Eknath Shinde | सरकार स्थापनेला माझ्याकडून अडचण होणार नाही : एकनाथ शिंदे | Zee 24 Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 72

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 2 години тому +4

    एवढा नाटक कशाला करायला पाहिजे..... ❤️
    मी भारी, मी भारी, दोन गुजराती सर्वाना भारी.., ❤️

  • @SureshSawant-hq9ck
    @SureshSawant-hq9ck 4 години тому +11

    हे सांगायला पत्रकार परिषद कशाला आपली फाईल तयार होती

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 2 години тому +3

    फाईल उघडली म्हणून घाबरला मुख्यमंत्रीपद चा दावा सोडून देण्यात आला असेल

  • @nikhilmanwatkar4463
    @nikhilmanwatkar4463 3 години тому +7

    ED CBI चा खुट्टा घातला आसन न 😂😂😂😂 कस काय दावा ठेवणार 😅😅😅😅😅

  • @nileshjadhav9288
    @nileshjadhav9288 4 години тому +8

    एकनाथ फक्त वापर करुन घेत आहे हे समजल पाहीजे

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 4 години тому +10

    आता परत स्वप्नात ही मुख्यमंत्री नाही विषय संपला......

  • @nanasahebsurwase9906
    @nanasahebsurwase9906 2 години тому +6

    गुवाहाटी मार्गे पळणारा नेता रडणारा असतो

  • @gbeatsunlimited5399
    @gbeatsunlimited5399 3 години тому +6

    वडापाव शेवटी जलेबी फाफडा समोर झुकला.

  • @danajeekamte5363
    @danajeekamte5363 3 години тому +6

    E d. नी ठोकला. ...

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 2 години тому +2

    Ed cbi भिती वाटतेय म्हणून मुख्यमंत्रीपद चा सोडून देण्यात येणार आहेत

  • @eknathgawande9826
    @eknathgawande9826 3 години тому +6

    अडीच अडीच पाहिजेत होते

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 Годину тому

      😂😂😂😂😂लायकीत राहयाचे परत येणार देवाभाऊ

  • @avinashtapare5957
    @avinashtapare5957 Годину тому

    🚩पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे या महाराष्ट्राला 🚩💪🔥✌️

  • @sureshyadav4692
    @sureshyadav4692 Годину тому

    घरभेदयांचे हेच होनार होते.तुमची गरज संपलीय

  • @rajkumarsalve9877
    @rajkumarsalve9877 Годину тому +1

    अखेर हे होणार होतच use अँड throw

  • @chandrashekharpadave7480
    @chandrashekharpadave7480 4 години тому +6

    एकनाथ, पुन्हा झाला अनाथ 😢😢😢

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 3 години тому +3

    आम्हाला माहीत होतं दुसरं काय करू शकते तुम्ही तिच्याकरता पत्रकार परिषद घेतली होती काय सांगायला सीता मला माहित होतं तुम्ही काय झटपट करू शकत नाही

  • @balasahebthakare8461
    @balasahebthakare8461 4 години тому +5

    ईडी,,मृळे,,शांत.

  • @PoojaBhadre-d8c
    @PoojaBhadre-d8c 3 години тому +2

    साहेब तुम्ही अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठी आपला उद्धार करत्यांच्या मुलग्याचे मुख्यमंत्री पदावरुन खाली आणले पण आता काय मिळवलं
    लाचारी?
    कायमचा गद्दारीचा शिक्कामोर्तब

  • @DilipKolekar-zg4yd
    @DilipKolekar-zg4yd 3 години тому +2

    गेम झाला!

  • @ashokdeshmukh698
    @ashokdeshmukh698 4 години тому +5

    राज्य त उद्योग धंदे आणण्यासाठी😂😂😂😂😂

  • @Gar391
    @Gar391 Годину тому

    दिलदार शिंदे साहेब❤

  • @tejasbhosale2011
    @tejasbhosale2011 3 години тому +5

    CM gujarati tharavnar kay ijjat rahili apli... dya votes ajun... murkha loka

  • @chandrashekharshinde6434
    @chandrashekharshinde6434 4 години тому +4

    हे सांगायला पत्रकार परिषेद कशाला

  • @rameshwaghulkar7808
    @rameshwaghulkar7808 4 години тому +8

    फक्त, ई, डी

    • @abhaydesai5761
      @abhaydesai5761 4 години тому

      पाठिंबा नाय दिला तर त्यांच्या पाठीमागे E d लागली असती ठाण्यातली सर्व मालमत्ता 0 जप्त करण्यात यल

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 2 години тому +1

    परत झुकला दिल्ली समोर

  • @santoshbankar444
    @santoshbankar444 Годину тому

    याचं काहीच चालत नाही आता

  • @DilipPawar-b2n
    @DilipPawar-b2n 4 години тому +1

    शेवटी धोका झला

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Годину тому +1

    खरे सांगतो भाजप एकनाथ शिंदे याच्या भ्रष्टाचाराला कंटाळली होती पन अमित शहा यांचा आशिर्वाद होता म्हणुन काहीच कोण बोलत नाहीत

  • @MANGESHkaware-cr8gt
    @MANGESHkaware-cr8gt 2 години тому +1

    गेम झाला

  • @PANGABAAZ_007
    @PANGABAAZ_007 4 години тому +5

    Ed 😂

  • @rajubhosale1228
    @rajubhosale1228 3 години тому +2

    ❤❤Mast

  • @sanjaykhedekar388
    @sanjaykhedekar388 20 хвилин тому

    घाबरले शिंदे,

  • @SHARATH_4
    @SHARATH_4 3 години тому

    Game over😂

  • @GaneshSangals
    @GaneshSangals 46 хвилин тому

    एकनाथ चा वापर करून घेतला

  • @मनीषारामेगावे

    55 नेते असणारे पाच वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले शिवसेना पाच वर्ष मुख्यमंत्री राहिला 105 असणारे बाजूला राहिले..

  • @Rajesh-b9c2z
    @Rajesh-b9c2z Годину тому

    तुमचा वापर फक्त शिवसेना फोडण्यासाठी करून घेतला,आता ठाणे महानगर पालिका निवडणुकीत तुमचा करेक्ट कार्यक्रम भाजप करणार

  • @PramodPatil-cg8pd
    @PramodPatil-cg8pd Годину тому

    लाडका भाऊ मुख्यमंत्री होणार नाही

  • @vitthalmane3052
    @vitthalmane3052 5 хвилин тому

    झेठ उदोग आणाला

  • @siddhirothe3083
    @siddhirothe3083 4 години тому +2

    Ghabarale Ed La

  • @manikpendkar6390
    @manikpendkar6390 4 години тому

    Sanjay Shastri tamizha

  • @nivaskamble4278
    @nivaskamble4278 4 години тому

    धन्यवाद साहेब महा इती जय हो

  • @dnyaneshwarjadhao239
    @dnyaneshwarjadhao239 57 хвилин тому

    Are shinde la pahun matdan dil he kaye karta tumi

  • @Pradeep-lx7gu
    @Pradeep-lx7gu 4 години тому

    माजी मुख्मंत्री साहेब 😅

  • @shahupawar2513
    @shahupawar2513 Годину тому

    वाघ गवत खायला लागला

  • @AshokKhadse-gm3zo
    @AshokKhadse-gm3zo Годину тому

    ,eknat.shindhe.ki.c.m.banne.ki.laiki.nahi.haen.shiv.shena.ke.loag.taigjar.hote.shinde.gidadad.lafhangu.haen.jai.mharastra

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 4 години тому +3

    तुम्हाला कोणी विचारणार पण नाही थांबायचे तर थांबा नाही तर चालू पडा दोन वर्ष भरपुर चान्स मिळाला आता आम्ही सांगू अगदी तसेच होईल Ok jay Sriram

    • @MangeshKute-g3h
      @MangeshKute-g3h 3 години тому +3

      जय श्रीराम कसे म्हणता तुम्हाला तो अधिकार नाही

    • @kirandeshmukh778
      @kirandeshmukh778 3 години тому

      ​@@MangeshKute-g3hते काँग्रेसी आहे..😂😂😂

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 2 години тому

      ​@@MangeshKute-g3hka bare konachi malaki ahe ka

  • @santoshmusale4815
    @santoshmusale4815 4 години тому +1

    Duhkh zaknasyasati makup jast zale

  • @vidnyajadhav998
    @vidnyajadhav998 3 години тому

    🤣🤣🤣🤣🤣

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 2 години тому

    सुरुवातीचे 2 वर्ष एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे....

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 Годину тому

      फक्त देवाभाऊ शिंदे नाही मिंधे नाही

  • @MANGESHkaware-cr8gt
    @MANGESHkaware-cr8gt 2 години тому

    शिंदे साहेब पाहिजे

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 Годину тому

      फक्त देवाभाऊ 🎉जय श्रीराम