घरच्या घरी बनवा हुमिक ऍसिड / Humic acid kaise banaye / Homemade humic acid

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #Humic_acid #हुमिक_ऍसिड #हुमिक_ऍसिड_तयार_कसे_करावे #Anufarming
    👉Homemade micronutrient जैविक कॅल्शियम व मायक्रोन्यूट्रिएंट बनवण्याची विधी 🌱
    • घरी तयार करा कॅल्शिअम ...
    👉homemade sticker जैविक स्टिकर
    • घरीच तयार करा जैविक स्...
    👉 शेवग्याच्या पाल्यापासून जबरदस्त टॉनिक homemade tonic
    • शेवग्याच्या पाल्यापासू...

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @shetkariputra_
    @shetkariputra_  3 роки тому +93

    👉Homemade micronutrient जैविक कॅल्शियम व मायक्रोन्यूट्रिएंट बनवण्याची विधी 🌱
    ua-cam.com/video/IPrQY5kxoLw/v-deo.html
    👉homemade sticker जैविक स्टिकर
    ua-cam.com/video/xZ6ZFYKpGDw/v-deo.html
    👉 शेवग्याच्या पाल्यापासून जबरदस्त टॉनिक homemade tonic
    ua-cam.com/video/7hBq8tScPqk/v-deo.html

  • @NileshJadhav-xh6nf
    @NileshJadhav-xh6nf 3 роки тому +274

    तू किती लहान आहेस पण किती आत्मविश्वासाने बोलतो आहेस म्हणुन तुला सलाम. आणि शेतीची आवड आणि शेती विषय घेऊन आला आहेस म्हणुन तुझा अभिमान वाटतो

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому +10

      Thank you 🤗🌱😊🙏❤️

    • @chintamanhargude3626
      @chintamanhargude3626 3 роки тому +26

      आज तरूणाई ने शेतीत उतरणं गरजेचे आहे

    • @vaibhavaher9493
      @vaibhavaher9493 2 роки тому +1

      @@shetkariputra_ hiii

    • @Raavipatil
      @Raavipatil 2 роки тому +17

      तो लहान नाही आहे त्याला दोन मुले आहेत..

    • @omshingane7470
      @omshingane7470 2 роки тому +2

      @@Raavipatil 😂😂😂👍

  • @ChandrakantWalimbe
    @ChandrakantWalimbe Місяць тому +5

    तू एवढा लहान असून सुद्धा खूप माहीत छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @saudagarkshirsagar6149
    @saudagarkshirsagar6149 2 роки тому +26

    तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे.त्यामुळे सहज समजते आणि लक्षात पण राहते.Thanks 🙏👍

  • @radhakishanhanwate2749
    @radhakishanhanwate2749 Місяць тому +3

    अनिकेत दादा तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत

  • @rakshav.9562
    @rakshav.9562 3 роки тому +12

    छान मस्तच 👌
    आत्ताच्या मुलांनी असं काही छान बोललंकी मला खूप अभिमान वाटतो त्यांचा कारण आत्ताची तरुण मूल फक्त मजा मस्तीच (टिकटॉक वर ) करत असतात. समाजासाठी चांगल करणारी विरळच 👍👍👍

  • @प्रा.बाळासाहेबशेप

    अनिकेत तू सर्व विषय अतिशय जीव ओतून प्रत्येकाला समजावून सांगतो... खरंच तुझा अभिमान वाटतो... एक दिवस तुझी नक्की भेट घेण्याची इच्छा आहे 🙏

  • @FunnyToys23
    @FunnyToys23 11 місяців тому +4

    अभ्यासपूर्ण माहिती दिली मित्रा..
    युवकांनी आधुनीक आणि ओरगैनिक organic शेती करावी..

  • @niwasbarale3473
    @niwasbarale3473 7 місяців тому +2

    मी शेतकरी असल्याने तुझी माहिती खूप आवडली

  • @manoharbahe7700
    @manoharbahe7700 3 роки тому +19

    खुप छान प्रकारे माहिती दिली

  • @hanumantsodmise4124
    @hanumantsodmise4124 17 днів тому

    अतिशय छान माहीती दीली .अशीच झिरो बजेट शेती करण्याची गरज आहे.......धन्यवाद.
    आयुष्यात खुप प्रगती करणार हा पोरगा.

  • @ashokmarkad1072
    @ashokmarkad1072 3 роки тому +9

    खूप छान प्रात्यक्षित होते,असेच नवनवीन मार्गदर्शनात्मक व्हिडिओ बनवा

  • @Rosesandjasmin1266
    @Rosesandjasmin1266 6 місяців тому +1

    तू खुपच सुंदर माहीती दिलीस तू खरोखर भूमिपुत्र नाव सार्थ करतोस तुला सलाम.

  • @laxmanjadhav300
    @laxmanjadhav300 2 роки тому +5

    एकदम उपयोगी आणि फायदेशीर माहिती आहे दादा
    खूप छान 👌👌

  • @gangadhardeore8845
    @gangadhardeore8845 Місяць тому

    अगदी बरोबर बेटा तूला खूप शुभेच्छा

  • @sachinchougule63
    @sachinchougule63 Рік тому +3

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shivasahane8959
    @shivasahane8959 6 місяців тому +1

    खूप खूप अभिनंदन दादा माहिती दिल्याबद्दल खरंच तुम्ही ग्रेट आहे

  • @ramgade2961
    @ramgade2961 3 роки тому +18

    अमिनो ऍसिड बनवण्याची व्हिडिओ बनवा प्लीज

  • @laxmanpalkar2460
    @laxmanpalkar2460 2 роки тому +1

    ह्युमिक ऍसिड बनवण्याचा जो आपला व्हिडिओ आहे तो आम्हाला फार आवडला आहे,,

  • @gajanankale6364
    @gajanankale6364 3 роки тому +4

    माहिती दिल्या बदल धन्यवाद

  • @healthspace4936
    @healthspace4936 5 місяців тому

    People don't understand how important this video is. Kudos

  • @kaldate4774
    @kaldate4774 3 роки тому +5

    दादा, उपयुक्त माहिती दिलीत.

  • @mahebubbarekhani3183
    @mahebubbarekhani3183 Місяць тому

    ऐकदमछानमाहीती

  • @dipakpatil8925
    @dipakpatil8925 3 роки тому +3

    Khup chan mahiti dili bhau....🙏🙏🙏

  • @amolshinde7897
    @amolshinde7897 6 місяців тому

    तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे

  • @maheskkakde178
    @maheskkakde178 3 роки тому +9

    मस्त माहिती दिली सर.thank you

  • @ravikhandait3025
    @ravikhandait3025 Рік тому +1

    मराठी माणूस खोटे नाही बोलत छान माहिती आहे ❤❤❤❤❤

  • @shivambande7754
    @shivambande7754 3 роки тому +8

    Best information Aniket bro good job

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому +1

      Thank you shivam 😊🙏👨🏻‍🌾

  • @pramodhire9989
    @pramodhire9989 7 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली भाऊ 🙏🙏🙏

  • @avinashspatil2694
    @avinashspatil2694 3 роки тому +8

    Khup chan explain kel bhava mi sudha agricos ahe🙂👍 bhava amino acid ani gibralic acid ks banvaych tyachi ek video banav

  • @satishwavhale3950
    @satishwavhale3950 3 роки тому +2

    धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिली

  • @bhushanwankhade28
    @bhushanwankhade28 2 роки тому +21

    पारितोषिके तुझी वाट बघत आहेत बळीराजा चा तुझ्या कामाला सलाम

  • @kisankhatake6896
    @kisankhatake6896 2 дні тому

    Very nice 👍

  • @avinashgaikwad6257
    @avinashgaikwad6257 3 роки тому +8

    Thank you saheb

  • @tanajitodkar3848
    @tanajitodkar3848 Рік тому

    जय सदगुरू अभिनंदन आम्हाला अशिच छान माहिती देत रहा

  • @bhaginathshelke1040
    @bhaginathshelke1040 2 роки тому +4

    छान 👍

  • @shantanubiroje1908
    @shantanubiroje1908 5 місяців тому

    धन्यवाद, महागड्या रासायनिक खताला । त्यामुळे जमिनीवर होणार दुष्परिणाम। सहज सपो पिक व मुळ वाढीचे सुत्र दिल्याबद्दल मनापासून आभार.ऊसपिकासठी एकरी किती प्रमाणात अथवा प्रतिपंप प्रमाण द्यावे ही विनंती🙏

  • @bhagwanchaudhari9066
    @bhagwanchaudhari9066 3 роки тому +5

    Nice information

  • @meenakshigirme1550
    @meenakshigirme1550 3 роки тому +1

    टेरेस गार्डन बदल टिप्स सांगा जसे की एका कुंडीस किती ह्यूमिक ऍसिडे घालावे आपले व्हिडिओ फारच छान असतात

  • @santoshkunde8347
    @santoshkunde8347 3 роки тому +5

    भाऊ ह्युमिक आपण किती दिवस ठेवू शकतो

  • @GangaramPawar-zq1sg
    @GangaramPawar-zq1sg 8 місяців тому

    धन्यवाद.अनिकेत.भाऊ.
    खूब.छान.माहिती.दिल्याबद्दल

  • @rameshshinde4765
    @rameshshinde4765 2 роки тому +2

    खुपच छान माहिती दिली आभारी आहे.

  • @sangita_health_agro8386
    @sangita_health_agro8386 3 роки тому +4

    दशपर्णी अर्क मध्ये हुमीक ऍसिड मिक्स करता येईल का plzz reply lavkar kara

  • @nagappajadhav3388
    @nagappajadhav3388 Місяць тому

    Mitra,namaskar,go ahead,like it.

  • @nitinnagarkar5025
    @nitinnagarkar5025 3 роки тому +6

    दादा या पद्धतीने बनवलेल्या ह्यूमिक मध्ये अन्य खते जसे 19.19.19वगैरे टाकून ड्रिंचिंग करू शकतो काय

  • @ananddeo484
    @ananddeo484 7 місяців тому

    अतिशय उत्तम प्रकारे माहिती मिळाली १0ली. पाणी आणि गौऱ्या कीती घ्यावा लागेल❤

  • @vishalkokate1318
    @vishalkokate1318 3 роки тому +3

    Thanks bro 🙏🙏

  • @ganeshkhunte9264
    @ganeshkhunte9264 3 роки тому +1

    Khup chagli mahiti dili dhanaywad

  • @sagarbhakare7171
    @sagarbhakare7171 3 роки тому +7

    २-३ महिने रापलेले शेण घेतले तर चालेल का? त्यामध्ये पण ह्युमस असते

  • @ravisalunke5719
    @ravisalunke5719 Місяць тому

    Khup Chan

  • @Prasadaware40
    @Prasadaware40 3 роки тому +3

    Pn bhau tu he nahi sangitl ki eka ropa javl kiti takaych

  • @sunilmali3126
    @sunilmali3126 2 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली.
    भात पीकासाठी चालेल का?

  • @harshjadhav1007
    @harshjadhav1007 3 роки тому +7

    भातापासून देखील चांगल्या प्रतीचं हुमिक तयार करता येत

  • @vilasshende7754
    @vilasshende7754 2 роки тому +2

    खुप छान माहिती दिली आहे.

  • @amollashkare6675
    @amollashkare6675 3 роки тому +4

    Dada USA pika sathi kay

  • @yogeshshewale7453
    @yogeshshewale7453 Місяць тому

    खुप छान भाऊ मि वापर केला होता हळद पिका साढि

  • @shivajisutar213
    @shivajisutar213 3 роки тому +5

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @maheshsoyam8117
    @maheshsoyam8117 2 роки тому +1

    Very nice emformation

  • @s.m6645
    @s.m6645 3 роки тому +12

    500 लीटर पाण्यासाठी किती humic acid लागेल आणि दलिंबसाठी चालेल का

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 Рік тому

      15 लिटर पंप ला 2 लिटर ह्यूमिक लागते मग 500 लिटर साठी 33 पंप होतील मग 66 लिटर ह्यूमिक ऍसिड लागेल

  • @Shekre-pn2xc
    @Shekre-pn2xc 2 роки тому +1

    एकच नंबर भाऊ खुप छान माहिती

  • @abhisheakpatil7865
    @abhisheakpatil7865 3 роки тому +4

    वाळलेल्या गौर्या अंदाजे 10 लिटर पाण्याला किती किलो घालायच्या आहेत याचि माहिती सांगा

  • @Dhananjayghadge328
    @Dhananjayghadge328 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली

    • @vikasthorat1482
      @vikasthorat1482 2 роки тому

      ह्युमीक असो किंवा त्याहिपेक्षा कुठलहि प्रोडक्ट असो प्रमाण सांगायचे विसरूनका कारण गोमुत्र जर प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात फवारले तर आहे ते पण जळुन जाईल धन्यवाद भावा

  • @sagardhanke9210
    @sagardhanke9210 3 роки тому +3

    भाऊ ड्रीप मध्ये सोडण्यासाठी एकरी किती लीटर योग्य राहील...

  • @बलिरामजावले
    @बलिरामजावले 3 роки тому +1

    अ ती उत्तम माहिती दिली आहे
    धन्यवाद भाऊ,

  • @prakashsanap7525
    @prakashsanap7525 3 роки тому +5

    Thank you bhava

  • @sachinkothali7871
    @sachinkothali7871 Рік тому

    तूझं बोलनं व माहिती खूप छान

  • @rajumalirajumali6280
    @rajumalirajumali6280 3 роки тому +5

    Umarane kanda marketche roj che bhav saga sir

  • @kalpanahadas6302
    @kalpanahadas6302 3 роки тому +2

    Nice bro..... Khup chhn & important information dili....

  • @pavanpatil1874
    @pavanpatil1874 3 роки тому +3

    2500 banana khod sathi kiti pramanat sodav humic acid

    • @withvlog6037
      @withvlog6037 3 роки тому +1

      तुम्ही कितीपन सोडू शकता ते ऑरगॅनिक आहे साईड एफेक्ट नाही

  • @shivharidawane8611
    @shivharidawane8611 2 роки тому

    खरोखरच आगदी महत्त्वाची व चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @vinayaknhawkar2532
    @vinayaknhawkar2532 2 роки тому +1

    खुप चांगले.

  • @bhausahebilhe5820
    @bhausahebilhe5820 3 роки тому +6

    🙏🙏🙏

  • @RahulPatil-xs7ub
    @RahulPatil-xs7ub 8 місяців тому +1

    आभारी आहे भावा...👌👌😍😍

  • @sudamkadam6555
    @sudamkadam6555 3 роки тому +1

    छान आहेत सर्व प्रकार

  • @pandurangsolanke4593
    @pandurangsolanke4593 3 роки тому +3

    कापुस पिकासाठी चिलेल का हे

  • @rameshwarshinde3491
    @rameshwarshinde3491 10 місяців тому

    चांगली माहिती दिली

  • @9422009409
    @9422009409 2 роки тому +3

    200 लिटर चे प्रमाण सांगत जा सर 👌👍

  • @ankushshinde3735
    @ankushshinde3735 3 роки тому +4

    11 महिण्यांच्या केशर आंबा झाडांना धिले तर चालेल का? व ते कसे/किती प्रमाणात द्यावे.?

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 роки тому

      हो चालेल. व्हिडीओ मधी सांगितल्या प्रमाणे

    • @saurabhjadhav7541
      @saurabhjadhav7541 Місяць тому

      Hi

  • @sureshpuri462
    @sureshpuri462 3 роки тому +1

    Mitra khup chaan mahiti. Yaat aankhi dahi aani besan mix kele tar khup changla results milel 👍👍

  • @PrakashMokashi-v4n
    @PrakashMokashi-v4n 2 місяці тому

    छान माहती दिली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @dnyaneshwarkatkar3168
    @dnyaneshwarkatkar3168 2 роки тому +4

    भाऊ मला फक्त सांगा सोयाबीन ।माझी पिवळी पडली तर हिरवी करण्यासाठी काय करावे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 роки тому

      दूध आणि गोमूत्राची फवारणी घ्या

  • @sandipgagare1170
    @sandipgagare1170 2 роки тому +1

    सलाम मित्रा

  • @ramsingpawara551
    @ramsingpawara551 3 роки тому +1

    Mast mahiti dili

  • @ajaynikam8823
    @ajaynikam8823 3 роки тому +4

    गवऱ्य खूप जुन्या असतील तर किमान२/३ वर्षाच्या तर चालणार का

  • @rajunalge3816
    @rajunalge3816 2 місяці тому

    जय जवान जय किसान

  • @sukhdevohol6301
    @sukhdevohol6301 Рік тому

    छान आहे..पंरतु गोवऱ्या कोणत्या जनावराचे शेणाच्या घ्याव्यात हे खुलासा करावा..राम कृष्ण हरी..

  • @VijayHalwane-jw4mz
    @VijayHalwane-jw4mz Рік тому

    व्हेरी गुड namaskar..

  • @balasahebkurund2198
    @balasahebkurund2198 2 роки тому +1

    Jay ho mauli, ,,

  • @ganeshgund2472
    @ganeshgund2472 3 роки тому +2

    खूप छान सल्ला दादा

  • @sunitadeshmukh6833
    @sunitadeshmukh6833 2 роки тому +1

    खुप छान स

  • @pradipsonawane1330
    @pradipsonawane1330 3 роки тому +1

    खरी माहिती देतात सर आम्ही आपले आभारी आहोत

  • @bhimraojadhav4762
    @bhimraojadhav4762 Рік тому

    खुप छान माहिती आहे भावा

  • @sunilgade8949
    @sunilgade8949 Рік тому

    सर खुप छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप अभिनंदन ...🌹सर मला ह्युमिक जेल कसे बनवायचे माहीती पाहीजे होती...

  • @swapnilsavkar2316
    @swapnilsavkar2316 2 роки тому +1

    खूप छान

  • @santoshchaudhari9451
    @santoshchaudhari9451 3 роки тому +5

    Mob no sanga

  • @maheshgore7026
    @maheshgore7026 3 роки тому +1

    छान माहीती

  • @rajendrapatil9998
    @rajendrapatil9998 3 роки тому +2

    best

  • @tanvipatil1027
    @tanvipatil1027 2 місяці тому

    खुप छान माहिती दिली आहे पण शेतात ईतकी हाराळी आहे की तननाशक मारुन पण हाराळी मरतच नाही

  • @suvarnamali5212
    @suvarnamali5212 11 місяців тому

    Mast mahiti

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Рік тому +1

    जिलिब्रिक अँसिड बनविण्यासाठीचा व्हिडीओ दाखवा.