मतदान अधिकारी यांनी दिलेली आकडेवारी मशीन मधील आकडेवारी vvpt मतपत्रिका आणी जाहीर केलेले मतदान यांची तपासणी झालीच पाहिजे. पुर्ण सत्य बाहेर येईल.या मधे निवडणूक अधिकारी यांना कबूली दयावीच लागेल.
हा विषय फार गांभीर्याने घ्यायची गरज आहे फक्त पैसा अनितिने निवडणुका जिंकता येतात तर तुम्ही आपण सर्वसामान्य नागरिकांनी का मत देऊन गप बसायचं का??? इतरांना तर कधीच संधी नाही भेटणार गरीब मध्यम वर्गीय तर कधीच निवडून नाही येणार.
Election commission ने विरोधकांची शंका दूर करायला हवी. CCTV photage आणि विनंती केलेले forms द्यायला हवेत. आणि निवडणूक पारदर्शी पार पडावी यासाठीच तर या गोष्टी आहेत मग काय हरकत आहे निवडणूक आयोगाची
मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी किती मतदान झाले , यात किती महिला, पुरुष ही आकडेवारी घेतली जाते यात थोडी सुधारणा करून दर 3 तासांनी किती मतदान झाले यामध्ये किती महिला पुरुष हे आकडे द्यावेत तसेच मतदान कक्षा बाहेर / मतदान compart मधे fist runner up, second runner चे निवडणूक चिन्ह digital bord var he किमान काही सेकंद तरी मतदाराला दिसायला हवे कोण पुढे कोण मागे हे मतदाराला कळेल गोपनीयतेच्या आडून काही खेळ करता येणार नाही
1000 vote नंतर 5 वोट मधले 3 वोट विरोधकांचे कन्वर्ट केले जातात त्यामुळे 25 हजारावर voting च्या आतले सर्व जिंकणारे विरोधकांचे उमेदवार पडतात आणि 25 हजारावर चे काठावर निवडून येतात
EVM मध्ये सकाळी 9 पासून 5 वाजे पर्यंत ...मतदान पैकी 15 ते 20 टक्के मतदान...सेटिंग करून भाजप, शिंदे आणि अजित पवार ला मिळाले आहे... इस्रायल टेक्नॉलॉजी आणि गुजरात मधून EVM...kaay डोकं lavla aahe Gujarat lobby ने 😢😢😢😢
ईव्हीएम मध्ये घोटाळा करता येतो की नाही हे सांगता येत नसलं तरी हे कन्फर्म सांगता येईल की मतदार याद्यांमध्ये डबल नाव किंवा... डुप्लिकेट मतदार ॲड करणे हे खर आहे
निवडणूक अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे..EVM खरच हँक होत नाही अस सांगा
😅
चौकशी केली पाहिजे लोकशाही आहे🙏
More sir
🙏🙏@@abhijeetgawade3140
🙏🙏🔥
महाराष्ट्र राज्यात परत बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यावी निवडणूक आयुक्त यांनी
Ata ladkya bahininna congress ubt che gharatil lok martil Ani video kadhun anayla lavtil
100% बरोबर आहे
मतदान अधिकारी यांनी दिलेली आकडेवारी मशीन मधील आकडेवारी vvpt मतपत्रिका आणी जाहीर केलेले मतदान यांची तपासणी झालीच पाहिजे. पुर्ण सत्य बाहेर येईल.या मधे निवडणूक अधिकारी यांना कबूली दयावीच लागेल.
सत्तेचा दुरुपयोग चालू
Hindutwa ahe betya
yes
दादा हा निकाल आम्हाला मान्यच नाही
Barobar ha lakha chya lead ne padayala pahije hota
लोकशाही चा १२ कोटी जनतेसमोर खून झाल्याचे स्पष्ट दिसते 😢😢😢
डबल निवडणुक घ्या
@@karbaharal2702 विरोधी पक्षाने राजीनामा द्यावा ....निषेध करावा
@@Manoj-e7c5taree te urle tarri kay 😂
आम्ही तुमच्या बरोबर आहे
आम्ही मतदान करताना चिट्टी दाखवली पण ती खाली पडली नाही म्हणझे evm हॅक केलते
Right ✅️
अतिशय हुशार व्यक्तिमत्त्व रोहित दादा पवार ❤
1 no. Rohit saheb..
100% बरोबर दादा
पुन्हा निवडणूक घ्या बॅलेट पेपर वर, दूध का दुध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या
एका रात्रीत मशनी गुजरातला पळवतील भाजपवाल😂😅
😂😂
श्रीलंका बांगलादेश सारखे उद्रेक करावे जनतेने पळवून लावावे BJP वाल्यांना
100%झोल
Jay 🎉ho
100%बरोबरदादा
अरे गृहस्था इलेक्शन कमिशन किती वेळा तुम्हाला EVM हॅक करायचे Challange दिले आहे ते accept करा की.
@@chandrashekhardeshpande6071अरे गृहस्थ मग कॅमेरा लावा म्हणतोय ते लावा ना ..भिताय कशाला
हा शेतकरी मतदानावर अन्याय आहे पुन्हा निवडणूक घ्या
आगदी बरोबर आहे Dada 🙏
अता फक्त हुकुमशाही चालणार आहे
100%
100% आहे लोकशाही बचाव EVM हटवा
बरोबर बोलताय...
जय श्री राम जय श्री कृष्ण हिंदू आता जागा झाला जाती जाती मध्ये वाटला जाणार नाही
Evm वर टाईम सेट असेल तर ते त्या वेळेलाच पाहिजे तसे work Karel आणि इतर वेळी नॉर्मल अशू शकते
दादा हे फक्त बोलून फायदा नाही ballet पेपर निवडणूक घ्या किंवा evm स्ट्रॉंग करा नाहीतर निवडणूक आयोगाची नारको टेस्ट करा सगले बाहेर येईल.
आमच्या गावात २८०० लोकसंख्या आहे .....आणि भाजपला ३५०० मतदान झाले 😂😂😂😂😂
बरोबर 120 130 जागा ययला पाहीजे होते
Rohit दादा तुम्ही मनावर घ्या त्यांची पळता भुई थोडी करा
रोहित दादा बरोबर बोलला
हा विषय फार गांभीर्याने घ्यायची गरज आहे फक्त पैसा अनितिने निवडणुका जिंकता येतात तर
तुम्ही आपण सर्वसामान्य नागरिकांनी का मत देऊन गप बसायचं का???
इतरांना तर कधीच संधी नाही भेटणार गरीब मध्यम वर्गीय तर कधीच निवडून नाही येणार.
अविश्वसनीय निकाल
EVM गुजरात मधून आली, इथं सर्व लक्षात येते. EVM जिंकले
सुरवात कर्जत जामखेड पासून करा 💯😶🌫️
अभ्यास.... ग्रेट
लोकसभेला का नाही वाटल ई v m मध्ये घोटाळा वाटला 😂😂😂😂
Election commission ने विरोधकांची शंका दूर करायला हवी. CCTV photage आणि विनंती केलेले forms द्यायला हवेत. आणि निवडणूक पारदर्शी पार पडावी यासाठीच तर या गोष्टी आहेत मग काय हरकत आहे निवडणूक आयोगाची
लोकसभेत झटका दिला म्हणून विधानसभा मधे हेराफेरी केली आहे. सर्वच इवी एम फेरतपासणी करा.
लोकशाही वाचवण्यासाठि सर्वांनी प्रयत्न करावा..
अगदी बरोबर कर नाही त्याला डर कशाला महायुतीने एकदा हे सिद्ध कराव अस माझ सुध्दा मत आहे जनतेच सुद्धा मत आहे🙏
मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी किती मतदान झाले , यात किती महिला, पुरुष ही आकडेवारी घेतली जाते
यात थोडी सुधारणा करून दर 3 तासांनी किती मतदान झाले यामध्ये किती महिला पुरुष हे आकडे द्यावेत तसेच मतदान कक्षा बाहेर / मतदान compart मधे fist runner up, second runner चे निवडणूक चिन्ह digital bord var he किमान काही सेकंद तरी मतदाराला दिसायला हवे
कोण पुढे कोण मागे हे मतदाराला कळेल गोपनीयतेच्या आडून काही खेळ करता येणार नाही
रोहित दादा निवडणूक आयोग वर विश्वास राहिले नाही
आम चा पूर्ण पाठिंबा आहे हे सर्व चौकशी गरजेची आहे .
लोकसभेला EVM बाहेरच्या देशातून आणल्या होत्या का... त्या वेळी पण हॅग व्हायला पाहिजे होती... लोकांनी नाकारलं हे मान्य करा...
1000 vote नंतर 5 वोट मधले 3 वोट विरोधकांचे कन्वर्ट केले जातात त्यामुळे
25 हजारावर voting च्या आतले सर्व जिंकणारे विरोधकांचे उमेदवार पडतात आणि 25 हजारावर चे काठावर निवडून येतात
जरांगे पाटला मुळ झाल हे सगळ, ओ बी सी, मराठा मध्ये वैर निर्माण केले, म्हणून आस घडले
एकनाथ शिंदे हे घरात न थांबता रात्र न दिवस लोकांच्या घरी जावून काम करत होते त्याचा हा फायदा आहे.
रोने दे रोने दे बिचारे को तकलीफ हूयी है 😂😅
राजीनामा देऊन ......निषेध करावा
तुम्ही पैसे वाटून कर्जत जामखेड मतदार संघात निवडून आलात लक्षात असदया
EVM मध्ये सकाळी 9 पासून 5 वाजे पर्यंत ...मतदान पैकी 15 ते 20 टक्के मतदान...सेटिंग करून भाजप, शिंदे आणि अजित पवार ला मिळाले आहे... इस्रायल टेक्नॉलॉजी आणि गुजरात मधून EVM...kaay डोकं lavla aahe Gujarat lobby ने 😢😢😢😢
Dada jaaun hack kra na EVM..
Mi mazi jameen vikun tumhala dero
दादा आता विरोधात कोण बसणार आहे आणि जनतेच्या पृश्नानां वाचा कोण फोडणार
आपण जिंकलो की EVM बरोबर आणी हारलो की मशीन चुकीची
हारले कि EVM
जिंकले कि लोकशाही 😅
ईव्हीएम मध्ये घोटाळा करता येतो की नाही हे सांगता येत नसलं तरी हे कन्फर्म सांगता येईल की मतदार याद्यांमध्ये डबल नाव किंवा... डुप्लिकेट मतदार ॲड करणे हे खर आहे
दादा noted
ओहर कॉन्फिडन्स मुळे महा विकास आघाडी पडली
डबल निवडणूक घ्या 🤔
अरे बाबा, दादा आले asthe, तर् अपन पडला, अस्त he naki, दादा yanche Abar mana, नाही तर घरी बसला असता
नाचता येईना अंगण वाकडे
💯✅
लोकसभेला evm बरोबर होती....
कोर्टात जा
स्वतः चं समाधान करून घ्या. बाकी काय. निवडणूकीच्या अगोदर कुंभकर्ण.निवडणुक झाल्यावर बडबड.
तुम्हाला वाटत आम्हीच शिकलेले आहोत.जगात.आपल्या पेक्षा सध्या लहान मूल जास्त अभ्यास करतात.
👍🏾
बरोबर आहे तपासणी केली पाहिजे नाही तर आम्ही मतदान करणार नाहीत
सूपरीमकोटॅपणकेदृसरकारच
सविधानाचाआदरकरावा
याला वेळीच आवरा नाहीतर हा महाराष्ट्राचे वाटोळे करणार हे निश्चित
100% Dada tumhi aamache amdhar ahat yacha amhala sartha abhiman ahe......
Aapn निवडून आले हे नशीब
Right...
लोकसभा परत घ्या 😂😂😂
गप रे भाउ... गप
दादा नविन वोटर लिस्ट ची डिटेल्स च्या खोल वर जा नक्कीच यश भेटेल
ROHIT DADA SUPAR LOK NETE AHE 101 % KHARE BOLTAT..
लोकसभेला हिंदू एक झाला नव्हता
फक्त vallet पेपर वर निवडणुका घ्या
Kadhi ch nahi padnar ROHIT DADA
तुझा आवाका काय तु बोलतोस काय
अरे पैसे भर आणि मोजून घे vvpat che slips
अरे तू फक्त अजितदादामुळे निवडून आला आहेस
तू अडाणी च्या गाडीत काय करत होता ते सांग पहिले
हिमत असेल तर तर लवासा सिटी हिंजवडी विमाननगर याला पैसा कुटून आला सांगा बोगस स्टॉप कोणी छापल वाजे ने 100 कोटी वसुली कोणाला दिले..हिमत असेल तर बोला
Ban evm
दादा तुम्ही सांगून समोरचे पळून जाईल
शरद पवार यांच्या बद्दल.मला काही.देणे.घेणे नाही खरोखर.जर. बी जे पी निवडून.आली असती तर मजा.आला असता सर्व.शांत आहे लोकांनी यांना मतदांन.केले.नाही
अगदी बरोबर,पण न्यायव्यवस्था भाजपा ची रखेल आहे, त्यामुळे तुम्ही म्हणताय ते मोदी शहा मान्य करू शकणार नाही.
कर्जत जामखेडतालुक्यातील चोकशी केली तर रोहीत पडेल राम शिंदे जिंकेल
Sudhara jara
Kon re tu baban
Saglyana ha bap ahe Rohit dada smjla ka radu nko tuuu
आमच्या इथे सुद्धा प्रताप ढाकणे हरली
आरे बाबा तू पडशील
Marathi manus ch eka Marathi mansala padu shakto
वासला म्हणून 😂😂
Evm mashin online 20 tarkhela madhlya velet 4 mat zalyaver 3 mat mahayutila 1 mat mahavikas aghadila jate ashi seting aahe
मंजूर कर पन रोहित पावर राजीनामा दया यच मग मशीन चेक करूं री इलेक्शन रोहित क्या सीट वर करायच
निवडणूक आयोग मध्ये सीबीआय पथाऊन स्टिंग करण्याचे गरज
लोकसभेला कुठ होत तुमचे EVM
दादा तुम्ही बरोबर बोलतात पण अंगात आल्यावर बदलू नका तूम्ही.
पैशालाकिमत आहे
गूजरातवालयानीमहाराषट
विकतघेतलादळभदरीनेतेझालेत
Need to have correct elections results
Nice