Register heirs now in just 15 days I करुन घ्या वारस नोंद आता फक्त १५ दिवसात.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • Register heirs now in just 15 days
    करुन घ्या वारस नोंद आता फक्त १५ दिवसात.
    Mission for Law Education.
    १. अनेक जणांची ब-याच दिवसापासूनची मागणी आहे की मी वारस नोंद या विषयावर एखादा व्हिडिओ प्रसारीत करावा. तर मित्रांनो आजचा विषय आहे वारसनोंद कशी करावी, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात, कशाप्रकारे अर्ज करावा, वारस नोंदणीची प्रक्रीया कशी असते, या सर्व गोष्टींची सखोल चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मुख्यत्वे शेतजमीनीबाबत वारसनोंद करुन घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळं आज आपण प्रामुख्यानं शेतजमीनीची वारसनोंद कशाप्रकारे करुन घ्यावी याबाबतच बोलणार आहोत. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी वारसनोंदीचा कानमंत्र घेवून आलोयं. तर तयार आहात ना वारसनोंद कशी करावी ते ऐकायला. मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल. चला तर मित्रांनो उदाहरणासहीत जाणून घेवूया कशी करावी वारसनोंद...
    २. राजाराम आप्पा यांच्या पश्चात त्यांना तीन मुले आणि दोन मुली आहेत. राजाराम यांची पत्नी यापुर्वीच देवाघरी गेलेली आहे. राजाराम यांच्या नावावर दहा एकर जमीन आहे. एक मुलगा वगळता त्यांची दोन्ही मुलं शहरात राहतात. मुली दिल्या घरी सुखी आहेत. राजाराम यांच निधन झाल्यानंतर ते सारे गावी आलेले होते. सगळे विधी आटोपल्यानंतर गावातल्या जुन्या जाणत्या लोकांनी त्यांना सुचवले की राजाराम आप्पांची जमीन तुमच्या नावावर लागलीच फिरवून घ्या. तुम्ही सगळे आला आहात तर वारस नोंदीचा अर्ज तलाठ्याकडं देवून लगेच वारस नोंद करुन घ्या. सर्वांनी यावर विचारविनीमय केला. त्या भावंडात हेवेदावे मुळीच नव्हते. ३ महिन्याच्या आत वारसनोंद करणं गरजेच होतं, तेव्हा त्यांनी विचारपुर्वक निर्णय घेतला.
    ३. सगळ्या भावंडांनी राजाराम आप्पांना यापुर्वी दिलेल्या वचनाप्रमाणं दोन्ही बहिणींना साडीचोळीचा हक्क देण्याचे सर्वानुमते मान्य केलं गेलं. राजाराम आप्पांच्या मुलीही सुखवस्तु असल्यानं त्यांनी तिन्ही भावांच्या लाभात शेतजमिनीचे हक्कसोडपत्र करुन देण्याच मान्य केलं. बहिणींना पुन्हा पुन्हा याव लागू नये म्हणून बहिणींच्या संमतीने साडीचोळीचा हक्क अबाधीत ठेवून दोनशे रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर विनामोबदला हक्कसोडपत्र करुन घेवून ते तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवून घेतलं. तत्पुर्वी आनंदानं म्हणजेच राजाराम आप्पासोबत राहणा-या मुलानं वारसनोंदीच्या अर्जावर सगळ्या भावंडांच्या सह्या घेतल्या. त्यांनंत १०० रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर एक शपथपत्र तयार या शपथपत्रात त्यांनी सर्व वारसदारांची नावे, वय व पत्ता आणि या व्यतिरिक्त कोणीही वारस नसल्याचं आवर्जून नमूद केलं गेलं. आणि ते शपथपत्र तहसिलदारांकडून त्यानं प्रमाणित करुन घेतलं.
    ४. आनंदानं आणलेल्या वारसनोंदीच्या अर्जात राजाराम आप्पांचा मृत्यु कोणत्या दिवशी झाला ती तारीख, व त्यांच्या नावावर कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे. आणि राजाराम आप्पांना किती वारस आहेत. ही सारी माहिती त्यात नमुद करण्यात आली. अर्जासोबत ग्रामपंचायत कार्यालयातुन काढुन घेण्यात आलेला मृत्युचा दाखला, पोलिस पाटलाकडून घेण्यात आलेला वारस दाखला, त्यांच्या नावावरील जमिनीचे आठ-अ चे उतारे, सर्व वारसदारांचे पत्ते, मृताबरोबर असलेले वारसदारांचे नातेसंबंध आणि तहसिलदारांसमोर करण्यात आलेलं शपथपत्र ही सर्व कागदपत्र सोबत जो़डून परिपुर्ण असलेला वारसनोंदीचा अर्ज पाच रुपयाचं कोर्ट फी तिकीट लावून तलाठी कार्यालयात सादर करण्यात आला.
    ५. मित्रांनो सदरचा अर्ज प्राप्त होताच गावकामगार व तलाठी यानं त्या अर्जाची नोंद गाव नमुना ६ क मध्ये घेतली. गावातील सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिकांना विचारणा करून वारसांनी अर्जात दिलेल्या माहितीची चौकशी करून वारस रजिस्टरमध्ये वारस ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टर मध्ये तलाठ्यानं नोंद घेतली. आणि तलाठी कार्यालयामार्फतीनं सर्व वारसदारांना नोटीस दिली. नोटीस दिल्यानंतर १५ दिवसात कुणीही हरकत न घेतल्यानं या फेरफार नोंदीबाबत कायदेशीररीत्या त्यानं आदेश काढला. त्यानंतर ती नोंद मंडल अधिका-यानं प्रमाणित केली. अशाप्रकारे राजाराम आप्पांच्या पश्चात त्यांच्या वारसांची नोंद करण्यात आली. तर मित्रांनो या ठिकाणी हे ही लक्षात ठेवा की जर, वारस नोंदीबाबत कुणी हरकत घेतली असती तर, त्या व्यक्तीला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली गेली असती.
    ६. आज आपणं पाहिलेलं उदाहरण शेतजमिनीच होतं. याच प्रकारानं तुम्हाला तुमच्या घराची वारसनोंद, सिडकोच्या मिळकतीची तसेच म्हाडाच्याही मिळकतीचीही वारसनोंद करुन घेता येते. तर मित्रांनो कोणत्याही स्थावर मिळकतीच्या नोंदी वेळच्या वेळी करुन घेणं आवश्यक असतं. त्या जर वेळच्या वेळी घेतल्या गेल्या नाहीत तर काळाबरोबर काही गोष्टीत बदल होवू शकतो. म्हणजेच समजा एखाद्या वारसानं आपल्या एकट्याची वारस म्हणून नोंद करुन घेतली तर तुम्हाला अडचण निर्माण होवू शकेत. म्हणूनच स्थावर मालमत्तेच्या बाबतीत मात्र सगळ्या नोंदी वेळच्या वेळी करुन घ्या आणि निश्चिंत व्हा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत वारसनोंदीबाबत इतकचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, वारसनोंदीची ही माहिती सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची असल्यानं हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीच्या व्हाटसप ग्रुपवर फॉरवर्ड करण्यास विसरु नका.
    ७. बरं का मित्रांनो याबाबत तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समधुन बिंधास विचारा. मी अशाच प्रकारचे कायद्याचे व्हिडिओज तुमच्या फायद्यासाठी नेहमीच घेवून येत असतो. माझे व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलचं बटन दाबून, नोटीफीकेशन ऑन करुन, माझं चॅनेल लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जयहिंद. जय महाराष्ट्र.
    Adv. Dhanraj Kharatmal., B.Com.,LLB
    V Education
    #LegalHeir#MaharashtraGovernmetn#SaatBaara#PropertyCard

КОМЕНТАРІ • 922

  • @vinoddevkule667
    @vinoddevkule667 2 роки тому +5

    सर तुम्ही खुप छान व्हीडीओ करता व उदाहरणासह सांगता ही पध्दत खरोखर कौतुकास्पद आहे व त्यामुळे आम्हा सर्व सामान्य लोकांना कळते .तुम्ही असेच माहिती पुर्ण जनजागृती युक्त व्हीडीओ बनवत जा या कामी तुम्हास हार्दीक शुभेच्छा!

    • @valuableeducation
      @valuableeducation  2 роки тому

      धन्यवाद

    • @swetarao4690
      @swetarao4690 4 місяці тому

      Plz send your contact number we have to do varsai in Maharashtra state your fees?

  • @somnathpatangpure280
    @somnathpatangpure280 3 роки тому +5

    नमस्कार साहेब खुप च छान माहिती मिळाली आपल्या कङुन त्या बद्दल फार फार धन्यवाद साहेब.
    आजी, आजोबा, मामा, काका यांच्या मृत्यू च्या किती दिवसाच्या आत राहिलेल्या इतर वारसदाराची नावे सात बारा उतारा लावून घ्यावी.याला किती दिवसां चा कालावधी आहे. काही नियम अटी असल्यास त्या बद्दल माहिती सांगा साहेब.
    धन्यवाद साहेब.

  • @ashokparalkar7321
    @ashokparalkar7321 3 роки тому +3

    अत्यंत उपयुक्त माहिती, आभारी आहे

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      धन्यवाद.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @amish_chakor_4914
    @amish_chakor_4914 3 роки тому +1

    खूपच छान अप्रतिम असा संदेश तुम्ही आम्हाला दिला आहे अशीच माहिती देत रहा खूप पुढे जाशाला गोड ब्लेसस यू सर,माज काम आहे तुमच्याकडे मदत करू शकता का तुम्ही गावाचे घर आहे त्या घारा खालील जागा ही सर्व भाऊ आणि बहिणी chya नवा वर आहे मग त्यात एक माझे पापा आहेत त्यांचं पण नाव आहे माला माझ्या पापाच्या नाव वर करायचं आहे ती जागा पापाच्या आणि घर पापाच नाव वर मग व्हिडिओ बनवा ना घर नावावर कऱ्यनसाठी च plea 🤲

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 роки тому +5

    Very Informative👍 Thanks Sir 🙏

  • @kabirpahurkar61
    @kabirpahurkar61 Рік тому +2

    Sir khup khup dhnyvad aapn dilelya mahiti badall, aami direct phon kela aani sirani aamla mahiti dili, hakka sod patr karnyasati je tumi sangitle tyanantr aamchi dhavpal kmi jali, aani tya margane ami pudche kam kartoy ,kuthlihi fess n gheta dilelya mahiti badl aabhari aahot sir dhanyvad

  • @stoic304
    @stoic304 3 роки тому +3

    खूप धनयवाद सर

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      धन्यवाद.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @pravinkrishna3610
    @pravinkrishna3610 3 роки тому +1

    तुम्ही दिलेली माहीती जुनी आहे. तुमचे ज्ञान अपुरे आहे

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому +1

      धन्यवाद. तुमच्याकडे नविन माहिती असल्यास कृपया शेअर करावी. पुढील व्हिडिओत त्याचा अंतर्भाव करण्यात येईल.

    • @pravinkrishna3610
      @pravinkrishna3610 3 роки тому

      ua-cam.com/video/oGCIF17PI44/v-deo.html

    • @pravinkrishna3610
      @pravinkrishna3610 3 роки тому

      @@valuableeducation वारस नोंद झाल्यानंतरच हक्कसोडपञक होते

  • @sureshchavan9183
    @sureshchavan9183 3 роки тому +5

    सर,
    तुम्ही एक विडिओ सावत्र भावंडाचा वारसाहक्क बद्दल एक विडिओ बनवा. म्हणजे आम्हांला पण त्याबद्दल माहिती मिळेल.

    • @swatisuryavanshi1061
      @swatisuryavanshi1061 3 роки тому

      सर एखादया महिलेचे 2 विवाह झाले असतील व जमीन खरेदी ही दुसऱ्या लग्नाच्या नंतर केली असेल पण नाव मात्र पहिल्या पतीच्या आडनावाच्या आधारे जमीन खरेदी केली तर त्या महिलेच्या दुसऱ्या पतीच्या मुलींना जन्म देणारी आई एकच आहे या आधारे वारस ठरविता येते का

  • @DeepakSawakhande333
    @DeepakSawakhande333 3 роки тому +1

    खूप छान अगदी सहज माहिती मिळाली धन्यवाद....

  • @prabhakarchavan8176
    @prabhakarchavan8176 3 роки тому +5

    If father dies in city like Mumbai one year ago then what is the procedure.?

  • @shivajiudajishinde5119
    @shivajiudajishinde5119 6 місяців тому

    🙏धन्यवाद, साहेब
    आपला व्हिडीओ एकदम उपयुक्त एवं माहिती पूर्ण वाटला.
    तरी कृपया वारसा हक्क सोडत बाबत माहिती देण्याची तसदी घ्यावी, हि आपणास नम्र विनंती.
    पुनःचं हार्दिक अभिनंदन, धन्यवाद 🙏

  • @durgeshaparadkar5160
    @durgeshaparadkar5160 3 роки тому +4

    फ्लॅट बाबतित वारस नोंद कशी करावी? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @rahulkumbhare1725
    @rahulkumbhare1725 Рік тому +1

    Khup chhan mahiti dili sir.
    Thanks sir.

  • @rockydsoza4308
    @rockydsoza4308 3 роки тому +3

    खूप उपयुक्त माहिती दिली आहे म्हणतात आपण २१ व्या शतकात आहोत परंतु असे वाटते एका आदिवासी भागात अजून जगतो कारण कायद्याचं धाक आधिकर्यान नाही पैशे घेऊन काहीपण करतात माणसे गप्प बसतात

  • @arunkulkarni9973
    @arunkulkarni9973 6 місяців тому

    खुप उपयुक्त माहिती धन्यवाद सर.

  • @aatifkhan4534
    @aatifkhan4534 3 роки тому +4

    sir varsa adhare ferfar sathi heirship certificate chi garaj nahi ka ?

  • @user-nl8yw9bi4r
    @user-nl8yw9bi4r 3 роки тому +2

    Very nice information regarding waris mind.

  • @ashfaquedeshmukh7111
    @ashfaquedeshmukh7111 3 роки тому +3

    कोर्ट द्वारे मिळालेले वारस प्रमाण पत्राचा वापर वारस नोंदणी साठी कसा करावा ? कृपया याचे मार्गदर्शन करावे हि विनंती.

  • @amitkopardekar7452
    @amitkopardekar7452 2 роки тому +1

    खूप खूप आपले आभार 🙏 कारण आपण खूप छान उदाहरण देऊन वारसानोंद बाबत योग्य माहिती दिलेली आहे.

  • @ankushpatil7553
    @ankushpatil7553 3 роки тому +6

    वारस नोंद करण्यासाठी तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ झालाअसेल तर काय करावे

    • @fishaikh4952
      @fishaikh4952 3 роки тому +4

      वारस नोद ऐक वर्ष पेक्षा जासंत दिवस झाले तर काय करावे लागेल

  • @balasahebkolekar4521
    @balasahebkolekar4521 3 роки тому +1

    सर धन्यवाद.., एक महत्त्वाचा आणि किचकट विषय आपण व्यवस्थीत मांडला. सरकारी कर्मचारी, अधिकारी यांच्या xxx काम करण्याच्या पद्धतीमुळे सामन्य लोकांना फार त्रास होतो. एक शंका आहे. वारस नोंद किती दिवसात केली पाहिजे असे काही बंधन आहे का?
    महत्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद..

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      वारस नोंद ३० दिवसात करावी लागते. त्यानंतर करण्यासाठी नाममात्र दंड आकारला जातो.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @kisanpanchmukh4710
    @kisanpanchmukh4710 3 роки тому +17

    सर. नमस्कार
    सर आपला मोबाईल नंबर VDO बरोबर
    दिलात तर बरं होईल...

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 3 роки тому

    खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 3 роки тому +4

    Sir नजर चुकीने हक्कसोड पत्र करून घेतलं असेल तर काय करता येईल

  • @navingondhale5740
    @navingondhale5740 Рік тому +1

    5 जण वारसा पैकी 3 वारसंचे नाव लागले चूकुन 2 नावे राहिली आहेत 1996. चा विषय आहे तलाठी कार्यालयात 2022 मध्ये राहिलेली 2. नावे सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी अर्ज केला पण तलाठी यांनी अर्ज नामंजूर केला
    प्रांत कार्यालय मध्ये जावून दावा दाखल करायला सांगत आहेत 26 वर्ष उशिर असल्यामुळे प्रांत साहेबांनी दावा फेटाळून लावला आहे
    आता उरलेले 2 वारस लागण्यासाठी पर्याय काय आहे

  • @vasudevanramamurthy669
    @vasudevanramamurthy669 3 роки тому +3

    I need legal heir certificate I am
    In hunt for it.Since last 15.days.Can u guide in this matter. Or help me.After watching ur video.

  • @deepalibiradar6556
    @deepalibiradar6556 Рік тому

    खूप महत्वाची माहिती अतिशय सध्या सोप्या शब्दात सांगितली आहे सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏 सर याच बाबत एक प्रश्न आहे कि याच प्रोसेस ने वारस नोंद करत असताना माझ्या एका चुलत भावाने विनाकारण त्यावर स्टे आणला आहे तर आता मी पुढे काय करू शकते प्लीज मार्गदर्शन करा 🙏🙏

  • @mahendramore1458
    @mahendramore1458 3 роки тому +4

    सर माझ्या आजोबांची जमीन कोयना प्रकल्पासाठी 1964 ला संपादित केली. नंतर शासनाने अतिरिक्त जागेचे ग्रामस्थांना पुनरवाटप केल्या(पुन्हा परत केल्या) . पुनरवाटपा वेळी आजोबा हयात नव्हते व ती जमीन फक्त एकाच मोठ्या चुलत्यांचे नाव लागले. आता आजोबांचे सगळे मुलगेही हयात नाहीत व मोठ्या चुलत्यांचा मुलगा माझ्या बाबांचीच जमीन म्हणतो.
    काय करावे

  • @ashpakpathan3382
    @ashpakpathan3382 3 роки тому +2

    Knowledgeable..Sir lockdown will getting start up ..welcome to 5 G digital world 🌎 make connect for long ⌛

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      धन्यवाद.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @swarajkhairmode
    @swarajkhairmode 3 роки тому +4

    आमची जमीन चुलत भावाच्या नावे आहे. आता आम्हाला खातेफोड करुन स्वतःची जमीन आमच्या नावावर करुन घ्यायची आहे त्यासाठी काय करावे लागेल?

  • @jagdishdingore2334
    @jagdishdingore2334 3 роки тому

    खूप चांगली माहिती. धन्यवाद सर.

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      धन्यवाद.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @bapugaikwad8847
    @bapugaikwad8847 3 роки тому +6

    माझे आजोबा मृत्यू होऊन 70 वर्ष झाली कुठे वारले माहीत नाही मृत्यू दाखला मिळत नाही मृत्य दाखला मिळवता येईल मार्गदर्शन मिळावे

  • @vidyaakki5899
    @vidyaakki5899 3 роки тому +2

    Sir khup thanks
    Tumhi dileli mahiti apratim
    Jyani varasdarachi nond kityek varsha keli nahi tyanchi kashi process and fees kiti asnaar tyabddal mahiti havi ahe

  • @ammitgangawane3505
    @ammitgangawane3505 3 роки тому +3

    How to fill this form online ?

  • @poojabhatt9217
    @poojabhatt9217 2 роки тому +1

    gavi majhya aaicha name 7/12 var aahe aani aai off jhali aahe ata mala varas nond karayachi aahe mala majhe nate vayek varas nond karundet nahi aani bolatat kahi nahi betanar tumhala mi ky karu shakato sir

  • @vilasshinde2675
    @vilasshinde2675 3 роки тому +7

    सर तुमचा contact number मिळाला तर बरे होईल

  • @Mr.khedkarvision
    @Mr.khedkarvision 2 роки тому +1

    सर हरकत घेण्याचा कालावधी निघून गेला असेल तर आपण हरकत घेऊ शकतो का कारण की माझ्या आईच्या भावांनी माझ्या आईला कळूच दिले नाही की आपल्या नावावर करत आहोत आणि त्यांनी करून घेतलं आता त्याला खूप वर्षे झाली आहेत तर यावर आपण काही करू शकतो

  • @sanjayrananaware9101
    @sanjayrananaware9101 3 роки тому +14

    सर माझ्या आजोबांच्या निधनानंतर आजोबांचा मृत्यू दाखला नसल्याने माझ्या वडिलांची वारस नोंद झाली नाही, आता माझे वडीलही हयात नाहीत. तरी आम्हा भावंडांची वारस नोंद कशी करावी.

    • @siddheshpandit7595
      @siddheshpandit7595 Рік тому

      वारसप्रमानपत्र कोर्टतुन काढुन घ्या

    • @MarathaGeneral
      @MarathaGeneral 6 місяців тому +2

      Doghancha mrutyu dakhla Ani tumhi jevdhe bhau bahin aahat tyanche aadhar card aaiche aadhar card gheun. Talukyachya survey office la jaun online form bhara. Tumch Kam zal.

  • @chandanmahtre8024
    @chandanmahtre8024 4 роки тому

    खुपच सुंदर बातमी दिली ., मुत्युपत्राची अंमल बजावणी बाबत वीडीयो बनवा . ( नोंदणीकृत मुत्युपत्राची )

  • @arunadhongade5846
    @arunadhongade5846 3 роки тому +7

    तलाठी आमच्याकडे वारसनोंदणी साठी 3000 मागतात

    • @FirozKhan-yx6hu
      @FirozKhan-yx6hu 3 роки тому

      सर बरी माहेति दिलि. 👍👍👍👍

  • @parmeshwarbarkund7098
    @parmeshwarbarkund7098 2 роки тому +2

    जर जमिनीचा मालक जिवंत असेल व त्याला वारस नोंद करायची असेल तर त्याची काय पद्धत आहे. कृपया यावर मार्गदर्शन करावे.... परमेश्वर बारकुंड करमाळा सोलापूर

  • @samikshajoshi8207
    @samikshajoshi8207 3 роки тому +6

    सर तुमचा नंबर मिळेल का? तुम्हाला संपर्क कसा करावा.

  • @supriyabhagat877
    @supriyabhagat877 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिली

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      धन्यवाद.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @bhaiyapatilpatil1162
    @bhaiyapatilpatil1162 3 роки тому +2

    सर अामचे आजोबा व आजी याच्या मुत्यु पूर्वी काकांनी त्यांच्या कडून बक्षीस पत्र व खरेदी खत करून घेतले आहेत जमीन चे प्लटांचे आम्हाला न माहीती केले गेले आहेत आमची संमती नसताना देखील हे व्यवहार झालेले आहेत तरी अशा व्यवहार झाल्यावर त्यात काय करावे लागेल सांगा

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      जर सदरची मिळकत तुमचे आजी आजोबा यांची स्वकष्टार्जीत असेल तर तुम्हाला काहीही करता येणार नाही. वडिलोपार्जीत असेत तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता.

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 3 роки тому

    खूप छान सोप्या भाषेत समजावून सांगितले धन्यवाद🙏

  • @vishwasraokadam8949
    @vishwasraokadam8949 3 роки тому +2

    Helpful information

  • @shridharkulakrni1451
    @shridharkulakrni1451 3 роки тому +1

    Sir namaskar informative video hota tumcha ,mazi ashi shanka ahe ki sheti madhe "gift deed "chi process ani documents ani total expenses ya baddal mahiti sathi video banva
    Thank you

  • @Nali2023
    @Nali2023 Рік тому

    Nice Information
    Thank you

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 2 роки тому

    Khup chan mahiti dhayanvad like🇮🇳

  • @dalitPanthar358
    @dalitPanthar358 11 місяців тому

    धन्यवाद आभार

  • @nikhilhumane2288
    @nikhilhumane2288 3 роки тому +2

    Good Information by You Sir, Thank you!

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      You are welcome
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

    • @pravinpawar181
      @pravinpawar181 3 роки тому +1

      जर वारसांनी सुरुवातीला हरकत न घेता हक सोडला व कालांतराने हरकत घेतली तर काय होईल

  • @prashantbhasme4604
    @prashantbhasme4604 3 роки тому +2

    Thank you sir , helpful information

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      Most welcome
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      धन्यवाद.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @pallavikale8031
    @pallavikale8031 3 роки тому

    आमचे जमिनीचा Trust आहे.सदर जमिनीसाठी तीन विश्र्वस्तांच्या नावांची नोंद होती. त्यामध्ये आमचे सासरयांचे नाव होते.परंतु त्यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले आहे.सदर Trust चे इतर दोन विश्वस्तांनी त्यांच्या मुलींचे व बायकांची नावे लावली आहेत.परंतु माझ्या सासरयांचया चार मुलांची नावे लावली जाऊ शकत नाही असे तलाठी सांगतो. अश्या वेळी आम्ही पुढे कोणती पावले उचलावीत. तरी सदर बाबतीत योग्य ती दिशा दाखवावी हि विनंती.

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      तहसिलदार कार्यालयाकडे अर्ज करा.

  • @madhukarmohitkar6930
    @madhukarmohitkar6930 3 роки тому +1

    सर आपण जे माहीती सांगितली पण तलाठी किंवा तहसीलदार पैसे घेतल्याशिवाय कोणतीही काम होत नाही याना कोणता नियम नाही पैसे देवुनच काम करावे लागतात कायदा हा कागदावरच असतो फक्त सांगण्या करीता

  • @harigosavi6024
    @harigosavi6024 3 роки тому

    आई आणि वडिलांनी मिळून जागा घेतली होती ती आमच्या आईच्या नावावर होती.त्याच जमिनीवर दोन मजली घर आहे. आईच्या मृत्युनंतर ७/१२ वर वारस म्हणून वडील व आम्ही तिघे भाऊ यांची वारस म्हणून नाहरकत नोंद आम्हीच करून घेतली होती. आता आईच्या मृत्युला ८ व वडिलांच्या मृत्युला ५ वर्षे झाली आहेत. एका भावाने वडिलांचे(खोटे) मृत्युपत्र करून ते रजिस्टर करून घेतलेले आहे.त्यात वडिलांचा हिस्सा स्वतःच्या मुलाच्या नावावर हस्तांतरित व्हावा असे लिहून घेतले आहे. व आता तो(मुलाचा) हिस्सा मागत आहे. तर यामध्ये आजोबांचा हिस्सा नातवाच्या नावावर होऊ शकतो का?

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      एखादी मिळकत मृत्युपत्र कर्त्याची कष्टार्जीत असेल तर तो ती मिळकत कोणालाही देवू शकतो.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

    • @harigosavi6024
      @harigosavi6024 3 роки тому

      @@valuableeducation त्याच्या नावावर नसलेली देखील?

  • @stoic304
    @stoic304 3 роки тому +2

    सर मृत्युपत्र आणि त्याची वैधता याबाबत एक व्हिडिओ बनवा कृपा करून. धन्यवाद सर.

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому +1

      हो जरुर.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @rspingle
    @rspingle 3 роки тому +1

    धन्यवादय

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      धन्यवाद.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @kashinathhiremath7016
    @kashinathhiremath7016 3 роки тому +2

    sir, dhakatya bhavane (tyachi bayako) lahan bhau , varalya nantar ( tee thyachi bayako) mhanun 7/12 la nav lawale aahe.
    mi motha bhau asun mala talathya kadun notis aleli nahi.. Kay Karave Lagel ?

  • @artistsunilbambal
    @artistsunilbambal 3 роки тому +1

    3 वर्ष पूर्वी वडिल वारले आहेत माझे त्यांच्या नावावर 1 गुन्ठा प्लाट आहे...आई च्या नावाने वारस लावावा लागेल की आम्ही दोघे भाऊ- एक बहिण च्या लावावा लागेल.

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому +1

      आई व तुमची भावंडे यांच्या नावे वारस नोंद करुन घेवू शकता.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @mohammedalishaikh6024
    @mohammedalishaikh6024 3 роки тому +1

    Very good information

  • @ladmahadeva3679
    @ladmahadeva3679 4 роки тому

    अतिशय सुंदर माहिती दिलीत आपण,सर्वांनाच याचा खुप फायदा होईल.

  • @rtech1292
    @rtech1292 3 роки тому

    महत्वाची माहिती दिली सर आभारी आहे.

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      धन्यवाद.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

    • @ram110486
      @ram110486 3 роки тому

      @@valuableeducation pls share contact details

  • @ashokposture
    @ashokposture 2 роки тому

    Sir, thank you for the valuable information, Can you please make a video on property transfer procedure for Mhada and Cidco. Officers from these two organisations are trying to exploit the general public by showing different rules.

  • @mhatarbamalwade4760
    @mhatarbamalwade4760 3 роки тому +1

    वारस नोंदसाठी सर्व ती कागदपत्रे गांव कामगार तलठी यांचेकडे देवून दोन वर्षे झाली आहे आद्याप वारस नोंद झाली नाही त्यासाठी काय करावे?

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      तलाठी कार्यालयाला स्मरणपत्र द्या व त्याची प्रत तहसिलदार यांना द्या.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @ashokpatil125
    @ashokpatil125 3 роки тому +1

    साहेब आपला व्हिडिओ आवडला वारस नोंद न केल्यास काय होईल कायदेशीर वारस असूनही नोंद करण्याचे विसरून गेल्यावर काय केले पाहिजे सविस्तर माहिती पाठवा

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      वारस नोंद केली नसल्यास वारसांची नोंद होणार नाही.

  • @zakirhusain530
    @zakirhusain530 6 місяців тому

    नमस्कार सर, माझ्या आईच्या मुर्त्यूला तीन वर्ष झाले,परंतू भावांच्या घरगुती भांडणणांमुळे आजून आमची वारस नोंद झालेली नाही. आता पुढे काय करावे? कृपया मार्गदर्शन मिळावे, ही विनंती.

  • @samikshawankhade2877
    @samikshawankhade2877 2 роки тому

    खुपच,गरजेच,आहेरे,बापु,माझे,आईची,सोऴाय्कर,जमीन,दाबुनच,टाकली,तीचेकाकान,

  • @nilkanthalingayat3687
    @nilkanthalingayat3687 3 роки тому

    सर नमस्कार।आपला वारस नोंदीचा विडिओ संपुर्ण माहिती युक्त आहे,समाधान झाले,माझ्या वडिलांच्या नावे वडिलोपार्जित ।कोकणातील घर व शेती मध्ये आमची वारस नोंद करणे आहे,20 वर्षांनी करतो आहे।तिथे चुलत भाऊ आहे,आम्ही लिंगायत गुरव आहोत,तेव्हा देवस्थान व खासगी शेतीत वारस नोंदीमध्ये अडचणी काय येतील याचे कृपया मार्गदर्शन करण्याची विनंती आहे।आपला नम्र।

  • @swarupalankeshwar6690
    @swarupalankeshwar6690 2 роки тому

    Ur information is very helpful but my case is a bit complicated I want to discuss it

  • @shrikantrairikar1501
    @shrikantrairikar1501 3 роки тому +1

    सरपंच व तलाठी यांच्याशी संगनमत करून एका वासाने ईतरांच्या सह्या मूळ वारसदारा ला काही पैशाचे आमिष दाखवून घेतल्या असतील तर अशा परिस्थितीत योग्यन्याय कसा मिळेल

  • @vikasmusudage4835
    @vikasmusudage4835 3 роки тому +1

    सर नमस्कार माझा प्रश्न असा आहे की चार सख्खे भाऊ होते पैकी एकाचे नावासमोर ए.कु म्या. शब्द लिहिलेला आहे तर तो त्याच्या इतर भावासाठी आसतो का त्याच्या स्वतः च्या मुलांसाठी असतो?

  • @_.piegamer._
    @_.piegamer._ Рік тому

    सर शेत जमी होती पण ती तहसीलदार यांचे कडे अर्ज देऊन ती बिन शेती करून घेतली आहे व तेची नोंद सात बारा वर इतर हक्कात झाली आहे 4 महिन्या पूर्वी आता ती वेक्ती शेत जमीन घेऊ शकते का??

  • @dipakkhandare9497
    @dipakkhandare9497 2 роки тому +1

    🙏Thank You Sir🙏

  • @matemanoj2349
    @matemanoj2349 3 роки тому

    Nice information Thanks

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      Welcome
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @prabhakarthakur1141
    @prabhakarthakur1141 3 роки тому

    अतिशय उपयुक्त माहिती आहे, सर. धन्यवाद.

  • @sumitmore5114
    @sumitmore5114 3 роки тому +2

    सर फेरफार नोटीस बजावण्यात आली आहे पण तलात्या चे म्हणे आहे की सर्व वारसांनी सही करण्याकरिता ऑफिस मध्ये येणे गरजेचं आहे.सर्व वारसांना ऑफिस मधे जाणे गरजेचं आहे का . कृपया सर आपलं मत सांगा.

    • @Indian_Men_are_Simp
      @Indian_Men_are_Simp 2 роки тому

      माझी पण हीच शंका आहे....तुम्हाला माहिती मिळाली असेल तर मला सांगा प्लीज दादा.

  • @chandrakantband6926
    @chandrakantband6926 2 роки тому

    खूप छान माहिती दिली...

  • @kiranmohite6504
    @kiranmohite6504 Рік тому

    सर मी घर बांधण्यासाठी माझ्याच जागेच्या बाजुला मी माझ्या भावकितल्या माणसाची जागा घेतली ती पण विकत त्याचा मी काय कागद बनवला नाही मी
    पैसे दिले माज घर मी बांधला आता घराचा घरपट्टी पण मी भरतो मी त्याला आता बोलतोय की मला स्टॅम्प paper वरती मला लिहून दे माझा ह्या जागेशी
    काहीच संबंध नाही भविष्यात पण नसणार आहे असं मला लिहून दे तो लिहून देण्यास तयार नाही वेगवेगळी करणे देतोय मला याच्यावर्ती उपाय सांगा सर मी काय करू मला काळजी घ्यायची गरज आहे का

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 3 роки тому +2

    Nice sir

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      Thanks and welcome
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @jitendrasutar1594
    @jitendrasutar1594 6 місяців тому

    आजोबांचे घर सध्या ग्रामपंचायत मधे नोंद आहे पण शेजारी रहात असलेले नातेवाईकाने सिटी सर्वेला आपले नाव लावले आहे ति परत नातवाच्या आईला मिळण्यासाठी काय करावे

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 3 роки тому

    खुप छान सर जी 🙏

  • @vijaykadam3064
    @vijaykadam3064 3 роки тому

    Chhan mahiti dili dhanyvad

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      धन्यवादा.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @vilasghortale7837
    @vilasghortale7837 3 роки тому +1

    जर पती व २मुले व १मुलगी मृत असेल व पत्नी जिवंत असे तसेच १मुलगी विवाहीत असेल तर आशावेळी जर जमिन पत्नीच्याच नावावर वारस नोंद करता येईल का?

  • @manojsutar9770
    @manojsutar9770 8 днів тому

    Namaskar sir.
    Police patil varasa dakhala lihun det nasel tar kay karave.

  • @madhurimhatre9999
    @madhurimhatre9999 3 роки тому +1

    Sir jamin ajoba chya bacachya navavar ahe tar papacha ni bhavache nav kase kay lagel

  • @Pradeepsahane
    @Pradeepsahane 3 роки тому +1

    सर माझ्या वडिलांचे १९वरषापुरवी शेतीचे वाटणी झाली मला १काका व४ आतया आहेत तेव्हा काकाना शेती दिली पण आतयाचे हक्क सोड घेतले नाही पण त्या वेळी त्यांचे काही नव्हते माझे आजोबा ५वरषे पुरवी वारले व माझे वडील ३ वर्षांपूर्वी वारले आमची वारस नोंदणी झालीआहे पण आता काकांनी व आत्यांनी त्यांची नावे लावनयासाठी नोटीस पाठवले आहे काय करता येईल

  • @shantanuestateagency4708
    @shantanuestateagency4708 3 місяці тому

    सर अभय योजनेत विरार महानगर पालिका हद्दीत माझा रूम एका इमारतीत आहे.ती इमारत आता सोसायटी रजिस्ट्रेशन झाली आहे.ड्रीम कनवेस ला जात आहे.तर आम्हाला सोसायटी रजिस्ट्रेशन पालघर ला जाऊन करून घेयला सांगत आहेत.
    सर आपण सहकार्य करा

  • @rajendrakuwar2793
    @rajendrakuwar2793 6 місяців тому

    पाटील नावाच्या माणसाला तीन मुली असुन दोन नं.च्या मुलीच निधन झालेल असुन तिला दोन मुली आहेत.मुली मोठ्या आहेत.अशा परीस्थितीत तिचा(मृत मुलीचा) नवरा वारस म्हणून नाव लावू शकतो का?

  • @sagarsonawane8643
    @sagarsonawane8643 5 місяців тому

    Sir ,society...cha varas nod small video banava.. please

  • @pramodbachhav881
    @pramodbachhav881 3 роки тому +1

    B

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому

      धन्यवाद.
      ua-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @rajendrakawale3601
    @rajendrakawale3601 3 роки тому +1

    इतर हक्का तील वारस नोंद किती दिवसात करणे आवश्यक आहे, ती केली नाही तर कायदेशीर बाजू काय आहे.

  • @sanjayjadhav3155
    @sanjayjadhav3155 3 роки тому +1

    सर माझे आजोबांचे नावी कुळाने जमीन आहे आजोबा सध्या हयात नाहित वडिल वारस होतील तर यावर वडिलांचे चुलत भाऊ हे हक सांगु शकता त का?

  • @rajujadhao8317
    @rajujadhao8317 3 роки тому +1

    सर नमस्कार,
    माझ्या वडिलांना दोन मुले आणि तीन मुली सर्वांची लग्न झालीत आता वडील म्हणतात तुमच्या नावावर करून घ्या. थोडी जमीन व राहते घर आहे आम्ही दोघेही भाऊ वेगळया ठिकाणी स्वताच्या घरात राहतो. आता आम्ही काय केले पाहिजे. संभाव्य अडचणी / अडथळे काय असू शकतात. कृपया मार्गदर्शन करावे विनंती. आपला नंबर / व्हाट्सएप नंबर मिळाल्यास उत्तम.

  • @kishorsalve8025
    @kishorsalve8025 3 роки тому

    कोर्टामार्फत वारस नोंदणी करणे किंवा तलाठी मार्फत वारस नोंदणी करणे यासाठी लागणारा खर्च आणि वेळ कृपया करून याची माहिती सांगा

  • @vaishalidongare7995
    @vaishalidongare7995 5 місяців тому

    Sir mazya pati chya nidhan zalyamule mi varas praman ptra sathi cordat case dakhl kela ahe pn mazhi sasu hi jahilr nama gharavr lau det ni mhnun varas praman ptra det ni ahe prt jahir nama mrutukachya gharavr mazi sasu lau det nahiye mi ky karu sir krupaya lavkar mla reply dya hou shekel tr mla tumchya no. Deu shekal tr khup bare hoil sir

  • @sachinghag858
    @sachinghag858 Рік тому

    Sir 20 varsha ni vars nod Keli tar hoil ka. Please reply dya.🙏

  • @Sj48733
    @Sj48733 3 роки тому +2

    इतर हक्क सेक्शन मधील नावे काय असतात ते अडचण निर्माण करु शकतात का

  • @Dk-ln9fb
    @Dk-ln9fb Місяць тому

    Sir maje आजोबा मयात होऊन ५० वर्ष झाली आहे मयात सरटिफिकेट आहे त्याला ऐकाच मुलगा आहे त्याच्या मुलाच्या नावावर जमीन कशी करता yeal

  • @rajbisu2593
    @rajbisu2593 3 роки тому +2

    सर माझे वडील जिवंत आहे 7/12 वर फक्त त्यांचे नाव आहे माझे व माझ्या बहिणीचे नाव लावता येईल का त्यासाठी काय करावे लागेल please help me

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 роки тому +1

      खरेदीखत किंवा बक्षीसपत्राप्रमाणे मुद्रांक शुल्क भरुन नाव लावता येईल.