दापोलीची ही बाजू तुम्ही पाहिलीये? Offbeat Dapoli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 209

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  2 роки тому +7

    Download KukuFM
    Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJjiWHJ6
    Coupon code:- MUKTA50
    (Coupon code valid for first 250 users)

    • @Kirank2410
      @Kirank2410 2 роки тому

      App Downloaded Thanks for discount
      Video kharach khup bhari banvta tumhi doghe...

    • @aadi3199
      @aadi3199 Рік тому

      Aamchya gava javlun Yeun geli tu wa

  • @sachinchougule2622
    @sachinchougule2622 2 роки тому +46

    मुक्ता ताई तुझे व्हिडिओ पाहिले की निसर्गात फिरण्याची मनातून उत्कट इच्छा होते. आणि मग असं वाटतं की सगळी धावपळ शून्य आहे फक्त निसर्गातच खरं सुख आणी आनंद आहे.♥️😍💯🙂

  • @umeshdeshmukh5398
    @umeshdeshmukh5398 2 роки тому +4

    मुक्ता तु असे वर्णन करते ना असे वाटते की आपण स्वतः हा प्रवास करतोय असा feel येतो. खुप गोड आवाजात अप्रतिम वर्णन, खुप खुप धन्यावाद🙏🙏

  • @the_invisible__
    @the_invisible__ 2 роки тому +16

    धन्यवाद मुक्ता जी.. आमचा तालुका दापोली ला Explore केल्या बद्दल.. खूप अशी सुंदर ठिकाणे आहेत.. नक्की भेट द्या परत 😇🙏🏻

  • @Ikalyani
    @Ikalyani 2 роки тому +3

    खूप सुंदर मुक्ता😊 शास्त्रीय संगीतामुळे निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जातेस🌿💚💙

  • @umakant3350
    @umakant3350 2 роки тому +4

    मुक्ता तुमच बोलण्याची रचना वेगळीच आहे, आणि छान अशी लेणी दाखवली तुम्ही मन प्रसन्न झाल. 👍👌

  • @vijaysinhshinde473
    @vijaysinhshinde473 2 роки тому +2

    (01:11)दोन्ही बाजूला अशी गर्द झाडी दिसावी
    आणि मोहराच्या गंधाची साथ सबंध प्रवासात असावी.👌🏻👌🏻👌🏻

  • @kkavita3779
    @kkavita3779 Рік тому +1

    मी विडीओ मार्फत शेवटपर्यंत तुझ्यासोबत राहील , तु माझ्या आयुष्याचा आनंद उर्जा आणि उत्साह आहेस !

  • @kkavita3779
    @kkavita3779 Рік тому

    मुक्ता
    तुझ्या मनातील आणि विचारांतील प्रसन्नता उत्साह कायम तुझ्या विडीओ मध्ये अनुभवयाला मिळतो !
    तु अतिशय निर्मळ तशीच खुप खुप गोड आहे ❤
    माझ्या चेहऱ्यावर मनावर खुप राग , चिडचिड , संताप , कधीकधी दुःख असतं तेव्हा तेव्हा तुझे विडीओ मी पाहिलेत तेव्हा तेव्हा मी तुझ्या विडीओ मध्ये इतकी गुंग होते की , मनावरचं सर्व ओझं , दुःख विडीओ सपंतासपंता कुठल्याकुठे निघून जातं , त्यावेळी तत्काळ माझ्या मनात निखळ आनंद उर्जा निर्माण होते , मन खुप खुप हलकं शांत होऊन जातं!
    तुझ्या संपुर्ण आयुष्यासाठी माझ्याकडून मनभरून प्रेमळ शुभेच्छा ❤

  • @natureview5561
    @natureview5561 2 роки тому +2

    मुक्ता मॅम सर्वांत प्रथम खुप खुप धन्यवाद आपल्या दापोलीला इतक्या सुंदर पद्धतीने explore आणी खूप सुंदर शब्दांनी वर्णन केल्याबद्दल . एक दापोलीकर ह्या नात्याने जीतक्या वेळा thank you बोलू तितकं कमीच आहे🙏
    मागील काही दिवसांपासून 2-3 vlogs पाहिले असतील दापोली येथील , फक्त खंत वाटते ती म्हणजे ROAD's आणी mobile connectivity . Roads खरच चांगले झाले तर पर्यटनाला चालना मिळेल आणि indirectly इथे राहणाऱ्या लोकांना काही टुरिझम मुळे रोजगार उपलब्ध होइल. Anyways तुमच्या सारख्या Creators मुळे इथल्या पर्यटनस्थळांना लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होते. Thank you so much for your contributions 🙏

  • @ashwinivaidya8828
    @ashwinivaidya8828 2 роки тому +1

    सुहास्य तुझे मनास मोही.बॅकग्राऊंड संगीतही खूप soothing. मी दापोलीतच असते.पण तुझ्या निमीत्ताने पन्हाळेकाजी लेणी इतक्या तपशीलांसह बघायला मिळाली.शुभेच्छा

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 2 роки тому

    ज्यावेळी व्हिडिओ बघणाऱ्याला आपण स्वतः फिरतोय असं वाटतं त्यावेळी समजून जायचं की हा व्हिडिओ किती छान आहे. खूप छान मुक्ता आणि रोहित.

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. Рік тому +1

    आज मी कोकणातील दापोली जवळच कोळथरे गावाला भेट दिली. सुपारी च्या बागा कोकणातील घर पाहिली. कोळथरे गावातील दुर्गा देवी च मंदिर बघितल मन प्रसन्न झाल. देवी ची खूप देखणी आहे तसेच तेथील समुद्र किनारा स्वच्छ व सुंदर अप्रतिम फार छान वाटल निसर्ग संपन्न शांत वातावरण खूप सुंदर 🙏🏼👍

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 2 роки тому +2

    आपले vlog म्हणजे निसर्ग सौंदर्य चा स्वर्ग आहे मनाला शांतता प्रसन्नता वाटते 😎😎😎🌿🌿👍🏻💯💯💯😊😊😊

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 Рік тому

    खुप शांतपणे आणि खुप गोड बोलता तुम्ही...😊👌

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 роки тому +2

    खूप छान मुक्ता ताई तुझ्या व्हिडिओ मधून प्रत्येकजण प्रेरीत होतोय कोकण पाहण्यासाठी खूप छान प्रकारे explore केले दापोलीतील पर्यटन स्थळ खूप छान ☺️

  • @basicchemistry3746
    @basicchemistry3746 2 роки тому

    मुक्ता तु खरंच तुझ्या नावासारखी मुक्त आहेस.

  • @prashantraut3072
    @prashantraut3072 2 роки тому

    आम्ही या लेणी 2020 मध्ये पहिल्या आहे, खूप छान आहे , तसेच दापोली मधील उन्हावरे गरम पाण्याचे कुंड सुद्धा पाहू शकता , लेणी कडे मळे गावातून रोड खराब आहे तसेच वस्ती सुद्धा कमी आहे , त्यामूळे फानसु गावातून रोड छान आहे

  • @pravinnikam4655
    @pravinnikam4655 Рік тому

    मुक्ता तुझ्या ह्या व्हिडीओ मुळे अजुन थोडी माहिती मिळाली ह्या ठिकाणा बद्दल त्या मुळे फॅमिली बरोबर जायचे पक्के केले, धन्यवाद 😊

  • @stillart100
    @stillart100 Рік тому

    Khup chan mahit milali.
    Navin Marathi shabd samjale.

  • @sujatamohitepatil4394
    @sujatamohitepatil4394 9 місяців тому

    तुझे सगळे व्हिडिओ मि repeat repeat पाहिलेत 😊मला खूप आवडतात ❤

  • @swapnilvichare8886
    @swapnilvichare8886 2 роки тому

    मुक्ता मि दापोली संपूर्ण फिरलोय इव्हन कोकण सुद्धा पण तुझ्यामुळे पुन्हा ह्या सगळ्या गोष्ठी ठिकाण सुंदर वाटायला लागतात . कारण तुझ्यासारख आत्मीयतेने आम्ही कधी पाहत नाही पण आता नक्की पाहीन पुन्हा सगळ . Thank you So much

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 2 роки тому

    मुक्ता , एकंदरीत जी लेणी तू प्रत्यक्ष दाखवलीस ती खूप अप्रतिम अशी आहे . ती लेणी पाहिल्यानंतर , असे वाटते की ती लेणी पुरातन खात्याकडून दुर्लक्षित अशी वाटते. कारण आजूबाजूला पुरातन खात्याकडून कुठली सुविधा तिथे दिसत नाही. याचा पाठपुरावा करावा. छान. तुला धन्यवाद !

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 роки тому

    मुक्ता मस्तच आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी लेणी बघायला गेलो होतो तेव्हा त्या गणपतीला शेंदूर फासला होता कोळथरे च्या समुद्रकिनाऱ्यावर माझ्या मुलाला दोन कवड्या सापडल्या होत्या तसेच त्यावेळी सह्याद्री निसर्ग प्रतिष्ठानचे सदस्य गिधाड संवर्धनासाठी आले होते कोळथरे मध्ये आगोम औषध वाल्यांचे करवंद सरबत अगदी छान आहे तसेच त्यांची वनौषधी बागही छान आहे आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @ManisHKumbhare91
    @ManisHKumbhare91 2 роки тому +4

    मी जॉब मुळे बाहेर राहतो..तुमचा video आला की लगेच मि माझ्या आईला लिंक send करतो..! खरंच आईला पण तुमचे व्हिडिओ खूप आवडतात...
    जेव्हा पण call वर आईशी बोलण होते...तुमचा उल्लेख नक्कीच होतो..."व्हिडिओ आला काय म्हणून"☺️☺️
    आजचा व्हिडिओपण खुप छान होता..😊😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 роки тому +1

      किती छान!! Thank you so much 😊🙏 काकूंना नमस्कार कळवा 🙏🌿

    • @ManisHKumbhare91
      @ManisHKumbhare91 2 роки тому

      @@MuktaNarvekarहो नक्कीच ☺️🙏

  • @jadhavamarjeet7239
    @jadhavamarjeet7239 2 роки тому

    नमस्कार मुक्ता ताई आपण ज्या पद्धतीने निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन सादरीकरण करता ते खूपच आनंददायी वाटते, असं वाटतं की आपण स्वतः निसर्गाच्या सान्निध्यात वावरतोय 😍😍

  • @meenakshighosalkar5593
    @meenakshighosalkar5593 2 роки тому +1

    Hi mukta, video खुप छान, गणपती ची मूर्ती फारच सुंदर होती. दापोली पासून जवळच दाभोळ इथे एक पांडव कालीन चंडिका देवीचे मंदीर आहे. फारच सुंदर मूर्ती आहे ती देवीची. आत गुहे सारखे जावे लागते. आत मध्ये फक्त दिव्याचा प्रकाश असतो, electricity नाही. तरी फार तेजस्वी दिसते मूर्ती. तिथे गेला आहोत तर जाऊन या.

  • @k.m7470
    @k.m7470 2 роки тому

    Chan voice aani chan mahiti detat tumhi ...kokan explore chan kartat pratyek video madhe tumhi....aamhi tumhe new video baghayla uchit aahe..

  • @jayeshbhoir5248
    @jayeshbhoir5248 2 роки тому

    किती छान मराठीत वर्णन केले आहे

  • @surendrakulkarni9819
    @surendrakulkarni9819 2 роки тому

    मुक्ता,तुझे सगळेच कोकणातले व्हिडिओ मी नेहमीच पाहतो.खूप छान.

  • @sulochanakale641
    @sulochanakale641 2 роки тому +2

    सुमधुर आवाजातील विवेचना मुळे प्रत्यक्षात उत्कृष्ट नैसर्गीक संपत्ती महिती देणारा देवा नी पाठवलेला पर्यटन दुत आहे

  • @prashantkadam8035
    @prashantkadam8035 2 роки тому +1

    Diffrent Dapoli i saw today.Nice video ,Thank u

  • @anandgokhale3830
    @anandgokhale3830 2 роки тому

    ही लेणी आम्ही पहिली नव्हती. छान आहे हे सुध्दा. तुमचा stay आहे तिथे जवळ तामस तीर्थ किनारा आहे तो सूर्योदय कीव सूर्यास्त वेळी बघा. संपूर्ण किनारा लाल होतो आणि किनाऱ्यावर वाळू नसून छोटे लाल दगड आहेत. खूप छान वाटेल बघताना.

  • @user-tj9ez1gu7u
    @user-tj9ez1gu7u 2 роки тому

    मुक्ता , खूप छान, तू जे पार्श्वसंगीत वापरलंय ना खूपच सुंदर ग...हा तुझा एक सर्वांत सुंदर आणि मोहक असा एक व्हिडिओ आहे. मला नवल नाही वाटणार की तुझा channel खूप मोठा होईल आणि भविष्यात तू एक चांगली प्रवास निवेदिका होशील..खूप खूप शुभेच्छा 🤗👍

  • @Divya_d_pawaskar6973
    @Divya_d_pawaskar6973 3 місяці тому

    Wow kolthare mi pahllay😮

  • @vaibhavisupekar5260
    @vaibhavisupekar5260 2 роки тому +1

    नेहमी प्रमाणे 😁 जगात भारी 👍❤️ शास्त्रीय संगीताने video ला खूप जिवंत पणा येतो ... ❤️❤️ पुढच्या व्हिडीओ साठी All the best ❤️... lots of love from vaibhavi

  • @adhirasalaskar8617
    @adhirasalaskar8617 2 роки тому

    Thank you Mukta Tai tuzya mule aamhala aamchi Dapoli kiti sunder aahe te navya ne samjale

  • @ashoknanaware8768
    @ashoknanaware8768 Рік тому

    निसर्गाने तुम्हाला छान आवाज दिला आहे, आम्ही ही ठिकाणे पहिली आहेत.पणं आणखीन एकदा पहावं वाटत तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर.

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 2 роки тому

    Mukta panhale kazi leni khup chhan aahet.Dapoli video chhan

  • @bibamit
    @bibamit 2 роки тому

    Nice video. 2003 साली ह्या लेण्या पाहिल्या होत्या. तेव्हा नदीतून चालत गेलो होतो कारण पाणी नव्हतं. मगर आहे हे ही माहित नव्हतं.पुल ही नव्हता. आत्ता बरीच सुधारणा झाली आहे. तेव्हा फारसं कोणी यायचं नाही.

  • @madanbagal9599
    @madanbagal9599 2 роки тому

    खुप छान माहिती देता ताई तुम्ही

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 2 роки тому +6

    We stayed at kolthare and also visited leni n keshavraj, also watched turtles n their babies .. Its wonderful

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 роки тому

      Woww 😍

    • @sanjeevanibokil3573
      @sanjeevanibokil3573 2 роки тому

      प्लीज कुठे राहिलात ते रिसॉर्ट आणि फोन न नंबर द्या ना इथे

  • @thatsthefacts9551
    @thatsthefacts9551 2 роки тому +1

    खूपच छान मुक्ता , तुझे चॅनल ला सुरुवातीपासून फॉलोव केलंय ,खूपच छान जीवन प्रवास आहे तुमचा , खूपच नशीबवान 🙏🏻👌✌️🙃🫒🥭🌽🥗🦀🏝️🏞️🏕️🌾🌿☘️🌴🌳🌻🌼🍃🦚🐓🐄

  • @bhaktimhatre6810
    @bhaktimhatre6810 2 роки тому

    Saglech vlogs sundar ani chaan mahiti keep it up keep smiling

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 Рік тому

    Leni khupch sundar aahet.

  • @aashleshamanjrekar8903
    @aashleshamanjrekar8903 2 роки тому

    Nice व्हिडीओ. Missing दापोली माझं सासर...

  • @shrutiraorane709
    @shrutiraorane709 Рік тому

    Must visit chandika devi mandir

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 2 роки тому

    Apratim , khup sundar narration and photography

  • @sumanbhandari2633
    @sumanbhandari2633 2 роки тому

    नेहमीप्रमाणे सुंदर video.👌👌

  • @BhalchandraKeluskar-tx3wo
    @BhalchandraKeluskar-tx3wo Рік тому

    Volg khup sunder

  • @shalakasawant5176
    @shalakasawant5176 2 роки тому +1

    Tai & dada mast vlog . Tu chaan bolte ase vatate nature shi tu khup connect karte

  • @shilpadesai4778
    @shilpadesai4778 6 місяців тому

    Murud beach is also best.. And there resorts are also best.. One is the best resort in murud beach there is surbhi beach resort is the.... Sea facing resort...

  • @rajendrarane2074
    @rajendrarane2074 Рік тому

    Khup chan vlog.

  • @abhijitjoshi4773
    @abhijitjoshi4773 2 роки тому

    मुक्ता खूप छान व्हिडिओ आहे. असेच कोकणातील offbeat ठिकाण आम्हाला दाखव

  • @dharmendrajadhav4907
    @dharmendrajadhav4907 2 роки тому

    Relax vatale video baghun.👍👍

  • @kshitijramane4662
    @kshitijramane4662 2 роки тому

    अप्रतिम व्हिडिओ..... 👍

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 2 роки тому

    मुक्ताई.. खूपच छान!!

  • @CrazedPochama
    @CrazedPochama Рік тому

    Your videos are honestly incredible and your filmography is tasteful. I never had a chance to visit my family's village in Konkan, but your videos have illuminated the beauty these communities have to offer. Now I definitely want to plan a trip there one day! Keep up the great work!

  • @sushantmisal8301
    @sushantmisal8301 2 роки тому

    Happy New year....taiii🎉🎊

  • @omsgoogle3223
    @omsgoogle3223 2 роки тому

    Apratim !! chan sajesa music ani tyat tuzya god marathi bhashashailichi zalar !! vishesh abhaar videography che jyanni hey sarva chaan paddhatine tiplay ! unexplored locations has totally amazing vibes ! Keep exploring !! thanks fr the vlog !

  • @tusharwanole4969
    @tusharwanole4969 Рік тому

    Mukta best👍 video

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 2 роки тому

    दापोली येथील भटकंती मस्त आयोजन
    पन्हाळी काजी पासून १२ किलो मीटर
    अंतरावर कोंढे गाव आहे त्या गावी आमची शेती
    काजू बाग आहे
    जवळच १२ किमी अंतरावर उंन्वरे गाव आहे
    गरम पाण्याचे कुंड या ठिकाणी पण एक वेगळीच मजा येते

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 2 роки тому

    Khup Chan

  • @vickypawar3125
    @vickypawar3125 Рік тому

    The BGM which you have Organised for the Caves is Amazing & Beautiful...
    Can you please share the music link

  • @GaneshMandavkar
    @GaneshMandavkar 2 роки тому +1

    लेनी खरच खुप सुंदर आहेत
    I went there two three years back it was really beautiful place, lots of mango trees around we found a guide or well qualified historian person setting ṭһєяє for keeping eyes on this place.

  • @pratik686.
    @pratik686. 2 роки тому +3

    मी तुझ्या व्हिडिओ आवरजून पाहतो.. आणि मला नव्हे तर सगळ्यांनाच त्या फार आवडतात.. आता तू चक्क अमुच्या दापोलीत आहेस.. तुला भेटण्याची इच्छा खुप दिवसांपासुन आहे.. जर तुला जमलच तर ple मला तुला भेटायचं..time asel तर ple सांग मला🙏

  • @kalpeshbagade9601
    @kalpeshbagade9601 Рік тому

    My Hometown Dapoli 😇😇

  • @niteshgawade4523
    @niteshgawade4523 2 роки тому

    खुप छान ताई

  • @sudhirkarke5763
    @sudhirkarke5763 Рік тому

    Aamhi pahiliy 🥰 mast aahe

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 2 роки тому

    Very exciting location.
    SUPERB exploration...!
    Able to enjoy simply because of your video. Thank you so much.
    Very much appreciated....! 👍🙏

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 2 роки тому

    He faktt konkanat disanar Mukta, Aani mukta mala walking aani running chi hobby aahe aani Jevha jevha mi Beach var jaato (Mazhya Netive place Alibaug la) tevha mi without shoe walking ang runing karato... Its really Amazing......

  • @Ihanainayat
    @Ihanainayat 2 роки тому

    zabardast

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 2 роки тому

    Superb विडीओ..छान माहिती..

  • @raj-tr3pl
    @raj-tr3pl Рік тому

    Maz native ahe pahnalekazi thanks Mukta n your team

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 2 роки тому

    Areee yaar evadhe ajun Kuni explorer naahi kele hya Lenyan baddalll... Nice Muktaaa.....

  • @kokandapolitourism
    @kokandapolitourism 2 роки тому

    Excellent

  • @pratapkumbhar5996
    @pratapkumbhar5996 2 роки тому

    Ok mast best nice good mukta

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 2 роки тому

    खुप छान.
    Kolthare beach mast ahe.
    Amhi panhalekaji caves la pan gelo hoto..

  • @meghanathjadhav3013
    @meghanathjadhav3013 2 роки тому

    Tumcya video chan ahet mla khupc avdtat

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 2 роки тому

    तुझ्या निमित्ताने बऱ्याच काही unkown places बघायला मिळतात मुक्ता. 👍👍👍 छान होता vlog.

  • @TheGlobalBawarchi
    @TheGlobalBawarchi 2 роки тому

    Great vlog!

  • @udaybhosale4245
    @udaybhosale4245 2 роки тому

    Video pahayla start kela ki lagech sampato kalatch nhi mahnje itka haraun jayla hota khup mast👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vanitasalaskar2708
    @vanitasalaskar2708 2 роки тому +1

    Khup chaan Tai

  • @jaydipjogalekar3087
    @jaydipjogalekar3087 2 роки тому +1

    Thank you for coming in kokan and explore our nature 🙏

  • @biswabratadatta93
    @biswabratadatta93 2 роки тому

    Happy NEW Year 2023

  • @GrowTogetherPositive
    @GrowTogetherPositive 2 роки тому

    ताई मी कोळथर समुद्रकिनाऱ्याला कुटुंबासहित विजिट केली होती.एकदम मस्त आहे.त्या ठिकाणी गारवा बीच रिसॉर्ट आहे .एकदम समुद्रकिनारा लगतच आहे . मस्त वाटलं मला गारवा बीच रिसॉर्ट मध्ये भावे यांचा आहे बघा

  • @nirwangaikwad286
    @nirwangaikwad286 2 роки тому +2

    Nice beach, nice caves and nice vlog 🌈🙏😍

  • @vaibhavdhopat9215
    @vaibhavdhopat9215 2 роки тому

    मस्त आहे आमची दापोली आणि उत्तमरित्या तुम्ही सादरीकरण केले आहे 👌
    पुढील वेळी नक्की भेट द्या
    परशुराम ( बुरोंडी)
    प्राचीन शंकर मंदिर ( करजगाव तांमसतीर्थ)
    चंडिका मंदिर ( दाभोळ रोड)
    गोळाकार मज्जीद्द ( दाभोळ )

  • @mohanmerala4092
    @mohanmerala4092 Рік тому

    Nice place 👌

  • @anuragbhagat2158
    @anuragbhagat2158 Рік тому

    Mukta mam Dapolit Kelshi Beach la nkki bhet dya nkkich offbit destination ahe

  • @bharatjangam4928
    @bharatjangam4928 2 роки тому

    Video khup chan mukta.

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 2 роки тому

    सुंदर पन्हाळेकाजी लेणी 🙏🙏

  • @supriyabarsode8039
    @supriyabarsode8039 2 роки тому +1

    Lovely ❤️
    Are the skye resort rates with or without meals?

  • @vivekgawali7303
    @vivekgawali7303 2 роки тому

    *मुक्ता अगदीच नावा प्रमाणे च मुक्त पणे भटकंती करते....*😊

  • @pareshparanjape
    @pareshparanjape 2 роки тому

    dear mukta tai, dapoli is wonderful & which hotel you stayed pls tag the name of hotel

  • @maheshghag7101
    @maheshghag7101 2 роки тому

    ताई.... तुला कॉमेंट करण म्हणजे फार अवघड.... कारण तुझे आभार जितके मानावे तेवढे कमीच. निसर्ग शब्द ऐकला किंवा पहिला की तुझी आठवण आल्याशिवाय राहतच नाही. तुला कॉमेंट देण्याच्या नादात तुला आलेल्या सर्व कॉमेंट वाचून पूर्ण होतात पण तुला कॉमेंट करण म्हणजे शब्दच सुचेनासे होतात.. finaly 1.30 Hr विचार करून एवढच जमल......again thank u so much..... 😊

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. 2 роки тому +2

    चंडिका देवी च मंदिर पण पहा व एक व्हिडिओ बनवा 👍

  • @midasgaonchabhoi660
    @midasgaonchabhoi660 2 роки тому

    खूप सुंदर 👌👌..
    एकदा महाड तालुक्यातील dasgaon ला भेट देऊन जा..तिथेही छान पैकी सूर्यास्त दिसतो ..

  • @ganeshwayangankar5086
    @ganeshwayangankar5086 2 місяці тому

    Nice

  • @unati84
    @unati84 Рік тому

    Love your content Mukta!! Keep up the good work. I am so glad I came across your channel 😀 sending you lots of good wishes from London. Love seeing Konkan through your eyes ❤