खूप छान माहिती दिली दादा❤ तुमच्या एवढं प्रामाणिकपणे कष्ट कोणीच करू शकत नाही महाराष्ट्र पोलीस ची नोकरी तुम्ही करत आहात आणि युवा शेतकरी वर्गासाठी पण शेळीपालन कोंबडी पालनाची माहिती देत आहे मार्गदर्शन योग्य पद्धतीने करत आहे तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच 🙏❤️
खूप छान माहिती दिली दादा❤ तुमच्या एवढं प्रामाणिकपणे कष्ट कोणीच करू शकत नाही महाराष्ट्र पोलीस ची नोकरी तुम्ही करत आहात आणि युवा शेतकरी वर्गासाठी पण शेळीपालन कोंबडी पालनाची माहिती देत आहे मार्गदर्शन योग्य पद्धतीने करत आहे तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच 🙏❤️
Thank you
खूप छान माहिती सतिश जी
Ek no satish sir🎉
खूप सुंदर माहिती, प्रॅक्टिकली सांगतात हे तुमचं वैशिष्ट्य खूप खूप आभार एनर्जी येते
छान सर
छान
Practically करून दाखवता हेच खूप आवडतं....😊😊😊
एकच नंबर आहे दादा माहीती
एकच नंबर सर माहिती दिली🎉🎉🎉
Khup chan sir
एकच नंबर सर माहिती दिली
Nice video sir
nice sir khup chan mahiti dili
एक दम छान
Good work dada ❤❤
सर तुमच मार्गदर्शन बघुन नवीन ऊर्जा मिळते, धन्यवाद.
Thanks sir important information mili 🙏🙏
mast mahiti sir
सर
खूपच छान
धन्यवाद...!👍👍
Nice sir
Very nice
Super Dupar video hai sunder
1, No sir
खुप छान दादा 👍👌
जय जवान जय किसान❤लय भारी सर तुमच्या कार्याला सलाम
खुप सुंदर माहीती दिली आहे मनापासून धन्यवाद सर
Super sir
Sir saglyat jast mhahtvachi mahiti dili.Thanks sir❤
धन्यवाद सर ❤खूप छान माहिती दिलीत ❤❤❤
Nice
Very nice mala awadla
😂khup chhan
धन्यवाद सर
Mast
Proud of you sir
खुप छान भाऊ ❤❤
,👌👌👌
👍👍👍👍
धन्यवाद। दादा
nice sir aamchyakade shelya vikane aahet
Thanks sir
❤❤❤❤
सलाम भाऊ 🙏🏻🙏🏻👍
🙏
Thanks sir ❤️❤️
Jay hind Jay maharastra ❤❤❤
मला हा सेड आवडला आहे
Chhan
❤❤❤❤❤❤
रनर साहेब खरंच तुम्ही प्रकटली करून दाखवता हे तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे
Thanks sir🌹🌹🙏🙏
Jay hind jay Maharashtra
Good morning 🌅🌄
Akda kombdiche shed pan asach dakhava sir
Gm
,🙏🙏🙏🙏
सर जास्त व्हिडिओ का येत नाही
सर तुम्ही खूप छान माहिती दिली तर माझा एक प्रश्न वर कुठल्या क्वालिटीचा ताडपत्री वापरायचा आणि त्याला उंदर लागायची काय भीती
Very nice शिवंजली goat फार्म चिंचोली तालुका माढा 👍👍
सतीश सर तुमचा व्हिडियो आवडला माहिती पाहिली समाधान वाडल शिवनगर जिल्हा वाशिम 🎉🎉🎉
लाहीव कधी येनार आहात सर
Namaskar sarvanna
Majhe pn videos paha sarvanni… Mi Ganit Shikvto
सर नीरज़ंतुकीकरन कीती दिवसानी करायच
सर शेळीपालन प्रशिक्षण कधी सुरु होईल
Ratnagiri madhye pawoos jast lagto tikde kase karawe
Sir ratri shetat manus nsla tr kay karaych. Ti manejment kshi karaychi
Sir trening kadhi aste
आपला पत्ता व प्रशिक्षण कधी असते याबद्दल माहिती देणे
Gochid var effective ahe ka ?
Goat farm agreement var karta yeil ka
short circuit hou nay mnun kalji gyavi
शेळी पालन शिकण्य करता किती दिवसांचा कालावधी असतो व फी किती अकरली जाते
Maharashtra ki Bakri Raja chi mahiti
सोलापूर जिल्हा कासेगाव
Sir training chi fees kiti aahe
ट्रेंनिग किती दिवस चालती आणि फि किती आहे तुमची
सर मी शेडमधे सिमेंट काँक्रिट केले आहे त्याचा काही तोटा आहे का
Sir tumch book ahet ka published jhalele
पिसवां साठी औषध सागा पिसवां लय झाल्यात
श्री सतीश जी- आपण स्वतः ची सुध्दा काळजी घेत जा. आपण शक्यतो हात मोजे वापरले तर बरे होईल.
Atach pillu Mel bhva maz Sardi zale mnun dupar pryt chagl hot atach Mel 😢
बोकडला होणाऱ्या लकवा वर उपाय आहे का काय सर
Tith jar direct sunlight aali tar .... Automatically UV rays and gamma rays ne sterilised hoil...
So that shade shoul be facing east and west direction... And should have great ventilation system ...
शेड साठी जागा उत्तर, दक्षिण, आहे कशे नियोजन करावे
पूर्व पश्चिम असावं
शेड गावात आहे का शेतात
Sir tumche purn dog farm dakhava🎉❤
Ok
Aamachya kobadiche chhothe pilla marataye kay karave kay upaya aahe ya sathi rahanar gadekarvadi ozar taluka niphad jilha nashik
Call kara
Shadeche flower kashache have cement koba kele tar chalel ka pissu matit tayar hotat ase mala vatate
मुरुमाचा कोबा करा.
20/30चा सेड बादायचा आहे माहीती
खाली कोबा का केलेला नाही, त्याची सविस्तर माहिती सांगा सर.
याचे तोटे पण सांगा
Sir tumcha no. Taka
सर म्हैस घेतली आहे काय
Ho
आपण call घ्या sir
Sir no send kra
Sir tumcha mo no pathva
Tumhen call receive Karat Nahin sar
सर तुम्ही कोरडा चारा टाकता.तर त्याचा भुस्सा काही खाली पडत नाही का.
Nice video sir
छान
Nice
सलाम भाऊ 🙏🏻🙏🏻👍