच श्री. चंद्रचूड महोदयांनी अख्ख्या विधानसभेच्या निर्णयाला चुकीचा निर्णय आहे असे स्पष्ट करून तो निर्णय लागू होऊ दिला नाही. तेच मा. चंद्रचूड महोदय नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर स्वस्थ का? त्याना निवडणुकी पूर्वी हा निर्णय द्यायचा नाही? कोणाचा दबाव त्यांच्यावर आहे?

  • @SanjayMore-s4k
    @SanjayMore-s4k 7 місяців тому

    आपल्या सारखे निर्भिड पत्रकार आहेत तो पर्यन्त लोकशाही तिकणाराच 🎉🎉🎉🎉🎉

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 7 місяців тому +3

    Jay sanvidhan

  • @anitaparab2800
    @anitaparab2800 7 місяців тому +3

    Expecting live telecasting, we r with democracy,

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 7 місяців тому

    निकलो बाहर... जंग लढो... जनता देशकी मालिक है

  • @bajrangmohekar2412
    @bajrangmohekar2412 7 місяців тому +1

    Great 👍 ❤❤❤❤❤

  • @amrutvitthalraokayapak.7847
    @amrutvitthalraokayapak.7847 7 місяців тому +2

    पोखरकर सर....

  • @janardansanghawardhan4775
    @janardansanghawardhan4775 7 місяців тому +2

    फारच छान...सर.

  • @pushkardo
    @pushkardo 7 місяців тому +1

    देशाच्या अधिकतर जनतेच्या ढुंगण्यात मेंदू आहे । स्वातंत्राच्या ७० वर्षानंतर आपण एक प्रगतशील समाज, देश असलो पाहिजे होतो, पण आपण ठरलो बिंडोकांचे महाबाप आणि राहिलो मागासवर । जपान देशावर चक्क २ अणुस्फोट झाले, तरी सुद्धा तो देश खुप पुढे गेला । आपल्यावर तर काही अणुस्फोट नाही झाले, पण आपली लोक राजकारण्यांचे ढुंगण चाटण्यात, आप-आपसाथ भांडण्यात, अंधस्रद्धेत मग्न…..म्हणून राहीलो मागे
    आपण शुन्याचा शोध लावला, पण त्या शुन्यापुढे आपण गेलोच नाही आणि आता अक्कलशुन्यासारखे आहोत.

  • @RamijPathan-kc8lw
    @RamijPathan-kc8lw 7 місяців тому

    🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩 पोखरकर सर खूप सुंदर आणि सटीक विश्लेषण.

  • @shrimantbhosale4048
    @shrimantbhosale4048 7 місяців тому +3

    फस्ट कमेंट ! सर आपले विचार खुपच प्रेरणादायक आसतात ! महत्वाचे म्हणजे चोरला चोरच म्हणाव !

  • @sunilk_
    @sunilk_ 7 місяців тому +2

    Great Video 👍👍