Bhau kacchi nimboli ark 15 divasapasun lokhandachya drum made kel to drum aatun jungala Ani tyacha colour thoda change zala tar tyala pikavar vaparu ka nahi tyacha kahi side effect honar ka te lavakar sanga
अण्णाभाऊ नमस्कार , तुमचा पत्ता द्या , तुमचा वेळ घेऊन एक वेळा आम्ही भेटायला येऊ .तुमच्या प्रेरणेमुळे व दिलेल्या माहिती मुले आम्ही सेंद्रिय शेतीचे प्रयोग करू लागलो .
आण्णा भाऊ तुम्ही दररोज व्हिडिओ 📸 टाका आता हळद लागवडीची व्हिडिओ 📸 टाका तुमचा पद्धतीची माहिती सांगा आणि दुसरे पण व्हिडिओ सोयाबीन लागवड इत्यादी माहिती सांगा
बघा खुबी या अण्णासाहेबाची बनवून वेळ काढून शेतकऱ्यांसाठीतळमळीने सांगतात की बाबा रासायनिक वापरू नका व सगळं माहिती सविस्तर देणार हा एकच मिळून शेतकरी आहे धन्यवाद भाऊ 🌹👍🇨🇮🚩🙏🏻
जगताप भाऊ 🙏🏻 कमेन्टसकमेन्ट्स करा म्हणता पण उत्तर देत नाही गौमृत्र कमी असले तर वेळेवर थोड 5 लीटर गौमृत्र 5 लीटर पाणी 15 किलो निंबोळ्या केलेले आहे जमेल का ? 🙏🏻
अण्णासाहेब तुम्ही खूप छान माहिती देत आहो पण तुमचा ॲड्रेस फोन नंबर काही देत नाही आम्हाला काही प्रश्न पडल्यास कोणाला विचारावे...आणि तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तरही देत नाहीत तुमच्याकडे आंब्याची कलम आहे का मी हे सहा महिन्यापासून विचारत आहे
धन्यवाद आण्णा🙏🙏
खुप छान माहिती दिली आपण..
अण्णासाहेब खूप छान माहिती मिळाली.,🙏🙏
भारतरत्न मा .राजीव भाई दिक्षीत अमर रहे ❤️❤️
धन्यवाद 🙏
भारत रत्न जगताप च दुसरे कोणी नाही.
खुपच छान माहिती दिली आण्णा
आन्नासाहेब खुप छान माहीती दीली धन्यवाद
आण्णासाहेब, खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओज असतात
खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद
अन्नसाहेब खूप छान माहिती सांगितली 🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे जगताप सर
खूप उपयुक्त माहिती
आबा खुप छान माहिती सांगितली 🙏🙏धन्यवाद ह्या बद्दल माझ्याकडे अर्धवट माहिती होती पण तुम्ही मला जागृत केलं.सविस्तर सांगितला ⚘⚘🙏🙏
खूप छान माहिती दिली.🙏संजीवकांचाही व्हिडिओ टाका.🙏
Khup chhan mahiti dili aanna
🙏🙏खुप.छान.माहिती.सर,🙏🙏
आपले मार्गदर्शन महत्वाचे ठरेलं सर शेतकऱ्यांना
राम राम अन्नसाहेब उत्तम व्हिडीओ
छान माहिती साहेब
राम राम अण्णा साहेब छान माहिती दिलीत
Namaskar Anna changali mahiti sagitli
छान माहिती
Khup chhan mahiti dada
धन्यवाद आण्णासाहेब. 👍🙏
आण्णासाहेब मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे 5लीटर पाणी 2किलो लिंबोळी या प्रमाणे 20किलो लिंबोळी 50लिटर पाणी निमार्क तयार केले आहे बरोबर आहे का कमेंट करा
धन्नेवाद आन्नासाहेब
Jabbardast 👌🙏🌹
धन्यवाद। चागंली माहिती दिली
🙏🙏
खुप छान
Bhari mahiti
First view from Indapur Taluka.
एकच नंबर भाऊसाहेब
मी अक्षय दिपकराव कुलकर्णी , सेंद्रिय स्लरी तयार करतो . व लिंबोळी अर्क बनवतो .
Bhau kacchi nimboli ark 15 divasapasun lokhandachya drum made kel to drum aatun jungala Ani tyacha colour thoda change zala tar tyala pikavar vaparu ka nahi tyacha kahi side effect honar ka te lavakar sanga
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
Rasaaynik aushadhi mdhe takun fhavarni keli tr jmte ka ..
Nice sir
Pandhari mashi , mava, tultulyavr hi aushad chalte ka.
अण्णाभाऊ नमस्कार , तुमचा पत्ता द्या , तुमचा वेळ घेऊन एक वेळा आम्ही भेटायला येऊ .तुमच्या प्रेरणेमुळे व दिलेल्या माहिती मुले आम्ही सेंद्रिय शेतीचे प्रयोग करू लागलो .
Nim ark kiti ml vaparayacha 15 liter chya pumpala cotton pik ahe
आण्णासाहेब धन्यवाद.
तुरीवर हा निमार्क फवारला तर रोगांपासून आणि अळीपासून संरक्षण मिळते का?
Good
Kiti dhivas kid niyntran hote
Nice
Thank you aana
आण्णा साहेब खूप छान माहिती देता आले फुटवे बद्दल माहिती द्या आल्यावर जास्त खर्च होतो धन्यवाद 🙏
ऊस फुटवा बद्दल
10 lit nimark tayar karayche ahe Tri gomurta ani nimboli kiti lagel aanasaheb Sanga
आण्णा भाऊ तुम्ही दररोज व्हिडिओ 📸 टाका आता हळद लागवडीची व्हिडिओ 📸 टाका तुमचा पद्धतीची माहिती सांगा आणि दुसरे पण व्हिडिओ सोयाबीन लागवड इत्यादी माहिती सांगा
Fulshetila marletar tar chalel ka
डिकंपोजर मध्ये किती कछी निंबोळी टाकायचे
Kitnashak सोबत वापरले तर चालेल का कपाशीवर
Koni he waprle ahe ka ? Nakki farak padto ka te sanga
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🥕🌽🍓🍅🍍🍌🍒🍋🍊🍑🍆🥒🍏🍈🍉🍐🥑🥦🍎🌶🥝🍇🙏🙏🙏👍👍👍🤳🤝🤝🤝👌👌👌👌
👌👌👍👍
हे फवारल्याने वांग्यावरील फळ अळी कमी होते का?
Mast
साधारण किती दिवस टिकेल 🙏सांगा
Dada sendriya N:P:K baddal Sawistar mahiti sanga
बघा खुबी या अण्णासाहेबाची बनवून वेळ काढून शेतकऱ्यांसाठीतळमळीने सांगतात की बाबा रासायनिक वापरू नका व सगळं माहिती सविस्तर देणार हा एकच मिळून शेतकरी आहे धन्यवाद भाऊ 🌹👍🇨🇮🚩🙏🏻
ऊस पिकासाठी हे आहे का 🙏
जगताप भाऊ 🙏🏻
कमेन्टसकमेन्ट्स करा म्हणता पण उत्तर देत नाही
गौमृत्र कमी असले तर वेळेवर थोड 5 लीटर गौमृत्र 5 लीटर पाणी 15 किलो निंबोळ्या केलेले आहे जमेल का ?
🙏🏻
भाऊ खूप छान
सध्या निंबोळी भेटत नाही तर पाला व गोमूत्र अर्क काढून घेतले तर चालेल का कृपया माहिती टाका
21 दिवसा नंतर गाळून ठेवायाचे का
जीव अमृतासाठी हरभरा डाळ ऐवजी सोयाबीन डाळ चालेल का
भारत माता की जय 🙏🌈🌹
आण्णासाहेब नमस्कार.मी ताक गोमूत्र आणि गुळाच्या पाण्याचा वापर करतो.त्यात मिसळून फवारणी केली तर चालेल का.ॽ
Yes we can like
kutun takali tr chalel ka
❤🎉🎉
पिकाच्या फुल अवस्थेत फवारणी केली तर चालेल का किंवा फुलगळ होऊ शकते का
सोयाबीन वरिल खोडमाशी साठी काही औषध बनवा
🙏🙏🙏
लीबुळीच तेल कळल्यानंतर तेल कितीन वापरायचं ते सांगा
👌👌👌
राम राम भावकी
🙏
निंबोळी बारीक करून टाकली तर चालेल का
गैवरीच होमिक व निबोली अरक व गोमीत्र व अंडा ताक हेसरवएकत्र चालते का
Ya madi kitak nashak talkla ter chale ka
आणासहेब लिबुळीच तेल निघत का त्याबद्दल माहिती द्या
नागआळी साठी सेंद्रिय औषध आहेका
अण्णासाहेब पिकलेल्या लिंबोळ्या चालतील का
राम राम आण्णासाहेब माझ्याकडे गावठी गायि नाही जसीँ गाईचे गोमुत्र चालेल का
Aannasaheb tumcha patta tari Sanga kunala mahit asel Te Sanga
अण्णाभाऊ माझा आंबायाचे झाड 15वर्षाचा आहात तर त्याला डिंक फाड्यावर आहे तर त्याच्या साठी गावरान औषध कळवा अब्याचे झाड हे गावरान आहे
प्रिय आण्णासाहेब सर्व पिक व फलबगावर फवारणीसाठी एखादे पावर फुल टॉनिक बनवा ना राव....
अण्णासाहेब तुम्ही खूप छान माहिती देत आहो पण तुमचा ॲड्रेस फोन नंबर काही देत नाही आम्हाला काही प्रश्न पडल्यास कोणाला विचारावे...आणि तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तरही देत नाहीत तुमच्याकडे आंब्याची कलम आहे का मी हे सहा महिन्यापासून विचारत आहे
Bhau triekodarma takala Yar Jamel ka
गुलाब,अंजिर यांची कटीग लावण्यासाठी सेंद्रिय रूटीग हार्मोन्स काय वावरावे जेणे करून कटिंग न मरता लवकर फुटेल या साठी काही सांगा अण्णासाहेब
आपण बनवलेले आणखी कोण कोणते औषध या सोबत वापरू शकतो
कच्या निंबोळी सोबत काही पिकल्या निंबोळ्या चालतील का ?आणी बारीक करुन टाकल्या तर जास्तच रिझर्ट मिळेल असं वाटत.चालेल का सांगा.ते ही लवकर.
निंबोळी बारीक करुन टाकली तर रीझल्ट
मिळणार का ?
भाऊ मी पाच दिवस झालेत निबोळी अकॅ बनवून फवारणीला कधी चालेल
हे औषध झाडाच्या बुडाजवळ दिले तर चालेल का?
अण्णा साहेब मला एक कृषी मित्रा ने एफको चे डी कंपोसर दिल वापर करू का?
yane vangi chi adi marte ka....
शेळी चे घेऊ का
लिबोंळी आर्कामधे कोन कोनती औषध मिक्स केले ली चालते
He Kam kay kartay
आणा तुम्ही शेवगा शेती साठी लागणारे शेद्रिय औषध आम्हाला सांगा🙏🙏
कशासाठी वापरायचे ते का नाही सांगत.....?
भाऊ साहेब आपन फवारानि करताना दुसरया औषधि मधे मिक्स करुण फवारले तर काही होणार का , मी पहिल्यांदा बनवत आहो भाऊ।