20 रुपये मध्ये शेती | Waste Decomposer वेस्ट डी कंपोजर बनवण्याची सोपी पध्दत Organic farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2019
  • Waste decomposer of National Centre of Organic farming Ghaziabad Jaivik khad organic fertiliser Biopesticide Biofertilizers manure Govt of india natural farming zero budget farming Rishi farming Vedic farming Ahinsa farming Cow farming Eco farming vermicompost homa farming zero budget farming total diseases control in fieldसभी बीमारियों का नियंत्रण 20 रुपये
    💧वेस्ट डि कंपोजर💧
    किंमत फक्त 20 रुपये
    तुम्ही ऑनलाइन पण घेऊ शकता
    हे नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी उपयुक्त बुरशी व जीवाणूंचे कल्चर (संवर्धित स्वरूप) आहे.गाईच्या शेणातील जिवाणू पासुन तयार केलेले हे कल्चर एका विशिष्ट माध्यमात जतन केलेले हे जीवाणू प्लास्टिक बाटल्यांमधे ३ वर्षांपर्यंत वापरण्यायोग्य अवस्थेत राहतात. यामधे पिकाच्या वाढीसाठी तसेच विविध अपायकारक बुरशी व विषाणूंपासून सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. जमीनिच्या सुपिकतेसाठी, पिकाच्या वाढीसाठी व रक्षणासाठी याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो. संस्थेद्वारा पुरविलेल्या कल्चर पासून २०० लिटर द्रावण तयार करता येते.व या द्रावणा पासुन पुन्हा लाखो लिटर द्रावण तयार करता येते. हे एकच द्रावण पिकास पोषण व रोगप्रतिकारक म्हणून वापरता येते. द्रावण तयार करण्याची पद्धत अगदी सोपी व कमी खर्चिक आहे.
    ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधे अभावी जनावरे पाळणे शक्य नाही व त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे.
    💦-साहित्य-💦
    💧- वेस्ट डि कंपोजर
    💧- २ किलो गुळ
    💧- २०० लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम किंवा मातीचा रांजण (कोणत्याही धातूचा अजिबात नको)
    💧- २०० लिटर पाणी (विहिरीचे, बोअरचे अथवा नळाचे यापैकी कुठलेही चालेल)
    💦-कसे बनवावे-💦
    ड्रममधे २०० लिटर पाणी टाकावे. त्यात वेस्ट डि कंपोजर बाटलीतील कल्चर व २ किलो गुळ टाकून लाकडी काठीने २ ते ५ मिनिट ढवळावे. यानंतर हे द्रावण स्वच्छ कापड अथवा बारदानाने झाकावे. स्थानिय वातावरण व तापमानानुसार हे द्रावण तयार होण्यास ५ ते ७ दिवसाचा अवधी जरूरी आहे. यादरम्यान दररोज दोनदा हे द्रावण लाकडी काठीने २ ते ५ मिनिट ढवळावे. द्रावण बनवताना ड्रम सावलीत किंवा उघड्यावर ठेवावे अशी कोणतीही अट नाही.
    पहिल्या दिवशी द्रावणाचा रंग त्यातील गुळामुळे काहीसा तांबूस दिसेल. तीन दिवसानंतर हा रंग काहीसा दुधाळ दिसू लागेल. ५ व्या किंवा ७ व्या दिवशी द्रावणाचा रंग पूर्णपणे दुधाळ दिसू लागेल. याचा अर्थ कल्चरमधील जीवाणू व एंझाइम्स द्रावणात पूर्णपणे विकसीत झाले आहेत व द्रावण वापरण्

КОМЕНТАРІ • 502

  • @drbabadakhore2424
    @drbabadakhore2424 4 роки тому +30

    हाताचा स्पर्श करू नये असे खूप शेतकरी म्हणतात पण तुम्ही हाताचा स्पर्श खूप वेळ करीत आहात

  • @jayendrasubhashshinde2747
    @jayendrasubhashshinde2747 4 роки тому +55

    मी सहा महिने झाले वापरतोय..खूप छान अनुभव आहे शेतात गांडूळ संख्या खूप वाढली आहे200 लिटर 1किलो गूळ टाकला तरी तयार होते आठवड्याला 200 लिटर ड्रीप मधून उसाला वापरतोय सर्वांनी वेस्ट डी कंपोजर चा वापर करावा

    • @surajavatade
      @surajavatade  4 роки тому +14

      धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल, नक्कीच तुमचा अनुभव इतरांना कामाला येईल,

    • @rajendragawde3612
      @rajendragawde3612 4 роки тому +4

      आम्ही असे ऐकत आहोत की सध्या गाझियाबादचे डिकंम्पोझर मिळत नाही, आपल्याला अशी विनंती आहे की आपणच आम्हाला गाझियाबादचे खात्रीशीर वेस्टडिकंम्पोजर देऊ शकता,माझा मोबाईल नंबर आहे 9420791281.

    • @jayendrasubhashshinde2747
      @jayendrasubhashshinde2747 4 роки тому +6

      @@rajendragawde3612 तुमच्या आसपास वेस्ट डी कंपोजर कोण वापरत असेल तर विरजण आणून तयार करता येईल

    • @sagarkaloge3751
      @sagarkaloge3751 4 роки тому +6

      ऊस पिकासाठी कसे वापरावे

    • @mallikarjunsutar3936
      @mallikarjunsutar3936 4 роки тому +1

      हे जीवामृत सारखं काम करतो का सर

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 4 роки тому +1

    Khup chhan mahiti thanks

  • @sanjaykantule6163
    @sanjaykantule6163 2 роки тому +1

    खूप छान माहिती....

  • @laxmichandchaudhari7894
    @laxmichandchaudhari7894 Рік тому +2

    एकदम बेस्ट माहिती मित्रा 👍👍🙏🙏🎉

  • @vaibhavahire5458
    @vaibhavahire5458 2 роки тому +1

    Khup chaan mahiti dili sir. ... 👌👍

  • @santoshkhandagale7515
    @santoshkhandagale7515 4 роки тому +2

    खूप छान माहिती दिली त अपन

  • @shantanubhamare9282
    @shantanubhamare9282 4 роки тому +2

    खुप छान बनले हाये सर

  • @aamchokokan8062
    @aamchokokan8062 4 роки тому +1

    सुंदर माहिती मित्रा

  • @nageshwardudhbhate6970
    @nageshwardudhbhate6970 3 роки тому +3

    Thank you

  • @ishacapital8966
    @ishacapital8966 Рік тому +1

    खूपच छान

  • @SagarPatil-fo7np
    @SagarPatil-fo7np 3 роки тому +1

    मस्त माहिती दिल्ली सर

  • @RK-fv2qe
    @RK-fv2qe Рік тому +2

    खुप छान

  • @dr.sagargholap8572
    @dr.sagargholap8572 4 роки тому +1

    Good explained

  • @kailasmaske9530
    @kailasmaske9530 2 роки тому +1

    खुप छान महितीदिली सर

    • @surajavatade
      @surajavatade  2 роки тому

      Thank you so much for watching, and thanks for your response!

  • @karanshinde4554
    @karanshinde4554 2 роки тому +1

    Tnx bro very nice

  • @gangaaanadeore6455
    @gangaaanadeore6455 3 роки тому +1

    खुप छान माहीति मिलाली भाऊ

    • @surajavatade
      @surajavatade  3 роки тому

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपली प्रतिक्रिया नोंदवली त्यासाठी आभार...!!!

  • @marutitaru5123
    @marutitaru5123 4 роки тому

    Thanks sar

  • @govindtotewad5750
    @govindtotewad5750 4 роки тому +3

    खूप सोप्या पद्धतीनं आणि मस्त माहिती सांगितल्या.

  • @digambarpatil1914
    @digambarpatil1914 3 роки тому +1

    Nice sirji

  • @dnyanbamapari7872
    @dnyanbamapari7872 4 роки тому +1

    Good information

  • @kashmirmeshram7834
    @kashmirmeshram7834 3 роки тому +1

    Nice information

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 3 роки тому +1

    सविस्तर माहिती दिली, भाऊ..👍👍👍

    • @shyamshingne2797
      @shyamshingne2797 3 роки тому +1

      तुर ,हरबरा,गहु पिकावर फवारणी करावी का???

    • @surajavatade
      @surajavatade  3 роки тому

      हो नक्की

  • @Patil504
    @Patil504 3 роки тому +1

    Kup chan ...real farmer frnd..

  • @chandrakantdabade9227
    @chandrakantdabade9227 5 місяців тому

    छान सर

  • @chandrakantdabade9227
    @chandrakantdabade9227 4 місяці тому +1

    छान

  • @rupeshawachat7973
    @rupeshawachat7973 4 роки тому +1

    Very nice

  • @vaibhav6863
    @vaibhav6863 4 роки тому +7

    खूप सुंदर काम करतो आहे मित्रा तु👍। आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे।

  • @santoshpatil7993
    @santoshpatil7993 Місяць тому +1

    khup chan

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 Рік тому +1

    सर्वच हुशार झाले. व्हिडिओ बनवून यु ट्युब वर लोड करणे

  • @rekhakadam814
    @rekhakadam814 4 роки тому +4

    sir ji west decomposer madhe . bhata pasun banawalel humic acid add karun driching keli tar chalel ka

  • @agriculturedevlopment8876
    @agriculturedevlopment8876 2 роки тому +1

    Nice

  • @nitinlokhande1649
    @nitinlokhande1649 4 роки тому +1

    Thanks sir 🙏

  • @affarm9706
    @affarm9706 11 місяців тому +1

    छान माहिती दिली,हे कल्चर द्रिंचींग द्वारे जमते का सांगा भाऊ

  • @ravindrawankhade7219
    @ravindrawankhade7219 4 роки тому +1

    Nicebhau

  • @aartibhutekar2166
    @aartibhutekar2166 3 роки тому

    Sir West di compojer and tryakodrma liquid donhi ekatra jamta ka

  • @vilasbarve3441
    @vilasbarve3441 3 роки тому +1

    Waste decomposer chi soyabean var favarani keli tar chalte ka?

  • @buntyjadhav8964
    @buntyjadhav8964 3 роки тому +3

    माझ्याकडे,5 बाटल्या आहेत, खुप छान रिजलट

    • @Arun-qy7io
      @Arun-qy7io 2 роки тому +1

      कोठून मागवल्या

  • @dadasahebwaghmode4887
    @dadasahebwaghmode4887 4 роки тому +1

    Nice information sir..

  • @lifemusicad7862
    @lifemusicad7862 2 роки тому +1

    Compost khat manufacturer karun viknyasathi license lagte kay

  • @MeActiveFarmer
    @MeActiveFarmer 3 роки тому +4

    द्रावण तयार झाल्यानंतर किती दिवसात वापरणे योग्य आहे, म्हणजे आपण म्हणालात की 7 दिवसांनंतर वापरावं, किती दिवसांपर्यंत काम करेल

    • @surajavatade
      @surajavatade  3 роки тому +1

      6 महिने पण चालू शकते

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 Рік тому

      साहेब तुम्ही च खुप तज्ञ आहात

  • @Kasal269
    @Kasal269 4 роки тому +1

    Amazon हे app मोबाईल वरती डाऊनलोड करा सर्च मध्ये west decomposer गाझियाबाद टाईप करा तेथे ,जी भाऊंनी बॉटल दाखवली आहे ती पहा व त्या उत्पादन च्या कॉमेंट पाहून ऑन लाईन खरेदी करा.व्हिडिओ खूप माहिती पूर्ण आहे

  • @munermulani1193
    @munermulani1193 4 роки тому +1

    मलामाहीती,आवडली

  • @vishalbhoite2757
    @vishalbhoite2757 3 роки тому

    Suraj sir tomato var chalel ka drip madhun sodun

  • @dipakbhutekar901
    @dipakbhutekar901 2 роки тому +1

    🙏🏿

  • @hrishikesh050
    @hrishikesh050 4 роки тому +15

    वेस्ट डी कपोसर चा वापर मी माझ्या पेरू च्या बागेला 5 महिन्या पासून सुरू केला महिन्यात एकदा ड्रीप द्वारे दिले...परंतु एकदा ड्रीप द्वारे दिले असताना सहज म्हणून एका सरी ला डी कम्पोसर फवारण्यास सांगितले व मी विसरून गेलो परंतु या आठवड्यात बागेत चक्कर मारताना लक्षात आले की एक सरीला खूप जास्त माल आणि चांगली सेटिंग आहे बाकी पेक्षा जवळपास 60% जास्तच ...नंतर कारण लक्षात आले की डी कपोसर फावरल्या नंतर चा तो इफेक्ट होता । खरोखरच अदभुत असा परिणाम

    • @sagarshelake9479
      @sagarshelake9479 4 роки тому +1

      Sir tumca nb bhitel ka

    • @technicalfarmer8763
      @technicalfarmer8763 4 роки тому +1

      प्रमाण kay वापरलात फवारणी ला

    • @surajavatade
      @surajavatade  4 роки тому +1

      100% वापरले तरी काही दुष्परिणाम होत नाही,मी स्वतः वापरून पाहिले आहे, 15 लिटर पंपाला 3 ते 4 लिटर घेऊ शकता तुम्ही

    • @hrishikesh050
      @hrishikesh050 4 роки тому +1

      वेस्ट डी कमम्पोसर हे जैविक असल्या कारणाने fully concentrate करून मारले तरी काहीही दुष्परिणाम नाही...!! पण नक्की वापरा ड्रीप मधून द्या किंवा फवारा नक्कीच फायदा होईल .इतर खताचा खर्च ही कमी होईल

    • @shekharmane7450
      @shekharmane7450 4 роки тому

      ऊसाला वापरलं तर चालत का modil नंबर देता का माहिती पाहिजे

  • @EnjoyTheSimpleChoice.
    @EnjoyTheSimpleChoice. 3 роки тому +1

    d composer mirchi sathi vapru shakto ka

  • @keyufunny_short1962
    @keyufunny_short1962 3 роки тому +1

    West di camposar kase banwtat jarur sanga🙏🙏

  • @alonegaming8262
    @alonegaming8262 4 роки тому +1

    Mangoche all information video banva

  • @dipakkshirsagar2326
    @dipakkshirsagar2326 2 роки тому +1

    Ok

  • @nikhiljadhav767
    @nikhiljadhav767 3 роки тому +2

    दादा माझ्या बागेमध्ये ड्रीप नाहीत तर एका झाडाला किती प्रमाण पाण्यामध्ये मिसळावे लागेल

  • @ravindrakolhe4441
    @ravindrakolhe4441 3 роки тому +1

    भाऊ कापूस ,तूर,सोयाबिन ला फवारणी करता येईल का?

  • @rajeshadsul998
    @rajeshadsul998 3 роки тому

    सर माझे मकेचे पिक पावसामुळे पडले आहे त्यापासून कसे तयार करायचे ते सांगा.

  • @rameshwaryadav727
    @rameshwaryadav727 3 роки тому +1

    उकिरडा आहे काडी कचऱ्याने भरून त्याला कुजवायचे आहे decomposer चा कसा वापर करावा

  • @atulnalawadenalawade4876
    @atulnalawadenalawade4876 4 роки тому +1

    d composer बाटलीला काडीणे काढावे

  • @YOGISH27
    @YOGISH27 4 роки тому +1

    Ambyacha zadamadhe kase ghalave

  • @subashbagul5420
    @subashbagul5420 3 роки тому +1

    Bhau Nadhiche Pani Chalel ka?

  • @samarthmane7273
    @samarthmane7273 3 роки тому

    सर डाळिंब वर तेल्या च प्रमाण आहे त्या काम करेल का हे डी कंपोजर

  • @sagargangurde5233
    @sagargangurde5233 3 роки тому

    Sir te bhetat nahi na nashik madhe kutha bhetel sagal ka

  • @rajdande8495
    @rajdande8495 9 днів тому

    दादा आमच्या इथ दारापुढ आंब्याच झाड तीन वर्षाच आहे त्याला घरघूती कोणत खत द्याव म्हणजे फुलोरा येईल

  • @harikatkar7193
    @harikatkar7193 3 роки тому +2

    solapur/Pandharpur/Mangalwedha/ Sangola yethe konakade Ahe Ka Mala Yache Virjan Pahije.

    • @rameshphule41
      @rameshphule41 3 роки тому

      माझेकडे 2 बाटल्या आहेत 9970463686 नबर वर संपर्क करा

  • @yogeshshevate6954
    @yogeshshevate6954 4 роки тому +4

    Amazonवरील de composar वेगवेगळ्या उत्पादक कंपन्यानेचे आहे.तेव्हा त्या पैकी योग्य कोणते या बद्दल मार्गदर्शन करावे.

    • @vinayakyadav7957
      @vinayakyadav7957 4 роки тому +3

      गाझियाबाद चे माघासर

  • @ramchandranirmal7246
    @ramchandranirmal7246 Рік тому +1

    डी क्याम्पेझर वापराची पद्धत समजावून सांगा

  • @yuvarajnimbulkar1171
    @yuvarajnimbulkar1171 3 роки тому +2

    Amhi 20 liter waste decomposer water solution ani 180 pani waparale. Pan pahije tasa result ala nahi...... Kay karawe te sanga.

  • @kamleshmahajan3831
    @kamleshmahajan3831 3 роки тому

    Bhau aamhla liquid madhe bhetla te chukicha aahe ka

  • @santoshjadhav6629
    @santoshjadhav6629 3 роки тому +1

    आले, पीकवाढीच्या,कामत,येईल का,आम्ल,पनव,वाडपराचे, आहे,,

  • @abhaykotnis3888
    @abhaykotnis3888 2 роки тому +3

    It is written on Botol NOT to touch to Botol liquid. 🙏

  • @vishalkaklij5068
    @vishalkaklij5068 4 роки тому +1

    D compojar chya 2 botel vaprlya yr chaltil ka

    • @surajavatade
      @surajavatade  4 роки тому

      हो काही प्रॉब्लेम नाही वापरू शकता

  • @laxmilandge3476
    @laxmilandge3476 3 роки тому

    Metarhizim baddal mahiti dya plz

  • @dipakkshirsagar2326
    @dipakkshirsagar2326 2 роки тому +7

    डी कंपोस्ट ऊसावरती फवारतात येते का आणि लिमिट किती

    • @dipaknawale3554
      @dipaknawale3554 Рік тому +1

      साहेब नमस्कार उसा साठी सागा

  • @ShrikantmaradelwarMaradelwar
    @ShrikantmaradelwarMaradelwar 15 днів тому

    D calcjar Kay Kam karate

  • @amarpatil9643
    @amarpatil9643 4 роки тому +1

    Tyala hath lavaycha nasto,kadine barik karave.

  • @jivanthakur46
    @jivanthakur46 2 роки тому +1

    मिरची वरील कोकडा जातो का फवारणी केली तरच जातो का हे कळवा किती दिवसात जातो

  • @madhvimahajan9093
    @madhvimahajan9093 4 роки тому +2

    मिरची वर कधी बवारायच डी कोमपोरायजर। ?????

  • @marathiagrobusiness
    @marathiagrobusiness 2 роки тому +1

    छान सफरचंद पिकाला चालेल का

  • @anantajogendra9492
    @anantajogendra9492 Рік тому +1

    सर गाझियाबादला मिळत नाही MO वापस आली,बंद झाले मनतात,अमेझान व ईतर डुपलीकेट आहे,तुमचा कडे कलचर असेलतरदया मला,please reply me.

  • @santoshkatkar1556
    @santoshkatkar1556 Рік тому +1

    कपाशी पिकाला चालेल कां बोन्डे वाढतील कां

  • @BaliramYadav-sn3df
    @BaliramYadav-sn3df 4 роки тому +6

    Amezon is now unknown to about 90% farmers, Please sell this in five liter pack of ready solution. That may be more suitable to farmers.

    • @surajavatade
      @surajavatade  4 роки тому

      Nice idea

    • @surajavatade
      @surajavatade  4 роки тому +2

      तस कोणाला लागला तर मी स्वतः देतो माझ्या घरी तयार केलेले 8805323511

    • @hamidsayyad4245
      @hamidsayyad4245 4 роки тому

      आपला पता

    • @sushant9960736073
      @sushant9960736073 4 роки тому

      @@surajavatade apla add. Send kara please. Maza no. 9960736073 from Osmanabad

    • @surajavatade
      @surajavatade  4 роки тому

      एखतपुर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर

  • @ramdasjadhav404
    @ramdasjadhav404 2 роки тому +1

    दादा सिताफळीला वापरले तर चालेल का

  • @santoshkakade7399
    @santoshkakade7399 Рік тому +1

    Tuti(reshim) la vaparle tr chalel ka?

    • @surajavatade
      @surajavatade  Рік тому

      हो नक्की वापरू शकता

  • @santoshwayal9821
    @santoshwayal9821 3 роки тому +2

    हे जे वेस्ट डिकंपोजर आहे ते कुठे मिळेल

  • @naadaniruddha_prasadNamnaik
    @naadaniruddha_prasadNamnaik 2 роки тому +1

    भातशेतीसाठी वापरता येतं का, कसं वापरायचं?

  • @kiransalkar56
    @kiransalkar56 10 місяців тому

    वेस्ट डी कंपोसर चा वापर केल्यानंतर रासायनिक खतांचा वापर करू शकतो का

  • @spotlight4159
    @spotlight4159 2 роки тому +1

    D composer mla online milat nhi ahe....tumhi deu shakta ka

  • @nileshgaonkar8103
    @nileshgaonkar8103 3 роки тому

    भाऊ काजू लागवड केलीय जुन मध्ये....त्याला वापरु शकतो का???काय प्रमाण असावे???आणी कसे द्यावे???

  • @vilasjankar6258
    @vilasjankar6258 Місяць тому +1

    ऊसावर फवारता येते का.?

  • @hemantaher7442
    @hemantaher7442 3 роки тому +2

    Can I use for kobi (cabbage)?

    • @surajavatade
      @surajavatade  3 роки тому

      नक्कीच, तुम्ही हवं तर try करून बघा एका वाप्यावर

  • @atulpatil8456
    @atulpatil8456 3 роки тому +2

    बागेसाठी कस वापरायच

  • @vankateshdevpuje
    @vankateshdevpuje Рік тому +1

    De composer kheti Mein Kaise Dali

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 4 роки тому +1

    भाऊ तुम्ही डाळिंब व पेरू बागेला कधी पासून वापरता कारण माझे पण 550 झाड डाळिंब आहे त्या साठी मागवले आहे माझी जमीन चुनखडी ची आहे तर त्या साठी ठिबक व फवारणी शेडूल द्याल तर बर होईल आझून सुरवात नाही केली डाळिंब बाग सहा वर्षाची आहे आत्ता च बाग धरली चोकी फुटत आहे

  • @harshadvarute2118
    @harshadvarute2118 4 роки тому +3

    आम्ही उसासाठी रासायनिक खते वापरतो
    आम्ही ज्या केमिकल फवारण्या घेतोय त्या बदल्यात आपले हे द्दिकॉम्पोजेर वापरले तर चालेल काय?

  • @laxmilandge3476
    @laxmilandge3476 3 роки тому

    Kuthe midel ani price ani procedure

  • @abhishekwaghule2930
    @abhishekwaghule2930 3 роки тому +1

    शेवग्याला चालते का सर

  • @amarkatkar5095
    @amarkatkar5095 Рік тому +1

    रिकाम्या रानात फवारणी केली तर जमते का

  • @shirishkumarbarge1457
    @shirishkumarbarge1457 4 роки тому +1

    आले या पिकाला बुरशीनाशकचा उपयोग होतो का ड्रीप मधुन सोडले तर चालते का

  • @ekviraproduction11
    @ekviraproduction11 Рік тому +1

    दाद ताक घेतले तर चारेल का गायिचे

  • @shivshankarmishra710
    @shivshankarmishra710 4 роки тому +2

    सोयाबीन, गेहूं, चना इस पर भी फावर्णी कर सकते क्या। .....?

    • @surajavatade
      @surajavatade  4 роки тому

      जी हा सभी फसल पे कर सकते है

    • @vishalbhoite2757
      @vishalbhoite2757 3 роки тому

      @@surajavatade suraj sir tomato la drip madhun sodle tar chalel ka

  • @Akshayshinde-im4rz
    @Akshayshinde-im4rz 4 роки тому +1

    तेल्या साठी काम करत का

  • @swapnilingawale4848
    @swapnilingawale4848 2 роки тому +1

    सर आपले पाणी खारे आहे त्यात चालेल का

  • @gajananjane2413
    @gajananjane2413 4 роки тому +1

    वरुड तालुक्यांमध्ये मिळेल काय