शिंदे सर आपला मुख्यमंत्री पदाचा कालावधी खूपच प्रयत्न आहे आशावादी महाराष्ट्राला भरभराटीला मिळण्यास योग्य ठरला आपला तो पाहून आहे त्याचबरोबर आपली देवेंद्र सरांबरोबरची युती ही यशस्वी ठरली अनिल कपूर सारखा एक दिवसीय नायक अशी आपली झटपट निर्णय घेण्याची क्षमता तळागाळातल्या लोकांबरोबर मिसळून राहणे विशेषतः लाडका भाऊ लाडकी बहीण आणि लाडकी चेष्टांसाठी आपण केलेले कार्य आणि मुंबईला आर्थिक राजधानी समजून झोप विकास आपण अडीच वर्षात केला तो एक मानवेंद्र ठरला लक्षणीय ठरला
खुप सुंदर मनोगत भाई.तुमच्या भाषणां पेक्षा तुम्ही हा जो सहज सुंदर संवाद आमच्याशी साधता तो मनापासुन मनात बसतो मनाला भावतो मनापासुन आवडतो मनातला वाटतो. तुम्ही आमच्या मनात ठसलेले मुख्यमंत्री आहात,तुम्हांला आ.मोदीजी मा. अमित शहा जी यांच्या बद्दलही आदर आहे. राजकारण काहीही असो ,आम्ही देवाकडे साश्रु नयनांनी प्रार्थना करतोय आम्हांला परत तुम्हीच मुख्यमंत्री व्हावे...😢
गोड बोलून जनतेच्या मनावर राज्य केलं एकनाथ साहेब शिंदे यांनी त्याचा उद्धव साहेबाला नाही जमलं बाळा आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते ना तर टिंब टिंब ला एवढा मारला असता आता ते टिंब टिंब कोण आहे तूच ठरव काँग्रेसचे गुलाम जय महाराष्ट्र
शिंदे सर आपला मुख्यमंत्री पदाचा कालावधी खूपच प्रयत्न आहे आशावादी महाराष्ट्राला भरभराटीला मिळण्यास योग्य ठरला आपला तो पाहून आहे त्याचबरोबर आपली देवेंद्र सरांबरोबरची युती ही यशस्वी ठरली अनिल कपूर सारखा एक दिवसीय नायक अशी आपली झटपट निर्णय घेण्याची क्षमता तळागाळातल्या लोकांबरोबर मिसळून राहणे विशेषतः लाडका भाऊ लाडकी बहीण आणि लाडकी चेष्टांसाठी आपण केलेले कार्य आणि मुंबईला आर्थिक राजधानी समजून झोप विकास आपण अडीच वर्षात केला तो एक मानवेंद्र ठरला लक्षणीय ठरला
खुप सुंदर मनोगत भाई.तुमच्या भाषणां पेक्षा तुम्ही हा जो सहज सुंदर संवाद आमच्याशी साधता तो मनापासुन मनात बसतो मनाला भावतो मनापासुन आवडतो मनातला वाटतो. तुम्ही आमच्या मनात ठसलेले मुख्यमंत्री आहात,तुम्हांला आ.मोदीजी मा. अमित
शहा जी यांच्या बद्दलही आदर आहे.
राजकारण काहीही असो ,आम्ही देवाकडे साश्रु नयनांनी प्रार्थना करतोय आम्हांला परत तुम्हीच मुख्यमंत्री व्हावे...😢
hats off to our CM
शिवशेनेचा खरा वाघ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मन पासून वाटत cm शिंदे सर असावे
शिंदे साहेब हेच सीएम पाहिजेत
दिलदार माणूस एकनाथ शिंदे❤
गद्दार सीएम का झाले नाहीत
Cm
ED CBI आणि जेल भिती वाटणारचं ना....काय करणार....
हाने असच गोड गोड बोलून उध्दव साहेबांना गुंडाळल आता मोदी शाला पण गुंडाळत आहे
गोड बोलून जनतेच्या मनावर राज्य केलं एकनाथ साहेब शिंदे यांनी त्याचा उद्धव साहेबाला नाही जमलं बाळा आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते ना तर टिंब टिंब ला एवढा मारला असता आता ते टिंब टिंब कोण आहे तूच ठरव काँग्रेसचे गुलाम जय महाराष्ट्र
गद्दार व मूरलेला
राजकारणी आहे विस्वास करण्यासारखा नाही
Chehra bhgha hva nighn geli asa
😂😂😂