असे करा बंदिस्त शेळ्यांचे चारा नियोजन | शेळीपालन चारा पिके |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2021
  • शेळी पालणाचे चारा नियोजन संपूर्ण विडियो इथे पहा
    बंदिस्त शेळीपालनासाठी हायड्रोफोनिक चारा | जगदंब हायड्रोफोनिक
    • बंदिस्त शेळीपालनासाठी ...
    जमाले गोट फार्म मो. 9561689647, उस्मानाबाद.
    • जमाले गोट फार्म मो. 95...
    मोहिते बंधू यांचं शेळीपालन | चाँद वाला बोकड
    • मोहिते बंधू यांचं शेळी...
    पोंडकुले गोट फार्म,फलटण | ईद स्पेशल बोकड फार्म.
    • पोंडकुले गोट फार्म,फलट...
    शेळी पालनासाठी उपयुक्त चारा दशरथ घास | चारा लागवड आणि नियोजन.
    • शेळी पालनासाठी उपयुक्त...
    भोपाळे शेळीपालन फार्म, परभणी | मेथिघास व दशरथ घास
    • भोपाळे शेळीपालन फार्म,...
    गणपतराव अवचार यांचं अर्धबंदिस्त शेळीपालन | चारा नियोजन.
    • गणपतराव अवचार यांचं अर...
    बकरे का खुराक | क्लासिक गोट फार्म | बकरी ईद स्पेशल बोकड
    • बकरे का खुराक | क्लासि...
    शेळ्यांचा हिरवा चारा मका.| चारण्याची पद्धत आणि फायदे.
    • शेळ्यांचा हिरवा चारा म...
    मेथीघास लागवड आणि नियोजन | शेळ्यांचा आवडता चारा
    • मेथीघास लागवड आणि नियो...
    Sheli palan । हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
    • Sheli palan । हायड्रो...
    शेळीपालन| अझोला, hydrophonic, मूरघास| शेळ्या साठी उपयोगी चारा.
    • शेळीपालन| अझोला, hydro...
    शेळीपालन चारा व्यवस्थापन.
    • Shelipalan शेळीपालन चा...
    शेळीपालन दुध वाढीसाठी उपाय.
    • Shelipalan शेळीपालन दु...
    Shelipalan चारा व्यवस्थापन.
    • Shelipalan चारा व्यवस्...
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 208

  • @sandipkonde1869
    @sandipkonde1869 2 роки тому +17

    सतिश सर ..
    एकाच नंबर माहिती देताय...
    छान समजाऊन सांगताय...
    या माहितीचा नव्या व जुन्या शेळी- पालकांना नक्कीच फायदा होईल यात शंका नाही...
    आपण दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @amolpatil2094
    @amolpatil2094 2 дні тому

    सर , खुपच छान माहिती दिलीत Great

  • @bhagwanawhad8768
    @bhagwanawhad8768 2 місяці тому

    खूप सुंदर माहिती सांगितली sir धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @SaurabhGode-nn4jy
    @SaurabhGode-nn4jy 2 місяці тому

    सतिश सर खूप छान माहिती देतात

  • @sanghrakshakmhaisgawali8018
    @sanghrakshakmhaisgawali8018 2 місяці тому

    सर धन्यवाद. शिकायलाच मिळाले.

  • @jyotidhone8284
    @jyotidhone8284 2 роки тому +6

    किती छान समजून सांगता, excellent satish sir 😊💐👌🙏💗

  • @narshingdasmundada2576
    @narshingdasmundada2576 4 місяці тому +1

    सर चारा नियोजन चांगले आहे सुंदर नियोजन फार आवडला आहे

  • @madhubalamunde3417
    @madhubalamunde3417 Місяць тому +1

    Lay bhari

  • @user-hh3jw5up6p
    @user-hh3jw5up6p 10 місяців тому +1

    खूप सुंदर नियोजन सांगितलं सर .. धन्यवाद .. 🙏🙏

  • @malleshyadav4205
    @malleshyadav4205 2 роки тому +2

    सर तुमच्या विषय काय बोलू सर मी आता माझ्या कडे शब्द च नाही तुमच्या मुळे माझं खूप नॉलेज वाडल आहै सर खूप छान माहिती दिली तुम्ही. .... Sir big fan

  • @jaygaming4793
    @jaygaming4793 Місяць тому +1

    सर आपली माहिती समजाऊन सांगण्याची पद्धत अगदी सोपी आणि तंत्रशुद्ध आहे . आपले पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ भागात शेळीपालन करिता भेट देऊन पाहणी करून मार्गदर्शन करू शकता काय ? आपले प्रशिक्षण किती दिवसाचे असते ? त्या मध्ये प्रशिक्षण चालू होऊन पूर्ण होई पर्यंत चारा नियोजन होऊ शकते काय. ? प्रशिक्षणाचा खर्च आणि त्याला लागणारा कालावधी मार्गदर्शन करावे सर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vitthalhausekar8651
    @vitthalhausekar8651 2 роки тому +6

    सरळ व सोप्या रीतीने सिवकन देता सर मनस्वी अभिनंदन

  • @balasahebmadake6557
    @balasahebmadake6557 2 роки тому +3

    खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद सर

  • @sopanjadhav313
    @sopanjadhav313 Рік тому +1

    आपण दिलेली माहिती सर्वोपयोगी आहे

  • @ramkishanparve6970
    @ramkishanparve6970 Рік тому

    खुप छान माहिती समजुन सांगता धन्यवाद सतीश सर

  • @madhavnerurkar4404
    @madhavnerurkar4404 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.🙏

  • @vikrammane5201
    @vikrammane5201 2 роки тому +2

    खूप छान माहिती मिळाली आहे,

  • @sanjaybhumare1674
    @sanjaybhumare1674 2 роки тому +2

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @sher-e-hind
    @sher-e-hind 4 місяці тому

    एक नंबर सर

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 2 роки тому

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे

  • @shubhampatilkolhe2147
    @shubhampatilkolhe2147 2 роки тому

    खूप छान महिती दिली सर खुप खुप आभार

  • @Kailaspote5120
    @Kailaspote5120 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @machindrarautray7009
    @machindrarautray7009 2 роки тому +1

    Kup mast mahiti dele sar dhanyawad

  • @hiteshpatil5488
    @hiteshpatil5488 2 роки тому +4

    फार छान सर 👌👌👌

  • @balajidevakatte5271
    @balajidevakatte5271 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिली सर

  • @vasantroman5552
    @vasantroman5552 Рік тому +1

    खुप छान माहीती सांगितली सर अभिंनदन

  • @ambadaswaghmare5292
    @ambadaswaghmare5292 2 роки тому +1

    सर फार छान माहिती सांगितली

  • @shankarchavan5284
    @shankarchavan5284 2 роки тому +1

    खूप छान वाटले सर धन्यवाद

  • @rajpalkuthumbare1157
    @rajpalkuthumbare1157 2 роки тому +1

    Khup chaan information sir 🤗🤗🙏🙏 Ashich navin navin information det raha 🙏🙏

  • @SHIVAJI.1986
    @SHIVAJI.1986 2 роки тому +3

    khup chan mahiti sir

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde Рік тому +1

    खुप छान माहीती दिली सरजी

  • @ganeshbhise3133
    @ganeshbhise3133 8 місяців тому

    खूप छान आणि खोल माहिती देता भाऊ

  • @krishnarathod352
    @krishnarathod352 2 роки тому +1

    Khupch chan mahiti sir

  • @baludongare3428
    @baludongare3428 2 роки тому

    एकच नंबर माहिती देता सर आपण

  • @bhagwatchepte5517
    @bhagwatchepte5517 Рік тому

    खुप छान माहिती दिली

  • @kisantilekar6167
    @kisantilekar6167 2 роки тому

    Khup mast mahiti sir

  • @user-nm2qi7lj2h
    @user-nm2qi7lj2h 7 місяців тому

    Khup chan mahiti dili sir thank you

  • @ashokmisal8800
    @ashokmisal8800 2 роки тому +2

    सर धन्यवाद

  • @ashokraut9394
    @ashokraut9394 2 роки тому

    खुप छान माहिती

  • @saurabhbhujbal
    @saurabhbhujbal Рік тому

    wa kya baat hai SAB ... sab problem solution 👍

  • @capatil2483
    @capatil2483 2 роки тому +3

    GOOD GUIDE LINE THANKS SIR

  • @sagarsuryawanshi2887
    @sagarsuryawanshi2887 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिली सर
    चारा प्रमाणे खुराक नियोजन विषयी व्हिडिओ बनवा सर

  • @samarthkanase7711
    @samarthkanase7711 2 роки тому +6

    Sable farm pan Chan aahe❤️

  • @maheshvalvi556
    @maheshvalvi556 2 роки тому +1

    Salute. Sir 1 no. Video

  • @santoshmagar9676
    @santoshmagar9676 2 роки тому +2

    छान माहिति

  • @ajju5238
    @ajju5238 2 роки тому +5

    Best information sir...

  • @user-ki1yj3gc1n
    @user-ki1yj3gc1n 5 місяців тому +1

    Chan sir

  • @shankargitte2733
    @shankargitte2733 2 роки тому +1

    सतिश सर एक नंबर

  • @rajendrapatil6557
    @rajendrapatil6557 Рік тому

    मस्त खुप छान👏👍

  • @harshinchal4229
    @harshinchal4229 2 роки тому +3

    Very nice information sir thank you 🙏

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 2 роки тому

    सर नमस्कार आपली माहिती अप्रतिम तर आहेतच पण आपले समजून सांगितलेले असते ते फार उत्तम

  • @subhasgabhane6782
    @subhasgabhane6782 Рік тому

    खूप छान माहिती सांगितली बंदिस्त बकरी पालन आणि चारा पिकांची पेरणी करावी

  • @dineshmoon2239
    @dineshmoon2239 2 роки тому

    खूप छान सर

  • @arohisidharthyoutubechanne5199
    @arohisidharthyoutubechanne5199 2 роки тому +1

    Saheb mast

  • @akshaymore9196
    @akshaymore9196 2 роки тому +1

    खुप छान👏✊👍

  • @user-ki6uo5ep1i
    @user-ki6uo5ep1i 2 роки тому +3

    Best bhau ✌️

  • @laxmanhiwale4462
    @laxmanhiwale4462 Рік тому

    ❤❤❤
    सर धन्यवाद

  • @kailasbhutekar9677
    @kailasbhutekar9677 Рік тому

    खरच भारी....

  • @gokulyashikar9076
    @gokulyashikar9076 2 роки тому

    खुप छान

  • @omdhawas2139
    @omdhawas2139 2 роки тому +1

    Ek number/👌👌

  • @yaqubmulani5998
    @yaqubmulani5998 2 роки тому +3

    Thanks sir

  • @ghanshamshenage4007
    @ghanshamshenage4007 Рік тому

    खरंच सतीश सर खूपच छान उपयुक्त अशी माहिती देत असतात. आज स्वतःला हितचिंतक समजणारे काही तर ऑन लाईन ने लुबाडणूक करताना पहायला दिसतात.

  • @dnyaneshwardudhe5992
    @dnyaneshwardudhe5992 2 роки тому

    धन्यवाद

  • @muhammadmujahid9241
    @muhammadmujahid9241 Рік тому

    👍 THE GREAT GURU 👍

  • @DilipPawar-7dq3f
    @DilipPawar-7dq3f 7 місяців тому +1

    Nice

  • @shabbirattari5809
    @shabbirattari5809 2 роки тому +1

    Best ekech no1 💯💯💯💯💯💯🙏

  • @shamwagh7556
    @shamwagh7556 2 роки тому

    छान👌👌

  • @kiranjadhav467
    @kiranjadhav467 2 роки тому +1

    Thanks sar

  • @pristensonawane7466
    @pristensonawane7466 2 роки тому +2

    Thank you so much

  • @dayanandkarale3714
    @dayanandkarale3714 2 роки тому +3

    Nice information

  • @BeYouNickgaming
    @BeYouNickgaming 2 роки тому +1

    Great .

  • @magadumbeg7867
    @magadumbeg7867 2 роки тому +3

    सर आपली माहीति खुप छान आहे
    आपले मना पासुन आभार
    माज्याकडे ६००० बायलर कोंबड्या आहेत आपले व्हिडिओ पाहून १० शेळ्या घेतल्या आहेत हे संपुरन चारा लावलोय

  • @rohitbile3819
    @rohitbile3819 2 роки тому +1

    Nice to you video srr🤗🐐🐐🐐

  • @user-kl5jj2bg1y
    @user-kl5jj2bg1y 2 роки тому +5

    सर आमचा अंबाजोगाई केज परिसरा मध्य chara बियाने भेटt नाही कृपया कोठे भेटते कृपया सांगावे पत्ता सांगावे तtyaaटवर्ती तुम्हें एक वीडियो तयार करा चांगली माहिती तुम्हें दिल्ली सर सर्वोच्च शेतकरी परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा

  • @logical_atheist
    @logical_atheist Рік тому +1

    खूप मेहनत घेऊन छान व्हिडिओ बनवला आहे.

  • @maheshhipparkar4442
    @maheshhipparkar4442 2 роки тому +2

    Nice sir

  • @rambikkad3788
    @rambikkad3788 Рік тому

    Nice one 👍

  • @pramodmanjarekar8317
    @pramodmanjarekar8317 Рік тому

    Thank you❤

  • @kailasbhutekar9677
    @kailasbhutekar9677 Рік тому +1

    माहिती अशी सांगता की काही प्रश्नच राहत नाही ❤

  • @gajanankharat1264
    @gajanankharat1264 2 роки тому

    Very good

  • @sksksharek9341
    @sksksharek9341 Рік тому

    Nice video 👌👌

  • @vijaykumargavali1256
    @vijaykumargavali1256 2 роки тому

    Nice video

  • @yogeshpatilnangurde6557
    @yogeshpatilnangurde6557 2 роки тому

    Nice na sir

  • @Roshan08880
    @Roshan08880 Рік тому +1

    Sir मेंढी पालन साठी चारा संघोपण सांगा पूर्ण बंदिस्त

  • @ashwinikharade5823
    @ashwinikharade5823 2 роки тому +1

    👌

  • @muktichandkatkar1402
    @muktichandkatkar1402 Рік тому

    तुम्ही सांगीतल्या प्रभावने मि शेड बनवतोय तुमच्या माहीतीचा चांगला फायदा होगा धन्यवाद सर

  • @bhaktichabhavarth1512
    @bhaktichabhavarth1512 2 роки тому +1

    Khup chan mahiti dili sir mazya kade dadhart ghass ahe 5 gunthe hadga 5 gunthe, shubhabhul 5 gunthe ,shewari 3 gunthe ,tuti 2 ghunthe chara ahe tumachya saport mule mi chagalya padhatine sheli palan karatoy khup dhanyawad tumache asach saport rahu dya

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 2 роки тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sefvlogs8862
    @sefvlogs8862 2 роки тому

    खूपच सखोल माहिती दिली आपण सतीश सर, अनाडी माणूस सुधा समझु शकतो.मी माजलगाव जि.बीड येथून सिद्दीकी सर

  • @abhijadhav2451
    @abhijadhav2451 7 місяців тому +1

    💯👍✅️💯

  • @iranakoli920
    @iranakoli920 2 роки тому +9

    सर फळ्यावर चित्र मस्त काढताय तुमच्यामुळे अख्या भारतात शेळीपालन सोपे जावे लागले माझा तर तुमचा खूप खूप आभार

    • @sadanandtagadampalle9577
      @sadanandtagadampalle9577 2 роки тому

      Kehna kai chate ho?kaha se atte he ye log

    • @sadanandtagadampalle9577
      @sadanandtagadampalle9577 2 роки тому

      Marathi yet nasel tar thod vichr karun liha. जावे नाही जाऊ आणि माझा नाही मि 😂

  • @swati0016
    @swati0016 2 роки тому +1

    Methi ghas pavasalyat madhe lavata yete ka video banvon taka

  • @shaikhyounousshaikhyousf6845
    @shaikhyounousshaikhyousf6845 2 роки тому

    👍👍👍👍🙏🏽

  • @gauravkukade1347
    @gauravkukade1347 2 роки тому +1

    👌🏻👌🏻

  • @pranpawar3225
    @pranpawar3225 2 роки тому +1

    🙏👑🙏

  • @balkrushnapatil5323
    @balkrushnapatil5323 2 роки тому +6

    आम्हाला नवीन शेळीपालन करायचे आहे त्यामुळे तुमचे अनुभव ऐकुन खुप सोप होतय आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क करू.

  • @swarajvirajshinde6745
    @swarajvirajshinde6745 2 роки тому

    सर आपण ज्या प्रकारे एखादी गोष्ट शेळीपालना विषयी किंवा कुकुट पालना विषयी विस्तारपूर्वक सांगता त्यामुळे आम्हाला त्यामुळे आम्हाला दोन्ही व्यवसायातील बारकावे शिकायला मिळाले, पण आता आम्हाला कमी खर्चात आणि जास्त नफा येणारा खेकडा फार्मिंग याबद्दल आपल्याकडून उपयुक्त अशी माहिती ऐकण्याची किंवा आपण एखादा व्हिडिओ याबद्दल बनवावा अशी मझ्यसारखीच इतर प्रेक्षकांना देखील इच्छा आहे ,तेव्हा आपण जेव्हा शक्य होईल तेव्हा खेकडा farming var व्हिडिओ करून यूट्यूब वर आपल्या आधुनिक शेती या चॅनेलवर प्रसारित करावा ही नम्र विनंती🙏💐

  • @yogeshsalvi7258
    @yogeshsalvi7258 2 роки тому +1

    Sir sadharan ek sheli kiti chara divsala lagto

  • @Vishallokhande555
    @Vishallokhande555 2 роки тому +1

    Jast jamin nasel tar sir Hydrophonic chara shelyana kasa dyava

  • @dnyaneshwardudhe5992
    @dnyaneshwardudhe5992 2 роки тому

    यावर्षी आम्ही बंदिस्त शेळी पालन करणार आहात त्या हिशोबाने तुमचे विडिओ पाहून नियोजन सुरू आहे सर