अध्यात्मिक जगतातील गूढ गोष्टी | Spiritual Swami Samartha Podcast | Sweet talks | Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @cosmostarmedia24
    @cosmostarmedia24  7 місяців тому +77

    Contact: Siddhayogi Abhishek Vairagi
    Instagram: instagram.com/siddhayogi_abhishek_aadiguru/
    UA-cam: ua-cam.com/channels/UtvBgURQrvDMLjU22HUwIg.html
    Call: आदिगुरू संप्रदाय (परिवार)
    प्रशासक मंडळ (Admins)
    मधुरा चाफेकर :- 7350000675
    आकाश गांधी :- 7028799997
    निखिल कोतवाल :- 7972689174
    स्वप्नील कोतवाल :- 8806030339
    वैभव शिंदे :- 7447766306
    सिद्धांत माने :- 8605011848
    ओम तांबे :- 8983045476
    श्रुती जाधव :- 8788586752
    रश्मी जोशी :- 9881718290
    Swami Samartha Podcast: ua-cam.com/video/cgowFMjpa7k/v-deo.html

    • @TS-gc5uv
      @TS-gc5uv 7 місяців тому +1

      संचालक मंडळ सदस्य ph call घेत नाहीत

    • @madhurachafekar3628
      @madhurachafekar3628 7 місяців тому

      ​@@TS-gc5uv आत्ता करून बघा. तुम्ही ज्यांना फोन केला असेल कदाचित कामात असतील किंवा दुसरा फोन सुरू असेल. आत्ता करून बघा

    • @kunalingale7471
      @kunalingale7471 7 місяців тому +2

      phone recv karat nahi sanchalak mandal

    • @TS-gc5uv
      @TS-gc5uv 7 місяців тому

      आज संपर्क झाला धन्यवाद

    • @jyotiambekar7015
      @jyotiambekar7015 7 місяців тому

      ❤❤❤

  • @neha-riyaskitchen2449
    @neha-riyaskitchen2449 7 місяців тому +201

    मागील पॉडकास्ट बघून मी स्वामी समर्था महाराजांचं तारक मंत्र रोज म्हणते स्वामींचे रोज नामस्मरण करत आहे आणि शामा प्रार्थना रोज करत आहे खूप आनंद होतो अस वाटे की माझे स्वामी समर्था महाराज आहेत मग आत्ता कशाची भीती नाही सगळ छान होणार हा विश्वास वाढला धन्यवाद तुम्ही पुन्हा पॉडकास्ट च्या मध्मातून आम्हाला स्वामी परिवारात जोडल . श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  7 місяців тому

      Wahh Neha ji! Comment vachun khup chan vatla thank you🙏🌟🕉️

    • @asmitadixit8612
      @asmitadixit8612 7 місяців тому +4

      क्षमा प्रार्थना पाठवा, कृपया....

    • @akshaydhas3094
      @akshaydhas3094 7 місяців тому +2

      ​@@asmitadixit8612aadiguru parivar youtube channel var upload kelela aahe

    • @SanjanaMore-l3j
      @SanjanaMore-l3j 7 місяців тому +1

      Shree swami samarth jay jay swami samarth

    • @deeptivijaykunnumal356
      @deeptivijaykunnumal356 7 місяців тому +6

      खूपच सुंदर आणि छान असं वाटते कि ऐकत राहावं... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼मी पाहिलेला सगळयात सुंदर पोडकास्ट आहे हा..... मी नक्की श्री पाद श्री वल्लभ महाग्रंथ वाचीन.... तुम्ही असेच येऊन आम्हाला मार्गदर्शन करत राहा..... स्वामींची इच्छा कि आम्ही तुम्हाला ऐकत आहे...
      लास्ट विडिओ पण मी 3 तें 4 वेळा रिपीट करून एकाला.... आणि मला पुन्हा तुम्हाला ऐकायचं होत आणि कदाचित माजी इच्छा स्वामींनी ऐकली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
      मला तुम्हाला नेहमी ऐकायला आवडेल 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 श्री स्वामीं समर्थ दादा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😊 खूप खूप सुंदर 🙏🏼🙏🏼
      Everything is for reasons.....

  • @rachanat8807
    @rachanat8807 7 місяців тому +93

    ही series अशीच चालू राहू देत. आपली श्रद्धा खूप दृढ होत जाते. दत्तगुरूंची इच्छा आहे की सोहम तुझ्या माध्यमातून ही सेवा घडत आहे. तुझे खूप खूप आभार.

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  7 місяців тому +4

      Aaple khup khup aabhar 🙏🙏🙏

    • @vijay91070
      @vijay91070 3 місяці тому +2

      मला ह्यांचा नंबर मिळेल का बंधू

    • @sneha7788
      @sneha7788 2 місяці тому +1

      Mala kude bhetel Abhishek dada phone number diye
      Me kup adchanit ahe

  • @nehavetal5833
    @nehavetal5833 7 місяців тому +48

    मुश्किलें भी मैंने भेजी है, तो हल भी मैं ही भेजूंगा.. विश्वास रख...!!!
    🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺

  • @Yoshree19
    @Yoshree19 7 місяців тому +44

    माणगाव चे टेम्बे स्वामींचे मंदिर फार सुंदर आहे. नक्की दर्शन घ्यावे. जय गुरुदेव.

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  7 місяців тому +1

      Nakki ekda jau🙏

    • @sachinsable3605
      @sachinsable3605 7 місяців тому

      परम हंस परीव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः

    • @suhaaskondurkar0001
      @suhaaskondurkar0001 7 місяців тому

      आमच्या घरा पासून 7km आहे खूप छान आहे मंदिर🙏

    • @nandinidalvi1653
      @nandinidalvi1653 6 місяців тому +2

      रायगड जिल्हा ज्या तालुक्यात आहे ते माणगाव की हे तळकोकणात आहे का कृपया सांगावे..

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 6 місяців тому

      ​@@nandinidalvi1653रायगड तालुका.. जवळ यक्षिनी चे ही मंदिर आहे ते ही बघावे....!! 🙏🏻🙏🏻

  • @GuruAtridatta
    @GuruAtridatta 7 місяців тому +37

    अतिशय सुंदर , सखोल ज्ञानाने परिपूर्ण आणि दिव्य असे हे तीनही पॉडकास्ट झालेले आहेत... दत्त कृपा असल्या शिवाय हे होणं मुळीच शक्य नाही...
    हे गूढ व गोपनीय ज्ञान अगदी योग्य व्यक्तीच्या हाताने लोकांपर्यंत पोहोचवण्ययाचं कार्य महाराजांनी केलंय...
    खूप खूप शुभेच्छा पुढच्या कार्यासाठी दादा...
    दत्त कृपा रहो!!!
    श्री दत्त..

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  7 місяців тому

      आपले खूप खूप आभार🙏🙏
      तुमचे चॅनेल आम्ही सर्वजण follow करत असतो त्यामुळे तुमच्याकडून comment येणं ही खूप आनंददायी गोष्ट आहे!
      धन्यवाद...श्री स्वामी समर्थ🙏

    • @GuruAtridatta
      @GuruAtridatta 7 місяців тому

      @@cosmostarmedia24 दत्त कृपा...

    • @anandgaigavali
      @anandgaigavali 4 місяці тому

  • @HanmantChorage
    @HanmantChorage 7 місяців тому +41

    || नित्य पठण आणि स्वामी नामस्मरण त्यांसी कैसे भय दारूण, भिती आणि दुःख स्वामी कृपेने होईल निरसन ||
    || मनोभावे करा स्मरण आणि चिंतन, होईल आपोआप स्वामी दर्शन , हेची आहे स्वामी वचन, अर्पण करा काया,वाचा आणि मन ||
    || ओम् स्वामी समर्थ ||
    धन्यवाद

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  7 місяців тому +1

      Wahh wahh❤️
      Shree swami samartha🙏

    • @HanmantChorage
      @HanmantChorage 7 місяців тому +1

      ​@@cosmostarmedia24धन्यवाद

    • @sulabhawaghamare1388
      @sulabhawaghamare1388 7 місяців тому +1

      खूप आतुरतेने वाट पाहत होते या Poacast ची 🙏🏻...श्री स्वामी समर्थ✨✨✨✨

    • @RashmiKadam-f7b
      @RashmiKadam-f7b 7 місяців тому +1

      Khupach sunder 🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @kavitasakpal2554
      @kavitasakpal2554 6 місяців тому +1

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sujatateli2383
    @sujatateli2383 7 місяців тому +18

    ॐ दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ नमो नमः

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 7 місяців тому +16

    मी यांच्या ग्रुप ला add झाले आहे. संत्संग ऐकायचा आहे😊 बघू कधी बोलावतात महाराज 🙏🙏😊 खूप छान सांगत आहात आपण. लोकांना दिशा दाखवत आहात.खूप आभार. आणि चॅनल चे ही आभार. ज्यांनी हे पोचवले आमच्यापर्यंत

    • @pradnyasworldofgoanfoodand4579
      @pradnyasworldofgoanfoodand4579 7 місяців тому +1

      Pl.kasa add vyaacha group la..mala no milel ka..konala contact karaycha

    • @devyanikarvekothari
      @devyanikarvekothari 7 місяців тому

      @@pradnyasworldofgoanfoodand4579 description madhe ahe.bahutek.

    • @devyanikarvekothari
      @devyanikarvekothari 7 місяців тому

      @@pradnyasworldofgoanfoodand4579 Kiva tyanchya Insta account la jaun ping kara

    • @Opboys-s9h
      @Opboys-s9h 7 місяців тому

      Mala sanga na please kase vhayche group la add link milel ka?

    • @nehagupte8825
      @nehagupte8825 7 місяців тому

      Group la kase add vhayache?

  • @king_prashant
    @king_prashant 7 місяців тому +20

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ! श्री स्वामी समर्थ ! गुरु बंधूनी त्यांचे अनुभव कुठलाही संकोच न बाळगता सगळी अनुभवे सांगावीत जेणेकरून लोकांचा भक्ती मार्ग अजून प्रबळ होऊन निस्सीम सेवा होईल....ओम नम: शिवाय 🙏

  • @pranitagawde9412
    @pranitagawde9412 7 місяців тому +23

    महाअवतार बाबाजीनंबद्दल संपूर्ण माहिती असणारा podcast करा, नम्र विनंती 👏🏻

  • @6qysgbfkslcb
    @6qysgbfkslcb 7 місяців тому +21

    माझी इच्छा आहे दादांना कधी तरी भेटता येईल. बाकी दादा नेहमी पॉडकास्ट वर येत राहिले पाहिजे 😄
    ही सिरिज थांबता कामा नये 😅
    या एपिसोड ची फार वाट बघितली होती
    स्वामी शरणं 🙏

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  7 місяців тому +1

      Aaple khup khup aabhar Vaishnavi ji🙏🕉️😇

    • @anujamarathe2864
      @anujamarathe2864 7 місяців тому

      ​​@@cosmostarmedia24thanx. Dadancha barobar chi hi Series chaluch theva. Very useful and informative videos astat

  • @amudesai6793
    @amudesai6793 7 місяців тому +8

    🪔🪔🪔🪔🙏🏻🙏🏻🌺🌺🌹🌹🌹🌸💮
    अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय....🙏🙏🌹🌹
    श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    🙏🚩🌹🌺🌸🚩🕉️💮🌺🚩🙏

  • @surbhi675
    @surbhi675 7 місяців тому +5

    Hi I watch your podcast only because of your guest 2:57
    He has scientific knowledge and I am surprised he knows science and working of research field quantum physics. Me being a PhD researcher got hooked to his knowledge base data backed by science and simple examples. I wish he comes to Orlando, FL, US and I get to meet him and have long length discussions.
    - Shri Swami Samartha ❤

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  7 місяців тому

      Thank you so much Surbhi ji, it means a lot🙏🕉️
      Let us know if there is any possibility to arrange a satsang in orlando. Dada can try to be there. You can mail us your details on cosmostarmedia28@gmail.com

    • @abhiramfilms3401
      @abhiramfilms3401 7 місяців тому +1

      yes exactly !! many people do not accept the union of science and spirituality and rather believe on materialistic science and think spiritual people do not know about the basic fundamentals, but in reality they know way beyond that ! its amazing to see people having real scientific knowledge like you not being ignorant towards spirituality !

  • @rajanicreation6318
    @rajanicreation6318 7 місяців тому +28

    आमच्या सारखे भक्त खरंच खुप वाट बघत होतो. दादांना सारखे घेऊन येत जा सोहम.

  • @MOHINIJAGTAP-tu5zu
    @MOHINIJAGTAP-tu5zu 7 місяців тому +12

    स्वामींच्या इच्छेनुसार ह्या ज्ञानाच्या गुढगोष्टी मला व इतरांना ऐकण्यासाठी,. श्री स्वामी समर्थ .

  • @swapnilnagne3074
    @swapnilnagne3074 7 місяців тому +27

    *Sir किती वाट पाहीली या
    podcast ची*
    *एक तरी ठेवत चला week मध्ये
    श्री स्वामी समर्थ*
    🙏🙏🙏🙏💐💐

  • @madhurimore6802
    @madhurimore6802 7 місяців тому +9

    स्वामी शरणं 🙏
    श्री गुरु शरणं 🙏
    आदिगुरू - आदीलक्ष्मी शरणं 🙏

  • @tejashreeswami8735
    @tejashreeswami8735 7 місяців тому +13

    श्री स्वामी शरणं 🙏 असच दादांच मार्गदर्शन आता आम्हला जीवनाच्या अखेर पर्यंत मिळत राहो... हीच स्वामी चरणी प्रार्थना.
    Thank you.🙏

  • @RajeshKadam-p9k
    @RajeshKadam-p9k 22 дні тому

    🎉🎉🎉

  • @kartiknikam3423
    @kartiknikam3423 5 місяців тому +4

    Ashaky hi shaky krtil swami🙏🏻

  • @madhurilale5461
    @madhurilale5461 7 місяців тому +18

    स्वामी शरणं , श्री गुरु शरणं.

  • @Rsk20829
    @Rsk20829 21 день тому

    मी पण दादांनी सांगितल्या प्रमाणे क्षमा प्रार्थना एका पानावर लिहून ठेवली आहे आणि दररोज सकाळी, संध्याकाळी बोलते खूप छान वाटतं प्रार्थना बोलल्यानंतर आपल्याकडून काही कळत नकळत चुका झालेल्या स्वामी माफ करतात असे वाटते. स्वामी शरणम् श्री गुरु शरणम् ,स्वामी शरणम् श्री गुरु शरणम् श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभाय नमः 🙏🙏🙏🙏

  • @vinayakbhosale5572
    @vinayakbhosale5572 7 місяців тому +8

    स्वामी शरणं
    श्री गुरुं शरणं
    आदिगुरू शरणं
    आदिलक्ष्मी शरणं
    आदिगुरू मालक..
    आम्ही आदिगुरू मालकांचे दास आहोत हेच आमचे परम भाग्य…सदैव नतमस्तक मालक आपल्या चरणी 🙇💐👏🌷🎊

  • @sujatapadir8327
    @sujatapadir8327 Місяць тому

    Dada khup sundar mahiti dili.shree Swami Samarth 🙏🙏

  • @devilmanjrekar4891
    @devilmanjrekar4891 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ आई धन्यवाद 🙏🌹

  • @laxmanghulep02
    @laxmanghulep02 7 місяців тому +5

    श्रीपादराजं शरणम् प्रपद्दे।❤❤

  • @maheshwarikulkarni8569
    @maheshwarikulkarni8569 7 місяців тому +6

    दादांना भावपूर्ण नमस्कार, तुम्ही बोलत असताना चैतन्य व सकारात्मकता खूप मिळते, कृतज्ञता

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  7 місяців тому

      Aaple khup khup aabhar Maheshwari ji🙏🕉️🌟

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 2 місяці тому +1

    श्रीपादराजम शरणं प्रपद्ये ll

  • @anuradhapatil2870
    @anuradhapatil2870 7 місяців тому +5

    खूप छान वाटले ऐकून प्रत्यक्ष भेट व्हावी ही इच्छा आहे अर्थात स्वामींकृपा झाली तर होईलच भेट 🙏🙏🙏

  • @sunitamulay3006
    @sunitamulay3006 7 місяців тому +4

    स्वामी शरणंम,श्री शरणंम श्री गुरु शरणंम श्री स्वामी समर्थ दादा तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार खरोखरच दादा तुम्ही खुप नशिबवान आहात की स्वतः हा स्वामींशी संवाद साधता खरं सांगायचं तर तुमचे संत्संग ऐकुन इतके समाधान मिळते की ज्या ज्या वेळेस तुम्ही बोलता त्या वेळेस साक्षात स्वामी समोर आहेत असं वाटते आजच हे ऐकून मी क्षणभर विचार करत होते की आपलं दशॅन मला कधी मिळेल मी स्वामींना रोज तुमची रात्री क्षमा प्रार्थना करुन झोपते स्वामी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉🎉

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  7 місяців тому

      Wahh wahhh!!! Aaple khup khup aabhar sunita ji🙏🌟🕉️

  • @rupalishinde2851
    @rupalishinde2851 7 місяців тому +5

    क्षमा प्रथना खुप इफेक्ट करते 💐खुप खुप धन्यवाद तुमचे 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @amityeske1357
    @amityeske1357 7 місяців тому +3

    Shree swami✨ samarth😊😊

  • @JaishreeHajgude
    @JaishreeHajgude 2 місяці тому

    श्रीस्वामी समर्थ

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 7 місяців тому +4

    राम राम प्रणाम बंधू सोहम सिध्दयोगी दादा गुरू अभिषेक जींना शतशः प्रणाम आणि आभार चांगले मार्गदर्शन व उपाय सांगितले आहेत असेच व्हिडिओ बनवत रहा सर्वांना प्रेरणा मिळत राहो‌ एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच परमेश्वर स्वामी समर्थ चरणीं प्रार्थना विनम्र विनंती धन्यवाद.

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  7 місяців тому

      Aaple khup khup aabhar Anand ji🙏🕉️🌟😇

  • @ShashikantKittur
    @ShashikantKittur 2 місяці тому

    ❤ Shree Gurudev at Belgaum ❤

  • @pravinraje1884
    @pravinraje1884 7 місяців тому +5

    स्वामी शरणं श्री गुरु शरणं आदी गुरु शरणं. श्रीपाद राजम शरणं प्रपद्दे.🙏🙏🙏

  • @hemadavande9851
    @hemadavande9851 7 місяців тому +5

    खुप मस्त स्वामी महारांजाचा व्हीडीओ आला की मन आनंदी होते चैतन्य निर्माण होते एक एनर्जी मिळते I hop ki की गुरूजींचा व्हीडीओ सारखे येवोत प्रश्न खुप आहेत़ तुझ्यासारखा मलाही गुरू मंत्र मिळो हीच स्वामी चरणी प्रार्थना गुरूनां सांग गुरू पोण्रिमेला मंत्र मिळो हीच त्यांना ही प्रार्थना श्री स्वामी शरणम् 🙏🏽🪷

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  7 місяців тому

      Tumche khup khup aabhar Hema ji🙏🕉️🌟

  • @shirsathvaijanta6190
    @shirsathvaijanta6190 7 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻❤️🌍

  • @madhurirangane4039
    @madhurirangane4039 3 місяці тому

    श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समर्थ महाराज

  • @dabholkaramol
    @dabholkaramol 7 місяців тому +3

    Dhanyawad Dada 💐🙏. 🙏🌺 Shri Swami samartha jai jai Swami samartha 🌺🙏

  • @sangeetajadhav4064
    @sangeetajadhav4064 3 місяці тому

    श्रीपाद राजम शरणं प्रपदे

  • @swatipawer5785
    @swatipawer5785 6 місяців тому +3

    गुरुदेव तुम्हाला भेटायच योग लवकर येवो ही स्वामी चरणी प्रार्थना

  • @gayatribagal8754
    @gayatribagal8754 Місяць тому

    DaDa khup Chan Mahiti milali Thank you ❤🎉I am in Australia

  • @anjalitawde5268
    @anjalitawde5268 7 місяців тому +3

    ❤Shree Swami Samarth🙏

  • @PunamBorle
    @PunamBorle 7 місяців тому +3

    Khup mahiti milali Soham Dada tumchyamule aani Abhishek Dada che pn khup khup dhanywad

  • @rohinigujar6906
    @rohinigujar6906 Місяць тому

    खूप छान पद्धतीने उदाहरण देतात, 🙏🏻श्री स्वामी समर्थ

  • @tusharnaik3206
    @tusharnaik3206 6 місяців тому +2

    🌷🙏श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏🌹
    🚩 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🚩

  • @SushilaSutar-s5i
    @SushilaSutar-s5i 7 місяців тому +6

    Dada khup shanka dur zalya dhnyavaad🙏 Shree Swami Samarth 😊

  • @arvindatale5782
    @arvindatale5782 6 місяців тому +30

    पितृदोष बद्दल माझा अनुभव असा आहे की गेल्या चाळीस वर्षापासून पितृदोष निवारणासाठी अनेक वेळा सागितलेल्या सर्व विधी केल्या परंतु आजही मला पितृदोष सांगतात!आज माझे वय ७२वर्षै आहे! त्यामुळे आता पितृदोष या विषयावर विचार करणे बंद केले आहे!कारण माझीच आता जायची वेळ झाली आहे! पुढच्या पिढीला तरी पितृदोष लागणार नाही याची काळजी मी मेल्यानंतर घेणार आहे!

    • @chandrakantmhetre4352
      @chandrakantmhetre4352 6 місяців тому

      पितृ दोष बद्दल आपण चुकीचा समज करून घेतला आहे,तो मृत व्यक्ती शी संबधीत किंवा त्यांच्या इच्छे मुळे होत नसून कुंडली किंवा प्रत्रिकेतिल ग्रह दोषामुळे /स्थानांमुळे होतों.
      कुल पुरुष,राहू केतू, काळ भैरव आपल्या शी जी निगडीत आहे त्या उपासनेमुळे त्यावर मात करता येते, तसेच दत्त उपासना हाप्रभावी उपाय आहे. गंडे दोरे उतारे ताईत या भानगडीत न पड़ता दत्त उपासना करावी!

    • @prankpagalpanti4081
      @prankpagalpanti4081 6 місяців тому

      😂🤣

    • @ragmuktad
      @ragmuktad 6 місяців тому +1

      Barobar bollat kaka ,jar pitrudosh patriket asel , tar tyache counter measures purna kelyvar disease band jhale pahije😂😂😂😂 te Jar kalat nasel tar patriketalya tathakathit jankarala kahi ghanta kalat nahi he pakka😂😂😂😂

    • @amol8464
      @amol8464 5 місяців тому +3

      🙏🏻
      अगदी बरोबर,
      तुम्हच्या जीवनाच्या भूतकाळत
      किती तरी उतार चढावं आले असणार, सुख दुःख बघितले असणार, आणि किती तरी problem solve केले असणार,तेव्हा काही पितृदोषनी बाध केली का,मग आता याचा विचार करून काय फायदा, आणि जगातला कुठला पिता आपल्या मुलचे वाईट करतो, हायत असताना, मग मेल्यावर काय करणार, त्याला दुसऱ्या जन्मत जाऊन आनंदात राहायचे नाही का,दुसरे आई वडील, दुसरी बायको,😊की परत पोरच्या पाठीमागे लागचे आहे, कंटाळा नाही येणार का,😂
      हसा आणि आनंदित रहा...😊

    • @survepra
      @survepra 5 місяців тому +3

      तुम्हाला पितृदोष आहे की पित्तदोष ते चेक करा...बाकी हा podcast timepass म्हणून चांगला आहे😊

  • @anildeo8544
    @anildeo8544 7 місяців тому +4

    आम्ही नेहमी माणगांव ला जातो तिथे खूपच चांगले अनुभव आले आहेत खांबाचे महत्त्व खूप आहे आणि गुहेतील अनुभव तर जबरदस्त आले

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  7 місяців тому

      🙏🙏🙏

    • @snehakalekar8064
      @snehakalekar8064 6 місяців тому

      अनुभव आला आहे का?
      कृपया सांगा
      आणि संपूर्ण पत्ता द्या 🙏🏻

  • @jyoti4550
    @jyoti4550 7 місяців тому +3

    Sri swami samarth jay jay sri samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌷🌷🌷🌷🌷🕉🌻☘☘🍀🥀⚘🚩🚩🌿🌝🌺

  • @mayurinjapuri9590
    @mayurinjapuri9590 7 місяців тому +5

    🙇‍♂️🙏स्वामी शरणं 🙏🙇‍♂️
    🙇‍♂️🙏श्री गुरूः शरणं🙏🙇‍♂️
    🙇‍♂️🙏आदिगुरू-आदिलक्ष्मी शरणं🙏🙇‍♂️
    *जय अनघा दत्तात्रेय*

  • @pradeepkatwe
    @pradeepkatwe Місяць тому

    धन्यवाद दादा, हा पॉडकास्ट ऐक्यताना माझ्या डोळयांतून अश्रू वाहत होते, खूप बरे वाटले

  • @Aarti.1983.
    @Aarti.1983. 7 місяців тому +6

    महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @ArpeetaGire
    @ArpeetaGire 7 місяців тому +3

    Swami sharnam🙏🏻😇🙇🏻‍♀️

  • @preetitrifaley3141
    @preetitrifaley3141 7 місяців тому +4

    श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये 🌹🌷

  • @shashankkhutwad9955
    @shashankkhutwad9955 7 місяців тому +3

    || श्री स्वामी शरणं ||
    || श्री गुरु: शरणं ||
    || आदिगुरु - आदिलक्ष्मी शरणं ||
    🙏

  • @jiyakolkand8395
    @jiyakolkand8395 7 місяців тому +5

    " स्वामी शरणं , श्री गुरु शरणं "

  • @vinayaksutar8978
    @vinayaksutar8978 7 місяців тому +5

    श्री स्वामी शरणम 🙏

  • @mangalapawar3883
    @mangalapawar3883 2 місяці тому +1

    Jay shree Krishna radhe radhe radhe ji jay ❤

  • @shashikalagunjal3715
    @shashikalagunjal3715 7 місяців тому +4

    Shri swami. Samarth. Jay jay swami. Samarth

  • @ushadesh8078
    @ushadesh8078 4 місяці тому +4

    अभिषेक जी नमस्कार. मी उषा देशपांडे. रा.विडणी,ता. फलटण,जि.सातारा.
    तुम्ही उल्लेख केलेले शिवाजी महाराजांची समाधी आमच्या गावात आहे. आपण जरूर आमच्या गावात यावे.आम्ही रहाण्याची सोय आमच्या घरी करू.दर महिन्याच्या तृतीयेला पालखी असते.

  • @swatizore8694
    @swatizore8694 7 місяців тому +3

    स्वामी शरणम् ❤

  • @vandanavalkoli4418
    @vandanavalkoli4418 7 місяців тому +1

    स्वामी शरणं.. श्री गुरु शरणं....,🙏🙏🙏

  • @ThePrana
    @ThePrana 7 місяців тому +5

    शब्द सुचत नाहयेत. भरपूर वाटत राहते की दादा प्रत्यक्षात भेटावे ,पण स्वामी ची ईच्छा,पण पॉडकास्ट ऐकताना एवढे छान मार्गदर्शन करतात दादा की मग वाट बघावी लागली तरी चालेल. शतशा प्रणाम. श्री स्वामी समर्थ.

  • @shrutinarlkar6281
    @shrutinarlkar6281 6 місяців тому +3

    स्वामी शरणम् श्रीगुरू शरणम्...नेहमीही प्रमाणेच हाही podcast खूप सुंदर मन मोहून टाकणारा.जेव्हा दादा बोलतात तेव्हा येवढं मन प्रसन्न होत की शब्दात मांडत येणार नाही.असे वाटते की,अध्यात्मिक विश्वात समावल्यासारख वाटतं.तुमच्यामुळे कलियुगातील लोकात परमेश्वराच्या नामाची ओढ, गोडी लोकांमधे रुजू होते बघून खूप बरं वाटतं दादा येवढं खोलवर बोलतात की त्याची बोलताना समोरच्याला सहज सोप्या व सामान्य माणसाला अगदीच कळेल अशा भाषेत त्याची मांडणी कारण दादांयेवढं कोणाला येवढं सुलभ करता येईल अस वाटत नाही. हे podcats बघून नक्की कळेल आपला जन्म का झालंय..येवढ्या ब्रम्हांडात स्वामींच्या आदेशाशिवाय झाडाचं पानही हलत नाही. पोडकॅस्टमुळे अजून सुंदर संदेश मिळतो की लोकांनी लोकांचं कल्याण बघितलं पाहिजे कोणाचेही वाईट चींतू नये.कर्म , पाप पुण्य सगळ्याचा हिशोब स्वामींकडे आहे. सेवा करा सेवेकरी व्हा..so thanks soham jiii🎉 नेहमीप्रमाणे दादांचे आभार मानले तरी कमीच असतील तरीही खूप आभार 🎉अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @ujjwalabaviskar5980
    @ujjwalabaviskar5980 7 місяців тому +7

    Shree Swami Samarth Aajaun Aabhishk dadancha podcast pahije Karan te bolate Aastat tar ase वाटते की आपल्याला स्वामी महाराजांचे मार्गदर्शन मिळते आहे

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  7 місяців тому +1

      Agdi barobar sangitlat! Lavkarch yeil pudhacha bhaag🙏😇

  • @swarupmane7483
    @swarupmane7483 7 місяців тому +16

    दादांना ऐकून छान वाटले. पण दादांना जसा स्वामीच्या वर special podcast झाला तसा एक special podcast महावतार बाबाजी बद्दल होऊदे ही नम्र विनंती , त्यांच्या बद्दल फार कमी माहिती आहे.

  • @sunitakanade8227
    @sunitakanade8227 2 місяці тому

    अतिशय सुरेख ज्ञान प्राप्त होत आहे.. आपल्या चर्चेतून.. मी सध्या सत्संग आध्यत्मिक अभ्यास सुरु केला आहे.. खूप मदत होत आहे.. यातून.. नवनाथ पारायण ही केले घरात आणि याच महिन्यात दत्त धाम करून ही आले.. 👏👏

  • @jagdishjadhav6718
    @jagdishjadhav6718 7 місяців тому +1

    Shree Sawmi Samarth 🙏🚩

  • @mangalapawar3883
    @mangalapawar3883 2 місяці тому

    Khup chan sunder ❤

  • @sudhirgaikwad7132
    @sudhirgaikwad7132 4 місяці тому +1

    ओम श्रीगुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः 🙏🙏🙏🔱

  • @madhukarsonawane7274
    @madhukarsonawane7274 2 місяці тому +1

    मी दत्त स्वामी भक्त कालांतराने पूर्वजांनुसार दावल मलिक भक्ती सुरु झाली. दावल मलिक बाबा स्वप्नात येऊन म्हणाले संकोच करु नकोस स्वामी समर्थ ही मीच आहे व रुप दाखवले. स्वामी ब्रह्मांड नायक आहेत. दत्तगुरूंनी इतर धर्मीय आध्यात्मिक ज्ञान मार्ग दाखवले. अनेक अनुभूति प्रचिती अनुभवली. जन्मापासून मी फक्त माणूस म्हणून जगत आहे. कदाचित त्याचे फळ असेल. हीच माझी तपस्या आहे. अदभूत.

  • @shampatil5835
    @shampatil5835 15 днів тому

    भाग 2

  • @maheshkakde6946
    @maheshkakde6946 6 місяців тому +1

    Jai guru

  • @sudhendrajoshi3383
    @sudhendrajoshi3383 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ मी रोहिणी जोशी मला खुप छान वाटते तुमचे बोलने तसेच स्वामीन बद्दल चे अनूभव ❤

  • @pinkeykambli3049
    @pinkeykambli3049 7 місяців тому +1

    Shree swami samarth 🌺🙏🏼

  • @kalpak9524
    @kalpak9524 7 місяців тому +2

    Shree Swami Samarth 🙏🙏😇🌺 swami sharanam

  • @chitranagarkar-v7j
    @chitranagarkar-v7j 4 місяці тому +1

    Dhanywad🙏🌹upyogi mahiti dilit 🙏🌹

  • @poojashinde4903
    @poojashinde4903 3 місяці тому

    ❤️🙏🪷🪷 ॥ श्री स्वामी समर्थ ॥🪷🪷🙏❤️🙇🚩

  • @PravinMaghade-v5i
    @PravinMaghade-v5i 4 місяці тому

    🌼🌼🌼🌼🌹🌹🌺🌺🙏🙏 Shree Swami samarth 🙏🙏🌼🌼🌺🌺🌹🌼🌼🌺🌺🙏🙏jay jay swami samarth 🙏🙏🌼🌼🌼🌼🌺🌺🌹🌹🌺🌺🌺🌼🌼

  • @seemadixit7708
    @seemadixit7708 3 місяці тому

    Jai Shree Gurudev Datta

  • @ranjanadharadhar5927
    @ranjanadharadhar5927 6 місяців тому

    🙏🌹🙏

  • @pranilshirke4393
    @pranilshirke4393 2 місяці тому

    Khup Chan Mahiti Dili Dadani
    Shree Swami Samarth 🙏🏻

  • @vijaykokate6012
    @vijaykokate6012 6 місяців тому +1

    Khup chan

  • @anaghanaik4011
    @anaghanaik4011 7 місяців тому +2

    खूपच छान. श्री स्वामी समर्थ.

  • @smitaadvankar366
    @smitaadvankar366 2 місяці тому

    खूप खूप धन्यवाद सर.

  • @dr.a3048
    @dr.a3048 7 місяців тому +2

    सिद्धयोगी 🙏

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 3 місяці тому

    सोहम तुझं अभिनंदन तुझे सगळे podcast अतिशय सुंदर असतात खरतर यामागे तुझी मनापासून मेहनत आहे असच तुझ कार्य सुरू असून दे आणि अशीच उत्तरोत्तर तुझी उन्नती होऊ दे God Bless You 🙏

  • @SahilLimbhore-r6d
    @SahilLimbhore-r6d 4 місяці тому

    Sree gurudev Datt

  • @ashalatamane5236
    @ashalatamane5236 7 місяців тому +1

    Kshama prarthana chhan

  • @sonalharkal1510
    @sonalharkal1510 2 місяці тому

    Khoop sundar माहिती..khoop धन्यवाद

  • @maheshgodse5591
    @maheshgodse5591 5 місяців тому +1

    Kharach apla bhagya ahe je tumhi he kiti matvachya gosti sangitlya. Swami chi ichaya ahe mhanun ahe podcast baghyla milala.

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 7 місяців тому +1

    बंगरप्पा हे बरोबर आहे ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @suhasubare3887
    @suhasubare3887 6 місяців тому

    Avadhut chintan Shri guru dev datt

  • @pd9414
    @pd9414 6 місяців тому

    Khoop chan ;aadhar vaatato hey aikun🙏

  • @sumedhakarkamkar3661
    @sumedhakarkamkar3661 7 місяців тому +1

    खूप छान माहिती

  • @nitantsawant126
    @nitantsawant126 4 місяці тому

    shree swami samartha. swami me khup trasat ahe .krupa kara.

  • @nirmalkumbhar2254
    @nirmalkumbhar2254 6 місяців тому

    श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा विजय असो 🙏🙏🙏