@@dr.h.m.khairnar4824 त्यांचा बाहेरून होता यांचं असं नाही अजितदादा स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मंत्रिमंडळात सहभागी होत आहे बारामतीच्या काकांची अजितदादांची तुलना होऊ शकत नाही
मुळात दादांना बरोबर घेऊन बीजेपी ने दादांची आणि शिंदेची यांची दोघांची बार्गेनिंग पावर कमी केली आहे....... आणि सत्तेतील महत्त्वाची खाते स्वतःजवळ ठेवत आहे
आज उद्धव आणि शिंदे साहेब यांच्यातला फरक दिसून आला ! एक स्वार्थासाठी हिंदुत्व सोडणारा ! आणि दुसरा युती धर्माचे पालन करणारा सच्चा शिवसैनिक ! शिंदे साहेब जिंकलं तुम्ही ! 🚩🚩🚩
Shinde la bargain karaychi garaj kay? Fukat tamasha. Satta tar hotich. Pan CM padacha lobh jadlach. Tevdhi patrata nahi shindechi. SS barobar antargat vaad ha tumcha vaiyaktik problem. Tyasathi bjp ne jeev otun madat keli. Tyanach tras dyaycha?
दादा सत्तेसाठी काहीपण करू शकतो😅 आतापर्यंत ईतिहास😊
आता राहिलेला शिंदे दादा अर्थमंत्री होऊन संपवतील. आता दादा च्या सही वीणा शिंदे ला निधी भेटत नसतो अर्थमंत्री अजित दादा 😅😅
शरद पवार यांनी सुद्धा भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला होता. तीच खेळी अजित पवार यांनी खेळली...तंतोतंत शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल.
@@dr.h.m.khairnar4824 त्यांचा बाहेरून होता यांचं असं नाही अजितदादा स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मंत्रिमंडळात सहभागी होत आहे बारामतीच्या काकांची अजितदादांची तुलना होऊ शकत नाही
शिंदे गट म्हणजे शिवसेना नाही.
मग काय 🏠🐓 गट
नियम न लावता सरसकट 2कोटी 40लाख लाडक्या बहिणीला 2100 रुपये डिसेंबर महिन्यापासून महायुती सरकारने चालू करावे
Maja bagha
ही दादांची खेळी नाही ही बातमी मीडिया ला चालवायला कोणी तरी सांगितली आहे ते कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे
Ramdas kadam ka
अजित पवार ला वनमंत्री पद दया
शिंदेचे हातपाय बांधण्यासाठी तर बहुमत असुनही अजित पवारांना सोबत घेतले भाजपने आता एकनाश सोडून गेला तरी चालेल
फक्त दादा💪🏻
दादा कोंडके यांचा राज ठाकरें आहे
शिवरायांचा अपमान करनारे
महाराष्ट्राच्या माय भूमित जिंकलेच कसे ?
दादा म्हणजे दादा
उद्धव ठाकरेंना जिंदाबाद
दादा चा वादा
याचा सुरेश कलमाडी होणार आहे.
Dada peksha changlch rahin shinde ch
आता भाजपशे कोणालाही घेउ नये एकला चलो रे
भाजपने कोणाला ही घेउ नये
Kasali kheli BJP ne ED chi file dakhwali asel 😂
Only शिन्दे साहेब 🎉🎉
Only OBC CM
भाजपाने जे ठाकरेंच्या सेनेचे हाल केले तेच शिंदेंचे होणार व दादांचे देखील तेच हाल होतील 😂
शिंदे आता 5वर्श् शहसेना बनून राहणार
मुळात दादांना बरोबर घेऊन बीजेपी ने दादांची आणि शिंदेची यांची दोघांची बार्गेनिंग पावर कमी केली आहे....... आणि सत्तेतील महत्त्वाची खाते स्वतःजवळ ठेवत आहे
Shinde is Shinde.
दादा त्याच्या आवडत्या खाती मिळण्यासाठी दादा ची नाटक सुरु आहेत त्यात भाजपची कधीतरी इज्जत जाणार आहे
आठवड्याभरा पूर्वी हेच पोटावले बोंबलत होते... मविआ सत्तेच्या जवळ जाईल म्हणून... यांना आक्ली काडीच्य सुद्धा नाहीत....
अरे मग पडा ना बाहेर...... बसा विरोधी बाकावर
लाचार कोणी होऊ नये
शिन्दे साहेब पुर्ण महाराष्ट तुमच्या मागे
तुम्हीच cm पाहिजे ❤
😂😂😂
शिंदे हे पान बंद करण्यात शरद पवारांना आला....
doghat tisra ata sagla visra🤣
आज उद्धव आणि शिंदे साहेब यांच्यातला फरक दिसून आला ! एक स्वार्थासाठी हिंदुत्व सोडणारा ! आणि दुसरा युती धर्माचे पालन करणारा सच्चा शिवसैनिक ! शिंदे साहेब जिंकलं तुम्ही ! 🚩🚩🚩
अजित पवारांनी पुन्हा खोटं बोलत होता
दादांचा पण गेम होऊ शकतो, पटेल! पटेल! आपल्यालाही पटेल पटेल पटेल....बघा सेना, राष्ट्रवादी सर्व काही संपेल, बघा पटेल पटेल
पटेल आपलाच माणूस आहे सोबत तटकरे तो पण माझ्या गावचा माणूस आहे ते दोघ दिल्लीत जाऊन शहांना भेटले
Shinde la bargain karaychi garaj kay? Fukat tamasha. Satta tar hotich. Pan CM padacha lobh jadlach. Tevdhi patrata nahi shindechi. SS barobar antargat vaad ha tumcha vaiyaktik problem. Tyasathi bjp ne jeev otun madat keli. Tyanach tras dyaycha?
Fakt शिंदे सरकार
काय पण दाखवत आहेत
ओन्ली देवाभाऊ
कर्माची फळ आता भोघावी लागणार शिंदे ला
Aare ya sam tv wala feak new deta hai
Ajit Pawar Dhaka denar
😂😂
Ajit dada na chalenge nahi only dada ❤
साम न्युज ला खोट्या बातम्या खुप असतात
दादा खूप ग्रेट नेते आहेत...👍💐
दादा आणि फडणवीस यांचा बडडे एकच तारखेला असतो ऐकलंय
एकच वादा अजित दादा