केशवराज मंदिर, गारंबी आणि परिसराचे इतके सुंदर, विलोभनीय आणि नैसर्गिक चित्रण आपण केले आहे कि प्रत्यक्षातच ते सर्व ठिकाण पाहत असल्याचा अनुभव येतो. सोबत त्या भूभागाची इत्थंभूत माहिती आपण दिली आहे, ती सुद्धा ह्या क्षेत्राबद्दल कुतुहल वाढवणारी आहे. इतका प्रेक्षणीय व्हिडीओ सादर केल्याबद्दल धन्यवाद! 🙏
खरचं अतिशय सुंदर ठिकाण आहे आम्ही ते अनुभवलं आहे , अतिशय शांत रमणीय निसर्गाने नटलेले , वेगवेगळ्या पक्षांचे आवाज , मध्येच खळखळणारे पाणी , सुपारीच्या बागा ,खरंच विलोभनिय दृश्य आहे......👌
सुंदर व्हिडीओ अप्रतिम चित्रण पार्श्व संगीत उत्तम तेजस्वी पार्श्व कथन अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बघून च निवांत पणा जाणवतो आपल्या कामास अफाट शुभेच्छा। गुड व्हेरी गुड
अप्रतिम vdo! दादा, कोकणातल्या या निसर्गसौंदर्याने डोळ्याचं पारणं फिटलं. इथली निरव शांतता, बाराही महिने दिसणारी दाट हिरवाई, पक्षांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट हे सारं प्रत्यक्ष अनुभवल्यागत वाटतंय. पण कुठेतरी खंत आहे कि कोकण पर्यटनाला अपेक्षित चालना मिळालेली नाही. धन्यवाद! तुला खूप खूप शुभेच्छा!
आपण खुपच छान vdo बनवला आहे, धन्यवाद. देव श्री केशवराज हे आम्हा देवधरांचे कुलदैवत आहे. जुना लाकडी पुल (सकव )फारच मोडकळीस आला होता म्हणुन आमच्या देवधर मंडळ, मध्यवर्ती यांनी केशवराज मंदिराकडे जाणारा हा नवीन सिमेंट चा पुल शासनाची रीतसर परवानगी घेऊन बांधलेला आहे, त्याचं उदघाटन रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. बंदरी साहेब यांनी केलं आहे.
तुमच्या व्हिडिओ मुळे केशवराज मंदिर पाहण्याची तीव्र इच्छा झाली आहे. खूप आदर्श कुटुंब आहे तुमचे. निसर्गाचा आस्वाद घेत जगणे म्हणजे परमेश्वराने दिलेले आयुष्य सार्थकी लावणे. तुमचे व्हिडिओज प्रेरणादायी आहेत. Good. Keep it up Somnath sir 👍
अप्रतिम. खूप छान व सुंदर ठिकाण आहे. आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. नीरव शांतता व निसर्ग गद॔ झाडीने नटलेला आहे. केशवराज मंदिर खूप छान आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण आहेच; पण मनाला शांतता देणारी जागा आहे.👌👌
खूप खूप , खूsssssssssप धन्यवाद, 1965 नंतर मला हा पुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला, 65 साली मी हे सर्व पाहिले होते, तेव्हा श्रीना. पेंडसे गारंबीचा बापू कादंबरी चे नाट्यरुपांतर करत होते, नैसर्गिक पाण्याचा , पक्षांचा आवाज ध्वनिसंकलना साठी , ते आले होते, त्यांची तिथे भेट झाली, हे सर्व आठवले. धन्यवाद.
दादा अप्रतिम व्हिडीओ बनवला आहे तुझा व्हिडीओ काढणाऱ्याला मनापासून सलाम. केशवराज मंदीराबाबतचा ईतिहास ऐकायला मिळाला असता तर आणखी समाधान झाले असते. दादा तुला निरोगी दिर्घायुष्य लाभो म्हणजे भावी पिढीला तुझे अप्रतिम व्हिडीओ पाहून माहिती प्राप्त होत जाईल. 🌴जय कोकण लव्ह कोकण❤️🤟 संतोष मुसळे 🐅 🚩शिवसेना तालुकाप्रमुख खंडाळा🐅 (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे)
काही वर्षांपूर्वी आम्ही ह्या मंदिराला भेट दिली....it's an amazing place... मंदिराकडे jaycha रस्ता अप्रतिम सौंदर्याने नटलेला आहे ... इतका सुंदर trail कुठे पहिला नाही.. मंदिराच्या वर्षा trake पण मस्त आहे
अतिशय सुंदर..मनमोहक.. अप्रतीम फोटो शूट.. मी हे स्थळ पाहिलं आहे.. या ठिकाणीं आवर्जुन भेट द्यावी अशी विनंती.. विशेषतः स्थनिक घरगुती पद्धतीने तयार करण्यात आलेल्या जेवणाचा आस्वाद घ्यावा.
मी बारा वर्षपूर्वी श्री केशवराज मंदिर दर्शनासाठी गेलो होतो, अविस्मरणीय , नैसर्गाचा पावसाळ्यातील स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारा तो अनुभव होता, आजच्या आपल्या या स्थळ दर्शनाने त्या आठवणी जागल्या, आपला हा व्हिडीओ प्रचंड आवडला , खूपच सुंदर दर्शन घडविले, आपल्या छोट्या व्हिडिओग्राफर चे विशेष कौतुक, छान शूटिंग केल्याबद्दल, भावी कामगिरी साठी खूप खूप शुभेच्छा।। धन्यवाद,
सोमनाथजी, आपल्यामुळे घर बसल्या कोकणातील एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण पहायला मिळाले.कोकण हि देवभूमी ,परशुराम भूमी आहे.हे पाहिल्यावरच अनुभूती येते.उत्तम छायाचित्रण झाले आहे.अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !
खुप सुंदर व्हिडिओ 👌 || भगवंताची प्रकृती किती विविधतेने नटलेली आहे ह्याचा प्रत्यय येतो. पर्यावरणाचे संगोपन व संरक्षण खुप महत्त्वाचे आहे ; कारण खरं म्हणजे तेच जीवन आहे. खुप खुप आभार🙏💕
अतिशय अप्रतिम आहे, दहाएक वर्षांपूर्वी मी निसर्ग चित्रणासाठी येथे गेलेलो होतो त्यावेळेचा पुन : प्रत्यायाचा अनुभव मिळाला ह्यासाठी तुम्हाला धन्यवाद तर द्यावे लागतीलच . विशेष म्हणजे निसर्ग चित्रणासाठी जी एक कलात्मक दृष्टी हवी असते ती तुमच्या च्या चित्रणातून पदोपदी आढळते. आता वयो परत्वे अशा ठिकाणी जाता येत नाही तरीही तुम्ही त्याचा सतत आनंद देत असता व त्यामुळे तुमचे व्हिडियो सतत पाहत राहण्या शिवाय मला तरी पर्याय दिसत नाही !
अतिशय निसर्गरम्य ! सुंदर फोटोग्राफी , सुरेख भारदस्त आवाजात केलेले वर्णन . सर्वच मनाला भावले . याच ९ तारखेला आम्ही येथूनच गेलो पण माहिती नसल्याने मंदीर पाहण्याची सुवर्णसंधी गेली . काही प्रमाणात का होईना पण तुमच्या या सुंदर व्हिडीओ मुळे हा निसर्गरम्य परिसर आणि मंदीर पाहता आले . धन्यवाद .
हा केशवराज मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा ..
सुंदर..👌👌👌
Suppppppperub sir ji.....awosome wildness and beauty of natures soal...😊
केशवराज मंदिर, गारंबी आणि परिसराचे इतके सुंदर, विलोभनीय आणि नैसर्गिक चित्रण आपण केले आहे कि प्रत्यक्षातच ते सर्व ठिकाण पाहत असल्याचा अनुभव येतो. सोबत त्या भूभागाची इत्थंभूत माहिती आपण दिली आहे, ती सुद्धा ह्या क्षेत्राबद्दल कुतुहल वाढवणारी आहे. इतका प्रेक्षणीय व्हिडीओ सादर केल्याबद्दल धन्यवाद! 🙏
👌👌👌👌👌🙏
Sir khup chan Sir pliz मोबाईल no शेअर kara na
खूपच सुंदर आहे, परत एकदा जाऊन आल्या सारखे वाटले जय लक्ष्मी केशव राज 💐 आमचे देवस्थान, कुलदैवत
खुपच सुंदर, मन प्रसन्न झाले खरच कीती शांत परिसर व स्वच्छ वहणार पाणी. 👌👌👌
thank you
अप्रतिम, अवर्णनीय, पहाताना निसर्गाच्या सानिध्यात, मंदिरात भान हरवून जात।खुप सुंदर।
फारच सुंदर स्थान व अप्रतिम वर्णन.💐
अप्रतिम छायांकन..बघूनही ऊर्जा मिळाली. धन्यवाद मित्रा !!
खरचं अतिशय सुंदर ठिकाण आहे आम्ही ते अनुभवलं आहे , अतिशय शांत रमणीय निसर्गाने नटलेले , वेगवेगळ्या पक्षांचे आवाज , मध्येच खळखळणारे पाणी , सुपारीच्या बागा ,खरंच विलोभनिय दृश्य आहे......👌
thanks
खरचं अप्रतिम, सुंदर कोकण🥰🥰👌👌🙏
धन्यवाद
खरंच खूप छान वीडियो आहे. संपुर्ण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.👌🙏🙏
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि प्रसन्न मदिराचे वातावरण
धन्यवाद
अप्रतिम आणि अवर्णीय सृष्टी सौंदर्य... खूपच छान. 👌👌👍👍
मन:पूर्वक आभार
अप्रतिम सांगण्याची वर्णन करण्याची ,,मस्त पद्धत!
मनःपुर्वक आभार 😊
खुपच सुंदर ठिकाण आहे जायला नक्कीच आवडेल 👌👌🙏
Apratim. Khoop. Sundar...
सुंदर व्हिडीओ
अप्रतिम चित्रण
पार्श्व संगीत उत्तम
तेजस्वी पार्श्व कथन
अत्यंत उल्लेखनीय कामगिरी
बघून च निवांत पणा जाणवतो
आपल्या कामास अफाट शुभेच्छा।
गुड व्हेरी गुड
मन:पूर्वक धन्यवाद
फारच छान स्वर्ग पृथ्वीवर
खरंच खूप खूप खूप छान 👌👌👌💐💐
जबरदस्त व्हिडिओ UHD tv वर अप्रतिम दिसतोय. नेत्रसुखद अनुभव 🙏👍👌👌👌
अप्रतिम vdo! दादा, कोकणातल्या या निसर्गसौंदर्याने डोळ्याचं पारणं फिटलं. इथली निरव शांतता, बाराही महिने दिसणारी दाट हिरवाई, पक्षांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट हे सारं प्रत्यक्ष अनुभवल्यागत वाटतंय. पण कुठेतरी खंत आहे कि कोकण पर्यटनाला अपेक्षित चालना मिळालेली नाही. धन्यवाद!
तुला खूप खूप शुभेच्छा!
Khup sunder aahe sri keshavraj mandir. Nisarg dekhava hi khup sunder aahe. 🙏⚘🌺
Thanks !!
खुप छान भविष्यात इथे नक्की जाऊ आम्ही
छान, सुंदर, अप्रतिम निसर्गसौंदर्य. सोमनाथ दादा.
धन्यवाद!!
खूपच छान निसर्ग सौंदर्य ❤️👍🙏
खुपच सुंदर आहे जुन महिन्यात आम्ही सगळे मित्र मैत्रिणी गेलो होतो .
धन्यवाद
निसर्गरम्य ठिकाण , सुंदर चित्रिकरण आणि खूप छान वर्णन .... फोटोग्राफी पासून ते लेखका पर्यंतच्या प्रवासासाठी शुभेच्छा.
मनापासून धन्यवाद🙏🏻☺️
अद्भुत,,,,, आपण व्यावसायिक छायाचित्रण करता छायाचित्रण अप्रतिम 🙏🙏✍✍
धन्यवाद
Khup sundar.........6
Thank You so much 🤗
Atishay sundar va samadhani Mandir va parisar. Thank you.
Thank You !!
तुमचे व्हिडिओ बघायला छान वाटते आणि आमच्या गावा बद्दल माहिती खूप छान देता
आपण खुपच छान vdo बनवला आहे, धन्यवाद. देव श्री केशवराज हे आम्हा देवधरांचे कुलदैवत आहे.
जुना लाकडी पुल (सकव )फारच मोडकळीस आला होता म्हणुन आमच्या देवधर मंडळ, मध्यवर्ती यांनी केशवराज मंदिराकडे जाणारा हा नवीन सिमेंट चा पुल शासनाची रीतसर परवानगी घेऊन बांधलेला आहे, त्याचं उदघाटन रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. बंदरी साहेब यांनी केलं आहे.
व्हिडिओ पाहून ठिकाणाची माहिती मिळाली शेवटचा संदेशाची अंबलाबजावणी सर्वानी करूया खूप सुंदर मस्त आणि शांतमय....✨👍
धन्यवाद मनापासून आभार
khupch sunder Nisarg Ani mandir Sudha....
Thanks
I visited this place yesterday and still can’t get it out of my mind..it’s a magical place❤
Thank You
खूपच सुंदर आणि शांत आल्हाददायक असे ठिकाण तुम्ही आम्हाला दर्शन घडवले त्याबद्दल शतहा: आपले ऋणी आहोत. धन्यवाद
मनःपुर्वक आभार 😊
हा निसर्ग सौंदर्य पाहून आनंद झाला
धन्यवाद
अप्रतिम परिसर आहे. धन्यवाद
मनापासून आभार
सोमनाथ दादा खूप छान निसर्गाचे दर्शन घडवले 👌👌👌🚩🚩
धन्यवाद !!
फार सुंदर आणि शांत ठिकाण आहे सोमनाथजी
ho
अति सुन्दर अति 💕 भावन आध्यात्मिक दृश्य महाराष्ट्र 😊
हटके ठिकाण, सुंदर निसर्ग, सुरेल पक्षांचे संगीत... किलबिलाट, Special Thanks to U for very cool place...
मनापासून आभार
सोमनाथ सर अतिशय सुंदर व्हिडीओ
खूप छान चित्रीकरण...
सुंदर शब्दात वर्णन...
तुम्हाला खूप शुभेच्छा...।
मनापासून आभार 😊
तुमच्या व्हिडिओ मुळे केशवराज मंदिर पाहण्याची तीव्र इच्छा झाली आहे. खूप आदर्श कुटुंब आहे तुमचे. निसर्गाचा आस्वाद घेत जगणे म्हणजे परमेश्वराने दिलेले आयुष्य सार्थकी लावणे. तुमचे व्हिडिओज प्रेरणादायी आहेत. Good. Keep it up Somnath sir 👍
धन्यवाद मनापासून आभार !!
Awesome videography.. 😍
खूप छान व्हिडीओ
मन प्रसन्न झाल. अप्रतीम निसर्गसौंदर्य
धन्यवाद मनापासून आभार
अगदी मंदीर याची देही याची डोळा पाहून आल्यासारखं वाटलं. अप्रतिम व्हिडिओ
तुमची comment वाचून छान वाटलं !!
फार सुंदर मंदिर व माहिती.
धन्यवाद !!
अप्रतिम. खूप छान व सुंदर ठिकाण आहे. आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. नीरव शांतता व निसर्ग गद॔ झाडीने नटलेला आहे. केशवराज मंदिर खूप छान आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण आहेच; पण मनाला शांतता देणारी जागा आहे.👌👌
धन्यवाद मनापासून आभार !!
Best video I have seen
इथला निसर्ग आणि शांतता खूप छान आहे.
Wow अप्रतिम ❣️🕊️🕊️🌱🌴🌿🍁🍂
मन:पूर्वक आभार
खूप छान.. अप्रतिम फोटोग्राफी व चित्रण.. ज्यामुळे प्रत्यक्ष तिथेच गेल्यासारखे वाटते. 👌👍
धन्यवाद मनापासून आभार
हे आमचे कुलदैवत आहे. फारच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद मनापासून आभार !!
आमचे कुलदैवत, खूप सुंदर,आम्ही पण जानेवारीत जाऊन आलो
खूप खूप , खूsssssssssप धन्यवाद, 1965 नंतर मला हा पुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला, 65 साली मी हे सर्व पाहिले होते, तेव्हा श्रीना. पेंडसे गारंबीचा बापू कादंबरी चे नाट्यरुपांतर करत होते, नैसर्गिक पाण्याचा , पक्षांचा आवाज ध्वनिसंकलना साठी , ते आले होते, त्यांची तिथे भेट झाली, हे सर्व आठवले.
धन्यवाद.
मनःपुर्वक आभार 😊
दादा अप्रतिम व्हिडीओ बनवला आहे तुझा व्हिडीओ काढणाऱ्याला मनापासून सलाम. केशवराज मंदीराबाबतचा ईतिहास ऐकायला मिळाला असता तर आणखी समाधान झाले असते. दादा तुला निरोगी दिर्घायुष्य लाभो म्हणजे भावी पिढीला तुझे अप्रतिम व्हिडीओ पाहून माहिती प्राप्त होत जाईल.
🌴जय कोकण लव्ह कोकण❤️🤟
संतोष मुसळे 🐅
🚩शिवसेना तालुकाप्रमुख खंडाळा🐅
(शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे)
मनपुर्वक धन्यवाद 🙏🏻
Nice video..I love greenery.. which we can't get in Mumbai
Thanks Sir.. अप्रतिम निसर्ग सौंदर्य दाखविल्याबद्दल शतशः आभार ..
मनापासून धन्यवाद 😊
काही वर्षांपूर्वी आम्ही ह्या मंदिराला भेट दिली....it's an amazing place... मंदिराकडे jaycha रस्ता अप्रतिम सौंदर्याने नटलेला आहे ... इतका सुंदर trail कुठे पहिला नाही.. मंदिराच्या वर्षा trake पण मस्त आहे
असाच अनुभव आम्ही पण घेतला . धन्यवाद
Khup chhan nisargaramya thikan.
मनःपुर्वक आभार 😊
अतिशय सुंदर..मनमोहक.. अप्रतीम फोटो शूट.. मी हे स्थळ पाहिलं आहे.. या ठिकाणीं आवर्जुन भेट द्यावी अशी विनंती.. विशेषतः स्थनिक घरगुती पद्धतीने तयार करण्यात आलेल्या जेवणाचा आस्वाद घ्यावा.
मनःपुर्वक धन्यवाद 😊
अप्रतिम निसर्ग खुप छान वर्णन
आम्ही तुमचे सगळे विडिओ बघितले आहे
आम्ही तुमचे फॅन झालो आहोत.
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद मनापासून आभार
Khupch Chan Sir, तिथली शांतता मनात आंत पर्यंत झिरपत होती, असं वाटत होतं की मी तिथेच आहे...
धन्यवाद मनापासून आभार
खूप छान माहिती
Thanks
अप्रतिम आहे मंदिर व परिसर ! 👌👍
मी बारा वर्षपूर्वी श्री केशवराज मंदिर दर्शनासाठी गेलो होतो, अविस्मरणीय , नैसर्गाचा पावसाळ्यातील स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारा तो अनुभव होता, आजच्या आपल्या या स्थळ दर्शनाने त्या आठवणी जागल्या,
आपला हा व्हिडीओ प्रचंड आवडला , खूपच सुंदर दर्शन घडविले, आपल्या छोट्या व्हिडिओग्राफर चे विशेष कौतुक, छान शूटिंग केल्याबद्दल, भावी कामगिरी साठी खूप खूप शुभेच्छा।।
धन्यवाद,
धन्यवाद मनापासून आभार !!
अप्रतिम निसर्ग सौंदर्य🌹🌹🙏🙏🙏
मनापासून आभार !!
सोमनाथजी, आपल्यामुळे घर बसल्या कोकणातील एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण पहायला मिळाले.कोकण हि देवभूमी ,परशुराम भूमी आहे.हे पाहिल्यावरच अनुभूती येते.उत्तम छायाचित्रण झाले आहे.अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !
मनापासून आभार 😊
Apratim! Shabdatatit! Nisargachya kushit va nitant shant ramya va pavitra asech vatale aajche keshav mandir. Aapnas khup sare dhanyawad🙏 asha sarvang sunder mandira chi safar ghadavilyabaddal.
मनापासून आभार 😊
तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ .अप्रतिम.
Thank you
फारच सुंदर देखावा आणि मंदिर 😀
धन्यवाद 😊
अप्रतिम शुटिंग,वर्णन😍😍😍😍😍😍😍
😍😍
खूप छान !
आपण बारकावे समजून सांगता.चित्रीकरणही छान🙏
मी सुद्धा sea princess मध्ये मुक्काम केला आहे आणि ह्या मंदिराला भेट दिलेली आहे अतिशय रम्य आणि नैसर्गिक दाबके वाडी इथ मिळणारे कोकणी पदार्थ बेस्ट
Sundar jaga w sundar chitrikaran.
धन्यवाद
तुमचे व्हिडिओ मी माझी संपूर्ण फॅमिली शांत बसून व्हिडिओ पाहत असतो...
मनःपुर्वक आभार 😊
खूप सुंदर!! कोकणातील मंदिरं नेहमीच भावतात ती निसर्गरम्य वातावरण , शांतता यामुळेच. नक्कीच जबाबदार पर्यटन झालंच पाहिजे.
मनःपुर्वक आभार 😊
Apratim.... Shabdh cha nahit varnan karayla...
खुप सुंदर व्हिडिओ 👌 || भगवंताची प्रकृती किती विविधतेने नटलेली आहे ह्याचा प्रत्यय येतो. पर्यावरणाचे संगोपन व संरक्षण खुप महत्त्वाचे आहे ; कारण खरं म्हणजे तेच जीवन आहे. खुप खुप आभार🙏💕
खरं आहे. खुप खुप आभार🙏
Atishya sundar video
धन्यवाद
Cinematography effect 👍
अतिशय अप्रतिम आहे, दहाएक वर्षांपूर्वी मी निसर्ग चित्रणासाठी येथे गेलेलो होतो त्यावेळेचा पुन : प्रत्यायाचा अनुभव मिळाला ह्यासाठी तुम्हाला धन्यवाद तर द्यावे लागतीलच . विशेष म्हणजे निसर्ग चित्रणासाठी जी एक कलात्मक दृष्टी हवी असते ती तुमच्या च्या चित्रणातून पदोपदी आढळते. आता वयो परत्वे अशा ठिकाणी जाता येत नाही तरीही तुम्ही त्याचा सतत आनंद देत असता व त्यामुळे तुमचे व्हिडियो सतत पाहत राहण्या शिवाय मला तरी पर्याय दिसत नाही !
मनापासून आभार 😊
साहेब तुमची video घेण्याची पद्धत खुप आवडली
धन्यवाद
एकदा नक्की जाऊन येतो मी.........
खूप छान मंदीर माहिती छान सांगितले
मन:पूर्वक धन्यवाद
मस्त ! कोकणातील जुन्या पाणीपुरवठा योजनेबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडलं असतं !
Atishay sundar!
धन्यवाद 😊
खूप छान विडियो
Thank you
केशवराज दर्शन एकदाच घेतलंय. आज तुमच्या मुळे पुन्हा एकदा तिथे पोहोचलो... 🙂
छान व्हीडिओ 👌
शुभेच्छा 👍
धन्यवाद
we followed this video and visited recently. wonderful place. thanks.
Thank you
Hare Krishna
Thank you so much
it is excellant photo graphy just like remembarance of gotya garambicha bapu like other s n pendse literature
Mastch kele ahe video
Thank you
आम्ही आत्ताच फेब्रुवारीमध्ये पाहिले हे मंदिर खूप सुंदर आहे आणि तू खूप सुंदर शॉर्ट घेतलेस
मन:पूर्वक धन्यवाद
खुपच छान
सुंदर खूप छान आहे
धन्यवाद !!
सुंदर, केशवराज मंदिर
निसर्गाच्या कुशीत ले मंदिर
एकदातरी जरूर पाहावे
yes
Khupach mast video...mast place
Drone view awesome Also background music nice
ओहोळ खूपच सुंदर आहे.
धन्यवाद
खुप छान माहिती दिली आपण .
Thank you so much
अतिशय निसर्गरम्य ! सुंदर फोटोग्राफी , सुरेख भारदस्त आवाजात केलेले वर्णन . सर्वच मनाला भावले . याच ९ तारखेला आम्ही येथूनच गेलो पण माहिती नसल्याने मंदीर पाहण्याची सुवर्णसंधी गेली . काही प्रमाणात का होईना पण तुमच्या या सुंदर व्हिडीओ मुळे हा निसर्गरम्य परिसर आणि मंदीर पाहता आले .
धन्यवाद .
धन्यवाद !!