Episode#01 UCC | समान नागरी कायदा म्हणजे काय रे भाऊ? Uniform Civil Code explained | Harshada Swakul

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @vinodzakade4404
    @vinodzakade4404 4 роки тому +297

    विचार पटले तुमचे !
    म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांसाठी होते. त्यांनी कोणत्याही धर्मासाठी काम न करता माणुसकीचा विचार केला होता.👌

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k 4 роки тому +5

      Ho pan kahi loka atrocity cha gair wapar karat aahet te lokshahila dhokadayak aahe

    • @sagarbirajadar4735
      @sagarbirajadar4735 4 роки тому +2

      चुकीचं आहे

    • @sanket6474
      @sanket6474 4 роки тому +6

      Mag atrocity ani aarkshan ka?

    • @Alltimehigh_rohit
      @Alltimehigh_rohit 4 роки тому +13

      @@sanket6474 kahi haramkhor marathe jee dalitan var aatyachar kartat ...tynachi aakal thikanya var aany nya sathi atrocity aahe

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k 4 роки тому +6

      @@Alltimehigh_rohit tuzya aaichi puchi hanli tuzya war blashphamy law takin case ghalin maratha जातीचा अपमान करतोय तू

  • @AnkitAnku123
    @AnkitAnku123 4 роки тому +18

    हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांची मेहनत खरोखरचं कौतुकास्पद आहे, दुःख फक्त ऐवढचं की कित्येक महिलांना याबाबत महत्व वाटत नाही. 😣

  • @ayushlokhande2405
    @ayushlokhande2405 4 роки тому +393

    *महिलांच्या हक्कासाठी असलेले हिंदू कोड बिल पास झाले नाही म्हणून बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता*

    • @praving7211
      @praving7211 4 роки тому +74

      महिलांच्या हक्कासाठी मंत्रिपद सोडलेले एकमेव महापुरुष
      जय भीम

    • @sagarkedar3660
      @sagarkedar3660 4 роки тому +19

      Agadi barobar 👍

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc 4 роки тому +15

      @@praving7211 c d deshmukh यांनी महाराष्ट्राच्या मातीसाठी राजीनामा दिला होता

    • @praving7211
      @praving7211 4 роки тому +22

      @@RS-zh1vc ho bhau😊😊 mi mahilansathi bollo , sentence vacht ja nit, mi stuti keli mhnun aale tumhi mla sangayla lgech ,kalal mla tumhala khupl kuthe te😊😊

    • @sagarkedar3660
      @sagarkedar3660 4 роки тому +29

      Koni kitihi Kahi mhatal.. ambedkaran baddal kitihi waiat bolall tari itihas jo ahe to ahe..

  • @akshayyenpure9172
    @akshayyenpure9172 4 роки тому +171

    व्हिडीओ बनवतेस तु छान
    आम्हा आहे तुझा अभिमान
    ऑस्ट्रेलियात जाऊन सुद्धा
    वाढलास ताई मराठीचा मान

    • @mrunalisworld1333
      @mrunalisworld1333 4 роки тому +1

      @ Akshay yenpure .....dada please mazya channel la pan subscribe 🔔 Kara Maza Channel Navin ahe mala support Kara 🙏 thanks

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 4 роки тому +195

    छान व्हिडिओ. हिंदू कोडबील बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं. ते नाकारलं गेलं म्हणून तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला,हा इतिहास आहे.

    • @vbh4315
      @vbh4315 4 роки тому +5

      Ani ramawar Ani sitewar saglyat jast kharab likhan karnara ekmev neta 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @copycat920
      @copycat920 4 роки тому +2

      Barobar

    • @abhijeetsasane3792
      @abhijeetsasane3792 3 роки тому +2

      @@vbh4315 Periyar kon jante nahi ho kya

    • @vbh4315
      @vbh4315 3 роки тому +4

      @@abhijeetsasane3792 budhapey main beti ki age ke ladki seyn shadi ki thiin.
      Woh thaan Periyar.

    • @mrsuperman1759
      @mrsuperman1759 3 роки тому +7

      @@vbh4315 Kahi pn ambedkarani kuthe ram aani Sita var Tika Keli kahihi khoti mahiti sangu Naka
      Ambedkarani fakt manusmruti var Tika Keli
      Aani manusmruti var Tika fakt ambedkaranich nahi tar
      Savarkara ani prabodhankar Thakre sarkhya hindutv vadi lokani suddha Keli aahe

  • @vishalkolage6725
    @vishalkolage6725 4 роки тому

    बाबासाहेबांना त्या काळात हे कायदे पास करत असताना किती तरी जणांनी तुम्ही आमच्या धर्माच्या विरोधात आहात, म्हणून हिनवले असेल , पण महिलांना त्यांचे हक्क मिळवून दिले त्यांनी, खरच खूप क्रांतिकारी विचार होते त्यांचे 🤗

  • @aniketbhalerao2596
    @aniketbhalerao2596 4 роки тому +37

    Father of Modern India- Dr Babasaheb Ambedkar

    • @TheOpposition
      @TheOpposition 4 роки тому

      @007 BOND aye gappe, nigh ithun

    • @Shubham96K
      @Shubham96K 3 роки тому

      लवड्याचा फादर भिकमांग्या...

  • @amolkhillare6968
    @amolkhillare6968 4 роки тому

    हर्षदा ताई खूप खूप धन्यवाद आपले... खूप महत्वाचा विषय घेऊन आपण आज हा व्हिडीओ जन सामान्य माणसा पर्येंत आणला...अत्यंत सोपी आणि मुद्देसूद माहिती या व्हिडिओ मधून मिळाली ..कृपया आपण असेच क्लीष्ठ विषय सोप्या भाषेत समजून सांगत व्हिडिओ शेयर करावेत हीच मनिषा.. पुनःश्च आभात आपले..👌👌

  • @surbhi2780
    @surbhi2780 4 роки тому +36

    हर्षदा आज तू छान विषय निवडला आहेस. सोप्या भाषेत सांगितलं. असेच नवनवीन विषय स्त्रियांना बाबतचे घेऊन येत जा. ❤️

  • @akshaygaikwad3031
    @akshaygaikwad3031 3 роки тому +1

    एवढी किचकट गोष्ट खूप साधेपनाने समजावाली आणि विचार करन्यास भाग पाडलत आणि एक गोष्ट खूप प्रामाणिक पने नमूद करायला नक्की आवडेल तुम्ही खूप सोप्या भाषेमधे समजवता

  • @rohanfugate9185
    @rohanfugate9185 4 роки тому +103

    एक व्हिडिओ GDP म्हणजे काय असतं आणि त्याचा देशाला फायदा/तोटा या विषयी करावं.

    • @shubhamvispute2394
      @shubhamvispute2394 4 роки тому +3

      Yes.... sister pls GDP related video

    • @educationalnewstechinfo.7862
      @educationalnewstechinfo.7862 4 роки тому

      कोणत्याही देशाचा एका वर्षात तयार झालेला उत्पन्न म्हणजेच त्या देशाची gdp असते in short भाऊ मी पण कन्फ्युज होतो BBC marathi वर बघितले😊😊😊

    • @avinashjoshi4340
      @avinashjoshi4340 3 роки тому

      Pl put videos on Reservation
      What is minorities what is the definition n why minorities when all r equal before the law.
      Pl enlighten through ur videos

    • @avinashjoshi4340
      @avinashjoshi4340 3 роки тому

      And videos on farmers
      Who r really farmers
      N who can be bc called farmers by law n their leaders

  • @prasadbhagwat3140
    @prasadbhagwat3140 3 роки тому

    हर्षदा ताई खूप छान .... मी UPSC prepration करतोय तू जे काही फॅक्टस सांगते ते खूप विचार करण्या सारखे आणि स्टडी साठी उपयोग होतो 🙏✌️

  • @prafullmeshram1658
    @prafullmeshram1658 4 роки тому +108

    Babasaheb Ambedkar sacrifice his hole life for Indian women .......

    • @Anshul.Sharma.983
      @Anshul.Sharma.983 4 роки тому +3

      He married twice and invested his time in women 😹😹😹😹😹

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 роки тому +2

      महिलांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काहीच केलं नाही, संभाजी महाराजांनी काहीच केलं नाही, महादेव गोविंद रानडे यांनी सुद्धा काहीच केलं नाही, धोंडो केशव कर्वे यांनीही काहीच केलं नाही..... बरोबर आहे..... समझु शकतो तुमचं म्हणणं....

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 4 роки тому +3

      @@Maharashtra_Dharma भाऊ विषय काय आहे तू बोलतोय काय

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 4 роки тому

      @@Maharashtra_Dharma शिवराय संभाजी राजेंना आम्ही आराध्य दैवत मानतो

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 роки тому +2

      @@vickybhosale1838 mihi manto

  • @smartcreationworld
    @smartcreationworld 3 роки тому +2

    मॅडम तुम्ही ज्याप्रकारे शबरीमाला मंदिर मध्ये मुलींना किंवा महिलांना प्रवेश नाही असं बोललात.. तसच किंवा त्यावेजी मस्जिद मध्ये महिलांना अजूनही कोणत्याच मस्जिद मध्ये प्रवेश का नाही..??
    अस का नाही बोललात..?🙏
    हिंदु धर्मामध्ये तरी मंदिरात प्रवेश आहे...
    तुमची रिसर्च आणि विचार खूप छान आहेत...
    तुमचा सर्व व्हिडिओ मी पाहिलाय,...Nice

    • @adityavilankar2788
      @adityavilankar2788 Рік тому

      Case of Sabarimala is not case of discrimination it is Diversity coz just see which deity been worshipped in that temple - Lord Ayyappa... Now there were many temples of lord Ayyappa in South India out of then onky one (Sabarimala) temple restrict entry of women becoz it is considered that Lord Ayyappa is practicing Bhramhacharya there hence and if anyone wanna to worship lord ayyappa (as per Article 25 :right to worship God) they can do so in anyother temple..... I can explain it in more legal way

  • @prashantshelkes2443
    @prashantshelkes2443 4 роки тому +152

    जर भारताचे संविधान बाबासाहेबांनी सोडून इतर कोनी लिहिले असते तर नक्कीच महिलांना न्याय मिळाला नसता 🙏🙏🙏🙏👍👍👍👍🙏🙏🙏🙏

    • @praving7211
      @praving7211 4 роки тому +24

      नक्कीच भारतीय महिला खास करून उच्चवर्णीय महिला म्हणता की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केल ते तर फक्त दलितांचे होते अस बोलता,तर त्यांनी किमान एकदा हिंदू कोड बिल बघाव म्हणजे त्यांना कळेल की हे बोलण्याच, फिरण्याच स्वातंत्र्य, पुरुषच्या खांद्याल खांदा लावून फिरता ते फक्त बाबासाहेबांमुळे women empowerment तिथुनच सुरु झालेली... समाजसुधारक मंडळी मुळे तुम्ही पुढे आल्या नाहीतर अजुनपन देव देवता ,सती,चूल,मूल यातच ठेवले असते तुम्हाला काही धर्मांध लोकांनी
      पण दुर्देव की काही महिलांना हे माहितीच नाही...😢

    • @vinaypradhan5981
      @vinaypradhan5981 4 роки тому +3

      AGDI BAROBAR HEMANT...

    • @rehaanshaikh8764
      @rehaanshaikh8764 4 роки тому +2

      agree wid uh_

    • @pramoddhende460
      @pramoddhende460 4 роки тому +12

      @@praving7211 बाबासाहेब हे भारतीय होते.. आणि त्यांनी आपल्याला देखील आपण भारतीय आहोत हेच शिकविले.. त्यामुळे जात पात न पाहता बाबासाहेब जे घटनेचे शिल्पकार म्हणविले जातात ते भारतीय होते असे जर कुणी विचारात घेतले तर हा मुद्दा कधीच येणार नाही.

    • @prashantshelkes2443
      @prashantshelkes2443 4 роки тому +1

      @@praving7211 thanks 🙏🙏🙏🙏

  • @neekk9462
    @neekk9462 4 роки тому +1

    महान ते व्यक्तिमत्व बाबा साहेब।।

  • @yatirajrathod1358
    @yatirajrathod1358 4 роки тому +4

    आज पर्यंतचा सर्वांत छान टॉपिक निवडलात mam आणि तो मला आवडला । जे मला आज पर्यंत UCC म्हणजे नेमकं काय असत या बद्धल कल्पना नव्हती । धन्यवाद mam काही तरी शिकायला मिळालं।👍

  • @nikitakatkade456
    @nikitakatkade456 4 роки тому +1

    धन्यवाद मॅम खूप महत्त्वाची माहिती तुम्ही देत आहे.....अभ्यास पूर्ण मांडणी केली आहे. अशीच माहिती देत रहा........

  • @drupesh07
    @drupesh07 4 роки тому +6

    परदेशात जाऊन पण आपल्या देशाबद्दल खूप मस्त व्हिडिओ अपलोड करत आहात

  • @vinayak_1645
    @vinayak_1645 4 роки тому

    Bara jhala tumhi abp sodun swatachi honest rahilat.. Ayusshacha sandhyakali tumhala tumcha hya nirnayacha abhimaan asel..
    punya prasun, abhisar sharma ani ata tumhi ase barech jan., amhala abhimaan ahe tumcha.. Khup khup kautuk 🙌🙌🙌

  • @anuragpatil6723
    @anuragpatil6723 4 роки тому +30

    Tai mi LAW student aahe aaj part aamchya maam ni शिकवल्यावर kadi yevdya lavkr nahi समजल तेवड tu सांगीतल की लक्ष्यात aal👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻Thanks you

    • @Hi_crime
      @Hi_crime 4 роки тому +3

      Subject pesha ma'am avadati asel tar sarv nit samajata ..

    • @anuragpatil6723
      @anuragpatil6723 4 роки тому

      @@Hi_crime Right boss 🥳🥳

    • @thorfin487
      @thorfin487 4 роки тому

      @@Hi_crime kadhi kadi mam vr ch laksh raht ani subject rahto sidela😂

  • @ganeshkarvekar6889
    @ganeshkarvekar6889 3 роки тому +1

    Khup mhavatcha .....thank you

  • @pramoddoke799
    @pramoddoke799 4 роки тому +66

    विदेशात राहून आपल्या देशावर लक्ष आहे तुमच...😜😜

    • @akshaydhandre731
      @akshaydhandre731 4 роки тому +1

      विरोधाची भीती नाही.

    • @mrunalisworld1333
      @mrunalisworld1333 4 роки тому +1

      @@akshaydhandre731 ....dada please mazya channel la pan subscribe 🔔 Kara Maza Channel Navin ahe mala support Kara 🙏 thanks

  • @laxmanjagtap4804
    @laxmanjagtap4804 3 роки тому

    वा ताई छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन....🙏

  • @TokyoOlympics-bu7jd
    @TokyoOlympics-bu7jd 4 роки тому +4

    आज कळलं UCC नेमक काय आहे. धन्यवाद मॅडम 🙏

  • @kiranpatil1101
    @kiranpatil1101 4 роки тому +1

    देशाला अशा पत्रकारीतेची गरज आहे👍👍

  • @surajbharat28
    @surajbharat28 4 роки тому +29

    छान माहिती आहे. आरक्षणावर आधारीत असाच एक व्हिडिओ बनवा कारण आता परत मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढ आला आहे

  • @chinmayeebirulkar5234
    @chinmayeebirulkar5234 4 роки тому +2

    आपण कोणतंही दान करतो तेव्हा 'इदं न मम' असं म्हणतो. कन्यादान हे एकमेव दान आहे जे करताना 'इदं न मम' म्हणत नाहीत कारण आईवडिलांचा त्यांच्या मुलीवर अजुनही तितकाच हक्क असतो.
    Very nice, informative video. Keep up the good work :)

  • @mountaintraveler933
    @mountaintraveler933 4 роки тому +79

    यावर केलेला विडिओ वरून एकच हर्षदा तुझी पत्रकारिता सॅल्युट,,,👌☺️

    • @mountaintraveler933
      @mountaintraveler933 4 роки тому +1

      पहा माझं चँनल mountain traveler

    • @mrunalisworld1333
      @mrunalisworld1333 4 роки тому +1

      @ mountain traveller..... please dada mazya channel la pan subscribe 🔔 Kara Maza Channel Navin ahe mala support Kara 🙏 thanks back Karen sure and permanently

    • @cleopatrakabirlalcompany4731
      @cleopatrakabirlalcompany4731 4 роки тому

      माझा chnl sub karaa

    • @mountaintraveler933
      @mountaintraveler933 4 роки тому

      @@mrunalisworld1333 हो नक्की।

    • @mrunalisworld1333
      @mrunalisworld1333 4 роки тому +1

      @@cleopatrakabirlalcompany4731 .... thanks 👍😊... please mazya channel la pan subscribe 🔔 Kara. Sagle Videos purna paha... permanent support Kare please 🙏

  • @swapnilsonawane5447
    @swapnilsonawane5447 4 роки тому

    समान नागरी कायदा संबंधित सर्व माहिती अगदी सुरुवातीपासून ते आजघडीला त्याची चालू असलेली चर्चा व तसेच प्रत्येक धर्मात वेळोवेळी या संबंधित केले गेलेले कायदे याची माहिती मॅडम तुम्ही अभ्यासपूर्ण व उत्तमरीत्या दिलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
    खरच मॅडम तुमचे सारे व्हिडीओज खूपच छान असतात. ज्यातून आम्हाला खूप चांगली माहिती मिळत असते. आपले पुनःश्च एकदा आभार।

  • @pratikkamble4218
    @pratikkamble4218 4 роки тому +3

    All credit goes to Dr B. R Ambedkar

  • @pravinkamble9485
    @pravinkamble9485 4 роки тому

    Hats of harshad khup aavdla ha video हा आज तुज्या मध्ये आगरकर पाहिले टिळक स्वातंत्र्य नंतर पहिला समानतेच बोला खूप आवडला असच बोलत रहा देशा मध्ये UGC हेच माहीत नाही आजुन खूप छान

  • @dnyanobahemnar252
    @dnyanobahemnar252 4 роки тому +17

    For Some people religion is more important than country, for religion they can discriminate women, childrens. For religion they can spread terrorism.
    But for Hindus of Chhatrapati Shivaji Maharaj Country, women respect is at top level. 🚩

    • @NinadKulkarnipanchtarankit
      @NinadKulkarnipanchtarankit 4 роки тому +2

      धर्मांच्या मुद्यावरून इंदिरा गांधी ह्यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मारले
      मराठमोळ्या जनरल वैद्यांना मारले.
      पुढे मातृप्रेम उफाळून आले म्हणून १९८४ घडले आता त्याच पक्षाचे सरकार पंजाबात आहे
      ह्यावर कोणीही बोलत नाही

  • @nevergiveup8082
    @nevergiveup8082 3 роки тому +1

    Salute to Dr. Babasaheb Ambedkar

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 4 роки тому +5

    धन्यवाद ..अभिनंदन ...आपल्या कष्टाची कदर "" माझा महाराष्ट्र ""

  • @JagannathSatardekar
    @JagannathSatardekar 3 роки тому +1

    आर्थिक निकषावरुन आरक्षणाचा पण कायदा असावा कींवा आता तातडीने आताच्या कायद्यात बदल करण्याची नितांत गरज आहे . म्हणजे सर्व पैशाने गलेलठ्ठ आहेत ते बाहेर तरी पडतील.व सच्च्या आर्थिक निर्बल सर्व जाती धर्मातील जनतेला त्याचा फायदा होइल.ही आता काळाचीच गरज आहे.. Thanks

  • @harshalkhobragade613
    @harshalkhobragade613 4 роки тому +18

    EXACTLY LIKE DHRUV RATHEE💐

  • @radhakrush
    @radhakrush 4 роки тому

    Khup analysis karun authentic mahiti dilyabaddl mandal aple abhari ahe... asech vedio banvat ja... ani amhala yavr vichar karayla pravrutt kra.. thak u vry much! Khup abhyas ani vichr kelay as vataty vedio banvtana... tumchya sarv vediomadhun vastavta disun yete...

  • @dnyanobahemnar252
    @dnyanobahemnar252 4 роки тому +34

    Narendra Modi & Amit Shah will definitely bring UCC.
    These topics of BJP manifesto has been completed by them :
    Article370
    Ram Mandir
    CAB
    NRC
    NEP
    etc.

  • @komalzanak5131
    @komalzanak5131 3 роки тому +1

    Khup chan ani informative

  • @atharvnaik4583
    @atharvnaik4583 4 роки тому +5

    या व्हिडिओमधून UCC अर्थ आणि माहिती योग्यप्रकारे मिळाली

  • @ganeshk16128
    @ganeshk16128 4 роки тому +1

    हर्षदाचा अभ्यास आहे खूप खोल..
    इथल्या content मधे नाही काही झोल..
    Topmost channel हेच आहे आपलं goal...

  • @swapnilchavan4691
    @swapnilchavan4691 4 роки тому +26

    काही वेड्या लोकांना ucc माहित नाही त्यांना वाटतं की समान नागरी कायदा म्हणजे आरक्षना संबंधी आहे आस वाटत त्यांनी हा व्हीडिओ नक्की बघावा

    • @aksha-rl5jj
      @aksha-rl5jj 4 роки тому +3

      हो हे 100% खर आहे 👍
      खरंच लोक ucc म्हणजे आरक्षण संबंधी आहे असं समजतात

    • @dattaalmale3066
      @dattaalmale3066 4 роки тому +1

      Pratyek paksh soi nusar dharm pudhe karun rajakaran karat asato

    • @chandramanishirke9154
      @chandramanishirke9154 4 роки тому +2

      007 bond. मग नकटे आरक्षण का मागत आहेत.?

  • @govindtiwar585
    @govindtiwar585 4 роки тому

    खूप छान ताई तू अवघड विषय खूप सोप्या पद्धतीने
    मोजक्या शब्दांत त्याच विश्लेषण करतेस.,
    तुझ्या भविष्यातील कामगिरीसाठी तुझ्या चॅनल ला
    खूप खूप शुभेच्छा 👍👍👍👍👍👍

  • @aniketr
    @aniketr 4 роки тому +13

    समान नागरी कायदा आणि जाती धर्मा निहाय आरक्षण ह्याचा काहीच संबंध नाही हे कळलं ह्या विडिओ मुळे.

  • @sainathchumbalkar5890
    @sainathchumbalkar5890 4 роки тому

    खरंच मॅडम खूप चांगली माहिती दिली आपण. समान नागरी कायदाबद्दल असणारे काही गैरसमज दूर झाले Good keep it up👍👍

  • @alliswell.7891
    @alliswell.7891 4 роки тому +5

    Looking beautiful Harshada😍😍

  • @sachinzade797
    @sachinzade797 4 роки тому +1

    Women empowerment साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले efforts हे तुमच्या knowledge मधुन मला दिसून आले.

    • @vbh4315
      @vbh4315 4 роки тому

      Mahamanvane kelele khote likhan tula disla nahi ka.

  • @kartikeybapat
    @kartikeybapat 4 роки тому +5

    माहितीपुर्ण video 👍🏻👍🏻👍🏻
    Suggestion:
    अशा महत्त्वाच्या विषयावर बोलताना, तु जिथून माहिती गोळा केलीस त्याचे references पण दे.

  • @snehalbansode6193
    @snehalbansode6193 4 роки тому +1

    Khup chan

  • @siddhipawar8307
    @siddhipawar8307 4 роки тому +9

    Your Videos are very very informative, enriched with lots of positivity, confidence and social awareness also conceptual.......

  • @samadhangavali3250
    @samadhangavali3250 4 роки тому

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद 🙏🙏

  • @swapnillonkar5598
    @swapnillonkar5598 4 роки тому +7

    JAY BHIM 💪

    • @mrunalisworld1333
      @mrunalisworld1333 4 роки тому

      @ Swapnil lonkar ....dada please mazya channel la pan subscribe 🔔 Kara Maza Channel Navin ahe mala support Kara 🙏 thanks

    • @akshaygaikwad2651
      @akshaygaikwad2651 4 роки тому

      @@mrunalisworld1333 channel link send

    • @mrunalisworld1333
      @mrunalisworld1333 4 роки тому

      @@akshaygaikwad2651 ..... thanks 👍 ho nakki. Ch..
      ua-cam.com/video/lAZaJeJw0a0/v-deo.html

  • @ankushmalkar1658
    @ankushmalkar1658 4 роки тому

    खूप चांगला अभ्यास आहे हर्षदा तुझा

  • @pravinbhange2367
    @pravinbhange2367 4 роки тому +6

    Info title's marathi madhe pahije.. Baki sagal khatarnak🔥 ahe..
    Tysm mam🙏😍

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 3 роки тому

    खुप महत्वाचे विडीओ बनवताय.
    च्छान👍🏻

  • @aksha-rl5jj
    @aksha-rl5jj 4 роки тому +5

    खरंच खूप सुंदर माहिती दिलीत👍
    मी माझ्या whatsapp वरील सर्व ग्रुप वर लिंक पाठवली आहे

  • @gautamnikalje4683
    @gautamnikalje4683 4 роки тому

    अत्यंत श्रवणीय आणि सोप्या भाषेत विश्लेषण....नव्या व्हिडिओ च्या प्रतीक्षेत राहून शुभेच्छा💐💐💐

  • @akashmali2483
    @akashmali2483 4 роки тому +21

    GDP म्हणजे काय असते त्याचा एक विडिओ तयार कराल का ?

    • @GyanTvAmit
      @GyanTvAmit 3 роки тому +1

      malyaachya jaa maase pakad tu 🙄

  • @rahulsawant1158
    @rahulsawant1158 4 роки тому

    Apalya Bharat Deshala Tumchi Ani tumchya sarakhya vicharanchya lokanchi Garaj ahe Ma'am.....! Salute To You.....🙌

  • @tenzinganag5348
    @tenzinganag5348 4 роки тому +12

    जैन आणि बौद्ध धर्मीय लोकांसाठी स्वतंत्र विवाह कायदे नाहीत UCC ने या धर्मांतील महिलांना त्यांचे हक्क मिळतील.

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 4 роки тому

    खूप महत्वाची माहिती दिली आहे. मुलींना हिंदू कोड बिलाची माहिती दिली हे खूप चांगल केलं.

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere 4 роки тому +6

    🙏 अनंत चतर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @aniruddhapurohit8014
    @aniruddhapurohit8014 4 роки тому

    माहिती अतिशय सोप्या पदधतीने सांगणारे.. यू ट्यूब वरील माझे सर्वात आवडते चॅनेल..👍👍

  • @SnehalPatil-og6hk
    @SnehalPatil-og6hk 4 роки тому +9

    A salute to ur progress!!
    Pls make a vdo on- caste system based admissions... #Request

    • @dipalighadwaje7351
      @dipalighadwaje7351 4 роки тому

      खरंच Mam यावर नक्की एक व्हिडिओ बनवा

    • @Anderson-xs1jq
      @Anderson-xs1jq 3 роки тому

      Bharat ha jatepradhan desh aahe

  • @rahulsawant1158
    @rahulsawant1158 4 роки тому +1

    Utkrusht Video Ma'am......!

  • @MBcreation0019t9
    @MBcreation0019t9 4 роки тому +6

    Pending Government Job ex Railway, SSC Sathi kahi sanga exam Hotil ka NH??

  • @amitpatne2651
    @amitpatne2651 4 роки тому +1

    हर्षदा तुम्ही या विषयाची इतकी व्यवस्थित मांडणी केली की विषय वाटायचा तितका अवघड वाटला नाही...तुम्ही नेहमीच उपयुक्त आणि महत्वाचे विषय मांडता. तुमचं analysis पाहून समजलं की पत्रकारिता म्हणजे काही खायचं काम नाही. म्हणून माझी you tube वरची ही पहिली comment तुमच्या चॅनेल साठी... अनेक शुभेच्छा

    • @indumatikhot325
      @indumatikhot325 Рік тому

      खूप किचकट विषय आहे पण सोपा करून सांगितला आहे

  • @rohangote6294
    @rohangote6294 4 роки тому +6

    Nice work tai👌✌

    • @rohangote6294
      @rohangote6294 4 роки тому

      Australiya madhil sheti vrti pn video banva taisaheb

  • @omkargogate8327
    @omkargogate8327 4 роки тому

    Barik vishleshan. Arthapoorn mahiti. Thank you.

  • @YashvardhanNikam
    @YashvardhanNikam 4 роки тому +2

    Loved the video the dii, it takes guts to make videos on sensible topics like this.
    I liked your video so much cause your telling for rights that women should get moreover नहितर आज कालचे pseudo feminist feminism chya navane kahi veglech agenda chalvat asta.

  • @aghanjagi6103
    @aghanjagi6103 3 роки тому

    One of best topic.... 👍👍👍

  • @nileshpawar6732
    @nileshpawar6732 4 роки тому +4

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडे बिल आणि ओबीसी सामाज्याला आरक्षण नाही दिल.
    म्हणून केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला

  • @milindmachale7645
    @milindmachale7645 Рік тому

    Harshada you have explained the subject in a good manner

  • @gullyboy2451
    @gullyboy2451 4 роки тому +3

    1st view, 1st like 😎

  • @kamsenchimankar9990
    @kamsenchimankar9990 4 роки тому

    Mam vishleshan khup Sundar Kel...atishay sopya bhashet critical babi samjavlya..thanks

  • @habitalexa1785
    @habitalexa1785 4 роки тому +9

    Love you sister

  • @vishalkedare4627
    @vishalkedare4627 4 роки тому

    सखोल , मुद्देसूद आणि मार्गदर्शक व्हीडिओ 👍👌👌

  • @mayurpatil-se5sz
    @mayurpatil-se5sz 4 роки тому +3

    #SpeakUpforsscrailwaystudent

  • @prathameshkasabe6438
    @prathameshkasabe6438 4 роки тому

    महत्त्वपुर्ण माहिती.

  • @chaitanyadeshpande2411
    @chaitanyadeshpande2411 4 роки тому +5

    PATRIARCHY IS DEEP INSIDE OUR SOULS , KAY RE BHAU KA ? KAY GA TAI , KA NAHI ?????

  • @kiranjadhav7243
    @kiranjadhav7243 4 роки тому

    वा हर्षदा खूप छान माहिती👌👌👍👍💐💐

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 4 роки тому +3

    UCC is Directive principles of state policy and
    Not
    Fundamental rights..

  • @Shubham-pt8rv
    @Shubham-pt8rv 4 роки тому

    तापलेल्या मुद्यात आपले हात पोळू नयेत म्हणून हा व्हीडिओ होता, खूप खूप धन्यवाद ताई।😊

  • @sahilkalekhan2204
    @sahilkalekhan2204 4 роки тому +11

    अजून व्हिडिओ बनवा ........

  • @sjgaming2445
    @sjgaming2445 4 роки тому

    एवढ्या सोप्या शब्दांत खूप चांगली माहिती दिली जे लोकांना माहिती न्हवते त्याच्या पर्यंत नक्कीच ही माहिती पोहचली
    superb harshada

  • @kapilughade164
    @kapilughade164 4 роки тому +8

    Madam Dr babasaheb che naav nahe gheytli😅 even he fight for women

    • @biru9071
      @biru9071 2 роки тому

      Ghetlay ki bhava

    • @biru9071
      @biru9071 2 роки тому

      Kay lahije ajun sarvana mahitich tr aahe

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 4 роки тому

    हर्षदा, खूप अभ्यासपूर्ण व्हिडीयो बनवल्याबद्दल धन्यवाद! आमचे ज्ञान वाढविण्यासाठी तू मेहनत घेतेस🙏
    किचकट विषय सोपा करून सांगितलास🙏
    Waiting for next..

  • @Swapnil-Satarkar_5508
    @Swapnil-Satarkar_5508 4 роки тому +4

    👌👌👌👌

  • @nikhilthosar4213
    @nikhilthosar4213 4 роки тому +1

    I like your's informative videos .....asech chan video banvat raha .....👍

  • @akashpawar7613
    @akashpawar7613 4 роки тому +4

    मॅडम माझा फक्त एकच प्रश्न आहे समान नागरी कायद्यामुळे माणुसकी धर्मला लागलेलं आरक्षणाच ग्रहण सुटेल काय

    • @KoNik_India
      @KoNik_India 4 роки тому +1

      अरे मूर्खा...समान नागरी कायद्याचं आरक्षण शी कोणताही संबंध नाही...नीट वाचत जा रे आधी संविधान वाचून घे मग बोल.. बुद्धी गहाण ठेवली की मग असेच मुर्खासारखे प्रश्न पडतात.

  • @anandshinde6444
    @anandshinde6444 Рік тому

    खूप व्हिडिओ बघितले त्यातील काही मोजकीच व्हिडिओ फुल इन्फॉरमॅटिव्ह होते त्यातील तुमचा व्हिडिओ आहे. थँक्स फॉर इन्फॉर्मशन...

  • @ganeshchougule4190
    @ganeshchougule4190 4 роки тому +5

    Yarrr why r u copying Dhruv Rathi as it is😣 don't do this

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 4 роки тому +1

    UCC बद्दल थोडीफार माहिती असणाऱ्यांना हा व्हिडिओ नक्कीचं आवडेल. आणि माहिती नसणाऱ्याना नवीन नॉलेज...informative video👍

  • @ganeshkasle1699
    @ganeshkasle1699 4 роки тому +3

    Ek Spshata aahe mala kalat nahi Jevha Jevha DR.BABASAHEB AMBEDKARANCH naav yeta tevha nagative shivynchya cmt yetat janu tyanni savidhaan lihunch mothi chuk keli aahe NEHRU GANDHI asha lokanbaddal kahich vatat nahi matra BABASAHEB AMBEDKAR asa naav aala ki satya kay aahe he n janta faltu chya cmt karnare jast astat matra kharch je SHIKLELE aahet tynna nehmi tynchyavishayi aadarch aahe ani kayam asnar 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vasimsayyed3917
    @vasimsayyed3917 2 роки тому

    अप्रतिम माहिती हर्षदा

  • @snehalatapatil500
    @snehalatapatil500 3 роки тому +1

    Nice information 👍

  • @pratikpatil4025
    @pratikpatil4025 4 роки тому

    खूप छान सांगितलंत धन्यवाद 🙏

  • @satishsalve4021
    @satishsalve4021 4 роки тому

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @pravinshinde2693
    @pravinshinde2693 4 роки тому

    खूपच छान मॅडम👌👌👌