हसण्यावर निर्बंध आणणाऱ्या North Korea च्या Kim Jong Unचा इतिहास समजून घ्या | Bol Bhidu I Kim Jong Un

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2021
  • #BolBhidu #North Korea #Kim Jong Un
    उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने पुढील अकरा दिवसांसाठी त्यांच्या देशातील नागरिकांवर हसण्याची, दारू पिण्याची आणि खरेदी करण्याची बंदी घातली आहे.
    या अगोदर पण असे निर्णय घेण्यात आले आणि ज्याने हे आदेश पाळले नाही तर त्याला अटक होऊन गायब केलं ते कायमचंच.आज आपण माहिती घेणार आहोत या पूर्ण बातमीची, उत्तर कोरियाच्या इतिहासाची आणि जागतिक निर्बंध असूनसुद्धा टिकून राहिलेल्या या देशातल्या हुकूमशाहीची.
    North Korea has banned its citizens from laughing, drinking and shopping from Friday onwards as part of the 11-day mourning on the 10th anniversary of former leader and Kim Jong Un’s father, Kim Jong-il.
    “During the mourning period, we must not drink alcohol, laugh or engage in leisure activities,”
    if anyone’s family dies during the mourning period, they are not allowed to cry out loud and the body must be taken out after the mourning period is over.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 308

  • @gayatritawde3892
    @gayatritawde3892 Рік тому +80

    आमिर खानला, जावेद अख्तरला पाठवा कोरिया मध्ये. तसही भारतात त्याला खूप असुरक्षित वाटतयं 🤣🤣

  • @jaygaikwad4584
    @jaygaikwad4584 2 роки тому +203

    हा फरक असतो लोकशाही आणि हुकुमशाही मध्ये. धन्य ती भारतभूमि , धन्य ते संविधान

    • @shankarjadhav7603
      @shankarjadhav7603 2 роки тому +4

      अस काहीही नाही तिथे आपण मानसिकतेने १६ व्यास शतकात आहोत कोणीही काहीही सांगावत आणि आपण ऐकाव

    • @worldachiever7539
      @worldachiever7539 Рік тому +11

      कोण म्हणतो तिथ लोकशाही नाही 😂 😂
      दर पाच वर्षांनी निवडून येतो तोच

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому +9

      @@shankarjadhav7603 हो बरोबर आहे आणि खर पाहिलं तर रशिया मध्ये पण हुकूमशाही आहे तरी पण तिथे लोक आनंदात राहता त्यांना कसलाच त्रास नाही होत आणि १९८० मध्ये मिखाईल गोर्बाचेव्ह ने रशिया मध्ये लोकशाही आणली होती पण ती रशियन लोकांना आवडली नाही त्यामुळं तिथे परत हुकूमशाही आली अणि त्या लोकांना हुकूमशाही मध्येच कंफर्टेबल वाटतं

    • @shankarjadhav7603
      @shankarjadhav7603 Рік тому +2

      @@siddheshpawar7992 प्रशासकीय लोकशाही हा शब्द प्रयोग ठीक आहे.हुकुमशाहीच मूळं भांडवलशाहीत असतात नुसता मताधिकार म्हणजे लोकशाही किंवा 20%समाजाकडे 80% संपत्ति असणे म्हणजेच यशस्वी लोकशाही अस आपणाला म्हणायच आहे की काय?

    • @shankarjadhav7603
      @shankarjadhav7603 Рік тому

      @@siddheshpawar7992 आपण 22व्या शतकात आहोत १२व्या शतकासारखे लागू नका.डेमोक्रटिक लोकसत्ताक राज्यपद्धती ही अयशस्वी राज्यपद्धत आहे हे तेथील वाढत्या गरीब श्रीमंत तफावतेतून सिद्ध झालेल आहे

  • @ganeshkashid8814
    @ganeshkashid8814 2 роки тому +263

    भारतात असुरक्षित वाटणाऱ्याना सोडा तिथं..

  • @pramodpatil5594
    @pramodpatil5594 2 роки тому +131

    सिग्मा रुल् विषयी व्हिडिओ बनवा प्लीज,त्याचा अर्थ सांगा

    • @akashwadhane8228
      @akashwadhane8228 2 роки тому +6

      Sigma rule is very hard subject
      It is a another rule
      But its good for humanity and nature
      Mars neptune and moon always sigma rule
      Sigma is next version of thita
      Sigma mining is mathematics
      Easy

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 Рік тому +10

    आपला देश हुकूमशाही पासून दूर रहावा..
    इथे फक्त लोकशाही च रहावी आणखी हजारो वर्ष...डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही तत्व देऊन खूप मोठे उपकार केलेत..त्या व्यक्तीचा विसर कधीच पडू शकत नाही.

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 2 роки тому +47

    काही लोक भारतात राहून किमचा न हसण्याचा आदेश पाळत आहेत.😬😬😬😬😬😬

  • @bhim7183
    @bhim7183 2 роки тому +56

    भारतीयांनो हुकुमशाही काय असते ते ऐका. लोकशाही किती महत्वाची ते कळेल.

    • @shankarjadhav7603
      @shankarjadhav7603 2 роки тому +2

      ही फेकशाही बंद करा.

    • @amcgroup1575
      @amcgroup1575 2 роки тому +4

      हो घराणे शाही पन् वाईट असते

    • @hemrajmandave6748
      @hemrajmandave6748 2 роки тому

      🤣🤣🤣

    • @suhaschindarkar5169
      @suhaschindarkar5169 Рік тому

      इग्रज येन्यच्या अधी हुकुमशाहीच होती पन तेव्हाच देश सोनेकी चिडया होता घरानेशाहीआली अनी वाटलागली देशाची

    • @lahanujoshi__1415
      @lahanujoshi__1415 10 місяців тому

      तुम्हला vattay ka indan tikde gele tr aikel tyanche 😂😂90% pekahsa jast indian martil pn aiknar nahi

  • @AjinkyaTravelogue
    @AjinkyaTravelogue 2 роки тому +55

    तुम्ही केलेली चर्चा फार relate होते. आपला खास मित्र आपल्याशी गप्पा मारतोय असं वाटतं. सर आवाज खूप छान आहे तुमचा. तुमचा एकही व्हिडिओ मी आजपर्यंत skip केला नाही.

    • @shankarjadhav7603
      @shankarjadhav7603 2 роки тому +1

      आपण १३ व्यास शतकात आहोत कोणीही काहीही सांगाव आणि आपण ऐकाव!

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 Рік тому +15

    भारतीय जनतेने भारतातील लोकशाही आणि भारताचे संविधान जपण्याचा प्रयत्न करावा. शेवटी लोकशाही ती लोकशाहीच... जय हिंद 🙏जय भारत 🙏भारत माता की जय 🙏

  • @vishalshinde1664
    @vishalshinde1664 2 роки тому +37

    उत्तर कोरियात लोकशाही आहे, दर पाच वर्षांनी तिथे निवडणुका होतात आणि एकच व्यक्ती निवडणूक लढवते आणि त्या एकाच व्यक्तीला सगळ्यांनी मतदान करायचे असते ती व्यक्ती म्हणजे कीम जोंग उंग ,😁😁😊😊😀😀

  • @gorakhchavan1659
    @gorakhchavan1659 2 роки тому +77

    अमित शहा आणि आम्हीच शहाणे फरक आहे रे🤣🤣

    • @omsangmath7256
      @omsangmath7256 Рік тому +4

      मी 5-6 वेळा पुन्हा पुन्हा ऐकलं 😂😂😂😂

    • @amitshelake11
      @amitshelake11 Рік тому +4

      मी पण परत परत ऐकले 😂😂

    • @somnathshelar6612
      @somnathshelar6612 Рік тому +4

      7:09😂😂😂

    • @rushikeshsheth1664
      @rushikeshsheth1664 Рік тому

      5 6 Vela aikake mi🤣🤣🤣

  • @sanskrutidhotre5307
    @sanskrutidhotre5307 2 роки тому +50

    Nashib mana bhavano aani bhininino aapan "Bhartat" janmala aalo yache!!🙏🙏 Jai Hind!Jai Bharat!

    • @shankarjadhav7603
      @shankarjadhav7603 2 роки тому

      फेक न्यूज़ आहे. अस काहीही तिथे नाही

    • @khumeshchaudhari4616
      @khumeshchaudhari4616 2 роки тому +2

      @@shankarjadhav7603 North Korea madhe jaa bhau

    • @shankarjadhav7603
      @shankarjadhav7603 2 роки тому

      @@khumeshchaudhari4616see Travelling Mantra youtube blog about North korea तिथल्या समाज रचनेत भिकारी ही कल्पनाच अस्तित्वात नाही पेगॉंग शहर जगातल सर्वात सुरक्षित आणि स्वच्छ शहर आहे.जगातले खुप लोकांनी नॉर्थ कोरिया ला जावून आलेले आहेत 21वे शतक आहे १३व्या शतकातील गोष्टी सांगू नका.

    • @khumeshchaudhari4616
      @khumeshchaudhari4616 2 роки тому +2

      @@shankarjadhav7603म्हणून सांगतोय जाऊन या

    • @shankarjadhav7603
      @shankarjadhav7603 2 роки тому

      @@khumeshchaudhari4616आपण CIA चे एजंट आहात काय? मी तर जाणारच आहे.

  • @chaitanyabhandarkar4147
    @chaitanyabhandarkar4147 2 роки тому +20

    खूप छान माहिती दिली बोलण्याची पद्धत सुंदर आहे धन्यवाद अरुण सर

  • @bhartiya8199
    @bhartiya8199 2 роки тому +121

    किम जोंग खरच जन्माला आल्यावर डोक्यावर पडलेला आहे🤣🤣🤣🤣

    • @slaer
      @slaer 2 роки тому +12

      नाही. त्याला स्वतःचं वर्चस्व दाखवायचं आहे.

    • @devendrabapat5537
      @devendrabapat5537 2 роки тому +5

      Bhau dicteror asech astat

    • @onkarchavan1444
      @onkarchavan1444 2 роки тому +1

      Bochya var padalay....

    • @shankarjadhav7603
      @shankarjadhav7603 2 роки тому +2

      हे वाक्य तिथे जावून एखाद्या सामान्य व्यक्ति जवळ बोला ऊत्तर गालावर मिळेल

    • @ranjitbhosale5345
      @ranjitbhosale5345 2 роки тому +1

      Doka Visrun janmala aalay to

  • @ravindrakhanandevlogs1175
    @ravindrakhanandevlogs1175 2 роки тому +15

    BBC चा सोपी गोष्ट हा कार्यक्रम ऐकल्या सारखं वाटतं👍😊👌

  • @user-dz3zq6ye1z
    @user-dz3zq6ye1z 2 роки тому +14

    मी दोन वे़ळा video रिवस घेऊन बगीतला तुम्ही अमित शाहचं नाव घेतलय😄😄😄😄😄

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Рік тому +1

    कोरिया चा इतिहास आणि वर्तमान खुप छान पद्धतीने मांडला आहे या व्हिडिओ द्वारे 👍👍👍

  • @ashitoshkhotkar1605
    @ashitoshkhotkar1605 Рік тому +6

    Desha barobarach aapli lokshahi aani ticha paya bhakkam karnare sanvidhan hi khoop mahatwache aani navlaukik aahe....thanks DR. babasaheb Ambedkar🙏🙏🙏💙💙

  • @bhosaleteju9351
    @bhosaleteju9351 2 роки тому +25

    अमित शहा 🤣🤣🤣
    भिडुने कोरियाच्या राजकीय इतिहासात आपलं नाव घेतले असल्याने अमित शहाला ही भारी वाटलं असेल, तथापि आम्हीच शहाणे 😂😂😂 भिड भिडु👍

    • @socialtwit
      @socialtwit Рік тому

      हा राव अमित शहा हेच नाव घेतलं😂

  • @jayyadavsolaskar2206
    @jayyadavsolaskar2206 2 роки тому +51

    Amit shah nahiye te.....आम्हीच शहाणे आहे......😂😂काय sale loka ahet😂😂😂

  • @balasahebbhise2361
    @balasahebbhise2361 Рік тому

    खूप छान माहिती सर

  • @pravinbharate3368
    @pravinbharate3368 2 роки тому +1

    Nice info..

  • @tejaspunde799
    @tejaspunde799 2 роки тому +32

    Nice informative project by team
    बोल भिडू 👍. जय महाराष्ट्र 🚩

  • @shaileshsonawane2815
    @shaileshsonawane2815 2 роки тому +1

    एकदम भारी video 👍👍👍

  • @surykantshinde7886
    @surykantshinde7886 2 роки тому

    Khup chan information

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 2 роки тому +6

    Jay ho Jay Hind 🇮🇳

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 2 роки тому +3

    खुप इंटरेस्टिंग माहिती दिली आहे आपण.

  • @amittambe3486
    @amittambe3486 10 місяців тому +1

    *अरे हा एंँकर तर आता जास्तच विडियो करायला लागला..हा लई वाईट करतो यार..!!*

  • @sushantpatil2701
    @sushantpatil2701 Рік тому

    भावा...VRL Groups (logistics and Transport) एक व्हिडिओ बनवा प्रेरणादायी आहे

  • @DheerajYadav-tx7mk
    @DheerajYadav-tx7mk Рік тому +8

    7:08 सगळयांना *अमित शाह ने* ऐकू येतंय का ? 😂😂😂😂 🤭

  • @yogeshchudekar4812
    @yogeshchudekar4812 Рік тому

    Nice work sir

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 Рік тому +3

    भारतात आपण खूप आनंदी आहोत

  • @rutukeshgaikwad3966
    @rutukeshgaikwad3966 2 роки тому +6

    सिग्मा रूल वरती माहिती दया प्लीज 🤷

  • @mangesh8044
    @mangesh8044 Рік тому +2

    @BolBhidu..Team..
    Supriya Sule la वांग्या वाली बाई का म्हणतात त्यावर एक व्हिडिओ बनवा.. प्लीज..

  • @bharatdeore7895
    @bharatdeore7895 Рік тому

    Stcok market संदर्भात माहिती विडिओ टाका

  • @sudhir151
    @sudhir151 Рік тому +3

    धन्य ते बाबासाहेब आंबेडकर

  • @sandipdandalecreater7076
    @sandipdandalecreater7076 Рік тому +5

    संभाजी 1689 हा मूवी रिलीज का नाही होत आहे प्लीज लवकर व्हिडिओ बनवा

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому

      त्याच कारण अस की संभाजी महाराजांना पकडल्यावर औरंगजेबाने त्यांना जो त्रास दिला ज्या यातना दिल्या ते पण सिन त्या मूव्ही मध्ये आहे शेवटी आणि त्यामुळं हिंदु मुस्लीम वादविवाद होऊ शकता त्यामुळ तो मुवी रिलीज नाही केला आणि तो मूवी बनून ५/६ वर्ष झाले आहे त्याचा ट्रेलर रिलीज झाला

  • @hareshwarkore620
    @hareshwarkore620 11 місяців тому

    आणखी एक विशेष चाल, व्यापारी पदध्दत चांगले-वाईट म्हणून घेत सतत चर्चेत राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे जाणू-बुजवून नेत्याचे नांव घेऊन , विषय सोडून इतर विषायांनी चर्चेत राहून पुरेपुर प्रसिध्दीत राहणे.

  • @ashwinipatole7180
    @ashwinipatole7180 2 роки тому +1

    👌👌mast

  • @abhishekshirsekar2065
    @abhishekshirsekar2065 2 роки тому +2

    Superb information thanks a lot 👍🙏

  • @samantha01190
    @samantha01190 2 роки тому +11

    07.10 sec amit shah ne🤣🤣bhidu are you ok na?🤣🤣🤣

  • @feroztadavi72
    @feroztadavi72 2 роки тому +1

    स्नेहल माने come back, I miss you ...

  • @mangeshdhore
    @mangeshdhore Рік тому +3

    7:10 Did i hear Amit Shah??

  • @dipakgadade7770
    @dipakgadade7770 2 роки тому

    खुप चांगली माहिती दिली भाऊ

  • @Samarth_bhujbal
    @Samarth_bhujbal 2 роки тому

    Animal farm vacha ch 🙌🏻 khup intresting padhtine ha Vishy mandla ahe

  • @climatechaos7143
    @climatechaos7143 Рік тому +1

    ठीक आहे तिथे पण सामन्य माणूस आपल्या सामन्य माणसा सारखाच राहतोय. तिकडे सरकार अन्न देते प्रत्येक घराला त्याच्या कामानुसार आणि संख्येनुसार. फरक एवढाच आहे कि स्वातंत्र वेगळे आहे, मुलूभूत प्रश्न तेच आहेत. स्वातंत्र कितीपण असले तरी कमीच वाटतं. तिथलं लोक खूप हलाकीत जगात आहेत, जागापासऊन खूप दूर.

  • @ashwinbhojane7203
    @ashwinbhojane7203 Рік тому

    youtube varil maze sarvat aavdate channel aahe bol bhidu.. Yamule mazya knowlage madhe khup bhar padali aahe.
    Aata paryant mi javalpas sarvch episode baghitale aahe parantu kadhi comment nahi keli... Arun sir tumchyakade bolyanyache khup sundar skill aahe.sir tumhi changli naukari sodun bol bhidu shi connect zalat tyabaddal kharach tumche manave tevdhe aabhar kamich aahe.

  • @ketakijadhav6040
    @ketakijadhav6040 Рік тому +1

    Devache abhar mala bharatat janm dilay aikun vichitrch vatal kay ha prakar

  • @nileshmanglekar7465
    @nileshmanglekar7465 Рік тому

    nehamich bhari mahiti asati

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 11 місяців тому +1

    खूप वाईट paristhiti aahe 😢

  • @mytimepass7961
    @mytimepass7961 11 місяців тому +1

    एक number प्रकाश टाकला सर्व बाबीवर

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 2 роки тому +2

    अतिशय महत्वाच्या विषयावर व्ही डी ओ केला आहे. अशीच महत्त्वाची माहिती देणारे व्ही डी ओ देत रहाल.

    • @shankarjadhav7603
      @shankarjadhav7603 2 роки тому

      तिथे 10 दिवसाचा दुखवटा पाळलेला आहे .बाकी सर्व फेक आहे

  • @kunalsawant5625
    @kunalsawant5625 Рік тому

    जर्मनी च्या इतिहासाबद्दल माहिती सांगावी

  • @shrutikhairnar5565
    @shrutikhairnar5565 2 роки тому +3

    I really enjoyed your style of talking 😂.....
    Kashach bhay ahe kay mahiti 😂like this line.

  • @adityakalecreation602
    @adityakalecreation602 2 роки тому +1

    Nice informative video🖒❤

  • @amolnandrekar7979
    @amolnandrekar7979 2 роки тому +1

    👍👍👍👍👍👍

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 2 роки тому +2

    तिथे अत्ता cameraa allowed आहे बहुतेक , बरेच vlog पाहायला मिळत आहेत you tube वर ,सुधारली असतील

    • @shankarjadhav7603
      @shankarjadhav7603 2 роки тому

      तिथे पर्यटन करणारावर विशेष अशी बंधनही नाहीत कितीतरी भारतीय नॉर्थ कोरिया ला जावून आले आहेत.

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 роки тому

    खरच देवाचे आभार आम्ही भारतात जन्माला आलो.नाहीतर आपण अनेक विनोदी कार्यक्रम,नाटक कला यांना मुकलो असतो.पण यांची नावच विनोदी वाटतात.उच्चरतानाच हसायला येत.😀😀

  • @PankajJadhav
    @PankajJadhav 10 місяців тому +1

    कोणा कोणाला "आम्हीच शहाणे" ऐवजी अमित शहा असं ऐकू आलं? 7:08

  • @deepakkanse522
    @deepakkanse522 Рік тому +1

    7:08 Amit Shah ????

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 2 роки тому

    Good 👍

  • @roshanbhalekar
    @roshanbhalekar 2 роки тому +7

    अजित दादा ना एकदा संधी द्या कोरिया मध्ये..

  • @rn7935
    @rn7935 Рік тому

    Background music dya brother thoda

  • @sonawanes7169
    @sonawanes7169 Рік тому +1

    Indian constitution is best in all world nice info...bhau thanks To Dr Bhimrao Ambedkar babasaheb..

    • @shankarjadhav7603
      @shankarjadhav7603 Рік тому

      भारतातील 80% जनतेची आजची अवस्था काय आहे?97% पेक्षा जास्त जनतेला चीनने दारिद्यरेषेवर आणलेल आहे.

  • @simplenature4802
    @simplenature4802 2 роки тому

    खूप छान माहिती आहे सर. 👍

  • @A_4_Aksh
    @A_4_Aksh Рік тому +1

    08:14 ही लोकशाही आपल्याला ही पाहायला मिळणार आहे, थोडी कळ काढा😂

  • @shridharnargolkar
    @shridharnargolkar 2 роки тому +1

    मी ऐकलंय कि 'तो एवढा पवित्र आहे कि त्याला मल उत्पन्न होत नाही' असा प्रचार केलाय तिथे .... (सोप्या भाषेत - त्याला संडास तयार होत नाही )

  • @chetansawant2203
    @chetansawant2203 Рік тому

    Sir please isreal var banva na 1 video

  • @hemlatapise1872
    @hemlatapise1872 2 роки тому

    Chhan mahiti

  • @allinformation4359
    @allinformation4359 2 роки тому +22

    आता इथे अमित शाह चा काय संबंध😂🤣

    • @yogeshsangle9105
      @yogeshsangle9105 2 роки тому +3

      त्यांनी "आम्हीच शहाणे " असा शब्दप्रयोग केला आहे मात्र ऐकताना तसं ऐकू येतं

    • @allinformation4359
      @allinformation4359 2 роки тому +1

      @@yogeshsangle9105 हो सर,,, just मस्करी केली आम्ही..😄

    • @yogeshsangle9105
      @yogeshsangle9105 2 роки тому +1

      @@allinformation4359 ओ के नो प्रॉब्लेम,

  • @indianindian7493
    @indianindian7493 2 роки тому

    N. korea madhe Hukumshahi aslyamule Vote bank .... vagaire bhangad rahali nahi. Vote bank Tushtikaran sathi anavashyak paisa kharch karnya cha prasnach rahala nahi , tya paisa ne Kim jong ne N. Korea la majbut kel.

  • @shriramsapre4944
    @shriramsapre4944 Рік тому

    There is total blackout at daily night ..

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 2 роки тому +2

    नाव तर लय भारी असतात बाबा यांची

  • @VinayaklPatil
    @VinayaklPatil 11 місяців тому

    सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा

  • @onkarupare2085
    @onkarupare2085 2 роки тому

    1:45

  • @anj6542
    @anj6542 2 роки тому

    Tyancha dev mhanje kim jo. Bible.madhe jejus cha jagi kim ch naav lavlay n same book sagle lok n chote mul shalet vachat tithe

  • @nemo2659
    @nemo2659 2 роки тому +3

    फक्त दोन वर्षांत कळेल भारतात लोकशाही येते का हुकुमशाही.

    • @amcgroup1575
      @amcgroup1575 2 роки тому +4

      घराणे शाही नक्की बंद झाली

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 Рік тому

      @@amcgroup1575 hukumshahi nakki suru zali

  • @kamleshyelmame7408
    @kamleshyelmame7408 11 місяців тому +3

    त्या junglee rummy ची जाहिरात करणाऱ्यांना तिकडं नेऊन सोडा🙂😑 पार वैताग आणून सोडलाय 🤬 junglee rummy पे आओ ना महाराज😨😑

  • @shortvines561
    @shortvines561 11 місяців тому

    07:08

  • @prashantkalbhor5752
    @prashantkalbhor5752 Рік тому

    दादा मानवत खून खटला वर सविस्तर वीडियो बनवा

  • @balashahebraut8348
    @balashahebraut8348 11 місяців тому

    भारतात हुकूमशाही पाहिजे

  • @yusufatar1823
    @yusufatar1823 9 місяців тому

    Kay zal?

  • @shyambhagde6771
    @shyambhagde6771 Рік тому

    Bhartataun kahi air cannot ahe ka

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 Рік тому

    Ek vegale planet aahe, Kunalach naahi thauk hekasse tag dharatat??????

  • @shashankgaikwad5825
    @shashankgaikwad5825 2 роки тому

    Te table varti konta plant ahe?

  • @baludojad9289
    @baludojad9289 Рік тому +1

    आपला सुप्रीम लीडर ह्यापेक्षा डेंजर आहे
    तो डायरेक्ट अकाऊंट मधले पैसे च गायब करतो

  • @yoursfavourateRB
    @yoursfavourateRB Рік тому +1

    Indian constitution is best
    And br.ambedkar are greatest

  • @neekk9462
    @neekk9462 11 місяців тому +2

    भारतीय संविधान ज्याना आवडत नाही त्याना पाठवा तिथे 😂😂😂

  • @surajbudhawale3323
    @surajbudhawale3323 Рік тому +1

    दादा तुमचे व्हिडिओ मुळे जनरल नॉलेज वाढते

  • @vijaypawar8381
    @vijaypawar8381 2 роки тому

    खुप छान उपयुक्त माहिती सांगितली

  • @shekharmahadik8058
    @shekharmahadik8058 2 роки тому +3

    APLYA DESHAT PAN IMAGE CHMKVAT AAHET KONACHI TARI

  • @virkumarmagdum5368
    @virkumarmagdum5368 Рік тому

    7.9 व्हिडीओ play करून पहा हे काय कळलं नाहीं

  • @Sourabh_Kesarkar
    @Sourabh_Kesarkar 10 місяців тому

    7:08 😂😂
    dictator Amit Shah

  • @muazzamparkar3726
    @muazzamparkar3726 11 місяців тому

    अरुण भाऊ, बोलभिडू चॅनल मध्ये तुम्हीच असे anchor आहात जो पॉईंट्स चा paper घेऊन वृत्त देतो. बदलण्याचा प्रयत्न करा, लोकं वारंवार बोलताहेत याबद्दल.

  • @mahiwankhade4352
    @mahiwankhade4352 2 роки тому +2

    बोल भिडू ,मध्ये भिमाकोरेगाव 1 जानेवारी 1818 साली चा इतिहास सांगण्यात यावा..🙏

  • @AnilJadhav-ld5fi
    @AnilJadhav-ld5fi 8 місяців тому

    हिंदुस्थानात ही मनुस्मृती नावाची हुकूमशाही होती...

  • @mrxyz391
    @mrxyz391 Рік тому

    Aaplya kadchna kahi mut bar sha ha nya na tikad patval pahije jana aajadi chi masti aani ger fayda gya chi savy jali aahe aani varun bom mara la pan pahije ki loktanr khatrya madi aahe manate as koni paida nahi jala aahe jo aata bhartachi loktanr khatrya madi taku sakel indira neharu firij khan ne kosis kelti kay jal kiti divs teu sakali

  • @jeevswapna8493
    @jeevswapna8493 2 роки тому +6

    East or West BHARAT is d best 🤩

  • @siddhant2024
    @siddhant2024 2 роки тому

    We are South Indian great, than North Indian..in the world history said South region always great..

  • @rohitpaturkar1606
    @rohitpaturkar1606 2 роки тому

    Amit shah ??