हे अत्यंत वाईट आहे..I Hari Narke I अभिव्यक्ती I Abhivyakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • हे अत्यंत वाईट आहे..
    शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या प्रसारासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणारे थोर विचारवंत प्रा.हरी नरके यांचं अकाली आणि आकस्मिकरीत्या निधन झालं.त्यांच्या अशा आकस्मिक मृत्यूने सारा महाराष्ट्र हळहळत असताना काही विकृत बुद्धीच्या लोकांनी मात्र समाजमाध्यमांवर त्यांच्याविषयी गरळ ओकली.हे अतिशय अस्वस्थ करणारं आणि संतापजनक आहे.मरणांती वैराणी..हे शिकवणारी आपली संस्कृती नामशेष होत चाललीय आणि द्वेष वाढत चाललाय.का..? कुणामुळे..?
    #harinarke #abhivyakti #अभिव्यक्ती

КОМЕНТАРІ • 319

  • @pankajambhore370
    @pankajambhore370 Рік тому +1

    विनम्र अभिवादन नरके सर

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 Рік тому +85

    सत्यशोधक विचाराचे प्रसिद्ध लेखक हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @vishalhumane6384
    @vishalhumane6384 Рік тому +1

    Pra. Dr Hari narke sirana bhavpurn shradhanjali sir aapn amcha aadarsh ahat .

  • @vikasUttam8890
    @vikasUttam8890 14 днів тому

    Khup Chhan 👏

  • @veenagotmare3539
    @veenagotmare3539 Рік тому +1

    🙏🙏

  • @dadasahebshelke8380
    @dadasahebshelke8380 4 місяці тому

    आदरणीय हरी नरके सराना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-dc5lj6oc6f
    @user-dc5lj6oc6f 2 місяці тому

    पोखरकर सर तुम्हाला व तुमच्या पत्रकारितेला खूप खूप धन्यवाद प्रा नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली व

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 Рік тому +37

    संघाच्या शाखेत द्वेष हा मुलभूत संस्कारीत घटक आहे . त्यांच्या कडून दुसरी काय अपेक्षा !
    प्रा . हरी नरके सरांना भावपूर्ण आदरांजली .

  • @dhananjaygaikwad7846
    @dhananjaygaikwad7846 10 місяців тому +1

    प्रा. हरी नरके सरांचे विविध भाषणे युट्युब मार्फत पहावंयांस ऐकण्यास मिळाली ती भाषणे समाज सुधारण्यास खुप महत्वपूर्ण भुमिका बजावत आहेत तरी आज यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली. 💐 🙏🏻

  • @rajshreeshah1947
    @rajshreeshah1947 5 місяців тому

    आपले विचार उच्च आहेत हीच वृत्ती देशाला पुढे नेते.

  • @pramodmankar8425
    @pramodmankar8425 Рік тому +1

    आदरनिय नरके सर गेले विचार जीवंत

  • @sandeepraut4222
    @sandeepraut4222 Рік тому +1

    Bhavpurn shraddhanjali

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc Рік тому +37

    बहुजन समाजाला जागृत करण्याऱ्या अनेक विचारवंतांपैकी एक असणाऱ्या प्रा. नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली .🙏

  • @deepakambawade4571
    @deepakambawade4571 10 місяців тому

    Dr.Hari Narke sir yana Bhavpurn shradhanjali 🌸🌺🌸🙏🙏🙏

  • @vijayaahire1133
    @vijayaahire1133 11 місяців тому

    सर आपले हे कार्य सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे.प्रा.नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ranjanatayade290
    @ranjanatayade290 Рік тому +1

    Vinamra Abhivadan Sir, 🙏🙏🙏

  • @ajaythakare3878
    @ajaythakare3878 Рік тому +35

    सत्यशोधक हरी नरके सरांनी राष्टपूरुष महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव निर्माण करण्यात आपली हयात घालवली.. सरांना भावपूर्ण आदरांजली 🙏

  • @TukaramKamble-nk8ml
    @TukaramKamble-nk8ml Рік тому +1

    Thanks

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 10 місяців тому

    Bhavapurn sharadhanjali Hari narake 🙏🙏😔😔🇮🇳🇮🇳

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 Рік тому +1

    Narke yana bhavpurna sraddhanjali

  • @sonasuryawanshi9771
    @sonasuryawanshi9771 11 місяців тому

    आदरणीय नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐

  • @123prashantsawant
    @123prashantsawant Рік тому +20

    सर्वव्यापी विदया विभूषित आदरणीय नरके सर बहुजनांच्या हृदयात चिरंतन राहतील 🙏🙏🙏

  • @madhukarjawale8358
    @madhukarjawale8358 Рік тому

    आदरांजली सर

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 Рік тому +27

    भावपूर्ण श्रद्धांजली नरके सरांना 🌹🙏🏻
    जय भीम नमो बुदधाय जय संविधान 🙏🏻🌹

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 Рік тому +14

    हीरो ," नरके सर "🎉🎉🎉 ते कधीच मरणार नाहीत शरीर गेलय पण विचार कुणाचा बाप मारू शकणार नाही ,आज भगवान बुध्द आपल्यात नाहीत पण २५००वर्ष पेक्षा जास्त वर्ष झाले तरी त्यांचे विचार जग मानतोय

  • @vijaywane2825
    @vijaywane2825 11 місяців тому

    तुम्ही खूप चांगली आणि महत्त्वपूर्ण माहिती समोर आणत आहेत. नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏🙏🙏

  • @kundalikgaikwad4627
    @kundalikgaikwad4627 Рік тому

    फुले शाहू आंबेडकर हे राष्ट्रपुरुष असून ती एक विचारधारा होती..हे आयुष्य भर संपूर्ण देशात नरके सर सांगत होते ..पुरोगामी चळवळीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.. नरके सर यांच्या विचाराला कर्तु्वाला सलाम....

  • @kailaswaghmare1514
    @kailaswaghmare1514 Рік тому

    Bhavpurn shradhanjali vicharala vicharane uttar n dedare vikrutl

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Рік тому +6

    फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार प्रा हरी नरके सर यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळीची खूप मोठी हानी झाली आहे..संराना भावपुर्ण अदंराजली 🙏

  • @ajeyingole7733
    @ajeyingole7733 11 місяців тому +1

    एक विचार आणि त्या विचारांना आपल्या अभ्यासातून योग्य असा न्याय देणारे प्रा.नरके सरांचं अकाली मृत्यू हे समाजातील विचारी असणाऱ्यांसाठी कधीही न भरणारी झीज आहे.

  • @pritamkamble3410
    @pritamkamble3410 Рік тому +1

    he atyant vait ahe..... te tyanche sanskar ahe...

  • @sohankumardharmik4117
    @sohankumardharmik4117 11 місяців тому

    नरके सरांना भावपुर्ण आदरांजली 💐💐💐

  • @milindpatil9886
    @milindpatil9886 Рік тому +8

    कै.हरी नरके साहेबांच्या गाढ्या अभ्यासामुळे आम्हाला पांखंडी रामदास समजला, वीरतेची लवलेश नसलेले सावरकर समजले,खरे महात्मा फुले समजले.

  • @subhashsawant8837
    @subhashsawant8837 Рік тому

    अगदी अभ्यासपूर्ण माहिती..सर

  • @vilassherki3534
    @vilassherki3534 Рік тому +98

    हे टिकाकार आधुनिक नथ्थुराम आहेत.नरके सरांनी आपल्या लेखनीने व वाणीने संपूर्ण हयातभर विक्रुत विचारांचा समाचार घेतला त्यामुळेच ही मंडळी बिथरली आहे. नरके सरांना भावपुर्ण आदरांजली.

  • @anandkhandekar9354
    @anandkhandekar9354 Рік тому +14

    अत्यंत परखड निदान। पण बहुजन समाजाचे स्वतःला नेते म्हणवणारे लोक या मनुवादी लोकांच्या विळख्यातून बाहेर येत नाहीत तोवर परिस्थिती सुधारणे अवघड आहे।

  • @ravindradeore8612
    @ravindradeore8612 Рік тому +4

    हरी नरके सर, यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 Рік тому +8

    छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर आण्णा भाऊ साठे यांचे शब्दन शब्द जश्याच तशे माडणारे प्रा हारीभाऊ नरके सरना भावपूर्ण आदरांजली

  • @TheCheetra
    @TheCheetra Рік тому +20

    चांगली माणसं देवाला ही हवी असतात.
    नरके सरांना भावपूर्ण आदरांजली 🙏🏻

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 Рік тому

      हरामखोर प्रतीगामी घाणेरड्या शब्दात टिका करणारे स्वतःलाच देव समजतात ! कदाचित त्यांनीच घात तर केला नाही ना ?

  • @vamangarde3776
    @vamangarde3776 Рік тому

    आमच्या श्री संत शिरोमणी सावता माळी मित्र मंडळ ( रजिस्टर) सेक्टर १४, कोपरखैरणे नवीमुंबई आधारस्तंभ आणि सल्लागार कै. प्रा.हरी नरके साहेब यांना भावपूर्ण आदरांजली आणि जय ज्योती जय क्रांती जय सत्यशोधक समाज कि जय हो?

  • @rajendrapokharkar1403
    @rajendrapokharkar1403 11 місяців тому

    चंद्र सूर्य असे पर्यंत हरी नरके सर हे नाव आदराने घेतले जईल भवपूर्ण श्रध्दांजली

  • @govindnagargoje9307
    @govindnagargoje9307 Рік тому +1

    Ek margdarshak hrpla 😢

  • @savitarokade153
    @savitarokade153 Рік тому

    आपण नरके सरांबद्दल बोलणार हे अपेक्षीतच होते.ते एक चालत बोलत विद्यापिठ होते.आम्हा सामान्यीकरण वाचकांसाठी.आशा उणिवां कधीच भरुन येत नाहीत.कायम मनांत सल तशिच रहाते.पण काळ हे औषध आपल्याला प्रयत्न सोडुन चालणार नाही.आपले काम चालु ठेवणे हिच आपली आदरांजली .

  • @jamilshikalgar9179
    @jamilshikalgar9179 10 місяців тому

    Great information on our past and present.Thank you Sir

  • @prakprnj
    @prakprnj 9 місяців тому

    नरके सरांना मी प्रत्यक्ष कधीच भेटलो नव्हतो परंतु सोशल मीडिया वर आमचा सतत संपर्क होता .आता तो संपर्क कायम संपला.असंख्य वेळा आम्ही एकमेकांना आपली सहमती कळवली होती .विनम्र आदरांजली

  • @chandswt9142
    @chandswt9142 Рік тому +31

    Salute to Narke sir...such a great personality in maharastra....RIP....🙏🙏

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 Рік тому +4

    नरके सरांमुळे च मी पुरोगामी चळवळीचा समर्थक बनलो.
    आज अगदी पोरक झाल्यासारखं वाटतं आहे

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 Рік тому +16

    श्री हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @Ravi-cx8rd
    @Ravi-cx8rd Рік тому +3

    पुरोगामी विचारांचे लेखक व समतावादी विचार आणि पुरोगामी विचारांचे आमच्या बहुजन समाजांचे आधार - स्तंभ !
    अशा थोर विचारवंत लेखक ला महाराष्ट्र मुकला आहे .

  • @vijayveerkar6234
    @vijayveerkar6234 Рік тому +12

    सामाजिक विशिष्ट बुळगा समाज , कर्तुत्वहीन कुटीलतेवर आधारित श्रेष्ठत्व टिकविण्यासाठी धडपडणारी जमातच सुधारणावादी व्यक्तींना नावं ठेवतात.. आदरणीय प्रा.हरि नरके यांना भावपूर्ण आदरांजली 💐🙏

  • @deepakgharwadhave2549
    @deepakgharwadhave2549 Рік тому +8

    फुले शाहू आंबेडकर विचारांचे प्रचारक, प्रसारक आदरणीय नरके सर यांना विनम्र आदरांजली 💐💐💐

  • @VijayChavan-zs9jv
    @VijayChavan-zs9jv Рік тому +9

    नरके साहेब तुम्ही जरी गेला असाल तर तुमचे विचार वर्षानुवर्ष जिवंत राहतील अनेक जणांना प्रेरणा देतील भावपूर्ण श्रद्धांजली

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 Рік тому

    हिंदू धर्म उध्वस्त करुन , माणुसकी
    धर्म निर्माण करणारे फुले,शाहू, आंबेडकर यांची महती समाजापर्यंत
    पुराव्यानिशी पोहचवणारी महान व्यक्ति
    म्हणजे हरी साहेब नरके।

  • @manishkumar-ud2ym
    @manishkumar-ud2ym Рік тому +34

    आदरणीय गुरुवर्य हरी नरके सरांना विनम्र श्रद्धांजली 🙏 सर आपल्या आदर्श विचारांनी सदैव आमच्या सोबत आहेत. 🙏 ।।जयभीम।। नमो बुद्धाय्।।

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Рік тому +4

    डॉ. हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

  • @sajeedmakhamalla8904
    @sajeedmakhamalla8904 Рік тому +4

    हरी नरके यांना भावपुर्ण श्रध्दांजली
    त्यांची भाषणं अतिशय अर्थपुर्ण असायचे

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Рік тому +15

    ज्येष्ठ विचारवंत व समाजसुधारक प्रा. हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !
    🌸🌸🌸🙏🙏🙏

  • @sandipkhadekar4153
    @sandipkhadekar4153 Рік тому +2

    प्रखर पुरोगामी विचारवंत प्रा.नरके सरांना भावपूर्ण आदरांजली💐

  • @The_Samurai009
    @The_Samurai009 Рік тому +9

    खूपच चांगली श्रद्धांजली आहे ही नरके सरांसाठी❤️

  • @rahulramteke4818
    @rahulramteke4818 Рік тому +2

    नरके सरांना भावपूर्ण आदरांजली!🙏

  • @jsjironekar3798
    @jsjironekar3798 Рік тому +7

    हरी नरके सर ना विनम्र श्रद्धांजली.खरोखर, पोखरकर सर आपले कार्य थोर आहे,इतकी विचारान्ची खोली फार थोड्या मराठी पत्रकारात असेल.आपले कार्य असेच चालू द्या, आपला वीडीयो आम्हास कुप खूप ज्ञान देतो,डोळे उघडवितो.
    🙏🙏 0:27

  • @ravindragavali261
    @ravindragavali261 Рік тому +2

    प्रा हरी नरके सरांच अस अचानक जग सोडून जानं खरोखर मनाला चटका लागला मी यु ट्यूब वरुन त्यांचे बरेच विडिओ पाहिले आहेत खुप सुंदर विचार

  • @narayanbhandare186
    @narayanbhandare186 Рік тому +2

    सत्यशोधक आदरणीय श्री हरी नरके यांना विनम्र अभिवादन.

  • @bobbyshelar4006
    @bobbyshelar4006 Рік тому +4

    आदरणीय श्री. हरी नरके सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @pritamsavle4782
    @pritamsavle4782 Рік тому +9

    सर, हरी नरके सर यांच्या औषध उपचारामध्ये काही घात पात झाला असेल अशी चर्चा आहेत. कारण सरकार ही मनुवादी सनातनीयच आहे.

  • @jayantkulkarni195
    @jayantkulkarni195 Рік тому +8

    आदरणीय हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐⚘🙏

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Рік тому +4

    पुरोगामी, परीवर्तन चळवळीतील एक मोहरा पडद्याआड गेला . सरांना भावपुर्ण श्रध्दांजली

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 Рік тому +4

    महाराष्ट्राचि न भरून येणारी हानि झाली आहे आताच्या परिस्थितीतत महाराष्ट्राला त्यांची खर गरज होती त्यांच्या अकाली जाण्याने धक्का बसला 😭
    नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹🙏

  • @tanajinarute
    @tanajinarute Рік тому +2

    सर खुप छान माहिती सांगितली. नरके सरांना भावपुर्ण श्रद्धांजली.

  • @sudarshanpawar6889
    @sudarshanpawar6889 Рік тому +2

    सर .. अप्रतिम समजावून सांगितल .. मी निशब्द.. हरी नरके यांना .. भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏

  • @chandrakumarlohakare2613
    @chandrakumarlohakare2613 Рік тому +2

    दिवंगत हरि नरके सरांना विनम्र अभिवादन

  • @anantpokharkar4997
    @anantpokharkar4997 Рік тому +3

    आदरनिय प्राध्यापक हरी नरके सरांना विनम्र आदरांजली..

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 Рік тому +6

    Hari Narake
    Bhavpurn Shraddhanjali 💐💐💐

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому +1

    अभिव्यक्ती नेहमी वेगळे पैलू दाखवत असते, प्रतेक विषय वेगळा अनुभव देत असतो,आजचा तरुण पिढीला इतिहास कळेल अशी माडणी सत्य कथन अप्रतिम,,,धन्यवाद,,,,,शिवश्री हरी नरके,,,सर,,पुरोगामी विचारांचा खांदा हरपला ज्या खांद्यावर बसून पुढे पाहू लागलो ,तो वडिलकीच्या खांदा हरपला ,याच दुःख आहेच त्याच्या खांद्यावर बसून पुढे पाहण्याचा दृष्टिकोन व पुरोगामी विचार धारेचा वारसा पुढे चालवत राहू,,,हीच विनम्र श्रद्धांजली,,
    जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहू फुले आंबेडकर,,जय प्रबोधनकार ठाकरे,,

  • @rakeshjagtap1789
    @rakeshjagtap1789 Рік тому +2

    नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
    🙏💐🙏

  • @narayanhulwan5145
    @narayanhulwan5145 Рік тому +22

    "त्यांचा फोन कधीही येणार नाही, त्यांचा मॅसेज कधीही येणार नाही.".... ह्या वाक्याने डोळ्यात टचकन पाणी आले..... नरके सर.... विनम्र आदरांजली.... 💐💐🙏🏻🙏🏻

  • @amrutjagtap9546
    @amrutjagtap9546 Рік тому +3

    दुःखद बातमी.....आजचा तरुण चुकीच्या पद्धतीने भरकटत जात आहे नेमकी याच वेळेस सरांची मन हेलेवणारी गोष्ट समजली आणि माझ्या विचाराचे अश्रु सरांच्या चरणावर पडले....तरी आम्हाला सरांनी इतके छान विचार धीले आहेत की स्वतः ते नसताना त्याचे विचार पुढे घेऊन जायचे ताकत धिली आहे...म्हणून श्रद्धांजली मी सराना देणार नाही त्याच्या पेक्ष्या त्याचे विचार महत्वाचे त्यांचे विचार जिवंत राहतील आणि आम्ही ते पुढे घेऊन जाऊ ही शप्पत

  • @amolmail260
    @amolmail260 Рік тому +61

    आदरणीय नरके सर यांना ... विनम्र आदरांजली 💐🙏🏻🙏🏻 आणि सर आपल्या कार्याला सलाम 🙏🏻🙏🏻सदैव तुमच्या सोबत.

  • @narendrasarode3625
    @narendrasarode3625 Рік тому +4

    छान माहिती मिळाली सर हरि नरके ना भावपूर्ण श्रद्धांजली जय भीम

  • @nsjbspc
    @nsjbspc Рік тому +3

    विकृत मनोवृत्तीचा चांगला समाचार घेतला. धन्यवाद 🙏💐
    आदरणीय हरी नरके सरांना विनम्र अभिवादन 💐💐💐🙏

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 Рік тому +1

    आदरणीय नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.. अप्रतिम विश्लेषण केलात सर

  • @vivekshinde2194
    @vivekshinde2194 Рік тому +3

    एका अभ्यासू समाजसेवका लागले महाराष्ट्र मुकला भावपूर्ण श्रद्धांजली नरके सरांना 🌹🌹🙏🙏🙏

  • @hemantjkapadi
    @hemantjkapadi Рік тому +6

    आदरणीय नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
    रवींद्रजी सत्य जगासमोर उद्धृत करण्यासाठी आपण जे प्रयत्न करता ते स्तुत्य आहेत...

  • @shrikantkulkarni4144
    @shrikantkulkarni4144 Рік тому +1

    Hari Narke sarana bhavpurna Adaranjali 🙏🏼🙏🏼

  • @malinikovidratna2039
    @malinikovidratna2039 Рік тому +1

    ज्यांनी चांगली कामे केली ती महा पुरुष असो किंवा सामान्य माणूस ते नालायक लोक यांना वाईट बोलतात त्यांच्या कडे खोटे पण रेटून बोलतात हे सर्व लोकांना माहीत आहे कारण बरेच लोक अभ्यास करून जागृत होत आहे म्हणून तर ते आज त्यांचा शिवाय कोणी ही शिकू नये म्हणून आज शिक्षण कोणाला मिळू नये असे प्रयांत करत आहे. हे आपल्याच ग्रंथाचे वाचन करून नवेनाव देऊन नवा इथास करू पहात आोत. हे सर्व लोकांनी जानवे हे त्यांची पोळी भाजून घेत आहे. हे त्यांचा साठी काम करणाऱ्या नी समजून घा ही विनंती.

  • @drramkrishnajadhav6372
    @drramkrishnajadhav6372 Рік тому +3

    आदरणीय काल कथित हरी नर के विनम्र श्रधंजली

  • @arjunubale1919
    @arjunubale1919 Рік тому +3

    सत्यशोधक ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचाराचे लढवय्ये वारसदार हरपले
    त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीचा सेनापती .काळाच्यापडद्याआड गेला
    नरके सरतुमच्या स्मृतीसदुःखद अंतकरणाने भावपूर्ण आदरांजली

  • @ishwarbansode8033
    @ishwarbansode8033 Рік тому +1

    आदरणिय नरके सरांना विनम्र अभिवादन !

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 Рік тому +4

    सर तुम्ही शेवटी जे वाक्य इथून पुढे कधीच फोन येणार नाही बोललात त्या वाक्याने डोळ्यात पाणी आणलं :नरके सरांना विनम्र अभिवादन

  • @creativeman1733
    @creativeman1733 Рік тому +2

    अभद्र संस्कृती चे लोक आहेत sir he,kharach मानसोपचार तज्ज्ञांची 60 % भारतीयांना गरज आहे, गुलामी प्रवूरुत्ती.

  • @vpi791
    @vpi791 Рік тому +3

    💐विनम्रपणे श्रद्धांजली💐

  • @advsidh
    @advsidh Рік тому +4

    आदरणीय नरके सर यांना ... विनम्र आदरांजली 💐🙏🏻🙏🏻

  • @devendravgr
    @devendravgr Рік тому +4

    आदरणीय प्रा.हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏 , आपण ह्या चॅनेल द्वारे आपले हे असे अत्यंत महत्त्वाचे कार्य असेच चालू ठेवावे अशी आपणास कळकळीची विनंती

  • @pramilakhandait5032
    @pramilakhandait5032 Рік тому +4

    श्री.हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉😢

  • @ashokkamble3730
    @ashokkamble3730 Рік тому +3

    भाव पूर्ण आदरांजली नरके साहेबाना 🙏🙏🙏

  • @nixonrod
    @nixonrod 9 місяців тому

    Narke sir was University of Sahu Phule Ambedkar thoughts.

  • @hanumansalve9057
    @hanumansalve9057 Рік тому +3

    अभिव्यक्ती सर,. आपण अतिशय समर्पक शब्दात व्यक्त होतात. ऐकतच राहावेसे वाटते. आपल्या. पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा. हरी नरके सरांना भावपूर्ण आदरांजली.

  • @arunsalunkhe5277
    @arunsalunkhe5277 Рік тому +1

    योग्य विचार. आज याची अत्यंत गरज आहे.

  • @chandrakumarlohakare2613
    @chandrakumarlohakare2613 Рік тому +2

    salute 🙏🙏 to Pro.Narke sir

  • @bhaisahebinamdar5840
    @bhaisahebinamdar5840 Рік тому +1

    हरी नरके सरांना,
    विनम्र श्रद्धांजली!
    प्रवरानगर(लोणी) येथे भाषणमालेत प्रथम सरांना मी ऐकले,पाहिले,भेटलो होतो.
    तेंव्हापासून त्यांचे विचार व कार्यावर खूप प्रेम करत आहे!