Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच नुकसान होणार हे नक्की
हे होणारच होत... एवढे गळे काढयची काय गरज ये😏
अहो शिंदे साहेब मोदी जी पागल नव्हते तुम्हाला सीएम बनवायला. गददारीच फळ दिले होते
आता तुमची गरज संपली. आता व्हा बाजूला. 😂😂
सज्जड दम भरला आणि दम भरून दावा सोडायला सांगितला
Zee zazz rott too
दावा सोडावाच लागेल शिंदे साहेब.नाहीतर जेल जाव लागेल
तुझी गरज सपली ,एकनाथा आता, पोतरा झाला तुमचा
दुसरा काही पर्याय नाही ह्यांना शेवटी रिक्षा वाला सांगणार तिथं पर्यंत सोडणार आणि बसणार दुसऱ्या भाड्याची वाट बघत
अजित दादा आणि गुलाबराव पाटील जळगांव उपमुख्यमंत्री
दावा सोडायला लावला, दोन गुजराती व्यक्तींनी.....,🎉
आम्ही तर एकनाथ शिंदे यांच्याकडून बगून मतदान केले भाजपला
Ho Na Dada Ata Apan Nahi Karnar 😢😢
❤
शरणागती पत्करली शिंदे यांनी, तुमच्या पेक्शा ऊधव साहेब खंबीरपणे पणे समोरे गेले,
देवा भाऊ only 😅
उद्धव कांग्रेस मदतनीस झाला म्हणून हे दिवस आले.शिंदेकडे कृतज्ञता आहे म्हणून लोकप्रिय आहे उद्धवने हिंदूत्वची प्रतारणा केली बहुमताचा अपमान केला.हाच फरक कट्टर शिवसैनिकांनी दाखवून दिला. शिंदे सत्तापिपासू नाही.हेच आज दाखवून दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हवे मराठा खपून घेणार नाही दुसरा मुख्यमंत्री जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
वापरा अन् फेकून द्या, ही BJP ची नीति आहे,शिंदे साहेब सावध हो, अन्यथा तुमचा उध्दव ठाकरे होईल.
जे बोलता ते मनापासून नाही दबावाखाली बोलत आहेत साहेब
मुख्यमंत्री पदाचे खरे हकदार साहेबच आहे
खूपच दिलदार व्यक्तिमत्व असणारे मुख्यमंत्री होते
फाटली बाबा
आली आली आता तुझी बारी आली

वापरा अन् फेकून द्या, ही BJP ची नीति आहे,
शिंदे साहेब सावध हो, अन्यथा तुमचा उध्दव ठाकरे होईल.