लोकांनी गेल्या 2-3 वर्षात महायुती सरकार ने केलेल्या Development च्या कामाला मतदान केले आणि 1500/- लाडकी बहिण योजनेचे व्यवस्थित आयोजन. आता EVM वर रडणे चुकीचे आहे.❤❤
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, आणि महाराष्ट्राच्या तमाम हिंदुत्व प्रेमी जनतेसाठी, मनाचा मोठेपणा दाखवून, पदाची कोणती लालूच मनात न ठेवता, विशाल दृष्टिकोन मनात ठेवून, तमाम महाराष्ट्रीयन जनतेच्या मनातील लोकभावनेचा आदर करून, एकाच क्षणात मुख्यमंत्री पदाचा, कोणताही लोभ मनात न ठेवता, महायुती साठी, आपली जागा मोठ्या मनानं मोकळी करून देणारे, महाराष्ट्राच्या जनता जनार्दनाच्या मनातील आदरस्थान, एकमेव मराठी मनाचा मानबिंदू, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
महाराष्ट्र तील जनतेला आपण परत मुख्यमंत्री पाहिजे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पहिले 2 वर्षे नंतर 2 वर्षे फडणवीस साहेब आणि 1 वर्षे दादा ला दिले तरी चालेल 🚩👍🚩🚩👍
Kgbv अंशकालीन शिक्षकांचे पगार न वाढविता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ विस्तार केला तर सर्वांचं वाटोळं होणार, परिवार कधीच सुखी राहणार नाही ! माझा शाप.. शाप.. शाप..!
Evm pm evm cm
काहीच चुकीचं विधान नाहि असे मला वाटते
ओन्ली शिंदे सरकार 💐💐
नाना नाना होणार होता काटावर निवडून आलाय लक्षात ठेवा
Only CM Shinde sir
लोकांनी गेल्या 2-3 वर्षात महायुती सरकार ने केलेल्या Development च्या कामाला मतदान केले आणि 1500/- लाडकी बहिण योजनेचे व्यवस्थित आयोजन. आता EVM वर रडणे चुकीचे आहे.❤❤
@@UmeshLokhande-r8s नांदेड लोकसभा पोटनिवडणूक कोणी जिंकली ओ सर??
Amala shinde ch pahije
जनतेच्या मनातले खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच खरं . पण असो शिंदे साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखविला आहे. साहेबांना पून्हा पून्हा नमस्कार ........
फडणवीस शेवटचे मुख्यमंत्री
आता महाराष्ट्रात गुजराती सरकार
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, आणि महाराष्ट्राच्या तमाम हिंदुत्व प्रेमी जनतेसाठी, मनाचा मोठेपणा दाखवून, पदाची कोणती लालूच मनात न ठेवता, विशाल दृष्टिकोन मनात ठेवून, तमाम महाराष्ट्रीयन जनतेच्या मनातील लोकभावनेचा आदर करून, एकाच क्षणात मुख्यमंत्री पदाचा, कोणताही लोभ मनात न ठेवता, महायुती साठी, आपली जागा मोठ्या मनानं मोकळी करून देणारे, महाराष्ट्राच्या जनता जनार्दनाच्या मनातील आदरस्थान, एकमेव मराठी मनाचा मानबिंदू, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
शेठ
भाजप मधील दूसरे मेले बाकिचे
महाराष्ट्र तील जनतेला आपण परत मुख्यमंत्री पाहिजे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पहिले 2 वर्षे नंतर 2 वर्षे फडणवीस साहेब आणि 1 वर्षे दादा ला दिले तरी चालेल 🚩👍🚩🚩👍
Navas, aarti?
Next CM रावसाहेब दानवे
😂
आता मस्तपैकी महाराष्ट्र विकायला काढा
Only cabinet/statee MinestrMr. Manikrao Kokate
लोटांगण घातले😮😢
शिंदेंनी माघार नाही घेतली तर जे मिळणार ते पण जाईल
1nath shinde CM
पंकजामुडे
शिंदे झाले मिंधे 😂
Shinde🎉
शिंदे साहेबाला सुरुवातीचे दोन वर्षे द्या दादाला एक वर्ष फडणवीस साहेब दोन वर्ष 🎉🎉
Shinde saheb manatil mukhymantri dilse cm ❤
नाना पटोले घरी बसा
Totally wrong decision of BJP
He chukicha ahe. Shindech have mukhyamantri. Fadnavis chapter maanus ahe
लाडक्या भावाला घोडा 😂😂
अजित वर विसवास ठेऊनका शिंदे साहेब
गेम करणार हे नक्की
ही सारासार भाजपची दडपशाही आणखी काय
Kgbv अंशकालीन शिक्षकांचे पगार न वाढविता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ विस्तार केला तर सर्वांचं वाटोळं होणार, परिवार कधीच सुखी राहणार नाही ! माझा शाप.. शाप.. शाप..!
फडणवीस झाला तर सरकार पडणार
एवढ सांगायला चार दिवस का लागले?वेडे समजता का समोरच्यांना?
Ekdam chukicha nirnay
Thakre la ata kalal kay
Frod. Sarkar. Tiknar. Nahit. Shinde. Lachar.
एकनाथ शिंदे यांना मुख्य मंत्री करा,,, एकनाथ शिंदे खूप चांगली व्यक्ती आहे❤❤❤
Chehara barech kahi sangun jato .
Evm pm evm cm