Can you explain steps to buy varg2 land. I am trying to purchase varg2 land for which buyer has paid amount to government while buying this land under varg2. Do I have to pay the najrana 50/75% since owner has already paid amount while buying land from government 50 years back.
सर,मुंबई कुलवाहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 कलम 43 नुसार नियंत्रित सत्ता प्रकाराच्या कुळ कायद्याने प्रदान करण्यात आलेल्या जमीनी भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 करता येतात का?असल्यास शा षनाचा GR कोणता?कृपया कळवा🙏
Sir majhe wadil bhumihi ahe ani aamhi 18 te 20 varshapasun gayran jamin vahiti karto tr hi jamin nave karnyachi kay process ahe ( ani mi open category madhe yeto)
वर्ग २ ची आमची जमिन वर्ग १ करण्यासाठी २०१२ पासुन प्रयत्न करतोय पण फॅारेस्ट डिपार्टमेंट वनसंज्ञा लागु नाही असा दाखला देत नाही . त्यांचे म्हणणे आहे की हे सर्वे नं डिफॅारेस्ट झाले नाही व आता होत नाही , ती प्रक्रीया १९८८ पासुन बंद आहे असे ते म्हणाले. काय करता येईल ह्यात?? कृपया मार्गदर्शन करावे.
सर माफी कशाला मला यासंबंधी माहिती हवी होती म्हणुन म्हणलो आपला नंबर मिळु शकेल का माझ्याकडे भोगवटा दोनची जमीन आहे पण सातबाऱ्यावर उल्लेख भोगवटा नंबर एक आहे मला मार्गदर्शन मिळण्याची फार आवश्यकता आहे
1) भोगवटदार वर्ग 2 अकृषिक प्लॉट चे फेरफार कसे करायचे? (शहरी भागातील प्लॉट) 2) प्लॉट रिलीज कसा करायचा? 3) रिलीज केल्याच्या किती दिवसाच्या आतमध्ये फेरफार करणे आवश्यक असते? अशा प्लॉट ची संपूर्ण 7/12 वर नाव कसे चढवायचे. याबाबत माहिती सांगा. 👆👆👆👆 यावर व्हिडीओ बनवा.
नमस्कार, आपण दिलेली माहिती खूपच सुंदर आहे. परंतु पुढे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया व ५०टक्ये रक्कमेची माहिती कशी मिळवावी लागेल याची माहिती सांगावी हि विनंती.
महाशय जर शर्त 2 कायम ठेऊन शेतीसाठी खरेदी ,विक्री करण्यासाठी सक्षम अधिकारी यांच्या पूर्व परवानगी ची गरज आहे का? कारण 2002च्या जी.आर..नुसार परवानगी ची गरज नसल्याचे सांगितले आहे परंतु मा.निबंधक ऐकत नाहीत व तहसीलदार देखील यावर बोलत नाहीत माहाशय आपला फोन नंबर मिळेल काय
Patil vatan ,1972 la varga 1 madhe keli,sadhya 7/12 navin shart ,juni shart ase kahi nasun ,varga 1 nond aahe tari pan 50% najarana bharava lagel kay???????? Pl Intimate urgent
धन्यवाद !
आपली महती नेहमी अभ्यासपूर्ण असते.
महत्वाची माहिती मिळाली साहेब धन्यवाद
सर एकदम मस्त काम झालं आभारी आहे
Thanks sir,I wasn't aware of development after 2019 gr.
New gr 2022 came
खूपच छान
Jay shivray very nice information sir
जय शिवराय सर
छान माहिती दिली आहे
फक्त महार वतन सोडून हा जी आर आहे. या वतनाची इन्कम सरकार ला हवेच
Khup important mahiti🙏🙏🙏🙏🙏
साहेब,भूमीहीन शेतमजुरांना नवीन शर्तीने 1971 साली दिलेल्या जमीनी आहेत .त्यामध्ये वर्ग 1 करण्यासाठी कोणत्या सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल.
Gd evening prabhu
I like it
Great
Thank you for information 🤗🙏
Jay shivray sir
Mast
Thanks sir
1no. Sir
Malak dewasthan asel tar ha niyam lagu padato ka
Nahi
Bhudan Mandal varg 2 baddal kahi mahiti deu shakta ka?
सर माजी देवस्थान जमिन भुसंपादनसा झाले. तर इतर हकात माझी नावे आहे तर भरपाई रक्कम मिळु शकेल का plizz मार्गदर्शन
Warg 1chi zhalayes vikari karta yete ka sir
sir vadiloparjit sheti ekveles navar zalyas punha tichi vatni hou shakte ka
नाही
Good
43...Kul kaida ki zameen ke 40 takke bole toh bazar bhao ya aakarni Jo 7/12 hoti hai uske 40 takka plz sir rpl...?
वर्ग 2 ची हाङोळे असलेली जमीन वर्ग 1 करन्याच्या परवानगी चालू आहे का आता जिल्हाधिकाऱ्यांकडे 2022 31 ऑगस्ट ला
Vikri parvangi na gheta kharedikhat zhale asel tr ? Satbara chukun bhog 1 print mistake ...
इलिगल अस्त ते
Sir,Bhogvatdhar -2 made Varsa nodi hou shkte kaa
Sir Forest varg 2 jmin vikrri kashi karavi
जी आर आला तरी आमच्याकडे काही ऑर्डर आले नाही असे तहसील ऑफिस मधून सांगितले त्यास काय करायचे ते सांगा?
Collector office mde pan high mahiti detat
Thanks
Sir Mla Tumchya she prasanal Bolach aahe
Sir he paripatrak pahije mala
Celling jamin vikat ghetali hoti. Ti varg ek kashi karavi?
होत नाहीं
जय शिवराय 🙏
Can you explain steps to buy varg2 land. I am trying to purchase varg2 land for which buyer has paid amount to government while buying this land under varg2. Do I have to pay the najrana 50/75% since owner has already paid amount while buying land from government 50 years back.
sir tumhi neet procedure sanghu shakta ka arj kasa karne ani konala karne any formats
विडिओ पूर्ण पहा एक वेळ
अर्ज नमुना पाठवा
Shetkari nasun sheti 2012 madhe maharashtra without permision tayala reguler kasè karta yel
नमस्ते
आदेश मिळाला पण
आपण जो चार्ट वाचून दाखवला तो चार्ट कसा मिळवावा
sir yachi process kay aah sangta ka. mhanje yacha aarj kinha kunakde yachi magni karavi ya badal
विडिओ एक वेळ पूर्ण पहा अर्ज नमुना ही उपलब्ध होईल पण वेळ लागेल
सर यासाठी अर्ज कसा करावा व कोणकोणती कागदपत्रे लागतील या संदर्भात एक माहिती विडीवो बनवा
हो
सर यासाठीअर्ज कसा करावा व कोणकोणती कागदपत्र लागतील असा व्हिडिओ करा मराठी
Sir u r great Person..!
साहेब माझ्या जमिनीला आकारणी नाहि आहे काय करावं लागेल
Sir Sainik Yana milaleli Jamin varg 1 karnyasathi saksham Adhikari Kon aahe
Sir ग्यारांधरकला याचा फायदा किंवा गायरण जमीन गायरांधरकाच नावावर होनारका
Hello sir namaskar
Majha rakama plot 28 warsha puri kharedi kelala aahe ajun ti jaga rikami aahe tya jagecha courtat wad hi chalu aahe tar majha bhogwatdar 2 madhe naav aahe 1 madhe karta yete ka?
नाही
Ka karta yet nhi sanga
कोर्ट मॅटर
सर मी आपला subscription वाला मेंबर असून मला हा GR पाहिजेत कुळाची जमीन भोगवतदार 2 मधून 1 करणे
WhatsApp ला मेसेज करा
@@GrShetiYojna whats App नंबर काय आहे सर please
सर,मुंबई कुलवाहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 कलम 43 नुसार नियंत्रित सत्ता प्रकाराच्या कुळ कायद्याने प्रदान करण्यात आलेल्या जमीनी भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 करता येतात का?असल्यास शा षनाचा GR कोणता?कृपया कळवा🙏
सर,व्हाट्स अँप ला काहीच उत्तर मिळाले नाही अजून
सिलिंग ची वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये होऊ शकते का
नाही
Sir majhe shet selling madhe yete....te pan honar ka 2 madhun 1 madhe
Sir aamhi jamin vikat getli aahe tari varg 2 madhe aahe tar paise lagel ka
Thanks dada
Bhudan jamini sathi kahi gr ahe ka
Sir pratyak hastantar sathi means what??
प्रत्येक व्यवहार
सर वर्ग 2 जमीन दोन भावांमध्ये खातेफोड होईल का
Varg 2 chi Jamin baxis deta yeta ka
नाही
Sir mazi 7.5 acr inam jamin aahe tyala 1 madhe karta yeil ka? Ani per acr kiti paise bharave lagel
हो
भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी चे वर्ग 1 मध्ये रूपांतर असा करा अर्ज || varg 2 jamini varg 1
ua-cam.com/video/pS3Y6udRySA/v-deo.html
सर माझ्या जमिनीला आकारणी नाही आहे काय करावे लागेल
Sir majhe wadil bhumihi ahe ani aamhi 18 te 20 varshapasun gayran jamin vahiti karto tr hi jamin nave karnyachi kay process ahe ( ani mi open category madhe yeto)
तलाठी यांना भेटा एक वेळ
वर्ग २ ची आमची जमिन वर्ग १ करण्यासाठी २०१२ पासुन प्रयत्न करतोय पण फॅारेस्ट डिपार्टमेंट वनसंज्ञा लागु नाही असा दाखला देत नाही . त्यांचे म्हणणे आहे की हे सर्वे नं डिफॅारेस्ट झाले नाही व आता होत नाही , ती प्रक्रीया १९८८ पासुन बंद आहे असे ते म्हणाले. काय करता येईल ह्यात?? कृपया मार्गदर्शन करावे.
वन जमीनाचे आहे का
@@GrShetiYojna १९६२ ला जमीन महुसल खात्या कडे वर्ग झाली आणि नंतर १९७६ ला आमच्या नावावर LEN-1069/23477-A-|| ह्या GR नुसार झाली
@@GrShetiYojna ७/१२ वर कुठेही वन जमीन असा उल्लेख नाही
@@GrShetiYojna तुमचा नंबर मिळाल्यास सविस्तर बोलता येईल
@@GrShetiYojna sir rply naahi aala tumcha
Forest department ch varg 2 cha shera asel tar hoil ka vag 1?...
हो अर्ज नमुना आला आहे
Can we convert ceiling land from class 2 to class 1
No
@@GrShetiYojna Please send GR copy for the same. Thanks
आपण व्हिडिओ मध्ये उल्लेख केलेले राजपत्र व आदेश याची पीडीएफ सेंड करा ही विनंती
डिस्क्रिप्शन पहा
Thanks
Respected sir कलम 43 कुळ कायदा शेरा कमी करण्यासाठी मदत करा sir एक व्हिडिओ मध्ये
28/01/2021 नंतर काय बदल झाले..
मंजुरी मिळाली आहे
सदर शासन आदेशाची pdf फाईल पाठवणेस vinti
डिस्क्रिप्शन पहा
@@GrShetiYojna desciption mdhe nhi pdf link
Kulane prapt jamin mahsulichya 40pat mhanje kiti rupaye hotil
🙏
वर्ग दोन जमीन वर्ग यक न करता डूबलिकेट नातेवाईकांना दाखवून अदलाबदल करून जमीन दिली आहे तरी हे रद्द करता येईल का
Nice
New G.R. मुदतवाढ देण्यात आली आहे. १०% टक्के नजराणा भरणे. सन 2022 च्या पुढील काळासाठी
नवीन अपडेट पहा आपण जुना gr पाहता
@@GrShetiYojna नवीन जी.आर. येणार आहे
plot la 50% or 75% contraction kelela plot. bazar bhav khup mahag hoto kahi kami karta yeto ka
नाही
सर,माझ्या मालकिची २ हे. जमीन १९७२ मध्ये तलावात गेली आहे,७/१२ वर महाराष्ट्र शासन पाझर तलाव असे नाव येत आहे काय करावे
माझा बी तुमचा सार्क जाले sir मला बी जर माहीत द्या ki sir
सर नमस्कार 🙏
मला आपल्याला भेटायचे आहे तर आपण भेटु शकता का आणि कुठे
माफी असावी
सर माफी कशाला मला यासंबंधी माहिती हवी होती म्हणुन म्हणलो
आपला नंबर मिळु शकेल का माझ्याकडे भोगवटा दोनची जमीन आहे पण सातबाऱ्यावर उल्लेख भोगवटा नंबर एक आहे मला मार्गदर्शन मिळण्याची फार आवश्यकता आहे
आपण pdf देत जा
डिस्क्रिप्शन पहा
डिस्क्रिप्शन मध्ये कुठे आहे आणि telegram वर पण सापडत नाहीये
आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे
सहकार्य करावे
www.prabhudevalg.com/2021/02/gr-2-update-satbara-utara.html
www.prabhudevalg.com/2021/02/gr-2-update-satbara-utara.html
आमच्या कडे नजराणा न भरता. 2=चे 1=झाले ते कोणत्या प्रकारचे सेत आहे
GR chi pdf copy ata government website var available nahiye.. Tumhi description madhe fakt 1st page upload kelay
आहे भेट द्या gazzette Maharashtra ला
1) भोगवटदार वर्ग 2 अकृषिक प्लॉट चे फेरफार कसे करायचे? (शहरी भागातील प्लॉट)
2) प्लॉट रिलीज कसा करायचा?
3) रिलीज केल्याच्या किती दिवसाच्या आतमध्ये फेरफार करणे आवश्यक असते?
अशा प्लॉट ची संपूर्ण 7/12 वर नाव कसे चढवायचे. याबाबत माहिती सांगा.
👆👆👆👆
यावर व्हिडीओ बनवा.
आपल्या जवळच्या कायदे तज्ञाला भेटा
जमीन महसूलीच्या ४० पट म्हणजे काय आणि ते कुठून काढता येईल हे कसे समजेल कृपया सांगावे
हो विडिओ आहे आणि बिस्तृत माहिती देतो
Ok
@@GrShetiYojna जमिनी महसूल आणि बाजारभाव ह्यात फरक आहे का तसेच कुल कायद्याची लागवड शेती असेल तर काय नियम आहे
@@GrShetiYojna mahiti nhi sangitali kiva video plz sanga
सांगितली आहे आपण पहात नसाल
Ha GR kuthe milel pdf
पण मला एक सांगा हे GR पश्चिम महाराष्ट्र मध्ये लागू होणार का
सर कायदेशीर खरेदी आहे वर्ग 2 वर्ग 1करण्यासाठी काय करावे सांगा
अर्ज
सर यासाठी अर्ज कसा करावा व कोणकोणती कागदपत्रे लागतील या संदर्भात एक माहिती विडीवो बनवा
धन्यवाद 🙏🙏
हो
telegram group la reply hota nahi
कृपया रिप्लाय देऊन सहकार्य करावे उस्मानाबाद
Number milel ka tumcha
बोला
Number milala asta tr
२८/१/२०२१ चा जीआर पाठवा
gayran jaminiche mahiti dya sir. gayran che varg 1 madhe kashi karayachi
भोगडदार वर्ग2 ची घराची जागा 1मध्ये कशी करावी
Gram panchayat vibhakt karnyasathi kahi mahiti a asel tar pathva sir
Ho yetoy video
माझी जमीन वर्ग 2 ची आहे ती वर्ग 1 करायची आहेत त्यासाठी काय करावे लागेल आणि कोणती प्रक्रिया करावी लागेल याची सविस्तर माहिती द्यावी.
विडिओ मध्ये माहिती दिली आहे
Hastalikhit 7/12 ha varg 1 madhe ahe aani jo online 7/12 varg 2 madhe ahe yach rupantar kase karave
सर पत्राचे पीडीएफ असेल तर टाका आणि अर्ज कसा करावा याबाबत माहिती द्यावी
Description paha
अर्जाची माहिती उद्या येईल
आमचा भोगवटदार 1 होता 2018 ला 2 लागला आहे असं कशामुळे झालं असेल
शेरा काय आहे पहा सातबारा ला
रिकामा आहे शेरा पूर्ण
तलाठी बोले ऑनलाईन प्रोसेस तयावेळी चूक झाली आहे
Sir tractor yojana list kadi laganar aahe
Gr येईल वाट पाहतोय
@@GrShetiYojna gr आल्यावर ग्रुप मध्ये पोस्ट नक्की टाका सर
या चॅनल ला नक्की येईल
नमस्कार, आपण दिलेली माहिती खूपच सुंदर आहे. परंतु पुढे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया व ५०टक्ये रक्कमेची माहिती कशी मिळवावी लागेल याची माहिती सांगावी हि विनंती.
तलाठी कार्यालसयात संपर्क करा
Sir,
बोला
Mera jamin ka rashta all four side hai blocked hai
ua-cam.com/video/kESFxnfA34U/v-deo.html
महाशय
जर शर्त 2 कायम ठेऊन शेतीसाठी खरेदी ,विक्री करण्यासाठी सक्षम अधिकारी यांच्या पूर्व परवानगी ची गरज आहे का?
कारण 2002च्या जी.आर..नुसार परवानगी ची गरज नसल्याचे सांगितले आहे परंतु मा.निबंधक ऐकत नाहीत व तहसीलदार देखील यावर बोलत नाहीत
माहाशय आपला फोन नंबर मिळेल काय
परवानगी हवी
शासन निर्णय कोणता आहे याची माहिती व जी.र कोणता आहे याची माहिती देण्यात यावी ही विनंती
Patil vatan ,1972 la varga 1 madhe keli,sadhya 7/12 navin shart ,juni shart ase kahi nasun ,varga 1 nond aahe tari pan 50% najarana bharava lagel kay???????? Pl
Intimate urgent